रेसिपी सविस्तरपणे समजावून सांगितले....बोलण खूप छान.. एकदमच नैसर्गिक आपुलकीने.. साधं सोपं... घरच्या सारख.... आत्मविश्वास देणार..
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝 तुम्हाला माहीत आहे का या आधी ही अनारसे ची रेसिपी दाखविली आहे ,ती पण एकदा बघा ३ मिलियन च्या पुढे गेलेली आहे 🌷ती पण तुम्हाला खुप आवडेल 🤗
@vimalmutyal70013 ай бұрын
@@CookHappyHomemool😅😅
@shailajabangar13743 ай бұрын
@@CookHappyHome ओ.के.धन्यवाद ताई.. नक्की बघेन अनारसा रेसिपी.तुम्हाला उदंड शुभेच्छा, आशीर्वाद.. सोप्पं करुन सांगणं खूप अवघड असतं.
@vijaya_san2 ай бұрын
@@shailajabangar1374 तुमच्या कमेंट शी सहमत👍🙏
@triveninborkartriveninborkar2 ай бұрын
Riqtrpuqrueuuqtepuq wet pueqwo yew pi
@minasurve4301 Жыл бұрын
छानच आहे रेसिपी सोपी पद्धत आहे धन्यवाद
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई शुभ दीपावली🪔🪔🪔
@meerat95024 ай бұрын
Superb mam TQ 👌👌👍😊🙏
@CookHappyHome4 ай бұрын
@meerat9502 धन्यवाद 🙏🤝
@sunitascookcorner3035 Жыл бұрын
खूप छान पद्धती तुमची ताई
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹
@chayaskitchenrecipesvlog9037 Жыл бұрын
खुप छान झाली अनारसे ताई 👌👌😋😋
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 शुभ दीपावली🪔🪔🪔🪔
@UshaNalvadeАй бұрын
खूप सोपी पद्धत सांगितली ताई अनारसे लाटून करणे नवीन
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 ताई 🪔🪔🪔🪔शुभ दीपावली
@aruna4143Ай бұрын
Khoob Sundar bhari 👍🥳
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 ताई🪔🪔🤝
@Allin1videosBhujbal2 ай бұрын
खूप छान, व्यवस्थित समजावून सांगण्याची सोपी पद्धत👌👌👌👍
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा❤️
@shobhakumbhar9404Ай бұрын
खूपच सोपी पद्धत आहे नक्की करुन बघेन
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा व शेअर करा🙏
@meenaxizanwar3379 Жыл бұрын
Khupach chan ani soppi padath
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏अनारसे चा या आधीचा व्हिडिओ बघितला का तुम्ही ,तो पण थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे आणि ती पण पद्धत खूप छान अशी आहे. तुम्हाला आवडेल अशी आहे नक्की बघा🤝
@sahebraopatil4166 Жыл бұрын
खूप छान सोपी पद्धत दाखवली ताई
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल
@ratnagaikwad2928Ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद ताई ❤ अनारसे खूप छान
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही 🌹बघा
@sharmilakute472Ай бұрын
Apratim..!! Anarse lataychi idea bhannat.. Samjavun sangnyachi padhat faar chan..
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@kusumnalawade11432 ай бұрын
Very very beautiful anarasa resipi good work thanks
@CookHappyHome2 ай бұрын
Most welcome 😊 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@deepalinaikode4188 Жыл бұрын
खूप छान आणि सोप्पी पद्धत दाखवली ताई तुम्ही......मी नक्की करुन बघेन😊
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा त्या व्हिडिओंन मुळे आनखीन सोपे जाईल 🤗 अनारसे बनवणे🙏
@deepalinaikode4188 Жыл бұрын
@@CookHappyHome हो नक्की
@ShitalVaidya-u5z Жыл бұрын
खूप छान आयडिया , मी सुद्धा आता लाटून करते
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई यी आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏
@SHITALshreeSwamishmarth Жыл бұрын
खूप छान ताई मस्त बनवले आहे.. तूम्ही खूप छान माहिती दिली खूप छान समजून सांगता तूम्ही 😊
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून पहा एकदा 🌹
@shilaugale3321 Жыл бұрын
👌👌खुप खुप छान माहिती दिली ताई🙏 धन्यवाद
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई 🪔🪔 शुभ दीपावली या आधी ही अनारसे चा व्हिडिओ दाखविले आहे 🤗एक तर ३५ लक्ष च्या पुढे गेला आहे तो ही बघा🤝
@sonalghag35362 ай бұрын
खुपच छान आणि सोपी पद्धत धन्यवाद
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@samarthwaghererollno-613rd92 ай бұрын
लाटुन घ्यायची पध्दत खुपपप आवडली
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@pratibhayadav8711 Жыл бұрын
फारच सुंदर दिसत आहेत .😊😊धन्यवाद.
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🤝या आधी अनारसेचे बरेच छान छान असे रेसिपी दाखवलेले आहे तेही बघा तेही तुम्हाला नक्की आवडतील आणि बनवा खा 🤗परत एकदा छान अशीच कमेंट करा🌹
@sumanjagtap1369 Жыл бұрын
Woow mast very nice and very testy.
@CookHappyHome Жыл бұрын
Thanku Dear🙏🤝
@anitaghugarkar6190 Жыл бұрын
खुप छान आणि सोपी वाटणारी कमी वेळेत लवकर अनारसे होणारी पद्धत आहे , Thank u
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई नक्की करून पहा एकदा 🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@RajshreeKini Жыл бұрын
@@CookHappyHomeóópp pp9 ni`pp9 ni on TV
@rupalipawar29025 ай бұрын
In.
@rupalipawar29025 ай бұрын
Ha hmm
@vinitasawant48004 ай бұрын
सुंदर आणि सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही नक्की करून पाहणार मी धन्यवाद🎉
@asmitapanchal1206 Жыл бұрын
खूप, छान, सागीतल
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई🪔 या आधीचा अनारसे चा व्हिडिओ बघितला का तो पण थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे नक्कीच तुम्हाला तोही आवडेल
@priyankarecipebook Жыл бұрын
Superb recipe share ki apne 💜💜💜 i will try this ur recipe 👍👍👍
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹
@MeeraKelgaonkar3 ай бұрын
खूप खूप छान नवीन पद्धत
@CookHappyHome3 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल🤝🌷
@Ashakshirsagar1112 ай бұрын
छान आहे पद्धत👍🏻👍🏻
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝
@leelamundada4194 Жыл бұрын
खूपच सोपी पद्धत दाखवली आहे
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🌹याआधीही अनारसे चे व्हिडिओ दाखवलेले आहेत, ती सुद्धा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज जमेल असे ,एकदा त्या व्हिडिओवर पण नजर फिरवा म्हणजे सहज सोप्प जमेल तुम्हाला🙏🤝🌹
@BhagyashreeJadhav-n7iАй бұрын
छान समजावून सांगितले
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🪔🪔🪔🌹
@shubhadakalawade60842 ай бұрын
खुप छान आयडीया🎉🎉🎉 धन्यवाद
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kavitag2192 Жыл бұрын
खुप छान केले आनारसै
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏याआधी,ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविलेले आहे तेही बघा ते बघून तर तुम्हाला नक्कीच बनवावे असे वाटेल आणि जमतील सुद्धा तुम्हाला
@sripadgoswami8152 Жыл бұрын
My best wishes to your channel anarasay preparation method is best it's tradational sweet food makeing in festivel testy delicious crunchy not more thanks
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल
@dayaahire70382 ай бұрын
खुपच सुंदर असेच करंजी चकली चिवडा शेव शकरपाळे दिवाळी ला जेवढे
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@MayaJain-q7p2 ай бұрын
खूप छान नक्की करू दिवाळी la
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏🤝
@poojavedpathak32442 ай бұрын
Waah... mastach 👌🏻☺️
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deeptipatil9546 Жыл бұрын
Khup mast nice
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗
@deepikasawant9721 Жыл бұрын
Mast khup chaan
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@VarshaPenchalwar-jr3yd Жыл бұрын
Khup chan tai pan sakhareche dakhava
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sandhyahowal5338 Жыл бұрын
खुप छान आहे
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🪔 या आधीचे अनारसे चे व्हिडिओ बघितले का 🤝ते पण खूप छान आहे तुम्हाला आवडतील असेच नक्की बघा🌹
@shardamahamuni3070 Жыл бұрын
खूप छान, ताई रेसिपी आणि टिप्स खूप छान !💐
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्याबद्दल🌹 तुम्हाला सांगते ह्याआधी अनारसेचे भरपूर व्हिडिओ दाखवलेले आहेत ते बघून तर तुम्ही चकितच व्हाल🤗 खूप सोप्या पद्धतीने डिटेल मध्ये सांगितलेले आहे तेही बघा अनारसे बनवा🤝खा आणि परत एकदा छान अशीच कमेंट करा🙏
@sangitajadhav7852 Жыл бұрын
ताई खुप छान नविन पध्दतीचे सात आठ आनारसे एकाच वेळी बनवलाय धन्यवाद ❤❤
@CookHappyHome Жыл бұрын
🤗 धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏
@anitanawale1043 Жыл бұрын
खूप छान सोपी पद्धत दाखवल्याबद्दल धन्यवाद
@CookHappyHome Жыл бұрын
शुभ दीपावली 🪔धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🪔
@Madhur_pickles4 ай бұрын
खूप छान आयडिया दिली ताई
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल
@smitathakur9793 Жыл бұрын
Khupach chhan.
@CookHappyHome Жыл бұрын
शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔🪔 धन्यवाद 🙏 ताई
@pralhaddawane47353 ай бұрын
छान माहिती दिली ताई तुम्ही
@CookHappyHome3 ай бұрын
धन्यवाद 🙏 तुम्ही पण छान कमेंट केली 🤗
@shashikalakaranjule8169 Жыл бұрын
खुप छान आहे ताई
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏
@reshmasayyad299Ай бұрын
Chan recipe
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏🪔🪔🪔🪔
@ashwinishirke3842 Жыл бұрын
छान केले आहे
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई 🪔🪔🪔 शुभ दीपावली या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝एक तर ३.३ मिलियन च्या पुढे गेला आहे👏
@snehaltarde5767 Жыл бұрын
खुपच छान समजावून सांगितले धन्यवाद!! नक्की करून बघणार.
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे तीन मिलीयन च्या पुढे गेलेले आहे ते ही बघा 🙏🤝
@ArchanaSontakke-l6kАй бұрын
Nice👍
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 शुभ दीपावली 🪔🪔🪔
@pallavijoshi4090 Жыл бұрын
छान ताई सोपी पध्दत सांगितली❤
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई 🤝या आधीचा अनारसे चा व्हिडिओ बघितला का ,थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे .तोही तुम्हाला खूप आवडेल नक्की बघा🌹
@vijaya_san3 ай бұрын
छान अनारसे मास्टर😂😂 पूर्ण पोळी लाटण्याची पण पद्धत आवडली सुंदरच 👏👏👌👌💐💐🌹👍🎊
@CookHappyHome3 ай бұрын
🤗🙏🙏🌷🌷 धन्यवाद
@ashwinibhave13782 ай бұрын
पुरी पण अशीच पोळी लाटून कराव्या. छान व एकसारख्या होतात
@vijaykumardeokate6891 Жыл бұрын
Simply recipe 👍👍 अनारासा 🤤
@CookHappyHome Жыл бұрын
शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
@rajanijadva7388 Жыл бұрын
दोन दिवस तांदुळ भिजवून घेऊन अनारस होतात मी रेशेनच तांदुळ मी भिजत घातलेले बाकी विडीओ मस्तच 👌👌❤❤
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी अनारसे चे अनेक व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏
@sanjaywagh72783 ай бұрын
.😅
@nandinidalvi1653 Жыл бұрын
I am your new subscriber . I like the way you show Anarse receipe... I never tried thus receipe in my life but this diwali definitely try... Thanks.. God bless u🙏
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 परफेक्ट अनारसे बनवण्यासाठी याआधी अनारसे चे व्हिडिओ दाखवलेले आहे🤝 व्हिडिओचे नाव असे आहे ,,अनारसे बनवणे खूप सोपे आहे ..नक्की बघा 🙏नक्कीच तुम्हाला छान असे अनारसे जमतील🤗
@SonaliPatil-g4qАй бұрын
Thanks tai ❤masth
@CookHappyHomeАй бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🪔🪔🪔🪔🪔
@surekhadeshmukh95802 ай бұрын
भाषा खुपच सुंदर 🔔🌏
@CookHappyHome2 ай бұрын
पुन्हा एकदा 🙏 ताई 🌷🌹🤗
@sheetalnandviskar57422 ай бұрын
खूप छान.
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@seemabhosale8627 Жыл бұрын
खूप छान, ❤
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝
@savitasonawane89814 ай бұрын
अणारशेच म्हणाना ताई आपला मराठी पदार्थ आपल्या मराठी आणि अभीमाणेच जसे शीकवतात तसेच बोलायला हरकत नाही .आम्हाला आपला अभिमान आहे .अनेक प्रकारचे अणारशे दाखवलेत .आपल्याला आपल्या बहीणी कडून अनेक ,अनेक शुभेच्छा ❤❤❤❤😊😅
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्या बद्दल🤝🌹🌹🌹🌹🌹❤️
@kamalnirphale45962 ай бұрын
छानच 👍🙏
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vijaya_san3 ай бұрын
महालक्ष्मीचे पीठ बनवून झालं पण दिवाळीला नक्कीच तुमची पद्धत पाहून आमच्याकडे विशेष आवडीचा प्रकार नाही फक्त नैवेद्या पुरतं तरी पण तुमच्या पद्धतीने बनवेल एवढ्या दिवसात अनारसा चा व्हिडिओ फक्त तुमचा आवडला🎉🎉
@CookHappyHome3 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्या बद्दल 🤝नक्की बनवा व काही अडचण असेल तर विचारा
@vijaya_san2 ай бұрын
ठीक🙏
@nandinipatil7452 Жыл бұрын
Mastch
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई
@alkabhattacharjee57482 ай бұрын
Very nice and easy
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@arunakamble44002 ай бұрын
खुपच सुंदर रेसिपी मस्तच अनारसे 🎉🎉
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝
@gayatriyadav6631 Жыл бұрын
Khup chan video
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ,ते ही,परफेक्ट असे व्हिडिओ आहे .तेही बघा म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल 🙏🤗की अनारसे बनवणे खूप सोपे आहे😘
@gayatriyadav6631 Жыл бұрын
1kg snkarpaliche prman sanga
@pallavishinde19333 ай бұрын
खूप छान🎉🎉
@CookHappyHome3 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@madhurijoglekar99922 ай бұрын
Khul👌👌recipe
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mangalwaje7414 Жыл бұрын
खूप खूप छान
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा
@rajeshreeMarkad Жыл бұрын
Khupch chan
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajmalapatil56082 ай бұрын
Khup cchan
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@archanapawar1410 Жыл бұрын
खूपच छान
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई
@bhavanamarathe71525 ай бұрын
खुप छान बढिया है
@CookHappyHome5 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@lucifergaming8694 ай бұрын
Nice betiful
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@bhausahebpawar4133 ай бұрын
खूप छान केले ताई
@CookHappyHome3 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल🤝
@pratimanaik6819 Жыл бұрын
Verynicethankhiumadem❤
@CookHappyHome Жыл бұрын
शुभ दीपावली🪔🪔🪔🪔
@VinayaGovalkar2 ай бұрын
Khupachchhan
@CookHappyHome2 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏🌹
@saralaprasad2834 Жыл бұрын
Really time saving. Thanks.
@CookHappyHome Жыл бұрын
🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल
@savitapokharkar70102 ай бұрын
धन्यवाद ताई
@CookHappyHome2 ай бұрын
अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@ushasalvi7672 Жыл бұрын
छान
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 शुभ दीपावली🪔🪔
@shubhalaxmivadhavkar3407 Жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी धन्यवाद
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹आतापर्यंत मी कधीच गरम तेलाचं मोहन टाकलेलं नाही तुम्हाला जरा हवच आहे तर थोडसं तूप टाका जेणेकरून तुमचे अनारसे खुसखुशीत होतील छान अशी जाळी पडेल🤝🙏
@deepjyotirecipe-vq8vp4 ай бұрын
Mast
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Ankitamunde-p2e4 ай бұрын
Aannrsasa कडकच testy लागतो
@CookHappyHome4 ай бұрын
हो 🤝खरंय 😋पण वयस्कर मंडळी ना नरम हवा असतो🙏
@Ankitamunde-p2e4 ай бұрын
@@CookHappyHome ho ते pn aahe
@MAYAMyArtYourArt Жыл бұрын
Yummy yummy yummy
@CookHappyHome Жыл бұрын
Thanku Dear🤗🤗🤝
@vishalthakare77134 ай бұрын
खूप छान ताई
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝
@minalgosavi5744 Жыл бұрын
Khup chan
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🙏 या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 👍
@hemlatamhatre9724 Жыл бұрын
खूपच सुहर👍
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@RajaniPanhalkar4 ай бұрын
Khu chan
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल
@onlygodsff93083 ай бұрын
Nice
@CookHappyHome3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shivtejghorpade30344 ай бұрын
खुपच छान बनवले आहे
@CookHappyHome4 ай бұрын
धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌷
@kokillmaster1906 Жыл бұрын
Very delicious..simply a great making..n.looking Very juice...lovely Indian authentic sweet ..❤❤❤😊
@CookHappyHome Жыл бұрын
Thank you☺️ I am glad that you liked my recipes videos.🙏🙏🤝
@kokillmaster1906 Жыл бұрын
🙂👍
@suvarnajadhav2272 Жыл бұрын
Chan❤
@CookHappyHome Жыл бұрын
शुभ दीपावली🪔🪔🪔🙏 धन्यवाद
@vandanadange1115 Жыл бұрын
खूप छान गोष्टी mam. 🎉❤🎉❤🎉❤
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🌹अनारसे बरेच भाग दाखवलेले आहे खूप प्रसिद्ध झालेले आहे तुम्हीही बघा आणि आवडल्यास लाईक शेअर 🙏
@ramkrishnaamin8420 Жыл бұрын
Super...❤
@CookHappyHome Жыл бұрын
शुभ दीपावली🪔🪔🪔🙏 धन्यवाद
@purvaparkar3964 Жыл бұрын
Me tumchya padhatine karun baghenchan ahe.
@CookHappyHome Жыл бұрын
धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून पहा एकदा 🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌹