तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचे आभार...
@lostboy51604 күн бұрын
✌🏻✌🏻
@balasaheb48734 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेकडून जितेंद्र आव्हाड साहेबांना सलाम. 🙏🙏✍️ सत्य बोलले
@SurendraShelke-j8t4 күн бұрын
जितेंद्र आव्हाड हे ग्रेट आहे खुप पोट तिडकिने विषय मांडला
@Pramod-4.y4 күн бұрын
हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा मावळा, ❤❤aawad saheb ❤❤
@anilvaykole88434 күн бұрын
Chor ahe ha mavala kasala
@pramodsakhare53074 күн бұрын
🙏🙏आज पर्यंत वाटत होत राजकारणी नेते फेंक असतात पण आजही काही आव्हाड साहेबा सारखे लोक इमानदार आहेत 🙏🙏
@ChanduBodke-qq2if4 күн бұрын
शाब्बास जितेंद्र जी.... शाब्बास.... 🤝🤝🤝🤝
@marutishinde32544 күн бұрын
आवड साहेब खूप छान आपण आपली भूमिका न घाबरता मांडली
@ABHIJITPATIL-g2o4 күн бұрын
आव्हाड साहेब देव तुमचं कल्ल्यान करो खूप छान मुद्दा माडला तुम्ही महाराष्ट्र चा मनातला सलाम तुम्हाला राजकारणातला हिरा आहे तुम्ही आज राज्यातल्या प्रत्येक माणसाला अभिमान आहे तुमचा जय महाराष्ट्र
@bgthombare73074 күн бұрын
माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब अभिनंदन,,,,
@Anuppatil1017 сағат бұрын
आव्हाड साहेब 1 नंबर
@ShobhaPatil-o1w4 күн бұрын
देवभाऊला एवढं कळत नाही का , सांगायला पण लागलं नाही पाहिजे
@anilvaykole88434 күн бұрын
Deva bhaula serva kalate,cid tyache kame karat ahe.tu shahanpana shiku nako.
@milindnagare82134 күн бұрын
To 24 tas meeting madhi asto konti ghatna ghadkyavr 5 lakh deu yeudha tyaca bhashan asta dar veles sarkha
@deshkasamvidhan98973 күн бұрын
गावानं कार्यक्रम करुन काढ.... वाणी बोलू नये.@@anilvaykole8843
@jayhind12803 күн бұрын
@@anilvaykole8843cid kay uptnar mantri ch tithla aslyavar
@nikhilshirsath43505 сағат бұрын
😅😅😅waaa re mg pakdla ka aropi @@anilvaykole8843
@sagarwadkar25793 күн бұрын
आयुष्यभर या माणसाचा वैचारिक विरोधक राहिलो आहे, पण आज जो विषय मांडला त्यासाठी आव्हाड साहेब यांचं कराव तेवढं कौतुक कमी आहे, धन्यवाद साहेब
@JyotiramMore-l6w4 күн бұрын
Great speech, साहेब
@vikasnaikwade4664 күн бұрын
खूप छान व्यक्त झालेत आव्हाड साहेब अगदी सामान्य जनतेच्या मनातील ह्या सर्व सावेंदना बोलून दाखवल्या त्याबद्दल करावं तेवढ कौतुक कमी.....
@saurabhmagar084 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब ❤
@surajshinde29862 күн бұрын
आभार जितेंद्र रावणाची योग्य पद्धतीने मुद्दा मांडला
@vitthaludhan-x5h4 күн бұрын
बरोबर बोलले साहेब
@vinayaklohar64943 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब.. खूप खूप धन्यवाद.
@swap-20203 күн бұрын
First time I am proud of u awhad saheb 🙏🙏💐💐
@dilipmore81937 сағат бұрын
पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांचे कोतुक करावे असे वाटते
@amolchavan92314 күн бұрын
Great... जितेंद्र आव्हाड साहेब
@akshaymatevlogs83433 күн бұрын
मुख्यमंत्र्यांना अशा महत्त्वाच्या विषयांपेक्षा मोहिते पाटलांना नोटिसा पाठवण्यात जास्त रस वाटत आहे
@khajapir2 күн бұрын
Ek number saaheb
@lostboy51604 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्हाला सलाम 🫡🫡
@ADITIWevhalКүн бұрын
Jai ho prabhu
@shivajidube1264 күн бұрын
Khup chan sir
@deepasaraf68572 күн бұрын
देवाभाऊ ना काय करायचं सांगायची गरज नाही. ते आपलं काम.प्रामाणिक पणे करतात. ते नक्कीच गुन्हेगारांना शासन करतीलच.
@AnkushMane-c1l4 күн бұрын
वा आव्हाड साहेब धन्यवाद
@Stbhopale4 күн бұрын
बढीया जितेंद्र आव्हाड हॅट्स ऑफ टू
@krushnathmore28634 күн бұрын
मानले राव तुम्हाला 👍 दाद नाही आव्हाड साहेबाना खुला वक्ता
@vaibhavkale4403 күн бұрын
साहेब खरच सलाम तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय
@BajarangPatil-r5p4 күн бұрын
Great साहेब
@gurunath_Surya2 күн бұрын
पोलिस अधिकारी तुम्ही का बांधले हो ह्यांच्या दावणीला. 😢😢
@RameshPATIL-xt3hd4 күн бұрын
बरोबर आव्हाड साहेब.
@subhashkawade98503 күн бұрын
, आव्हाड साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद फडणवीस काहीच करणार नाहीत त्यामुळेच विरोधक खंबीर पाहीजेत
@sanjaykumarbharade19844 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्हाला सलाम
@mronlykk72702 күн бұрын
साहेब....👌
@mahadevsanas5879Күн бұрын
सगळे एकाच माळेचे मणी किती दिवस हा वाद आणि प्रती वाद घालणार गून्हेगार मोकाट लोकं ऐकून ऐकून कंटाळतील. पुढे सरकार चालू जनतेची लूट सुरू सरकार विरोधात कोण बोलणार नाही संपलं
@dr.vilaswagh12914 күн бұрын
Jitendra Avadsaheb mast vivechan kele.❤
@VijaykumarShelake4 күн бұрын
एक न साहेब
@Thesigma1550Күн бұрын
सत्य बोलतात आव्हाड साहेब पण सरकाराला जाग येईना
@adityagaikwad58264 күн бұрын
1 number bolle Awhad Saheb 🎉
@ajitpralhadingle51493 күн бұрын
वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे
@bgthombare73074 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे
@shubh30653 күн бұрын
द्या मुंढे ला निवडून 😢
@pranjalisangale47694 күн бұрын
Salam saheb
@Jinks244 күн бұрын
वाघाच काळीज असलेला माणूस जितेंद्र आव्हाड साहेब👍
@TANAJIBHALERAO-o1d4 күн бұрын
Barobar bolat ahet Avhad saheb..
@dipaknathe30434 күн бұрын
कधीतरी जितेंद्र आव्हाड चांगल्यासाठी बोललेत
@yogeshshelar52494 күн бұрын
महाराष्ट्र चा बिहार झालंय भाजप सरकारकडून 🙏🙏
@DhananjayGaikwad014 күн бұрын
तात्काळ कारवाई झाली पाहिजे होती पण धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तमुळे उशीर होतोय असं दिसतंय
@siddhantsawant57174 күн бұрын
Great work awhad saheb
@aniketpatil21432 күн бұрын
या वाल्मीक चं अतिक अहमद व्हायला लागतय...!!
@prafulldhabekr96854 күн бұрын
Sir shir sastang dandwat avhad saheb tusi great
@gajananpawar88004 күн бұрын
चौकशी वैगरे काही होणार नाही त्या साठी तर गृहमंत्री पद मुख्यमंत्री घेतात फक्त एकनाथ शिंदे साहेब च हे प्रकरण व गृहमंत्री पद सांभाळू शकतील
@dr.vilaswagh12914 күн бұрын
Direct nav ghetale yala himmat lagte.Va re Jitendra saheb.
@vaibhavkale4403 күн бұрын
ग्रेट आव्हाड साहेब
@vijaykolhe19533 күн бұрын
Great आव्हाड साहेब
@user-tc5bt7hb4d4 күн бұрын
That's true
@sunilgawde62194 күн бұрын
छान, आव्हाड साहेब.
@MadhukarKhaire-i3e14 сағат бұрын
फडणवीस याचयाकडूनकायाआपक्षाकरावी
@NandkishorNarute4 күн бұрын
1no.
@vinoddhapate90505 сағат бұрын
कायदा सर्वांसाठी सारखाच आहे कूणी मंत्री आसू किंवा संत्री आसू संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे नाही मिळाला तर कायद्याची भिती कूणालच राहानार नाही
@dipakpatil90014 күн бұрын
आव्हाड साहेब एक नंबर ❤❤
@prashantkadam31904 күн бұрын
आव्हाड साहेब मानले तुम्हाला सलाम तुम्हाला
@kiranhemade48014 күн бұрын
Ho Right 100%
@nitinjadhav21243 күн бұрын
लाज वाटली पाहिजे या सरकारला म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिला का देवेंद्र फडणवीस यांची सवाल है
@NileshDeshle4 күн бұрын
मा श्री देवेन्द्र फडनिस साहेब हिवाडी अधिवेशनात पूर्ण सभागृह तुमचे कडून नेय ची अपेक्षा करत आहे ती आपेशा पूर्ण करा साहेब ही नम्र विनंती आहे
@swap-20203 күн бұрын
Awhad saheb nay mileparyant shant naka basu 🙏🙏🥹🥹
@Tejasgk20054 күн бұрын
❤
@sandippimpalkar74694 күн бұрын
Right 👍
@जयहिंद13604 күн бұрын
10000% बरोबर बोललात जितेंद्र आव्हाड साहेब.... पण काहीच करू शकत नाही BJP सरकार कारण त्यांना हेच पाहिजे आहे
@RafikShaikh-x8v5 сағат бұрын
Awad sir great
@manoharsuryarao73824 күн бұрын
रोहीत पाटील साहेब या केसवर तुम्ही बोला
@YashMurgulwar4 күн бұрын
Jitendra award Saheb ek number vishay mandala
@gajandeshmukh88654 күн бұрын
❤👌
@ajay_m_pandit4 күн бұрын
खर आहे मंत्रिमंडळातून वगळायला हवा
@dadasahebdabade29924 күн бұрын
त्या लेकरांची जबाबदारी तुम्ही घ्या फडणवीस साहेब....
@bhartideshmukh5124 күн бұрын
Lai bhari sir
@ekanathtahakik4114 күн бұрын
याला म्हनतात हुशार व्यक्तिमत्व आव्हाड साहेब
@Ramaji-kn1mn4 күн бұрын
Good jitu sir
@rameshwarchintamani56083 күн бұрын
Great avad saheb
@TanjiSuryawanshi2 күн бұрын
जिगर
@bussinessideas40894 күн бұрын
मला हा माणूस कधीच आवडत नव्हता.. पण ज्या पोट तिडकीने विषय मांडतोय.. त्यावरून आवडायला लागलाय