अमृता फडणवीसांच्या त्या प्रश्नावर राज ठाकरेंनी काय उत्तरं दिलं? Amruta Fadnavis | Raj Thackeray SA4

  Рет қаралды 747,007

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 856
@manoharpatil889
@manoharpatil889 Жыл бұрын
मामी, तुम्हाला चांगले मराठी शिकण्याची गरज आहे
@Sagar-vr2et
@Sagar-vr2et Жыл бұрын
😂😂
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@anandnaik205
@anandnaik205 Жыл бұрын
Maami shaletach geli naahi tyala kaay karnar
@n.v.keshaowar5781
@n.v.keshaowar5781 Жыл бұрын
काही गरज नाही तुम्ही शिका विदर्भ लोकांना तुम्ही लोक असेच हिनवतात
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 Жыл бұрын
ही बाई मुलाखत घेतेय.. खरंच हिची लायकी आहे? की केवळ फडणवीस ची बायको.. म्हणून हिला हा चान्स दिलाय.🤔
@rahuldongare931
@rahuldongare931 Жыл бұрын
ही पण चान्स देईल wait 😂
@satyajeetbhosale6782
@satyajeetbhosale6782 Жыл бұрын
अगदी बरोबर
@umeshsalunkhe3809
@umeshsalunkhe3809 Жыл бұрын
Khurche nast tar kone stagewar bolawale nast
@tryambakzade7481
@tryambakzade7481 Жыл бұрын
मराठीत सुद्धा नीट बोलू शकत नाही
@chetan57233
@chetan57233 Жыл бұрын
kon ahe hi
@mohankumar6489
@mohankumar6489 Жыл бұрын
खुद बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फुटलेली आहे मॅडम. भुजबळ, राणे, राज ठाकरे etc महत्वाची मानस गेली आणि ती आजही महत्वाची व वजनदार आहेत अगदी एकनाथ शिंदेन पेक्षा त्यांचे वजन जास्त आहे. एकनाथ शिंदेंना कामापुरत वापरलं जाईल.
@rupeshdabhane1318
@rupeshdabhane1318 Жыл бұрын
एवढे नव्हते फुटले कधी,,उद्धव ला कोण घाबरतच नाय तर मग कसं होणार
@arjunnaik1089
@arjunnaik1089 Жыл бұрын
राज ठाकरेंना टाईमपास बोलली होती हे विसरली वाटते!
@munimkarvinkar3687
@munimkarvinkar3687 Жыл бұрын
@arjunnaik Timepass nai rao Entertainment... Entertainment... Entertainment😂😂😂 ashi boli hoti
@ajitpatil5371
@ajitpatil5371 Жыл бұрын
@@munimkarvinkar3687 बरोबर आहे.
@manoharpatil889
@manoharpatil889 Жыл бұрын
अमीरखान मामीपेक्षा चांगले मराठी बोलतो
@Sagar-vr2et
@Sagar-vr2et Жыл бұрын
😂😂😂
@rmore6994
@rmore6994 Жыл бұрын
Kahitari ladies nave devyachi apli vruati astech
@Sagar-vr2et
@Sagar-vr2et Жыл бұрын
@@rmore6994 Hya ladies chi kaame pan tyaach laaykichi aahet 😂😂😂😂 Mami
@brbhoite1maratha
@brbhoite1maratha Жыл бұрын
आत्ता काय करायचं....😂
@yogeshkudale2917
@yogeshkudale2917 Жыл бұрын
बरोबर आत हे सर्व पाहुणे झालेत
@nilashivaling1777
@nilashivaling1777 Жыл бұрын
शेवटी पळून गेले अस बोले 😂
@satishpatil6843
@satishpatil6843 Жыл бұрын
काय शब्द वापरला....👍👍पळून गेलेले
@technohuge3061
@technohuge3061 Жыл бұрын
इ डी ची करामत
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 Жыл бұрын
अमृता फडणवीसां पेक्षा, सोनिया गांधी चांगले मराठी बोलु शकतात.
@arjunneharkar9268
@arjunneharkar9268 Жыл бұрын
Chatya.
@vaidehib9461
@vaidehib9461 Жыл бұрын
Tumhi tution lava mag madam kade
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 Жыл бұрын
Odhun tadhun marathi bolte
@satishpatil41
@satishpatil41 Жыл бұрын
😂😂😂
@vishalthikane555
@vishalthikane555 Жыл бұрын
Mami chi baju ghyayla ale nem gandu 😂😂😂
@ruturajjadhav188
@ruturajjadhav188 Жыл бұрын
ज्या भाषेच्या ज़ोरावर ही मत मागतात तीच भाषा या ताईना नीट बोलता येत नाई ..!!! धन्य 🙏🏼
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Жыл бұрын
😄😄😄😄
@nandakumardeshmukh7672
@nandakumardeshmukh7672 Жыл бұрын
मामानीच शिवसेनेची वाट लावली आणी शिव सैनीक पळून नाही गेले,महाराष्र्टातील शिवसेनेतील गद्दार गेले शिवसैनीक ठाकरेंकडेच ठाम आहेत.दुसर्‍या ठाकरेंना विचारयची गरजच नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे येवढे ही कळू नये?
@sagaringale5616
@sagaringale5616 Жыл бұрын
2024...ला...मनसे.....दिलसे...कुठ....मामी...ला गाणीच म्हणावं लागणार...
@kishanvalpwad553
@kishanvalpwad553 Жыл бұрын
तुझाच नवरा कारणीभूत आहे शीवसैना फोडण्या मागे सर्वात कपटि राजकारणी🍉 देवेंद्र फडणवीस🍉
@rupeshdabhane1318
@rupeshdabhane1318 Жыл бұрын
ज्यांनी एवढी वर्ष शिवसेनेसाठी घालवली ती आता निघून गेल्यावर गद्दार झाली का?,, अहो 4, 5, ठीक आहेत,, एवढे 40 निघून गेले,, त्यामध्ये बरेच असे होते ज्यांनी शिवसेनेसाठी तुरुंगवास भोगलंय,, उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का,, पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरें ला शिवसेना सांभाळता आली नाही,, एवढे 40 जपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का,, तुम्ही शरद पवारांचे गुलाम झाले होते, ते बोलतील ते खरे,, त्यासाठी तुम्ही आपल्या माणसांचा विचार नाय केला,, प्रेमाने किव्हा धाकाने कशाने तरी जाऊन नव्हते द्यायचे,, बाळासाहेब किव्हा दिघे साहेब, किव्हा राजसाहेब असते तरी एवढे जाऊन नसते दिले
@ranjanapatil2273
@ranjanapatil2273 Жыл бұрын
ते पण शिवसैनिक होते विसरू नका.
@dnyaneshwarjoshi8354
@dnyaneshwarjoshi8354 Жыл бұрын
बरोबर कोणता प्रश्न विचारावा कळयला पाहिजे Election संबंधत प्रश्न वाटले बालिश प्रश्न by मामी उत्तर मिश्किल दिलंय
@SN-kt3kq
@SN-kt3kq Жыл бұрын
सखा भाऊ पक्का वैरी
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Жыл бұрын
तुम्ही कधीच संपवून आताच्या मिंध्या सारखे भाजपच्या गव्हाणीत चरत बसले असते. ...उध्दव ठाकरे हे नेतृत्वच दमदार , समजदार, आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलदार आहे म्हणून तर आजही उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रूबाबदार आणि इज्जतदार आहे.
@rupeshdabhane1318
@rupeshdabhane1318 Жыл бұрын
असं तुला वाटतंय इज्जतदार असते तर, मग ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी ला बाळासाहेबांनी जवळ पण नव्हते केले त्यांना तुम्ही तुमचे सर्वस्व समजले,,,
@pratikjathar1818
@pratikjathar1818 Жыл бұрын
वसुली सम्राट आहे तुझा उद्धव ठाकरे
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 Жыл бұрын
१०१%√
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 Жыл бұрын
लायकीच लागते शीवसेना सांभाळायला, दुर्दैवाने ती आज कुणाकडेही नाही. उद्घव ठाकरे कडे तर नाहीच नाही.
@suhassatope4476
@suhassatope4476 Жыл бұрын
@@pratikjathar1818 मग,तमचे साहेब कसले सम्राट. ईडीच्या नोटीस, अयोध्या दौरा रद्द, लाव रे ऽऽऽ तो व्हिडिओ. मोहिमेत माघार . आणि आता , बीजेपीची चाटूगिरी. कसा विश्वास ठेवणार लोक. आधी स्वतःच्या दिव्याखाली अंधार पडला आहे. त्याच बघा . उपदेश घेण्याची गरज नाही.
@nileshr5826
@nileshr5826 Жыл бұрын
नीट बोला मॅम, निदान मराठी तरी... अमेरिकन मराठी वाटतंय..😂
@rtrathi851
@rtrathi851 Жыл бұрын
अत्यंत मार्मिक उत्तर,विचाराची खोली समझते
@prnmane3817
@prnmane3817 Жыл бұрын
यांचे पतीदेव रात्री अपरात्री वेशांतर करून जायचे शिवसेनेची वाट लावण्या साठी 😅😊
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 Жыл бұрын
खर आहे. बोलायला लाज वाटली पाहिजे
@rahuldongare931
@rahuldongare931 Жыл бұрын
मामी परप्रांतीय आहे नक्की😅
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Жыл бұрын
😂कोकिळा घाण
@sskhajekar6462
@sskhajekar6462 Жыл бұрын
ज्याची जळते. त्यालाच कळते. अगदी बरोबर. 👍
@marotidevde1503
@marotidevde1503 Жыл бұрын
उद्धव साहेब ठाकरे हेच शिवसेना चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 Жыл бұрын
१०१%√
@supriyapawar3231
@supriyapawar3231 Жыл бұрын
संयम आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व उध्दव साहेब
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 7 ай бұрын
बाळासाहेब ठाकरेंचे विचार गेले चुलीत बरोबर ना 😂😂
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Жыл бұрын
मामीला चांगले माहिती आहे हे काम मामानीच केलय.
@AniketNarhe-q9l
@AniketNarhe-q9l Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@popatlavand6906
@popatlavand6906 Жыл бұрын
दूर व्हायचं काम तुम्ही केलंउगाच मुलाखतएक हि दिवस तुम्हाला येणार आहेलक्षात राहू
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 Жыл бұрын
Interesting and intelligent answer by Raj Thackeray ..👌😂
@kusumgupte7220
@kusumgupte7220 Жыл бұрын
अतिशय फालतू मुलाखत. काम नसलेल्यांना काम मिळालं. मामी चे सर्व कारनामें राज ठाकरे विसरलें कां ?इडी ची एवढी भिती ?
@ranjanashah5761
@ranjanashah5761 Жыл бұрын
​@@kusumgupte7220 1:52 1:52
@gajananghodke7105
@gajananghodke7105 Жыл бұрын
​@@kusumgupte7220 डडडडडडड❤❤डडडडडडडडबबबडबपबबडठबबडडडडडबगबडडडडडडडडडफडबडडडडडबडडडडडडडबबडडडडडडडबडडबबडडडडडडडबडडडडडडडबडडडडडबडडबडडबबडडडडबबडबडबबपबबबडबपबडडफपपफडडबफबपपगडफबडपपबडफडडबबबडबफडडबबडबबडबढफगघडबबडफबबबबडपडफफबढडडडडफडबबबबफफढडबफडबफपफबफफपपडडपबडबबबबफपपफडबफडपपपपफफफबपबफफढबफगबफबफफडबफडपबफढबबढबळबबफढफफपपफपपडढढबप 4:23
@PradipEkhande-ef2zy
@PradipEkhande-ef2zy Жыл бұрын
ण😂इइइइ
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 7 ай бұрын
शिवसेनेची धुरा राज ठाकरेकडे असती तर केव्हाच त्याने भाजपमध्ये विलीन करून टाकली असती. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी उत्तम पद्धतीने सांभाळली. संघटना वाढवली.
@SachinYadav-xh7hp
@SachinYadav-xh7hp Жыл бұрын
मामी
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 Жыл бұрын
शिवसेनेच वाटूल गुडंगुल करुन गूजरातचा दावणीला बांधली असती एवाना 😮 जय महाराष्ट्र
@shubhamgadekar6358
@shubhamgadekar6358 Жыл бұрын
#राज साहेब ठाकरे कट्टर समर्थक 🔥✌🏻❤
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Жыл бұрын
Tumche devendrji pan jbabdar aahet😊
@मित्रतुमचा
@मित्रतुमचा Жыл бұрын
मामी काय बोलतेस अहो मामी😃🤣
@ganeshgawali3753
@ganeshgawali3753 Жыл бұрын
पळून जाणं😂😂😢बघा ..
@dilip9787
@dilip9787 Жыл бұрын
अमृता तुमी खरच बालिश आहात 👎
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Жыл бұрын
बापा सारखं दिसलं म्हणून कोणी बाप बनू शकत नाही. बापा सारखी लायकी लागते.
@ranjanapatil2273
@ranjanapatil2273 Жыл бұрын
शेवटी बाप न तू कशाला चमचे गिरी करतोस 😂
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 Жыл бұрын
Kharay... Baii badbad band kara
@-xv8rq
@-xv8rq Жыл бұрын
माग ज्यांच्या हातात शिवसेना आहे त्यांना तपासून बघा
@vishalthikane555
@vishalthikane555 Жыл бұрын
​@@-xv8rq pahila shivsena konakade ahe mahiti karun ghya. 😂😂😂😂
@manishgharat901
@manishgharat901 Жыл бұрын
Tu tujya bapa sarkha nahi na😂😂😂😂
@kartikthorve1095
@kartikthorve1095 Жыл бұрын
शब्द नाहीत भो बोलवा तरी काय ह्या बयाला
@roshanthakare2837
@roshanthakare2837 Жыл бұрын
खूप छान उत्तर दिल राज साहबांनी. बाहेरची लोक दुसऱ्यांची घर फोडण्याचे काम करतात. पण आपण त्यांना या गोष्टीत यशस्वी होऊ दिल नाही पाहिजे. हे तुम्ही दाखवल.
@siddheshniksmadloverloveal5973
@siddheshniksmadloverloveal5973 Жыл бұрын
Raj thacrey saheb is just great 👑 👑 👑 king is just great 🚉 🚩 🎌 🚩
@sudhakarsambare8992
@sudhakarsambare8992 Жыл бұрын
मुलाखत घ्यायला कोणीही भेटलं नाही असंच काहीसं झालं आहे
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
MNS जय महाराष्ट्र
@sachinkirat6102
@sachinkirat6102 Жыл бұрын
Raj saheb did the batting in Sunil Gavaskar sir style, Appropriate and diplomatic and patience ful but technically accurate Raj saheb, great batting, Played very versed googli
@sadashivbakale4507
@sadashivbakale4507 Жыл бұрын
कडक राजसाहेब
@prakashbabar5921
@prakashbabar5921 Жыл бұрын
अन राज ठाकरे यांची लायकी नाहीये शिवसेना पक्षप्रमुख बनायची म्हणून च बाळासाहेब ठाकरे यांनी बनवले नाही....
@gurudattapardhi2271
@gurudattapardhi2271 Жыл бұрын
राज ठाकरे यांच्या हातात शिव सेना दिली असती तर शिवसेना तेव्हाच संपवून टाकली असती
@arunkudale2939
@arunkudale2939 Жыл бұрын
काय बोलतोय राव जरा नीट बोल नाहीतर तुला त्रास होइल बाळा तो माणूस बाप आहे सर्वाचा ok
@arunkudale2939
@arunkudale2939 Жыл бұрын
तु कोण आहे ते साग चुत्या
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन
@ganeshsonawane937
@ganeshsonawane937 Жыл бұрын
कर्तुत्व शून्य व्यक्ती कडे नेतृत्व दिले नाही हेच बरे झाले.आजपर्यंत यांनी कोणते चांगले काम केले जेणेकरून समाजाला फायदा झाला असे एक तरी उदाहरण दाखवा व १०००/₹ मिळवा
@nileshgunjavate1289
@nileshgunjavate1289 Жыл бұрын
अरे बापाच्या जिवावरती खान आणि स्वतः कमावून खान यात जमीन आसमानचा फरक आहे.....आणि ते 1000/- तुलाच ठेव आठवण राहील तुला तूझ्या वाईट काळात की मनसे सैनिकांनी तुझे 1000/- वाचवले...😂😂😂 एवढीच श्रीमंती आहे तर गोर गरीब आहे त्यांना मदत कर....लपून बोलणं सोप असत आणि समोर येऊन बोलण खूप कठीण...आपण ज्यांच्या बद्दल बोलतो तेवढी आपली लायकी आहे का हे पण बघायला पाहिजे म्हणून जरा चेक कर तेव्हढ.....😂😂😂😂जय शिवराय जय महाराष्ट्र
@rohitteli8600
@rohitteli8600 Жыл бұрын
जास्तच जाड पट्टी बांधलीय वाटतं डोळ्याला आणि दादा पैसे इलेक्शन ला वाटायचे असतात आत्ता कुठे देताय 1000 1000😂😂😂
@rohitteli8600
@rohitteli8600 Жыл бұрын
​@@nileshgunjavate1289 कोरोना काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बरेच नेते एवढी कामं करत होते हॉस्पिटलमध्ये बेड वैगरे availabe करून देत होते तेव्हा सुद्धा यांचा साहेबांसारखे स्वतःचा जीव मुठित घेऊन घरात बसले होते😀😀 म्हणून कदाचित त्यांना कोणी काय केलय ते दिसलं नसेल
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm Жыл бұрын
Are baba tu roj sakal 9 tey 5 tifin gheun janara manus😂😂tula kahich adhikar naye ekhadyacha kartutv thrvnyachaa yevdha tu brmhdev asta tr tu pn kuth tri tyach level asta ghratla rajkarn kalat nai tumhala chale ekd dusryacha kartutvacha hishob lavayla😂😂
@mayureshlande916
@mayureshlande916 Жыл бұрын
तुमचा संपर्क क्रमांक मला द्या... त्यांनी केलेली सगळी काम मी तुम्हाला सांगतो... जर कामे झाली असतिल तर मला एका कामाचे 1000 रुपये पाठवा... आणि जर ते काम झालं नसेल तर मी तुम्हाला एका न झालेल्या कामाचे 1000 रुपये देतो... पाहू या कोण जिंकतंय...
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे ताई तुम्हच मण
@manojpatil452
@manojpatil452 Жыл бұрын
Mami gujarath la ja....u r aagent of gujrath
@vrushabhrajmohite5687
@vrushabhrajmohite5687 Жыл бұрын
फार कमी लोक उरलेत महाराष्ट्रात ज्यांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावे . त्यातीलच रतन टाटा आणी सन्माननीय हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे. कारण अगाध वाचन, शब्द सामर्थ्य, उत्तम मांडणी, प्रशासनावर वचक, तसेच उत्तम संघटण कौशल्य, उत्तम वक्ता, मुद्देसूद, प्रखर किंबहुना तितक्याच तिखट विरोध, पण समोरच्याची आब राखून बोलणारे एकमेव महाराष्ट्रातील नेते तसेच तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले सन्माननीय राज श्रीकांत ठाकरे उर्फ स्वरराज. ते राज ठाकरे जे आपल्या मनसैनिकाला व त्याच्या घरच्यांना बोलतात तुमच्या घरी तुमचे आई, वडील, बहीण, भाऊ, त्याची बायको यांना तुमचा अभिमान असला पाहिजे हा कुठे फुकट गेला नाही म्हणून नवाजा.......... ❤ अर्थात इतका स्पष्ट वक्ता, नेता, महाराष्ट्राला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी नेहमी सज्ज असा अविश्वासनीय व्यक्तिमत्व, तसेच जगाला हेवा वाटेल असा आपला महाराष्ट्र गड किल्ले यांचा विकास आराखडा सत्तेत नसताना सुद्धा मांडणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुमाच्या राजाला साथ द्या बंधुनो आणी भगिनींनो. कारण येणारा काळ हा फार भीषण आहे. आपल्याला जर आपल्या मनासारखं आपलं घरदार्, समाज, गाव, तालुका , राज्य, देश हवा असेल तर मा. राज साहेब ठाकरे यांना एकदा संधी देऊन बघायला काहीच अडचण नाही. कृपया माझ्या मराठा, तसेच सर्व जातीच्या बांधवानी यावर विचार करावा. प्रश्न जिथं जनतेचा मार्ग तिथ मनसेचा.
@ravijadhav777
@ravijadhav777 Жыл бұрын
कोण कुणाची मुलाखत घेतय..(?)😅 अवघड आहे बाबा.. ह्या जन्मात हे ही बघून झालं..🙏🤣
@atulsable5670
@atulsable5670 Жыл бұрын
राज ठाकरे 👌👌
@balajigutte3827
@balajigutte3827 Жыл бұрын
13 आमदार कुठे आहेत शोधा
@babangandhas695
@babangandhas695 Жыл бұрын
हे लोकांचे प्रश्न आहे की ठरून विचारलेले प्रश्न आहे?
@sanjayajgaonkar8625
@sanjayajgaonkar8625 Жыл бұрын
याला स्वतःची सांबालता येत नाही हा दुसऱ्याची काय सांभाळणार.
@mh2485
@mh2485 Жыл бұрын
वा छान स्वतः मामी ने म्हणली की चाळीस गद्दार पळून गेले.....😜😜
@successfultrader4424
@successfultrader4424 Жыл бұрын
Bare zale palun gele. Ata fakt aditya ani uddhav palun jayache baki ahet 😂
@trjadhav1712
@trjadhav1712 Жыл бұрын
हिला बघितलं की मला राखी सावंत दिसते हीच्यात
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 Жыл бұрын
😀🙏
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Жыл бұрын
मामी राज ठाकरे स्वतःच एक फुटीर आहे.
@authenticswad923
@authenticswad923 Жыл бұрын
उत्तर देण्याची खुबी खूप छान.हजरजबाबी..योग्य प्रश्नाला योग्य उत्तर च मिळते.
@roshanbirari9720
@roshanbirari9720 Жыл бұрын
साहेब तुम्ही आणि उद्धवसाहेब एकत्र एकत्र या आणि या महाराष्ट्राच्या मातीला तुमची गरज जय शिवराय जय महाराष्ट्र
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 Жыл бұрын
उद्धव साहेब फक्त
@rameshbhoye4982
@rameshbhoye4982 Жыл бұрын
दिलसे मनसे राज साहेब ठाकरे 👏
@dilipdongare4976
@dilipdongare4976 Жыл бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🏹🏹🏹
@abhishekchede6518
@abhishekchede6518 Жыл бұрын
आवाज 👏👏👏👏
@annasomasal6358
@annasomasal6358 Жыл бұрын
पळून गेले नाहीत पळवून नेले मामी मामी भीती दाखवून
@rg1503
@rg1503 Жыл бұрын
बरोबर आहे...
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 Жыл бұрын
खरं आहे🌷🌷
@TusharKadam-x1m
@TusharKadam-x1m Жыл бұрын
Online Raj Thakre
@Sumangal8523
@Sumangal8523 Жыл бұрын
आणि टरबूजा मध्ये तुम्हाला कुणाचे प्रतिबिंब दिसते,मामी?😅 तुम्ही गाणे म्हणायचे सोडल्याबद्दल आभारी आहोत. जरा तुमच्या मराठी उच्चारांवर, भाषेवर लक्ष द्या.😢
@r.ravikiran...2327
@r.ravikiran...2327 Жыл бұрын
मा.बाळासाहेब ठाकरे यांनी पुढच्या पिढीला कुणाला रंग रूप दिले तर कुणाला गुण पण कोण काय उधळतो ते सर्व जनता पाहत आहे......।।।
@RajeshAmbegaonkar
@RajeshAmbegaonkar Жыл бұрын
जय महाराष्ट्र नांदेड जिल्हा
@SanjayPatil-dp9tz
@SanjayPatil-dp9tz Жыл бұрын
मुलाखत घेणारी आणि मुलाखत देणारा दोघेही सेंटलमेंन्ट चे बादशहा आहेत 😮😮
@Ak00530
@Ak00530 Жыл бұрын
😂😂😂
@vivekmane1534
@vivekmane1534 Жыл бұрын
शिवसेनेची धुरा मा. राज साहेबांकडे असती तर त्यांनी पहिले काम म्हणजे संजय राऊत याना मिरची च्या पोत्यात बांधून ठेवले असते. V शिवसेना पुढे प्रगतीवर असती
@vineshjuwale4172
@vineshjuwale4172 Жыл бұрын
1 no saheb
@ravibashire5319
@ravibashire5319 Жыл бұрын
साहेब तुम्ही फक्त दोघांना एकत्र या
@pintumane4374
@pintumane4374 Жыл бұрын
बाई पहिला मराठी नीट बोलणं शिकून घे ते मेकप वाणी नसत
@bhatesinggirase9306
@bhatesinggirase9306 Жыл бұрын
शिवसेनेची ही स्थिती फक्त तुझ्या नवऱ्यामुळे आहे बाई....आणि याचे फळ त्यांना निश्चित मिळेल.....👍😢
@akashsalve6547
@akashsalve6547 Жыл бұрын
ह्या मुलाखत घेतात का गोष्टी सांगताय 😂😂 हे मात्र नक्की नवरा मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री असला तर ट्यालेंट असो नसो सर्व ठिकाणी वावरायला आणि शायनिंग मारायला भेटती
@santoshsonawane7520
@santoshsonawane7520 Жыл бұрын
Vahini script chan aahe.
@Sagar-vr2et
@Sagar-vr2et Жыл бұрын
😂😂😂😂
@ganeshlahane4731
@ganeshlahane4731 Жыл бұрын
जय हो तुम्हारी हिंदू जननायक श्री राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय श्री राम जय जय महाराष्ट्र
@mohangawali1669
@mohangawali1669 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚀🚀 ज्याची जळते त्यालाच कळते 🚀🚀 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 Жыл бұрын
केवहाची संपली असती सेना कारण सुपारी बाज प्रतीबिंब नाही फार मोठा घोळ आहे
@navnathlade8574
@navnathlade8574 Жыл бұрын
तुमच्या नवरोबाच्या नादाला लागुन हा आगोदरच भाजपा मध्ये पूर्ण शिवसेना घेऊन गेला असता इडिच्या भीतिने... मामी.. बालासहेबांचे विचार फक्त उद्धव साहेबच. पुढे नेणार. जय महारष्ट्र.🚩
@pravinmadhavicookingstar6928
@pravinmadhavicookingstar6928 Жыл бұрын
❤️
@satishpatil6843
@satishpatil6843 Жыл бұрын
2024 ची तयारी....👍👍👍
@balasahebjadhav5309
@balasahebjadhav5309 Жыл бұрын
महागाई बद्दल बोला मॅडम सामान्य महिला कसे जगतात माहित आहेका ही जाहिरात नका करू जय महाराष्ट्र जय भीम
@arunkudale2939
@arunkudale2939 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे 1 नंबर आला
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी कोणीही करू नये कारण बाळासाहेब हे बाळासाहेबच होते. बाळासाहेबांच्या पक्षाची धुरा सांभाळायला उद्धवजी सक्षम आहेत.त्यांच्या पक्षाची कोणी धुरा सांभाळण्याची गरज नाही
@akashsalve6547
@akashsalve6547 Жыл бұрын
उत्तर छान दिलं
@dnyaneshwarjoshi8354
@dnyaneshwarjoshi8354 Жыл бұрын
सत्य ओठावर आले वहिनींच्या... सैनिक पळून गेले म्हणे.... शिंदे साहेबाना हे पटलंय काय?
@ankushChudhary-bb9zd
@ankushChudhary-bb9zd Жыл бұрын
खरोखर बाळासाहेबांचे वारसदार आता तरी एकत्र या साहेब
@pavanlasure3405
@pavanlasure3405 Жыл бұрын
ठरवुन ठारवुन प्रश्न 😂😂😂
@vaidehib9461
@vaidehib9461 Жыл бұрын
Hi n jase sanjay raut u thakre chi mulakhat
@KedarGaonkar-th1tc
@KedarGaonkar-th1tc Жыл бұрын
Good answer
@prashantkamble6001
@prashantkamble6001 Жыл бұрын
अमृता फडणवीस यांनी शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांसाठी पळून गेलेले असा खास उल्लेख केलेला आहे.
@bajrangadode7772
@bajrangadode7772 Жыл бұрын
बाळासाहेबांना दूर द्रष्टी होती म्हणूनच त्यानी शिवसेना प्रमुख पदी उद्धवजी साहेबांची निवड केली 👍👍👍👍
@amitrbl7676
@amitrbl7676 Жыл бұрын
Ekdm sahi bolala raj saheb...
@vishalbadabade9648
@vishalbadabade9648 Жыл бұрын
सगळं स्क्रिप्ट तयार करून आल्या टरबूजीन
@abhilashvelankar203
@abhilashvelankar203 Жыл бұрын
Mrs Fadnavis does not have to worry about Shivsena (UBT). Worry about BJP. Mr Fadnavis against his wish has been made deputy cm😇
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 Жыл бұрын
बघा मामीला इथे स्वतःला सांगाव लागतं हा लोकांनचा प्रश्न आहे 😂🤣😂
@asifshaikh4798
@asifshaikh4798 Жыл бұрын
काय मुलाकात.... Fakth एक khasdar aslela पक्ष प्रमुख
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 Жыл бұрын
ही तो व्ययसाय करणार होती काय झा ल सर्व युवक वाट बघतात
@Ab-li5pd
@Ab-li5pd Жыл бұрын
राज ठाकरे असते तर शिवसेना महाराष्ट्र बरोबर दुसऱ्या राज्यात पण शिवसेना असती.
@ashutoshmahalle8412
@ashutoshmahalle8412 Жыл бұрын
Great sens of humor 1) balasaheb 2) राजसाहेब 3) शारुख खान if u agree then hit like
@livelifeking-size
@livelifeking-size Жыл бұрын
शिवसेनेची धुरा राज ठाकरेंकडे असती तर अमृता मामी कोण हे कुणालाच माहीत नसतं कारण देवेंद्र फडणवीस कदाचित आमदारपण झाला नसता . जर आणि तर....
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 Жыл бұрын
पोरखेळ मुलाखत आहे 😂😂
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 33 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
24 Hours with Bal Thackeray (Aired: January 1998)
10:26
NDTV
Рет қаралды 4,5 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33