अंबादास दानवे हे खरंच एक दमदार आणि हुशार नेतृत्व आहेत. हे त्यांना भेटल्यावर लक्षात आलं. त्यांना एका समस्ये संबंधित भेटलो होत. त्यानी लगेच यंत्रणा हलवली व आमची मदत केली. उध्दव ठाकरे यांनी योग्य माणसाची निवड केली राव!
@ramchandrapanasakar5421Ай бұрын
Kharaay
@ramchandrapanasakar5421Ай бұрын
Nirbhid vyakti... Marathwadyache bhavishya👍👍
@rohithvemulamyfriend3881Ай бұрын
अंबादास दानवे एकदम रांगडा आणि अभ्यासू आहे. हे मला पहिल्यांदाच कळलं
@CommonManSpeaksАй бұрын
दानवे साहेब हे मराठवाड्याला लाभलेलं दमदार नेतृत्व, अंबादास दानवे हे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठं महत्वाचं नाव असणार.....
@sadashivpatil2074Ай бұрын
महाराष्ट्रात शिवसेनेचा चांगले दिवस येणार दादा आपल्या माध्यमातून
@shankarkhune3967Ай бұрын
We Support Thackre !!
@वेदांत_मारोडेАй бұрын
@@shankarkhune3967 yes, राज साहेब ठाकरे
@sandeshmadurkar2685Ай бұрын
जय भवानी .जय शिवाजी .जय महाराष्ट्र .
@jjjjjtttt-pm5wyАй бұрын
Danve saheb🎉
@shankarkhune3967Ай бұрын
We Love Danve !!
@surajkkr3280Ай бұрын
दानवे खुप अभ्यासू आहे पण राउत तसेच अंधारे त्यांना पुढे येऊ देत नाही 🙏
@laxmangalande3747Ай бұрын
जय महाराष्ट्र ❤
@dnyaneshwarvetal5627Ай бұрын
उध्दव ठाकरे यांच्या सोबत शरद पवार साहेब यांची युती आहे
shivsena ubt ne hingoli, nanded, parbhani, sambhajinagar, jalgaon city, parola city, malegav, mumbai, kokan all, thane, kalyan, latur, maval, uran, karjat, vadgav sheri, nagpur all, ramtel, amravati, kolhapur, hat kanangale , Jalna seats shivsena UBT ne fight kele pahije ❤❤
@MS-fl4hpАй бұрын
एक मुख्यमंत्री पदासाठी पक्षाची बळी देणारा उद्धव सारखा स्वार्थी माणूस महाराष्ट्र कधीच सांभाळू शकत नाही!
@akashkhatal9455Ай бұрын
Mind your language...Bavlat Fadtus aavdtat ka tula
@शिवसेनामहाराष्ट्रराज्यАй бұрын
Mag Fekendra Fadnavis ne Kay kel te sang tyacha ego nahi nadla ka 2019 la vayit awastha Keli bjp chi ami Maharashtra chi
@rohangajare6410Ай бұрын
महायुती प्रचंड बहुमताने विजयी होणार हे नक्की आणि परत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच होणार
@aashishthakur1176Ай бұрын
परत जिलिटिंच्या कांड ,100 कोटी वसुली
@jababdarnagrik3520Ай бұрын
जिलीटीनच्या कांडानेच भाजपा २८/९ अशी आपटली आणी मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री असा उलटा प्रवास करावा लागला ... 😂😂
@ambannaunnad5848Ай бұрын
हो हे खर आहे, आणि उध्दव ठाकरे यांनी स्वतंत्र लढले तरी त्यांना उलट जास्ती डिमांड येणार हे पण नाकारता येत नाही
@वेदांत_मारोडेАй бұрын
लायकी असती तर स्वबळावर आधीच लढला असता
@MKIndian19Ай бұрын
तीन न चा पक्ष आहे
@KrishnaRenghe-m5uАй бұрын
@@वेदांत_मारोडेहो का? मोदीची तरी लायकी आहे? जर असेल तर तो राजकरणातलं भंगार का गोळा करतो? 2014ला पहिल्यांदा जेव्हा याने लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा निकाल लागण्याआधी हाच लाचार माणूस सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांपुढे नतमस्तक झाला होता. विसरलास?
मराठवाड्यातील बुलंद आवाज मा.अंबादास दादा दानवे विरोधी पक्षनेते
@meethunghosh1892Ай бұрын
*Mahila na chance dya....Supriya Taai na C.M banvaa aani Sushma Andhare Taai na Shikshan Mantri banva....Aditya la Paryavaran dyaa....Uddhav'ji na BMC dyaa..baas aahe :)_*
@dnyaneshwarvetal5627Ай бұрын
महविकास आघाडी ला180 जागा मिळणार आहे
@mcs2008sandipАй бұрын
Ghanta
@sachinbobade8328Ай бұрын
Motha ghantaal ha yuti la milel
@vaibhavkandalkar8458Ай бұрын
Badiya Danave ji
@sourabhgaikwad007Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@ManojYerunkarАй бұрын
Jay Maharashtra 🚩 🚩
@sunilpakhare29Ай бұрын
सन्माननीय दादांना जय महाराष्ट्र🎉🎉
@Patil98-s5lАй бұрын
अंबादास दानवे.. भावी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य ❤
@sundarshingate439Ай бұрын
अंबादास दानवे साहेबा जय महाराष्ट्र❤❤
@VanitaKhandale-g1uАй бұрын
Ambadas danave sir mast vyaktimatwa aahe.
@yashwantraorane5634Ай бұрын
शुभेच्छा
@workcation8098Ай бұрын
हो खरंय
@vaibhavkandalkar8458Ай бұрын
❤
@user-rr1uw5so9vАй бұрын
Uddhav Thakre la kiti hindu vote detil.❓ 😃 Bhagva rang hirva karnara ✅✅✅ 😃 Congress Sena karun takli.
@KrishnaRenghe-m5uАй бұрын
And the credit goes to Modi- Shah-Fadanvis And... his Andhbhakt And... their ideal demon Deshdrohi Mohan Gandhi who is also the ideal of Congress. What A Coincidence? One Coin that is one ideal and two sides of a coin modi-rahul gandhi.
@santoshvaze5774Ай бұрын
लवकरच ठाकरे सरकार ❤🎉🎉🎉
@SpSp-wy5ifАй бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩 भावी गृहमंत्री महाराष्ट्र ✌️✌️
@vilassathe8962Ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
@mr.xyz1924Ай бұрын
एक साधा प्रश्न आहे माझा एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो हा माणूस कधी उभा पण राहून बघ की म्हणावं भुमरे शिरसाठ 30 40 वर्ष झाली शिवसेनेत त्यांच्या जीवावर तू मोठा झाला उद्धव खान सेने मध्ये तू आणि तो भोंगा पण उभं राहा एक एकदा
@pravinsonawane9852Ай бұрын
अंबादास दादा दानवे यांना मोठं करणारे फक्त बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आहे संजय शिरसाठ संदिपान भुमरे आता संभाजीनगर मध्ये कोण किंमत देते
@preetarathod6427Ай бұрын
GREAT CM UDDHAVE THACKRE
@ddp633Ай бұрын
आज एक हुशार व्यक्तिमहत्व संभाजीनगर ने गमावले, खैरे च्या नादात तिकीट दिले नाही हे दुर्दैव 😢
@rajkumarpatil5393Ай бұрын
Nistavent sinenk
@pandavasant6Ай бұрын
Ek dance saheb
@Fact_head_of_decisionАй бұрын
sambhaji nagar la ambadas danave la seat dili pahije hoti❤❤
@SwapnilPardeshi-619Ай бұрын
Fast Likes
@SwapnilPardeshi-619Ай бұрын
जय महाराष्ट्र
@rahulwable6924Ай бұрын
सेनेचे बोलते बाहुले आहेत हे काय सांगताय भाजप आणि शिंदे यांचे तुम्हाला सर तरी आहे का मोदींची आणि शहा यांची
@saurabhnawale3972Ай бұрын
दादा 👑🔥✌️
@Amit.PustakeАй бұрын
लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज.. राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ? स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे .. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@ashishnavture5769Ай бұрын
ह्या माणसामध्ये मराठवाड्याच नेत्वुत्त करण्याची ताकद आहे...
@mahadevgole8428Ай бұрын
जनशक्ती (शिवसेना) विरुद्ध केंद्रीय महाशक्ती शिवसेना च जिंकणार
@hot_star9871Ай бұрын
Manoj jarange patil yanchyamule jaga aalya🚩
@rahultayade2010Ай бұрын
क्रिकेट च्या हिशोबाने पाहिले तर तुमच्या पक्षात लायकी नाही कोणाची अगदी पक्ष प्रमुखाची सुद्धा नाही
@vitthalhumbe5403Ай бұрын
मराठवाड्यात ओरिजनल शिवसेनेचाच आवाज घुमणार
@VishnuDadaDhageАй бұрын
उद्धव ठाकरे आता कधीच मुख्यमंत्री होणार नाही हिरवागार झालेला आहे
@walmikbavche7779Ай бұрын
शंभर टक्के संजय शिरसाट निवडून येणार
@rahulm1013Ай бұрын
अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षसाठी काय केल सांगावं ?
@jatinukey4062Ай бұрын
Arti tai ni interview ghyayla hawa hota 🔥
@bharatmatakijay4820Ай бұрын
खैरे साहेब यांनी 20-२५वर्ष मध्ये काय कसं केलं संभाजी नगर मध्ये काम सांगा जरा रस्ता बघा,लोकांना नोकऱ्या नाही काम नाही काय केलं तुम्ही काम सांगा जरा.
@pravinsonawane9852Ай бұрын
संजय शिरसाठ पडणार राजू शिंदे निवडून येणार
@rajkumarkore2311Ай бұрын
स्वप्नं बघा आता... तेंव्हा मजबुरी म्हणून खांग्रेस गप्प बसली आता नाही बसणार
Shivsena UBT nahi Allah hu akbar Sena naav theva, mhane he hindutva vadi
@katvokabaap3956Ай бұрын
Tumhi nirlajj ahat nich CM ny kel ki lagech dusri kade pay fakval jo CM banel tikde jashiv lagech.na niyat na laj
@bobcrypto3959Ай бұрын
Marathi anchor bhetala nahi ka?
@JeetkioreАй бұрын
का.. यांच्या मध्ये काय कमी आहे... जन्माने नसो पण 100% अस्सल मराठी माणूस आहे हा.. बोलणे, विचार सगळे मराठी आहे अद्वैत चे
@mcs2008sandipАй бұрын
Danve ch paksha sodnar nakki 😂😂😂
@sachinlanjekarkokanyoutube647Ай бұрын
प्लिज बंद करा राजकीय चर्चा
@advvitthal285Ай бұрын
क्रांतिकारी निर्णय😂😂😂😂
@marotibhosle5961Ай бұрын
ज्याची मुलाखत घेता त्यांना बोलू द्या. तुम्हीच जास्त बोलता बोल भिडू
@मदनढवळेАй бұрын
एकदा बघितल परत आणी एकदा परिक्षा बघायची नाही बास झाल आता
@anirudhavadgavkar3747Ай бұрын
Mungerilal ke hasin sapne😂😂😂
@RohitRuiya-qq6kjАй бұрын
TutaRi Eka ticket cha 5 cRoRe mangta it's confiRm news ani ichawalni 10 cRoRe Dhile hai ani ticket confiRm pan zhali
@RohitRuiya-qq6kjАй бұрын
Tumhi Kitee magta tya pan sanga
@PrakashJadhav-qv7bhАй бұрын
Shinde sobat jayla Baga bharun kon tayari t hote vichara
@tanayraoshinde4601Ай бұрын
Tumhi nasada pana kela rao shinde sheput halavto shah samor and tumhi and udhav sheput halavtat Gandhi samor lot pot zale rav lot pot zale mi bilkul nahi bolat ka shinde sir ni barobar kela pan tumi te lande congress sobhati zale laz pan nahi ali Bala saheb thakre hyanchi legacy panit bodli tumhi
@prakashkamat2629Ай бұрын
Veda zala re Veda zala
@MKIndian19Ай бұрын
😂😂😂😂बोलबच्चन मुलाखत मग प्रबोधनकार सावरकर विषयी काय बोलले तेही सांगा