राजसाहेब हेच महाराष्ट्रासाठी आता सक्षम पर्याय आहेत. मतदारांनी आताच्या राजकीय चिखलाला जबाबदार चारही प्रस्थापित पक्षांना बाजूला करून मनसे ला 2024 ला संधी द्यावी ही विनंती. मनसे बदल घडवा तरच बदल घडेल.
@Rocket_T2 Жыл бұрын
अवांतर वाचन, शब्दसंग्रह, हजरजबाबीपणा, कल्पकता आणि पाठीचा कणा असलेला खरा बाळासाहेबांचा वारसदार, दुसरीकडे टोमणे आणि कोमट पाणी पिऊन दिवस काढणारे बेस्ट एक्स CM. पुत्र मोहापायी पक्ष अकार्यक्षम लोकांच्या ताब्यात गेला नसता तर शिवसेना कायम सत्तेत राहिली असती.
राज साहेबांना पर्याय म्हणून पाहू नका.ते एक सक्षम नेतृत्व आहे
@Mindspirit_Marathi441 Жыл бұрын
True
@ANYWHERE-x1g3 ай бұрын
थँक्यू सर खूप छान बोलले तुम्ही😊
@allin1-x6n2 ай бұрын
Yes fakt Raj Sahebanni 50varshachya panyacha prashna sodavla nashik cha te aaj nashik mdhe pn bolle aste tr changla vaatla asta
@rohitbijapure8003 Жыл бұрын
एकमेव नेते आहेत राज ठाकरे साहेब हे व्यासपीठ प्रमाण भाषेण करतात.. आता फक्त राज ठाकरे साहेब
@AJ-ne2ni Жыл бұрын
अगदी बरोबर बोललास मित्रा तुझे राजसाहेब ज्या पक्षाचे स्टेज आहे त्या पक्षाचे गुणगान गातात स्वतःचा पक्ष असताना दुसऱ्या पक्षांचा प्रचार करतात हा गुण सर्वात चांगला त्यांचा
@atulchoudhary2437 Жыл бұрын
खरं आहे मित्रा बाकीचे आहेत त्यांना ह्याच त्याच सांगण्यात वेळ घालवतात...आणि ह्यांना लोक पैसे देऊन मागवायची गरज नसते
@vinayaksatuse6402 Жыл бұрын
हि ऊर्जा हे वातावरण नवं चैतन्य भरवणारे आहे..!❤
@dadupatil8310 Жыл бұрын
सर्वांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे आत्ता साहेब आपला एकच पक्ष असा आहे की तो स्वबळावर लढतोय 2024. काही तरी वेगळं चित्र असेल जय महाराष्ट्र साहेब
@rahulkale909 Жыл бұрын
सध्याचे राजकारण पाहता महाराष्ट्र मध्ये एकमेव आशा आहे ती म्हणजे राजसाहेब ❤
@skadam3945 Жыл бұрын
💯💯 मनसे बदल घडवा तरच बदल घडेल
@pratiksalvi3012 Жыл бұрын
Really this man has got the calibre, saheb you really speak so well
@nidhisakpal6456 Жыл бұрын
0:31 0:31 0:31
@manojingawale5192 Жыл бұрын
We are lucky because we support one and only Raj thakare saheb ❤
@prakashlipat6357 Жыл бұрын
Maharashtra चे next मुख्यमंत्री मनसे चा असावा. एक गरीब माणसाची ईच्छा 🙏
@सामान्यमाणूस-द5ड Жыл бұрын
अफाट, अद्वितीय सर्व विषयांत सखोल अभ्यास असणारं विद्वान व्यक्तीमत्व म्हणजे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे 🔥🔥 येणारा काळ हा आपलाच आहे.
@mns.speaks2507 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं एक अमूल्य योगदान म्हणजे राज साहेब ठाकरे❤❤
@speeddrymix5394 Жыл бұрын
Very true
@ANYWHERE-x1g3 ай бұрын
मनापासून धन्यवाद😊😊😊😊
@kiranbhujbal23 Жыл бұрын
अखंड महाराष्ट्राला बांधून ठेवणारा एकच चेहरा मा. श्री. राजसाहेब ठाकरे ❤❤❤
@manojmirashe2175 Жыл бұрын
कलाकारांवर प्रेम करणारा राजकारणी...❤🎉
@tta01tybscitprasadapankar.27 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे...🔥❤️
@amolkamble4526 Жыл бұрын
बापरे खरंच किती प्रेम करतो महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे नावाला. हेच नाव मुख्यमंत्री म्हणून ऐकायला आवडेल आम्हाला जय लहुजी जय महाराष्ट्र
@shreeyashmandake1774 Жыл бұрын
Good initative by MNS, Raj Saheb & Amit Saheb
@ashaysant Жыл бұрын
साहेब तुमचा महाराष्ट्र आणि ह्या रीलबाजांच्या महाराष्ट्रात भरपूर तफावत आहे
@Irreplaceable777 Жыл бұрын
राजा माणूस❤❤❤
@kessilark2854 Жыл бұрын
पूर्ण क्षमता आणि कार्यशील नेतृत्व म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩
@amolshindeofficial1935 Жыл бұрын
🙏🙏आत्ता महाराष्ट्रासाठी एवढा एकच पर्याय उरला आहे. 🙏🙏
@haribhaushinde289 Жыл бұрын
फक्त भाषणच लोक ऐकतात चांगले आहे म्हणतात आणि मतदान दुसर्यायला करतात
@AJ-ne2ni Жыл бұрын
लोक नकला पाहायला येतात त्यांना जास्त गांभीर्याने घेत नाहीत आणि ते गांभीर्याने घेणे इतपत देखील नाहीत
@pravinbawane6261 Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे
@9000.0 Жыл бұрын
@@AJ-ne2nigu khaadya spotted 😂
@AJ-ne2ni Жыл бұрын
@@9000.0 झोंबल्या का गांडीला मिरच्या
@pranilambede3315 Жыл бұрын
@@AJ-ne2niबाकी तसे काय जिवतोडून काम करत आहेत..सर्व जनतेला येड्ड्यात काढल या चार पक्षांनी तरी तुम्ही काही सुध्रणार नाही..
@akshaydaud9743 Жыл бұрын
राज साहेब कलाकार माणूस आहे त्यांना कलाकार लोकं खुप लवकर भावतात♥️
@kiranbhujbal23 Жыл бұрын
अथर्व सुदामे भाई कडक ❤❤❤
@RohitPatil-tu6he Жыл бұрын
महाराष्ट्र च्या मनातला मुख्यमंत्री 🚩🚩😍
@krishbarkade5298 Жыл бұрын
वा मस्त वाटल आज साहेब.तुम्ही युवांना पाठबळ दिले.
@RahulMore-nl3nk Жыл бұрын
आमच एक मोठं उत्तुंग व्यक्तिमत्त्व कलेची जाणं असणारे आमचे साहेब श्री राज साहेब ठाकरे एकदम कडक वाल Love u ❤ महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा संघटक महाराष्ट्र राज्य 🎉💪🏻आमच्या साहेबांची बातच वेगळीये 🥳आम्ही परिणामाची चिंता करत नाय अन्याय सहन कदापी सहन करणार नाय 💪🏻उत्तर मनसे स्टाइल🥳
@amitmole5133 Жыл бұрын
राज साहेब 💯💯 खरं आहे.....
@Sagarthehomesinger Жыл бұрын
Saheb 2007 वाला तुमचा इंगा दाखवा सर्वांना ! आता गरज आहे त्याची
@amolkamble4526 Жыл бұрын
मा.राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याला लाभलेला कोहिनुर हिरा आहे. आपल्या राजसाहेबांना मुख्यमंत्री बनवायचं कि नाही हॆ तुम्हीच ठरवा. जय महाराष्ट्र 💛🙏🚩
@sunilrk Жыл бұрын
Love Raj Thackerays Sense of Humour and Command on Marathi Language.
@babitag3594 Жыл бұрын
एकमद्वितिय व्यक्तिमत्व ❤
@arundudvadkar7425 Жыл бұрын
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, श्री राज ठाकरे यांना मानाचा मुजरा, जय हिंद, जय महाराष्ट्र🙏🙏🙏
@HiteshP22 Жыл бұрын
राज ठाकरे नेहमीच छान बोलतात आणि हसवतात. ते अंगार आणि भंगार तर भारीच. MJ chi Mimicry लाजवाब आणि अगदी योग्य सल्ला दिला. जनतेने लवकरच त्यांना निवडून द्यावे नाहीतर भाषण देण्यातच त्यांचा वेळ जाणार. Love you राज साहेब. जय महाराष्ट्र 🙏❤️
@aryaparab3502 Жыл бұрын
Raj Thakre is the politician we need❤
@ketanrikame254 Жыл бұрын
राज साहेब ❤
@31mayuresh Жыл бұрын
Very honest and professional leader..
@snfab1 Жыл бұрын
raj saheb is one of a kind with a huge charisma and sincerity
@nikhiltambat8648 Жыл бұрын
नवोदित कलाकारांना समाज सुधारणेचा दृष्टिकोन देण्याची ताकद असलेलं नेतृत्व म्हणजे राज साहेब ठाकरे, अप्रतिम विचार राज साहेब ❤❤🚩🚩🚩🚩
@abhishekdeshmukh4311 Жыл бұрын
raj saheb🚩🙏 rajala sath dya
@jiyanachiragprajapati1177 Жыл бұрын
He replied Love U ❤
@rupackknannekkr2056 Жыл бұрын
Raj saheb Thakrey… he kharach ek visionary ahet!!!! Majhe sarvaat aavadte leader…. Jay Maharashtra…. ❤❤❤
@tarachandnagpure1496 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब जनता तुमचे भाषण मन लावून ऐकतात. पण ज्यावेळी मतदानाची वेळ आली कि लोक दुसऱ्याला मतदान करतात. का करतात याचा आतापर्यंत संशोधन झाले नाही.
@gorakhnathraykar6268 Жыл бұрын
होय माझा नेता ❤❤❤❤ माझा नेता माझा आभिमन ❤❤❤❤
@amitdhokre9067 Жыл бұрын
An excellent speaker...!!!! Simply awesome👍👍👍👍
@marathi_rj6917 Жыл бұрын
Great KZbinr विनायक माळी आणि अथर्व सुदामे❤❤
@nikhilbhosale2945 Жыл бұрын
Raj Thakre is superb 👌👌👌 He himself is a fantastic artist & has great eye for talent & very good taste in all art & sports related things... Great initiative by Amit Thakre to recognise reel stars 👌👌👌 Atharv Sudame is outstanding & deserves to be recognised by Raj saheb.... This will considerably increase his number of subscribers 😉
@jangomilaiyyor248 Жыл бұрын
महाराष्ट्राचा वाघ एकचं राज साहेब ठाकरे
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Love you Raj Saheb..🙏
@sachinlonare6712 Жыл бұрын
i love you rajsaheb 🚩🚩🙏🙏
@samikshakale2901 Жыл бұрын
अर्थव दादा लैय भारी 👌👌👌👌👌👌🥰 विनायक दादा 👏👏👏❤
@prashantathawale7027 Жыл бұрын
आता फक्त राज साहेब ठाकरे THE FIRE BRAND
@nileshchoudhari3606 Жыл бұрын
राजसाहेब ❤
@nileshkadam3452 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे येकच पर्याय ❤
@vivekkadam4722 Жыл бұрын
Great initiative from MNS❤
@OmkarLad902 Жыл бұрын
या माणसाची विनोदबुध्दी मानली पण..❤
@Scropi-AJ Жыл бұрын
Raj Thackeray 🎉🎉🎉🎉
@omchaudhari3576 Жыл бұрын
Raj Saheb... 🌟❤️ MNS la 2024 mdhe Bhari VOTES ne Matadan karuu... Marathi Mansa Sathi MNS ch ❤️
@premdamodar9681 Жыл бұрын
मी यंदा मनसेला मत देणार आहे!❤
@mahadevkate6948 Жыл бұрын
राज साहेब निर्णयावर ठाम राहा.बाकी काही नाही.सत्ता आपोआप चालत येईल.
@nikhileshchakole1359 Жыл бұрын
Raj Saheb Thakrey❤🚩
@rajkumarbirari2835 Жыл бұрын
5 वर्ष फक्त द्या हो....मग बघा मनसे ...राजसाहेब मराठी माणसाला राजेशाहित नेऊन ठेवतील...खऱ्या अर्थाने राजा माणूस खरा माणूस
@saurabhshinde3540 Жыл бұрын
जे १३ आमदार दिले होते निवडून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय दिवे लावले होते?
@55.saurabhgadadhe71 Жыл бұрын
@@saurabhshinde3540बाकीचे आमदार काय दिवे लावत आहेत ते तर बघतच आहोत..
@saurabhshinde3540 Жыл бұрын
@@55.saurabhgadadhe71 मग मनसेला एक संधी का द्यावी....जर मनसे पण इतरांसारखीच ठरणार असेल तर
@Govindtathe-o3z5 ай бұрын
9.14 सुपर सुदामे जय महाराष्ट्र
@AJ-ne2ni Жыл бұрын
असा राजकीय नकलाकार महाराष्ट्रात जन्माला येणे हे महाराष्ट्राचे सौभाग्य आहे नकलाकार राज साहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन
@nikeshkadam6719 Жыл бұрын
Raj Saheb ❤️
@amarmarne542 Жыл бұрын
Everyone is requested to join hands and vote for Raj Saheb this time🙏🎉💐
@faktamrolikarchandgad2026 Жыл бұрын
I love u साहेब ❤❤
@Mandesh_MH11 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेने राजसाहेब ठाकरे यांनी एकदा cm म्हणून संधी द्यायला हवी🎉
@vaibhavpanchal70844 ай бұрын
Raj saheb❤❤
@swapnilsalvi5275 Жыл бұрын
दुर्दैव महाराष्ट्राचं.... अजून काय... खूप वर्षांनी, खूप काळाने राजसाहेबांसारखी माणस जन्माला येत असतात... त्याना वेळीच ओळखायला हवे
@faktamrolikarchandgad2026 Жыл бұрын
राजसाहेब ❤❤❤🚩🚩🚩🚩
@Raj_Thackeray_samrthak Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥
@entertolearn50005 ай бұрын
Raj thackeray chill humanity love u dear❤
@eknathpole8169 Жыл бұрын
जय मनसे साहेब 🚩🙏🚩 राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dineshbedsa3451 Жыл бұрын
मुझे मराठी नहीं आती पर राज साहेब का फेन हूँ… वो दो लड़के कोन थे? जिसको राज साहेब ने इतना सम्मान दिया?
@GargeeGosip Жыл бұрын
Vinayak mali
@GargeeGosip Жыл бұрын
Atharva sudame
@dnbhatia85 Жыл бұрын
He is man of action not words.
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेने एकदा राज ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्रातील सत्ता द्यायला पाहिजे.
@yogeshkadu9952 Жыл бұрын
Vinayak bhau... Love from nagpur❤
@entertainmentsp513 Жыл бұрын
Raj thakare saheb cm zale pahijet
@yogeshpradhan7202 Жыл бұрын
Very different personality with outstanding thoughts
@zero_to_nine9 ай бұрын
ह्या माणसाच्या हाती एकदा तरी सत्ता द्यायलाच हवी ❤
@dhananjaylahane6654 Жыл бұрын
Only Raj Saheb
@riteshdhumal7045 Жыл бұрын
Raj sarkar lavkar❤❤❤❤
@prabhatpatil9118 Жыл бұрын
Khup chan, garv aahe mala ,raj saheb thakrey hey maharashtra la laabhle aahet te
@shreejicreation665 Жыл бұрын
Kharach raj saheb ekda tari mukhyamantri jhale pahije . Saglyana suta sarkha sarl kartil ..🎉 love you raj saheb
@anikatahirekar912810 ай бұрын
🚩🚩🚩🙏🙏🙏राज साहेब🚩
@dipeshambekar6892 Жыл бұрын
राज साहेब ❤🔥🔥🔥🔥🔥
@jaan10enterprises70 Жыл бұрын
एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@rajeshrane4880 Жыл бұрын
One n only Raaaaaaaj Saaaaaheb❤❤
@sushantbhilare1605 Жыл бұрын
Jay manse 🚩🚩🚩
@ranjeetpatil953 Жыл бұрын
Love you saheb ❤❤
@ShravanHipparkar-p3n Жыл бұрын
राज साहेब ठाकरे यांचा विजय असो ✌️✌️
@avinashg8216 Жыл бұрын
राज साहेब यांचे भाषण ऐकताना फक्त बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण येते
@प्रशांतमुंदाफळे Жыл бұрын
राज साहेबांची शब्दावरच नाही तर, प्रसंगावर अचूक पकड आहे
@amarganbavale4844 Жыл бұрын
😂 मिमिक्री तर विषय हार्ड ..... राजसाहेब.......🔥❤️❤️👑❤️❤️🔥