Amol Kolhe Dhule Speech | हिंदू-मुस्लीम मित्राचं उदाहरण देत अमोल कोल्हेंचं जबराट भाषण

  Рет қаралды 32,503

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AmolKolhe #DhuleLokSabha #ShobhaBachchav #MaharashtraTimes
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव...
यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांची सभा पार पडली.
या सभेत अमोल कोल्हेंनी विविध मुद्द्यावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
ते म्हणाले, महाराष्ट्राचे दोन प्रादेशिक पक्ष फोडण्यात आलेत, मराठी माणूस आणि...
शेतकऱ्याला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी केलं आहे.
राज्याच्या महापुरुषांचा अपमान झाला. त्यावेळी महायुतीचे आमदार गप्प राहिले.
कांदा आणि कापसाचे दर पडले, त्यावेळी महायुतीचा एकही खासदार बोलला नाही.
मतदानाचा टक्का घसरला आहे, निवडणुकीबाबत मला धाकधूक नाही, पण पूर्ण खात्री आहे.
दहा वर्षापूर्वी भाजपला मतदान करणाऱ्या नव मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे.
उमेदवाराकडे बघू नका असं भाजप नेते सांगत आहेत, मोदींकडे बघा असं सांगत आहेत.
देशाच्या निवडणुकीत तुम्ही खासदार निवडण्यासाठी मत देतात पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 42
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 5 ай бұрын
स्वतः च प्रचार संभळून बाकी जिथं जिथं सभा घेतली तेथील सगळे उमेदवार निवडून येणार फक्त अमोल कोल्हे 🔥🔥🔥🚩🚩🚩
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq 5 ай бұрын
आमच्या शिरूर चा ढाण्या वाघ डॉ अमोल कोल्हे ❤❤
@papukadam1053
@papukadam1053 5 ай бұрын
बरोबर एकदम आहे
@AjitGadage
@AjitGadage 5 ай бұрын
असा खासदार होने नाही ग्रेट अमोल दादा
@dnyaneshwarsawant7228
@dnyaneshwarsawant7228 4 ай бұрын
डाॅ. अमोल कोल्हे साहेब. लोकसंख्या. सर्व धर्मांना समाज कायदे, अंतकवादा वर कठोर निर्णय. काश्मीर प्रश्नावर होणारा देशाचा खर्च यावर आपण जर माहिती दिली तर बर होईल
@haridasgholap6479
@haridasgholap6479 5 ай бұрын
आमच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर चा ढाण्या वाघ खेड शिरूर चे भावी खासदार श्री अमोल दादा कोल्हे साहेब
@pratapmane692
@pratapmane692 5 ай бұрын
Utkrusht bhashan shaili ❤️
@sachinkarale6686
@sachinkarale6686 5 ай бұрын
अभ्यासपूर्ण भाषण
@RavindraNeharkar-tw2cs
@RavindraNeharkar-tw2cs 5 ай бұрын
Great
@aryansakhare8592
@aryansakhare8592 5 ай бұрын
एकदम मस्त साहेब आजच्या जनतेला असच समजावून सांगायला लागते जातीभेद करू नका भारत माता की जय❤❤❤❤
@ansarinaeem2756
@ansarinaeem2756 5 ай бұрын
Mind blowing speech sir great
@sameernehare6340
@sameernehare6340 5 ай бұрын
अप्रतिम भाषन 👌
@ytviewer275
@ytviewer275 5 ай бұрын
Excellent speech.
@sarpmitra.dattakale
@sarpmitra.dattakale 5 ай бұрын
अभ्यासपूर्वक ज्ञान + गरिबीची जाणीव = सर्वांचा विकास ❤️💐
@ram_995
@ram_995 5 ай бұрын
Khup abhyaspurvak bhashan aahe amol jee.
@biostatistics5762
@biostatistics5762 5 ай бұрын
एक नंबर अमोल कोल्हे
@hemantkumarsawkar7149
@hemantkumarsawkar7149 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@AjitGadage
@AjitGadage 5 ай бұрын
खुप कामं केली
@bharatpatil706
@bharatpatil706 5 ай бұрын
Nice
@akshaynalawade7173
@akshaynalawade7173 5 ай бұрын
🎉🎉🎉
@gulzarkokni2963
@gulzarkokni2963 5 ай бұрын
Dr sohaba Bachav Congress
@shantaramthube866
@shantaramthube866 5 ай бұрын
फार उच्च भाषेत बोलत आहे गोर गरीब भाषेत बोलला तr बरे होईल.
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 5 ай бұрын
MVA35+🎉Tutari🎉Panja🎉Mashal
@ganeshkamble5239
@ganeshkamble5239 5 ай бұрын
भावी पंतप्रधान
@imrankhanpathan8159
@imrankhanpathan8159 5 ай бұрын
👌❤️
@dhanrajpatil3566
@dhanrajpatil3566 4 ай бұрын
भाऊ तुमि विकास फक्त तुमचाच केला आहे तुमच्या काळात गॅस सिलेंडर फक्त तुमच्या कडेच होत बाहुल्या देणं बंद करा ७० वर्षात फक्त akkalpada धरण वयन पाणी तुमना ताबामा से
@dattagawari7381
@dattagawari7381 5 ай бұрын
तुम्ही तुमचं स्वतःच काम सांगायचं पवार साहेब आणि महाराजांच्या नावाखाली का मत मागितली
@biostatistics5762
@biostatistics5762 5 ай бұрын
अमोल कोल्हे ने काम केले आहे. तुमचा फेकू 🔔 काम केले. परदेशात भटकून फक्त अडाणी अंबानी ला धंदा मिळवून देतो
@MaheshAngolkar
@MaheshAngolkar 5 ай бұрын
Aj parent kiti janancha adhachani dur kela kolhe
@atulshewale3850
@atulshewale3850 5 ай бұрын
हा मग पवार साहेबांच्या नावाने मत कशाला मागता... आपल काय धेकळ काम नाही शिरूर मतदारसंघात..कशाला बोंबलत फिरले आत्ता इलेक्शन च्य वेळी...दुतोंडी मांधुल म्हणावं का तुम्हाला आता😂😂😂😂
@K_Rushi
@K_Rushi 5 ай бұрын
Modi ji be like ' Pakoda hai na'😂
@rahulkasare1082
@rahulkasare1082 5 ай бұрын
काय विचार करायला लावता ह्याने 5 वर्षात मतदार संघात काय केले ह्यावर बोल की कधी 4.5 वर्ष गायब होते आणि आता प्रचार करत फिरत आहे खासदार होणे म्हणजे अभिनय नसतो 2,3 फिक्स डायलॉग मारायचे स्क्रीप वाचून दाखवायची
@sairajnichit358
@sairajnichit358 5 ай бұрын
गायब manje kay tuza ghari mukami ala pahija kay khasdarani😢pag na yavun tanchi kam manun tar Atta parta nivedan yenar, 👑
@biostatistics5762
@biostatistics5762 5 ай бұрын
गाढवा, संसदेत खूप काम केले रे. तुझ्या फेकू गायब होता तर तू उपटून घेतले
@shantaramthube866
@shantaramthube866 5 ай бұрын
205कोटी he तुम्हीच सांगू शकता कारण तितका भ्रष्टाचार तुम्हालाच करता येतो
@shantaramthube866
@shantaramthube866 5 ай бұрын
काही तरी बडबड करतो
@biostatistics5762
@biostatistics5762 5 ай бұрын
शांत्या, काय गरबड केली रे 😅
@biostatistics5762
@biostatistics5762 5 ай бұрын
तुझ्या पोटात दुखत आहे रे, शांत्या
@BhausahebAdagale-d3i
@BhausahebAdagale-d3i 5 ай бұрын
❤❤❤❤
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 22 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 129 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 89 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 22 МЛН