Amrutbol-710 | शत्रूबद्दल कसे चिंतन करावे ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 31,303

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@watermelonsugar123
@watermelonsugar123 2 жыл бұрын
"मनात जो विचार येतो तो जगात जातो." The power of thoughts and how to modify negative ones can only be explained by Jeevanvidya in such a simple language. Thank you Satguru. 🙏🏻
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 2 жыл бұрын
Thank you Sdg Vitthal Vitthal Deva MAU
@snehalkadam3904
@snehalkadam3904 2 жыл бұрын
Thank you so much sadguru
@revatighawre25
@revatighawre25 2 жыл бұрын
Good knowledge
@mugdhauchagaonkar9384
@mugdhauchagaonkar9384 2 жыл бұрын
Thank you Sadguru Vitthal Vitthal Deva MAU
@sunitanaik6944
@sunitanaik6944 2 жыл бұрын
खूप खूप छान प्रावचन
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
" आपल्या भानगड रुपी जीवनाचे देवगडरुपात रुपांतर करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे शुभचिंतन होय . देवा सर्वांचेच भलं कर , सर्वांचं कल्याण कर , सर्वांना उत्तम आरोग्य मिळू दे ." 🙏🙏प्रणाम सदगुरु🙏🙏
@pandurangmodad9667
@pandurangmodad9667 2 жыл бұрын
सद्गुरू खुप खुप धन्यवाद
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
आज जे लोक दुसऱ्यांचा छळ करतात उद्या त्यांच्यावर तीच पाळी येणार आहे.लोकांची निंदा ,तिरस्कार ,द्वेष ,मत्सर करणे म्हणजेच हे न चुकता परत येणार.action and reaction हा निसर्ग नियम आहे.दारू पितो त्याची reation येणार हे कळतच नसते.दारू पितात तेव्हा त्यांना रस्ता अपुरा पडतो.दारू पितो तेव्हा बर वाटते.मग पुढे अनेक प्रॉब्लेम्स येतात मग भगता कडे जातात. तो भगतच मुळात प्रॉब्लेम्स मधे असतात .माणसे अक्कलशून्य असतात.सिध्दी विनायकाने तुम्हाला बुध्दी दिली आहे त्या बुध्दीचा वापर करून जीवन सुखी कर .ते करायचे सोडून बाकीचे च करतो.निसर्गाच्या नियमांस सुसंगत जीवन जगावे.शुभ चींतावे ,शुभ इच्छावे ,शुभ करावे एवढेच करावे.जीवन एक laboratary आहे हा प्रयोग करून बघा.हे करून बघा .जमत नाही असे बोलूच नका. स्वयंपाक जमवताच ना मग हे पण जमवाच.प्रयत्न हे रत्न देवापेक्षा ही श्रेष्ठ आहे.वाळूचे कण रगडता तेल ही गळेल?? हा प्रश्न आहे.कितीही वाळू रगडली तरी तेल गळणार नाही.प्रयत्न योग्य दिशेने व्हायला पाहिजे. परमार्थात लोक चुकीचे प्रयत्न करतात.उपास,तीर्थयात्रा,व्रत वैकल्ये वगैरे करून देव मिळत नाही प्रयत्नाची दिशा अचूक योग्य असतील तर जास्त कष्ट नाही .जीवनविद्या काहीच कठिण करायला सांगत नाही . पण तुम्हाला हे आत्ता पर्यंत कुणीही सांगितलेलं नाही आत्ता पर्यंत.सुरुवातीला शुभ चिंतन,शुभ बोलणे ,शुभ करणे कठीण वाटेल.सर्वांना सुखी कर ,आनंदात ठेव असे सतत देवाजवळ मनातल्या मनात इच्छा व्यक्त करायची आहे.सर्वांना चांगले आरोग्य मिळू दे.हे मनात म्हणता म्हणता जनात साकार होईल.तुमच्या मनात विचार आला की गेल्या vibrations जगात.ज्याला उद्देशून त्या vibrations सोडता त्या त्याला जाऊन भिडतात.तुमच्या वैऱ्या बद्दल भल व्हावे ही इच्छा प्रगट करा.वैऱ्याचे भल इच्छिले तरी तो हळूहळू बदलेल . आपले जीवन निसर्गनयमानुसार जगणे ह्यालाच मानवी संस्कृती म्हणतात.ही संस्कृती आल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही.हे तुम्ही आहात तिथेच करू शकता.जीवनविद्या भानगड न सांगता देवगड सांगते.फक्त शुभ चिंतावे ,शुभ इच्छावे एवढेच केले तरी बाकी उपास , देवळा पुढे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पै माऊली एवढा सोपा परमार्थ ह्या जगात आज पर्यंत कुणी सांगितला नसेल.एवढे सोपे सोपे करुन सांगितले आहे करायला ते करून आपले आणि इतरांचे जीवन सुखी करूयात 🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐
@gourigonugade
@gourigonugade 2 ай бұрын
Very nice
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@dipaligovekar191
@dipaligovekar191 2 жыл бұрын
Tumcha shatru jari asel tari Deva yache bhale kar ase satat mhana, he changle vibration tyachya paryant pochtil aani halu halu to tumcha mitr hoil , satat manaat sarvanche bhale kar ase mhanat raha...shubh chintave, shubh ichchave, vachni shubh bolave... Very useful and unique guidance for changing pattern of mind, thank you so much Satguru
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 жыл бұрын
SBU All & Always
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 2 жыл бұрын
Thank sadguru for such great spiritual knowledge and positive thoughts 🙏🌹
@surekhadeshpande5827
@surekhadeshpande5827 2 жыл бұрын
Shubh chitave Shubh echave vachni Shubh bholave jai sadhagru jai jeevan vidhya
@sanjaymane1716
@sanjaymane1716 2 жыл бұрын
💐🙏जे मनात म्हणाल ते जनात जाईल देवा सर्वाच भलं कर,देवा सर्वाच कल्याण कर, 💐🙏देवा सर्वांची भरभराट होऊ देत 🙏💐 God bless you all
@shubhangipanchal5384
@shubhangipanchal5384 2 жыл бұрын
Shubh iccha shubh chintan mhanjech parameshwarache pujan 🙏🙏🌹🌹thank you Mauli🙏🙏🌹🌹
@bhagyaladwa9783
@bhagyaladwa9783 2 жыл бұрын
Divine knowledge.... Explained by sadguru.... Thank you so much sadguru....🙏🙏🙏
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 жыл бұрын
शुभचिंतन काय करायचं कसं करायचं कधी करायचं हा प्रयोग आपल्या जीवनात केला तर सुखच अनुभवाला येईल अप्रतिम मार्गदर्शन
@jyotibhapkar8364
@jyotibhapkar8364 2 жыл бұрын
शुभ चिंतावे,शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे....शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे......Thank you sadguru mauli....💐
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न देवापेक्षा ही श्रेष्ठ आहे हे ठामपणे सांगणारे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै.अखंड कृतज्ञता माऊली
@dewangpalav4469
@dewangpalav4469 2 жыл бұрын
One of the path breaking principles by jeevanvidya, which tells you to think well about your enemies too, to make them conducive towards you. Thank you!
@rupalikhade2349
@rupalikhade2349 2 жыл бұрын
योग्य दिशेने प्रयत्न करण्यात आले शहाणपण आहे
@chitraphatak7659
@chitraphatak7659 2 жыл бұрын
Always forgive your enemies; nothing annoys them so much. - Great words satguru
@aksharascorner.6916
@aksharascorner.6916 2 жыл бұрын
Thank you so much sadguru Raya khup Chan margdarshan
@kishortandel9116
@kishortandel9116 2 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न देवा पेक्षा श्रेष्ठ म्हणून देवा सकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे असे सद्गुरू पै माऊली सांगतात 🙏🌷
@deepadhuri3380
@deepadhuri3380 2 жыл бұрын
चेंडू भिंतीवर मारला तर तो परत आपल्या दिशेने येतो त्या प्रमाणे दुसऱ्याला आपण दिलेले सूख किंवा दु:ख आपल्याकडे बूमरँग होउन सहस्त्र पटीने परत येते हा निसर्गाचा अटळ नियम आहे. हा निसर्ग नियम सांगणारे एकमेव सदगुरु सदगुरु श्री .वामनराव पै त्यांना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏
@dattakelaskar6166
@dattakelaskar6166 2 жыл бұрын
"मानवी संस्कृती" निसर्गाच्या नियमांशी सुसंगत असं जीवन आपण जगणे म्हणजे "संस्कृती" यालाच मानवी संस्कृती असे म्हणतात.
@suchitrawalvekar3434
@suchitrawalvekar3434 2 жыл бұрын
Thanku so much maule
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
आपण दुसऱ्यांशी जसे वागतो , भविष्यात तसे जीवन आपल्याला जगावे लागेल ; हे कळण्यासाठी प्रत्येकाला जीवन विद्येचे ज्ञान मिळाले पाहिजे हि सदिच्छा.
@laxmimunj2127
@laxmimunj2127 2 жыл бұрын
माणसाने निसर्गाच्या नियंमाना धरुन जीवन जगले पाहीजेत
@seemadalvi6959
@seemadalvi6959 2 жыл бұрын
अमृतबोल बघा,सुखी आयुष्य जगा
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
@poojalandge226
@poojalandge226 2 жыл бұрын
खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊली सांगतात.विठठल विठठल 🙏
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
Great sadguru teaching spiritual wisdom Thank you
@SanjayPatil-zs1de
@SanjayPatil-zs1de 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन खूप धन्यवाद सद्गुरू नाथा 👌👍🙏🌹
@ruchishinde6314
@ruchishinde6314 2 жыл бұрын
प्रपंच जनात परमार्थ मनात करायचा असतो , जय सद्गुरू जय जीवनविदया कोटी कोटी धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 2 жыл бұрын
परमेश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे. हि बुद्धी वापरून निसर्गाशी सुसंगत असे जिवन जगावे. हे कसे करावे तर सदगुरू सांगतात कि शुभ विचार करावे, शुभ बोलावे. खुप छान सांगत आहे सदगुरू. नक्की ऐकावे असे प्रवचन.
@CookingHacksAndArt
@CookingHacksAndArt 2 жыл бұрын
As you think, so you become. Learn wisdom with JeevanVidya style and and experience miracles in your Life.
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
आपला कोण दुश्मन असेल तर त्याचं बद्दल देवा याच भलं कर असे सांगणे हे फक्त माऊली खूपच छान सांगितलं
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
शुभ बोलावे, शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे... खुपच छान मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.....🙏🙏🙏
@shraddhapawaskar6726
@shraddhapawaskar6726 2 жыл бұрын
Thanku sadhguru 🙏🙏
@jtparab
@jtparab 2 жыл бұрын
जीवनविद्या जे सांगते ते मुळाला हात घालणारे प्रयत्न आहेत....प्रयत्न हे योग्य दिशेने झाले पाहिजेत शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे हे सर्वात महत्वाचे❤️🙏🏻❤️🙏🏻
@snehalmane3233
@snehalmane3233 2 жыл бұрын
God bless you all जे मनात आहे ते जनात जाईल,💐💐🙏🙏
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 жыл бұрын
निसर्गाच्या नियमांशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे संस्कृती.
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 2 жыл бұрын
Peaceful life साठी माणसाने निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगले पाहीजे - very good thought - Thank you Sadguru! 🙏
@vaishalisalgaonkar2558
@vaishalisalgaonkar2558 2 жыл бұрын
शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणे व शुभ करणे याने जीवनाचे सोने करू .🙏🙏 Thank you 🙏🙏
@dakshshilasatvilkar2831
@dakshshilasatvilkar2831 2 жыл бұрын
शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलने, शुभ करन म्हणजे निसर्ग नियमांना सूसंगत जीवन जगणे. खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏
@sanskrutibandal7the457
@sanskrutibandal7the457 2 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू कोटी कोटी वंदन
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 жыл бұрын
शुभ चिंतावे शुभ इच्छावे शुभ कर्मांचा सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने विठ्ठल विठ्ठल देवा जय सदगुरू जय जीवन विद्या
@rajshreetarde8358
@rajshreetarde8358 2 жыл бұрын
शुभ चिंतावे शुभ ईच्छा वे हयाच किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आले
@nandabangar380
@nandabangar380 2 жыл бұрын
From bottom of my heart Thank You So Much 🙏🙏
@ourgamingchannel1243
@ourgamingchannel1243 2 жыл бұрын
Subha chitan shubh ichhya God Bless All Thanku kup sundar Margdarshan 🙏🙏🙏
@saritachavan707
@saritachavan707 2 жыл бұрын
Thnku Sadguru🙏Thnku Dada🙏Thnku JVM🙏
@shamikshatambe7172
@shamikshatambe7172 2 жыл бұрын
Thank you Mauli apritam
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन गूड practical thinks
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you satguru thank you
@vandanavishwasrao7759
@vandanavishwasrao7759 2 жыл бұрын
Thank you Sathuru.Great philosophy.
@vandanavishwasrao7759
@vandanavishwasrao7759 2 жыл бұрын
Satguru explained Manavi Sanskruti so well. "Shubha chintave.....
@kalpanarane9097
@kalpanarane9097 2 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न हे देवापेक्षा ही श्रेष्ठ आहे. त्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे. खूप सुंदर मार्गदर्शन. 🙏🌷जय सद्गुरू 🌷🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद माऊली.अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏
@akhileshjoshi9934
@akhileshjoshi9934 2 жыл бұрын
योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत
@funtimewithaaron370
@funtimewithaaron370 2 жыл бұрын
Thank you for guiding us correctly and accurately. Win over relationship.
@yallappagenuche8483
@yallappagenuche8483 2 жыл бұрын
निसर्ग नियमानुसार जीवन जगल पाहिजे. म्हणजे शुभ चिंतन शुभ इच्छा अन शूभ करणं होय. त्यासाठी विश्व प्रार्थना करणं.
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 2 жыл бұрын
you are the आर्टिटेक्ट of your destiny
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@AAryanGawde-jg6cl
@AAryanGawde-jg6cl 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙇 निसर्गनियमांशी सुसंगत जीवन जगणे
@namitamadkaikar3323
@namitamadkaikar3323 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल,सर्वांना 🙏🙏सतगुरू माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏अप्रतिम विषय सतगुरू समजाऊन सांगतात. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे.हे आपण सतत करने हा महत्वाचा, सिद्धांन्त. Great.... सतगुरू great जीवन विद्या 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
@sachinbajare3213
@sachinbajare3213 2 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न देवापेक्षाहि श्रेष्ठ आहे ,म्हनुण प्रयत्न हे रत्न देवापेक्षाहि श्रेष्ठ आहे . Khup sundar margadarshan Thank you satguru muli
@madhaviangne225
@madhaviangne225 2 жыл бұрын
Daru pitana maja vatate , bar vatat..pan tyachi reaction yenar aahe, parat tuzyavar ulatnar...he to visarato....mhnun karm karatana savadh.. thanku so much satguru..gr8 margdarshan.. 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👏👏👏👏👏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 жыл бұрын
जसा विचार तसे जीवन
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
आपल्याला निसर्गाच्या नियमांशी सुसंगत जीवन जगायचं. शुभ चिंता वे.शुभ इच्छा वे.वचनी शुभ बोलावे.
@karunaimbrampurkar3839
@karunaimbrampurkar3839 2 жыл бұрын
प्रपंच व परमार्थ यात प्रयत्नांची दिशा योग्य व अचूक असेल तर यश नक्कीच मिळते.
@varshavinarkar2046
@varshavinarkar2046 2 жыл бұрын
Real knowledge how to responding to every person even enemy . Thank you sadguru
@girishsukale6392
@girishsukale6392 2 жыл бұрын
Action & reaction are equal and opposite. कर्माचे फळ कर्मातच आहे. आपले विचार खूप आवडले ... धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@kalpanarane9097
@kalpanarane9097 2 жыл бұрын
प्रयत्न हेच देवापेक्षा श्रेष्ठ आहे खूप छान मार्गदर्शन 🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@nandinishinde9889
@nandinishinde9889 2 жыл бұрын
Thank u satguru so much for giving us great spiritual knowledge. Jai Satguru, Jai Jeevanvidya.
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
हे जग सुखी व्हावे हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे पुढे जावे
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 жыл бұрын
🙏🏼विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
उत्कृष्ट मार्गदर्शन... जीवन जगताना अत्यंत गरजेचे....धन्यवाद....
@pratibhachavan4524
@pratibhachavan4524 2 жыл бұрын
Action and reaction is multiplied and magnified
@ratnakardalvi1851
@ratnakardalvi1851 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन Thanku sadguru
@9326564663
@9326564663 2 жыл бұрын
"O God, Bless all with Health & wealth, Bless all with money & harmony, O God bless all with peace & bliss, Bless all with wisdom & your devotion."
@shridharerande1321
@shridharerande1321 2 жыл бұрын
शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे - खूप छान सांगितले. जीवन सुखी होण्यासाठी अतिशय महत्वाचे..
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 2 жыл бұрын
Thank u Sadguru अनमोल मार्गदर्शन
@minakshiozerkar8132
@minakshiozerkar8132 2 жыл бұрын
सदगुरुंचा अलौकिक सिध्दांत, प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ, 💐🙏💐
@shrutikadalvi814
@shrutikadalvi814 2 жыл бұрын
खूपच सुंदर विचार Thanks Satguru Thank you JVM
@nitinparadkar9718
@nitinparadkar9718 2 жыл бұрын
Action and reaction are equal and opposite, and multiplied magnified Great 🙏🙏
@archananivalkar1307
@archananivalkar1307 2 жыл бұрын
विचार उच्यार आणि आचार ह्यांच्यामुळे माणसाच जिवन घडत असत किंवाबिघडत असत.
@prasadkadam8027
@prasadkadam8027 2 жыл бұрын
Best channel to learn true spirituality & it's application in day to day life
@vaishalibulbule857
@vaishalibulbule857 2 жыл бұрын
Thanks a lot to Sadguru
@aratisali6320
@aratisali6320 2 жыл бұрын
Best idea to convert enemy into friends... Take care of your thoughts
@aapla_vikas
@aapla_vikas 2 жыл бұрын
निसर्गनियमांना अनुसरून जगा म्हणजे आयुष्यात आनंदी आनंद.आता प्रश्न पडणार कसं? त्यासाठी फक्त ही चारोळी लक्षात ठेवा, "शुभ चिंतावे,शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे,शुभ कर्माच्या समर्थ्याने सोने करावे जीवनाचे." just amazing practical Spirituality
@nishanevse4572
@nishanevse4572 2 жыл бұрын
Positive thinking always great Sadgururaya🙏🙏🙏🙏
@veerta_knot_0939
@veerta_knot_0939 2 жыл бұрын
Positive thinking allways great Satgururaya 🙏🙏🙏🙏🙏
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 2 жыл бұрын
तुम्ही जे कराल ते तुमच्याकडे परत येणार तुमच्या शरीराकडून जे कराल ते तुमच्याकडे परत येणार हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही बॉल फेकला की लगेच तो भिंतीवर आपटून परत तुमच्याकडे येतो भगत काहीही करू शकत नाही चांगल्या कर्माचे फळ चांगलेच जे कराल ते तुमच्याकडे सहस्त्र पटीने बुमर्यांग होऊन परत येणार हा निसर्गाचा नियम आहे खुप खुप धन्यवाद सद्गुरू तुमच भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि तुमची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🥀🥀
@alpanakaklij
@alpanakaklij 2 жыл бұрын
*"As u sow so u reap"* Life is a rebound shot/boomerang because reaction is decided as per ur action (*law of karma*)
@artiwaykar1486
@artiwaykar1486 2 жыл бұрын
Sampurn Pai familyla koti koti pranam
@vilasinikulkarni2221
@vilasinikulkarni2221 2 жыл бұрын
Thanks Sadguru for spiritual and practical knowledge.
@bansidharrane4492
@bansidharrane4492 2 жыл бұрын
तुमचे नशीब हे तुमच्याच कर्माची Reaction असते. कर्माचे फळ कर्मातच असते, त्यामुळे quick results च्या मागे लागू नका हा सिद्धांत फार आवडला आणि मनाला पटला! धन्यवाद! जीवन हे laboratory आहे, खूप छान!
@aakankshapednekar8286
@aakankshapednekar8286 2 жыл бұрын
"Our Great Sadguru give us pure and useful knowledge...."🙏💐So Thank you so much Sadguru😇 Sadguru bless all❤🙏🙏👍👍💐💐💐
@jyotsnaradye5266
@jyotsnaradye5266 2 жыл бұрын
Thanku so mach अतिशय सुंदर🙏🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 2 жыл бұрын
Great philosophy, which tells us easiest way how enemy becomes friends.. thank you so much Satguru 🙏🙏🙏
@rupalipatil8853
@rupalipatil8853 2 жыл бұрын
शत्रुबद्दल शुभचिंतन करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तो उपयुक्त होतो. खूप धन्यवाद सद्गुरू खूपच मस्त सांगितलंत. 🙏🏻🌹💐
@sarthakpatil6405
@sarthakpatil6405 2 жыл бұрын
Nice thoughts given by beloved Sadguru. We should follow this techniques to make our life easier🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏💐💐💐💐💐💐
@DARSHANPHATAK
@DARSHANPHATAK 2 жыл бұрын
हर व्यक्ति परिवार मूलक स्वराज्य व्यवस्था में भागीदारी करने के लिये इच्छुक है,उत्साहित है। इसी के साथ बैरविहीन, सामरस्यता पूर्ण ‘परिवार मानव’ के रूप में जीने देकर, जीना चाहता है। यह मानव सहज स्वतंत्रता और स्वराज्य का उद्गार रूप में सर्वेक्षित है। इसे सफल बनाने के लिये अनुभवमूलक विधि से समीचीन है। इसके विपरीत शक्ति केन्द्रित शासन-संविधान जिसकी मानसिकता यथास्थिति की अपेक्षा गलती और अपराध के लिये दण्ड विधान, पड़ोसी देश और धर्म को अपना विरोधी और #शत्रू होना मानते हुए इसका प्रचार पूर्वक प्रतिबद्धताओं को अर्थात् गलत मान्यताओं को हर प्रकार से मनवाना, मानने के लिये मत देना, यह समूल भ्रम पाया गया|
@runalinaik8229
@runalinaik8229 2 жыл бұрын
Think good, wish good, speak good and do good! Khupach sundar margadarshan. Thankyou Satguru🌸🙏
@nehaghag9995
@nehaghag9995 2 жыл бұрын
Action and reaction are equal and Opposite . Thanks Satguru 🙏🙏
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 2 жыл бұрын
scientific and प्रॅक्टिकल knowledge.
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 2 жыл бұрын
while taking while thinking be very alert because u will certainly get reaction of it.thank u Satguru for this minute knowledge
@vishakhasarvankar8847
@vishakhasarvankar8847 2 жыл бұрын
Thank you Sadguru अतिशय सुंदर मार्गदर्शन. Practical knowledge
@shwetabordekar6285
@shwetabordekar6285 2 жыл бұрын
जीवन विद्या great
@ajitaanerao
@ajitaanerao 2 жыл бұрын
Today's guidance tells the way to happiness. Thanks to your guidance, our day started positively. Thank you very much.
@sunitajadhav2106
@sunitajadhav2106 2 жыл бұрын
शुभ चिंतननाचे महत्व अतिशय सुंदर समजावुन सांगत आहेत Mauli. Thanku so much.
@ushamahajan6848
@ushamahajan6848 2 жыл бұрын
Thank you so much Satguru for telling us that we must try in the right way, otherwise the efforts will be of no use. Prayatne valuche kan ragadita telahi gale?It is a question telling to put efforts in a right direction.So great,so nice of you.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 108 М.
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,8 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Jeevanvidya Mission Song : Tu Tunhi Jagacha swami tu Satguru Antaryami
3:24
Shruti Sarmalkar An Artist Official
Рет қаралды 8 М.
जीवनाची दशा आणि दिशा कशी बदलावी? | life changing motivational speech | Haripath | Namdev Shastri
30:24
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,8 МЛН