त्याच असच मनमानी असते ऐकूनच घेत नाहीत आमदारांना काय बोलायचं आहे ते.. सगळं खिशात घातलं आहे
@gopaladamande864913 сағат бұрын
लीलम ताई तुम्ही कोनला. वाचत आहेत..... धन्या च्या लोकांना वाचवायचे का?
@Gy4fd13 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि आरोपी अजूनही मोकाट आहेत..
@Rameshpawal99gmailRameshpawal911 сағат бұрын
Great दानवे साहेब
@anantbarabde86513 сағат бұрын
सभापती महोदय बोलतात 5 मिनिट झाले आटपून घ्या.. म्हणजे महत्वाचा विषय पण यांना 5 मिनिटाच्या वर ऐकून घेण्याची मानसिकता नाही.. जनता पण दगड झाली आहे..
@anildakle237414 сағат бұрын
साहेब great
@nitindeshmukh429112 сағат бұрын
दानवे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब
@ANNASAHEBSHINDE272113 сағат бұрын
निलम ताई दुर्लक्ष करु नका महाराष्ट्रात होतय हे सगळ😮
@NamdevDhanegavkar-rc9yx9 сағат бұрын
ही नीलम गोरे. काय म्हणून बोलू देत नाही
@sagargatkal336414 сағат бұрын
Ok.dada
@Pawar-tf9bq13 сағат бұрын
सर्व मुख्यमंत्र्यांचे मॅनेज केलेला आहे गृहमंत्री सुद्धा त्यात सामील आहे
@pavandalvi201714 сағат бұрын
एक नंबर दानवे साहेब
@maheshvelkar835913 сағат бұрын
सभापती तुम्ही महत्वाचे विषय पण बोलू देणार नाही का
@anandmotinge881913 сағат бұрын
बस करा ताई काही आहे की नाही. बोलू दया. किती serious विषय आहे. अजित पवार दुसरा माणूस नव्हता का. मंत्री करायला
@ramprasdyadav370813 сағат бұрын
गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी
@ravirajdeshmukh208714 сағат бұрын
स्कॉर्पिओ मालकाचे नाव कोणीच का जाहीर करत नाही... 😂😂😂😂
@Freedom-h7p14 сағат бұрын
Tuzya gharch gele ASE dat kad
@Sunilshetty-o2i14 сағат бұрын
सुदर्शन छक्का घुले हिझडा वाल्मिकी कराड
@ravirajdeshmukh208713 сағат бұрын
सर्व राजकीय नेते बेरोजगार तरुण मुलांचा वापर स्वतःच्या अस्तित्वासाठी करत आहेत. स्वतःची स्कॉर्पिओ विकत घेण्याची ऐपतही नसते.रूबाब मात्र मालकाच्या गाडीवर.पण या प्रकरणात गाडी नंबर, कलर माहीत असताना मालक मात्र अंधारात कुठवर ...??
@vasantkamable15913 сағат бұрын
इम्रान हाश्मी खरा आरोपी आहे 😢😮
@kishorphadatare486913 сағат бұрын
सलाम 💥
@sagarbugdani34904 сағат бұрын
Thanks Danve saheb
@anantshendge844313 сағат бұрын
ग्रेट
@bajarangpawar29088 сағат бұрын
Great Danve saheb. Salute.
@yuvrajpatil35345 сағат бұрын
दानवे साहेब सत्य घटना समोर आणली
@nomadicexp13 сағат бұрын
मोदी ला हे चालत का? आणि फडणवीस ला पण
@IndrajeetJogdand-jk7mq13 сағат бұрын
बोलूदाय
@sushantchavan347510 сағат бұрын
गोरे मॅडम काळे धंदे करणाऱ्यांचा मागे 🙏
@ANAND-h3d14 сағат бұрын
खर आहे एक जनाने कॉमेंट केलीय की स्कॉर्पिओ मालकाच नाव कोणीच का घेत नाही आहे कोण आहे मालक??? जर तो सापडला तर एवढं बोंबलायची वेळच येणार नाही पण सर्वांना राजकारण करायचं आहहे
@yuvrajpatil35345 сағат бұрын
कायदा व सुव्यवस्थाची फार वाईट अवस्था
@LalaYevle13 сағат бұрын
दानवे साहेबांचे खूप खूप अभिनंदन असाच मुद्दा उचलून ठेवा
@pramod2902-j1u12 сағат бұрын
सभापती महोदयांना या घटनेचा काहीच नाही.. जो तो आपला राजकीय पोळी भाजत आहे.. त्यात सभापती महोदय सुद्धा आहेत.. वाईट वाटते अशा घटनेचं😢
@PintuMagar-sv5sc13 сағат бұрын
सभापती साहेब तुमचा टाईम गेला चुलीत दानवे साहेब गंभीर विषयावर बोलत असुन त्यावर चर्चा थांबवता का
@SainathGolhe13 сағат бұрын
सभापती महोदय यांच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे कारण सरकार वर काही आले की विरोधकांचे ऐकून घेत नाही विरोधकावर दादागिरी करतात टाइमिंग ची मर्यादा असते असे बोलतात
@vishaldj413 сағат бұрын
दानवेसाहेब 🙏🏻
@umeshpathare751710 сағат бұрын
विरोधी पक्षाला अशा घटनेवर बोलू देत नसतील याला आर्थ काय समजणार
@KundanVajale-d9m13 сағат бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंच यांना पोलिस संरक्षण द्यावे
@vinayakghag572410 сағат бұрын
निलम गोऱ्हे हिला पुन्हा एकदा सभापती पद कसे काय मिळाले.
@ravindramadake149713 сағат бұрын
दानवे साहेब👌👌👌 परभणी चे पण CDR तपसा कॉल रेकॉर्डिंग पोलीस मुर्दाबाद
@vikrampatil738812 сағат бұрын
बघितलं आवाज दाबण म्हणतात.... 😀 याचा अर्थ सरकार आरोपीना वावण्याच काम करत आहे 🙏🙏🙏
@mukeshrajput36899 сағат бұрын
दानवे साहेब इस ग्रेट
@ajayghadge282414 сағат бұрын
Great saheb🎉
@nomadicexp13 сағат бұрын
बेस्ट दानवे साहेब. पोलिस ला काढा आणि गुन्हा दाखल करा. लाज वाटली पाहिजे
@BharatThite-ou8qd11 сағат бұрын
दानवे साहेब ग्रेट
@Terasaat13710 сағат бұрын
ह्या बाईला 5 मिनट नंतर ऐकू येत नाही
@hanumantkute440313 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@SunilAthawale-ku5ks5 сағат бұрын
Nilan gore Tai aikun ghya
@ankitislive404013 сағат бұрын
Kaij vishay hard aahe
@vishnugatkalambi-osmanabad766812 сағат бұрын
पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे सरपंचाची हत्या झाली त्यादिवशी डिवटिवर असलेले सर्व कर्मचारी या खटल्यामधे सह आरोपी करावेत.
@APEXPREDATOR555713 сағат бұрын
Danve saheb ❤❤❤
@ShrihariHolkar-u8j9 сағат бұрын
नीलम ताई गोरे खरं यांनी शिवसेना उभी केलेली असून शिवसेनेवर खरं अधिकार नीलम ताईंचा आहे
@mukeshrajput36899 сағат бұрын
Nilam gore pan पक्ष पाती पणा करायला लागल्यात
@karansinghrathod16611 сағат бұрын
सभापती शिंदे गटातील माणसं आहेत विरोधी पक्षाला बोलून देणार का
@ankushdeshmukh984012 сағат бұрын
सभागृहामध्ये बोलू दिले म्हणजे काय उपकार केलेत काय हा विषय खूप महत्त्वाचा आहे यावर जास्त वेळ आवश्यक आहे
@nivrutidhebe588413 сағат бұрын
❤️🔥🚩
@RahulTangade-g3s13 сағат бұрын
No 1sar
@ComedyMandal13 сағат бұрын
🔥🔥
@SachinThorat-jm9vu13 сағат бұрын
जय भीम साहेब 🙏
@rameshshingne643113 сағат бұрын
टेप वर गुन्हा दाखल करा
@santoshneval44326 сағат бұрын
यांच्याकडे जनतेची गाऱ्हाणे ऐकायला वेळ नाही. हे काय संतोष देशमुखला न्याय देतील.
@yogeshfartade352213 сағат бұрын
आता आपल्याला पाकिस्तान बांगलादेश ला जायची गरज नाही...... ते सगळ तुम्हाला महाराष्ट्र मधे दिसेल 😢😢😢
@digambarkanwate13 сағат бұрын
Bolu de na bai prakan dabanyacha prayatan aahe ha agodar deshmukhana nyay dhya natar kay nirnay ghyaycha te ghya
@SachinThorat-jm9vu13 сағат бұрын
भीम साहेब 🙏
@vinodborkar461613 сағат бұрын
Hi atishahani ahe
@vijayjadhav279912 сағат бұрын
Police Kay kartey paise khataat ,yaat kay navin nay,laj vatali pahije 😢😢