Amrutbol | Part 3 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)

  Рет қаралды 30,674

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

मानवी शरीराकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आलेलं आहे. आपल्या शरीराची काळजी करणं सोडाच पण माणूस साधं शरीराकडे जाणीवपूर्वक पाहत देखील नाही. पण संसार असो वा परमार्थ शरीराशिवाय तुम्हाला काहीच साध्य होऊ शकत नाही. यासाठी ऐका शरीर साक्षात परमेश्वर या विषयावरील हे मार्गदर्शन..
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
प्रबोधनाचे वैशिष्ट्य-
-आपण शरीराला neglect केलेले आहे.
-आरश्यात आपण फक्त आपण कसे दिसतो हे बघतो, शरीराकडे कधी बघत नाही. आपल्याला शरीराकडे आणि परमेश्वराला पाहायला वेळ नाही कारण आम्ही संसारात गुंतलेले आहोत.
--परमेश्वर समजला की, शरीर साक्षात परमेश्वर कसे हे कळायला सोपे आहे. लोकांनी परमेश्वर विषय गुंतागुंतीचा केला.
--परमेश्वराबद्दल ज्ञान महत्वाचे आहे. लोकांनी परमेश्वराच चित्रिकरण केलं, मूर्तीकरण केलं, व्यक्तीकरण केल. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे परमेश्वरच personification केलं त्यामुळे तो विषय गुंतागुंतीचा झाला.
--जीवनविद्येने सर्व गोष्टींचे चिंतन केलं की, सर्व प्रकारचे कर्मकांड करून माणसाची परिस्थिती सुधारलेली नाही उलट आधिकच बिघडलेली आहे.
--विज्ञानाने माणसाची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली कारण विज्ञानाचा योग्य वापर करता आलं नाही. विज्ञान चांगलं आहे पण त्याचा योग्य तो वापर झाला पाहिजे.
--तुझ्याकडे पहाण्याची दृष्टी असेल तर पहाशील तिकडे परमेश्वर दिसेल, अन्यथा कुठे पाहिले, कसेही पाहिले तरी देव दिसणार नाही.
--दिव्यत्वाची प्रचिती पावलो पावली येणार. पहाशील तिकडे देव दिसेल. सूर्य, चंद्र, पर्वत, डोंगर, पाण्याचे झरे, नदी, समुद्र, पाऊस, ढग, माणसं हे सगळं दिव्यत्वाची प्रचिती आहे.
--वृक्ष हे शंकराचे अवतार आहेत कारण ते Carbon dioxide घेतात आणि Oxygen देतात, विष घेऊन अमृत देतात.
--तुम्ही हवं आणि नको मध्ये गुंतलेले आहात म्हणून तुम्हाला दिव्यत्व दिसत नाही. हवं ते मिळवण्याचा आणि नको ते टाळण्याचा प्रयत्न ह्याला संसार म्हणतात. आणि लोक या संसारात गुंतलेले असतात.
--जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नांवाखाली खूप काही करत असतात पण त्यांच्या त्या करण्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो.
--जीवनविद्येने नवीन नवीन सिंद्धात मांडले त्यात परमेश्वर कोणावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही हा क्रांतिकारी सिद्धांत जीवनविद्येने मांडला.
--हा सिद्धांत जर मानव जातीने स्वीकारला तर धर्माच्या नावाखाली जो गोंधळ चालू आहे तो कमी होईल. धर्मांतर हा प्रकार बंद होईल. धर्मांतर हा प्रकार अर्थ शुन्य आहे. किंबहुना अनर्थ निर्माण करत आहे.
--आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती सर्व ठिकाणी आली पाहिजे. दिव्यत्वाची प्रचिती कशी घ्यायची तर systentized order ह्या पद्धतीने.
--निसर्गनिमयांसहित स्वयं चलित, स्वयं नियंत्रित, नैसर्गिक पद्धतशिर व्यवस्था म्हणजे परमेश्वर अशी परमेश्वराची व्याख्या जीवनविद्येने केली आहे.
--परमेश्वराकडून सर्व होतं पण तो काही करत नाही. हे विश्व परमेश्वराकडून निर्माण झाले तो करत बसला नाही. उदाःहरण घाम कोण निर्माण करत नाही, तो आपोआप निर्माण होतो.
--जीवन जगणं हे शास्त्र आहे . परमेश्वर हा त्याचा पाया आहे. परमेश्वर हा निसर्गनियमांनी मंडित आहे. निसर्गनियमाने बांधलेला आहे. ते नियम सर्वाना लागू होतात.
--निसर्ग नियम म्हणजे परमेश्वराचे अवयव आहेत आणि माणसाच्या जीवनात निर्णायक आहेत. निसर्गाच्या नियमाच्या आत जीवन जगायचे आहे.
--निसर्गाच्या नियमाने जीवन जगा. जीवन हे अनुष्ठान आहे . शरीर हे प्रतिष्ठान आहे आणि परमेश्वर म्हणजे अधिष्ठान आहे.
--शरीर आहे म्हणून तुला सगळे ओळखतात. शरीर आहे तर सर्व आहे . शरीर नाही तर काहीच नाही.
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
About Satguru Shri Wamanrao Pai-
A great social reformer, a famous philosopher, spiritual leader and originator of the innovative Jeevanvidya (science of life and art of harmonious and successful living) philosophy - was born in Mumbai, India, on October 21, 1922. He was a self-motivated individual and realized soul with the highest level of compassion and concern for the people. The sole aim of his self-less endeavor was to make every human being happy and world a much better place to live. He founded a non-profitable, registered, secular, educational and social organization called Jeevanvidya Mission in 1955 (www.jeevanvidya.org) for achieving his goal.
He worked selflessly for the fulfillment of his vision to make the entire human race happy for over 60 years. All his discourses, lectures and guidance was free of charge. He delivered more than 10000+ discourses in Maharashtra and adjacent states within India and in USA and Canada abroad; wrote 27 books (millions in print; many of which got translated in Hindi, English, Kannada, Gujarati languages) and imparted guidance to million+ of people. He handled a lot of topics, which are important that make us lead the life full of prosperity, success, and happiness. Through his books, he could connect with every segment of the society students, youth, workers, farmers, family people, and women - working as well as homemakers, businessmen, professionals and common man in general.
He has received a number of awards from different organizations and entities as well as letters of deep appreciation. He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Пікірлер: 111
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Жыл бұрын
Apratim margdarshan Thank you Satguru Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🌹🌹💐💐👍👍🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@uhg6765
@uhg6765 Жыл бұрын
🕉 Shri Krupawant Dayawant Jagadguru Gurumauli Shri Wamanrao Pai Koti Koti Pranam 🙏❤🙏
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या🌹🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana jay satguru jay jeevanvidya khup khup dhanywad thank you so much satguru
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
हवं आणि नको यालाच संसार म्हणतात.सद्गुरू पै माऊली.
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली दिव्यत्वाची प्रतिती तेथे कर माझे जुळती जगातील प्रत्येक धर्माचे लोक देवा धर्मासाठी जे काही करतात त्याच्यात देव ही नसतो व धर्मही नसतो खरं आहे माऊली धन्यवाद 🌹💐 माऊली
@anitapilane8556
@anitapilane8556 Жыл бұрын
,,,विठ्ठल विठ्ठल सदगुरू प्रवचन
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
Apratim margdarshan शरीर साक्षात परमेश्वर. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙇‍♀️🙇‍♀️🌷
@nirmalagaikwad2475
@nirmalagaikwad2475 Жыл бұрын
सदगुरू चरणी नतमस्तक वंदन नमस्कार देवा
@shobhashinde1326
@shobhashinde1326 Жыл бұрын
परमेश्वर कुणावर ही कृपा करत नाही किव्हा कोप करत नाही
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 11 ай бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️❤️
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्या "आत्मपरीक्षण करीत, " 'जीवनात परिणामांचे निरीक्षण करून ' 'आपली स्थिती खऱ्या उत्कर्ष-उन्नतीकडे आहे' की अधोगतिकडे आहे हे 'अनुभवायला शिकविते' "अनोखी दृष्टी " देते, हे वैशिष्ट्य जीवनविद्येचे. 👌👍👍
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेशवर
@dipali1palav262
@dipali1palav262 Жыл бұрын
ठायी ठायी दिव्यत्वाची प्रचिती येते,बघाल तिथे देव आहे
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@sunitakillekar4980
@sunitakillekar4980 Жыл бұрын
सर्वांना खरा परमेश्वर कळला पाहिजे म्हणजे त्याचे आयुष्य भरभराटीचे होईल . तूचआहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार . प्रणाम सद्गुरु. जय सद्गुरू जय जीवंविद्या जय नाम धारक.
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 Жыл бұрын
थॅन्क्स सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐💐 विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना चांगले आरोग्य मिळु दे विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🌹
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Жыл бұрын
Jeevanvidya mhanje jeevanache sone karnara paris aahe Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 11 ай бұрын
Koti koti pranam sadguru mauli
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय , वंदनीय, पूजनीय श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई ,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@manmhada4884
@manmhada4884 Жыл бұрын
परमेश्वर कृपा ही करत नाही कोप ही करत नाही हा क्रांतिकारक विचार सर्वत्र समाज मनावर बिंबवला पाहिजे त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजे. तरच धर्माच्या नावाखाली होत असलेला गोंधळ नष्ट होईल. Thanku satguru 🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
Krutdnya पूर्वक कोटी कोटी प्रणाम देवा
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
खूप खूप आभारी आहे सद्गुरू राया कोटी कोटी वंदन.
@archanasarje
@archanasarje Жыл бұрын
Vittal vittal sarvana🌹🙏🙏🙏🌹
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁 🙏🙏
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 Ай бұрын
Deva sadguru raya sarvanch bhal kar kalyan kar sarvancha sansar sukhacha kar we are grateful to allb
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
God bless you...🙏
@swatishinde1037
@swatishinde1037 4 ай бұрын
Vitthal Vitthal Sadguru mauli khup sundar maragdarshan thank you so much 🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏🌹🙏❤🙏
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 Жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन 👌 खूप खूप धन्यवाद 🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
निसर्गाचे नियम फार महत्वाचे आहे. परमेश्वर आहे तर सगळे आहे. शरीर साक्षात परमेश्वर. Excellent philosophy 👍👍 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Human body is nothing but #God...!!
@muktakatte668
@muktakatte668 2 жыл бұрын
जयहारी
@purvavedak3148
@purvavedak3148 Жыл бұрын
बघाल तेथे देव आहे.
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 2 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 Жыл бұрын
सद्गुरू you are great 👏🏻👏🏻🙏🙏 Thank you so much for everything ❤️
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Жыл бұрын
🙏🌻"जय जय सद्गुरू देवम्"👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@laxmannikhare1064
@laxmannikhare1064 2 жыл бұрын
Jai sathgurudev, khupach agle vegle pravachan ahe, koti koti pranam
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Жыл бұрын
Khup chan upyukt knowledge🙏🙏🙏🙏🙏🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
परमेश्वर कसा आहे? शरीर साक्षात परमेश्वर आहे याबद्दल सद्गुरु श्री वामनराव पै मार्गदर्शन करत आहेत. जय जीवन विद्या.
@ishwarnagose4605
@ishwarnagose4605 5 күн бұрын
Great heart vitthal
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
खऱ्या जीवनाचा खरा आस्वाद,अनुभव घायचा असेल तर "जीवनविद्येने दिलेली अनोखी दृष्टी घ्या, म्हणजे 'पहाणे सुधारा आणि नवजीवनाचा अनुभव घ्या".* Thanks to jeevanvidya.👍👍
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you dada
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
New Perception towards Human Body....
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@truptidalvi8134
@truptidalvi8134 Жыл бұрын
Great great Satguru👌🏻👍🏻🙏🏻
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा, माई 🙏🙏💐💐
@gajanangangalwad3876
@gajanangangalwad3876 2 жыл бұрын
Vitthal vitthal
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 6 ай бұрын
Vithal vithal deva
@samruddhiparab1878
@samruddhiparab1878 2 жыл бұрын
Useful in our life
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
@vaishalig1690
@vaishalig1690 2 жыл бұрын
जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🙏👌👌
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Perfect way to describe Human body!!!
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 2 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहे. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Жыл бұрын
Very interesting
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
"Sharir Sakshat patmeshwar".... az ha Sundarr vishay Mauline ghetla aahe.Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷 Bless All🙏🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@eminentrevan3153
@eminentrevan3153 2 жыл бұрын
Thank you 🙇 🙏Sadguru🙏
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
शरिर साक्षात परमेश्वर आहे, त्याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे..धन्यवाद माऊली...🙇🙇🙇🌺🌺🌺
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Thank you
@swatimalpekar9043
@swatimalpekar9043 3 жыл бұрын
Vitthal vitthal sadguru dada mai milan vahini
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Excellent
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Жыл бұрын
माणूस हां प्राणी विरजन घालण्याच काम करतो thank u sadguru 🌹👌💯
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏.....
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Жыл бұрын
Parmeshwarache chitrikaran murti karan vyaktikaran kele mahnun parmeshwar ha vishay guntagunticha zala
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 4 жыл бұрын
जीवनविद्या मिशन चा खुप खुप सुंदर उपक्रम, नविनच विषय सद्गुरूचे सुंदर मार्गदर्शन.
@deepakkadam1038
@deepakkadam1038 2 жыл бұрын
Nice
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 жыл бұрын
Thank you Satguru :)
@rakhisambhare2233
@rakhisambhare2233 4 жыл бұрын
धन्यवाद जिवनविदया मिशन
@ujwaladhenge8469
@ujwaladhenge8469 2 жыл бұрын
Mauli Aaj deshat vishwat asleli yudha ladai chaos yachi karne w upay sudha tumi sangitlele ahe please listen ani forward as many.this video is able to bring peace and harmony in country and world too please forward...oh God bless all with peace and harmony
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 4 жыл бұрын
शाब्दे परेची निष्णात सद्गुरुंची 🙏 परिसस्पर्षी जीवनविद्या 🙏 🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@vidyanatu8742
@vidyanatu8742 3 жыл бұрын
Namaskar,Danyavad!
@umeshdangare5294
@umeshdangare5294 2 жыл бұрын
👏
@ramdaskendre3838
@ramdaskendre3838 3 жыл бұрын
🙏🙏🙏 सद्गुरू शतशः आभार
@vilasparab1070
@vilasparab1070 4 жыл бұрын
Vitthal Vitthal, khup chan 👌👌🙏🙏
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 Жыл бұрын
Thanks Satguru for this Divine knowledge..Thanks to technical team..We are Greatful to you..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@omkargiri3453
@omkargiri3453 4 жыл бұрын
Jay sadguru
@nandkishoreducational7450
@nandkishoreducational7450 4 жыл бұрын
thank forplaying nice ima very listing
@sayalikambli4633
@sayalikambli4633 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल कोटी कोटी वंदन माऊली.
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
सद्गुरुराया सर्वांचा खूप खूप भलं करत आहे
@ramdaskendre3838
@ramdaskendre3838 3 жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@niwaspatil5923
@niwaspatil5923 4 жыл бұрын
Thank you satguru
@rashmideshpande951
@rashmideshpande951 4 жыл бұрын
Thank you jeevanvidya mission 🙏Thank you Satguru, Dada and JVM family 🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 жыл бұрын
JAI SATHGURU,GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ,THANK YOU MAIE MAAULI FOR YOUR PRECIOUS GUIDANCE,BLESS ALL MAAULI
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद खूप खूप ऋणी आहोत सदगुरू
@rajaniparte4264
@rajaniparte4264 4 жыл бұрын
VITTHAL VITTHAL
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरूंचे शतशः आभार🙏🙏🙏
@snehasakpal9238
@snehasakpal9238 4 жыл бұрын
Thank u to all team
@swatimayekar1668
@swatimayekar1668 4 жыл бұрын
🙇🙇🙇
@shrutisatawase9585
@shrutisatawase9585 4 жыл бұрын
Thank you All....😊
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 89 М.
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 46 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН