No video

Amrutbol | Part 5 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)

  Рет қаралды 16,806

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Amrutbol | Part 5 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)
मानवी शरीर हे मानव प्राण्याला मिळालेले एक उत्कृष्ठ वरदान आहे.पंचमहाभूते,पंचप्राण,पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिये, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती इत्यादी देणग्यांनी युक्त असे हे मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्ष निसर्ग देवतेचा एक चमत्कार आहे.
इतर सर्व प्राण्यांची शरीरे जमीनीला समांतर असतात तर मानवी शरीर हे एकच शरीर असे आहे की ते जमिनीला सरळ उभे (perpendicular)असते. मानवी शरीराद्वारे मानवप्राण्याला ज्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत, त्याचा योग्य तो उपयोग केल्याने माणूस थेट परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो. परंतू या देणग्यांचा दुरूपयोग केल्यास तो अत्यंत हीन पशुच्या पातळीपर्यंत अध:पतीत होऊ शकतो.
Human Body is Divine Computer, Miracle Taperecorder, Natural, Systematise order and a self-regulatory divine bank
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 131
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा माई 🙏🙏, 💐🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Жыл бұрын
Khup important margdarshan 🙏🙏🙏🙏🙏🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
सुख पर्वता एवढे ,दुःख जवा एवढे हे करणे म्हणजे परमार्थ 🙏🙏 खूप क्रांतिकारी सिद्धांत पै गुरूंनी मांडलेला आहे. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
Love work, bless all and you will be blessed by God...🙏🙏🙏🙇🙇🙇
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@SwapneelParadkar
@SwapneelParadkar 4 жыл бұрын
जबरदस्त प्रवचन आणी परखड विवेचन
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
हे जग सत्यम शिवम सुंदरम आहे.शरीर साक्षात परमेश्वर आहे.शुभ चिंतन केले शुभ इच्छा केली ,शुभ बोलला,शुभ कर्मे केली की त्यावेळी हे शरीर परमेश्वर आणि ह्या उलट केले की तेच शरीर सैतान .आपणच ठरवायचे आहे परमेश्वर व्हायचे की सैतान .
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Жыл бұрын
शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती हि संकल्पना खूप खूप आवडली..
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏👌
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
जीवनविद्या सांगते,सर्व उपाधी माजी व्यक्त ,पंच महाभूते निश्चित ते तत्व जीवनविद्या स्वीकारती. पंच महाभूते जेव्हा एकत्र होतात,धरून ठेवतात तेव्हा शरीर निर्माण होतात. हेच तत्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरून एकमेकांना धरून राहिले पाहिजे असे पै सद्गुरु सांगतात.🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@rajanishinde9975
@rajanishinde9975 4 жыл бұрын
Vittal Vitthal Jay sadguru Jay jivanvidhya. 🌹🌹🌹🌹🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
Love work and bless all.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Human body is priceless!!!
@amitjoshi3535
@amitjoshi3535 4 жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर.. 🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
चैतन्य सगळीकडे भरले आहे सर्व परणीमातरात आहे
@dattamisal4330
@dattamisal4330 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांची भरभराट होऊ दे❤❤❤
@anitapilane8556
@anitapilane8556 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू प्रवचन
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
संगीत जीवनविद्या जमण्यासाठी एकमेकांना धरून राहिला तरच उत्तम रीतीने जमते. कुटुंबातील सर्व लोक एकमेकांना धरून राहिला तरच प्रगती होते.हे शरीर म्हणजे पंच महादेव आहे.ह्याची पूजा करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे.चांगले संस्कार करणे.आपल्या वाट्याला आलेले काम लव्ह वर्क करणे. ते कोणतेही असू दे ते करताना विश्व प्रार्थना बोलत करूया.ही विश्व प्रार्थना आवडीने गोडीने म्हणत म्हणत आपण त्या विश्वंभरा पर्यंत कशी पोचू ते कळणार नाही. हया शरीराचे महत्व आपल्याला कळले तरच आपली खरोखर प्रगती होईल. शुभ चिंतावे,शुभ इच्छावे,वचनी शुभ बोलावे,शुभ कर्माच्या साहाय्याने सोने करावे जीवनाचे.🙏🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल,
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swatishinde1037
@swatishinde1037 5 ай бұрын
Khup sundar maragdarshan Sadguru mauli thanku so much Vitthal Vitthal jay Sadguru jay Jivan Vidya 👌👌🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
life changing thoughts...
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जगामध्ये शरीराला अत्यंत हिन समजले आहे
@shitalparte6715
@shitalparte6715 Жыл бұрын
जीवाला देव करण्यासाठी साधना करावी लागते, त्यासाठी शुभ बोलावे शुभचिंतावे शुभ ईच्छावे शुभ करावे... 🙏🙏🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेशवरन
@swatimalpekar9043
@swatimalpekar9043 3 жыл бұрын
Vitthal vitthal🙏🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Human body is precious....
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 3 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहे. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@deepakkumarkadam9510
@deepakkumarkadam9510 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल अप्रतिम मार्गदर्शन
@roshanraut8011
@roshanraut8011 4 жыл бұрын
विट्ठल विट्ठल
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शरीर हे वाक्यात परमेश्वर आहे आणि सैतान सुध्दा
@shrutisatawase9585
@shrutisatawase9585 4 жыл бұрын
सद्गुरू तुम्ही खूप खूप महान आहात... आम्हाला असे सद्गुरू मिळाले हे आमचे सौभाग्य... इतका सखोल अभ्यास आणि आम्हाला कळावे, वळावे, रुजवावे यासाठी तुमचा प्रयत्न, सोप्यात सोपे करून सांगितले ..जीवनविद्येचा खरा अर्थ सांगितला.....
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 3 жыл бұрын
Thank you Satguru :)
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुध्दा.हा परमेश्वर कसा प्राप्त करून घ्यायचा हे पै माऊली सांगत आहेत 🙏🙏
@archananivalkar1307
@archananivalkar1307 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Жыл бұрын
जग नष्ट करायला निघाले ते दैत्य आहेत आणि जे जग सुखी करायला निघाले ते देव आहेत.देव होण्यासाठी साधना करावी लागते.आणि ती साधना म्हणजे शुभ चिंतन करणे,शुभ इच्छा करणे,शुभ बोलणे.अप्रतिम प्रवचन आहे. अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🌹🌹
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
Jai
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शरीर म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर आहे
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
संगीत जीवनविद्या🙏 ग्रंथ दिंडी🙏 पंचमहादेव 🙏 पृथ्वी🌹 आप 🌹तेज 🌹वायू 🌹आकाश🌹 विश्वप्रार्थना🌹 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे thank u Satguru Mauli मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏🌹🌹🌹
@siddhiparkar2266
@siddhiparkar2266 2 жыл бұрын
Very nice pravachan 🙏🙏👌👌💐🌹
@niwaspatil5923
@niwaspatil5923 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. जीवनविद्या टीमचे खूप खूप आभार.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा सांगून शरीराच्या ठिकाणी दोन्ही आहेत देव आणी दैत्य आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
हे भेटे भुतं जाणेही भगवंत आहे
@ratnabolke5375
@ratnabolke5375 4 жыл бұрын
Vithal vithal
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
संत वागमायात अवघे शरीर ब्रह्म रूप आहे
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
शुभ चिंतन शुभ इच्छा शुभ बोलणे आणि शुभ करणे हे करायला एक पे चां देखील खर्च नाही Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
@shraddhaghongade316
@shraddhaghongade316 2 жыл бұрын
Thank you sadguru and jivanvidya
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Excellent
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर आहे शरीर आहे तर सर्व काही आहे अप्रतिम सुंदर असे मार्गदर्शन थॅन्क्स सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना चांगले आरोग्य लाभु दे🙏🙏🙏🙏❤️🌹
@poojaparab9461
@poojaparab9461 Жыл бұрын
Kase aabhar manavet Sadgurunche, he divynyan balbodhpane aamchya gali utravtat, tumhich aamche taranhar aahat maybapa👃💐👃💐👃💐👃💐👃
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Thank you
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
#Human body is divine computer
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
या जगामध्ये भरपूर पक्ष आहेत परूतू एकमेकांना धरून रहा
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
आपले शरीरात जाणीव आहे तीला जसे सवसकार होतात त्याप्रमाणे वागतात
@shirishdeshpande2351
@shirishdeshpande2351 Жыл бұрын
सुखी जीवन जगण्यासाठी सत्कारमाला पर्याय नाही , कडुलिंबाचे झाड लावून आंब्याची वाट पाहणे होते असे उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू श्री वामन राव पै सांगितले आहे. Thanks Satguru
@manishapatil828
@manishapatil828 4 жыл бұрын
खुप छान
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरूंचे शतश: विशेष आभार🙏🙏🙏 दादा वहिनी आणिJVM team चे विशेष आभार🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
शरीराचे महत्व खूप सुंदर प्रवचन ,धन्यवाद देवा खूप खूप आभार सद्गुरू
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जेव्हा मनुष्य हा सैतान होऊन दगा खून करतात
@dipalidawre873
@dipalidawre873 4 жыл бұрын
Thank u sadguru
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
मानवी जीवनात जो गोंधळ झालेला दिसतो ,त्याला कारण सर्वांचे "अधिष्ठान असलेल्या परमेश्वराबद्दलचे ' झालेले अज्ञानाधिष्ठित संस्कार'.Thanks.
@mohanphadke5492
@mohanphadke5492 4 жыл бұрын
Dhanyawad Sadguru Dhanyawad Jeevan Vidya
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 3 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे मार्गदर्शन जगद्गुरू पै महाराज
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
🙏
@kundanarkhede874
@kundanarkhede874 4 жыл бұрын
Viththal Viththal.
@deepakkumarkadam9510
@deepakkumarkadam9510 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल God Bless You
@bapusopatil7927
@bapusopatil7927 Жыл бұрын
खरा परमार्थ कशात आहे हे सांगणारे अप्रतिम प्रवचन1
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Human body is nothing but #God
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
शरीर एका बाजूने परमेश्वर आहे आणि एका बाजूने shaitan पण आहे.शरीराच्या ठिकाणी देव पण आहे आणि दैत्य पण आहे.पण आपण कोणता दीप प्रज्वलित करायचा हे त्याच्या कर्मवीर अवलंबून आहे.म्हणून कर्म करताना सावध Thank you satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@hemamajgaonkar3166
@hemamajgaonkar3166 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल मालाड (प)
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* "पंचमहादेव शरीराच्या आधारे जे एकमेकांना धरून आहेत ती धारणा मानवाला दिव्य संकेत आहे तो मानवाने स्वीकारावा " आणि प्रगती साधावी ,जग सुखी करण्याची ही दिशा आहे ती जीवनविद्या देते . Thanks to jeevanvidya.
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 4 жыл бұрын
नामये सचिव चेंबूर शाखा सुंदर मार्गदर्शन
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्या जे ज्ञान देते , "ते अधिष्ठान प्रतिष्ठान आणि अनुष्ठान ह्यांचे जीवनातील स्थान पटवून सांगते,ते लक्षपूर्वक लक्षात घेतल्यास जीवनात सार्थकता प्राप्त होईल. Thanks sadguru.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
चैतन्य आहे हे तरकने सांगतात
@navnathkarande2430
@navnathkarande2430 4 жыл бұрын
Jay sadguru
@bhaskarshejal750
@bhaskarshejal750 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
🙏🙏🙏
@mangaltakale2162
@mangaltakale2162 4 жыл бұрын
Thank you so much JV M team....
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏.......
@vandanathorat8898
@vandanathorat8898 4 жыл бұрын
Jay sadguru,,,,🙏🙏
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 4 жыл бұрын
विश्व,देश,राज्य,शहर,गावं, समाज,राजकीय पक्ष,संस्था,जीवनविद्या मिशन मधील नामधरकांना इ सर्वांसाठी संसार,परमार्थ च्या अंगाने अतिशय उपयुक्त,मार्गदर्शक,mile stone असं आजचं मार्गदर्शन
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
संता अधिकार आहे चैतन्य ससविकार करतात
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
चैतन्य डोळ्याला दिसत नाहीत शरीर हे दिसते त्याठिकाणी पाच देव
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 жыл бұрын
GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI,THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI BLESS ALL
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शरीराला चांगल्या सवयी लावा म्हणजे योगा करा ,व्यायाम करा ,चांगला आहार द्या चांगला विहार द्या म्हणजे शरी हे निरोगी होईल
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
तो योगी सोतुषट आहे
@kokilapatil3880
@kokilapatil3880 3 жыл бұрын
Vitthal vitthal
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Nice
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
संगीत जीवन विद्या ही धरून रहीले तर स्वर एक आहे ,ताल एक आहे तरच यशस्वी जीवन विद्या
@nandinirawool4350
@nandinirawool4350 4 жыл бұрын
🌺vithal vithal deva🙏😊
@komalshirsat8298
@komalshirsat8298 4 жыл бұрын
Vitthal vitthal,,🙏🙏🙏
@jayesh4899
@jayesh4899 4 жыл бұрын
Vithal- vithal
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 43 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН