No video

Amrutbol | Part 2 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)

  Рет қаралды 26,562

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

संसार दुःखमूळ, चोहीकडे इंगळ |
विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ |
वरील अभंगाप्रमाणे अनेकांची संसार म्हणजे वाईट आहे, शरीर नश्वर आहे, अशी गैरसमजूत असते. परंतु परमार्थ करण्यासाठी संसार सोडून कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, "शरीर साक्षात परमेश्वर आहे. आणि या सुंदर शरीराच्या अधिष्ठानावर आपण सुखाचा संसार करून परमार्थ सहज साध्य करू शकतो." पण हे नेमके कसे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya...) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. His weekly lecture is being telecast on Indian television channel for over last decade and a half. A daily program on radio broadcasting his Thoughts For a Better Life has created a record in ‘All India Radio’s Asmita Channel’ for a continuous run of 4000+ days (more than 10 years). He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 136
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Жыл бұрын
माऊली तुम्हाला ञिवार वंदन.खुप सुंदर प्रबोधन.धन्यवाद माऊली.
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
ज्ञान हाच देव म्हणूनच सद्गुरु सांगतात तुम्ही ज्ञानी व्हा तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुतदिवान व्हा
@manmhada4884
@manmhada4884 Жыл бұрын
खूप खूप कृतज्ञता सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@seemabhanavse141
@seemabhanavse141 2 жыл бұрын
Life force is God 🙏🙏🙏
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Жыл бұрын
सद्गुरुराया तुमच्यामुळे आम्ही सुखी झालो🙏🙏🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏
@shakuntaladhole4306
@shakuntaladhole4306 Жыл бұрын
Very good knowledge for God, 🙏🙏👌👌👍👍
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
जग 🙏जीवन 🙏शरीर 🙏सत्यम शिवम सुंदरम🌹🌹🌹🙏🙏🙏
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 3 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहे. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
ज्ञानाची उपासना म्हणजे देवाची उपासना . Great philosophy 👍👍 Great Jeevanvidya 👍👍 Great Satguru mauli 🙏🙏
@vatsala8033
@vatsala8033 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏 देवा विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
भुतं मात्र हे परमेश्वर आहै प्रत्येकाचे हृदायात परमेश्वर आहे
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
Apratim Apratim Apratim ज्ञानाची उपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@rachanametre303
@rachanametre303 Жыл бұрын
Divya prabodhan. Thank you Satguru. Satguru bless all 🙏🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन लाभले थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌💐
@gangaitankar9245
@gangaitankar9245 Жыл бұрын
सद्गुरू ने परमेश्वर खूप सुंदर कसा आहे हे अति उत्तम प्रकारे सांगितले सद्गुरूपै माऊली खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻🌹🌹
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 ай бұрын
Vithal Vithal Sarvana Thanku Mauli Dada 🙏❤️♥️
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️❤️❤️
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@user-cn8hp3ur2m
@user-cn8hp3ur2m 4 ай бұрын
Jiee sadguru jiee jeevan viddya
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🙏🙏💐🌺🌺🌺
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 3 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@manishakudake5832
@manishakudake5832 Жыл бұрын
Great Satguru🌹 great Jeevan Vidya 🌹 thank you 👏👏 vitthal vitthal 🙏🙏🙏
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
परमेश्वर सर्व ठिकाणी , सर्वात आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर हे जीवनाचे अधिष्ठान आहे ,शरीर हे परतीषठाण आहे
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवन विदया
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Жыл бұрын
परमेश्वर हे अधिष्ठान शरीर हे प्रतिष्ठान आणि जीवन जगणं हे अनुष्ठान आहे खूप सुंदर मार्गदर्शन thank u sadguru 🌹🙏🙏💯
@sangitaanpat1935
@sangitaanpat1935 Жыл бұрын
Satguru maharaj paynath ki jai 🙏🙏🌹🌹❤️👍
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृ तुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी प्रवचनकार टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
खुप छान सुंदर विषय आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@vinodsakharkar7616
@vinodsakharkar7616 Жыл бұрын
Thank you सद्गुरूराया
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
परमेश्वर आहे आणि तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करायला पाहिजे तो स्थूल रुपात आहे तो. सूक्ष्म रूपांत आहे आणि शरीर रूपाने तो सर्वांच्या हृदयात आहे.ईश्वर सर्व भूतानाम असे म्हटले आहे thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जे जे दिसत आहे तेथे परमेश्वर आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर अधिषठाण आहे तो नाही तर काही नाही
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 13 күн бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 13 күн бұрын
Thank you so much Sadguru 💓
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
शरीर म्हणजे आत्म्याचा पिंजरा, देवाच्या आड येणारा धोंडा, आणि जन्माला येणे म्हणजे पाप, आणि जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष असे मुर्खासारखे विचार, गैर समज लोकांचे आहेत. माऊली सांगतात शरीर साक्षात परमेश्वर . संसार, बायका मुले, जीवन, जग, शरीर वाईट नाहीं तर ते सत्यम शिवम सुंदरम आहे. संसार युक्तीने कौशल्याने केला की तो परमार्थ. संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा. परमेश्वर सर्वाचे अधिष्ठान आहे. शरीर हे प्रतिष्ठान आणि जीवन अनुष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे ते आहे म्हणून सर्व आहे, ते नाही तर काही नाही. फक्त अज्ञान वाईट असते. जिथे अज्ञान तिथे दुःख संकट अरिष्ट, अनिष्ट आहे . परमेश्र्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही.
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Buddicha vibhava anya Bahia duja khup sunder margadarshan thank you Satguru🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@milindpatil2870
@milindpatil2870 Жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli 🙏🌹🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 4 жыл бұрын
Great Sadguru 🙏 Great Jeevanvidya 🙏 🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देव आहे हे 200% खरे आहे. एका बीजापोटी तरुवर कोटी. एक परमेश्वर शक्ती,अनंत रूपाने प्रगट झाली. Excellent philosophy 👍👍 Thank you Satguru Shri Wamanrao pai mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@funtimewithaaron370
@funtimewithaaron370 2 жыл бұрын
Human body is God's Incarnate... beautifully explained
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शरीर शक्षात परमेश्वर आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जेथे अज्ञान आहे तेथे प्रगती आहे
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 7 ай бұрын
Vithal vithal deva
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
अनंत रुपे अनंत वेशे आहे सर्व ठिकाणी आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
संसार हा कोसळल्याने म्हणजे परमार्थ आहे
@vilaspatil8509
@vilaspatil8509 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय जीवन विद्या जय सद्गुरू
@deepalikashid7495
@deepalikashid7495 3 жыл бұрын
Sharir sakshat parmeshwar
@archanapawar2416
@archanapawar2416 Жыл бұрын
Excellent guidance 👌👌🙏🙏🌹
@eminentrevan3153
@eminentrevan3153 2 жыл бұрын
Thank you 🙇 🙏Sadguru🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
ईश्वर हा सुथल आहे सुषमाआहे
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Power of thoughts...
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल शुभ सकाळ धन्यवाद सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद
@vaishalikulkarni2474
@vaishalikulkarni2474 4 жыл бұрын
Vithhal vithhal .. sadguru raya sarvnche bhale kara
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
चैतन्य शक्ती आहे हे लाईफ आहे त्याचा देव आहे
@vijupawar1360
@vijupawar1360 4 жыл бұрын
सद्गुरुंचे सिद्धांत खूपच छान
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 ай бұрын
लोकांचे अज्ञान दूर करून गैरसमज दूर करणारी ही अद्भुत विद्या म्हणजे जीवनविद्या.
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@sunandabangadkar7934
@sunandabangadkar7934 3 жыл бұрын
Great sadguru thanks lot
@RoshaniGawde-y6p
@RoshaniGawde-y6p Ай бұрын
ज्ञान हे च सत्य जय सदगुरू
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
अज्ञान सैतान 🙏ज्ञान देव 🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Жыл бұрын
देव मानायची नाही तर अनुभवाची गोष्ट आहे,त्यांच साठी हे प्रवचन जरूर ऐकायला हवे🙏🏼🙏🏼
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Spiritual Wisdom!!!
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 2 ай бұрын
Thank you sadguru pai mauli koti koti krutadnya purvak vandan
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर चित्रीकरण करतो ,देव कृपा करतो कोप करतो असे नाही ही जीवन विद्या सांगते
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
शरिर साक्षात परमेश्वर आहे, त्याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे..धन्यवाद माऊली...🙇🙇🙇🌺🌺🌺
@poojaparab9461
@poojaparab9461 Жыл бұрын
Sadguru, giving us this knowledge which will feels us to realise a truth of a inner gift got by God👃💐👃
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
लोकांनी संसार हा युक्तीने करणे
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 2 ай бұрын
Deva sarvanch bhal kar kalyan kar sarvancha sansar sukhacha kar deva
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
अनेक लोक महणता परमेश्वर आहेका? तर परमेश्वर हा दोनशे टक्के आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
संसाराचा संबंध परमार्थ आहे
@shantabaishinde5500
@shantabaishinde5500 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏼 very nice
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा माई 🙏🙏🙏💐💐
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर हा कसा आहे तोअनत आहे
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Thank you
@pranalikanade2596
@pranalikanade2596 Ай бұрын
शरीर हे प्रतिष्ठान आणि जीवन अनुष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे ते आहे म्हणून सर्व आहे, ते नाही तर काही नाही.
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
👍🙏
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Excellent
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांड नायक आहे तो गणपती आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शरीर म्हणजे परमार्थाचे आड येणार धोंडा आहे
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Жыл бұрын
Very interesting kindly listen
@sachingunjal3604
@sachingunjal3604 4 жыл бұрын
धन्यवाद
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शरीर म्हणजे आत्म्याचा पिंजरा आहे
@sanjaygandhi9829
@sanjaygandhi9829 4 жыл бұрын
Thanks Sadguru
@PriyaYadav-dl6bn
@PriyaYadav-dl6bn 4 жыл бұрын
Vitthal Vitthal JAI SADGURU JAI JEEVANVIDYA
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 4 жыл бұрын
Thank you Satguru Dada and all our trustees
@kundamahajan1422
@kundamahajan1422 4 жыл бұрын
Thank you so much God bless you great sadagur
@rupalishinde9110
@rupalishinde9110 4 жыл бұрын
Thanku so much
@niwaspatil5923
@niwaspatil5923 4 жыл бұрын
हे सद्गुरू वेगळेच!! सुंदर प्रबोधन!!
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
सर्व भूत मात्रात ईश्वर आहे.हे भगवद गीतेत चार हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे.ईश्वर आहे म्हणजे चैतन्य शक्ती आहे म्हणजे चैतन्य शक्ती आहे. ज्ञानेश्वरीत ह्याच ईश्वराला चैतन्य शक्ती म्हटलेले आहे.चैतन्य डोळ्याला दिसत नाही पण ते आहे गुप्त आहे. आपण परमेश्र्वराचे चित्र काढतात किंवा मुर्तिकरण करतात.काहीजण हे करत नाही तर सांगतात हे करा म्हणजे परमेश्वर कृपा करेल किंवा कोप करेल .ह्यामुळे पण युद्ध,लढाया ,दंगे धोपे दिसून येतात.असे कोणत्याच प्रकाराने परमेश्वराचे चित्रीकरण होता कामा नये. जीवनविद्या सांगते परमेश्वर आहेच. तो आहे तसा त्याचा स्वीकार करा.तो स्थूल,सूक्ष्म,सर्व व्यापी आहे.हे स्पष्ट करताना सद्गुरु सांगतात ..एक आंब्याची कोय जमिनीत पेरला की त्याला अंकुर येतो नंतर खोड पाने वगैरे येऊन नंतर 4 हजार आंबे येतात.प्रत्येक आंब्यात पुन्हा कोय असते.एका बिजा पोटी तरुवर हजार कोटी. अशाच प्रकारे एक परमेश्वरी शक्ती अनंत पटीने प्रगट झालेली आहे.परमेश्वराचे सगळेच अनंत आहे.ते अनंत तत्व आपल्या ठिकाणी पण आहे.हे जे चैतन्य आहे ते म्हणजे गॉड आहे. हा परमेश्वर अधिष्ठान रूपाने सर्व ठिकाणी सर्वात आहे आणि तरीही तो उरलेला आहे. तो अनंत कोटी ब्रम्हांडनायक आहे.तो आहे म्हणून सर्व काही आहे तो नाही तर काहीही नाही.जसे की electricity आहे म्हणून सर्व चालू आहे. अधिष्ठान ,प्रतिष्ठान,अनुष्ठान सर्व एकमेकांशी जोडलेले आहे.सर्व आहे ते सुंदरच आहे कारण भूत मात्रात ईश्वरच आहे.हे जग सत्यम शिवम सुंदरम आहे. वाईट फक्त आपले अज्ञान आहे.आज सगळीकडे अंधश्रद्धा वाढवण्याचे कार्य करत आहे. अज्ञान हा सैतान आणि ज्ञान हा देव आहे.जिथे ज्ञान आहे तिथे सर्व काही चांगले चांगले आहे.गीतेत हे सांगितले आहे की ज्ञाना इतके पवित्र काहीच नाही.जगात ज्ञाना इतके श्रेष्ठ काहीही नाही.ज्ञाना ची उपासना ही सर्व श्रेष्ठ उपासना आहे.ही केली तरच आपले राष्ट्र सर्व जगा पुढे प्रगती पथावर जाईल.बुध्दीच्या जोरावर माणसाने चंद्रावर झेंडा लावला. बुध्दीचे वैभव अनंत आहे.म्हणून पै सद्गुरु सांगतात तुम्ही ज्ञानी व्हा,हुशार व्हा . जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 6 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН