परमविरसिंहाचा हा दुसरा स्फोट | Sushil Kulkarni | Analyser | ParamBir Singh | Anil Deshmukh | Pandey

  Рет қаралды 151,184

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 615
@ashokkamdi2793
@ashokkamdi2793 2 ай бұрын
आता तर या प्रकरणात संपूर्ण चौकशी व्हायलाच पाहीजे.......
@kavitamankarkabhitamhankar6053
@kavitamankarkabhitamhankar6053 2 ай бұрын
अनिल देशमुख यांनी नार्को टेस्ट करावी आरोप, केल्या वर,काय, सत्य हे,उघड, येईल
@chandrahasadyanthaya1375
@chandrahasadyanthaya1375 2 ай бұрын
You R right
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 2 ай бұрын
सुशीलजी फारच छान अशा लोकांच समोर आणल्या बद्दल धन्यवाद
@pralhaddhumal8167
@pralhaddhumal8167 2 ай бұрын
अतिशय नीच राजकारण झाले, महाराष्ट्राचे.. अगदी शिसारी आली हो. कोणीतरी आवरायला हवं हे सगळं
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 2 ай бұрын
एबीपी माझा चे डोळे उघडले, जनतेला सांगत होते आता स्वतः आचरणात आणले,धन्यवाद.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 2 ай бұрын
उघडा डोळे पहा नीट..
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 ай бұрын
होऊन जाऊ द्या सगळ्यांचीच नार्को टेस्ट . हेच परमवीर सिंह आणि सचिन वाझे मविआच्या काळातल्या नेत्यांच्या गळ्यातले ताईत होते .
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 2 ай бұрын
फडणवीस बोले दल हाले
@amolbhuskade5084
@amolbhuskade5084 2 ай бұрын
फडणवीस नी परमवीर सीग ला सेवेत रुजू केले, ऐक वर्षा पुर्वी, ये रिश्ता क्य कहलाता है , परमवीर काय भाजप चा जावई आहे
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 2 ай бұрын
काय राजकीय प्रकार आहे.वाझे,परमसिंह, हफ्ते वसुली,धर पकड, खरंच नार्को टेस्ट केली तर बरं होईल...🙏🚩🚩
@vhtevhte
@vhtevhte 2 ай бұрын
​@@amolbhuskade5084 Parambir Singh become the police commissioner of Mumbai on 29 th February 2020.This is breaking news that the leader of opposition appoints the PC and not the CM in Maharashtra.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
​@@amolbhuskade5084रुजू नाही केले. कोर्टाने च आदेश दिला सरकारला, की त्यांचे फंड,ग्रॅच्युइटी सर्व देऊन टाका. म्हणजे नोकरी संपल्यावर च dues देतात ना? काहीही . .अभ्यास न करता अफवा पसरवू नयेत.
@mangalakolhatkar4200
@mangalakolhatkar4200 2 ай бұрын
शेवटी सत्याचा विजय होतोच विधानसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा दयायचा हे तमाम हिंदूनीठरवायच आहे
@shashikantgurav3375
@shashikantgurav3375 2 ай бұрын
Good
@mohanmhaske7243
@mohanmhaske7243 2 ай бұрын
Lai Bhari Sushilji
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 2 ай бұрын
एकदम बिलंदर आहेत या वर नार्को टेस्ट हाच एकमेव ऊपाय दिसून येतो आहे पण याला ही हो ही नाही किंवा ना पण नाही,याचा परिणाम श्री.देवेंन्द्रजीं सारख्या सच्छिल माणसावर होत आहे,शेवटी राजकारण आहे आणि राजकीय नेते पण आहेत....आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद सुशिल जी
@DnyaneshwarUgale-ei4uv
@DnyaneshwarUgale-ei4uv 2 ай бұрын
आभीनंदन
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ravindraagate2704
@ravindraagate2704 2 ай бұрын
देशमुख साहेबांनी पण नार्को टेस्ट करून घेतली पाहिजे
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 2 ай бұрын
@@ravindraagate2704 साहेब बोललातय काय राव हे पटत का?
@ArunDabke
@ArunDabke 2 ай бұрын
राणेंवरील , कंगनावरील , अर्णव वरील कारवाई या कोणी कोणी सांगितल्या तेही बाहेर आले पाहिजे
@surekhakahane2234
@surekhakahane2234 2 ай бұрын
Bilcul sahi
@UlhasHardikar-g9q
@UlhasHardikar-g9q 2 ай бұрын
👍💯
@UlhasHardikar-g9q
@UlhasHardikar-g9q 2 ай бұрын
श्री अनिल देशमुख वर मानहनी केस ठोकली पाहिजे
@chandrakantzodgekar2318
@chandrakantzodgekar2318 Ай бұрын
Will Ybàtha leaders be ready for narcotest?
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 2 ай бұрын
चले थे देवेंद्रजी को फसाने | अब अनिलजी देशमुख को नार्को टेस्ट के लिए तैयार होना चाहिए
@urmiladeshmukh2972
@urmiladeshmukh2972 2 ай бұрын
खूपच सही विश्लेषण मोजक्या शब्दांत नेहमीच करता. 8:26
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 2 ай бұрын
महाराष्ट्र सरकार मध्ये अनिल देशमुख सारखा गृहमंत्री ज्यांनी नेमला होता त्यांची कीव करावी वाटते. जीतका अनिल देशमुख बोलेल तितकी त्या सरकारची उरली सुरली लाज जाणार आहे. ज्याला कायदा कळत नाही असा हा माजी गृहमंत्री. हा देशमुख हायकोर्ट , सुप्रीम कोर्ट मध्ये का जात नाही ? आणि रोज पत्रकार परिषद घेतोय. याला आत टाकून third degree दाखवावी.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
छू म्हणले की...
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 2 ай бұрын
नमस्कार सुशील जी
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 2 ай бұрын
शेवटी हे काकाजी चे शिष्य आहेत हे असं करणारच
@sureshaher1946
@sureshaher1946 2 ай бұрын
खोट खर करायचे पण खरखरच असत त्याचा विजय होतो.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
अशी एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्यांची नार्को टेस्ट करायलाच पाहिजे.
@satishdeshpande7955
@satishdeshpande7955 2 ай бұрын
सुशील कुलकर्णी सस्नेह नमस्कार आजचा तुमचा व्हिडिओ पाहीला एबीपी च तुमच्या तोंडून कौतुक ही ऐकलं, एबीपी सुधारले असं म्हणायचं आहे तुम्हाला इतिहास बघीतला तर शक्यता कमी वाटते पण एक काम तरी चांगलं झालं असं समजू,आता निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा ऊसाचं गु-हाळ करत बसल्या पेक्षा अनील देशमुख आणि तत्सम यांना कायदेशीर पाठवावं कुठे ते ग्रहमंत्री बघतील.जय महाराज
@KumarDhoke
@KumarDhoke 2 ай бұрын
नमस्कार. मला एक प्रश्न पडला आहे कि सत्येत असणाऱ्या गृहमंत्र्यांना (श्री देशमुख ) कोणी बाहेरचा माणूस येऊन त्यांच्यावर दबाव कसा टाकू शकतो. त्याचवेळी ते प्रकरण बाहेर का आले नाही.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
@@KumarDhoke तुरुंगात गेले पण यावर मौन पाळलं!आहे कि नाही लबाड?
@makarandkarekar6453
@makarandkarekar6453 2 ай бұрын
अनिल देशमुख नार्कोटेस्टला तयारी चदाखवा विदर्भपुत्र देशमुख घाबरु नका. दुध का दुध पानिका पानी होऊन जाऊ दे.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 ай бұрын
राईट.. 🚩
@kishorpawar5511
@kishorpawar5511 2 ай бұрын
👍👍👍
@rameshkantsalunkhe8746
@rameshkantsalunkhe8746 2 ай бұрын
Parajit sing Absorbalitely right
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx 2 ай бұрын
अनिल देशमुख खोटं बोलतात की पोलीस अधिकारी परमवीर सिंग खोटे बोलतात यांची नार्को टेस्ट करा❤😂🎉😢
@vijayapitre2626
@vijayapitre2626 2 ай бұрын
अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करावी
@keshavdbodke3405
@keshavdbodke3405 2 ай бұрын
सत्य बाहेर येतं सर.
@sujata3
@sujata3 2 ай бұрын
देशमुखांना परत आत टाकले पाहिजे
@ashwinijoshi3313
@ashwinijoshi3313 2 ай бұрын
फक्त देशमुख नाही राऊत नवाब पेंग्वीन सर्व आत गेले पाहीजे भाजप त्यांना क्लीनचीट देत आहेत असे लोकांचे म्हणणे आहे
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 2 ай бұрын
हा देशमुख दिसतो तसा नाही हे एक नक्कीच जनतेला कळत आहे देशमुख ला एकच साग न आहे जा ना नार्को टेस्ट ला कशाला आरोप करतो आहे जर आधिकारी जर तयार आहेत तर कशाला घाबरून बसलात
@surekhakahane2234
@surekhakahane2234 2 ай бұрын
Narko test jarur karavich
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 ай бұрын
दुध का दुध, पानी का पानी. एकदा होऊन जाणे गरजेचे आहे.
@prasannakumarlimaye7306
@prasannakumarlimaye7306 2 ай бұрын
हा विषय राज्याचा.महत्त्वाचा आहे .नार्को टेस्ट करून सत्य जनते समोर येऊ द्या.नाहीतर आपसात समेट करून विषय संपवला तर याचा परिणाम मतदानावर होईल
@vandanapadmawar4773
@vandanapadmawar4773 2 ай бұрын
👌👌Sushilji
@vijaygore3826
@vijaygore3826 2 ай бұрын
खरच नार्को टेस्ट झाली पाहिजे अनिल देशमुख यांची
@dgb35
@dgb35 2 ай бұрын
Thank you for bringing this topic to light
@uttamogale9376
@uttamogale9376 2 ай бұрын
ABP माझा ला चहा - बिस्कुटाचा कंटाळा आला का मिळायची बंद झाली.😂
@shripadbehere5645
@shripadbehere5645 2 ай бұрын
जाहिराती कमी होणार असतील, किंवा झाल्या असतील. टिआरपी कमी झाला.
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 2 ай бұрын
पाकिट अजून जाड आणि जड पाहिजे असेल
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 2 ай бұрын
देवेंद्रजींनी कोणत्याही परिस्थितीत कोर्टाकडून नार्को टेस्टची ऑर्डर आणावीच व धादांत खोटं बोलल्याबद्दल जामीनही रद्द करून घ्यावा.
@subhash3403
@subhash3403 2 ай бұрын
देशमुख यांनी एकदाच खर खोट सिद्ध करून टाकावेत.
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 2 ай бұрын
EXCELLENT appreciated with your opinion. Thanks. *******
@Harshad-fe9ke
@Harshad-fe9ke 2 ай бұрын
मोरचुद काकाची पण नार्को टेस्ट करा स्टॅम्प पेपर प्रकरणात
@avinashyadav1384
@avinashyadav1384 2 ай бұрын
नार्को टेस्ट करा म्हंटले की लगेच सुरू होते , मी 72 वर्षाचा आहे, मला खूप गंभीर आजार आहेत, नंतर छातीत कळ आली, अन् डॉक्टर लहाने आहेत मदतीला.😅😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
त्यानंतर लगेचच जामीन मंजूर करण्यात येईल
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 2 ай бұрын
😂😂😂
@abhijitdeshpande7762
@abhijitdeshpande7762 2 ай бұрын
😂😂😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
@@avinashyadav1384 😃😃
@narayankokane2832
@narayankokane2832 2 ай бұрын
अनिल देशमुख हे कोणाच्या तरी सांगण्या वरून हे करीत आहेत,हे पण सर्वांना माहीत आहे😂
@nitabhosale3512
@nitabhosale3512 2 ай бұрын
तीन वर्षांनंतर जागे झालेत म्हणजे बोलविता धनी कोणी वेगळाच दिसतोय..
@yuvrajkorade2324
@yuvrajkorade2324 2 ай бұрын
Kaka
@VitthalKokane-lv8jk
@VitthalKokane-lv8jk 2 ай бұрын
वाकडा
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 2 ай бұрын
या नालायक अनिल देशमुख च्या पाठीशी तो वाकडतोंड्या आहे ना .
@sureshnagvenkar4500
@sureshnagvenkar4500 2 ай бұрын
Very good.
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane 2 ай бұрын
अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करावीच.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
सगळ्यात आधी अनिल बाबूच्या बोलवित्या बारामतीच्या थोरल्यांची व्हायला हवी नार्को टेस्ट
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
मागे एकदा नार्को टेस्ट मधे मोरचूद काकाचे नाव आले होते असे समजले होते पण पुढे काय झाले, तसेच आता होण्याची शक्यता नाकारता येत नाही
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
​@@vandanaupadhye7718 आधीच बोललेले कळत नाही,नार्को मधे बोलले तर कुणाला काय कळणार? फ फ फ..
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
@@sunitatakawale5615 😁
@joelmoses1139
@joelmoses1139 2 ай бұрын
WELL. DONE
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 ай бұрын
थर्ड डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे ,म्हणजे चॊदावे रत्न वापरा
@alkaanchan9022
@alkaanchan9022 2 ай бұрын
Yes doosra tisra paryaya nahi
@anaghavagal78
@anaghavagal78 2 ай бұрын
सर, खूप दिवसांनी दर्शन दिलेत, namaskar
@kumarpatil1814
@kumarpatil1814 2 ай бұрын
Good explain it sir Ji
@vishnukale894
@vishnukale894 2 ай бұрын
या देशमुख ची नार्को टेस्ट केलीच पाहीजै
@rameshkulkarni8974
@rameshkulkarni8974 2 ай бұрын
या प्रकरणाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे
@arundesai7675
@arundesai7675 2 ай бұрын
नार्को टेस्ट प्रामाणिकपणे झाल्यास काकाचं काय होईल? छान विश्लेषण.
@anandmestry777
@anandmestry777 2 ай бұрын
Satya Mev Jayate Shevati Sattyacha Vijai Hi Bapa Charni Prarthana
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 2 ай бұрын
एकदा होऊन जाऊदे
@nitinshelke4508
@nitinshelke4508 2 ай бұрын
जबरदस्त 👌
@eknathtalele307
@eknathtalele307 2 ай бұрын
नार्को टेस्ट या प्रकरणात जे जे आहेत त्या सर्वांची नार्को टेस्ट लाईव्ह दाखवायला हवी.
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 2 ай бұрын
अनिल देशमुख चे वारट रद्द केले पाहिजे जेल मध्ये टाकलें पाहिजे
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 2 ай бұрын
वॉरंट नाही जामीन म्हणायला पाहिजे. वॉरंट रद्द केलेले नाही, वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला आहे तो रद्द करायला पाहिजे.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
@@surendrakelkar5575 चांगला धडधाकट आहे तो नबाब मलिकही तसलाच निर्लज्ज आहे त्याचाही जामिन रद्द व्हावा
@dilipsinghpardeshi787
@dilipsinghpardeshi787 2 ай бұрын
श्री परमवीर सिंग हे एक जबाबदार अधिकारी होते,त्यांनी सेवेत भरती होताना जी शपत घेतली त्याचे ते बाधील असून त्यांनी जो निर्णय दिला तो खरा आहे.त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा
@dattaramshinde1583
@dattaramshinde1583 2 ай бұрын
अनील देशमुख याना आता जाग आली, का त्यांना कुणी.... जाणून बुजून जागवले आहे? पण सत्य हे सत्यच असते देवेंद्र जी कार्य कुशल नेत्रुत्व आहे, हे या चोरांना बघवत नाही हेच खरे आहे.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 2 ай бұрын
अगदी बरोब्बर सांगितलेत शिंदेसाहेब 👍👍👍
@surekhakahane2234
@surekhakahane2234 2 ай бұрын
Dhanyawad Sushilji
@arjundumbre6715
@arjundumbre6715 2 ай бұрын
अनिल देशमुखच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. हलकट मंत्री. जसा त्याचा पक्ष प्रमुख तसाच हा
@vidyapatil2023
@vidyapatil2023 2 ай бұрын
भ्रष्टवादी मधील सर्वच हलकट हरामी आहेत
@alkaanchan9022
@alkaanchan9022 2 ай бұрын
Well said
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 2 ай бұрын
अगदी सगळ्यांच्या मनातले सांगितलेत.
@ashitmate9297
@ashitmate9297 2 ай бұрын
मगं कृपया करून पक्ष प्रमुख च्या कानाखाली आवाज काढ बघु नुसतं बोलतोस का करून ही दाखवतो
@prakashdukare9278
@prakashdukare9278 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे!
@npmohre8726
@npmohre8726 2 ай бұрын
Exceptionally best analyse Mr Kulkarni
@chhayakale3870
@chhayakale3870 2 ай бұрын
Chhan mahiti dili
@bhagwantdeshpande22
@bhagwantdeshpande22 2 ай бұрын
अनिल देशमुख यांची नारको टेस्ट करायलाच पाहिजे.
@d.k.kulkarni6607
@d.k.kulkarni6607 2 ай бұрын
अनिल देशमुख, उद्धव ठाकरेंसह सगळ्यांची नार्को टेस्ट करावी.
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 ай бұрын
अनिल देशमुख नार्को टेस्ट साठी तयार नसतील तर सरकार ने कोर्टात तशीच याचिका दाखल करावी किंवा देशमुखांनी फडणवीस यांच्या वर आरोप केल्यामुळे फडणवीस यांनीच तशी याचिका करावी आणि अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावी
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 2 ай бұрын
परमवीर सिग आणी फडणवीस चीही नार्को टेस्ट करायला हवी
@sunilrege984
@sunilrege984 2 ай бұрын
अनिल देशमुखला किती वेळा सांगितल की फडणवीसांचा नाद नाय करायचा. पण ते समजण्याची अक्कल नाही. आता बसा बोंबलत.
@pramodghan433
@pramodghan433 2 ай бұрын
Deshmukhi ufalun yete tyanchi.
@eknathmane7844
@eknathmane7844 2 ай бұрын
फडणवीसाचा नाद करायचा नाही बरोबर आहे कारण कुसती पैलवानासी करायची असते..... नाही
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 2 ай бұрын
शेण खाल्ले असलं की असच होत असणार !?😅
@sunilrege984
@sunilrege984 2 ай бұрын
वाकड्याला उभ रहायला दोन माणस लागतात. तो काय कुस्ती खेळणार👊 म्हणूनच जरांगे, देशमुख,... असल्यांना पुढे करतो. 🤦
@sunilrege984
@sunilrege984 2 ай бұрын
वाकड्याला उभ रहायला दोन माणस लागतात. तो काय कुस्ती खेळणार.👊 म्हणूनच जरांगे, देशमुख,... यांच्या सारख्यांना पुढे करतो 🤦
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 ай бұрын
ही लटकली आहे आता ,एक तर तू नाहीतर मी अशी परिस्थिती यांनी आणून टाकली आहे,,,, ,खर म्हंजे कोळसा कितीही उगळा तो काळाच असतो ,,,,,
@shamraopatade7464
@shamraopatade7464 2 ай бұрын
नाको॔ टेस्ट झाले पाहिजे
@nehakakade6648
@nehakakade6648 2 ай бұрын
दिशा सालियान-- सुशांत सींग राजपूत
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 ай бұрын
हे सर्व लिब्राडु गॅगला पण दाखवा. ❤🎉🚩🇮🇳🙏
@dattatraymahamulkar6138
@dattatraymahamulkar6138 2 ай бұрын
Phar chan zal as watat Kulkarni sir
@rajashrideshmukh3060
@rajashrideshmukh3060 2 ай бұрын
मीडियामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाले त्यांना कधीच शमा नाहीं
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 2 ай бұрын
काय तब्येत होती .अनिल जी. अहो तुमच्या कडे गृहमंत्री पद होते.आणि तुमची तब्येत अतिशय खराब होती. या वरती तुम्हाला जामीन मिळाला. आता लोक तुम्हाला बघतात खरोखर तब्येत खराब आहे का. आता हा विषय कोर्टाने बघावा. हे काही जनतेची मते आहेत.
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 2 ай бұрын
करा.. तिघांची नार्को टेस्ट
@pramodpanchakshari9976
@pramodpanchakshari9976 2 ай бұрын
भारी,होऊन जाऊद्या नार्को टेस्ट.दूध का दूध और पाणी का पाणी
@abhijitjoshi2220
@abhijitjoshi2220 2 ай бұрын
😊ya deshmukhala changalad
@antypg5486
@antypg5486 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीपर्यंत असे आरोप प्रत्यारोप होतच राहणार
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 2 ай бұрын
परमवीर सिंग, हयाने कर्नल पुरोहित व साध्वी ना कस्टडी अतिशय छळ केला,
@Unknownonoff
@Unknownonoff 2 ай бұрын
Sanjay Pande 🙏 (IPS) Sachin Vaze/waze 🙏 Mumbai Tak live 🙏
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 2 ай бұрын
परमवीर किंवा तत्सम प्याद च असते हो !? चाल करतो कोण हे महत्वाचे.हो की नाही??
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 ай бұрын
​@@sufiporewatch आप की अदालत रजत शर्मा. Sadhvi.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
एकदा होऊन जाऊ द्या नार्को टेस्ट. खरं खोटं सगळं बाहेर येईल.
@vijayaathavale
@vijayaathavale 2 ай бұрын
All correct बाहेर येत आहे
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 ай бұрын
अनिल देशमुख ची नार्को टेस्ट करण्यात यावी
@nitinatre316
@nitinatre316 2 ай бұрын
महाराष्ट्रात चर्चा, वाद जोरात होतात, सर्वकाही न्यायालयीन प्रक्रियेनुसार शिस्तीत चालू असते. युपी मधे न्याय होऊन जातो.
@nandinigoregaoker7311
@nandinigoregaoker7311 2 ай бұрын
परबीर सिंग, सचिन वाझे हे जर तयार असतील तर त्यांची नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे.
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 2 ай бұрын
अनिल देशमुखांचे संतुलन पूर्णपणे बिघडले दिसते त्यांनी हे challange स्वीकारावे
@madhukarasarkar8802
@madhukarasarkar8802 2 ай бұрын
Wa wa sushil ji मस्त काना खाली काढली
@Harshad-fe9ke
@Harshad-fe9ke 2 ай бұрын
जामिनावर बाहेर असलेल्या भामट्यांना आधी आत टाका
@alkaanchan9022
@alkaanchan9022 2 ай бұрын
Agdi barobar.. Ajari aslya che songa kartat ani bail milavtat... Bahair yevun pahila pada 55
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 2 ай бұрын
अनिल देशमुखांनी पप्पूचा क्लास लावलाय. " खोटं बोला पण रेटून बोला "
@vinayaksawant333
@vinayaksawant333 2 ай бұрын
अनिल.देशमुखांची.नारको.टेस्ट. कराच
@muralidharnayak6170
@muralidharnayak6170 2 ай бұрын
मी तर म्हणतो शरद पवारांचं नार्को टेस्ट करायला पाहिजे. अनिल देशमुख एक प्यादा आणि शरद पवार ह्या सगळ्यांचं सूत्रधार.
@dhondirampatil8532
@dhondirampatil8532 2 ай бұрын
अगदी बरोबर
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य हालचाली सुरू झाल्या आहेत.
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 2 ай бұрын
शुशील जी, अब आया घोड़ा पहाड के नीचे , जो प्रयन्त पाणी माकडनीच्या नाकात जाते तेव्हां मकडीन पिल्लाला पाया खाली घेते आशीच परस्थिती ह्या नेत्यांची आणि त्यांच्या हो ला हो म्हणनार्य सवंगड्याची झाली आहे, होवून जाऊध्या नर्को टेस्ट खरे खोटे बाहेर येईलच.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@RavindraBhagwat-fw9mm
@RavindraBhagwat-fw9mm 2 ай бұрын
सुशिलजी आपल्याला नमस्कार 🙏
@shubhangifatak5309
@shubhangifatak5309 2 ай бұрын
भारीच चांगले ताणून धरा
@arunadahanukar7942
@arunadahanukar7942 2 ай бұрын
Excellent Analyser Sushilji .Satya paramvirdware. Jantesamor Aanlyabaddal .Dhanyawad .❤❤❤❤Uttam
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 2 ай бұрын
💐👍🙏
@ramchandraagrawal6039
@ramchandraagrawal6039 2 ай бұрын
Very good 👍
@prakashdukare9278
@prakashdukare9278 2 ай бұрын
अनिल देशमुख, एक प्यादे है, बोलविता धनी वेगळाच असणार, आहे! याबाबत खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अब्रू नुकसानीची केस करायला हवी अनिल देशमुख यांच्या वर! धन्यवाद!
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 2 ай бұрын
हा परमवीर फडणीस ची स्क्रिप्ट वाचतोय.
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 2 ай бұрын
Jai shriram.satya lapat nahi.
@sanjaydeshpandev
@sanjaydeshpandev 2 ай бұрын
हातच्या काकणाला आरसा कशाला... Great ( , )सुशील...
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 25 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН