Amrutbol-582 | मनाचे शास्त्र काय ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai

  Рет қаралды 14,650

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-582 | मनाचे शास्त्र काय ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#spiritual #awakening #marathi #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #destiny #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Пікірлер: 73
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 жыл бұрын
Thanks Sadguru, Mai, Dada, Milanvahini & all 🙏🙏🙏🙏🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU..🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
पै माऊली मातृतुलय माई यांच्या चरनी कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी ंवंदन करते🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌺🌺🌺 विठ्ठल🌹🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Sarvana. Pai Sakal. Bless All
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
धन्यवाद दादा व सर्व जिवनविद्या टिमचे💐💐
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
शिक्षण आणि संस्कार
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal MaulI Thanku Dada NVahini
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू, माई, दादा, वहिनी आणि जीवनविद्या मिशन टेक्निकल टीम 🙏🙏🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Thank you mauli shirur shakha
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐🙏❤️देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंत कोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@vijaykudale9219
@vijaykudale9219 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा। सर्वाना। सुखात आनंदात ठेवा सर्वाच भले कल्याण कर। All satguru. bless
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal Vitthal deva
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam Mauli kotharud shakha pune
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
मन
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@kisantajane264
@kisantajane264 2 жыл бұрын
🙏 जय श्री सद्गुरु जय जीवनविद्या मिशन जय नाम संप्रदाय कोटी कोटी वंदन 🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@vishalshirke9658
@vishalshirke9658 Жыл бұрын
जय जीवन विद्या
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 жыл бұрын
Vitthal Vitthal sarvana thank you mauli. Apratim pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Very.very.gret.thanks.prabuji
@priyaraut2415
@priyaraut2415 2 жыл бұрын
विठ्ल विठ्ल माऊली.'
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru mouli
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
आपल्या ठिकाणी "सर्व इंद्रियातून मन कार्यरत असतं, त्या मनावर झालेल्या "संस्कारातून, शिकवणीतून आणि शिक्षणातून" म्हणून मनाच्या रूप स्वरूपाचा अभ्यास केला पाहिजे, झाला पाहिजे ,हा संस्कार जीवनविद्या देते. Thanks to jeevanvidya.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
सर्व शोध लागले आहेत पण मनाचा शोध कोणीही लावलेला नाही. सर्व काही मनच करत असते. संस्कार शिक्षण जे मिळते त्यानुसार त्याचे मन घडते.
@nitinlande3706
@nitinlande3706 2 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्या " आदर्शवाद सांगत नाही तर 'वास्तववाद' आग्रहाने सांगते. इतर मोक्षवाद सांगतात तर जीवनविद्या वास्तववादाच्या अधिष्ठानवर विकासवाद शिकविते हे वैशिठ्य जीवनविद्येचे आहे. Thanks to jeevanvidya.
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 2 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you...🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
तुकाराम महाराज सांगतात आधी मन घेई हाथी तोच गणराज गणपती 🙏🙏सगळ्यांनी मनाचे सुंदर वर्णन केलेले आहे 🙏अशा ह्या आपल्या मनाची दखलच आपण घेत नाही.सायन्स मनाचा विचारच करत नाही. सायन्स भौतिक गोष्टीचा विचार करते ते चांगलच आहे. पण मन शांती कुणालाच मिळत नाही.खूप शिकलेले लोक असतात. पण त्यांना जीवन जगण्याची कला अवगत नसते.मनाचा अभ्यास कोणच करत नाही.संस्कार ,शिक्षण आणि शिकवण ह्या नुसार माणसाचे मन तयार होते.आपल्यावर जे संस्कार होतात ते जाणिवेच्या हृदयाच्या खोल कप्प्यात जातात.आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे तिचा खोल कप्पा म्हणजे हृदय. उदाहरणार्थ समुद्र जमिनीच्या काठाशी असणारा आणि मधे गेलं की तो खोल समुद्र तसा हृदयाचा खोल कप्पा. जाणिव ही मुळात दिव्य आहे .ती खाली उतरल्यावर अशुद्ध होते अजून शरीराच्या जवळ गेल्या वर अजून अशुद्ध होते.मन मुळात हे devine consciousness आहे.ते सत चिदानंद स्वरूप आहे.आपल्यावर जे संस्कार होतात त्या नुसार आपण आपली जात धर्म, कूळ गोत्र सांगतो.माणूस हा माणूस राहिलेला नाही.मी माणूस आहे अस कोणीच सांगत नाही.माणसाचं माणूसपण बेपत्ता झालेला आहे.संस्कार शिक्षण शिकवण हे सगळे बहिर्मानातून अंतर्मनात जातात.त्यानुसार विचार आणि नशीब तयार होत.हे शरीर म्हणजे devine computer आहे.त्याला जस feeding कराल तशे results मिळणार.ते आपण च करायचे आहे.तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार . आज आपण computer युगात आहे.काहीतरी नवीन ज्ञान द्यायला पाहिजे.काहीतरी प्रॅक्टिकल पाहिजे.आता जे तू करतो त्याला क्रियमान म्हणतात त्या क्रियमनावर प्रारब्ध अवलंबून आहे.आता म्हणजे आज .पुढे नियती शुभ होणार की अशुभ हे अवलंबून आहे.जीवनविद्या सांगते नियती तू निर्माण करतो आणि त्याची बरी वाईट फळ तू भोगतो🙏🙏
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
जय सद्गुरू! जय जीवनविद्या ! जय नामधारक !! सर्वांना धन्यवाद!
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
माणसानं "आता" काय करतोस याकडे लक्ष दिलं पाहिजे. याला "क्रियमाण" म्हणतात. Take care of penny Pound will take care of ots own. "पै"ची काळजी घेतली तर बंदा रूपया हातात येईल क्रियमाणा पाठोपाठ प्रारब्ध व संचित येणार. धन्यवाद सद्गुरू!!
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great great satguru 🙏❤️🙏🌹🌹🌹🌹
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏...
@keshavjambhale3102.
@keshavjambhale3102. Жыл бұрын
Vithal, vithal
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई, व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "मनाचे शास्त्र" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सुखी ,समाधानी,आनंदी ,यशस्वी जीवन जगण्यासाठी रोज सकाळी अमृत बोल ऐका कलीचे जसे हळू हळू फुल होते तसे आपले जीवन आनंदाने फुलत जाते.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
जीवनविद्या मनाचा विचार कसा करायचा हे शिकवितात. सर्व इद्रिंयामधे मन सर्व श्रेष्ठ आहे व सतत कार्यरत असत. मनाला शिक्षण, शिकवण व सुसंस्कार दिले पाहिजेत. मन हे दिव्य आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@umasuryawanshi7901
@umasuryawanshi7901 Жыл бұрын
Mkj
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या🙌🙌 सदगुरू माई दादा वहीनीं कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 सर्व टेक्निकल टीम चे, सर्व नामधारकाचें खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 2 жыл бұрын
आज आपण जे करतो त्याला क्रियमान म्हणतात.त्यातूनच आपली शुभ किंवा अशुभ नियती निर्माण होते धन्यवाद माऊली.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अंनत अंनत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
"Adhi man gheyi hati tochi Ganaraya Ganapati." Ase Satguru sangtahet.
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
"मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।" . अशा या मनाची प्रचंड शक्ती कुणालाही माहीत नाही. आज सद्गुरूंचं प्रबोधन कानात जीव ओतून ऐका व आपले कोट-कल्याण करून घ्या. जय सद्गुरू !!
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@shobhabhandage5576
@shobhabhandage5576 2 жыл бұрын
Namaskar Mauli 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sanjeevdhamale9136
@sanjeevdhamale9136 2 жыл бұрын
Great guidance...what is heart...Thank you Satguru🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 सद्गुरु, माई आणि दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे Thank you Satguru Mauli, Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 35 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 54 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
jeevanvidya mission= Mai tu aahes na
3:51
Shruti Sarmalkar
Рет қаралды 2,4 М.
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 35 МЛН