इतका उशीर पाहता फडवणीस यांची संतोष देशमुख यांना न्याय देण्याची भूमिका प्रामाणिकपणे दिसून येत नाही
@DholeAshok18 күн бұрын
एकंदरीत. मस्साजोग. प्रकरणात. गृहमंत्र्याचा हात. आहे याच्या वागण्यात. बोलण्या त. सिद्ध होतय
@vasantgodase55718 күн бұрын
दरेकर वीस दिवस झाले मुख्यमंत्री झोपा काढतोय का अरे कवा तुझा मुख्यमंत्री अटक करावा आरोपींना गृहमंत्री
@ashokbhosale-ve4uh16 күн бұрын
यांना माणसाचं काहीच घेण देण नाही कारण हे evm वर निवडुण येतात
@Rajashree-416 күн бұрын
सुरेश अण्णा धस चुकीचं बोललेले नाहीत ❤
@pramodlawand516318 күн бұрын
दरेकर साहेब बरोबर बोलले ते अमोल मिटकरी ला पेपर विकायला लावा
@AmteKacharu18 күн бұрын
अहो मुख्यमंत्री साहेब म्हणले कोणालाही पाठीशी घालणार नाही मग कधी त्यांना अटक करणार का नुसतं बोलायचं
@vittalsawant877718 күн бұрын
मिटकरी समाज आंगावर घेऊ नका
@Warrier553817 күн бұрын
कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि कोणाला पकडणार नाही हा तुझ्या मालकाचे काम
@mukundvavale662918 күн бұрын
बोलाचाच भात बोलाचीच कढी.
@sachinhande938717 күн бұрын
गृहमंत्री पुर्णपणे फेल आहे.त्यामुळेच गुन्हेगारांना अटक होत नाही आणि पिडीतांना न्याय मिळत नाही.
@kamlakarkoyande881218 күн бұрын
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे
@deeppatil39017 күн бұрын
सरपंच नाही मंत्र्यावर अशी वेळ आल्यावर याला समजेल गढूळवातावरण
@Thesigma155018 күн бұрын
बरोबर दरेकर
@dattasatpute441118 күн бұрын
अहिल्यानगर..❤🎉
@balajideshmukh472317 күн бұрын
आभिनंदन आभिनंदन दरेकर साहेब लवकरात लवकर कडक कारवाई करा धस साहेब काहीही चुकीचे बोललेले नाहीत
@ganpatbhosale680516 күн бұрын
वाल्मीक कऱ्हाड आणि त्याचा गॉड फादर यांचेवर सरकार कोणतीही कारवाई करणार नाही 😂
@rrt38318 күн бұрын
धन्याचं काही खर नाही आता
@jairamjadhav279418 күн бұрын
Kahi honar nahi cbd
@BalajiMunde-j4h18 күн бұрын
काय घंटा वाकड होत नाही बे तुम्ही फक्त असच बोंबा मारा आधी निवडणुकीत अत मंत्री झाले म्हणून😂
@DeelipMundhe-zm4zn18 күн бұрын
तु कोन
@BalajiMunde-j4h18 күн бұрын
@@rrt383 आपण कोण आहोत आपल आज पोट कस भरेल याच विचार करावा dm ची बरोबरी आणि त्याच कस होईल याचा विचार कशाला करायचं .बीड चे सहा आमदार पण नाही करू शकत म्हणून तर त्यांच्या बुडाला आग लागली आहे
@jairamjadhav279418 күн бұрын
Boss@@DeelipMundhe-zm4zn
@trimbakmalve218217 күн бұрын
प्रवीण दरेकर एकच नंबरचा नेता,,, प्रणाम साहेब,,
@mahadeoborkar522418 күн бұрын
राजकारण सुरू...
@TUKARAMSURYAVANSHI-d2n16 күн бұрын
अमोल मेटकरी आपण शान्त बसा. आपलं काम नाही आवाज उठवणे... ते धस साहेबानीच कराव... आपण आमदार झाल्यापासून आपली तोफ थंड झालीय
@subhashchavanke122018 күн бұрын
चालू दे
@maheshnaiknaware472817 күн бұрын
जनतेच मन भटकवनाचा केविलवाणी प्रयत्न
@somnathdake155918 күн бұрын
कधी करनार
@dhanpalbhajikhaye908018 күн бұрын
किती दिवस लागणार
@maheshnaiknaware472817 күн бұрын
अरे काय चाललंय महाराष्ट्रत प्रकरण दाबयच तर प्रयत्न नाही ना यनच तिसरच काय तर
@krushnadongare543317 күн бұрын
ह्यो दरेकर मुख्यमंत्र्याच्या पुढे एक शब्द बोलू शकत नाही
@kshudhashantimisalgruha260118 күн бұрын
राजकारणात एकमेकांचे कपडे फाडणारे हे विसरतात की 'हमाम में सब नंगे होते हैं' 😅😂
@umeshakshayprajapati265416 күн бұрын
सरपंच कभी खतरे में हुई नहीं सकते हैं यह तो खुद ही खतरों के खिलाड़ी होते हैं
@SanjayGaikwad-n6y16 күн бұрын
20 21 दिवस झाले आज पर्यंत सरकार काय झोपी गेलं काय मंत्री फक्त बोलण्यासाठीच असतात का कामाला लागा लवकर पकडून द्या
@ashokbhosale-ve4uh16 күн бұрын
दरेकर किती चाटुगिरी करणार, बँक खाती गोठवुन जनतेची दिशाभुल करू नका, गृहमंत्रीची भुमिका ठोस दिसत नाही
@मुंडेसाहेब_समर्थक17 күн бұрын
धन्यवाद दरेकर साहेब. आण्णा बोलले ते अगदी योग्य बोलले.
@CricketGamer1918 күн бұрын
पाण्यावर फिटकरी फिरवल्याने पाण्यावरचा गाळ खाली बसतो व फिटकरी विरघळून बारीक होऊन संपते.
@SapnaShinde-s6h17 күн бұрын
आता नेमका विश्वास कोणावर ठेवावा तेच कळेना.. सगळे आपली आपली पोळी भाजत आहेत.
@adh137017 күн бұрын
अजुन आरोपी सापडलेत का तुला कडक शाासन करायला निघाला🤦♂️ 🙄
@balkrishnanerurkar851016 күн бұрын
परभणीत घरात घुसून तात्काळ गुन्हेगार ठरवले आता बीड मध्ये अलग कसें
@jaydevpatil469917 күн бұрын
मंत्री प्रवीण दरेकर 😅
@OmKukade-d4z18 күн бұрын
कधी
@Healthyme918 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात असेच घालायचे... गुन्हेगारांना अभय देणे त्यांच्या कारभारात होणार च
@shivajiwagh444618 күн бұрын
सगळ जिरवणार का राजकारणापाई सगळ्याची पाप धूऊन काडा लोकांच्या जिवाच संसाराच काहीही हौऊ ध्या
@umesh653817 күн бұрын
विकले गेलेले सरकार....मुंडे ,कराड विकत घेतो सरकारला...काय अवस्था महाराष्ट्राची
@fivetechsol792217 күн бұрын
महाराष्ट्र चा गृहमंत्री चि किती पकड़ आहें हे पहत आहें महाराष्ट्र … 20 दिवस झाले पन ख़ूनी फ़रार लाज पन नाही काही एवधे कसे बेजबाबदर अस्तात
@shivajigore55518 күн бұрын
दरेकर साहेब चारित्र्य हनन करण्याची सुपारी धस ला दिलीय का ?
@laxmanpopale173918 күн бұрын
Dhanyavaad darekar saheb
@Ramchandragite-m3r17 күн бұрын
धस याला मुख्यमंत्री साहेब च पाठिंबा आहे असे वाटते
@VitthalGavhane-s3g18 күн бұрын
दरेकर महाराष्ट्रात कायद्याची भीती राहिलेली नाही कायदा कडक करण्यात यावा
@chandrashekharshinde311618 күн бұрын
वाल्मिक कराडानी धनंजय मुंडे सह अजित पवार व देवेंद्र फडणवीसाला मॅनेज केले आहे का ?
@dadasojagdale725718 күн бұрын
अरे लवकरात लवकर अटक करा नुसतं बोंबलू नका
@pandurangwagh809517 күн бұрын
फक्त बोल बच्चन करू नका लोकांचा विश्वास संपला आहे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवा
@ShivKumar-uy6dj16 күн бұрын
महाराष्ट्रात सगळ्यात मोठा नेता कितीचाटे डिग्री करणार
@kailasshendkar533615 күн бұрын
गुन्हेगारांना थारा देऊ नका
@madhukarmapari47118 күн бұрын
दरेकर साहेब लवकर अटक करा
@DagaduChavan-e4y18 күн бұрын
अरे बाबा दरेकर गुन्हेगार कधी अटक होणार आहेत हे पहिले सांगा जनतेला
@DurgaDhawne18 күн бұрын
मिटकरी स्वताला मुख्यमंत्री च समजतो का जरा जास्त उडू नको
@dilipnawale833518 күн бұрын
१० वर्षात टरबुज्या ने गृह खात सांभाळताना कायद्या व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय महाराष्ट्रात!!
@krisatd481518 күн бұрын
हा दरेकर मराठा आहे तर आत्ता का शांत बसला आहे
@Kendre53018 күн бұрын
Great das saheb🎉🎉 great pravin
@BankatPachbail18 күн бұрын
दरेकर कधीतरी बरोबर बोलतात 😂
@SanikaMore-b9u18 күн бұрын
Are सांगून काय होणार कदी आटक होणार
@dagadukhade845618 күн бұрын
दरेकर साहेब बरोबर बोलत आहेत.
@Mangeshpatel666618 күн бұрын
आज योग्य बोललात
@Healthyme918 күн бұрын
किती दिवस पाठीमागे ठेवत आहेत..
@marutishewale702914 күн бұрын
दरेकरचे घोटाळे बाहेर काडा लाज वाटते का
@siddhanathjadhav490317 күн бұрын
Maharashtra che CM OBC vote bank cha vichr krunn action ghyacha planning krt aht mannun thodaa thambava lagel. Ani mg tyancha fayda jr nassel tr action honr nhi ultaa deshmukh family chi ulaat Chowkashi krtil evde tr nirlajja aht CM fadanvis
@NagnathDhas16 күн бұрын
सुरेश धस आण्णा
@ranjanaparthe323716 күн бұрын
मिटकरी चा हात आहे का बघा जरा
@pradippatil395017 күн бұрын
गृहमंत्री काय उपड...य का
@mast175518 күн бұрын
प्रवीण दरेकर तू फालतु सुरेश डास चि बाजी गेव नाक
@LaxmanJagtap-z1e17 күн бұрын
काहीही फेकू नका गृहमंत्री अजून हवेतच आहेत का.का झोपेच सोंग घेतले काय.इतकी गुंडागर्दी,खुन,मारामर्या होतात याकडे देणार का.अशीच महाराष्ट्रातील जनता भीतीच्या वातावरणात जगत राहणार काय.
@DnyaneshwarGole-f5q18 күн бұрын
Atak kadhi honar
@GaneshChaudhari-nz2hw18 күн бұрын
दिसतंय
@jairamjadhav279418 күн бұрын
Repeat cassette nako action not seen
@BalasahebMule-o8q18 күн бұрын
आंना पंत गोड.बोलुन फस वतो
@RajuSurve-q8f18 күн бұрын
TYA THIKANI...9/10 TIMES
@haridasthorat98318 күн бұрын
माणसे मेल्यावर
@VPP88118 күн бұрын
Pathimage Telagu board 🤦... maharastra ki Aandrapradesh
@vilaspokale947418 күн бұрын
मितकरी la सांगा समजून नाहीतर बीड मधी येऊन रहा manav
@pratibhasalvekar580418 күн бұрын
Darekar Saheb, why accused still at large? It is not failure of CM/HM?Please talk on that matter.
@radhakisanjadhav824416 күн бұрын
Darekar इस best
@Jyotikamble568817 күн бұрын
बाबु तु कुठं दिसत नाही रे,
@shivajigarje688518 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब यांना टार्गेट केले जाते
@ramakantjangam923918 күн бұрын
Arope Ajun Ka Sapdat Nahi Darekar 20 Dives Zale Koni Lapavila Ahe Ka ?
@shivajiaglave656817 күн бұрын
Kon ahe mitkri
@uttambhikale952316 күн бұрын
20. Divas. Zale. Kay. Kartay. .
@NanaRajguru18 күн бұрын
क्षिशा झाली पजी
@agre123316 күн бұрын
Ajun aaropi sapdat nahit he Bhasan karat ahet😅
@vishnuderle583617 күн бұрын
आरे तु मराठा आहे का हीच शंका
@ganeshvighne990217 күн бұрын
Darekar lai pathrakhan karu nku dhasachi
@rajendrasawant168817 күн бұрын
दरेकर लाचार
@nileshumamode777918 күн бұрын
Pahili vel khr bolala pravin tu
@murlidhargangane806418 күн бұрын
Kay kayda suvayasta kiti divas zale aropi sapdat nahit ani kadak sasan jrnar are pakda tari agoder
@udhavkadam849518 күн бұрын
कधी कराच 20 दिवस झालं सरकार आणि बिड पोलिस बुळि ठरलं आहे
@Sharereview2618 күн бұрын
कारवाई होत नाही, हे दुर्दैव आरोपी ला पाठीशी घालतात
@bakulaharshal171718 күн бұрын
Dhanjay mundea la mantri tun kada nahe tr shiv sena bjp milun sarkar banwa