अप्रतिम लेखन....उत्तम सादरीकरण...background music 👌प्रेरणादायी...
@anandianand7 ай бұрын
Thank you very much
@shubhangiingle2247 ай бұрын
गौरी खूपच सुंदर कविता! एवढ्या अडचणीतून तुम्हालाही सुचली खूप कौतुक आहे तुमचे!
@anandianand7 ай бұрын
धन्यवाद मावशी.....
@assit.prof.ravindranivrutt93837 ай бұрын
ओघावती प्रस्तुती अप्रतिमच 👍
@anandianand7 ай бұрын
Thank you sir
@madhuripatwardhan84437 ай бұрын
वा , गौरी, घडलेल्या प्रसंगातून जिद्दीने बाहेर पडली आहेस. त्यावरचं भाष्य सादर करण्यात तुझी सकारात्मक विचारसरणी छान वाटते आहे.
@anandianand7 ай бұрын
धन्यवाद मावशी...
@avinashnalawade82577 ай бұрын
गौरी तु फार त्रासदायक परिस्थितीतून जाऊ नाही तू पुन्हा जिद्दीने उभी राहतेस कौतुक करावे तेवढे कमी एक दिवस तू नक्कीच काहीतरी करून दाखवशील खूप खूप शुभेच्छा