No video

Amrutbol | Part 6 | Satguru Shri Wamanrao Pai - Mann kara re Prasanna (मन करा रे प्रसन्न)

  Рет қаралды 18,885

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

Amrutbol | Part 6 | Satguru Shri Wamanrao Pai - Mann kara re Prasanna (मन करा रे प्रसन्न)
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 96
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 3 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहे. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@ritikaware2032
@ritikaware2032 23 күн бұрын
मन आणि बुद्धी मानवाच ब्रह्मास्त्र आहे..!! !!विठ्ठल विठ्ठल!!❤
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
मन, शरिर आणि आत्मतत्व यांचा परस्पर संबंध आहे. ते एकमेकांवर परिणाम करित असतात..अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन करित आहेत, सद्गुरू श्री वामनराव पै..🙏🙏🙏 धन्यवाद माऊली..🙇🙇🌹🌹🌹
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 жыл бұрын
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली दादा वहिनी माईनाकृतज्ञा काेटी काेटी वंदन🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@greenworld6865
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
Apratim margdarshan शरीर म्हणजे परमेश्वराने तयार केलेली दिव्य जिवंत मूर्ती कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Жыл бұрын
सद्गगुरूंनी शरीराच महत्त्व खूपच सुंदर सांगितल आहे.शरीर म्हणजे परमेश्वराची जीवंत मूर्ती आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Жыл бұрын
देवा सर्वांच आरोग्य सुदृढ आणि कार्यक्षम ठेव. 🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹
@suhasinichindarkar4862
@suhasinichindarkar4862 Жыл бұрын
जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल सर्वांना सद्गुरू शरीराचे महत्व पटवून देत आहेत सर्वानी विचार करा जय जीवन विद्या
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
जेंव्हा आपल्याकडे उत्तम आरोग्य असते तेंव्हाच आपण आनंदी राहू शकतो.Thanks Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 Жыл бұрын
Thank you so much Sadguru Dada for everything !!🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्‍गुरु श्री पै माऊली , मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Жыл бұрын
अतिशय अतिशय अतिशय अप्रतिम अप्रतिम बोधप्रद प्रवचन.शरिश साक्षात परमेश्वर आहे हे अतिशय उत्तम प्रकारे सद्गुरूं माऊली आपल्याला​ समजावून सांगितले आहे तेव्हा आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली.खुप खुप कृतज्ञतापूर्वक वंदन माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
मनाच आणि देवाचं अस्तित्व हे शरीराच्या अंगाने आहे.सद्गुरू पै माऊली.
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Жыл бұрын
Thank you mauli dada Apratim margdarshan 🌹🌹🙏🏻🙏🏻
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
मन कितीही महत्वाचे असले तरीही ते डोळ्यांना दिसत नाही तसेच परमेश्वर कितीही महत्वाचा असला तरी तो दिसत नाही.पण शरीर डोळ्यांना दिसते.त्याचा प्रथम आपण विचार करू .शरिराकडून मनाकडे आणि मनाकडून परमेश्वर कडे सहज करता येतो.पण ते मानव जातीला ठाऊक नसल्यामुळे मानव जातीची खूप पंचाईत झाली आहे.म्हणून सगळीकडे सुख जवापडे आणि दुखः पर्वता एवढे अशी परिस्थिती आहे.इतिहासापासून हेच चालत आले आहे.त्यापासून कोणी धडे घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 4 жыл бұрын
Vrushali denkar Sshareman aatamadaev sadguru sedhanta 👆🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@deepakkadam1038
@deepakkadam1038 Жыл бұрын
Thank you so very much Deva🙏🙏💐💐
@dhanevivek8
@dhanevivek8 9 ай бұрын
🙏🙏
@nileshfal8288
@nileshfal8288 Жыл бұрын
शरीर परमेश्वर चा अश आहे आणि परमेश्वर सुधा आहे
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 3 жыл бұрын
Thank you Satguru :)
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
शरीर, मन आणि आत्मदेव हे एकमेकांशी संलग्न आहेत. खूप सुंदर मार्गदर्शन
@siddhikamale5910
@siddhikamale5910 2 жыл бұрын
Spiritual wisdom
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्या "जीवन सुख-शांतीने जगण्यासाठी जे मानवी शरीर निसर्ग देवतेकडून मिळालं आहे, त्याची 'राखण' करण्याचे अद्भुत ज्ञान देते ". Thanks to jeevanvidya 👌👍👍
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Man Kara re prasanna!!!
@vaishalisalgaonkar2558
@vaishalisalgaonkar2558 2 жыл бұрын
Health is wealth, Health is harmony, Health is harvest of happiness, Health is heaven, Health is everything, If health is lost, all is lost.🙏
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Жыл бұрын
शरीराचे महत्व खूप सुंदर सांगितले , खूप खूप धन्यवाद देवा
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Khupach Sundarrr margadarshan deva. Bless All 🙏🏻🙏🏻🌹🌹
@dattajipawar8443
@dattajipawar8443 Жыл бұрын
शरीर किती महत्वाचे आहे हे आजपर्यंत आपल्याला कुणीही सांगितलेले नाही. हे फक्त सद्गुरू श्री वामनराव पै यांनीच सांगितले आहे. जय सद्गुरू 🙏जय जीवनविद्या 🙏
@yadavprakash4248
@yadavprakash4248 2 жыл бұрын
Jivanachi sachhi ahe Mauli na koti koti pranam.
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा माई 🙏🙏💐💐
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont.Anantkoti Pranam Ani manaspoorvak krutadnyata🙏🙏🏻🌷 🌷
@manmhada4884
@manmhada4884 Жыл бұрын
Khup khup thanku 🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Power of thoughts!!!
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you dada
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
** "शरीराच्या आरोग्यावर, मनाचे आरोग्य तर मनाच्या आरोग्यावर शरीराचे आरोग्य अवलंबून आहे, * म्हणून शरीराचे आरोग्य आपल्या हातात आहे, हेच मार्गदर्शन जीवनविद्या करते " . Thanks to sdguru.
@nileshfal8288
@nileshfal8288 Жыл бұрын
very great excellent
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Great guidance for happiness!!
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
आपले जीवन सुखी करणे हे आपल्या मनावर अवलंबून आहे. शरीर मन आणि ईश्वर एक मेकां शी सलग्न आहेत. मन ईश्वर महत्वाचे असले तरी ते दिसत नाही. पण शरीर आपल्याला दिसते तरी आपले त्या कडे दुर्लक्ष झालेले आहे त्याचे परिणाम इतर दोन तत्वावर होतात. यामुळे सूख जवा एवढे आणि दुःख पर्वत एवढे अशी परिस्थिती आहे. मन आणि देवाचे अस्तीत्व शरीराच्या आधारानेच अनुभवला येते. म्हणून शरीर साक्षात परमेश्वर असे जीवनविद्या सांगते. है पुस्तक वारंवार वाचा. आज परमेश्वरासाठी लोक इकडे तिकडे नुसते धावत आहेत. त्यासाठी शरीराला कष्ट ताप दिला की आपण मोठे तप केले असा गैर समज सर्वांमध्ये आहे. आणि एकाने केले की लोक त्याचे अंधानुकरण करतात. जीवनविद्या विचार करायला शिकवते. ही शक्ती प्रत्येका मध्ये आहे. दारू तंबाखू गुटखा ड्राग्ज हे जर शरीराला दिले तर अनेक रोग त्याला जडतात. अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. जर आपली जबाबदारी पार नाही पाडली तर त्याच्या दरबारात आपण गुन्हेगार ठरतो. Health is wealth, everything. Take very good care of it. आनंद आपल्याकडे आहेच. तो दिसण्यासाठी अनेक प्रयत्न आपण करतो. आनंद जेंव्हा होतो तेंव्हा प्रथम तो असतोच. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्याची जाणीव करून घ्या. शरीराचे आणि मनाचे आरोग्य एक मेकांवर अवलंबून असते . प्रत्येक अवयव एक मेकांवर अवलंबून आहे. निसर्ग आणि त्याची व्यावस्था सलग्न आहेत. शरीराच्या ठिकाणी पाच तत्व आहेत. अद्भुत आहे , divine computer, bank, tape recorder, कामधेनू, कल्पतरु, चिंतामणी, परीस ,दिव्य मुर्ती म्हणजे शरीर, human body. मग शरीराला काय नैवेद्य द्यायचा हे तू ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे नीट ठरवलास तर तुझें जीवन सुखी, समृध्द यशस्वी होणारच. कुठे थांबाव हे ज्याला कळतं तो शहाणा, thank you so much Mauli 🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Spiritual Wisdom!!
@varshanimje9409
@varshanimje9409 2 жыл бұрын
Excellent 👌👌👌
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 2 ай бұрын
Deva sarvanch bhal kar kalyan kar sarvancha sansar sukhacha hovo
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you too🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
"Man kara re prassanna".... (part 6) ha Sundarrr vishay AZ Mauline ghetla ahe. Dhanyavaad Deva .Bless All 🙏🏻🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🏻🌷
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@sunitathorat1729
@sunitathorat1729 Жыл бұрын
Great great knowladge
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
खुप खुप छान सुंदर विषय
@mayajadhav3680
@mayajadhav3680 2 жыл бұрын
Apratim margadarshan👌👌 Thank u sadguru
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
JV vichar करायला शिकवते.प्रत्येक गोष्टीचा विचार आपण करायला शिकलो.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@shitalparte6715
@shitalparte6715 Жыл бұрын
Tuch aahes tujhya jeevanacha shilpkar karan, Aapal nashib aapanch ghadvito. Mhanun nashibala devala dosh deu nka. 🙏🙏🙏
@sunitasave9201
@sunitasave9201 Жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की शरीर,मन आणि आत्मदेव हे एकमेकांशी संलग्न आहेत.
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
शरीराकडे दुर्लक्ष झालं.की त्याचे परिणाम आत्मतत्त्वाकडे होतात.सद्गुरू पै माऊली.
@user-jk4ib4xe9s
@user-jk4ib4xe9s Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली, मातृतुल्य माईना, दादा, वहिनी ना कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
@dewangpalav4469
@dewangpalav4469 Жыл бұрын
Satguru talks about the golden triad of mind, body and आत्मतत्त्व(not sure of direct translation). How each of the 3 impact the other 2. Talking about how the body is traditionally neglected and subjected to hardship in spirituality. How incorrect is this and how critical is our body in this golden triad. Thank You so much for preserving this for eternity #mindfulness #calm #jvm #gratitude #balance
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@gurunathkudav4526
@gurunathkudav4526 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल भांडूप शाखा
@sunitathorat1729
@sunitathorat1729 Жыл бұрын
Saharirach magtva....kiti kiti
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@ashvinidalavi7706
@ashvinidalavi7706 4 жыл бұрын
*विठ्ठल विठ्ठल* 🙏🏻🙏🏻 *सद्गुरू आपले खूप भले करो*! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@r.kstudiochannelr7494
@r.kstudiochannelr7494 4 жыл бұрын
Vitthal vitthal..
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 श्री सद्गुरूंचे शतश: आभार 🙏🙏🙏 दादा, वहिनी आणि पै कुटुंब तसेच जीवनविद्या मिशन टीमचे खूप खूप आभार🙏🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏🙏
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 4 жыл бұрын
अतिशय मधुर भाषा, जीवन जगण्यासाठी अतिशय मौलिक विचार. ||जय जीवनविद्या||
@shankarhiroji3500
@shankarhiroji3500 4 жыл бұрын
देवा सर्वांच भल कर कल्याण कर आणि तुजे गोड नाम मुखात अखंड राहूदे
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
जीवन विद्या मिशन विचार करायला शिकवते🙏🙏🙏
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे .
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 жыл бұрын
THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR TIME ,TO GIVE YOUR PRECIOUS TIME TO YOUR FOLLOWERS
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 4 жыл бұрын
सहदेव नामये सचिव चेंबूर शाखा सुंदर मार्गदर्शन जीवनविद्या मिशन पदाधिकाऱ्यांचे खुप खुप आभार.
@eknathtotakekar6916
@eknathtotakekar6916 4 жыл бұрын
H
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 жыл бұрын
GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI,THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI,BLESS ALL
@shrutisatawase9585
@shrutisatawase9585 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल-भांडुप शाखा💐😊
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन धन्यवाद पै कुटुंबीयांचे सर्वांचे भले करो कल्याण करो रक्षण करो आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना
@sanjaypethe8761
@sanjaypethe8761 4 жыл бұрын
Sadguru Pranam 🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 жыл бұрын
Thank you very much Deva 🙏🙏
@bhaktipawar407
@bhaktipawar407 4 жыл бұрын
Good morning vitthal vitthal 🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
234 k subscribers completed 👌👌 Thank you Satguru Shri Wamanrao pai mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@saritagawde5964
@saritagawde5964 4 жыл бұрын
Vitthal vitthal....
@arunakadam106
@arunakadam106 4 жыл бұрын
Sadguru khup chan🙏🙏🙏🙏
@neetamhadgut129
@neetamhadgut129 4 жыл бұрын
Thank you satguru thank you dada
@babanpatil4678
@babanpatil4678 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@vaishalikulkarni2474
@vaishalikulkarni2474 4 жыл бұрын
Vithhal vithhal ...deba sarvnche bhale kara
@veenaparab4385
@veenaparab4385 4 жыл бұрын
vitthal vitthal....
@vaishalishivgan8682
@vaishalishivgan8682 4 жыл бұрын
Thank you he series yutub var available ahe......jay sadguru....vitthall Vitthal
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@shankarhiroji3500
@shankarhiroji3500 4 жыл бұрын
देवा सर्वांच भल कर कल्याण कर आणि तुजे गोड नाम मुखात अखंड राहूदे
@9326564663
@9326564663 Жыл бұрын
Thank you sadguru
@9326564663
@9326564663 Жыл бұрын
Thank you dada
@9326564663
@9326564663 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 23 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
Dr.Sanjay Upadhye-Dhave Jatipashi Jati (Clip for 24 minutes).mp4
25:07
Sanjay Upadhye
Рет қаралды 327 М.
Gurupoornima 2005 Sadguru Mahima Aghaadh
1:02:05
Sameer Khedekar
Рет қаралды 15 М.
Man kara re prasann  By Dr  Sanjay Upadhye
5:53
Sanjay Upadhye
Рет қаралды 181 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 23 МЛН