No video

Amrutbol-508 | करावा विचारांचा विचार - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 17,029

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-508 | करावा विचारांचा विचार - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thoughts #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 89
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 7 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे. 🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏 देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🌹💐❤️🙏 जय सदगुरू जय जीवनविद्या. 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वाना विठ्ठल विठ्ठल. हे विठ्ठला सद्गुरू नाथा तू सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचे भले कर,कल्याण कर,रक्षण कर.आणि तुझे गोड नाम मुखात आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात आखंड राहूदे.Thank you Dada,Thank you Mauli
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@nileshganapati592
@nileshganapati592 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Vitthal Dava🙏🙏🙏🙏🌹🌹
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
Mind well !! Mind is Supreme !! "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे किरण !!" या मनाबद्दलचं अज्ञान हेच माणसाच्या सुखदु:खाचं कारण असतं. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. बहुतेक ते विचार अनिष्टच असतात. हे विचारच आपल्या जीवनात कसे आकार घेतात हे आपणांस माहीत नसते आजच्या प्रबोधनात सद्गुरू आपणांस बोध करीत आहेत की सुखी जीवनासाठी विचारांचा विचार करा. जरूर ऐका !!
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 жыл бұрын
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya anand anand 👌👌👌👌👌
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, दव्वा सर्वांचं भलं कर
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Thank you mauli shirur
@shitaldhumal307
@shitaldhumal307 2 жыл бұрын
🌺विठ्ठल विठ्ठल 🌺
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।
@smitabhosale2298
@smitabhosale2298 2 жыл бұрын
Thanks Sadguru....
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless you all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur shakha
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim pravachan. Sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 11 ай бұрын
🙏🌹 देवा सर्वांच भल कर 🙏🌹 देवा सर्वांच कल्याण कर 🙏🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏🌹 देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏🌹 देवा सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे 🙏🌹 देवा सर्वांची मनोकामना पूर्ण होऊ दे🙏🌹
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌷 🌹 🌺
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 2 жыл бұрын
Thank you so much satguru for every thing.
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वरस्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏💐🙏💐
@prashalipatil3562
@prashalipatil3562 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
Vittal vittal 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 2 жыл бұрын
Viththal Viththal Sadguru Mauli 🙏🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli khup khup dhanyavaad apratim margadarshan ikun Samadhan milale
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Happy Pai morning Vitthal vitthal
@sameershinde306
@sameershinde306 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli🌹🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
चांगलं बोला, विचार करा
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
मनामध्ये येणारा प्रत्येक विचार चांगलाच असला पाहिजे याची काळजी घेणे. जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
जगात प्रत्येकाला सुख पाहिजे असतं तरीही दुःख मागे लागत.अस का? जीवनविद्या सांगते परिणाम आहे तिथे कारण असतच.माणसाने स्वतःच्या हाताने दुःख ओढवून घेतलेले आहे.माणूस अनिष्ट विचार करत असतो.माणसाला आपण विचार करतो हे पण माहित नसते.ह्या अनिष्ट विचारांचा परिणाम स्वतःबरोबर समाजावर होत असतो. 🙏🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 5 ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@sanjaybhagwat191
@sanjaybhagwat191 2 жыл бұрын
Thank you sadguru
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 жыл бұрын
Vithal vithal mauli 🙏🙏🙏🙏🙏
@kisantajane264
@kisantajane264 2 жыл бұрын
🙏🙏जय श्री.सदगुरु 🙏🙏
@vasantkanse6208
@vasantkanse6208 6 ай бұрын
Thank you sadguru so much.
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 жыл бұрын
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p Ай бұрын
आपन निगेटीव्ह विचार करत असतो हेच मुळात आपल्या ध्यानामधे येत नाही महनुन सदगुरू महनतात विचारांचा करा विचार त्या च्या वर उपाय महणजे विश्व प्रार्थना सतत महनत राहाने सदगुरू ना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🌷🌷🙇‍♂️🙇‍♂️
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 6 ай бұрын
Great guidance 🙏🏻🙏🏻 Thank you sadguru
@sukeshaneekharat2921
@sukeshaneekharat2921 2 жыл бұрын
Vitthal vithal
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
विचारांचे परिणाम काय होतात? आणि कसे होतात? हे सांगत आहेत सद्गुरू.🙏
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 2 жыл бұрын
Vitthal vitthal
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 2 жыл бұрын
Vitthal vitthal
@user-cn8hp3ur2m
@user-cn8hp3ur2m 4 ай бұрын
Sarvan Vitthal Vitthal
@subhashchougule7181
@subhashchougule7181 11 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सद्गुरु देवा सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांचं भल कर
@jeevanvidya
@jeevanvidya 10 күн бұрын
🙏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 2 жыл бұрын
Chembur branch Mumbai vithal vithal
@greenworld6865
@greenworld6865 3 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 2 жыл бұрын
Divine Knowledge given by Satguru.. Must Listen... Thank you so much mauli
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 2 жыл бұрын
Sundar 🙏🙏💐💐👌👌👌
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Pai Morng. Bless All
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@vishwanathshetye791
@vishwanathshetye791 2 жыл бұрын
Thank you Satguru Mauli Koti koti vandan. Thank you technical team.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
आपली पै माऊली जीवनाच्या प्रत्येक अंगाचा तपशीलवार विचार करून सकळ जना शहाणं करत आहे 🙏🙏कोटी कोटी उपकार आहे सद्गुरु देवा सदैव तुमच्या चरणाशी लीन मी माऊली🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏⚘
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
जेथे परिणाम आहे तेथे कारण हे असतेच. माणसाने मनावर घेतले तर सुखी होणे सोपे आहे. त्यासाठी मनात चाललेले अनिष्ट विचार बदलून ईष्ट व ईश्वर चिंतन अश्या प्रकारचे विचार करायला हवेत. 💐💐🙏🙏
@keshavjambhale3102.
@keshavjambhale3102. Жыл бұрын
Vithal,vithal.
@shailajatekade1370
@shailajatekade1370 2 жыл бұрын
माणूस नेहमी विचार करीत असतो त्या विचारांचा परिणाम आपल्यासोबत इतरांवर सुद्धा होत असतो हा विचार करून माणसाने सदैव चांगले विचार केले पाहिजे. धन्यवाद देवा.
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@janasclick
@janasclick 2 жыл бұрын
Amrutbol-508 | करावा विचारांचा विचार - सद्गुरू श्री वामनराव पै माणसाला नेहमी सुख पाहीजे असत दु:ख कोणाला नको असत जेथे परिणाम आहे तेथे कारण हे असत. जगामध्ये दु:ख का? माणसाने हे दु:ख अंगावर ओढुन घेतलेल आहे, कारण माणूस अनिष्ट विचार करत असतो. सतत चालत असतात याची जाणिव त्याला नसते. एरव्ही त्याला विचार करतो हेच माहीत नसत. याचा परिणाम त्याच्या जीवनावर होत असतात. कारण ज्याच्या बद्दल विचार करतो त्याच्या पर्यतं ते पोहचतात आणि त्याची रिएक्शन आपल्या जीवनावर होत असते, निसर्ग नियम-जेथे परिणाम आहे तेथे कारण हे असत. गोष्ट- राजाची...चंदनाची लागड...राजाचे मरण- लागडांची विक्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. - अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी सासू-सूनांची भांडणे का होतात. त्य़ाना एकमेकां बद्दह प्रेम वाटत नाही. एकमेकांबद्दल वाईट चर्चा करणे. यावर उपाय आहे. सुने बद्दल जितक चांगल बोलता येईल तेवढे बोला. चांगले विचार करायचे. तिचे कौतुक करायचे. याला बुवा-बाबां कारण काय सांगतात तर....बाद्रायण संबधाबद्दल उदा. महाभारतातील चित्र - बुवा-बाबांकडे जातात. तुम्ही जे विचार करता. त्याचा कोणी विचार करत नाही त्याचे परिणान अनिष्ठ होतात . हे जेव्हा तुम्हाला पटेल , रूचेल आणि पचेल त्या दिवशी घरामध्ये नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही. मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहीजे हीच साधना.
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
*🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *🌺देवा सर्वांच भल कर.* *🌼देवा सर्वांच कल्याण कर.* *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .* *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.* *🌻देवा सर्वांची भराभट होऊदे.* *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 жыл бұрын
Thank you so much Satguru🙏🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@seetashelke616
@seetashelke616 2 жыл бұрын
खुपच.बोधपर.आणी.सहज.उदारणातुन पटणारे विचार.आहेत.
@shashiladke3159
@shashiladke3159 2 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
🙏सर्वांना खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा🙏जय सदगुरु! जय जीवन विद्या ! जय नामधारक!
@balkrishnaagrawal2903
@balkrishnaagrawal2903 2 жыл бұрын
Tooch aahes tuzya jivanacha SHILPAKAR
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सद्गुरू, माई, दादा यांना कोटि कोटि वंदन !! आम्ही आपले कृतज्ञ आहोंत !!
@nameshbhoyar6310
@nameshbhoyar6310 2 жыл бұрын
सद्गुरूना कोटी कोटी वंदन
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
कारण एक औषध वेगळेच.त्यामुळे उपाय होत नाही.विचार करताना प्रत्येक विचार चांगला च असला पाहिजे.हीच साधना आहे 🙏🙏💐
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
VitthalbVitthal Msuli ThA ku Dsda NVshInI
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 30 МЛН
असामान्य ते सर्वमान्य _ Prashant Patankar #jeevanvidya #satgurushriwamanraopai
1:05:25
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН