लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत ऐकत मोठे झालो त्या सुषमा माउलीला त्रिवार वंदन... काळाच्या ओघात हा आवाज जरी मागे पडला तरीसुद्धा त्यातील गोडवा आजसुद्धा कायम. अंगावर शहारे देणारे गाणे सोन्यान भरली ओटी ताईंच्या आवाजात ऐकताना डोळ्यात आपसूकच पाणी येते...माऊली तुला खूप आयुष्य लाभो आणि आम्हाला तुझ्या आवाजातील अजून गाणी ऐकू दे❤❤❤
@chanduchaurange2469Ай бұрын
😊
@vikassukhadhane16803 жыл бұрын
सुषमा ताई, माय माउले तुझा आवाज म्हणजे आंबेडकरी चळवळिचि धगधगति ज्वाला. क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय. .महामानवास जयंतीदिनि विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम
@gautambhore52263 жыл бұрын
क्रांतीकारी जयभीम
@pankajubale90473 жыл бұрын
अजून कितीही गायिका आल्या तरी सुषमा देवीच्या आवाजातली जी जादू आहे..ती कुठेच ऐकायला भेटणार नाही..खूप गोडवा आहे आवाजात
@shaileshwankhade17453 жыл бұрын
एबीपी माझा चे धन्यवाद आपण अतिशय सुंदर आवाजाच्या गायिकेला आमंत्रित केलं आणि सुषमा देवी यांना क्रांतिकारी जय भिम
@amit.s98683 жыл бұрын
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम… ||जय भीम ||
@MAHARASHTRA_SHAHI88413 жыл бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्वविख्यात भारतरत्न, ज्ञानाचा अथांग सागर, कायदेपंडित, दिन दलितांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ, संपादक, बॅरिस्टर, प्रज्ञासूर्य, क्रांतीसुर्य, युगपुरुष, युग प्रवर्तक, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम....!! 🇪🇺
@samyak.s.g57153 жыл бұрын
माझ्या समाज्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी अर्थात आमच्या लता मंगेशकर
@santoshgaikwad2950 Жыл бұрын
Kahi garaj nahi lata mageshkar chi upma dyayachi .....sushmaji fakat apalay va shreshta gayeeka aahet Jai Bhim 💙🙏
@SahebraoBhagat-rx2jb Жыл бұрын
आणखी काही गायक गायिका आल्या तरी सुषमा देवी यांची एक ही गायीका त्यांच्या गाणं गाण्याची संव्हाद लयबद्ध आवाज ऐकू समोरच्या व्यक्तीला गुन गुनल्या शिवाय राहणार नाही गीत गाणं अमर.राहतातच!🙏✍️✊🤝👍👆🐯🦾🔥🔥♥️♥️💯💯🐯
@sunilramteke875 Жыл бұрын
सुषमादेवी यांच्या आवाजातील भावना खरोखरीच हृदयाला भिडणाऱ्या आहेत. सप्रेम जयभीम माई।
@giridharbarsagade57853 жыл бұрын
खूप दिवसांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी यांना प्रत्येक्षात पाहिलं व त्यांच्या गीताचा आस्वाद घेतला खुप सुंदर आवाज मॅडम
@mandakinigaikwad16943 жыл бұрын
खूपच सुंदर गीते गायली ताई धन्यवाद जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय
@राजारामपाटील-म3स3 жыл бұрын
Abp माझा चे लाख लाख धन्यवाद!अतिशय सुंदर कार्यक्रम,ताईंचे सूत्रसंचालन अप्रतिम.अतिशय महान कलाकारांना आपण समोर आणलं!आणि सुषमा देवी ताईंना मनाचा मानाचा जय भीम!👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐
@Anand224883 жыл бұрын
जय भीम साहेब
@vikassalve4223 жыл бұрын
Jay bhim namo buddhay 🙏🙏🙏
@shilwantkamble66913 жыл бұрын
Jay bhim saheb vba nanded
@Sandeepdhotre43243 жыл бұрын
Sir tumhi pan khup divasani dialat.VBA jindabat.jay bhim
@akashbhadharge9553 жыл бұрын
Jay bhim jay shivray
@nitinmore48103 жыл бұрын
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन सुषमा देवी च्या आवाजात जादू आहे. बाबासाहेबांचे जीवनावर अनेक अप्रतिम गीते गायली आहे आणि समाजाचे प्रबोधन केले आहे. सुषमा ताई जय भीम नम्रता वागळे मैडम ग्रेट पत्रकार जय भीम नमो बुद्धाय
@arunaahire85603 жыл бұрын
Va va farch chan
@shamdhengale64243 жыл бұрын
✍”जगातला एकमेव व्यक्ती, ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता, आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली.. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त, सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! व मानाचा जयभीम..!! 💐💐🙏🙏❤️❤️🙏🙏💐💐 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@chakrashamkhobragade70743 жыл бұрын
Wa bhawa kay chhan likhan kele khup khup abhinandan ani Dhengale pariwaras jayantichya hardeek subhecchya bhawa jaibhim namobuddhay
@diwakarpillewan98873 жыл бұрын
जनगातील भगवान बुद्धा , अशोकाच्या, महात्मा ज्योतिबा फुले दाम्पत्याच्या नंतर जगातील सर्वोत्तम महान महामानव.
शुषमा देवी यांना खूप दिवसांनी बघितल टीव्ही वर ... आणि खूप दिवसांनी लाईव्ह आवाज ऐकला..जय भीम ❤️🙏
@vijaybharat50033 жыл бұрын
Very serious song and very good voice of singer.thanks
@avinashsalvi17553 жыл бұрын
सुषमा ताईंचा आवाज अप्रतिम आहे....🙏माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू.... हे त्यांचे गाणे आजही मनाला आनंद देते आणि काळजाला भिडणारे आहे.🙏
@vannyawaghmare63582 жыл бұрын
सर्व गायिका मध्ये वेगळ्या सुमधुर आवाजाच्या गायिका म्हणजे सुषमा देवी आहेत.त्यांचं माझ्या आवडीच गानं आहे.धनी ऐका जरा मर्दा वाणी लढा नाही तर हाती बांगड्या भरा हे गाणं त्यांनी नांदेड मध्ये गायलं होतं. जय भिम
@cinemakatta3 жыл бұрын
सुषमा देवी यांना महाराष्ट्ररत्न, भिमरत्न पुरस्कार शासनने देयला पाहिजे 💐💐💐
@yelykand7862 жыл бұрын
आवाजाला मरण नाही अजरामर गीत ......jai bhim 💙🙏
@adarshjohare46572 жыл бұрын
कुंकू लाविलं रमानं ...हे गीत ऐकायला फार आवडायचं ..पण रमाई.. बाबासाहेबाचं क्रांति गाण गाणारा हा सुमधुर मनाला वारंवार भावणारा स्वर कोणाचा हे उमगत नव्हतं. बाबासाहेबांचा विचार जनमाणसात पोहचवणारी शक्ती आज प्रत्यक्श एबीपी माझा वर पाहिली. भारदस्त आवाज आणि मनोवेधक सादरीकरणाचा बाज संपुर्ण भीमक्रांती दर्शन घडवतो. खरोखर समाजातील सधन आंबेकरी बांधवानी या महागायीकेस आर्थिक सहाय्य केले पाहिजे. जयभीम...
@pravindange42153 жыл бұрын
भिमगीत गायकांना व लोकगीत गायकांना विशेषकरून दलीत व नवबौद्ध समाजाच्या शासनाने नेहमीच दुर्लक्षीत ठेवले आहे.शासनाचे अनेक पुरस्कार हे सवर्ण समाजातील कलावंतानाच दिले आहेत.
@vishwastripure55643 жыл бұрын
त्या करीता गुणवत्ता पाहिजे .
@pravindange42153 жыл бұрын
एकाच जातीचे चोरटे हे सत्ताधारी असल्या वर अपेक्षा ही नाही.तडीपार गृहमंत्री, चप्पल चोर पी एम हे केवळ तुमच्यासारखाच लोकांमुळे बनले
@pravindange42153 жыл бұрын
ते आं आं करण्यात कसली गुणवत्ता? लहान पोरं तरी चांगले रडतात त्यांच्या पेक्षा
@vishwastripure55643 жыл бұрын
@@pravindange4215 भिमटे असेच बोंबलत राहणार
@umesh81243 жыл бұрын
@@vishwastripure5564 tuzya aaicha Dana aaizhavadya tuzha number de tula sangto
@umeshjagdhane7053 жыл бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जय भीम 🙏
@vinayakpathare70263 жыл бұрын
सुषमाजी तुमची मुलाखत आणि तुमच्या आवाजातली गाणी ऐकून फार बरे वाटले. तब्बेतीच्या तक्रारीमुळे मी सध्या कार्यक्रम करणे बंद केले आहे.किती तरी काळाने तुमचा आवाज ऐकायला मिळाला. दुसरी सुषमादेवी आता होणे नाही. दीर्घायुषी व्हा, आरोग्यदायी संपन्न जिवन तुम्हाला लाभो ही मंगलकामना करतो.
@आर्यनराजगुरु3 жыл бұрын
Susma tai ...jai shivrai jai bhim
@pandurangsapkal15673 жыл бұрын
जयभिम ताई आपण तळागळातील समाजाचे प्रबोधनाचे काम केले अभिनंदन नमोबुद्धाय.
@rishikeshwankhede93183 жыл бұрын
ताई तुमच्या आवाजा ला तोड नाही एकच न गायल गान मानाचा जय भिम
@siddharthnews91863 жыл бұрын
सूषमादेवी जी आप जैसे ही गायक की बजह से महामानव डॉ बाबा साहब भिमराव जी आबेडकर जी के गीत जिन्दा हैं नही तो क्या होता कोई नहीं जानता आपको दिल से शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद सिद्धार्थ जय भीम नमो बुध्दाय जय संविधान जय भारत
@prasad_31213 жыл бұрын
Chhan ..vinamra abhivadan dr babasaheb ambedkar yana jai bhim jai shivray🇪🇺🚩🚩🚩
@KunalPatilSinger3 жыл бұрын
मी खूप मोठा फॅन आहे तुमचा
@sureshgokhale51803 жыл бұрын
सुषमा ताई आज पहिल्यांदा तुम्हाला व तुमचे भीमगीतं ऐकली. धन्य झालो . तुम्हाला मानाचा मुजरा व सप्रेम जयभिम.
@lomeshchavhan64683 жыл бұрын
सुषमाताई जयभिम आंबेडकरी चळवळी साठी खुप मोठ योगदान आहे एबीपी माझा ने तुम्हाला संधी दिली त्याबद्धल त्यांचा धन्यवाद
@bhiwatupare39243 жыл бұрын
हो भीम सारखा... हे बोल ऐकून डोळ्यात पाणी आले माझ्या...
@sachinmore80143 жыл бұрын
सुषमा देवी माहान गाईका आहेत दखल नाही कोनी घेतली.जय भिम
@lahugaikwad65923 жыл бұрын
माय खूप खूप धन्यवाद जय भीम आईचा खूप दिवसांनी आवाज आयकाला धन्यवाद एबीपी माझा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ,, 🙏
@tukaramsawant11743 жыл бұрын
सुषमा देवी तुमचा आवाज या वयात तेवढाच गोड आहे. या पूढही असंच गोड गाणं राहत हिच बुद्ध चरणी प्रार्थना. जयभिम नमो बुद्धय 🙏🙏🙏 पुढील आयुष्यात वाटचाल करण्यासाठी खुप हार्दिक शुभेच्छा
@Vijaykhillare553 жыл бұрын
आजही आवाजात तोच दम आहे, कणखर व गगनभेदी आवाज 👍ताईंना सप्रेम जय भिम 🙏🙏🌷🌷
@ranjanakamble53073 жыл бұрын
सुषमा देवी त्या सुषमादेवीच कडक आवाज , शब्दा शब्दाला धार ... मुलाखत ही छान घेतली... कुणाशी तुलना नको .... मुलाखतकार ताईंचे धन्यवाद 🙏🙏
@rajnandinijohare20373 жыл бұрын
सुषमादेवींचा स्वर अतिशय हृदय भरून आणणारे आहे. आमचे उद्धारक प. पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या पश्चात शोषीतांच्या वाट्याला आलेले दुःख वेदनांचं विवेचन हे बाबासाहेबांची उणीव भासवते आहे. आजच्या वाढलेल्या सामाजिक विषमतेला समतेत परिवर्तन करण्यात ताईची हाक महत्वाची वाटते. वामनदादा कर्डकांची कविता ही म्हणते की, ती भीमाई आता नाही जरा जपुन वागा गं बाई. .. भिमाची रमाई ची उपस्थिती क्रांतीकारी परिवर्तन कारी विचाररुपात आहे. अजरामर आहे. ह्याच बलाने शोषीतांच्या रक्षणाखातर सदैव निर्भयपणे आमच्या शाहिरांनी जागृतीची मशाल तेवत ठेवून सामाजिक समता संगर चालुच ठेवला आहे. तो ध्येयवादी आहे. अशा निस्वार्थ लालसेच्या अधिन न जाता बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या क्रांतीकारी परिवर्तन कारी विचारानं प्रेरित होऊन मिशनरी कार्य करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील प्रचारक गायिका शाहिरांनी स्विकालेल्या महान त्यागाला त्यांच्या फकिरी ला मानाचा मुजरा. जयभीम.
@pankajsawdekar88793 жыл бұрын
या माय माऊली ला माझा कोटी कोटी प्रणाम, माय तुझा आवाज आजही जीवाला रोमांचित करतो
@mohangaikwad87963 жыл бұрын
ताई तुमच्या आवाजाला ताेड नाही आपण ग्रेट आहात, जयभीम
@मायमराठी-प5घ3 жыл бұрын
अप्रतिम गीत...कुंकू लाविल रमान 👍👍👍👍👍
@aatmaramgodbole88723 жыл бұрын
ग्रेट ...सुषमादेवी..... .....abp माझाचे आभार.....अफाट सुंदर ..भावस्पर्शी कार्यक्रम ....
@bhiseacademybuldana3 жыл бұрын
P👍
@pramodkamble50593 жыл бұрын
सुषमा देवी आपण खूपच ग्रेट आहात हे रमा मतेंच गीत ऐकताना आपसूकच डोळे ओले होतात. हे गीत करोडोंच्या संख्येने लोक ऐकत आहेत. उद्या तुम्ही नसलात तरी तुमचे हे गीत तुमची आठवण नक्कीच काढण्यास भाग पाडेल हे नक्कीच. जय भीम, जय रमाई .
@hindjawannewsjanrao3903 жыл бұрын
टी व्हि वरील कार्यक्रम खूप छान आहे त्या बद्दल धन्यवाद आणि आभार
@sangitabhagat8363 жыл бұрын
मी फक्त गाने एकत होती पन आज प्रतक्षत मो.वर हे गाने कुणी गायले कुणाच्या आवाजातले आहे ते महीत झाले जय भीम सुषमा ताई काय मधुर आवाज आहे माझे आवडते गाने रमा चे कुंकू 🙏🙏🙏
@harishchandrawahule13553 жыл бұрын
सुंषमाजी देवी खुप सुंदर फार लोकप्रिय झाले आहे हे रमाई गित .धन्यवाद ताई जय भिंम नमो बुध्दाय .
@Subodhgaikwad8753 жыл бұрын
आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज सुषमा ताई यांना क्रांतिकारी जयभिम
@shamdhengale64243 жыл бұрын
आत्या फार सुंदर आवाज तुम्हाला आणि तुमच्या कार्याला क्रांती कारी जय भिम 🙏🙏🙏
@ganeshjagdeo17782 жыл бұрын
त्यांचा मोबाईल नंबर भेटेल का साहेब
@neeldarshan64743 жыл бұрын
फारच अप्रतिम आवाज ताई, अविट गोडीने भरलेलं गायन. जयभीम.
क्रांतिकारी जयभिम !! ABP माझाचे खूप खूप आभार, for inviting such great artists, performer, Golden Voice Singer, Real Singer Sushmadeviji...💐💐💐💐
@aaplamarathimanus6477 Жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे,आम्ही लहानपणापासून हा आवाज ऐकून मोठे झालो आहे,,,,,,so sweet voice
@goldenbrother12943 жыл бұрын
Evergreen Song by Sushma ji Majhya Bhimachy nawane...... No Word how to Appreciate Awesome
@milindhire57173 жыл бұрын
सुषमा देवींच्या गाण्यांमुळे व मिडिया मुळे आज कडुबाई खरात पुढे आल्यात! Hat's off सुषमा देवी!
@meenajamdhade51023 жыл бұрын
Khup chan AWAJ ahe...Thanks abpमाझा. जय भीम 🙏
@manojingole66633 жыл бұрын
सुषमा ताई तुमचा आवाज जसाच्यातसाच आहे 💕💕💕💕
@KunalPatilSinger3 жыл бұрын
Nice na
@aatmaramgodbole88723 жыл бұрын
सॕल्युट बाबासाहेब . ..abp माझा... आणि..... सुषमादेवी abp ने एक आर्तता .. आमच्या पर्यंत पोहचवली....
@AmrutaGaikwad93883 жыл бұрын
Samajala jagrut karanyasathi pratyak gayakache manpurvak abhar. Khup mahatwache karya tumchya hatun ghadat aahe 🙏🙏🙏🙏🙏
@Hgfdsi3 жыл бұрын
खूप गोड गळा आहे सुषमा देवींचा... ह्या अशा कलाकारांमुळे बाबासाहेब खूप समजले...
@shirishpatil55193 жыл бұрын
जयभीम ताई, आपन दिलेले योगदान हे फुले -शाहू -आंबेडकर ,चळवळ बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण आहे..
@hindjawannewsjanrao3903 жыл бұрын
सुषमा ताई आपल्या भिमराव रामजी आंबेडकर यांच्या विचार समाजात जनजागृती करून सामाजिक हक्कांसाठी लढा देत या बाबतीत आपल्या उज्ज्वल कार्यास हार्दिक शुभकामना जयभीम
@umakantkhope96083 жыл бұрын
जयभीम छान,, ABP माझा,, 👌👌👌
@subhashsalvi91113 жыл бұрын
महान कलाकर. खुप छान.जयभीम सुषमाजी.धन्यवाद एबीपी माझा.
@siddhantbhagyawant41333 жыл бұрын
जय भिम हा आवज ऐकतच मोठे आनी चळवळी लढत राहीलो विष्णू शिंदे सुष्मादेवीचा समना हे सुध्दा विषेश गाजले
@shubhambrahmane28093 жыл бұрын
OLD IS GOLD....JAY BHIM TAI SAHEB.....A NICE PROGRAM ORGANISED BY ABP MAZA.....✌👍💙
@vijayghodage58003 жыл бұрын
Dr.babasaheb ambedkar jayati chya abp maza shubhechaya
@rahulgaykwad87553 жыл бұрын
खूप खूप छान गितगाता भारतात तोडनाहि तूमाला सूषमा देवी जय भिम ABP माझा आभिनंदन
@ajaykhadase89323 жыл бұрын
सुषमा देवी या खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी गायिका आहेत.
@dharampalbutle41263 жыл бұрын
ए बि पी माझा चे खुप खुप धन्यवाद,
@mhaske79643 жыл бұрын
जय भीम ताई नमो बुद्धाय सुषमा माता की जय हो
@uttamsonkamble55763 жыл бұрын
खूप छान, वागळे मॅडम शुष्मादेवी jaibhim खूप छान
@bhsa60322 жыл бұрын
छान आवाज आहे एबीपी माझा चे ताई चे सूत्रसंचालन छान आहे अभिनंदन
One of the best programme arranged by abp thanks abp
@ankushsirsat213 жыл бұрын
खरच आवाज माझ्या ताईचा गानकोकीला सुष्मादेवी ताई स मानाचा मुजरा जयभीम
@uttareshwarwanjare74023 жыл бұрын
सलाम,ताईंच्या आवाजाला.जय भिम.
@khandeshmanoranjan3 жыл бұрын
खरा आंबेडकरी आवाज ..सुषमा ताईंचा आवाज ऐकून अंगावर काटा उभा राहतो
@anandmsawant57493 жыл бұрын
गाणं कोकिळा सुषमा देवी खूप छान कार्यक्रम
@yogitapowar31253 жыл бұрын
Abp mazala lakh lakh shubecya. आज tak koi bhi news channels ne Dr. B R Aambedkar. Ji jayanti का program kabhi dikaya nahi. Manacha Jay bhim. Jay Shivray