आता उद्धव आणि महाराष्ट्राची चिंता | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Prakash Mahajan

  Рет қаралды 87,044

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 311
@sureshpise1626
@sureshpise1626 Ай бұрын
उध्दव ठाकरे वर मीडियाने बहिष्कार टाकावा त्यांचे भाषण दाखाऊ नये
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
मिडीया बहिष्कार नाही टाकणार . कारण त्यानी फेकलेल्या तुकड्यावर जाताहेत .
@janardansapkal18
@janardansapkal18 Ай бұрын
शिवाजी महारांना, 18पगड लागत होते. यांना फक्त खुर्ची हवी होती म्हणुन यांना सगळे सोडुन गेले.
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
उद्धवस्त ची बुद्धी उद्धवस्त झाली आहे. पक्ष राजकारण सर्व काही उद्धवस्त!!!
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx Ай бұрын
ठाकरे वंशाच्या सोनेरी नावाला काळीमा फासत आहेत उद्धवजी.
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 Ай бұрын
उबाठाने आता हास्य जत्रा शो सुरू करायला हवा, स्पेशल रोल साठी घरातले लोक आहेतच.
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Ай бұрын
त्यांचें कुटुंब, त्यांचीच जबाबदारी.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
उबाठाच मानसिक संतुलन ढासळलय.स्वत:च्या कर्माने मरणार.
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Ай бұрын
कुठं छत्रपती राजांचा तह, अन् कुठं यांचा खुर्चीकरीताचा लोचटपणा. लोक वेडे नाहीत ,बाबा. सर्व जाणून आहे. जय श्री राम.
@RangnathKorlekar
@RangnathKorlekar Ай бұрын
वास्तविक धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाने सन्मानाने एकनाथ शिंदे यांना बहाल केले आहे एकनाथ शिंदेनीचोरले नाही.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Ай бұрын
जे वाटेल ते बरळताहेत त्यांनी दुसर्‍यांनी बोललेले ऐकून घ्यायची तयारी ठेवावी.
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Ай бұрын
अतिशय सुंदर चर्चा....! धन्यवाद महाजन काका आणि सुशील कुलकर्णी साहेब....! 🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
स्वतः सकट मविआच्या कुठल्याही नेत्याची महापुरुषांशी तुलना केली तर त्यांना चालते पण मोदी किंवा भाजपाच्या नेत्यांची महापुरुषांशी तुलना केली तर ते लोक जळफळतात आणि चवताळतात .
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
माकड म्हणते ........... ...............
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Ай бұрын
HMV पत्रकार
@dilipdesai4761
@dilipdesai4761 Ай бұрын
बावळट कुणीकडचा
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
शिवप्रेमी जनतेने आपल्या राजाचा अर्धपुतळा, प्रतिमा स्टेजवर ठेवण्यास, आणि राजांचं नाव घेण्यास सुद्धा "अशा राजकारण्यांना" प्रतिबंध केला पाहिजे.🔥
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i Ай бұрын
ह्या ठाकरेच्या भाषणाची आता किळस येते व ो संजय व जरांगे कुणालाही संस्कार संस्कृती उरलीच नाही शी😡😡😡😡😠
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
महाजन काकांचे विचार ऐकायला आम्ही कायमच उत्सुक असतो. ते सत्याची बाजू घेऊन बोलतात. राजकारणापेक्षा सर्वसामान्य कॉमन मॅन चे विचार ते बोलतात.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
कल खेलमे हम हो ना हो सबको हसाने बहुरूपीया भेष बदलकर आयेगा. उध्दव ठाकरे विदूषकच आहे.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 Ай бұрын
स्वःताला महाराजांचे अवतार नाही समजले म्हणजे खूप झाले...
@sharadphatak1629
@sharadphatak1629 Ай бұрын
बावळट उध्दोभाय!
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
हिंदुत्व लिलावात काढून हिरवा झाला हा कशाला महाराजांचे नाव घेतो
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
चमचे समर्थक आहेत तोपर्यंत तरी असेच चालेल
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
लोकांना उल्लू बनवायला. दोन्ही दगडांवर पाय.. आणि त्याच्या कुठल्याही वक्तव्यावर खुश् असणारे,, काय भारी.. म्हणून टाळ्या पिटतात😡😡☹️☹️
@ShitalGharte
@ShitalGharte Ай бұрын
साहेब तुम्ही बोलत जा.तुम्ही बोललात का आमचे प्रबोधन होते .आणि तुम्ही ज्यांच्याविषयी बोलता त्याच्या बुध्दीची किव येते.
@user-sz1in6cc3s
@user-sz1in6cc3s Ай бұрын
❤ उद्ध्वस्त चा भस्मासुर होणार❤
@surendrakulkarni8242
@surendrakulkarni8242 Ай бұрын
आता श्रवण महिना चालु आहे तेव्हा एखाद्या वेळेस हा भगवान शिव शंकरांशी स्वतःची तुलना करतील
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Ай бұрын
कुलकर्णी सर रसद बंद झाली यामुळे ...
@ajitkukade1141
@ajitkukade1141 Ай бұрын
समोर पैसे देऊन बसलेले टाळ्या वाजवणारच आणि हा आणि मी त्यांना हाच म्हणणार, हा माणूस जर राज्यकर्ता झाला तर महाराष्ट्र गाळातच जाणार.
@dkolekar2934
@dkolekar2934 Ай бұрын
दरिद्री पैसे कसले देतो. वडापाव वर टोळ्या
@prafulrana6018
@prafulrana6018 Ай бұрын
उ बा ठा म्हणजे काळू बाळू तमाशा कंपनी झालीय
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 Ай бұрын
अहो हा उद्धव महंजे नाचा aahe
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Ай бұрын
तेच तेच ऐकून हास्यजत्रेतले लोक पण पळून जातील
@rameshthakur580
@rameshthakur580 Ай бұрын
मोदींना महाराजांची उपमा एका सन्यस्थ माणसाने दिली. पण उ ठा ने स्वतःच स्वतःशी तुलना केली महाराजांशी? करतांना समर्थांनी म्हटल्या प्रमाणे आपली आपण करी स्तुती तो एक मुर्ख ह्या व्याख्येत मोडतं.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
हास्य जत्रा कार्यक्रमाला मागे टाकेल असे चालले आहे असू द्या आलिया भोगासी असावे सादर हा महाराष्ट्राच्या एका पक्षाचा प्रमुख आहे हे ऐकावे लागते आहे 🎉🎉😂😂
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
सुशील जी आज तुम्ही संजय राऊत चे नाव नाही घेतले 20 फूट वरून डोक्यावर पडलेला माणूस म्हणजे संजय राऊत 🤣😂
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर फक्त जनतेची, महाराष्ट्राची न भारताची चिंता केली. स्वतः च्या कुटुंबाचीच ज्याला चिंता लागून राहिली आहे,त्याने आरशात पाहून मग बोलावं.
@savardekarlr7182
@savardekarlr7182 Ай бұрын
राजीनामा देऊन राज्य सोडले नसते तर सर्व चोरले असते का?
@urmiladeshmukh2972
@urmiladeshmukh2972 Ай бұрын
दोघेही छान मजेदार पद्धतीने सांगिताय.मस्त 11:49
@borkarkedar
@borkarkedar Ай бұрын
ज्यांना ‘शहा’ आणि “शाह” यातला फरक समजत नाही त्यांच्या कडुन काय अपेक्षा ठेवणार? उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या वडिलांचे नाव ‘शहाजी’ मधे “शहा” आहे म्हणून ते बदलले तर नवल नको!!
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
आपण जिंकलो पण कसे जिंकलो हे सुद्धा जिंकणारा व्यक्ती विचार करतो, कोणती जनता जी आपली होती ती आहे का आपले पाठीशी याचाही हिशेब करावा
@shankarzol
@shankarzol Ай бұрын
काका बापाचा तरी. काय आदर ठेवायचा काय बापाच तरी. योगदान. आहे महाराष्ट्रासाठी का उगाच आदर ठेवता.
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
आम्हाला ऐकून ऐकून कंटाळा आलाय.
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 Ай бұрын
उध्दव ठाकरे हे स्वतः निरबुदध असल्याने त्यानी आपली तुलना महाराजाशी केली आहे.
@manojambekar9148
@manojambekar9148 Ай бұрын
जनतेला कंटाळा आला आहे...
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 Ай бұрын
उकिरडडा किती ही उपसला तरी सोन निघणार नाही फक्त केस आणि केसच
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
😂😂😂😂
@samarthkharat2998
@samarthkharat2998 Ай бұрын
Kona cha ukirda?
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 Ай бұрын
@@samarthkharat2998 राजकारणाचा
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Ай бұрын
😂😂😂😂😂
@pradyutg
@pradyutg Ай бұрын
😂
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Ай бұрын
यांनी गुवर्धन उचलला असेल.
@manojambekar9148
@manojambekar9148 Ай бұрын
जनता आता.... Only BJP.... मनसे...
@SureshSurwase-vc6zi
@SureshSurwase-vc6zi Ай бұрын
उध्दव भाय उध्दव भाय
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Ай бұрын
ठाकरे म्हणजे निर्बुद्ध माणूस कारण त्यानेच हे सांगीतली होते.
@shantanudeshpandenagpur1485
@shantanudeshpandenagpur1485 Ай бұрын
प्रचंड अहंकार आणि गर्व ठेचल्यामुळे बेताल व्यक्तव्य.
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Ай бұрын
छ.शिवाजी महाराजानी जमवलेली संपत्ती गोरगरीबांसाठी वापरली. व ठाकरेनी सगळीच संपत्ती स्वतःचे घर भरणेसाठी केला.
@rashmikulkarni8758
@rashmikulkarni8758 Ай бұрын
UBT swatah फुशारकी मारत आहे किंवा राजकारणा ला घाबर ले आहेत असे वाटते
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 Ай бұрын
C.m.yoginchi झलक,पुढल्या काळात महाराष्ट्रात पाहायला मिळेल का? Rokthok. ह्या नात्याने_ प्रामाणिक मत.
@bharatpansare5515
@bharatpansare5515 29 күн бұрын
राज साहेब पाहिजेत मग योगिंच्या चार पाऊले पुढे आस्तिल.
@vivekanandghate
@vivekanandghate Ай бұрын
उधोजी आता खान नक्कीच झालेत कारण,महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात ज्या उरण आणि धारावीत ज्या हत्या झाल्यात त्याबद्दल अवाक्षर उच्चारत नाहीत.ना मराठी न्यूज चॅनल वाले त्यांना प्रश्न विचारत!!!!
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
विवेक संपला की व्यंग सुरू होते असे झाले आहे उद्धव यांचे.
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c Ай бұрын
हेच समजत नाही? महाराष्ट्रातील जनता मा.मु बद़ल साहानुभुती कुढल्या कारणांमुळे देतात काय योगदान दिले आहे महाराष्ट्रातील जनतेला?
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 Ай бұрын
सर्व च नेत्यांनी पुर्ण परीवारिचे मागील २०वर्षाचे उत्पन्न व भरलेला ट्रक्स.व कुठे नोकरी किंवा धंदा करून पैसे मिळवले.हे लोकांना सांगा.
@avinashneve8893
@avinashneve8893 Ай бұрын
सुशीलजी छान विरोधक तुमचा विडीयो बघतात तर
@prasadkulkarni919
@prasadkulkarni919 Ай бұрын
तह तर हिरव्यांशी केला
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
अब बिमारी बहुत बढ गयी है। मरीजका हाल बदसे बदतर होगयी है । अब दवाकी नही दुवाकी जरूरत है। 😊
@vilaspansare8466
@vilaspansare8466 Ай бұрын
भरकटलेले आहेत
@uttambhujbal4595
@uttambhujbal4595 Ай бұрын
यार डोक्यावर परिणाम झाला आहे
@savardekarlr7182
@savardekarlr7182 Ай бұрын
आम्ही तुम्हांला ऐकून कंटाळलो नाही
@makaranddamle801
@makaranddamle801 Ай бұрын
अहो सुशीलजी, आता उद्धव पुराण बास करा. कंटाळलो आहोत आम्ही पण.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Ай бұрын
खरंच.दुसरा काही तरी विषय निवडावा
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
देवेंद्र जी चां त्यांनी धसका घेतलाय देवेंद्र जी येवढी प्रसिद्धी ह्यांना मिळत नाही हतबल निराश झालेत
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
देवेंद्र जी टार्गेट करायचे चाललय विरोधकांच
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
कोणाची तुलना त्यांनी आपल्याबरोबर करू नये छत्रपति शिवाजी महाराजांची तर नको
@sanjaydarade-de2ci
@sanjaydarade-de2ci Ай бұрын
Dear such Cristal clear transparent analysis shall be done and contiued for all polticans
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
Nice
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d Ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 Ай бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@rudrababannaikwade7140
@rudrababannaikwade7140 Ай бұрын
जय भीम जय ओबीसी जय शिवराय जय महाराष्ट्र
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Ай бұрын
सुशील सर कुठे सन्माननीय अमितभाई शहा आणि कुठे सन्माननीय देवेंद्र भाई फडणवीस यांची उध्दव ठाकरे कदापिही बरोबरी करू शकणार नाहीत
@balasahebkote1976
@balasahebkote1976 Ай бұрын
आम्हाला राजकारशी काही घेणे देणे नाही यू पी एस सी वर व यमपीयसी वर बोला देशातील तरुण फक्त या वर विचार करतो
@subhashjadhav843
@subhashjadhav843 Ай бұрын
सुसिलजी शाम मानव देशमुखांचे प्रवकते कदी झाले
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 Ай бұрын
Shaym manaw ki maa ek veshya ki awalad hai jalidar topi wale ki awalad hai A khandan hai
@udayn5400
@udayn5400 Ай бұрын
पैसे दिल्यानंतर प्रवक्त्याने झाले .
@urmiladeshmukh2972
@urmiladeshmukh2972 Ай бұрын
सुरेख आणि मार्मिक . 12:50
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 Ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
All HMV Marathi media 💰 💵🙏
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
Sachin Vaze/waze 🙏..
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 25 күн бұрын
हो शिवाजी महाराजांनी मोगलांशी तह करून किल्ले विकले कारण एक तर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून बांधणी चालू केली होती आणि त्या साठी धनाची गरज होती ती भागवली गेली नंतर मोगलांवर आक्रमण करून तहात विकलेले किल्ले परत स्वराज्यात आणावयाचे कार्य हाती घेतले तहात त्यांना कसलेही वचन न दिले असल्याने हे शक्य झाले!
@jivandixit5017
@jivandixit5017 Ай бұрын
बाबासाहेब भोसले यांच्या नंतरचे विनोदी मुख्यमंत्री...
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
उध्दव ठाकरे अणि महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि नेते एव्हढे मोदी सरकार अणि अमित शहा देवेंद्र फडणवीस साहेब यांना एवढे घाणेरडी भाषा वापरतात तरी भाजप चे खासदार आमदार नगरसेवक सरपंच अणि लाखो कार्यकर्ते शांत पने ब्बघत आहे जर या लोकांनी महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि नेते या विरूद्ध रस्त्या वर उतरून जोरदार आंदोलन केले पाहिजे तर नाही तर जनता ला. वाटेल की महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि नेते खरे बोलत आहेत याचा मोठा धक्का लोकसभा निवडणुकीत बसला आहे हे असेच जर शांत. राहिले तर लिहूनच ठेवा प्रतिकार न केले मुळे विधानसभा निवडणुकीत पराभव होणार हे नक्की
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
सुशीलकुमार, उद्धवसाहेबांनी कोणत्या विषयावर व काय बोलावे ते तरी सांगा? राजालढत नाही,तो डावपेच आखतो,डावा चा त्यांनाच बसतोय.धन्यवाद.
@shrikantvaze1454
@shrikantvaze1454 Ай бұрын
पूर्वी काळू बाळू तमाशा फड महाराष्ट्रात गाजला. आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या राजकारणात दोन उगवते तारे अतिशय गाजत आहेत! ते आता सर्वांना सुपरिचित ( !!) झाले आहेत
@archanajoshi3555
@archanajoshi3555 Ай бұрын
सगळं मान्य आहे पण उपयोग काय? एवढं सगळ असूनही लोकसभेसाठी यांचे उमेदवार निवडून आले नंतर अनिल परब ही निवडून आले आता विधान सभेला ही लोक निवडून आले तर काय करायचे?
@jivandixit5017
@jivandixit5017 Ай бұрын
करील मनोरंजन जो महाराष्ट्राचे,जडेल नाते मराठी माध्यमांशी जयाचे...
@manojambekar9148
@manojambekar9148 Ай бұрын
उद्‌ध्वस्त ठाकरे, बारामती काका, सुप्रिया सुळे, संजय राऊत, यांच्या वर काही बोलू नये.... उगाच प्रसिद्धी देऊ नये
@harshanandankulkarni9499
@harshanandankulkarni9499 Ай бұрын
आम्ही पन फारफार कंटाळलो आहोत .
@dagdumogal9461
@dagdumogal9461 Ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@udayn5400
@udayn5400 Ай бұрын
जय जय वासुदेव हरी 🙏🙏
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
उद्धव ठाकऱ्यांनी विनोदी भाषण स्पर्धेत भाग घेतला आहे
@sunitatagare6942
@sunitatagare6942 Ай бұрын
एकदम रोखठोक. प्रकाश महाजन सर. आपल्या बोलीभाषेतून चांगलं झोडपून काढलंय.
@supriyasathe5350
@supriyasathe5350 Ай бұрын
या udhav ठाकरे la लोकानी चा जबरदस्त आपटले पाहिजे
@udaybabar4881
@udaybabar4881 Ай бұрын
Jai jijau ..jai shivrai...bki no comments ....
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 Ай бұрын
एकंदरीत महाराष्ट्रात "आनंदी आनंद गडे" हा प्रकार चालू आहे.
@ashokgiri9491
@ashokgiri9491 Ай бұрын
उद्धव ठाकरे सुर्याजी पिसाळ आहे,असे मला वाटते.
@krishnashejul
@krishnashejul Ай бұрын
जनता तर खरंच कंटाळली उद्धव ठाकरे यांना संजय ना तर वाट लावली
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Ай бұрын
Only Raj Saheb Manse ❤️❤️
@girl-qg3zs
@girl-qg3zs Ай бұрын
असली शिवीगाळ व भाषा वापरून मत मिळत नाहीत
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 Ай бұрын
आजपर्यंत बाप चोरी झाला अशी एकही केश कोर्टात व पोलिस ठाण्यात तक्रार आली नाही बाप चोरी झाला अशी तक्रार त्यांनी पौलीस स्टेशन ला का नाही दीली.
@Ratnagirkar
@Ratnagirkar Ай бұрын
कलानगर सम्राट नेहमीच जनतेच्या न्यायालयात लढतात. पोलीस, कोर्ट, कायदा ते मानीत नाहीत.
@santaramkumbhar2595
@santaramkumbhar2595 Ай бұрын
टोमणे सम्राट उद्धव ठाकरे
@jagadishchatur6990
@jagadishchatur6990 Ай бұрын
केजरीवाल, राहुल गांधी, व उद्धव ठाकरे, आणि संजय राऊत, जनता कंटाळले आहे, मराठी चॅनल्स वाले कमाई करतात आहे पैसे येतात, याचा अंदाज करा यावर व्हिडीओ बनवा, जनतेला मनोरंजन नको आहे, ,अनिल परब, आदित्य ठाकरे, खिचडी, याचे उत्तर पाहिजे नाही तर u tube पाहणे आवश्यक वाटत नाही
@shekharmule9045
@shekharmule9045 Ай бұрын
2019 पासून राजकारण गलिच्छ करून ठेवलं
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
मला वाटतं उद्धव ला सर्व कीटक,पक्षी,जनावरे यांची नावे व एक शिव्याशापांची डिक्शनरी असते का हो असेल तर ती डिक्शनरी असं पाठवून द्यावी. अर्थात राऊत व अंधारे या दोन डीक्शनऱ्या त्यांच्याकडे आहेतच.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@ashokjadhao3790
@ashokjadhao3790 Ай бұрын
उद्धव पुराणे विधाने बस करा नवीन काहीतरी सांगा लोक कंटाळली तूला
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f Ай бұрын
नेहरू आणि इंदिरा यांचे ' तसे ' संबंध असण्याची दाट शक्यता आहे....! दोघांची चरित्र लक्षात घेता....!!
@pravinvartak3147
@pravinvartak3147 26 күн бұрын
मी लहान असताना लहान होतो.तुम्ही पण असतील न.
@swapnilkhavare9707
@swapnilkhavare9707 Ай бұрын
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज हे लढवय्ये होते हा उध्वस्त वाकरे रडवय्ये आहेत 😂😂😂
@user-gg1uj2br4u
@user-gg1uj2br4u Ай бұрын
भुका कितीपण😂
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Ай бұрын
😂😂 कूठे हिंदुत्व बालासाहेब ठाकरे आणी हे कूठे उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😢
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН