अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आणि सोपी पद्धत👌🏻 | Cook Happy Home

  Рет қаралды 3,676,630

Cook Happy Home

Cook Happy Home

2 жыл бұрын

अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आणि सोपी पद्धत👌🏻 | Cook Happy Home
साहित्य
जाड तांदूळ एक किलो
गुळ तीन पाव
खसखस
थोडे दूध
वेलची आणि जायफळ पावडर
तळण्यासाठी तेल
🙏🏻 नमस्कार मैत्रिणींनो अशाच पद्धतीने तुम्ही अनारसे करून बघा खूप सोपी पद्धत आहे,, त्याआधी माझे चैनल सबस्क्राईब केलेले नसेल तर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा, विडिओ पूर्ण बघून लाईक आणि कमेंट करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे🙏🏻🌷 धन्यवाद

Пікірлер: 2 800
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
🙏🏻 नमस्कार मैत्रिणींनो प्रथम शुभ दीपावली तुमचे खूप खूप आभार🙏🏻 आठवणीने सबस्क्राईब करा आठवणीने व्हिडिओ बघून छान छान कमेंट करा .लाईक करा ,तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा प्लीज🙏🏻🌷 तुम्ही सर्व मैत्रिणींनी मला खूप प्रतिसाद दिला १०००च्या वर मला कमेंट आल्या पण त्यात काही प्रश्न पण होते तर त्या प्रश्नांची उत्तरे ह्या अनारस्याच्या दुसऱ्या भागात देण्याचा प्रयत्न केला आहे तर आठवणीने पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून , तर बनवा खा, आणि छान छान कमेंट करा अनारसी करणे खूप सोपे झाले भाग 2 kzbin.info/www/bejne/q4vYYqp-e6-WarM
@jyotiramshinde3382
@jyotiramshinde3382 Жыл бұрын
घभह
@manishagodbole7857
@manishagodbole7857 Жыл бұрын
Ok
@yogeshkakde9490
@yogeshkakde9490 Жыл бұрын
Vi m Cl
@sapanasankpal5045
@sapanasankpal5045 Жыл бұрын
Tai gul kasla vapraycha plz saga , ani thod gul kami jhal tar chalto ka , karn ki mi gul jhasthi ghatlo , mag maja anatase, telat suthle , purn as nahi cha jhale ho tai
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 स्वप्नाताई कमेंट केल्याबद्दल 🌷 गुळ नरम घ्यायचा आणि कमी घातला तरी चालेल,, छान होतील तुमच्या पण अनारशा 🤗 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@alkamanohar5035
@alkamanohar5035 Жыл бұрын
खूप सुंदर आणि सोपी पध्दत आहे मी नक्की करून बघेन.
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा एकदा 🙏 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@sunitabadave8221
@sunitabadave8221 Жыл бұрын
@@CookHappyHome 4
@sunitabadave8221
@sunitabadave8221 Жыл бұрын
@@CookHappyHome The new
@sunitabadave8221
@sunitabadave8221 Жыл бұрын
@@CookHappyHome A
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 सुनीता ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🌷
@user-si2ek7nt1t
@user-si2ek7nt1t 7 ай бұрын
खुपच छान आपण खुप सोप्या पध्दतीने सांगीतले धन्यवाद
@CookHappyHome
@CookHappyHome 7 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏
@bhartisabnis677
@bhartisabnis677 8 ай бұрын
खुप सुंदर झाले अनारसे.क्रुती पण छान सांगितली.👌👌👌😊
@CookHappyHome
@CookHappyHome 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चा नविन भाग बघितला का तो ही बघा🤝🌹
@vishalwankhade7749
@vishalwankhade7749 8 ай бұрын
खूपच छान झाले ताई अनारसे 👌🙏
@CookHappyHome
@CookHappyHome 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹अनारसे चा काल टाकलेला व्हिडिओ बघितला का तो ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@monikamane267
@monikamane267 Жыл бұрын
Kup kup Chan ahe tumche rashepe
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 मोनिका ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@avantikabodke9880
@avantikabodke9880 2 жыл бұрын
Khup chan
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷 पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ☺️
@jayashreetapkir3099
@jayashreetapkir3099 Жыл бұрын
खुपच छान अनारसे बनवण्याची पद्धत दाखवली ताई धन्यवाद🎉
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून बघा 🙏
@arunkulkarni3835
@arunkulkarni3835 3 күн бұрын
खूप छान झाले आहेत
@CookHappyHome
@CookHappyHome 3 күн бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏
@shubhalaxmivadhavkar3407
@shubhalaxmivadhavkar3407 Жыл бұрын
अनारश्याची खूप खूप छान माहिती मिळाली थँक्यू
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 शुभलक्ष्मी ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏
@maltikharche
@maltikharche Жыл бұрын
Ab@@CookHappyHome
@ujjwalv5937
@ujjwalv5937 2 жыл бұрын
खूपच छान
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷 पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल,,अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे, सोप्या पद्धतीने,, तुम्हाला आवडेल अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏
@AvinashKeVideo
@AvinashKeVideo 3 күн бұрын
खूप छान पद्धत
@CookHappyHome
@CookHappyHome 3 күн бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा
@deepakandhalkar7801
@deepakandhalkar7801 24 күн бұрын
सोप्या मार्गाने क्रुती व छान सांगितली ताई
@CookHappyHome
@CookHappyHome 24 күн бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏
@shubhadavaze6985
@shubhadavaze6985 Жыл бұрын
खुप छान
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷
@shubhangiupadhye8945
@shubhangiupadhye8945 11 ай бұрын
छान रेसिपी मला पण येतात मी बनवते अनारसे 😊
@CookHappyHome
@CookHappyHome 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा
@bhagyashreepawar978
@bhagyashreepawar978 Жыл бұрын
खुपच छान आणि सोपी पद्धत सांगितलीत धन्यवाद ताई मी नक्कीच करून बघेन
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 भाग्यश्री ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏
@ashwinishewale7451
@ashwinishewale7451 11 ай бұрын
Khup chan jhale amche anarase
@samadhansamadhan4389
@samadhansamadhan4389 Жыл бұрын
Super
@VishalVishal-vi1bs
@VishalVishal-vi1bs Жыл бұрын
सविता ठवरे . परभणी जिल्हा. ताई खुप छान अनारसे बनले.आणि तुमची कृती पण मला आवडली . धन्यवाद .
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा .. अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा,बनवा, खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🙏🌷
@vasantivathare4101
@vasantivathare4101 Жыл бұрын
खूप छान
@AkashYadav-vy7wn
@AkashYadav-vy7wn Жыл бұрын
खूपच सुंदर अनारसे 😜😛👌👌
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@user-jz5mt3yo7q
@user-jz5mt3yo7q 8 ай бұрын
खूप सुंदर मी करून बघते
@CookHappyHome
@CookHappyHome 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे काल सुद्धा नवीन ट्रिक चाम्हणजेच अनारसे ची नवीन रेसिपी दाखवलेली आहे तीही तुम्हाला आवडेल तीही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा
@shivkumarkamble6086
@shivkumarkamble6086 3 ай бұрын
ं​@@CookHappyHome
@vandanakubde9445
@vandanakubde9445 Жыл бұрын
Khup Chan ahe he Anarse recipe. You tell detailed about Anarse made easy recipe so very thanks Tai!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🙏
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई छान अशी कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@vandanakubde9445
@vandanakubde9445 Жыл бұрын
Thanks a lot of Mam!👍🙏
@vandanakubde9445
@vandanakubde9445 Жыл бұрын
Thanks a lot of Mam!👍🙏
@vandanakubde9445
@vandanakubde9445 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👍🙏
@rekhagilbile3282
@rekhagilbile3282 Жыл бұрын
​@@CookHappyHome8ooo9lJio 9 No😊Ko no; Ko Ko k"
@shitalrajmane7877
@shitalrajmane7877 11 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.. अगदी सहज सोपी पद्धत आहे 😊
@CookHappyHome
@CookHappyHome 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@meenapandit6610
@meenapandit6610 8 ай бұрын
Verynice recipe of Anarase.🌹🙏👍
@CookHappyHome
@CookHappyHome 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चा नविन भाग बघितला का तो ही बघा 🤝🙏🤗
@bharatighewari1759
@bharatighewari1759 Жыл бұрын
मस्तच खूप छान झालेत अनारसे... मी या दिवाळीत नक्की करून बघणार
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 भारती ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@kamushinde5690
@kamushinde5690 2 жыл бұрын
खुपच छान आहेत आनरसे
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल आणि अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडेल अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏
@mvdabre3044
@mvdabre3044 2 ай бұрын
Khupch Chan aahe
@CookHappyHome
@CookHappyHome 2 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा
@manishasathe3343
@manishasathe3343 3 ай бұрын
Tai recipe khup chan aani perfect aahe mi first time kelya ani te pn perfect zale thank you ❤❤
@CookHappyHome
@CookHappyHome 3 ай бұрын
🙏खुप छान 🤗मस्तच अशाच सोप्या पद्धतीने सर्व रेसिपी मी दाखवत असते तर बघत जा आणि शेअर पण करत जा 🤝पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
@archanarane7319
@archanarane7319 7 ай бұрын
छान आहे ‌सोपी पद्धतीने सांगितले धन्यवाद ❤
@CookHappyHome
@CookHappyHome 7 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏
@user-bt3zx7qc7f
@user-bt3zx7qc7f 2 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर आहे अनारसे
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏 धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷
@user-bk9dl5be1n
@user-bk9dl5be1n Жыл бұрын
Ù³ ,,,,, ,,, ,,
@wahidshaikh8356
@wahidshaikh8356 2 жыл бұрын
Etke easy n soppe anarse first time pahele good work keep it up
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ☺️ पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ,, प्रोत्साहन दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभारी 🙏 अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे,,सोप्या पद्धतीने,आवडेल अशाच आहेत. नक्की ट्राय करा,,,
@rekhajoshi8622
@rekhajoshi8622 4 күн бұрын
Khup masttah
@CookHappyHome
@CookHappyHome 3 күн бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@pratikshashinde490
@pratikshashinde490 7 күн бұрын
Khupach Chan 👌👌👍👍💞💞♥️♥️♥️♥️😋😋
@CookHappyHome
@CookHappyHome 7 күн бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल🤝
@ushaholkar9033
@ushaholkar9033 Жыл бұрын
मस्त
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 उषाताई
@sangeetajadhav220
@sangeetajadhav220 Жыл бұрын
खूप छान
@shashikalakurhade2943
@shashikalakurhade2943 2 жыл бұрын
👌👌👌😊
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ☺️
@skshadowkiller4046
@skshadowkiller4046 Жыл бұрын
Akdach no anarse tai
@anujakulkarni8410
@anujakulkarni8410 Жыл бұрын
Khup chan praman must
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹नक्की करून बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@sumanbrahmankar3652
@sumanbrahmankar3652 3 ай бұрын
खुपच छान अप्रतिम अनारसे झाले.मी पण ह्याच पद्धतीने अनारसे करते.
@CookHappyHome
@CookHappyHome 3 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝🙏
@gharguti
@gharguti 2 жыл бұрын
खूपच आवडला तुमचा अनारसा मी खूप लोकांना दाखविन
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷वेळ काढून व्हिडिओ बघीतल्या बद्दल, अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे, तुम्हाला आवडेल अशाच आहेत,, नक्की ट्राय करा 🙏
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
नक्की च तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये माझे रेसिपी व्हिडिओ शेअर करा,, पुन्हा एकदा आभारी 🌷
@manishapagare9796
@manishapagare9796 2 жыл бұрын
@@CookHappyHome v
@manishapagare9796
@manishapagare9796 2 жыл бұрын
@@CookHappyHome and office
@aartipatil1262
@aartipatil1262 2 жыл бұрын
खुप छान मि नक्की करुन बघेल
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ☺️ नक्की ट्राय करा, आणखीन अनेक अशाच सोप्या पद्धतीने, तुम्हाला आवडेल अशाच रेसिपी दाखवलेली आहे त्या पण बघा 🌷
@rohitmestry9744
@rohitmestry9744 2 жыл бұрын
​@@CookHappyHome
@pradnyapatekar3024
@pradnyapatekar3024 2 жыл бұрын
नक्की करून बघेन टैंक सोपिपददाकवलि
@devakip3959
@devakip3959 Жыл бұрын
खरच! खुप छान विकत सारखे अनारसे झाले आहेत..
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 देवकी,, शुभ दिपावली 🪔🪔 अशीच साथ द्या मला 🙏🙏
@sunitapatil6763
@sunitapatil6763 Жыл бұрын
खुप छान सांगितलं ताई मि एक किलोचे आणारशे बनवले खुप छान झाले मि पहिल्यादा बनवले होते
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून बनवून छान अशी कमेंट केल्या बद्दल 🌹असेच अनेक पदार्थ दाखविले आहे ते बनवून बघा आणि अशा छान छान प्रतिक्रिया देत जा🙏🙏🙏
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 Жыл бұрын
धन्य वाद ताई 🙏🙏
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा
@colourful12300
@colourful12300 2 жыл бұрын
मस्तच 😋🤗 अनारसे तेलात दिलखुलास हसतायेत
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
किती छान,,🤗 वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद ☺️ अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे, सोप्या पद्धतीने,,तुम्हाला आवडेल अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏
@abhidnyab6386
@abhidnyab6386 11 ай бұрын
खुप छान आणि सोपी recipe दाखवली . Tqs
@CookHappyHome
@CookHappyHome 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 कमेंट केल्या बद्दल अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा
@pravinnaik3190
@pravinnaik3190 2 жыл бұрын
फारच सुंदर,खूप सोपी पद्धत आहे
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा
@shubhadaparab4749
@shubhadaparab4749 2 жыл бұрын
खूप छान. फारच सोपी पद्धत आहे
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🌷
@aartijadhav6211
@aartijadhav6211 Жыл бұрын
My favourite आणारसे
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 आरती ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 फेवरेट आहे ना मग स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने बनवा तुम्हालाही जमेल लागलीस तर अगोदर वाटीभर तांदळाचे बनवा आणि दुसरे असे की अनारसेचा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा 🤗🙏
@sandhyamore1529
@sandhyamore1529 2 жыл бұрын
Khup sopi padht mi tar anarse karne sodun dle hote pan ata jrur Karen. Thanks bhari chan
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷पूर्ण व्हिडिओ बघून ,खूप छान कमेंट केल्याबद्दल ,नक्कीच करून बघा तुम्हाला जमेलच 👍 आणखी अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने, तुम्हाला आवडेल अशाच आहेत,नक्की ट्राय करा 🙏
@rockingstar2312
@rockingstar2312 Жыл бұрын
Khup mahnaticha aahe taai
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷
@NyanookiDuniya
@NyanookiDuniya Жыл бұрын
खुप छान आणि सोपी पध्दत ताई
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा
@NyanookiDuniya
@NyanookiDuniya Жыл бұрын
@@CookHappyHome हो नक्कीच ताई
@amitayelve1028
@amitayelve1028 2 жыл бұрын
Khup chan recipe.. Changli samjaun sangitl, nakki try karen. Thanks🙏
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा
@amitayelve1028
@amitayelve1028 2 жыл бұрын
होय.. नक्की करेन
@fashionkiduniya7240
@fashionkiduniya7240 2 жыл бұрын
@@CookHappyHome kzbin.info/www/bejne/Y3qcqmlmeMigjrs
@anitamalviya8594
@anitamalviya8594 Жыл бұрын
Superb 👏👏👌👌🥰🥰
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 शुभ दिपावली 🪔🪔 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@somnathshimpi6600
@somnathshimpi6600 8 ай бұрын
Tai khup chan aahe👌👌👌
@CookHappyHome
@CookHappyHome 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे तर तै ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@shardarathi4901
@shardarathi4901 Жыл бұрын
Namskar kaki khup sopya padhtine dakhwale anarse waw 🎉👌👌👌🙏🙏👌👌👌🎉
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@neetamhatre4042
@neetamhatre4042 Жыл бұрын
नमस्कार ताई मी प्रथम तुमचा विडीओ बघितली खुप छान कृती सांगितली करून बघेनच खुप आवडली अनारसे करण्याची पद्धत 🙏👍
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद नीता ताई 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏
@noorjahaannoor79
@noorjahaannoor79 Жыл бұрын
67i9 ..nnbb ccv⁹
@noorjahaannoor79
@noorjahaannoor79 Жыл бұрын
N99656666u9000p
@sureshshirose482
@sureshshirose482 Жыл бұрын
Khoop chan recipe ,,,,
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏
@r.j.2779
@r.j.2779 2 жыл бұрын
Mast 👌👌
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 कमेंट केल्याबद्दल
@user-mv7rx7rx8t
@user-mv7rx7rx8t 7 ай бұрын
Khup chhan❤
@CookHappyHome
@CookHappyHome 7 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 Жыл бұрын
खूप छान सोपी पद्धति धन्यवाद ताई मस्त झाली अनारसे 🙏🙏
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण, मी लवकरच दाखवत आहे, तर नक्की ट्राय करा 🙏
@vijayabagwe8064
@vijayabagwe8064 2 жыл бұрын
ताई छान केलेत अनारसे रेसिपी छान दाखवली 👍👍
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷
@d-7-anishapandey198
@d-7-anishapandey198 2 жыл бұрын
Aaur aacha aacha reshipi banao ham dekege
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷 खुप छान, नक्कीच तुमच्यासाठी छान छान रेसिपी बनवेल ,,मागच्या पण रेसीपी बघा ☺️ तुम्हाला आवडेल अशाच आहेत 🙏
@alkanar6348
@alkanar6348 Жыл бұрын
Khup chhan vatata.
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@mangalsatpute7990
@mangalsatpute7990 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने दाखवलात अनारसे खुप छान
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 मंगला ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@sanchisatwidkar6361
@sanchisatwidkar6361 Жыл бұрын
पाहून एकदम पाणीच सुटले,😋😋😋😋
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे.तर तो पण बघा, बनवा,खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏...
@sumanvhatte4566
@sumanvhatte4566 Жыл бұрын
अनारश्याची पद्धत एकदम आवडली खूप छान 👌👌
@rameshwarkeram5768
@rameshwarkeram5768 Жыл бұрын
​@@CookHappyHome
@rameshwarkeram5768
@rameshwarkeram5768 Жыл бұрын
​@@CookHappyHome
@rizwanasaleem7593
@rizwanasaleem7593 2 жыл бұрын
Mast sweet dish 👍🏿👍🏿👍🏿
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ☺️ पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल, अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे ,सोप्या पद्धतीने ,,तुम्हाला आवडेल अशाच आहेत .नक्की ट्राय करा 🙏
@pramilasinha8118
@pramilasinha8118 Жыл бұрын
Must hai thanku mam
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷
@sadhanadevlekar6693
@sadhanadevlekar6693 Жыл бұрын
Khup chan ani sopi ahe kruti well done
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 साधनाताई छान अशी कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@chandapawar4959
@chandapawar4959 2 жыл бұрын
खूपच छान सोपी पद्धत आवडली
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा
@kalpanapatil653
@kalpanapatil653 Жыл бұрын
खुपचं छान ताई मस्तच कलाकृती 🙏👌
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 कल्पना ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏
@janardankadam6182
@janardankadam6182 Жыл бұрын
@@CookHappyHome y
@venkywadkar1720
@venkywadkar1720 2 жыл бұрын
Me same ashich banvte ☺mazi aie kadun shikle .chan hotat 👌🙇
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
🌷छानच आईकडून शिकल्या म्हणजे नक्कीच तुम्ही सुगरण असणार,,☺️ पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🌷,,काल पुलाव रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने,, आवडेल अशीच आहे, नक्की करून बघा 🌷
@satyashayadav9380
@satyashayadav9380 Жыл бұрын
प्रत्येक अनावश्यक मधे तेल राहत खूप, ते कसं लगेच कमी करता येईल
@satyashayadav9380
@satyashayadav9380 Жыл бұрын
अनारशयामधे
@anuradhashukla9682
@anuradhashukla9682 Жыл бұрын
खुपच छान ! आणि सोप्या पध्दतीने सांगितल्याने , योग्य प्रमाण असल्याने सहज जमतील असे वाटते 👍👌🏻👏
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
🙏 धन्यवाद अनुराधा ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@vrushalikhaire9990
@vrushalikhaire9990 Жыл бұрын
Khup chan vidio tai
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद वृषाली ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा,बनवा, खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🌷
@sujatagaikwad3886
@sujatagaikwad3886 Жыл бұрын
ट्राय केल्या. खूप छान झाल्या अनारसे.. धन्यवाद मॅम.❤
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 सुजाता ताई व्हिडिओ बघून करून बघितल्या बद्दल छान अशी कमेंट केल्याबद्दल अशा छान छान कमेंट करत जा आणि कृपा करून सर्व व्हिडिओ बघत जा परत एकदा आभारी आहे 🙏🌹
@pritisawant3553
@pritisawant3553 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे. मी करून बघेन कारण मला अनारसे खूप आवडतात. आणि तुम्ही खूप सोप्या रीतीने दाखवले आहे.
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा 🌷,, आणि मी लवकरच अनारसे चा दुसरा भाग पण दाखवणार आहे,तर नक्की ट्राय करा, 🙏 आणि अशाच छान छान कमेंट करत जा 🤗
@babruvanronge3409
@babruvanronge3409 Жыл бұрын
@@CookHappyHome @
@sunitabhandare6227
@sunitabhandare6227 Жыл бұрын
0 okay
@sunitashinde2530
@sunitashinde2530 Жыл бұрын
@@CookHappyHome q
@priyanshchaudhari5368
@priyanshchaudhari5368 Жыл бұрын
Y
@nalinishreedhar2517
@nalinishreedhar2517 6 күн бұрын
Khup Chhan 👌👌👍
@CookHappyHome
@CookHappyHome 5 күн бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@sultanapathan3407
@sultanapathan3407 Жыл бұрын
खुप छान उपाय आहे आनारशे बनवायचा आगदी सोपा धन्यवाद
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत छान अशी कमेंट करा ह 🤗🌷
@snehajawale2714
@snehajawale2714 Жыл бұрын
नमस्कार ताई 🙏 मला पण अनारसे करायचे आहे. मी पहिल्यांदा अनारसे करणार आहे... मला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा तुम्ही हे अनारसे चे पीठ मुरत ठेवतात तर ते उबदार जागी ठेवतात की freeze मध्ये ठेवतात.... प्लीज रिप्लाय द्यावा...
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 स्नेहा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 गुळ कालविल्यावर ,मुरत ठेवण्यासाठी बाहेर च म्हणजे माणनीत किंवा उबदार जागेवर ठेवला तरी चालेल 🤗 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा,मग तुमच्या जास्त लक्षात येईल 🙏
@snehajawale2714
@snehajawale2714 Жыл бұрын
@@CookHappyHome धन्यवाद ताई☺️
@surekhaskitchenvlogs7620
@surekhaskitchenvlogs7620 Жыл бұрын
​@@CookHappyHome [pp
@user-ki7nb7qf7v
@user-ki7nb7qf7v 8 ай бұрын
​@@CookHappyHomeने
@sunitaghuge9096
@sunitaghuge9096 2 жыл бұрын
Nakki try karen 👌👍
@aparnatike3828
@aparnatike3828 Жыл бұрын
खूप छान आहे आवडले प्रयत्न करेन
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 अपर्णा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@madhurisankpal1918
@madhurisankpal1918 Жыл бұрын
Khup khup khup danger destayt
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
🤗😁🙃🙃 डेंजर मध्येच मज्जा असते
@rekhashirsat8133
@rekhashirsat8133 Жыл бұрын
खूपच छान खुप सोपे आहे👌👍
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 रेखा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@trishasambherao3410
@trishasambherao3410 Жыл бұрын
ताई खरंच मला खूप भिती वाटते बरोबर होईल का पण तुम्ही खूप सोपी पद्धत दाखवली मी करून बघेल खूप खूप छान आहे श्री स्वामी समर्थ 👌👍
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. 🤩तसेच तुम्हाला काहीही अडचण आली तर मला कमेंट करत जा,, विचारत जा लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा जमतय की बघा आणि जमेलच तुम्हाला🤗 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏
@megharathi1118
@megharathi1118 Жыл бұрын
Khup chan👌👌👌
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 मेघा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🙏
@ujwalabawage4003
@ujwalabawage4003 Жыл бұрын
ताई माझ्या अनारसे विरघळतात ??
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने बनवा बरोबर होतील तांदूळ कुठले घेतली होती तुम्ही आणि तेल तापवून घ्या,, आणि कमी गॅसकरून त्यावर तळा
@dipalinikam5763
@dipalinikam5763 11 ай бұрын
Khup sundar Tai
@CookHappyHome
@CookHappyHome 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌷 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@abbyiyer2011
@abbyiyer2011 2 жыл бұрын
Should we keep the dough in fridge for 2 days or outside before making anarsa.
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
Thanks for the comment, ☺️keep out for two to three days.
@sla2888
@sla2888 Жыл бұрын
No need to keep in fridge
@varshapatil6335
@varshapatil6335 11 ай бұрын
Ame te pit fridge madhe tevne 2 divs ka baher
@jayshrisawant7851
@jayshrisawant7851 2 жыл бұрын
खूप छान मस्तच नक्कीच करून बघेन
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा, लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा 🌷
@sushmasonawane863
@sushmasonawane863 8 ай бұрын
Khupch chhan tai
@CookHappyHome
@CookHappyHome 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चा नविन भाग बघितला का तो ही बघा🤝🌹
@saritarajurkar9509
@saritarajurkar9509 2 жыл бұрын
Sakhar takli tar chalel Ka
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
हो चालेल , पण साखर खाण्यापेक्षा गुळ खाणे उत्तम,साखरेचे पण अनारसे छान होतात, धन्यवाद 🌷 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ☺️
@nilambarishinde7283
@nilambarishinde7283 2 жыл бұрын
ताई खुप छान आहे. अनारसे बघून तोंडाला पाणी सुटल.नक्की करायचा प़यत्न करेल
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷 करूनच बघा,, खुप सोप्या आहेत, अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने,,तुम्हाला आवडले अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏
@alkaff33
@alkaff33 Жыл бұрын
खुप छान गुळाचे अनारसे झालेत अवघड आहे अनारसे तयार करणे माझी आई असेच छान अनारसे करायची जाळी सुंदर पडली आहे 👍
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद अल्का ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल,,,काहीच अवघड नसते स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने बनवा🤗 लागलीच तर अगोदर वाटीभर तांदळाचे बनवा,, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा ,खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@abhinaydongre5317
@abhinaydongre5317 6 күн бұрын
Khoop chan tai❤
@CookHappyHome
@CookHappyHome 5 күн бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@anjalibhagwat9473
@anjalibhagwat9473 2 жыл бұрын
मस्त दिसतात. करून बघेन कारण त्याची भीती गेली आता 😃
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी 🤗 कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🌷 लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा
@hemachalke1991
@hemachalke1991 Жыл бұрын
नमस्कार ताई. प्रथमच आपला व्हिडिओ पाहिला. आपल्या आवाजाच्या प्रेमात पडले. अतिशय साधी व सोपी पद्धत सांगितली. धन्यवाद. अनारशांबद्दलची भीती पूर्णपणे गेली.
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 हेमा ताई🌷 फारच छान कमेंट केली,,माझी साधी सरळ शेतकरी भाषा आहे 🤗, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा,बनवा, खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏
@asokparte1997
@asokparte1997 Жыл бұрын
FYI
@varshachorage4072
@varshachorage4072 Жыл бұрын
Khup sunder tai
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 वर्षा ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@shivnandaskitchen564
@shivnandaskitchen564 Жыл бұрын
खुप छान अगदी पारंपरिक पद्धतीने बनवले👍🏻👍🏻
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन छान अशी 🤗 कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🙏
@jyotimishra5615
@jyotimishra5615 2 жыл бұрын
खुपच सुंदर आणि 🤤🤤स्वादिष्ट अनारसे बनवले तुम्ही आणि इतकी सोपी पद्धत शिकवली तुमचे खुप खुप आभार माझ्या घरच्यांना खूप आवडतात अनारसे पण मला हे बनवण्याची खुपच भीती वाटायची पण आता मी तुमच्या पद्धतीने नक्कि करून बघेन Thank you 😊🙏
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷 मी केलेल्या अनारसे पेक्षाही तुमचं बोलणं खूप छान आहे,👌 अनारसे करायला अजिबात घाबरायचं नाही ,वाटलं तर वाटीभर तांदळाचे अगोदर करून बघा आणि नंतर जास्त करा तुम्हाला नक्की जमेल👍🤗
@kirankoli1617
@kirankoli1617 2 жыл бұрын
Thanks for the help
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
@@kirankoli1617 धन्यवाद 🌷 पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ☺️ अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे, सोप्या पद्धतीने,, तुम्हाला आवडेल अशाच आहेत. नक्की ट्राय करा 🙏
@sulbhakumbhar5526
@sulbhakumbhar5526 2 жыл бұрын
@@CookHappyHome xd
@sulbhakumbhar5526
@sulbhakumbhar5526 2 жыл бұрын
@@CookHappyHome d
@shabanashaikh6001
@shabanashaikh6001 Жыл бұрын
नमस्कार ताई , मी पहिल्यांदा तुमची व्हिडिओ अहीली मला खर खूप आवडलं पण अनारसा ला इतके दिवस लागतात 🤤🤤🤤
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 जास्तीत जास्त 5/6दिवस लागतात,,त्याहुन अधिक दिवस पिठ ठेवले तर चवेला अप्रतिम लागतात,, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान कमेंट करा 🙏
@kanchanpujari3648
@kanchanpujari3648 Жыл бұрын
खुप छान व सोपे वाटले करून बघते
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई नक्की करून पहा एकदा 🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा
@memarathigruhini9768
@memarathigruhini9768 2 жыл бұрын
So yummy and perfectly done
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद 🌷वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघीतली त्याबद्दल ,,छान कमेंट केली
@ashwinikakad7835
@ashwinikakad7835 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे मी करून बघेन
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🙏 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा, बनवा,खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🤩 आणखी एक,,मी नागरे आहे, तुम्ही कुठल्या काकड आहात 🤗
@shobhavarmavarma6193
@shobhavarmavarma6193 Жыл бұрын
@@CookHappyHome khup Chan sopi padhat ...tai resipi khup awadli anarshyachi
@swatinalawade6440
@swatinalawade6440 2 жыл бұрын
ताई मी 2दिवस झाले तांदूळ सोकवले आहेत आता चालेल का पिठ बनवायला
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
नाही ओ ताई,, नाही चालणार तांदूळ दमट असल्यावरच दळायचे आणि लगेच गुळ कालवायचा..आता त्या तांदळाच्या भाकरी करून टाका
@swatinalawade6440
@swatinalawade6440 2 жыл бұрын
@@CookHappyHome ok thank you
@alkajoshi4567
@alkajoshi4567 Жыл бұрын
मला खुप अनारसे आवडतात पण बनवता येत नाही आता ताई तुम्ही सांगितले प्रमाणे बनवून बघते.खुप छान सोपी पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद
@CookHappyHome
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 अल्का ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@smitadoule5932
@smitadoule5932 Жыл бұрын
2 wati tandool ghevun gulache pramanit sanga
@suja636
@suja636 Жыл бұрын
दिड किलो गूळ घाला दोन किलो तांदूळ ला
@SJSawant
@SJSawant Жыл бұрын
Tai 2 wati mhanje andaaje ardha kilo tandool ..tasach praman suddha ardha kara
@meenaadangale8499
@meenaadangale8499 2 жыл бұрын
Pith fridge madhe thevayche ka ??
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
नाही बाहेरच ठेवायचे उरल्यावर नंतर फ्रीजमध्ये ठेवायची
@indrayanibalgude5501
@indrayanibalgude5501 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
@@indrayanibalgude5501 धन्यवाद 🌷 माझे काम हेच आहे की तुम्हाला माहिती देणे, नक्की करून बघा स्टेप बाय स्टेप असेच,, तुम्हाला नक्कीच जमेल☺️
@user-jb2gu3fc6e
@user-jb2gu3fc6e 4 ай бұрын
दिसतात खूप छान.बनवून बघायला हवे
@CookHappyHome
@CookHappyHome 4 ай бұрын
धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@nishapatil7669
@nishapatil7669 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले
@CookHappyHome
@CookHappyHome 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН