Рет қаралды 170
नभोनाट्य - आम्ही तिघी
लेखक - पुरुषोत्तम दारव्हेकर.
सा. क.- पुरुषोत्तम दारव्हेकर
ध्वनी संयोजन - करुणा देव आणि प्रभाकर जोशी,
प्रसारण - ११/०१/१९८३
अवधी - २८:३०
कलावंत - या नभोनाट्यातील तीनही भूमिका करुणा देव या एकाच अभिनेत्रीने केल्या आहेत.