डोळ्यातून पाणी आले हो 🥹गुरुजी. किती सुंदर गायली आहे.🥹आपण येडामाय 🥹आणि तुमचा आवाज म्हणजे आंत करण दाटून येत हो 🥹गुरुजी 🥹
@sunilkale30233 ай бұрын
❤❤❤ 🌹🌹🎤🎤 सर मी तुमचे सर्व गाणे बारीक लक्ष देऊन ऐकत असतो ऐक ऐक शब्द तुम्ही रुदया तुन जोडतात महाराष्ट्रात सर्व गायक आहेत पण तुमचा आवाज खूप गोड आहे येडेश्व़री उदे उदे
@vishaltupasundar-567126 күн бұрын
🎉
@AvantikaSonawane-o5n3 ай бұрын
Guruji tumch ani Nikita jin ch gan kadhi yenar ahe akha Maharashtra vat bhagat ahe chandan Nikita ya ganyachi hi jodi akhya Maharashtrath gajli ahe ❤️🥰🥰🥰😊😊😊✨✨😍😍
@vikramtelange39873 ай бұрын
चदंन साहेब निकीत ताई आपल कधी येणार आहे गाणं आम्ही वाट. बघत आहे खुप 🙏🙏🙏 चदन निकीता
@ParvinKambale-n2v3 ай бұрын
१नंबरच भावकी❤
@rupeshlandagemusic45803 ай бұрын
अप्रतिम गुरुजी👌👌👍👍👍👍
@GaneshSonwale-m3z2 ай бұрын
👍👌🙏
@rambhaukoli73353 ай бұрын
चंदनजी अप्रतिम साॅग तुमच्या मधुर आवाजाने माझ्या दिवसाची सुरुवात झाली
@Aniketwaghmare3 ай бұрын
वा क्या बात है मस्त गुरूजी
@SachinMane-d5p3 ай бұрын
Nice🎉🎉🎉🎉🎉
@ajinathyadav66523 ай бұрын
गुरुजी छान गाणं आहे
@GaneshSonwale-m3z3 ай бұрын
❤
@Vaishnavi-f4m3 ай бұрын
चंदनजी माझ्या आजच्या दिवसाची सुरूवात तुमच्या मधुर अशा गाण्याने झाली...🙏🔥 खुप छान 👌 ❤
@navnathkamble37613 ай бұрын
खूप छान गुरुजी
@parshuramsurdkar57663 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤vaa kya baat hai guru ji
@kuldeeprajguru99933 ай бұрын
नवरात्र निमित्त आई काळूबाई चे पण गाणं गुरुजी♥️
@arun-vikasofficial3 ай бұрын
माझ्या दिवसाची सुरुवात रोज चंदन गुरुजी च्या आवाजने होती दिवस भर प्रसन्नता वाटते 🤗