Amrutbol-586 | कर्म हे ब्रह्मदेव ! - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 23,039

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-586 | कर्म हे ब्रह्मदेव ! - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#prayer #universalprayer #spiritual #awakening #marathi #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #destiny #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Пікірлер: 139
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा. 🙏🌹
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू श्री वामनराव पै ह्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@madhukarshirke6702
@madhukarshirke6702 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli. Jai sadguru Jai Jeevanvidya.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
आपल्या जीवनात कर्म महत्त्वाचे आहे. कर्माचे फळ कर्मातच असत. विचार, उच्चार, आचार, इच्छा ही कर्माची चार तोंडे आहेत म्हणून ब्रह्मदेव आहे. निरनिराळे लोक निरनिराळी कामे करतात म्हणून हे जग चालेल आहे. कामावर प्रेम केले पाहिजे कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Vichaar ha Samrat aahe.Vichaar tumchya Jeevanala akaar detat.
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 жыл бұрын
Sundar margadarshan thank you Sadguru
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 2 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे मार्गदर्शन करणारे महामानव🌷🙏🙏🌷🙏🙏🌷
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@sanjaytodkari1727
@sanjaytodkari1727 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
VITTHAL VITTHAL Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 жыл бұрын
*कर्माविषयी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कर्माचं फळ हे आपल्याला सुखावणारं असेल.*👇🏻 *1.कर्माचे चार प्रकार (विचार,बोलणं,इच्छा आणि* *आचार ) 2.आपल्या कर्माचं फळ कर्मातच असतं. 3.देवाने कर्म अर्थात काम करण्यासाठी आपल्याला पोट दिलेलं आहे त्यामुळे कामावर प्रेम केलंच पाहिजे. 4. ब्रम्ह हेच कर्मावर येतं* *5.Love** Work,Bless All and You Will Be Blessed By God. हे सर्व पाहता कर्म करताना सावध **#जीवनविद्या** गुह्य सांगते*
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@sushmapatil198
@sushmapatil198 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना देवा सर्वांचे भलं कर सर्वांचे संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे सर्वांना ऐश्वर्यात ठेव
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@jtparab
@jtparab 2 жыл бұрын
Everyone Gently press the link button.
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vittha Vitha Mauli Thanku Dada N Vahini
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
ब्रम्हदेव उत्पत्तीची देवता आहे. ब्रम्हदेवाला परमेश्वरानं निर्माण केलं असं पुराणात सांगितलं आहे. परमेश्वरानं ब्रम्हदेवाकडून जग निर्माण करून घेतलं. तसं जीवनात पाहिलं तर आपण क्षणाक्षणाला विचार, उच्चार व आचार व ईच्छेच्या माध्यमातून कर्म करतो. हे कर्म आपलं नशिब घडविते. मग आज सद्गुरूंचं मार्गदर्शन जरूर ऐका. विषय आहे "कर्म ब्रम्हदेव".
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
विचार उच्चार आचार इच्छा या चारही स्तरावर कर्म करत असताना ते सत्कर्म केले पाहिजे. कारण कर्म हे कामधेनू आणि ब्रह्मदेव आहे. त्यामुळे love work bless all.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shilpagaichor3511
@shilpagaichor3511 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सद्गुरू. नमस्कार
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
कर्म
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 🌹🌹 सर्व टेक्निकल टीम, सर्व नामधारकाचे कृतज्ञतापूर्वक सर्व प्रचारक, प्रसारक प्रबोधक, सर्व जीवनविद्या टीम चे खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹
@ambadassamal
@ambadassamal 11 ай бұрын
Kup.chan.marg darshan.thanks.prabuji
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
विचार
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
दारु कशीही पिली तर चढते तशी प्रार्थना कशीही म्हंटलं तर फळते
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल. सांगत आहेत सद्गुरू.🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
कर्म हे परब्रह्म सांगत आहेत सद्गुरू माऊली
@vijaynikam3699
@vijaynikam3699 Жыл бұрын
Koti koti pranam Sadguruji
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच आदरणीय व्यवस्थारुपी सद्गुरू श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ, प्रसारक, कोर्सेस आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल .! 🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 2 жыл бұрын
Prem chya eka arthata sampurn ghar samaj rashtra vishw sukhi honyachi shakti ahe.lets do all .vichar ha samrat w karmachi tonde manje vichar achar uchar w eccha . thank you satguru for this great knowledge
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सद्गुरू पै माऊली, मातृतुल्य सौ माई व श्री प्रल्हाद दादा यांना वंदन. आम्ही आपल्या मार्गदर्शनाने कृतार्थ झालो.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@kiranchindage7148
@kiranchindage7148 2 жыл бұрын
🙏जय सद्गुरु 🙏
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 Жыл бұрын
Jai jiivan vidya,🌻🌻🌻🌻🌻 Jai Sadguru 🙏 🌾🌾🌾🌾🌾🇭🇺🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
Vitthal Vitthal sadguru
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 2 жыл бұрын
Jai JivanVidya, Universal Thoughts, Life changing Thoughts🌹🙏🌹💐💐💐💐💐💐🌺💥
@sanketnakil225
@sanketnakil225 Жыл бұрын
विचार, उच्चार, आचार व ईच्छा ही कर्माची चार तोंडे या ठिकाणी सावध राहा .विचारांचे सामर्थ्य मोठे thank u Sadguru
@Fireinme170
@Fireinme170 Ай бұрын
Vitthal vitthal 💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 2 жыл бұрын
Mast great sadguru 🙏🙏💐💐👌👌
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
खूप छान सागितले सद्गुरू सर्व सागितलात ते सत्य आहे तुम्हा ला कोटी कोटी प्रणाम फूप छान
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरूराया🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय"कर्म हे ब्रम्हदेव " सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@sunita4826
@sunita4826 2 жыл бұрын
Khup sudar karma shiddhat explain by sadguru
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
चुल आणि मुल हे राष्ट्रीय दोन खांब आहेत. कामावर प्रेम करा म्हणजे तूमचे हित होईल. मी कामावर प्रेम करणार हा विचार आहे. विचार तुमच्या जीवनात बदल करतात. धन्यवाद सदगुरू 🙏🙏🙏🌹🌹
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अंनत अंनत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
@@prashantsutar9693 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 भाऊराया देव तुमच भलं करो, चांगले आरोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli koti koti vandan pranaam abhar thanks a lot❤🌹🌹🌹🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय वंदनीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 2 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great great satguru 🙏❤️🙏🌹🌹🌹🌹🌹😊
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU..🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 2 жыл бұрын
Work is Worship, ....GOD..IS THOUGHTS ....GREAT THOUGHTS, GREAT WORK 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌹🙏🌹🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪👌
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला सद्गुरू नाथा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राहूदे.🙏🙏🙏 Thank you Mauli Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai🙏
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Жыл бұрын
Karma is God.. 🙏
@deepalijamadade385
@deepalijamadade385 Жыл бұрын
Love work is the great thought shared by sadguru mauli
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Жыл бұрын
खूप छान
@dipakghuleg
@dipakghuleg Жыл бұрын
Very good knowledge is shared by sadguru 🙏🙏🙏🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
ऐका जीवनस्पर्शी जीवनविद्या जीवनाला किती महत्वाची आहे ते सद्गुरू माऊलींच्या मुखातून...
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏....
@supriyasawant4545
@supriyasawant4545 2 жыл бұрын
Jeevanvidya means giving us the knowledge of every aspects of life. Beautiful thoughts by Jeevanvidya. Thank you Sadguru 🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Vitthal,Vitthal.Pai Morng.Bless All 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 Жыл бұрын
Love Work, Bless All🎄🎄🎄🎄🎄🌻🌻🌻🌻🌻🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Thanku Satgururaya,Maimauli DadaVahini Ani Sarv Pai kutumbiya, JVM Team,Technical team ,It Team,Trustees members n All .SSBless All 🙏🙏🌷🌷
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai 🙏
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 жыл бұрын
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌👌
@sunshineedu-resource3243
@sunshineedu-resource3243 2 жыл бұрын
Very fruitful 🌹🌹
@supriyasawant4545
@supriyasawant4545 2 жыл бұрын
Love work and bless all and you will be blessed by God. How to love our work, excellently explained by Jeevanvidya. Thank you Sadguru ❤️🙏🙏🙏🙏
@kish999
@kish999 2 жыл бұрын
Amazing philosophy which is very profound!
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 2 жыл бұрын
Very good
@supriyasawant4545
@supriyasawant4545 2 жыл бұрын
True love means respecting each other's emotions, feelings, passion, thoughts. What is true love. Beautifully explained by Jeevanvidya. Great thoughts given by Sadguru. ❤️🙏🙏🙏🙏
@sameershinde306
@sameershinde306 2 жыл бұрын
Mauli bless you all vitthal vitthal 🙏🙏🌹
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 жыл бұрын
🙏🏻🌹
@sanjaybhagwat191
@sanjaybhagwat191 2 жыл бұрын
Thank you sadguru
@supriyasawant4545
@supriyasawant4545 2 жыл бұрын
We do actions in four ways - Thinking, speaking, wishing and Doing. So always think good, speak good, wish good and do good , which is in tune with Laws of Nature. Superbly explained by Jeevanvidya. Thank you Sadguru 🙏🙏🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🕉🍊🥥🍇🌹🌺🌼🥭🇮🇳🍓🌻🍎🕉🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🍎🌻🍓🇮🇳🥭🌼🌺🌹🍇🥥🍊🕉🙏
@sandeepshirke777
@sandeepshirke777 2 жыл бұрын
माऊली, साखरेहून किती तरी पट गोड आहे तुम्ही दिलेली विश्व प्रार्थना 🙏🏻 तुमची कोटी कोटी कृतज्ञता माऊली 🙏🏻
@kalpanashejul1492
@kalpanashejul1492 Жыл бұрын
🙏🙏👌👌🌹🌹👍👍
@savitabhosale7783
@savitabhosale7783 2 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@starmakerking2327
@starmakerking2327 Жыл бұрын
💐💐💐💐💐👍
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 35 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 35 МЛН