Amol Kolhe | बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणी डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले ऐका..!

  Рет қаралды 28,793

Yes News Marathi

Yes News Marathi

Күн бұрын

#solapurNews #yesnewsmarathi #amolkolhe
बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणी डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले ऐका..!
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
बदलापूरच्या एन्काऊंटर
Amol Kolhe
डॉ. अमोल कोल्हे
amol kolhe News
amol kolhe Speech
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 44
@sayligode9070
@sayligode9070 2 күн бұрын
कोल्हेसाहेब अक्षय शिंदे ची बाजू घेत नाहीत.पण ते कायदा काय सांगतो तो कसा चालला आहे त्या बद्दल बोलत आहेत.शाळा प्रशासन पण तेव्हढच जबाबदार आहे या प्रकरणात
@spk8990
@spk8990 Күн бұрын
खूप चांगल्या प्रमाणे प्रश्न कोल्हे साहेबांनी या घटनेवर केला आहे आणि लोकांसमोर मांडला आहे. तरीही काही लोक अजून आक्षेप घेत आहेत!
@PrakashChougule-g1n
@PrakashChougule-g1n Күн бұрын
चुकीला माफी नाही. एन्काऊंटर झालच कस ? पडद्यामागे काहीतरी दडपले गेले आहे .हिच मोठी कहानी आहे .
@thepianoboyyuvraj6810
@thepianoboyyuvraj6810 2 күн бұрын
अमोल साहेब तुम्हाला दुख झाले आरोपीला इनकाउंटर झाल्याचा हे सर्व महाराष्ट्रला माहित झाल
@nisha280
@nisha280 18 сағат бұрын
दु: ख नाही झाले. तर सत्य परिस्थिती सांगितली आहे. दोन वेगळ्या बातम्या येतात तेव्हा त्या संशय निर्माण करतात.
@madhukarmore5718
@madhukarmore5718 3 күн бұрын
बरोबर बोलले साहेब तुम्ही
@shubhangikengar2222
@shubhangikengar2222 2 күн бұрын
To khrch adhi aropi hota ka bga . राजकारण्यांनी त्याला आरोपी म्हणून सांगितले तर पूर्ण maharashtra n te मानल पण.
@PrakashChougule-g1n
@PrakashChougule-g1n Күн бұрын
आरोपी शोधण्याआधी शिंदे अक्षय याचा आधीच खून करून टाकला.दूसरे आरोपी मिळतील तरी आता कसे.जो सांगणार होता त्यालाच वरती पाठवल.धागे दोरे लागतील तरी कसे.
@hanumantjadhav5499
@hanumantjadhav5499 2 күн бұрын
कोल्हे साहेब correct पण aptela वाचवण्याचा प्रयत्न आहे कोर्ट manage deshscha गृहमंत्री त्यांचा baaaaap
@genevievecoutinho246
@genevievecoutinho246 4 күн бұрын
Yes sir right God bless you
@dnyaneshwarkshirsagar91
@dnyaneshwarkshirsagar91 9 күн бұрын
तुम्ही न बोललेलंच बरं ! नाहीतर आम्ही बोलु. !!😮
@vijud1668
@vijud1668 3 күн бұрын
बोला
@vilassurve9980
@vilassurve9980 4 күн бұрын
शिवाजी महाराजांची भूमिका करता मग रयतेसाठी राजकारण का करताय. साहेब विचार करा आणि मग बोला.
@santoshsurase9851
@santoshsurase9851 4 күн бұрын
पोट दुखते का
@thepianoboyyuvraj6810
@thepianoboyyuvraj6810 2 күн бұрын
शांत बसा तुम्ही जे केल ते चांगल झाल
@rameshkadam8034
@rameshkadam8034 2 күн бұрын
Gya veli aplyawar yete tenancy samjte Mang bolnar police ne kele te barobar ahe
@suvarnamuley4819
@suvarnamuley4819 3 күн бұрын
शिवाजी महाराजांची तुम्ही फक्त भूमिका साकार केली. पण जगली नाही.तुम्हाला रयतेची काही पडलेली नाही.
@chhayakahane3375
@chhayakahane3375 8 күн бұрын
1kach bajune bola dabal dholaki nako
@SandhyaPathak-t2p
@SandhyaPathak-t2p 5 күн бұрын
Tyach encounter kela he barobr ahe Kolkata prakaran je ahe tynch pn ases zal pahije
@SantoshJumade
@SantoshJumade 3 күн бұрын
Good 👍👍👍
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 2 күн бұрын
दिशा सलियान च्या केस मध्ये सुधा बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांची पण उत्तर मागणार का ?
@suprabhalokhande3946
@suprabhalokhande3946 Күн бұрын
Aho kolhe brobrch boltat na?!
@genevievecoutinho246
@genevievecoutinho246 4 күн бұрын
Ok
@maheshkedar5760
@maheshkedar5760 7 күн бұрын
कोल्हा 😂
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 5 күн бұрын
लबाड 😂
@bapumore5533
@bapumore5533 9 күн бұрын
बरोबर आहे ❤❤
@nanadanmahadave
@nanadanmahadave 4 күн бұрын
कोल्हे साहेब : तिथेल आया कर्मचारीना समक्ष का आणत नाही. त्याचा नेता ज्याने अक्षयला मुलींना मुतारीत नेण्याच काम करण्यास भाग पाडले ते नाव. कोल्हे साहेब का लपवितात.
@jyostnadmello1290
@jyostnadmello1290 4 күн бұрын
❤❤
@ganeshkarwar8365
@ganeshkarwar8365 2 күн бұрын
अक्षय शिंदे च्या एन्काऊंटर ला अमोल कोल्हेचा विरोध यांचं म्हणणं आहे की अक्षय शिंदेला पाच सहा सात वर्षे सरकारने सांभाळायचं आणि नंतर त्याला शिक्षा द्यायची हा फक्त राजकारण करतोय हा तर जनतेच्या विरोधात आहे त्याचा एन्काऊंटर झाल्याबद्दल जनता आणि बदलापूर वाले खूप खुश आहेत
@nisha280
@nisha280 18 сағат бұрын
अशा सर्व बलात्काराच्या केस मधील आरोपींचे एन्काउंटर करा आम्हाला आनंदच होईल, सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे.
@dnyaneshwarwaghole2942
@dnyaneshwarwaghole2942 8 күн бұрын
बरोबर आहे ❤❤
@diliprane9758
@diliprane9758 5 күн бұрын
उत्तर शोधायला सुरुवात कर 😭
@vijud1668
@vijud1668 3 күн бұрын
सत्य समोर आले की.... विरोधकांनी बाजु झाकून ठेवावीत
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 104 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 104 МЛН