Amol Kolhe Speech Shirur Pune : मर्दुनकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अजितदादांना आव्हान

  Рет қаралды 161,852

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 179
@laxmanpawar9517
@laxmanpawar9517 8 ай бұрын
खासदार चे काम आपल्या जिल्ह्यामधील प्रश्न संसदेत मांडणे आणि कोल्हे साहेब बरोबर आवाज उठवतात
@manishakudale2521
@manishakudale2521 8 ай бұрын
Dr.Amol Kolhe SAHEB BEST WISHES.❤
@kishorpisal33
@kishorpisal33 8 ай бұрын
अमोल कोल्हे अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहे असा खासदार लोकसभेत पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज दिल्ली त पाहिजे जय महाराष्ट्र
@sanjaybhavsar2567
@sanjaybhavsar2567 8 ай бұрын
अमोल दादा आपण 100/ निवडणूक जिंकणार
@santoshsapte9588
@santoshsapte9588 8 ай бұрын
एक नंबर लाजवाब भाषण जबरदस्त आमुल जी साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
@babutalekar6437
@babutalekar6437 8 ай бұрын
एकदम सत्य कोल्हे साहेब,बीजेपीवाले पीएम किसान योजना 2000 रु देते , आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मातीमोल भाव देते,हि वस्तुस्थिती.
@Indian56724
@Indian56724 8 ай бұрын
ह्या मुळे सहनभुती मिळते सरकार 2000 देत असे गर्वाने सांगतात
@ganeshdherange
@ganeshdherange 8 ай бұрын
कमीत कमी १ लाख मतांनी निवडून येतील डॉ. अमोल कोल्हे.
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@prof.a.p.kankale3164
@prof.a.p.kankale3164 8 ай бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब सिर्फ नाम ही काफी है आणि अमोल कोल्हे सक्षम आहेत, विजय निश्चित 🎷👍
@tusharmali5310
@tusharmali5310 8 ай бұрын
अजित दादाना राज ठाकरे सारखी भटकंती नाही लागली तेव्हा सांगा
@gorobakolhe137
@gorobakolhe137 8 ай бұрын
अमोलदादा, संसदेत मुद्देसूद मांडणी करून, योग्य व व्यापक शब्दांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आवेशपूर्ण बोलतात. मतदारांनी वेळीच जाणलं पाहिजे. गद्दारी व खुद्दारी ओळखा. भ्रष्ट व दलबदलू, स्वार्थी ना ओळखा.अभ्यासू व निश कलंक व्यक्तीलाच विजयी करा.
@santoshkolhe810
@santoshkolhe810 8 ай бұрын
अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा माणूस आहे
@ravindra438
@ravindra438 8 ай бұрын
आगे बढो
@ShubhamNaikwadi-y4j
@ShubhamNaikwadi-y4j 8 ай бұрын
कोल्हे साहेब खासदार तुम्हीच
@DhanashriJadhav-fh9hb
@DhanashriJadhav-fh9hb 8 ай бұрын
अमोल कोल्हे अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहेत..असा खासदार लोकसभेत पाठवला गेलाच पाहिजे
@sudhirthite5550
@sudhirthite5550 8 ай бұрын
अभ्यासू नेता......amol साहेब ❤❤❤❤
@adityasathe938
@adityasathe938 8 ай бұрын
Amol kolhe vijayi Honar.❤
@akshaypatil2192
@akshaypatil2192 8 ай бұрын
कोल्हे फक्त तुतारी
@gorakshakolhe1797
@gorakshakolhe1797 8 ай бұрын
अमोल कोल्हे सारखा खासदार आपल्या मतदारसंघाला लाभला हे आपलं भाग्य आहे त्यांना आपल्या मतची गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्याच्यासारख्या खासदाराची गरज आहे हे समजून घ्या मतदारांनी
@SachinPise-l7g
@SachinPise-l7g 8 ай бұрын
अजितदादा तो गया
@anil1103
@anil1103 8 ай бұрын
ओनली ठाकरे🔥🔥🔥
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 8 ай бұрын
अमोल कोल्हे 🔥🔥🔥तुतारी 📯📯📯📯📯तुतारी आणि फ़क्त तुतारी
@punehappenings3549
@punehappenings3549 8 ай бұрын
अमोल कोल्हे fix 💯 टक्के निवडून येणार.
@AshwiniSathe-es8by
@AshwiniSathe-es8by 8 ай бұрын
गड्डारणा माफी नाही आम्ही पवार सहेबांसोबत आणि तुतारी सोबत
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 8 ай бұрын
ONLY PAWAR SAHEB
@rajugaigawali1697
@rajugaigawali1697 8 ай бұрын
Dr, Amol Kohle Saheb 100 percent Jinktil
@santoshmahajan7100
@santoshmahajan7100 8 ай бұрын
Only Amol DaDa
@Happyshri09
@Happyshri09 8 ай бұрын
Ek number ❤
@salimbagwan363
@salimbagwan363 8 ай бұрын
दादाना कधी अस बोलताना एएकल नाही फक्त दादागिरी बघितली,,,,, म्हणून च पुन्हा एकदा कोल्हे च खासदार🎉
@niruttimhaisne2895
@niruttimhaisne2895 8 ай бұрын
अमोल दादा कोल्हे 💯💯
@pankaj19
@pankaj19 8 ай бұрын
Ase amol kolhe sarv Maharashtrala pahije ahet❤
@ganeshdalvi7555
@ganeshdalvi7555 8 ай бұрын
ज्यांना ज्यांना वाटतं की सत्ता असेल तरच निधी भेटतो तर त्यांचा बुद्धीची किव येते 🙏🏻.... असं जर असतं तर मग कोणतेच विरोधी खासदार निवडून नसता आला.... जरा अभ्यास करा आणि मग बोला 🙏🏻
@bharatjagtap5842
@bharatjagtap5842 8 ай бұрын
🎉oniy india gatbandhan.
@PandurangChalke-y5b
@PandurangChalke-y5b 8 ай бұрын
खरंच आता हा विचार येतो उद्या भविष्यामध्ये आम्हाला आमचा महाराष्ट्र सोडून बिहार मध्ये यूपीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी जाऊ नये....
@mansingshitole6982
@mansingshitole6982 8 ай бұрын
अमोल दादा आढळरावला परत आस्मान दाखवा
@kunalwaykar7657
@kunalwaykar7657 8 ай бұрын
100% अमोल दादा
@youtubecreator3777
@youtubecreator3777 8 ай бұрын
Jay congress❤❤❤
@mahadevjadhav4828
@mahadevjadhav4828 8 ай бұрын
कोलै। साहेब। तुमचावर। आमचा। विसवास। आहे। परनतु। तुहमि। विसरता। हे‌ लक्षात। ठीक वा।
@sagarfulari5678
@sagarfulari5678 8 ай бұрын
बाबा, ते दादा आहेत. तुझी पर वाट लावूं टाकल. तुमचे चांगले दिवस संपले
@VijayJagtap-v8o
@VijayJagtap-v8o 8 ай бұрын
दिल्लीचया तकतासमोर नाक गासणारया .जुकणारया . पार्टी ला आमच अमूल्य 🇮🇳मत🇮🇳 नाही.
@ravihande2735
@ravihande2735 8 ай бұрын
पवार साहेबांच्या आशीर्वादाने नाही तर मराठा मतदारांच्या आशीर्वादाने आपण संसदेत गेला हे विसरू नका जय हिंद जय मराठा जय शिवराय
@vijaywakkar8079
@vijaywakkar8079 8 ай бұрын
@SachinBhandare-lk3yk
@SachinBhandare-lk3yk 8 ай бұрын
Only amol dada
@shubham-007
@shubham-007 8 ай бұрын
मस्त ऍक्टिग डायलॉग मस्त
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 8 ай бұрын
स्वाभिमान गहाण ठेवला नाही, स्वार्थ झोपासला नाही, ही चूक केली!! खूप खूप शुभेच्छा!!
@SandipKambale-zm4xd
@SandipKambale-zm4xd 8 ай бұрын
Win,tha,amol,kolhe
@PandurangChalke-y5b
@PandurangChalke-y5b 8 ай бұрын
हे सर्व पाहून खरंच एक मनात विचार येतो महाराष्ट्र मध्ये एवढे दिग्गज नेते झाले आदरणीय स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तसेच लोकनेता शरदचंद्र पवार साहेब यांनी महाराष्ट्र करता काहीच केले नाही नको नको राजकारणा करता खुर्ची मिळवण्याकरता या महान नेत्यांवर काहीही टीकास्त्र करू नका किती घाण राजकारण झाला आहे... आज जनतेला भीती वाटू राहिली पैशासाठी सत्तेसाठी आपले कुटुंब आपले घर केव्हाही उध्वस्त होऊ शकते खूप भयंकर
@sudamaware
@sudamaware 8 ай бұрын
Kolhe Saheb is Very good vijay100tayke
@mahadevjadhav4828
@mahadevjadhav4828 8 ай бұрын
अमोल। कोलहे। तुमच नाव। कोनी। ठेवल। तुमचा मामा। यानी। तुमचे। नाव। मि। अनमोल। ठेवलेआहे। माझी। बहीन। खेडे। गावातरहात। होती। महनण। तुमहाला। अमोल। म ❤😂❤
@santoshmahajan7100
@santoshmahajan7100 8 ай бұрын
India 300+
@bhushanpawar7001
@bhushanpawar7001 8 ай бұрын
महाविकासअघाडी
@babasahebgaikwad4785
@babasahebgaikwad4785 8 ай бұрын
बाप हिरण्यकश्यपू झाल्यावर चालते ईतिहास आहे
@UttamRathod-zz4xo
@UttamRathod-zz4xo 8 ай бұрын
सुनले बेटा अजित पवार. बाप है तेरा सरद पवार
@ajsons4781
@ajsons4781 8 ай бұрын
लखा च्या लीड ने येणार
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 8 ай бұрын
दादा बाप बापच असतो
@ankushshinde8358
@ankushshinde8358 8 ай бұрын
चांगल्या कामा बाबत सांग
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 8 ай бұрын
भावाला हरविण्यात काय अघोरी समाधान मिळालं तेही सांगावं!!
@dilawarnadaf5816
@dilawarnadaf5816 8 ай бұрын
🎉
@babaraoghuge7976
@babaraoghuge7976 8 ай бұрын
रिअल हिरो महारष्ट्र बाबाराव घुगे रावसाहेब जाई भावांनी
@sachinshinde1258
@sachinshinde1258 8 ай бұрын
फक्त बोलून काही होत नाही साहेब केंद्रात सत्ता पाहिजे तरच उपयोग आहे
@coronawarrior5590
@coronawarrior5590 8 ай бұрын
म्हणजे दिल्ली ला मुघल होते म्हणून महाराजांनी महाराष्ट्र मध्ये स्वराज स्थापन करायच नाही कां
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 8 ай бұрын
​@@coronawarrior5590hya andhbhaktana ky kalnar lokshahi hyana sagle mp sattadhari pahije mag lokanche prashn kon mandnar feku tar press conference pan ny ghet
@santoshmahajan7100
@santoshmahajan7100 8 ай бұрын
Jay bhavani Jay shivaji
@mukhidshaikh9436
@mukhidshaikh9436 8 ай бұрын
Jay bha vani
@ajsons4781
@ajsons4781 8 ай бұрын
अरे बाबा हे सगळ केंद्रात ली सत्ता बादल्न्या साठीच चालू आहे कधि कळेल हे
@abhijeetbhingardeve5096
@abhijeetbhingardeve5096 8 ай бұрын
🖐🖐🖐🖐🖐👋👋👋👋👋👋
@TusharThombare-md1mb
@TusharThombare-md1mb 8 ай бұрын
सत्तेत नसताना पण देव माणूस कायम मदतीला होता. एकाच वादा शिवाजीदादा✌️💯
@jaideepgawade4650
@jaideepgawade4650 8 ай бұрын
Ajit dada ha Maharashtra LA lagleli keed ahe
@anilthorat6905
@anilthorat6905 8 ай бұрын
अमोल सर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यात काही आपणांस अडचण काय बाबासाहेब बाबासाहेब आहेत तुम्हाला कशी आमची मत मिळणार दादा
@6666hindkesari
@6666hindkesari 8 ай бұрын
अमोल कोल्हे महाराज 🤣🤣🤣
@milindsawant2354
@milindsawant2354 8 ай бұрын
अमोल कोल्हे (बहुरूपी ) छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका करतोय. आणि लक्षण अफझलखानाची
@umeshgaikwad7476
@umeshgaikwad7476 8 ай бұрын
भ्रष्टाचारी आणि अहंकारी अजित पवार ला बोलणं म्हणजे अफझलखानाच लक्षण होतं का
@surajraut2127
@surajraut2127 8 ай бұрын
पवार साहेब तर 40 वर्षी नी गेले होते
@rahulmane1045
@rahulmane1045 8 ай бұрын
MVA
@sachinshinde1258
@sachinshinde1258 8 ай бұрын
कोल्हे साहेब निष्ठा म्हणून मतदान केलं असत पण केंद्रात मोदी सरकार येणार आहे. पवार साहेबांनी फक्त 10 जागा लढवल्या आहे तुम्हाला धरून 10 लोक निवडून आले तरी काय उपयोग तुम्ही विरोधात बसणार.. आमच्या मतदार अगोदर 5 वर्ष संघाला कोणताही निधी मिळाला नाही आता तुम्ही निवडून आले तर आमच्या मतदार संघाचं नुकसान होणारं आहे.. सुज्ञ मतदार लोकांना कलेल हे
@pmg8425
@pmg8425 8 ай бұрын
यांनी फक्त तीन प्रश्नाची उत्तरे द्यावीत. केंद्रातून किती निधी मिळाला??? कुठे खर्च केला??? परत किती गेला???
@GaneshMarathe-i9s
@GaneshMarathe-i9s 8 ай бұрын
बारामती पुणे नाशिक नगर बस याचं विकास केला बाकी इतर जिल्हे काय कोरड का सोडले असा भेदभावा का केला .
@rightwing4015
@rightwing4015 8 ай бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा 💥🙏
@tusharkakade5072
@tusharkakade5072 8 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी अभिनय करायचा नसतो कोल्हे
@KshatriyMaratha
@KshatriyMaratha 8 ай бұрын
जे मुद्दे मांडलेत त्यांना उत्तर द्या.. शेण खाऊन बुध्दी जळली तुमची , बरोबरी करा जळू नका भूर्ट्यांनो
@bharatjagtap5842
@bharatjagtap5842 8 ай бұрын
बीजीपीची हवा लीक झाली आहे आता आणि काय अजून शेकून घेतो का?
@ravihande2735
@ravihande2735 8 ай бұрын
कोल्हे साहेब भटक्या आत्म्याने मराठ्यांचं 16% आरक्षण ओबीसींना का दिलं कारण ओबीसींची संख्या 54% नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे जय हिंद जय मराठा जय शिवराय
@adv.yogeshpadwal8549
@adv.yogeshpadwal8549 8 ай бұрын
5 वर्षात मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारा कागदावरचा खासदार म्हणजे कोल्हे.. फक्त भाषणं झोडून लोकप्रतनिधीं नाही होता येत .. प्रत्यक्ष लोकांमध्ये येवून सामाजिक प्रश्न समजून घ्यावे लागतात खासदार साहेब.. परत निवडून अलात तर दुर्दैव असेल शिरुरच 😢
@vinodrandhave2010
@vinodrandhave2010 8 ай бұрын
Forgot to mention Dr. B R Ambedkar.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 8 ай бұрын
बाप माणसाला अनेकांनी जवळुन किंवा दुरुन अनुभवलेल आहे. त्यांच्याही अनुभवाचा विचार होण गरजेच आहे.
@yunusshaikh5640
@yunusshaikh5640 8 ай бұрын
🎷❤🖐💚🦁💜✌✌✌
@yogeshlokhande9427
@yogeshlokhande9427 8 ай бұрын
स्वाभिमान स्वाभिमान हा फक्त तुमच्या निवडणुकीत पुरता शब्द आहे कोणताही स्वाभिमान जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 8 ай бұрын
TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII
@drbharatgyn
@drbharatgyn 8 ай бұрын
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहीरात करना-या कलाकारांचा आत्मा किंवा ते स्वतः आजकाल कुठे भटकत असतात त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
@c_sj77
@c_sj77 8 ай бұрын
अविचारी बोलबच्चन
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 8 ай бұрын
तसं पाहिलं तर अजितदादा पवार तुझा खरा..... आहे 😂😂😂
@coronawarrior5590
@coronawarrior5590 8 ай бұрын
तुमचा दादा खरा........ आहे वाटत 😂😂😂
@dr.shrikantjoshi7086
@dr.shrikantjoshi7086 8 ай бұрын
मोदी व अजित पवारांनी आजपर्यन्त लोकांचे अनेक प्रश्न सोडवले कामाची माणसं
@Indian56724
@Indian56724 8 ай бұрын
तुमचं वयक्तिक केलं का काम
@vijaypathare5563
@vijaypathare5563 8 ай бұрын
लोक च पैसे लुटले दोघा ने
@coronawarrior5590
@coronawarrior5590 8 ай бұрын
नांदेड ला डॉक्टर ला शिंदे चा खाजदार ने संडास साफ करायला लावले होते.... डाक्टर गूगल करून बघा 😂
@विकासकाशिद-स3भ
@विकासकाशिद-स3भ 8 ай бұрын
तुतारी वाजनार आहे
@abhijeetmeche2392
@abhijeetmeche2392 8 ай бұрын
No vote Fakt Dialog
@skolhe77
@skolhe77 8 ай бұрын
अ म्हणजे= अतुट जनतेचा विश्वास मो म्हणजे = मौल्यवान शक्ती ल म्हणजे =लढावूवृत्ती..💯👑Only Amol Dada Kolhe♥️🔥✌🏻
@ashokpansare116
@ashokpansare116 8 ай бұрын
अभिनय थांबवा साहेब निवडणूक आली आणि कांदा प्रश्न आठवला.. पाच वर्ष तालुक्यातून गायब होते.. आत्ता नाही फसणार भोळी जनता..
@pravinchavan7350
@pravinchavan7350 8 ай бұрын
अमोल दादा कृपया महाराजांच्या भूमिकेच्या पात्रातून बाहेर या
@homegardener13
@homegardener13 8 ай бұрын
कानामागून आला अन.....
@SanikaBhor-jj5vy
@SanikaBhor-jj5vy 8 ай бұрын
पाच वर्षांत एकदाचं कांदा प्रश्न मांडला तेचं सांगतोय फक्त भाषणात, पाच वर्षांत कामं काय केली ते सांगा
@ismailsayyad8601
@ismailsayyad8601 8 ай бұрын
Bap to bap rahega.sabka supda tutari saf karega.tutarila paryay nahi.gaddarala mat nahi.
@yogeshlokhande9427
@yogeshlokhande9427 8 ай бұрын
पाच वर्षात मतदारसंघात काही कामे केली ते पण सांगा
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm 8 ай бұрын
तुमच्या घरची झाडू मारायची का खासदाराने आढळरावांना विचारा १५ वर्षात काय केल
@mayurpatil2630
@mayurpatil2630 8 ай бұрын
Yacha bap Sharad pawar😂
@dilawarnadaf5816
@dilawarnadaf5816 8 ай бұрын
DELAWR NADAF
@ravihande2735
@ravihande2735 8 ай бұрын
कोल्हे साहेब तुमच्या भाषणा नुसार नरेंद्र मोदी भटकते आत्मा म्हटले ते योग्यच आहे
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 8 ай бұрын
काय राव हि भंकस, कोल्हेची हि निरर्थक बडबड लोकशाहि ला शोभत नाही, जनतेला फक्त प्रगती हवी आहे तुमच्या या फालतु बाता नको आहेत
@pradnyeshlotlikar4075
@pradnyeshlotlikar4075 8 ай бұрын
Sansad ratna Amol Mansingh Kolhe
@sam-wv1rd
@sam-wv1rd 8 ай бұрын
Bjp hatao desh bachao ab ki bar bjp tadipar modi go back gujratla yenar yenar nakkich nivdun yenar amol dada
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 8 ай бұрын
Tutari.tutnar😂😂😂😂
@sudhirshevale2160
@sudhirshevale2160 8 ай бұрын
Fakt gapppa
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН