Рет қаралды 103
'अमृत कलश' या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेले, सेवानिवृत्त प्राचार्य आर.एस. जैन यांचं भाषण - ‘अनमोल जीवन ऐसे`
सादरकर्ते - प्रवीण कुलकर्णी
निर्मिती - आकाशवाणी पुणे
(प्रथम प्रसारण - मंगळवार, दि. 9 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.com/store/apps/de...
• IoS App - apps.apple.com/in/app/newsona...
• Web Link - akashvani.gov.in/radio/live.p...
#AmrutKalash
#AkashvaniPune