काहीही असो इतर सर्व राजकीय नेत्यांपेक्षा राज ठाकरे एका विशिष्ट उंचीच्या विचाराचे नेते आहेत........ जो पर्यंत mns सत्तेत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकासापासून लांबच राहील
@mhatresach6206 Жыл бұрын
Qqqqqqq
@PriteshChaudhari29 Жыл бұрын
Vote Kara saheb Ani Aju bajuchya lokanla hi sanga
@nehakakade6648 Жыл бұрын
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारे आहेत. म्हणुनच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होते.
@sm...3765 Жыл бұрын
Mat ka det nahit mag .....tujha prenastan tujya kadech tevh ..........lawandya .........rang badlyanchi prenana tujya sahinbani sardya kadun ghetaliy bahutek ..kay mahit tu pan sarda asashil rang badalu..........
@piyushadeshkar645 Жыл бұрын
Raj shaheb 🙏
@nehakakade6648 Жыл бұрын
जय राजसाहेब जय अमीत साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShouryaKadam-o2qАй бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤
@machenradabolkr6633 Жыл бұрын
मला अस वाटत की मा. राज साहेबांच बायोपीक अमित राज ठाकरेनी कराव
राजकीय क्षेत्रात सहज लादले जातात उद्धव ठाकरे लादला गेला,राणे चे पोरं, विलास राव चे मुलं, राहुल बाबा,
@manoharmahadik3965 Жыл бұрын
Amit ne Cinemamadhech kam Karave,Aadityala Rajkarnat Madat karavi
@vikramgaikwad4694 Жыл бұрын
सर तुम्ही मराठी मुलांना व्यवसायात येण्यासाठी सहकार्य करा, तुम्ही बोलता मला सत्ता द्या तर मी काही करेन, महाराष्ट्र मध्ये गुजराती, मारवाडी लोकांना व्यवसायांत येण्यासाठी पोषक वातावरण आहे पण मराठी मुलांना नाही अस का हो साहेब? सर तुम्ही पाहिले मराठी मुलांसाठी काहीतरी करा लोक तर तुम्हाला योग्य नेता बोलतील. जय महाराष्ट्र...
@sm...3765 Жыл бұрын
Raj la pan ghya uttam nakalakaar aahe........
@ajinathmankape1234 Жыл бұрын
नकलाकार कमी पण राजकारणातील अभ्यासू कणखर बोलनार एकमेव नेतृत्व
@samirjamadar7350 Жыл бұрын
Don dharmat yedh nirman honare muvi bandh karave hi vinanti