Amit Thackeray on Ajit Pawar | हरलो तरी खचलो नाही, अजित दादांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर

  Рет қаралды 20,597

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AmitThackeray #AjitPawar #RajThackeray
अजित पवारांचे एवढे आमदार निवडून येतात असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.
यावर अजित पवारांनी तुम्ही स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकला नाहीत अशी टीका केली.
अजित पवारांच्या या टीकेवर अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
निवडणुकीत हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरे म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 27
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc 20 сағат бұрын
जनतेने नाही ईव्हीएम ने
@TukaramPanchal-t4c
@TukaramPanchal-t4c 19 сағат бұрын
अमित ठाकरे मनसे येणार काळजी करुवणका
@sureshaher1946
@sureshaher1946 20 сағат бұрын
अजीत पवार यांना बायकोला निवडुन आणता आले नाहीं.
@SubhashGhanghav-t2w
@SubhashGhanghav-t2w 21 сағат бұрын
भाजपा व त्यांचा मींतर पकशानी लोकशाही आसलेल्या भारत देशात लोकशाही ठेवली नाही तर हुंकुमशाही चालु केली आहे भाजपा ने
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 13 сағат бұрын
Right
@maulidhane3650
@maulidhane3650 19 сағат бұрын
जंनतेन नाहीर ईवी एम न आलास र बाबा
@rtcommonman
@rtcommonman 17 сағат бұрын
दादा आपण ही आपल्या मुलाला आणि बायकोला निवडून आणू शकला नाहीत हे विसरलात वाटतं...जो माणूस धरणात मुतू काय असं बोलतो त्याला जनता निवडून देते आणि जो नेहमीच मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हिताचं बोलतो त्याला जनता नाकरते कसं काय? हा संशोधणाचा भाग आहे... असो.....यावेळी तुमची लोकं कशी निवडून आली आहेत हे संपूर्ण जगाला माहितेय...
@maheshshewate7382
@maheshshewate7382 18 сағат бұрын
Evm ने तुम्हाला निवडून दिले आहे जनतेने नाही दिले
@HappyRiverboat-cg1xo
@HappyRiverboat-cg1xo 11 сағат бұрын
तुम्हाला जनतेने कदापि निवडून दिलेले नाही तुम्हाला ईव्हीएम निवडून दिलेले आहे दादा. दादा तुम्हाला फार मस्ती आहे म्हणून तर जनतेने तुमच्या बायकोला व तुमच्या मुलग्याला पराभवाच्या छायेत लोटलं
@baluuchgaonkar9134
@baluuchgaonkar9134 13 сағат бұрын
हा धरणात मुतणारा माणूस राज साहेबांना शिकवतो का कधी सुधारणार
@vilastage1714
@vilastage1714 20 сағат бұрын
आजीत पवार तुझा मुलगा आणि बायको सुद्धा हारली आहे हे पण महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे 😂😂
@VikasK2465
@VikasK2465 18 сағат бұрын
Te svatahach sangaylay na....bayko ,mulga padle tari mi radat baslo nahi.... Raj saheb ni parabhav svikar kela pahije
@DhirajGawali-p5t
@DhirajGawali-p5t 16 сағат бұрын
त्यांना त्यांचा मुलगा निवडून नाही आनल पण तुमच्या सारखं 70हजार कोटीचा घोटाळा केला नाही
@Madhav_sanap
@Madhav_sanap 19 сағат бұрын
Mangal sinuu 😂
@mhaskaryashwant9577
@mhaskaryashwant9577 14 сағат бұрын
दुपारी उठतो .. भाऊ
@SanjayBankar-w4q
@SanjayBankar-w4q 11 сағат бұрын
लबाडी करून लाडकी बहिण फसवली. बघु 2029ला एक डाव तुमच्या झाला येणारा आमचा 😂😂😂
@vedikadudhane1383
@vedikadudhane1383 35 минут бұрын
Janta janardan kay nasat rastwadi sarkha paksh mahrastart ka nivdun yeto tech samjat nahi
@AnilPatil-q6t
@AnilPatil-q6t 15 сағат бұрын
खूप कष्ट घेतले भाऊ सरकारी कर रुपाने गोळा केलेले पैसे वाटून निवडून आलात ही घमेंड बंद करा
@anandkamble7543
@anandkamble7543 20 сағат бұрын
😅😅😅😅😅 अजीत पवार
@IftekarBagwan-n1s
@IftekarBagwan-n1s 16 сағат бұрын
Ajit pawar tu khara mard asil tar piparvar mat ghi na tuza kon navin bap ahi na tayla sang na mug tu na mard samjaycha ka😅
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН