Anagha Modak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण

  Рет қаралды 79,401

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер: 741
@26moonrevati
@26moonrevati Жыл бұрын
अतिशय ह्रद्य अशी अनघाची मुलाखत झाली. तिच्यातील सकारात्मकता खूपच भावली. वेगळ्या वळणावर अनघाला आम्हाला भेटवल्याबद्दल सुलेखा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद! सगळ्या गिफ्ट्सही सुंदरच! अनघासाठी माझ्या या चार ओळी, डोळे सगळ्यांनाच असतात मात्र दृष्टी काहींनाच असते सुपातलेच जास्त रडतात भरडता हसणे काहींनाच जमते तुझे बोलणे, तुझे हसणे कोजागिरीचे टिपूर चांदणे कृपा निरंतर अशीच राहो प्रवास व्हावा सुरेल गाणे
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद....अनघालाही खूप आवडलीही कविता
@Pallavikanse4
@Pallavikanse4 Жыл бұрын
निःशब्द !!! अनघाला सलाम!!! सुलेखा ताई आज खूप काही comment मध्ये लिहावे वाटते आहे पण शब्द नाही आज तुझे खूप खूप धन्यवाद!!!
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 Жыл бұрын
अनघा, तुझ्याबद्दल काय बोलू, शब्दच सुचत नाहीत... किती talented, किती positive, किती गोड! किती सुंदर बोलतेस...ऐकताना खूप भरून येत होतं...खरंच खूप जणांसाठी प्रेरणा आहेस बाळा!..God bless you ! इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाची भेट घडवल्याबद्दल,Thank you, सुलेखाजी!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@sulbhakolhatkar5068
@sulbhakolhatkar5068 Жыл бұрын
सुलेखाताई, आज अगदी रडवलंस! पण त्यातूनच अनघाची जिद्द, चिकाटी व जनतेने कसे वागावे हेही दाखवून दिलंस जगाला! तुलाही ऐकताना सारखं भरून येत होतं हे जाणवत होतं. तरीपण अशा वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांची ओळख करून देतेस याबद्दल खूपखूप धन्यवाद व आभार!
@sunitagokhale2098
@sunitagokhale2098 Жыл бұрын
अनघा किती पॉझीटीव्ह आहेस तू. खूप काही शिकण्यासारखं तुझ्यापासून. मन खूप भरून येतयं.
@nehajoshi8980
@nehajoshi8980 Жыл бұрын
सुलेखा ताई एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आम्हाला जवळून ओळख करून दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अनघा तुला तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आयुष्यात जर कोणाला कधी थोडेसे जरी निराश हताश वाटले तरी त्यांनी ही मुलाखत ऐकावी ही मुलाखत आयुष्य जगण्याचा एक वस्तू पाठ शिकवून जाईल
@laxmilanjekar4916
@laxmilanjekar4916 Жыл бұрын
Atishay sunder mulakhat. Anagha you are great n Sulekhatai thanks for such a wonderful programme.
@sushamapatil6495
@sushamapatil6495 Жыл бұрын
सुलेखा ताई आजपर्यंतची सगळ्यात सूंदर आणि पाॅझीटीव मुलाखत❤
@sushamagokhale6176
@sushamagokhale6176 Жыл бұрын
अनघा ,खूप खूप खूप खूप सुंदर मुलाखत तुझी .प्रत्येक शब्दनशब्द कानात साठवून ठेवत रहावासा वाटतो.किती हुशार ,किती उत्साह ,जगण्याचा तंत्र आणि मंत्र तुझ्या कडून घ्यावा. केवढे दुःखद अनुभव ,खूप काही शिकवून जातात . तुला मिळालेल्या मित्र मैत्रिणींचे पण खूप कौतुक आहे .आणि आई बद्दल तर काय आणि किती बोलले तरी कमीच आहे. खूप प्रेरणादायी तुझी मुलाखत .सगळ्यांच्या दिल के करीब गेलीस .मी तुझ्या कार्यक्रमाला आले होते. तिथेही तुझे अँकरिंग ऐकले होते . Hat's of to you
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
अनघा पोरी अग काय आहेस तू आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलस ग.एवढ्या तेवढ्या गोष्टींचा आम्ही इशू करतो.खरंच लाज वाटली माझी मलाच.खूप शिकवलंस तू आम्हाला.thanku very much.dhanywaad बेटा.❤❤❤❤❤❤
@vidyachavan9779
@vidyachavan9779 Жыл бұрын
I am speechless 🙏🙏
@prititolye1756
@prititolye1756 6 ай бұрын
अनघाने डोळस माणसांच्या डोळ्या अंजन घातले आहे. खुप छान मुलाखत.
@anjaliparanjpe6446
@anjaliparanjpe6446 Жыл бұрын
सकारात्मक विचारसरणी साठीचे जिवंत उदाहरण आहे अनघा , hats off 👍
@priyaapathak3347
@priyaapathak3347 Жыл бұрын
निशब्द अनुभव..अनेकदा आवंढे,अश्रू आले आणि आश्चर्य तसेच काही गोष्टींचे आकलन होत होते. अनघाला सादर सलाम. ❤
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 Жыл бұрын
अगदी खरे
@rohinigaykar5270
@rohinigaykar5270 Жыл бұрын
सुलेखा ताई खरंच खूप सुंदर मुलाखत होती ही . अनघा अनोळखी होती माझ्यासाठी पण या मुलाखती नंतर खूप dil ke karib झाली. मी तुमच्या सगळ्या मुलाखती वेळ मिळेल तेव्हा बघते पण ही एकमेव अशी मुलाखत जी मला पुन्हा बघावस वाटले आणि मे दोनदा पहिली . किती positive energy आहे या episode मध्ये खरंच खूप रसाळ वाणी आहे अनघाची ❤❤❤❤ खूप खूप धन्यवाद या वेगळ्या वळणासाठी . खूप खूप प्रेम❤❤❤❤❤❤
@shalinidileep
@shalinidileep Жыл бұрын
ताई हा भाग कळस ठरला ❤🎉
@shloksmusic1747
@shloksmusic1747 Жыл бұрын
Khup chaan aawaz kiti god aahe❤❤❤❤❤
@savitabhatedeole9649
@savitabhatedeole9649 Жыл бұрын
अनघा, आम्हाला तुझा अभिमानच वाटतो. तुझ्या "संवाद शाळेमुळे" (Training sessions)झालेले मार्गदर्शनही सर्वांना मोलाचेच ठरले आहे. तुझ्यासाठी वाचन करताना मलासुद्धा खूप शिकायला मिळते. शुभम भवतू!
@vivekthakurdesai4411
@vivekthakurdesai4411 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला, सुलेखा ताईंचे आभार
@rakheesrecipe744
@rakheesrecipe744 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई❤ या मुलीचे विचार लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच ऐकण्या जोगे आणि अमलात लक्षात ठेवण्यासारखे आहेत.. चांगल्या विचारांचा मंजुळ झरा आहे.. डोळ्यामध्ये अश्रू येत होते पण ते कणव येऊन किंवा दुःखाचे नव्हते तर आनंदाश्रू होते की कदाचित पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वर माऊलींचे विचार ऐकताना सुद्धा लोकांचे देहभान असेच हरपत असावे😊 अनघा तुझी किव करणाऱ्या लोकांचीच किव यायला हवी.. तुला अनेक उत्तम आशीर्वाद😊 सुलेखा ताईंना मनापासून धन्यवाद 🙏🌹
@manjushajoshi2551
@manjushajoshi2551 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट मुलाखत ....ऐकत राहावी अशी ...खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई आणि अनघा. ताईंना खूप खूप शुभेच्छा ...प्रेरणादायी मुलाखत होती ..
@mitatambe
@mitatambe Жыл бұрын
दिल के करीब मध्ये येणाऱ्या प्रत्येकाबद्दल खूप आस्था ,आपुलकी वाटते...त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकताना पण आजचा भाग हा निःशब्द करणारा होता...आयुष्य जगायचे कसे हे अनघाच्या प्रत्येक शब्दातून उमजत होते ...तिचे रसाळ आणि गोड अभ्यासपूर्ण बोलणे ऐकतच रहावेसे वाटते नेहमीच..❤ घन भरल्या शब्दात तुझ्या या आयुष्याचे सार असे ........ कसे जगावे प्रत्येकाने पाहुनी तुला.उत्तर गवसे🌹🌹अनघा खूप खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुला....खरतर तुझे बोलणे ऐकले की तुझ्यापुढे नतमस्तक च व्हावेसे वाटते.......😊खूप संतगुणी आहेस तू पुण्यचं असावे आहे आम्हा श्रोत्यांचे की तुझी वणी आम्हाला ऐकायला मिळते❤❤😊अशीच बोलत रहा.....👍🏻😍😍😍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
वा...सुंदर
@repacon1421
@repacon1421 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि मुलाखत नेहमी प्रमाणे सुंदर!! काय म्हणू अनघा ? आज तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं.God bless you!!
@madhuraatre5934
@madhuraatre5934 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी मुलाखत. प्रगल्भ विचार. अनघा आणि सुलेखा ताई दोघींनाही सलाम आणि खूप खूप धन्यवाद
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
केवळ अप्रतीम झाली मुलाखत ..... खूप मोठी प्रेरणादायी मुलाखत .... किती गोष्टी शिकायला मिळाल्या.... एक वेगळा दृष्टिकोन मिळाला .... कार्यक्रम संपताना ऐकवलेली कविता , तर इतकी समर्पक आणि मार्मिक .... खूप हृदयस्पर्शी झाली मुलाखत . हॅट्स ऑफ टू यू , अनघा ताई ,आणि मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई ..... 🙏🙏🙏
@prachideshpande1544
@prachideshpande1544 Ай бұрын
प्रेरणादायी विचार ,अप्रतिम मुलाखत
@swatideodhar4725
@swatideodhar4725 Жыл бұрын
निःशब्द! स्वा. सावरकर यांच्या वर तिने सादर केलेला कार्यक्रम नुकताच बघितला. अप्रतिम! तिच्या हुषारीला, वक्तृत्वाला,व जिद्दीला सलाम👌💐
@shreeshadesai9045
@shreeshadesai9045 Жыл бұрын
Anagha Modak is so courageous, optimistic, intelligent and well spoken !There is so much we can learn from her. 🙏🏻
@pggp723
@pggp723 Жыл бұрын
I am speechless This interview has forced me to rethink about my flaws which I was feeling bad for myself I felt the abundance that I have
@jyosanagautam1235
@jyosanagautam1235 Жыл бұрын
धन्यवाद सुलेखा!! अनघा बदद्ल काय बोलू!!खूपच प्रेरणादायक!!!जेंव्हा आपण लो फील करूं तेंव्हा ही मूलाखत जरूर ऐकावी.
@shwetajoshi-naik6489
@shwetajoshi-naik6489 Жыл бұрын
अतिशय सुंदर झाला हा भाग! Very inspiring 👌 किती positive आहेत अनघा मॅडम आणि भाषेवरचे प्रभुत्व पण अफाट, शेवटची कविता भन्नाट लिहीली आहे!
@saritaghagre9056
@saritaghagre9056 Жыл бұрын
अप्रतिम एपिसोड झाला अनघा आणि सुलेखा ताईंचे खूप खूप आभार
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@aparnabhide7866
@aparnabhide7866 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत . एक चैतन्यदायी व्यक्ती आणि तिला ऐकण खूप छान . अनघा तुला खूप खूप शुभेच्छा.
@radhikahangekar7206
@radhikahangekar7206 Жыл бұрын
अप्रतिम .. ❤मनातील विचारांचा वेग आणि बोलण्यातील लय यांचा इतका सुंदर ताळमेळ अनघा पहिल्यांदाच अनुभवला ..खूप सुंदर मुलाखत
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 Жыл бұрын
अतिशय लाघवी मुलाखत. प्रेरणादायी... खरोकर एक आयुष्य दोन प्रवास.. अनघा, बाळा तुला खूप आशीर्वाद... शरारिक डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा संवाद.. सुलेखा, तुझे कौतुक व परत परत आभार... नेहमीप्रमाणे...
@rutujanasikkar3955
@rutujanasikkar3955 9 ай бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत... अनघा ताई तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... एवढ्या सुंदर मुलाखतीसाठी thank you सुलेखाताई
@madhavisamant6261
@madhavisamant6261 9 ай бұрын
Great....Anagha Madam .. सलाम तुमच्या जिद्दीला..
@sujatatekawade426
@sujatatekawade426 Жыл бұрын
मी दिल के करीत हे नेहेमी पाहते पण आज ऐकत ते खुप निशब्द ऐकते आणि अनघा तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे .जे ऐकले त्यासाठी माझ्याकडे शब्दातच नाही.❤
@ranjanamaske2895
@ranjanamaske2895 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत..अनघा तू टॅलेंट तर आहे सच अगदी सरस्वती प्रसन्न आहे.चांगले वाईट अनुभव सर्वच पाॅजिटिव्हली घेतेस.सर्वांसाठी प्रेरणादायी प्रवास आलगद‌ उलगडला.सुलेखाताईंनी खूप छान गप्पांना प्रेरित केले.
@madhushabhagwat6072
@madhushabhagwat6072 Жыл бұрын
Sulekha... aga kiti आभार manave tuze ?? Kitti kitti vegveglya great great lokanchi amchi bhet ghadvun Antes g !!!! Anagha kamaal ahe !!!Goad ahe !!kiti prasanna ahe ticha hasya , kiti chhan vichar Sunder kavita दिल ke kareeb var ...kya baat
@anilkalelkar9378
@anilkalelkar9378 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम सुंदर ऐकल आजी ऐकता ऐकता नजरें समोर सगळ बघत अनुभवत ही गेलो
@ujwalamalkar2969
@ujwalamalkar2969 11 ай бұрын
निशब्द करुन टाकलंस अनघा...किती गोड बोलतेयस गं ❤ तुला तुझ्या डोळ्यांनीच जीवनाकडे कसं पहावं हे तुला शिकवलं आणि हे दुसऱ्यांनाही तु शिकवतेयस.... तुझे अनुभव ऐकून तर अंगावर काटाच आला... प्रेरणादायी मुलाखत... धन्यवाद सुलेखा.. एक अनमोल रत्न तु घेऊन आलीस आलीस 🙏
@kavitaasRecipes7734
@kavitaasRecipes7734 Жыл бұрын
Khupach chhan vyaktimatv, अनुभवांनी समृद्ध अशी मुलगी अनघा, तिच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे, आणि positivity tar kya baat, unbeatable!! Ticha interview बघितलेली व्यक्ती depression madhe असलेली त्यातून नक्कीच बाहेर पडू शकेल आणि आत्मविश्वास आणि कृतज्ञ तर वाखाणण्याजोगा आहेच आहे. फार सुंदर मुलगी ( दिसणे) तर आहेच पण मनाने सुंदर आहे याचा खूप आनंद आहे. अनघा la तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि सुलेखा ma'am tumache मनापासून आभार तिचे विचार आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी. You really choose the cream from the society for an interview!! That is soo admirable. But I want your interview on Dil ke kareeb someone to take, luv u ❤❤thnku so much😊
@myfluffy9465
@myfluffy9465 Жыл бұрын
काय लिहव सुचत नाही अनघाताई you are great👍😊 तुझ बोलणं ऐकत राहावंसं वाटत. सुलेखाताई 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤
@being_Aartistic
@being_Aartistic Жыл бұрын
Topmost liked Interview......Her every single word touches the heart. Most inspirational interview.
@purushottamsumbekar2375
@purushottamsumbekar2375 Жыл бұрын
खूपच सुंदर......नी:शब्द. धन्यवाद सुलेखा ताई 🙏
@surekhamuthalsong1879
@surekhamuthalsong1879 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत किती सकारात्मक. किती मोठया गोष्टीवर मात केली आहे अनघान.धडधाकट माणसही एवढया तेवढ्या कारणावरुन चिडतात. पण अनघाची गोष्टच वेगळी. सुलेखानी सुंदर मुलाखत घेतली.
@suvarnakadam671
@suvarnakadam671 Жыл бұрын
Thank you so much Angha ani Sulekha Tai 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
@prajaktakane9150
@prajaktakane9150 6 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. डोळ्यात पाणी आले आणि अंगावर काटा पण आला. ही मुलाखत बघितल्यावर आपलं दुःख किती कुरवाळत बसतो. खूप प्रेरणा मिळाली. थॅंक्स सुलेखा मॅम.
@tarkeshjoshi1751
@tarkeshjoshi1751 Жыл бұрын
सुलेखा मावशी तुझे सगळे Episodes मी बघत आलोय....सगळ्याच भागात ज्यांची मुलाखत घेतेस त्यातून एक माणूस म्हणून कसं असावं, हे शिकायला मिळतं आणि या भागात अनघा ताईनी तर कमालंच केली. डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे कसं पहावं हे शिकलो. मावशी तुझे खूप खूप धन्यवाद 🙏 तूला मावशी म्हटलं तर चालेल ना ?
@sunitirangnekar7486
@sunitirangnekar7486 Жыл бұрын
O goddddd!… both of you made me bawl!😢😢… amazing and heart melting!…. Too too good! I used to read and write … wishhh I could do things for you!.. you are just a beautiful being!.. all the veryyyy best.
@nmtendulkar64namita79
@nmtendulkar64namita79 Жыл бұрын
अनघा तुझा प्रवास अनेकदा ऐकलंय प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो.तू पारल्या सारख्या ठिकाणी आणि अगदी सुसंसुकृत सुशिक्षित घराण्यातील असल्यामुळे तुला स्वतःला सावरायला संधी मिळाल्या.परंतु मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तेवढीच बुध्दीमत्ता आणि कुवत असावी लागते.ती तुझ्यात आहे.उत्तरोत्तर अशीच तुझी प्रगति होवो ह्या आमच्या शुभेच्छा नमिता तेंडुलकर एक सेवाव्रती स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान.दहिसर.
@ManjushaNaik-z3g
@ManjushaNaik-z3g Жыл бұрын
God Bless you Angha, You are simply amazing, hats off to your courage, positivity, knowledge, simplicity. The BEST AND INSPIRING interview ever.
@shobhananadkarni3550
@shobhananadkarni3550 Жыл бұрын
नेहमी अशीच रहा--स्वयंप्रकाशी.दीपस्तंभ. सृजनाचं समाधान,आनंद भरभरून मिळत राहो.शुभेच्छा.God Bless!
@danceforever5940
@danceforever5940 Жыл бұрын
Some points were absolutely inspiring
@neelamkulkarni3832
@neelamkulkarni3832 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत... एकदम positive
@anaghajoshi4858
@anaghajoshi4858 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट मुलाखत. किती उत्तुंग व परिपक्व व्यक्तिमत्व आहे अनघाचे! सरस्वती तिच्या जिभेवर नांदत आहे. अनघाची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा ताई तुमचे खूप खूप आभार. 🙏🏼अनघाला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐
@swatijoshi3240
@swatijoshi3240 Жыл бұрын
सुलेखा ताई ही मुलाखत सगळ्यात छान possitive Enrgy देणारी. अनघा ताई तुम्ही खरच खुप great आहात. तुम्ही खुप सुंदर आहात असा उल्लेख ह्या मुलाखतीत झाला त्याला अनुसरून बोलते की खरच तुमच सौंदर्य हे तुमच्या विचारानी, शिक्षणा ने ,तुमच्या knowladge ने, तुमच्या गोड स्वभावाने आणि वाणीने समृद्ध आहे.❤❤❤ खुप छान ❤❤
@savitajadhav6500
@savitajadhav6500 Жыл бұрын
ऐकावं आसं बोलत होती एवढं होऊनही देवावर विश्वास आहे खरचं खूप घेण्यासारखे आहे अनघा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच प्रार्थना
@prachimhatre6188
@prachimhatre6188 Жыл бұрын
खूपच छान....प्रेरणादायक💐💐💐💐 धन्यवाद सुलेखा ताई
@rupalina9563
@rupalina9563 Жыл бұрын
Anagha is an inspiration 👍🏼❤ Thank you, Sulekha ❤
@anukatyare
@anukatyare Жыл бұрын
स्वयम् मध्ये ऐकलं होतं अनघाला. तेव्हा खूप आदर वाटला होता. पण आज इथे तिला ऐकताना कित्येक आवंढे आले.... निःशब्द व्हायला झालं.... संपूच नयेत अशा गप्पा! One of the best episodes! Thank you ❤
@neelakshikothurkar410
@neelakshikothurkar410 Жыл бұрын
अप्रतिम झाला हा एपिसोड. अनघा खूप भरभरून बोलत होती. ...... अनघा, तुझ्या जिद्दीला, तुझ्यातल्या positivity ला सलाम.❤
@truptijoshi6801
@truptijoshi6801 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत.... अनघा तुझे शब्द ऐकताना खुप positive वाटतं...all the best for your bright future...😊😊
@sandhyashah9374
@sandhyashah9374 Жыл бұрын
Anagha kharach kiti sundar bolate ga !! mantra Mugdha hovun mee Tula aikale !! so sweet you r 👌god bless you 🙏
@rajashribage827
@rajashribage827 Жыл бұрын
Best interview Thanks.
@nandinikulkarni7818
@nandinikulkarni7818 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत! खरचं अनघा तुला ऐकत असतांना भान हरपले.तुला ऐकतच रहावे.जीवनाबद्दल इतकी सकारात्मक.धन्य आहेस तू.
@LaxmiMohite-e8l
@LaxmiMohite-e8l 11 ай бұрын
भरपूर घेण्यासारखे आहे या मुलाखतीतून तुमचे खूप खूप धन्यवाद...
@shraddhakulkarni4114
@shraddhakulkarni4114 Жыл бұрын
Khup ch sundar ani Ustfurt! Inspiring, innocent and candid! She is amazing! Best wishes for her future and speedy recovery! Dev karo tila tichi drushti parat milo.... Ujedacha chalu aslela prawas ajun samruddha hovo! Sulekha tai.... Tu pan ek changali manus ahes.... Keep the spirit up!
@renuj75
@renuj75 Жыл бұрын
Sulekha tai , Anagha Modak atta paryantachi saglyaat special guest aahe Asa mala vatata 😊🙏 Thanks for inviting her❤️❤️
@poorvapethe6453
@poorvapethe6453 Жыл бұрын
खूप खूप उत्सक आहे अनघा ताईची मुलाखत पाहायला...तिचे विचार ऐकायला....सुलेखा ताई.... खरंच खूप खूप धन्यवाद!❤❤
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 Жыл бұрын
सुलेखा ताई फारच छान मुलाखत आहे. इतकी चांगली मुलगी आहे अनघा. Very touching
@arunagolatkar5758
@arunagolatkar5758 Жыл бұрын
अतिशय सुरेख मुलाखत!! अप्रतिम!
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 Жыл бұрын
अनघाच्या धैर्याला सलाम. आवाज खूपच गोड आहे .आलेल्या कठीण परिस्थितीत खंबीरपणे पाय रोवून मार्गक्रमण करणारी धीरांगना यशाचं शिखर नक्कीच गाठणार. आयुष्याला योग्य वळण देण्यात आईचाही वाटा महत्वाचा आहे
@vibs99
@vibs99 Жыл бұрын
उत्तम आणि positive मुलाखत 🙏🙏
@meghanachandratre2984
@meghanachandratre2984 3 ай бұрын
खुपच सुंदर फार छान सुलेखा तजे हे सदर मला फार आवडले खुपच शिकायला मिळाले! कविता फारच साजेशी आहे...अणि तु अशीच सुलेखा मारत जा लव यू ❤❤❤❤
@meghanachandratre2984
@meghanachandratre2984 3 ай бұрын
अनघा साठी ❤❤❤❤❤❤
@pallavikulkarni5507
@pallavikulkarni5507 Жыл бұрын
One of THE BEST interviews 👌👌👌👏👏👏 Anagha is such a inspiring person 🙏🙏🙏👏👏 खूप खूप धन्यवाद सुलेखाजी ❤❤
@aartishevde283
@aartishevde283 Жыл бұрын
Thank you सुलेखा अशी आसामी इथे आणल्याबद्दल.बऱ्याच वेळा पाणी थांबव न अशक्य झाल.शुभेछ्या पुढच्या वाटचालीसाठी अनघा.कविता अतिशय सुंदर.
@AudumbarSurve
@AudumbarSurve 4 ай бұрын
ही मुलाखत पूर्ण होईपर्यंत किमान चार वेळा माझ्या डोळ्यात पाणी आले.
@shailajachitre6742
@shailajachitre6742 Жыл бұрын
Khup Sunder Interview.....Madhal Bolane, Disate hi Sunder....Wow! God Bless U Anagha....Mana Pasun Khup. khup Shubhechha.....Mala Aaj Psychology 😮😅😊😂Che Lecture Aaiklya Sarkhech Vatat Hote.....Thanks Sulekha...
@sumitrakelkar8523
@sumitrakelkar8523 Жыл бұрын
अतिशय सुंदर संवाद!
@aparnachitale6175
@aparnachitale6175 Жыл бұрын
खूपच छान.. खूप काही घेण्यासारखे आहे अनघा कडून. खूपच प्रेरणादायी मुलाखत होती..आणि दिलं के करून साठी केलेली कविताही फारच सुंदर योग्य होती.
@saeesant6848
@saeesant6848 Жыл бұрын
एक सर्वांगसुंदर मुलाखत,कारण आज अनघा इतकं सुंदर बोलली आहे,खाडकन डोळे उघडलेत,किती मनापासून बोलली आहे, रोज ऐकावी आणि रोमारोमात झिरपवून घ्यावं बोलणं.खूप शिकले आज. आजपर्यंत ची सगळ्यात भावलेली मुलाखत.❤❤
@snehmanjaribhagwat489
@snehmanjaribhagwat489 Жыл бұрын
मी जवळ जवळ सर्व एपिसोड्स बघितले सर्वच मुलाखती दिल के करीब असतात आणि ती सर्व व्यक्ती पण माझ्या दिल के करीब होऊन जातात. पण आज ऐकलेला अनघा जींचा इंटरव्ह्यू दिल के करीब ना राहता "दिल के अंदर घुस गया." कमालीचं व्यक्तिमत्त्व आणि अफाट सकारात्मकता अविश्वसनीय आहे.मला तर किती वेळ कळलंच नाही की अनघा जी दिव्यांग आहेत. अश्या व्यक्तीला तुम्ही भेटवले त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार सुलेखा जी
@prajaktajoshi227
@prajaktajoshi227 Жыл бұрын
खूप छान interview.. Sulekha tai thank u so much अश्या कमाल लोकांना ह्या series मध्ये aanlyabaddal..
@bharatkamat5112
@bharatkamat5112 Жыл бұрын
परत एकदा निशब्द🙏🙏 अत्यंत प्रेरणादायी, पॉझिटिव्ह🙏 अनघा या मुलाखतीतून मी सुद्धा खूप काही शिकलो तुझ्याकडून🙏🙏❤
@arunadeshpande2013
@arunadeshpande2013 Жыл бұрын
खूप छान मुलाखत प्रेरणादायी ...
@arpitaw5457
@arpitaw5457 Жыл бұрын
Your brilliance is beyond admiration.. You are where you are despite the limitation because you have excellent understanding of situations and are very articulate to express yourself. Sincere wishes for many more achievements.
@arunaprabhune8014
@arunaprabhune8014 Жыл бұрын
सुलेखा ताई तुमचा दिल के करीब हा कार्यक्रम नेहमीच न चुकता बघते. तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम छानच असतो.. आजचा हा अनघाचा कार्यक्रम ऐकल्यावर मात्र प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. अतिशय प्रेरणादायी व्यक्तीमत्व. तिचा जीवनप्रवास आणि आलेल्या संकटावर एका स्थिर आणि positive विचारांनी केलेली मात नक्कीच वंदनीय आहे.. खूप काही तिच्याकडून शिकण्यासारखे आहे. तिला परमेश्वराने यश द्यावे... वेगळ्या वळणावरील अप्रतिम कार्यक्रम...❤
@shalakagawade8232
@shalakagawade8232 Жыл бұрын
अप्रतिम ,प्रेरणादायी,तरलविचार,भाषे वरअसलेले प्रभुत्व,कमालीचे पेशन्स जीवनाचे विविध रंग ,शब्द गुंफण सर्वगुण संपन्न अनघा खरच तुझ्यापुढे नतमस्तक झालो आम्ही जीवनाचे सार्थक कशात आहे हे समजले शब्द अपुरे पडतात ग तुझे कौतुक करण्यासाठी तुझ्या जीवना विषयीच्या सखोल ज्ञानास, तुझे जगणे आम्हा सर्वसाधारण व्यक्तीसही प्रेरदायी ठरणे या सगळ्यासाठी तुला सलाम 🌹🌹🌹❤❤❤
@arpitasiddhabhatti4377
@arpitasiddhabhatti4377 Жыл бұрын
नमस्कार दोघींना...🙏🙏🙏 सुंदर मुलाखत... Positivity मिळाली..... नुसती positivity.. Anagha mam is pure soul...
@anupamaprabhune1303
@anupamaprabhune1303 Жыл бұрын
Great Angha, shabdch nahit, khup chan👍🌹
@shilpachalke5727
@shilpachalke5727 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.अनघा खूप छान बोललीस.❤❤
@meerabhave8981
@meerabhave8981 Жыл бұрын
🙏🙏🙏 खूपच प्रेरणादायी दोघींना धन्यवाद, बोलायला शब्दच नाहीत.
@medhaapte2926
@medhaapte2926 Жыл бұрын
खूप छान! अनघाच्या जिद्दीला सलाम!🙏🙏
@simaselukar1634
@simaselukar1634 Жыл бұрын
खूप छान प्रेरणा देणारी मुलाखत 👌👍👌👍
@sunandaparkar7073
@sunandaparkar7073 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत. किती छान बोलली अनघा.. great ❤
@punerikaku
@punerikaku Жыл бұрын
सुंदर विचार!
@sandhyagokhale4137
@sandhyagokhale4137 Жыл бұрын
Speechless 🙏
@kanchandalvi4866
@kanchandalvi4866 Жыл бұрын
Such a beautiful interview, Anagha, you are an awesome person 👍👌👌👌👏
@madhurikadam3679
@madhurikadam3679 Жыл бұрын
Very very excellent interview
@bhaktisathye6229
@bhaktisathye6229 Жыл бұрын
Khup chan.. Khup chan vatal, khup preranadai vichar....Thank you sulekha tai
@supriyaghule4219
@supriyaghule4219 Жыл бұрын
Wonderful!! खूप positive energy देऊन गेला interview! किती सुंदर बोलणं !! Thank you Sulekhatai and Anagha!!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
My pleasure
@sangitakale427
@sangitakale427 Жыл бұрын
खरंच , तुझ्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत. किती सुंदर बोलतेस... खरंच तुझा आदर्श घ्यायला पाहिजे. खूप मोठी हो बाळा....❤
@samsunggallery1752
@samsunggallery1752 Жыл бұрын
Khoop Chaan jhala thanks hyaa interview ne velglich nazar bhavanaa shikvli . Dilke karib chi Kavita kharch Yogya aahe sulekha tujhya sathi . God bless you ❤
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Sulabha "Gupte" Arya on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:25:12
Sulekha Talwalkar
Рет қаралды 176 М.
MY FAMILY IS TALKING ABOUT THIS VERY SERIOUSLY.. ❤️🤣
19:50
Krish Mahadik
Рет қаралды 48 М.
Geetanjali Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:39:37
Sulekha Talwalkar
Рет қаралды 77 М.