सदाभाऊ तेवढे हॉटेलचे बिल दिले का मागच्या वेळेस राहिलेलं
@Vkshirsagar244423 сағат бұрын
आमचे मित्राचे दुकानात इस्त्री केलेले कपड्याचे पैसे द्या आधी.. चप्पल सुद्द्धा फुकट घेऊन जातो हा .... बघा बलुतेदार आहे आमच्याबरोबर भाषा करतो हा...
@Tech3425-x5o17 сағат бұрын
तु देतो का 😂😂
@babansathe57077 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@JkAmraoКүн бұрын
खोताची भाषा बदलली खोत रजकारणात फारच लहाण व्यक्तीमत्व
@mahadeopawar6596Күн бұрын
सदा आपण आमदार आहात पण संस्कृती काय हे समजतं
@slim11shockКүн бұрын
माणिकचंद मध्ये आणि गोपीचंद मध्ये समानता काय? दोघांनाही शरद पवारांनी खाऊन थकलं 🤮
@MHThorat15 сағат бұрын
10 आमदार 😂
@shankarkadam8671Күн бұрын
सदाभाऊ हे जाऊ तिथे खाऊ आहेत
@arunsurayvashi9917Күн бұрын
ये डर तो होना चाहिये. दिल्ली वाले ते पळत येतात त्यांच्याकडे, असे या वादळापुढे किती आले आणि किती गेले.
@balapawar7925Күн бұрын
बोट चुखा आता तुम्ही तू आणि पडवळकर राजकारण सोडून द्या
@shivajipisal2535Күн бұрын
नशिब महाराष्ट्रातील सामान्य जनतेच अशा लोकांना महाराष्ट्राची संस्कृती समजली
@classandclass4976Күн бұрын
सदा भाजपचा आमदार आहे का 😂. शेतकरी संघटना होती ना याची 😂
@kirangarud685822 сағат бұрын
ती विकली 😂
@sampatkhelukar459821 сағат бұрын
देवेंद्र आणि संपवली
@adityaborse5240Күн бұрын
बाप बाप असतो
@shrikantmore6556Күн бұрын
Sadya
@slim11shockКүн бұрын
एकदा वरतून फोन आल्यानंतर खोतला जुलाब झाले असतील.
@maheshpatil9251Күн бұрын
आवाज नर माईचा आला आता
@dipak3973Күн бұрын
सादा तुला कोण विचारणार नाही
@abhijeetkhaire7989Күн бұрын
सद्या सारखा फालतू माणूस संस्कृती वर बोलतोय..😂😂
@kirangarud685822 сағат бұрын
मोठा जोक😂
@dattapohekar1420Күн бұрын
पवार साहेब 🔥🔥🔥 दरारा 🔥🔥
@UmeshBhosale-i6yКүн бұрын
आता कस वाटतय
@anilharihar6815Күн бұрын
Father of politics ,only Sharad Pawar Saheb,baap to baap rahega ❤
@AvinashKad-dk7qlКүн бұрын
पॉवर ऑफ पवार ❤❤❤
@Jam4030-w4hКүн бұрын
वाह रे जोकर स दया उपरा
@KuldeepPatil-jx9nyКүн бұрын
शेर बुड्डा हुआ तभी शेर शेर होता है........
@AB_DeshmukhКүн бұрын
सदा रेडा आहे 😂
@dipak...............58911 сағат бұрын
या सद्या मुळ माझं हॉटेल बंद पडलं आहे 😢😢😢 पैसे दे बाबा तेवढं 😢😢 2.47.530 रुपये आहेत.
@ashwinpatil019Күн бұрын
पातळी पाहून राहावं खोत साहेब.....पवार मोठे नेते आहेत.
@shashank255Күн бұрын
सदा आणि संस्कृती है पृथ्वी आणि आकाश आहे
@ramchandralawate3234Күн бұрын
सदा ध्या माग कुत्र भी नाही😂 पण काय त्या भाजपाने डोक्यावर घेतलाय
@kavitakadam432Күн бұрын
धन्यवाद सदाभाऊ व पडळकर तुमचे त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येणार
@dadasahebtirmare7678Күн бұрын
सद्या तुझी भाषा बदलली का पलटूतुझी भुमिका काय ते पहिलं सांगरे हवा गेली कि रे
@SanjayKamble-x6dКүн бұрын
तुम्ही... फडणवीस ना सोडू नका? नाहीतर न घर का ना घाट अशी अवस्था होईल. जपून बोला.... आणि माणसे बघून बोला, या वयात सारखी माफी माघू नका?
@VyankojiChinchanekarКүн бұрын
Kadaknath
@mahesh79701Күн бұрын
सदा सद्या कुठे असतो
@ravindragawai8929Күн бұрын
सदा भाऊ खरच आपली संस्कृती अशीच जपा भाऊ
@JkAmraoКүн бұрын
राजकिय पातळी घसरु नये
@rajeshpanake893220 сағат бұрын
अरे हे स्वतःला शेतकऱ्यांचा नेता समजून घेतोय या शेतकऱ्यांसाठी काय केलं ते पहिले सांगा
@MahabaleshwarnaturevlogКүн бұрын
टॉमी मोठी लोक कधी एक होतील कळणार पण नाही... जरा जपून भाषा वापरा... आपल्या अशा भाषेने एक उतुंग नेतृत्व बनणार नाही...
@surajbhosale12321 сағат бұрын
Only Sadabhau 🔥🔥🔥💪❤
@arunshinde6360Күн бұрын
सदाभाऊ राजकारण कधी कोणत्या दिशेने वाहिल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे प्रस्थापित प्रस्थापित म्हणून ऊर बडवू नका. तुमचा करेक्ट कार्यक्रम लावतील हे लोकं.
@santoshjoshi834Күн бұрын
Ha veda manus aahe 🎉❤😂
@kishorKale-es5teКүн бұрын
Sada🍉🍉
@yogeshpangarkar2463Күн бұрын
म्हतार्याला घाबरलय 😂
@AmolHingale-kx4qmКүн бұрын
चांगल्या चांगल्या पवार साहेबां समोर आले की जिरते
@shyamjadhav5689Күн бұрын
काल लई रडून रडून बोंबलत होतास आत्ता कसं शुध्दीवर आला..
@TukaramKadam-n5pКүн бұрын
Happy Birthday pawar sir
@avinashlokhande976023 сағат бұрын
संस्कृती आणि तुमचा संबंध काय आहे.
@AudumbarNimangare-k6h22 сағат бұрын
Ok
@mohanambi8960Күн бұрын
सदा, आणि गोपी तुम्ही उघड्या डोळ्यांनी नीट बघा आणि साहेबांवर विचार करून बोला आणि शांत राहायचं ,लक्षात असू द्या.
@Jam4030-w4hКүн бұрын
फाटली सध्याची
@VaishaliBhojane-ke3dh19 сағат бұрын
Only 007💛💛
@sudheerbhagat6496Күн бұрын
अब आया उंट पहाड ke नीचे
@yogeshingale.officeal19 сағат бұрын
सदा खोत ला भावपूर्ण श्रद्धांजली
@nileshgaikawd8185Күн бұрын
घाबरलंय 😂😂
@BalajiKamble-ji9scКүн бұрын
बाप हा बापच असताे
@vijaykumartekawade3374Күн бұрын
कडकनाथ, मागे एकदा शहाजी बापू पाटील बोलले होते, की ते शरद पवार आहेत, साहेबांचा नाद कोणी करू नका
@Master1011-d9fКүн бұрын
न्युज वाल्यांनी फुकटचे कोंबडी चोराला महत्त्व देऊ नये ते खुप मोठे नेते नसून सदाची लायकी नाही तो हॉटेल चे बिल देत नाही तो काय सर्व सामान्य लोकांना काय न्याय देणार
@pradipdhumal227Күн бұрын
Mi tay divshi comment keyle hoti tay pawar saheb aahe🙏🙏
@bhalchandrahande798820 сағат бұрын
असंस्कृत व्यक्तीच्या कशाला प्रतिक्रिया घेता.
@आपणसर्वभारतीय11 сағат бұрын
भारत मिलाप लवकरच होईल 😂😂😂😂😂😂😂😂
@hiramanpatil5027Күн бұрын
माणूसकी नसलेला मनुष्य म्हणजे खोत
@abhijeetsable966514 сағат бұрын
आता यांना संस्कृती आठवली का
@SantoshBojwareКүн бұрын
Bap to bap rahega pavar ej pavar❤
@pradipgade2894Күн бұрын
सदाभाऊ आणि संस्कृती 😢
@User1234-PncКүн бұрын
संडास लागली सदा भाऊला
@dr.dineshpatil4500Күн бұрын
आपली संस्कृती
@gauravghatule512Күн бұрын
Hyachi fatleli distiy
@onkarkavitake68317 сағат бұрын
पलटी भूषण साहेब आमचे..
@vishwasgaikwad918115 сағат бұрын
वाजवायला मिळेल तिकडे वाजवायला जाईन आम्ही वाजंत्री आहे
@gajananrukade128522 сағат бұрын
सदाभाऊ तुम्हीं ही प्रस्थापित च होत आहात. बागणी जि. प. गटात चिरंजीवांना उमेदवारी का दिली होती. विस्थापित कार्यकर्ते नव्हते का?
@ShreyashPatil-w5p12 сағат бұрын
Ky ghan porag padal tyach😂
@akshaysalve318411 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर सत्य बोलतात
@HareKrishna-qn6ok7 сағат бұрын
सदा आता काय बोलतो काल काय आपण बोलला
@DnyaneshMagarКүн бұрын
😂😂😂 खोत
@santoshmane319519 сағат бұрын
खरं तर सदभौला सांस्कृतिक मंत्री पद मिळायला हवं 😂😂😂😂😂
हे लोक नेहमी एका मेकाशी गोड राहतात आपण मात्र कार्यकर्ते मात्र एक दुसर्याच्या लग्नाला जात नाही
@JoyJoy-df7rp19 сағат бұрын
कसं ये 😂😂😂😂😂 सदा ......... कसे सुर बदले 😂😂😂😂😂😂
@balasahebchatte984216 сағат бұрын
सदा चां बाजार उठविला 😊😊
@AsmitaNyaynit20 сағат бұрын
Gavgada tujyasobat ahe kare 0.2 kombadichor sadya
@bhausahebadsul3167Күн бұрын
सदा हा कवडीमोल किंमतीचा चॅनल वर दाखवुन चॅनलची किंमत कमी होत आहे
@abhijitvaidya7456Күн бұрын
Sada ani Gopi chi G F.. i
@anantabodke95417 сағат бұрын
ह ह करायला लागले 😂😂
@amarchavan8962Күн бұрын
अवघड आहे 😅 बिचारा सद्यामामा
@vaibhavpatil1527Күн бұрын
Baap to baap rahega
@tanajijagatap489712 сағат бұрын
Aaa aaaa kay krtos sadya bhurtya
@vishwajeetbhagat629719 сағат бұрын
Gp sadya
@matoshritransport418919 сағат бұрын
सदाभाऊ तुमचे विचार जिथे संपतात तिथून शरद पवार विचार करतायत
@aniljadhav678415 сағат бұрын
हे बोलण खोत साहेब तुम्हाला शोभते का? काल पवारासाहेबांच्या बद्दल काल काय बोलत होता आणि आज काय बोलता? संस्कृति भारताची संपववीलो आहे राजकीम लोकानी कसली संस्कृती!
@sachinkhude676322 сағат бұрын
प्रस्थापित विस्थापित कोण सदा हे तरी ठरव
@yashwantbhongale689320 сағат бұрын
साधाभाऊ खोत यांना कोलणार मग शरद पवार साहेब.
@Ravi-nr1oo10 сағат бұрын
आता गोपीला मंत्रिमंडळात नक्की घेतला जाईल पवार साहेब शिफारस करतील
@kakasomadane8117Күн бұрын
आमचं दैवत गोपिचंद पडलकर सदाभाऊ खोत आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे त गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे
@milindvanjari440321 сағат бұрын
नक्कीच तुमचे ते दैवत असतील पण त्यांच्याकडे संस्कार नाहित