Amol Kolhe Full Speech : 17 मिनिटांच्या भाषणात अमोल कोल्हे कडाडले, शरद पवरांसमोर गरजले बरसले

  Рет қаралды 590,348

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 340
@sarojbisure1335
@sarojbisure1335 10 ай бұрын
खूपच छान अभ्यासपूर्ण भाषण. कोल्हे साहेब प्रेरणा मिळाली.
@AnilKumar-fg5mo
@AnilKumar-fg5mo 10 ай бұрын
POWER OF NCP IS A VERY CUNNING & CROOKED NETA. BEWDE LOGONKO CHEATING KARKE APNAA TIJOREE BHARLETAAHAI. MAHAA BHRASTAACHARI HAI. MAHAARASHTRAKI SHAKUNI HAI. USSKE SAATH SANJU BHI MAHAA BHRASTAACHAARI HAI. INN DONO RASHTRA KI PRAGATI KO TONG ADAATHAAHAI. JAATEE WAAD KO BADAATHAA HAI.
@kingbaba7929
@kingbaba7929 10 ай бұрын
Kahi kamacha Nay haaa
@vitthalgurav7139
@vitthalgurav7139 10 ай бұрын
@@AnilKumar-fg5mo ब
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारण्यांनी एक जरी गुण घेतला तरी महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील जनतेचं हित होईल.
@AppasahebHuli
@AppasahebHuli 10 ай бұрын
अमोल कोल्हे महाराष्ट्र चे बुलंद आवाज Ed:cd व भष्टाचारी : गद्दारांना उत्तर द्या खूप छान वाटले
@priyankashinde9871
@priyankashinde9871 10 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब असेच पुढे वाटचाल करत रहा मागे हटू नका✌🏻❤️आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@ajayjagtap2147
@ajayjagtap2147 10 ай бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे चांगले विचार मांडले. जय भवानी जय शिवाजी 🙏
@Anishapawar9
@Anishapawar9 10 ай бұрын
दादा तुमच्याशिवाय सामान्य जनतेचे भले होणार नाही .तुम्हीच निवडून येणार .आणि जनतेचे कल्याण पण होणार🔥सर आम्हाला अभिमान वाटतो तुमचा
@dhanashripalande
@dhanashripalande 10 ай бұрын
आज्जा पंज्या नी साहेबाना मानलं आहे. त्यांनी जवळून महाराष्ट्रात साहेबाना काम करताना बघितला आहे. आमच्या समोर धडे ठेवले आहे. अमोलजी आपल्या भाषणात ते मुद्दे आलेत. मस्त. आम्ही फार मानतो साहेबाना. अनुभव घेतलंय साहेबानचा 🙏🏾🙏🏾
@indumatihowale4936
@indumatihowale4936 10 ай бұрын
मुद्देसूद, भाषण मस्त..एकदम बरोबर बोलले...🙏
@NagojiRao-r7c
@NagojiRao-r7c 10 ай бұрын
छान विचार मांडलेत अमोलजी, नंबर एक धुलाई के ली।
@sunilpatil143
@sunilpatil143 10 ай бұрын
महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या तत्व पाळणाऱ्या लोकांची.जे आमदार त्या त्याच्या दीड दोन लाख मतदरांचां आणि खासदार दहा एक लाख मतदारांचा दाखवलेला विश्वास तोडून बेडूक उड्या मारत आहेत ना त्या सर्वांना तुम्हीं दिलेली चपराक खूप मोठी आहे. धन्य ते शिरूर लोकसभा मतदार ज्यांनी असा वैचारीक खासदार निवडून आणला. आपल्या राज्याचे प्रश्न केंद्रात आणि दिल्लीत रोख ठोक मांडणारा मावळा या राज्याला मिळाला. महाराष्ट्राचे राजकीय महत्व देशपातळीवर तुम्ही वाढवाल ही अपेक्षा... धन्यवाद राजकीय धन्यवाद को साहेब.
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 10 ай бұрын
अमोल सर तुमचं अभिनंदन जनतेच्या मनातील भावना तुम्ही बोलत आहात
@RameshTambe-ik3pu
@RameshTambe-ik3pu 10 ай бұрын
ग्रेट अमोलजी .तुम्हाला शतशः प्रणाम व शतशः आयुष्य लाभो. ही जगदंबेच्या शिवरायांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद
@LalaPalve-r8u
@LalaPalve-r8u 10 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब खूप छान हे खरे आहे
@rameshwardhumal8597
@rameshwardhumal8597 10 ай бұрын
अमोल कोल्हे सर कडक भूमिका घेतली आहे
@DeepakGaikwad-w7l
@DeepakGaikwad-w7l 10 ай бұрын
Very nice speach Amol kolhe saheb
@yuvrajn.n657
@yuvrajn.n657 10 ай бұрын
खुपच छान अमोल कोल्हे भाऊ जय भीम
@rahulkhedkar6097
@rahulkhedkar6097 10 ай бұрын
ओन्ली पावर साहेब ❤❤
@vikarmmane6490
@vikarmmane6490 8 ай бұрын
Pwar A pwar 👍🏻👍🏻👍🏻पावर दाखवायचे मिशन 2024
@sameergaikwad-sm1xb
@sameergaikwad-sm1xb 6 ай бұрын
Tumche vichar tumcha bhashna madhun spashta hotat amol dada 😊
@VivekSawant-r7t
@VivekSawant-r7t 10 ай бұрын
सत्याचे बाजुने उभे राहिले बद्दल धन्यवाद साहेब
@darshantavhare8246
@darshantavhare8246 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@rajendrabhelke268
@rajendrabhelke268 9 ай бұрын
खूपच छान भाषण व अभ्यास पूर्वक केले आहे
@omkarbhosale
@omkarbhosale 10 ай бұрын
Khup Chan Saheb ! Abyasu! Aamdar ! ❤❤
@udayshirsekar
@udayshirsekar 9 ай бұрын
तुमचे भाषण खुपच छान
@sitaramshinde3496
@sitaramshinde3496 10 ай бұрын
डॉक्टर कोल्हे साहेब खूप छान स्पीच.
@gajanansagle4771
@gajanansagle4771 8 ай бұрын
Ek number asech prashna vicharale gele pahije ani pathpurava kela gela pahije
@anmolgondane7937
@anmolgondane7937 10 ай бұрын
Amazing... super..
@MaithiliDeshmukh-zl9lo
@MaithiliDeshmukh-zl9lo 6 ай бұрын
खूपच छान बोललात दादा....✌️
@ज्ञानसमृद्धदिशा
@ज्ञानसमृद्धदिशा 10 ай бұрын
Great....
@HarashalaTondwalkar
@HarashalaTondwalkar 6 ай бұрын
आदरणीय अमोल कोल्हे साहेब हिंदवी स्वराज्याचे/ भरत भूमिचे आपण पंतप्रधान व्हावे, ही स्वामी समर्थ चरणी पार्थना.एक जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका,
@ManishaBaravkar-j7s
@ManishaBaravkar-j7s 9 ай бұрын
मस्त रे भाऊ
@pramodkumbhar377
@pramodkumbhar377 10 ай бұрын
Barobar
@dadagaikwad6231
@dadagaikwad6231 10 ай бұрын
सलाम साहेब आपल्या भाषणाला आणि सर्वसामान्यांच्या आवाजाला
@ushataisamudra215
@ushataisamudra215 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@siddharthganar1183
@siddharthganar1183 10 ай бұрын
Very nice Speech Amol Sir Jay savidhan Jai Bharat 🎉🎉❤
@DevidasKadam-y3r
@DevidasKadam-y3r 9 ай бұрын
खूप छान, मुद्देसुद भाषण.
@AnjumKhan-nd2im
@AnjumKhan-nd2im 10 ай бұрын
Great 👍
@jakappakokare3241
@jakappakokare3241 10 ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण भाषण ....
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 10 ай бұрын
खर आहे बाकीचे सर्व जाऊ दया पण मूळ पक्ष हा शरद पवारांचा हे मान्य करावेच लागेल
@rajendrasawant299
@rajendrasawant299 10 ай бұрын
लबाड आणि चतूर , आंबट तिन्ही शब्द लोक जाणुन आहेत..
@kalpanababar2477
@kalpanababar2477 10 ай бұрын
खूप सुंदर
@tanajishendge3265
@tanajishendge3265 10 ай бұрын
Excellent speech
@NitinShelke-gy8xo
@NitinShelke-gy8xo 10 ай бұрын
कोल्हे साहेब हे प्रचार आहे पवाराचा तुमी शुटींगमध्ये बोलल्यासारखे बोलताहेत प्रचारात शिवचरित्र जोडताय शिवरायांसारख पिळदार शरिर आहे तसेच विचारही शिवबासारखेच असतील अस वाटत होत पण नाही तुमी तर फक्त प्रचार करताय हे शोभत नाही साहेब आपल्याला आमी तुमाला शिवबाच मानत होतो पण तस काही नात तुमी ठेवल नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kavitakadam432
@kavitakadam432 10 ай бұрын
छान भाषण
@sachinkadam1154
@sachinkadam1154 10 ай бұрын
Amol dada 1 nambar
@ganpatiwrekar4127
@ganpatiwrekar4127 10 ай бұрын
जनतेची दिशाभूल होत आहे...
@somnathugale471
@somnathugale471 10 ай бұрын
अमोल तु आणी तुझ्या साहेबानं सर्व गुण अनाजीपणताचंच घेतलेत महाराजांचा एक पण नाही तुम्ही लोक सरदारांना सांभाळताय आणी जनतेला वाऱ्यावर सोडताय्
@ravibhagat8985
@ravibhagat8985 10 ай бұрын
असच आहे रे,,, त्या वेळी जसा औरंगजेब होता तसाच काका आहे
@kvkhare9242
@kvkhare9242 10 ай бұрын
खूपच छान अमोल कोल्हे साहेब ❤
@vikasbhor9544
@vikasbhor9544 10 ай бұрын
खुपच छान ♥️♥️♥️
@GautamSable-rw8de
@GautamSable-rw8de 10 ай бұрын
Salute ahe , salute ahe,kolhe saheb.agadi suvichar mandle ahet.trivar vandan saheb.
@santoshauti4752
@santoshauti4752 10 ай бұрын
पाच वर्षात कामाचा तपास नाही फक्त भाषण करून कामे होन नाही साहेब
@vilasdawkhar4026
@vilasdawkhar4026 10 ай бұрын
भाषण म्हणजे काम नव्हे .
@shaumohire2009
@shaumohire2009 10 ай бұрын
सलाम आमोलजी कोल्हे साहेब विनंती एकच की शेवट पर्यंत साहेबांना साथ द्या
@maheshkhansole7825
@maheshkhansole7825 10 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण न देन्याच काम कोनी केल हे आमोल कोल्हे नी सांगाव
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 10 ай бұрын
मग काय फडणवीस ने दिले
@sandeepjadhav2203
@sandeepjadhav2203 10 ай бұрын
आपल्या मतदारसंघात केलेली काम बोला?? भाषण जोरात करणारे अभिनेते खुप आहेत. राजकीय राजकारण भाषणा मर्यादित आहे का....
@pmg8425
@pmg8425 10 ай бұрын
शेवटी तो एक अभिनेता आहे.😂😂
@आम्हीसुवर्णकार
@आम्हीसुवर्णकार 10 ай бұрын
Ekdum khare aahe
@sudhirdhumal1416
@sudhirdhumal1416 5 ай бұрын
😜😂😄
@dnyaneshwarbandgar8493
@dnyaneshwarbandgar8493 10 ай бұрын
❤❤
@somnathkarade6288
@somnathkarade6288 10 ай бұрын
तुमचा भारी राव 1 दिवस भिक मागता पण 5 वर्षे मजा करता भारी धंदा
@RajendraPol95
@RajendraPol95 10 ай бұрын
Great speech sir ❤️
@kamalkishorhambarde3260
@kamalkishorhambarde3260 10 ай бұрын
फक्त महाराजांच्या नावावर मत मागतात , मराठा आरक्षण वर बोला कोल्ले . पवार साहेब फक्त मराठा लोकांचा फायदा घेतलाय. मराठा समाज जागा दाखवून देतील
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 10 ай бұрын
करेक्ट
@sadashivpatil2448
@sadashivpatil2448 10 ай бұрын
पण साहेब,शरद पवार साहेब यांना शिवाजी महाराज की जय म्हणायला सांगा
@NitinShelke-gy8xo
@NitinShelke-gy8xo 10 ай бұрын
वा कोल्हे साहेब तुमचा आदर करत होतो जेंव्हा तुमाला छत्रपतीच्या रूपात बघत होतो तेव्हा वाटायच की तुमी कधी दिसाल तर पायावर डोक ठेवाव पण आज खंत वाटते की तुमी फक्त आनिजीपंथाचे राजकीय भाषा शिकलात आज गैरसमज दूर झाला साहेब मालिकेतील काम फक्त शुटिंग पुरत अवलंबून असत शेवटी तुम्हीही पक्षात घुसलातच राजकारणी भाषा बोललातच जाऊद्या पण एक गोष्ट खरी बोला तुमी शिवचरित्राचा अभ्यास केलात ना एक मराठा नेता मनून काम केलत तर मराठ्यांवर एक उपकार करा मराठा हा कुणबिच आहे हे एकदा सरकारला सांगा मग आम्ही येऊ विचार करू कोणाला डोक्यावर घेयच ते कोल्हे साहेब वाटल नव्हत कधी तुमच काम बघून तुमी राजकारणात उतरणार पैशापुढे कशाचीही किंमत नाही हे दाखवून दिल तुमी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayshrikhandagale6770
@jayshrikhandagale6770 7 ай бұрын
अमोल कोल्हे साहेबांचा मला खूप अभिमान वाटतो
@samadhank3970
@samadhank3970 8 ай бұрын
बुलंद आवाज मा.अमोलजी कोल्हे साहेब ❤
@diliprite2212
@diliprite2212 10 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र जय भीम ❤❤❤
@Ganeshgangode9199
@Ganeshgangode9199 8 ай бұрын
मा. डॉ.श्री.अमोलजी कोल्हे साहेब💪
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 10 ай бұрын
Kolhe Saheb Nice Speech 👍
@ShivajiMolawade
@ShivajiMolawade 10 ай бұрын
मग.आतापर्यंत.शरद.पवारांनी.५५.वर्ष.झाली.तरी.राजकारण.करतायत.तरी.. मराठ्यांना.arxshan..का.मिळवून.दिलं.नाही
@shahupatil6216
@shahupatil6216 10 ай бұрын
Maratha Aarakshan varti bola Nahin😢
@sachinkanade1742
@sachinkanade1742 10 ай бұрын
Khole saheb tumhi natkatch khup Chan role karaty ,ugach ya bhurtya rajkarnat alay
@raghunathshelke3124
@raghunathshelke3124 10 ай бұрын
डाँ.अमोल कोल्हे साहेब खुपच छान. धन्यवाद.
@nitintekne6931
@nitintekne6931 10 ай бұрын
आत्मपरीक्षणाची गरज आपल्याला आहे.मा.शरद पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं आहे.
@Digvijay-yg8qt
@Digvijay-yg8qt 10 ай бұрын
Hoy kaay krle Sharad pawsrni Lavaca kele,telgi kele.
@surendradeo3510
@surendradeo3510 10 ай бұрын
समाजा समाजा मधे वाद
@kailaspawar5794
@kailaspawar5794 10 ай бұрын
Kolhe saheb nice speech 🙏🙏
@shubhangimalkhare4403
@shubhangimalkhare4403 10 ай бұрын
🖐️😃 आपले भाषण अप्रतीम समाज उपयोगी 🖐️😃 11:42
@rajendrajadhav1275
@rajendrajadhav1275 10 ай бұрын
डॉक्टर राजकरणात राजेंना घेवु नका फक्त राजकारणावर बोला जनता वेडी नाहीं
@sanjaygavhne154
@sanjaygavhne154 10 ай бұрын
रायगड आपला भैया शिवर आपला आणि बरामती आपली सतारा आपला भैया शरद पवार साहेब आपण आजुन खासदार जिंकणार आहोत
@sudhakeny9780
@sudhakeny9780 8 ай бұрын
Wow, great Amol Saheb🙏
@AlkaMhsaveekar
@AlkaMhsaveekar Ай бұрын
कोणत्या मालिकेतील भाषण आहे हे भष्टाचारी मालिका कुठे आणि आमचं राजे शिवछत्रपती कुठे काय भाषण करत यांना तरी समजले असेल तर बरं होईल ज्यांना महाराष्ट्र लुटला त्यांच गुणगान व्वा मस्त
@bethechangestudio4124
@bethechangestudio4124 10 ай бұрын
यतो धर्मस्ततो जयः........ देणारा राम आणि घेणारा पण राम आहे...... प्रत्येकाला दिसतंय खर कारण काय... पण जो तो आपला चष्म्यातून बघतो.... आणि पलटूरामावर अशी वेळ येते
@sheelasheelad6230
@sheelasheelad6230 10 ай бұрын
Jay Maharashtra❤
@darshilvlogs4301
@darshilvlogs4301 9 ай бұрын
खूप छान कोल्हे साहेब भाषण केल अभ्यास पुर्वक भाषण केला
@bhalchandragage9278
@bhalchandragage9278 8 ай бұрын
जो काका झाला नाही तो आपला होईल का खुप सुंदर साहेब
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 10 ай бұрын
यापुढें अशी माणसे निवडून देवु नयेत
@surendradeo3510
@surendradeo3510 10 ай бұрын
अगदी रास्त
@sayalichavan3556
@sayalichavan3556 6 ай бұрын
सर rajekeren चा चिखल झाले आहे लोक स्वार्थी झाले आहे Nice स्पीच
@VijaySalunkhe-b7i
@VijaySalunkhe-b7i 10 ай бұрын
माथाडी कामगार नेते एकच होते अण्णासाहेब पाटील तेच आमचे देव तु मागील अभ्यास कर माग बोल
@DevidasShendge-g2u
@DevidasShendge-g2u 10 ай бұрын
खरच सांगतो आस भाषण कोणी करीत नाही आणि आत्ता पर्येत कोणाचं येकल नाही ...
@punamshinde9
@punamshinde9 10 ай бұрын
Excellent speech 🔥❤️
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 10 ай бұрын
Only Pawar saheb
@GiteshshingThakur-qh9no
@GiteshshingThakur-qh9no 8 ай бұрын
गुड
@Sarikatelekar12
@Sarikatelekar12 10 ай бұрын
क्या बात है....अमोल कोल्हे साहेब मी दिलेल्या मताच सार्थक झाले 💫येणार मत पण तुम्हालाच असेल साहेब🙏🏻
@RAMDASGHUMARE-bt7ue
@RAMDASGHUMARE-bt7ue 10 ай бұрын
good 👍
@sunilabdagire8324
@sunilabdagire8324 10 ай бұрын
❤❤❤❤
@shubhangichopade8765
@shubhangichopade8765 10 ай бұрын
👌👌
@vishnukantkavar5077
@vishnukantkavar5077 10 ай бұрын
कोल्हे साहेब माथडी कायदा पवार साहेब यांच्या अगोदर झाला आहे चुकीचे वक्तव्य करत आहात स्वत: कोणत्याच संस्था निर्माण केल्या नाहीत आता संपले आपले हे लक्षात टेवा.
@knowledgewala1007
@knowledgewala1007 10 ай бұрын
Thank you ABP maza for uploading this speech 🙏
@yuvrajanbhule699
@yuvrajanbhule699 9 ай бұрын
I love panvel
@SavitaKunjir-hm4im
@SavitaKunjir-hm4im 9 ай бұрын
​@@yuvrajanbhule699,🎉
@ChaudharyJi-t4f
@ChaudharyJi-t4f 3 ай бұрын
Jai ho dada
@manejimirashe4030
@manejimirashe4030 10 ай бұрын
मराठीत अशी म्हण आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडईखआयची
@RameshBaiskar-k6i
@RameshBaiskar-k6i 9 ай бұрын
Nice sir
@surajpandit3721
@surajpandit3721 10 ай бұрын
भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्वाचा मरण आले तरी चालेल पण शिवाजी महाराजांच्या विचारांना तडा देऊ जाणार नाही
@somnathkarade6288
@somnathkarade6288 10 ай бұрын
5. वर्षे जनतेच खाता आणि 1 दिवस जनतेकडे भिक मागता
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 14 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,9 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН