तुम्ही भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे तुम्ही सभापती आहात हे लक्षात ठेवा जय भीम
@vinayakpagare393923 сағат бұрын
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या मुद्यावर महोदय सभापती बोलु देत नाही. या पेक्षा मोठे दुर्दैव कोणते. ज्या महिलेला संविधानाच्या कायद्याने ज्या खुर्ची वर बसविले त्याचा अपमान आहे हा.
@milindmisal-n3bКүн бұрын
तू पण बाबासाहेब मुळे आज सभापती आहेस हे विसरू नको विशेष ज्या प्रवरगातून येते तू
@siddharthjondhale-ub1ns23 сағат бұрын
Jay bhim aaiiii
@amitmore115521 сағат бұрын
विधान परिषदेतील विरोधीपक्षनेता भाषण करत आहेत, ते पण संविधानाने शिल्पकार डॉक्टर बाळासाहेब अंबेकर यांच्यावर त्यांनाच बोलुन देत नाहीत निलम गोरे, निलम गोरे राज्यसभेत शरद पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा केला मात्र अंबेकर यांच्यावर बोलु देत नाहीत, निलम गोरेचा निषेध
@vinaysawant46358 сағат бұрын
तुला आधार असतं तर तू बोला दिले असतं आज तुम्ही बाबासाहेब याचं मुळे ती त्या सीट वर आहे हे माहिती आहे का तुला