MNS फॅक्टर बाद ठरेल, Raj Thackeray यांनी त्यागाची भाषा बोलू नये: Varun Sardesai | Maharashtra Times

  Рет қаралды 71,789

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 243
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 10 күн бұрын
सर्व नेत्यांमध्ये वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांची उत्तरे अभ्यास पूर्ण असतात अशाच युवा नेत्यांची गरज महाराष्ट्राला आहे
@santoshpachkale9914
@santoshpachkale9914 8 күн бұрын
वरून साहेब खूप खूप शुभेच्छा खूप मेहनत घेतली आहे साहेब अभिनंदन
@gajanandhepe7276
@gajanandhepe7276 10 күн бұрын
वरून सरदेसाई साहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@shashikantkargutkar4420
@shashikantkargutkar4420 11 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा
@PrabhakarAdagale
@PrabhakarAdagale 10 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@gaffarkhankhan6899
@gaffarkhankhan6899 7 күн бұрын
Nice explained. All the best. God bless you ❣️
@sdpatil1330
@sdpatil1330 6 күн бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब जय महाराष्ट्र
@JotibaKadolkar-ox9pw
@JotibaKadolkar-ox9pw 7 күн бұрын
Support full sir ...mashal
@MangalGangadhar-g3f
@MangalGangadhar-g3f 19 күн бұрын
वांद्र्यात शिवसेनेचीच मशाल धगधगनार...... जय महाराष्ट्र
@vijaykirve9597
@vijaykirve9597 19 күн бұрын
युवकांचा आवाज वरुण साहेब❤
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 14 күн бұрын
❤जबरदस्त Varun जी Intellual Personality ❤
@prashantgaikwad2880
@prashantgaikwad2880 7 күн бұрын
Best wishes🎉🎉
@supriyapawar3231
@supriyapawar3231 20 күн бұрын
विजयीभवः
@sureshlande4133
@sureshlande4133 10 күн бұрын
वरून सरदेसाई एक हुशार सुशिक्षित अभ्यासू तरुण उमेदवार आहे अशा उमेदवारांना विधान सभेत पाठविणे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे व मला विश्वास आहे नक्कीच ते निवडून येतील.
@1mumbaikar
@1mumbaikar 20 күн бұрын
वरूणजीने जी पक्षासाठी मेहनत घेतली आहे त्यांचे हे फळं आहे ❤❤
@arunborse2635
@arunborse2635 9 күн бұрын
Jay Maharashtra ❤ New Bala Best Of luck 🎉🎉
@1mumbaikar
@1mumbaikar 20 күн бұрын
only Varun Sardesai 🤩🤩
@pravinsonwane4231
@pravinsonwane4231 17 күн бұрын
जय महाराष्ट्र
@tukaramkhot1198
@tukaramkhot1198 15 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤❤👌👌👌
@deepaksanadi7875
@deepaksanadi7875 19 күн бұрын
एक नंबर विष्लेषण युवकांचा आधार लवकर आमदार
@ashwinitayade7593
@ashwinitayade7593 19 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 20 күн бұрын
जय महाराष्ट्र मीत्रा
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 19 күн бұрын
व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा जातीची असो परंतु अशी अभ्यासु, हुशार, चुणचुणीत माणसं राजकारणात असणं आज खूप गरजेचं झालय, कारण अशा व्यक्तींकडे एक व्हिजन असतं, विकासाचं मॉडेल असतं असे तरुण अभ्यासु युवकांना नक्कीच राजकारणात संधी दिली गेली पाहिजे.
@yuvashivsena3994
@yuvashivsena3994 19 күн бұрын
साहेब लवकरच आमदार ❤
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 19 күн бұрын
Great❤❤
@ompolkat2005
@ompolkat2005 19 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व, युवानेते, भावी आमदार वरुण सरदेसाई साहेब... 🔥💯🚩
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 5 күн бұрын
महाराष्ट्र टाईम्स चॅनेल यांना धन्यवाद अश्या चांगल्या विचाराची मांडणी मुद्दे मांडणाऱ्या वरुन यांस आपण इथे संधी दिलीत त्याचे विचार नवीन मतदारांना आवडलेही नवीन मतदार नक्कीच अश्या नेत्यांना पुढे आणतील
@yuvashivsena3994
@yuvashivsena3994 19 күн бұрын
Youth icon
@networkengineer2734
@networkengineer2734 20 күн бұрын
love listening to varuns interview
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 19 күн бұрын
युवासेनेचे युवा नेत्रुत्व वरुण जी सरदेसाई साहेब आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@siddheshwalunj304
@siddheshwalunj304 19 күн бұрын
Youth icon ❤
@sameergupte8314
@sameergupte8314 18 күн бұрын
This guy seems promising leader. He speaks logic. Good to see young leader shaping up for future leadership of Maharashtra.
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 5 күн бұрын
वरुन तुला खूप खूप आशीर्वाद बाळासाहेब यांनी केलेल्या कार्याला तुझ्या कडून होत असलेली उद्धव साथ हेमराठी माणसाला समाधान मिळत आहे
@parimaldeshmukh8079
@parimaldeshmukh8079 20 күн бұрын
Shivsena star Varun ji 🚩
@mz3hr
@mz3hr 19 күн бұрын
❤❤❤❤
@diliprite2212
@diliprite2212 4 күн бұрын
म्हाविकस आगाठी जिंदाबाद जय महाराष्ट्र ❤
@yuvashivsena3994
@yuvashivsena3994 19 күн бұрын
Visionary leader
@sunilgaikwad9709
@sunilgaikwad9709 18 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yuvashivsena3994
@yuvashivsena3994 19 күн бұрын
Future of Maharashtra ❤
@the_viralnews
@the_viralnews 20 күн бұрын
एकच वादा, वरूण दादा ❤
@1mumbaikar
@1mumbaikar 19 күн бұрын
youth icon
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 19 күн бұрын
भावी युवा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@vishalmore4072
@vishalmore4072 18 күн бұрын
म्हणजे उद्धव आणि आदित्य बाद😂😂
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
Sandhi sarvana bhetnar in future cm ​@@vishalmore4072
@pravinmadhavi9018
@pravinmadhavi9018 17 күн бұрын
😂😂😂
@advAp4541
@advAp4541 17 күн бұрын
🍌
@kiranrathod5491
@kiranrathod5491 17 күн бұрын
😂😂😂😂😂
@udaykamble9964
@udaykamble9964 4 күн бұрын
Varun khup changla vichar ani abhyas purn manus
@rohit_kapdi
@rohit_kapdi 18 күн бұрын
मनसे फक्त आंदोलन आणि त्याच्या कामासाठी जाणली जाते. शिवसेनेने केलेले एक आंदोलन (गेल्या 10 वर्ष्यात) लोकांना किंवा तुम्हाला सुद्धा आठवणार नाही.
@vishalmore4072
@vishalmore4072 18 күн бұрын
उबाठा सेना सत्ता हवी आहे फक्त 😂
@KamalJiyan
@KamalJiyan 18 күн бұрын
​ @@vishalmore4072 म ण से फक्त लोकाचे पोर खांद्यावर नाचवा. शिंदेंच्या मुलाला नाचवला लोकसभेच्या वेळी 😂😂😂😂
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
Mns ni shinde ch porala kandhya var gheun nachavl ata to yana nachvato he😂😂
@swap459
@swap459 17 күн бұрын
केलं होतं ना आंदोलन खिशात राजीनामे नावाचं जे राजीनामे कधी आलेच नाहीत बाहेर
@marathiswaraj3082
@marathiswaraj3082 15 күн бұрын
शेत च कुंपण खातयं 😂😂 जेव्हा मिळाली चार टकले बाइक पाईप पाणी 😅😅 मराठी माणसांना चुनापट्टी दुसरं काय होणार 😊
@ramkrishnaborade7294
@ramkrishnaborade7294 14 күн бұрын
Raj Thackeray ❤
@pranavabuj2020
@pranavabuj2020 19 күн бұрын
राज ठाकरे ❤❤
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 15 күн бұрын
ओन्ली उद्धव साहेब
@YashSonvatkar
@YashSonvatkar 15 күн бұрын
@@swapnildhatrak45gap lovdya
@VijayMayekar-y9m
@VijayMayekar-y9m 15 күн бұрын
जय मनसे
@RaviPatil-l4f
@RaviPatil-l4f 13 күн бұрын
@@YashSonvatkar tu gup shet upashya
@utkarshgaming4884
@utkarshgaming4884 7 күн бұрын
खूब छान
@nileshgaikwad8367
@nileshgaikwad8367 18 күн бұрын
MNS❤
@Marathasachin2722
@Marathasachin2722 14 күн бұрын
Raj thackeray boss ❤
@vijaysawant8064
@vijaysawant8064 19 күн бұрын
Uddhav thackeray 🙏💯Indian
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 3 күн бұрын
शाभाष आदित्य, आणि, वरून, सुषमाताई असे शिलेदार आहेत ते परत बाळासाहेब ठाकरे यांचं राज्य आणतील 🙏👍🏿🌹🌹🌹🌹🌹
@satishthakur149
@satishthakur149 6 күн бұрын
Best of luck varun 🎉🎉
@vihanvincenaidu2317
@vihanvincenaidu2317 15 күн бұрын
Super speech❤❤🎉🎉
@tejaswiniraje3597
@tejaswiniraje3597 2 күн бұрын
👌
@shirdistatuslive9763
@shirdistatuslive9763 17 күн бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤
@siddheshwalunj304
@siddheshwalunj304 19 күн бұрын
लवकरच आमदार
@milindkadam5428
@milindkadam5428 18 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@sagarmudrale7530
@sagarmudrale7530 17 күн бұрын
मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसेच हवी ही काळाची गरज आहे 💯🚩✌🏻
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@mimumbikar1878
@mimumbikar1878 14 күн бұрын
Bjp dalal mansekadun Marathi mansanchya apeksha nahit udyog dhande gujratla jat astana raj takre gapp hote
@prachirane3150
@prachirane3150 6 күн бұрын
मनसे ही BJP चि टीम आहे.
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 6 күн бұрын
@prachirane3150 thakre shivsena rashtravadi congress chi b team
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 6 күн бұрын
@prachirane3150 उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....उद्धव खान ने राजसाहेबांचे 6 नगरसेवक फोडलेले चालतात..आजपर्यत सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण फोडाफोडीच राजकारण केल नाही ....पहील्या निवडणुकित उद्धव खान ने 6 नेले त्याचे 40 गेले कर्माच फळ आज ना उद्या भेटतच ....raj thakerat aesthetic video जरूर पहावा यु ट्युबवर आहे...
@rahulranvare2882
@rahulranvare2882 20 күн бұрын
वारसा नव्या पिढीचा, विश्वास वांद्रेकरांचा!
@shreyashwagh8182
@shreyashwagh8182 10 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🧡🚩✌️
@meghachandaneby1419
@meghachandaneby1419 11 күн бұрын
खुप खुप शुभेच्छा रन
@bhushanghadi2291
@bhushanghadi2291 18 күн бұрын
Excellent explanation by youngster
@amitnatu9913
@amitnatu9913 20 күн бұрын
फक्त हिंदुत्व फक्त महा युती 🚩🚩
@supriyapawar3231
@supriyapawar3231 20 күн бұрын
महाविकास आघाडीबरोबर
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
Jat pat n karta Maharashtra ch hita ch vichar karayla hava aapn youth ni
@pralhadtodkar9364
@pralhadtodkar9364 10 күн бұрын
असेच उमेदवार अभ्यासू राजकारणात असली पाहिजेत
@avdhootkangralkar1967
@avdhootkangralkar1967 19 күн бұрын
New Vision, New Bandra - Vote Varun!"
@umeshchalke9951
@umeshchalke9951 19 күн бұрын
Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@deepakpatil1988
@deepakpatil1988 6 күн бұрын
Only Varun Desai Saheb❤
@vasantvasant366
@vasantvasant366 13 күн бұрын
फक्त राजु पाटील कल्याण निवडून येणार बाकी एकही नाही
@SamadhanKadam-ox9gl
@SamadhanKadam-ox9gl 18 күн бұрын
Only rajsaheb❤
@अनिलरावमोरे
@अनिलरावमोरे 14 күн бұрын
गरज नाही उमेदवारी मागे घेण्याची.कळल
@rohanmumbai8223
@rohanmumbai8223 19 күн бұрын
Khup chan bolto
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@siddheshipte3338
@siddheshipte3338 16 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩💯🔥
@dineshsawant7636
@dineshsawant7636 17 күн бұрын
ह्यांना विचारा मराठी माणसाचे मत किती भेटले
@chetanvilasgngadhar
@chetanvilasgngadhar 20 күн бұрын
नवीन उर्जा, नव्या संधी वरुण सरदेसाई!❤
@नवलेगणेशनाथाशेठ
@नवलेगणेशनाथाशेठ 18 күн бұрын
खुपच हवेत आहे...
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@prafulchaudhari3550
@prafulchaudhari3550 18 күн бұрын
राज साहेबांवर बोलायची लायकी नाही तुझी...
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
Ghe mg supari 😅😂
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
केळ घे तुमचा ऊद्धव येऊ दे नाहीतर नको आम्हाला काही फरक नाही पडत आम्ही कट्टर मनसैनिक आहोत तुमची हवा मुबंईच्या बाहेर युती आणी आघाडी करूनच करावी लागते...त्याशिवाय कोणती कामे होतच नाहीत...
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 15 күн бұрын
राजू सुपारी
@anandaugale5904
@anandaugale5904 3 күн бұрын
वरुण...You geret..
@rtcommonman
@rtcommonman 17 күн бұрын
आयत मिळाल्याना कसली नाती आणि कसली भावना... फक्त कटकरस्थान करणं हेच कर्म...
@siddheshwalunj304
@siddheshwalunj304 19 күн бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
@DanceWithChinmayi
@DanceWithChinmayi 18 күн бұрын
नाव मस्त आहे, वरून पडणार, मनसे येणार🎉
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
Tu 23 la bag gharat basun Varun Bhai yenar thasun ❤
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
केळ घे तुमचा ऊद्धव येऊ दे नाहीतर नको आम्हाला काही फरक नाही पडत आम्ही कट्टर मनसैनिक आहोत तुमची हवा मुबंईच्या बाहेर युती आणी आघाडी करूनच करावी लागते...त्याशिवाय कोणती कामे होतच नाहीत...
@nisha280
@nisha280 16 күн бұрын
मराठी राजभाषा पण लोकांना न आणि ण या मधील फरक कळत नाही वरूण हे इंद्र देवाचे नाव आहे पाऊस पडण्यासाठी वरूण राजाची पूजा करतो .
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 15 күн бұрын
मनसे ल मत महणे गुजराती भाजप ल मत
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 15 күн бұрын
@@DanceWithChinmayi बरोबर आधी उद्धव खान भाजप बरोबर होता तेव्हा गुजरातीला मत दिल होत आता उद्धव खान आघाडीसोबत आहे तर आता पाकीस्तानला मत 😂😂 लाचार सत्तेसाठी
@vasudeonaik1812
@vasudeonaik1812 19 күн бұрын
I hope such dedicated youth will come into politics irrespective of party line. But with a rider - We do not want DF like educated person .
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 13 күн бұрын
तुम्हाला आम्ही दोष देत नाही ! तुम्ही तुमचे काम करित रहा !
@nileshshirke2819
@nileshshirke2819 16 күн бұрын
He is best
@avinashhadkar4696
@avinashhadkar4696 10 күн бұрын
माझा तुम्हालाच पुर्ण पाठींबा
@samadhan_gadhave
@samadhan_gadhave 19 күн бұрын
भावी आमदार🚩
@santoshwaghchoure67
@santoshwaghchoure67 16 күн бұрын
हे केजरीवाल मटेरियल आहे .. जबरदस्त मांडणी , क्षमता असलेले व्यक्तित्व , यांच्या सारख्या माणसा मुळ शिवसेनेला भविष्य आहे यात शंका नाही .... हे नक्की केजरीवाल मटेरियल आहे .. भारी :-)
@RohitPolke-v5b
@RohitPolke-v5b 19 күн бұрын
महाराष्ट्राचे तरुण तडफदार, अभ्यासू विश्वासू नेते वरुण सरदेसाई साहेब..
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@jayashreebarve6484
@jayashreebarve6484 13 күн бұрын
हा एवढा व्यवस्थित शांत पणे मुद्देसुद बोलणारा शिक्षीत माणुस उद्धव ठाकरेंच्या बाजुने बोलतो आहे बघुन फार वाईट वाटले . फडणविसांच्या बाजुला असता तर त्याचे चिज झाले असते . देव त्याला सुबुद्धी देवो .
@swap459
@swap459 17 күн бұрын
शेवटी राज साहेबांचा नाव व्हिडिओ टायटल ला द्यावं लागलं कारण ह्यांना कोण ऐकणार हो.. राज साहेबांचा नाव आल की सगळे बघतात, ऐकतात
@nisha280
@nisha280 16 күн бұрын
राज साहेब नाव नाही, वरुण काय बोलणार? याची उत्सुकता लोकांमध्ये आहे.
@swap459
@swap459 16 күн бұрын
@nisha280 😂😂😂
@aaratibhoir4390
@aaratibhoir4390 13 күн бұрын
वरुण दादा 100% निवडूण येणार
@nileshgaikwad8367
@nileshgaikwad8367 19 күн бұрын
Mns ❤
@tukaramkaranje4299
@tukaramkaranje4299 17 күн бұрын
मित्रा खुप छान महाराष्ट्राचा नवा इमान . शिवसेना हीच आपली शान.पण शरद पवरi साठी ठेऊ नका गहाण!!!🚩🚩💐🙏💐🚩🚩जय महाराष्ट्र.
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
@vaibhavkulkarni3904
@vaibhavkulkarni3904 15 күн бұрын
Mention few mp lost very less ...
@rahulnirgudkar477
@rahulnirgudkar477 20 күн бұрын
Shinde Shivsena is claiming its higher strike rate, but hides the reality that their tally reduced from 13 MPs to 7 MPs ( really 6 MPs, 1 win being manipulated by 48 votes !!)
@VinitTandel-nv4xq
@VinitTandel-nv4xq 15 күн бұрын
आपलं कतृत्व काय, आपण बोलतोय कोणाबद्दल.
@HT-vk6nf
@HT-vk6nf 17 күн бұрын
वरुण नुसतं वरुण बघतो 😂
@adityawankhade5928
@adityawankhade5928 19 күн бұрын
वरुण सरदेसाई साहेब 🧡🔝
@krushnasawant3619
@krushnasawant3619 5 күн бұрын
वरुन सरदेसाई आपल मनपूर्वक अभ😢.
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc 15 күн бұрын
Je. Aata. Prashna Vicartayt, khup. Hushar. Tyana. Vasant. Cawananpasun. Olakhtey...
@rajdesaivideos1828
@rajdesaivideos1828 19 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे सर्व रोजगार दुसऱ्या राज्यात घेऊन जातात आणि त्यासाठी लढताना महाराष्ट्र द्रोहोह्यांची लाचारी करणे हे या महाराष्ट्राच्या१०५ हुतात्म्यांचा छाप लागल्याशिवाय राहणार नाही. वांद्र्यात वरूनजीच🐯
@vishalmore4072
@vishalmore4072 18 күн бұрын
वरून नी सर्वात जास्त रोजगार बांदऱ्यात अनलेत 😂
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
​@@vishalmore4072amchi sarkar Alya var nakki anu
@AmirShaikh_2129
@AmirShaikh_2129 17 күн бұрын
Sampurna Maharashtra baddal bol ahe pahile vach 😂
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw 17 күн бұрын
उद्धव खान लाचार आहे स्वताच्या पक्षात झाकून बघायच सत्तेसाठी स्वाभिमाण गहाण ठेवलेला पक्ष आहे तुमचा सत्तेसाठी पाकिस्तानी झेंडे फिरवण काय ,कधी भाजपसोबत जाण काय कधी आघाडीसोबत जाण काय लाचार झालेला पक्ष आहे ..दुष्मणाने जर चांगल केल तर तर त्यांच वाईट होऊ दे,दुष्मण आहे म्हणून नेहमी नावच ठेवत बसायच अस आमच्या साहेबांनी शिकवलेल नाहीये ..एक कट्ठर शिकलेला स्वाभिमाणी माणूस सैदेव राजसाहेबासोबतच राहील....मग जरी सत्ता नाही मिळाली तरी चालेल ..पण कुणासमोर झुकणार नाही ....चांगल करणार असेल तर त्याचे पाय धरू आणी जर वाईट तर फाडायलाही मागपुढे बघणार नाही ....कितीही द्वेष करू दाबण्याचा प्रयत्न करा नेरेटिव्ह पसरवा वेळ लागेल पण सर्वाणा चांगल बनवणारा शनी हळू चालेल पण थांबणार नाही....आणी राहीला प्रश्न उद्धव सर्वाना घेऊन चालणारा, जी बांग्लादेशाची आणी अजूण काही देशांमधेपण परिस्थिती झाली ती भारताची होऊ नये ....आणी ती फक्त रोंहीग्यामुळेच होत आहे....कारण तुम्ही कितीही सर्वधर्म समभाव ठेवा कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते आज ना ऊद्या ते डसणारच ....झोल करून लवकर सत्ता मिळवता येते सरळमार्गाने उशीर लागतो....
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 28 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 10 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,7 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 28 МЛН