सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@charulatapagar62317 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन दादांचे....मन करा रे प्रसन्न हा विषय अतिशय सोप्या शब्दात मांडला....बर्हिमन...अंतर्मानाचे शास्त्र सांगितले...अंतर्मन हा जागृत देव आहे...त्यासाठी उदाहरण दिले...आपण बर्हिमना कडे लक्ष ठेवायचे कसे...बोलतांना सावध, विचार करतांना सावध, इच्छा करतांना सावध आणि करतांना सावध असाल तर तुम्ही तुमचे जीवन सुखकर जगू शकतात....धन्यवाद कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
@greenworld6865 Жыл бұрын
देवा सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर देवा सर्वांना सुखात आनंदात ठेव देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@anusayagawde713227 күн бұрын
कोटी कोटी वंदन देवा 🙏 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
Sir आपल्या मुळे आज कीती member Succes नकिच झाले असणार 👏👏👏👏👏🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@manjushreeabhang9008 Жыл бұрын
मी व्यापक केला की अहंकार कमी होतो विचार खूपच सुंदर👌👌
@sunilrege2177 ай бұрын
राधिका रेगे. विठ्ठल विठ्ठल खूप सुंदर मार्गदर्शन. दादा कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांचे भल कर. ❤
@vanitadasam688810 ай бұрын
दादा खुप अनमोल मार्गदर्शन दिले कृतज्ञता पुर्वक धन्यवाद,🙏🙏🙏
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
जी Sir 💐👏👏खुप खुप धन्यवाद 🙏आपल अनमोल 🌸है ज्ञान आमच्या साटी फार जिवन जगण्याची सुंदर👌 कला आहे 💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🏀👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
कोटि कोटि नमन धन्यवाद सर👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 🚩🚩
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
नकिच 👏👏
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
सर कीती सुंदर वार्ता आहे ही 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏
@ganeshbhukele37102 жыл бұрын
खुप छान अनमोल प्रवचन दिले आपण महाराज जय हरी
@nirmalasarwade3792 жыл бұрын
हिताच्या ठिकाणी मन सिथर करणे यालाच म्हणतात मन करा रे प्रसनन . पण त्या मनाला हित कळतच नाही दादा.खूपच अनमोल मार्गदर्शन. मनाला लगाम घालता आला पाहिजे.
@sharadajadhav87333 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🌺🌺 दादा वहिनी माईनाकृतज्ञा🙏🙏 धन्यवाद खूपच सुंदर छान माहिती दिली दादा🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🌺🌺 विठ्ठल🌹🌹🙏🌺🌺
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@hemantnagarhalli9053 ай бұрын
प्रल्हाद दादा कोटी कोटी प्रणाम खूप छान मार्गदर्शन केले आहे
@pranallimatakar-qu7os8 ай бұрын
धन्यवाद सर👏👏
@shivajikadam84487 ай бұрын
Thanks sadguru dada
@greenworld6865 Жыл бұрын
Saglyan karta magitale ki aplyalahi sagle milate dada koti koti pranam 🙏🌹🙏🌹🙏🌹
@magiciankishorsawant8352 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏
@nileshchavan63332 ай бұрын
Thank you Sir ❤
@LokmatBhakti2 ай бұрын
Most welcome
@leenakale38883 жыл бұрын
सद्गुरू व दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏मनाचे जीवनातील महत्त्व काय आहे याचे ऊत्कृष्ट मार्गदर्शन 💐💐धन्यवाद सद्गुरू व दादा💐💐
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vishakhanarkar82263 жыл бұрын
Thanks a lot Sadguru Dada all organiser. Sadguru sarvanch bhalch karnar.
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vaishalijadhav8613 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन दादा धन्यवाद तुमचे
@sudhakarpungati65558 ай бұрын
खुपचं छान मार्गदर्शन धन्यवाद
@bhartinaik12642 жыл бұрын
सदगुरूंना माईंना प्रल्हाद भाऊंना कोटी कोटी प्रणाम, विठ्ठल विठ्ठल, मी आपले आभारी आहे
@manjushreeabhang90082 жыл бұрын
खूपच सुंदर प्रवचन दादा -आभारी आहे.
@DilipKaskar-ds5ve2 ай бұрын
Very nice 👍
@LokmatBhakti2 ай бұрын
Thank you! Cheers!
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@manjushreeabhang9008 Жыл бұрын
सर्वाची मने एकमेकांना जोडलेली असतात
@nanachavan98773 ай бұрын
🙏
@shraddharane81172 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन . धन्यवाद .🙏
@pranalikanade25968 ай бұрын
ऊत्कृष्ट मार्गदर्शन
@manjushreeabhang90082 жыл бұрын
खूप छान प्रवचन थँक्स दादा
@manjushreeabhang90082 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल दादा
@trivenisagar65042 жыл бұрын
सुंदर विचार सांगितले आहे दादांनी कृतज्ञता पुर्वक वंदन
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nileshfal82882 жыл бұрын
thank you sir
@manjushreeabhang90082 жыл бұрын
धन्यवाद दादा
@krunalikamble473 Жыл бұрын
Dada padherpur la ya
@arunadhamnaskar83813 жыл бұрын
Great you have given us a lot