बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ऊधटराव यांनी आपल्या पित्याचे नांवाला मुठमाती दिली आहे.
@sanjeevpawar60966 ай бұрын
त्यांना बायकोची साडी सुळसुळीत वाटली असेल.
@geetashah66636 ай бұрын
Kharsch..
@sushamanaik99976 ай бұрын
बरं झालं , स्वतःच कबूल करतायत आपल्याला काहीच कळत नाही म्हणून...
@surendrakelkar55756 ай бұрын
यांना फक्त खोके आणि कंटेनर ची बाब अगदी छानपणे समजते आणि ते गोदामात कसे ठेवतात ते पण कळते. बाकी काही कळत नाही. बरोबर वाटते का?
@prakashgovekar70206 ай бұрын
अगदी उचित बोललात. मी पुर्ण सहमत आहे !
@ravindrajoshi5045 ай бұрын
ऊधवाला स्वताच्या पलीकडे जग च नाही अ से वाटते
@shrikantkale7516 ай бұрын
ह्याला झ्याट काय कळत नाही बिन कामाची अडीच वर्ष महाराष्ट्राची वाया घालवली.
@vijaykumarpednekar71296 ай бұрын
त्यांना कोणीतरी सांगितलंय की काहीच कळत नाही असं कबुल केले तर लोकांची सहानुभूती मिळते, स्वतःला पिडीत म्हणून घोषीत करता येते.. मग वसुली आणि खंडणी गोळा करायला मोकळे..
@santoshzure24656 ай бұрын
फक्त नि फक्त वसुली, बाकीच 🔔 काय कळतं नाही...😂😂😂😂
@shashikanthajarnis11366 ай бұрын
सुशील कुलकर्णीजी झक्कासच. खरच भ्रमिष्ट झाले आहेत का हो हे ऊधोजी?
@pravinjoshi80866 ай бұрын
काही न कळणारा पंतप्रधान राऊताना हवाय😮😅
@Sudarshan1096 ай бұрын
स्वतःला मर्द समजण्यात धन्यता मानणारा माणूस.
@govindfatik6066 ай бұрын
मर्द ? ? ?
@actualangel51336 ай бұрын
@@govindfatik606😂😂😂
@geetashah66636 ай бұрын
Sarkh Sangav Ka lagt Rao ..Mi....🤣🤣🤣🤣
@bhausahebdhongade26136 ай бұрын
ठाकरे यांचा कडे शब्द साठा कमी आहे त्यामुळे त्यांना भाषण करायला पण शब्द आठवत नाहीत... अर्थसंकल्प,शेतकरी यांचे पण काहीच कळत नाहीये...आणि राजकारण पण कळत नाही..यामुळे च पक्ष विभागला गेला...😢😢😢
@madanchobey68906 ай бұрын
Nokalalellebare😢
@abhedanandnulkar18515 ай бұрын
मेंदू साठा कमी आहे
@harimujumdar67074 ай бұрын
Jar hyana kashatla kahich kalat nahi tar kashala piditanchi baju ghetat bichara shetkari varg ani mumbaitla marathi varg hyala aapla aadarsh mantat janata murkh aahe mhanun hyanchi chagli dal shijte uja val nikam sarkhya hushar vakilala nivdun na deta varsha gayakavadla nivdun detat ani swatala metro sharvasi mhanatat tyapeksha gramin matdar bara jyanchkadun paise gheto tyalachat deto pramanikpana sharatala matdar beiman ani aandhala asato hech khare aata ubhatache sagle kale bere ani dikhavupana marathi mansachi kadichihi kalji nasanara aaplya rajycha ajibat abhiman nasnara abhagi neta aahe hyala .aata matoshripurtach maryadit theva nahitari to londonla palun janarch aahe tya babtit ek chskar shabd bolat nahi he don landge hyanchy peksha congress bari kamitkami janatesathi satta milatach kahitari vikasache kam karatr gati agadi mand asate pan pudhachy nivadnukit nivdun yenyakarita kahitari halchal karat asate nusatya bata marat nahi basat mhanun modiji punha pantpradhan zale asha mahachorana jailmadhe taknyasathi ek dillicha dhag jailmadhe aahe aata.mumbaiechy hya dhagals lavkarch jailmadhe baghayla maja yeil nivdnuk aayoganich aata hysnchavar abrunukasanicha dava thokayla pahije deshachy pantpradhan ani gruhmantrins chor mhanun sambodhtat mumbai guratinchi mhanun hinavatat swata marathi asun hiravya rangavar bhari prem aata hyalach hirave kara ani pathavun dya ekhada mashidit tithun hindu mhanun hakltil tevha hyanche dole ughadtil udhav thakare evadha dharmbhrasht ani swarthi matlabi beiman neta pahila nahi balasahebanchy navala kalnk aahe.te.swargat aaple doke dagadavar aaptat.astil
@eastmedexpress50626 ай бұрын
सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय बोलायचे आहे तेच कळत नाही, म्हणून तर पुढचे सगळे प्रश्न निर्माण झाले.😊😊😊😊
@anujabiwalkar2146 ай бұрын
यांना काही कळत नाही यांना म्हणे पंतप्रधान व्हायचे
@Ghazal237786 ай бұрын
And he not even capable to be a local karyakarta😂
@vinayakprabhu21126 ай бұрын
Chaprasih chi layakhi nahin
@gajananamande42256 ай бұрын
🏠🐓💯
@VaishaliA-f9m6 ай бұрын
🤔😲😂😂
@pranit2416 ай бұрын
खोक्यावर मात्र याची PHD आहे.
@vijaykumarpednekar71296 ай бұрын
मला काहीच कळत नाही पण मी भोळा नाही तर चांगलाच धुर्त आहे.. पण पप्पु एवढा नाही तो महाधुर्त आहे आणि म्हणूनच तो आमचा गुरु आहे.. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याच नाही तर जाळीदार टोपीचं आहे आणि पप्पुचं तर काळ्या पांढऱ्या दाढीचं आणि शर्टावरून घालायच्या चिंधीच आहे.. आम्ही दोघेही जनतेला बरोबर थुक लावतो..
@ShrikrishnaDate6 ай бұрын
सुशील जी लय भारी तुम्ही दाखवले आहे तुमचे लय बारीक लक्ष असते
@dr.abhijeetaghor546 ай бұрын
खूनशी पणे वागायचे कळते की
@swapnapandit4786 ай бұрын
नुसते वागत नाहीत तर प्रत्यक्ष तशी कृती करतात
@pralhadmirge49236 ай бұрын
उद्धव ठाकरे यांना फक्त शिव्या देता येतात त्या देखील भाषणातून, आणखी सांगायचे झाले तर प्रत्त्येक विकास प्रकल्पाला विरोध करता येतो.
@AnilDabhade-hh4gl6 ай бұрын
काय कळत
@pralhadsawant4656 ай бұрын
त्यांना एवढे बाकी कळते की प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून माया जमा करायची
@pralhadmirge49236 ай бұрын
@@pralhadsawant465 त्याला पर्यावरण प्रेम असे म्हणतात. 🌹🌹🙏🌹🌹
@tulshiramkudkar56276 ай бұрын
विरोध नाही टक्केवारी पाहिजे असते
@jyotipole52696 ай бұрын
काय बोलावे असल्या माणसाबद्दल? किव करावी असे व्यक्तीमत्व. पंतप्रधान बनायची स्वप्न पहात आहे. 😅😅
@sunilkelkar58866 ай бұрын
❤ खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आपण.असा मुख्यमंत्री होणे नाही.यांना काही कळत असे दिसत देखील नाही.पण असे असूनही एक नंबर .😂😂😂 यांना काय कळतंय हेच आमच्या समजण्याचे पलीकडे आहे. यांचे गृहमंत्री हे यांना शंभर कोटी दरमहा आणून देत होते. वाजे सारख्याला परत पोलीस दलात नोकरीवर रुजू करून घेतले तसे फडणवीस यांनी प्रस्ताव स्वीकारला न्हवता. नको त्या केसेस करून फडणवीस यांनी कोणाला अडकवले नाही पण उद्धवजी यांचे मंत्रिमंडळातील देशमुख गृहमंत्र्यांनी फडणवीस यांनाच अडकवण्याचा खोट्या केसेस करून प्रयत्न केला. नवनीत राणा,पतिपत्नी,राणे पिता पुत्र,केतकी चितळे,भामरे,ते अनंत करमुसे , सदावर्ते पतिपत्नी,एकशे पन्नास चे वर एस.टी.कर्मचारी यांना त्रास दिला गेला. श्री.किरीट सोमय्या यांना पुणे,मुंबईत सौ.नवनीत राणा यांना अटक झाली तेव्हा भेटावयास गेले असता पोलीस पोलीस स्टेशन जवळ झालेला हल्ला.असे काही केलेलं गृहमंत्री श्री उद्धवजी यांचे कारकीर्दीत होते.पालघर येथे साधुंवर झालेला पोलिसानं समोर झालेला हल्ला,हत्या हे कशाचे द्योतक होते ? एखादा गमत्या विदूषक भाष्य करतो तसे गम्मत जम्मत भिनलेले आपण वर्णन केलेलं मुख्यमंत्री म्हणजेच कोण?😂😂😂
@kiranvengurlekar60596 ай бұрын
सुशील साहेब तुम्ही एवढ समजावून सांगता, तरी सर्व सामान्यांना यांच्या बद्दल काहीच कस कळत नाही.
@Jocky0086 ай бұрын
महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली सर्वात मोठी डोकेदुखी
@sushamanaik99976 ай бұрын
काल अनिल थत्तेंच्या VDO मध्ये कळलं असल्या बेताल बरळण्याचं कारण ....
@piyuwankhede41146 ай бұрын
अनिल थत्ते हे पण खूप छान सांगतात
@ushajoshi43396 ай бұрын
अडीच वर्ष खरं तर पक्ष, आयुष्य, फारच उध्वस्त करणारे ठरले व खरा चेहरा जनतेला समजला यासाठी तरी काकाला श्रेय दिले पाहिजे
@gr366996 ай бұрын
कळते ना खंडणी कशी वसूल करतात... दुर्गंधीयुक्त टोमणे मारत भाषण...🤣🤣🤣🤣
@devendrachuri39296 ай бұрын
एकदम बरोबर.
@ProPC16 ай бұрын
WHO aani who tya ZY sanjya la kadhi kalnaar Chu tya lokancha chutiya Adhu cha Anaauras hirwa Baap
@arunadnaik18046 ай бұрын
😂😂😂
@mahendrabhutada1226 ай бұрын
Shushilji कीती खिली उडवiलं हो आमचा साहेबांची ?
@VaishaliA-f9m6 ай бұрын
😂😂😂😂😂
@kantilalbafana46826 ай бұрын
श्री उध्दव ठाकरे मानना फक्त टोमनेबाजी येते परंतु टोमने कशासाठी टोमने मारले हे ही कलत नाही।
@kiranmarodkar33126 ай бұрын
कोल्ह्याला वाघनखे फार मोठा विनोद आहे
@vikaspatil29416 ай бұрын
Are to kolha naahi.
@smitadalvi29386 ай бұрын
To Waghhi Nahi
@vidyapatil20236 ай бұрын
तो डुक्कर आहे 😂😂😂
@geetashah66636 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunilkole11346 ай бұрын
कोल्हा नाहीं डुक्कर आहे ते हिरव्या रंगाचे, कुठले बी आहे ह्याचा तपास करणे गरजेचे आहे
@jagdishingole7096 ай бұрын
हास्य जत्रेतील नकलाकार ! त्यांच्यापेक्षा दादा कोंडके उत्तम नकला करायचे
@mnk19646 ай бұрын
नाही. दादा कोंडके असते तर 'माझ्यापेक्षा तू वरचढ निघालास' असे म्हणून ऊबाठाचा गौरव केला असता!
@raosahebpathare70666 ай бұрын
उद्धव ठाकरेचे जसे पाय मुख्यमंत्री पदावर पडले तसं महाराष्ट्राच वाटोळं झालं एवढा धिंगाणा कुण्याच राज्यात झाला नाही यालाच म्हणतात सपाट पाया
@swapnaghevde88016 ай бұрын
तोंड सावरून बोला किती घाणेरडी भाषा
@dilipmudholkar-n6k6 ай бұрын
उद्धव जी आणि राऊत , दोघेही full internment करतात, लोकसभा आणि विधानसभा निवडणूका संपल्यावर हे दोघे काय करतील , लवकरच कळेल
@mnk19646 ай бұрын
निवडणूकीनंतर दोघे ही बसतील तुरुंगात..एकमेकांचे सांत्वन करत.
@prakashuttarwar22746 ай бұрын
खोटं बोला ,रेटून बोला ,सतत बोला - यामुळे मराठी जनतेला ते खरंच वाटतं. भाजप तर्फे फडनविस सोडून कुणीही ते खोडून काढत नाही. ऊध्दव चं नशिब फार चांगल आहे.
@jivandixit50176 ай бұрын
कंपाउंडर WHO ला कोमट पाणी घेऊन जाणार...
@eknathtalele3076 ай бұрын
नेता कसा नसावा. याचं जाहीर सभांमधून प्रदर्शन करायला आवडतंय त्यांना त्यांच्या समोरची जनता पण - - - 😢
मस्त सुशिलजी 😊हीच तुमची खाशियत आम्हाला आवडते आणि आम्ही खुश होतो 😊पण ते बीजेपी वाले का दुर्लक्ष करतात त्यांची कान उघडणी करा 🙏🏾🙏🏾🙏🏾
@popatpawar23926 ай бұрын
कुलकर्णी साहेब भारी विश्लेषण केलं तुम्ही तुम्हाला पहिला साष्टांग दंडवत उद्धव ठाकरे च्या बाबतीत बोलायचं ठरलं तर खोटं बोल रे टोन बल त्यातला प्रकार आहे हा
@vishramdhayagude56456 ай бұрын
दळभद्री माणूस कळतंय काय याला
@pradeeprane45896 ай бұрын
उद्धवला मर्कट नखं ही वाघ नखं असल्यासारखी वाटत असावे 🤣
@nishagoel35126 ай бұрын
आवडलच आहे. मजा आली
@narendrakumartalwalkar5976 ай бұрын
अहो हा भंपक आहे ....!!
@linadeodhar42966 ай бұрын
Excellent review by kulkarni
@urmilakelkar9206 ай бұрын
सर्वज्ञानी
@dineshfulsundar35756 ай бұрын
जो व्यक्ती वयाच्या बाराव्या वर्षापासून संघनिष्ठ आहे त्यांना तिकीटवाटपाच्या अगोदरच मविआ कडुन नागपूर साठी आफर हे कोणत्या राजकीय परीपक्वतेचे लक्षण आहे
@sushant14926 ай бұрын
जनतेने खरंच सांगावे 10₹ शिवभोजन कुठे मिळत आहे.. तुमच्या नजरेत आनंदाचा शिधा घेऊन जाताना जनता दिसली की शिवभोजन करताना?
@UmeshJoshi-zq2bz6 ай бұрын
आता पर्यंतचा सर्वात अपयशी मामू
@surendrajoshi85616 ай бұрын
उधावला खाज सुटली आहे जनता त्यांची खाज जिरवेल
@shashikanthajarnis11366 ай бұрын
जिरवली पाहिजेच. हा माणूस डोक्यात जायला लागला आहे.
@perfectbhujalservekshan99676 ай бұрын
मुख्यमंत्रीपद गेले व उद्धव ठाकरे ठणठणीत झाले.
@perfectbhujalservekshan99676 ай бұрын
यांचा सब्जेक्ट एकच टोमणे मारणे.
@mnk19646 ай бұрын
ऊबाठा, तुम क्या जानो ४ जून के बाद क्या होनेवाला है?
@VaishaliWaghmare-c2e6 ай бұрын
Vaghnakhe 😂😂😂
@rajendragodse88506 ай бұрын
खोके घेणे कळते ते नाही सांगत प्रामाणिक पणें ऊबाठा!
@shivdinkulkarni97875 ай бұрын
Intertendment.....far must........... Thank you sushjlji......
@prashant.31106 ай бұрын
सावकाश खजवा म्हणावं, फाटेल
@mnk19646 ай бұрын
ऊबाठाला, कशी खाजवायची हे कळते?
@prashant.31106 ай бұрын
@@mnk1964 😀👍
@panduranggorane15866 ай бұрын
काही कळत नाही चालला मुंगेरीलाल पंतप्रधान होण्याची स्वप्न पहायला
@balathote6 ай бұрын
घरी काही पकडताना वाघ नक्या मुळे रक्त वगैरे तर नाही निघत😂😂
@bharatihawaldar53116 ай бұрын
हाती नाही बळ,मनी नाही राम | त्याने वचननाम घेऊ नये ||
@environmentalhealthsafetye1046 ай бұрын
अगोदरचे शिवसैनिक वडापाव सैनिक बनविले आणि स्वता हजारो करोड कमविले. आता खाजविण्यासाठी समोरच्या हजारो वडापाव सैनिकाना वाघनख्या बनविले.बसा खाजवित.
@vinayapatil13484 ай бұрын
पण शिवसैनिकाना आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे भले कशात आहे ते उध्दवला कळत नाही तसे कळत नाही. हीच तर शोकांतिका आहे.
@sandipgurjar56186 ай бұрын
तुझा गळा माझा गळा. तुझे गोडाऊन माझे तळघर. हा होऊन दे. सुशील जी
@VishnuChavan-w4n6 ай бұрын
या उर्मट माणसाला काहीही कळत नाही, हे याच्या चमचे चेल्याना का कळत नाही, हे आम्हालाही कळत नाही.
@mnk19646 ай бұрын
चमचे-चेल्यांची पण तीच लायकी आहे.
@radheshamkothekar14524 ай бұрын
अगदी छान विश्लेषण केले आहे आपण जे काही बोलले ते समजदार व जाणकार व्यक्ती बरोबर समजेल.
@sampatraobhawar85316 ай бұрын
फारच छान विश्लेषण सुशीलजी
@ramdaskadam17825 ай бұрын
सुशिलजी खरंच आपण सर्वाचे चांगलंच मनोरंजन केले आहे याबद्यल आपले अभिनंदन याला कळतं तरी काय फक्त मोडून टाकेण आणि तोडुन टाकेण कसा नेता झाला समजत नाही हि बाळासाहेबांची पुण्याई आहे फक्त मुख्यमंत्री पद पाहिजे एवढंच कळतंय
@hemantchopda49096 ай бұрын
वाघनखं वगैरे काही आलेली नाहीत, पण नको तेथे आणि गरज नसताना दात आले आहेत अशी लोकांची समजूत झाली आहे.
@lakshmikantkaijkar63056 ай бұрын
आम्हाला राजकारणातील Analyzing कळत नाही पण आजच्या तुमच्या या विडियो मधून खूप मनोरंजन झाले 😃😃😃
@vijaybhosle37716 ай бұрын
हा संपल्यात जमा आहे.मस्तच अपशकून.एखादे चांगले वृध्दाश्रम शोधून ठेवा.
@RajendraIngavale-zi7sk6 ай бұрын
😂😂😂😂😂 😂😂😂😂 काय,,,,,,, शालूतन सणसणीत टोला देता 😂👍
@dhananjayharidas21676 ай бұрын
इतका बिनडोक मुख्यमंत्री अडीच वर्षे महाराष्ट्राला भोगावा लागला हे मराठी माणसाचे दुर्दैव.
@abhedanandnulkar18515 ай бұрын
मराठी माणूसच जवाबदार.
@shripaddhokte61505 ай бұрын
सहमत आहे.
@vinodkorde69976 ай бұрын
अतिशय उत्तम व्हिडिओ झालाय अँड व्हि एम कोरडे नाशिक
@satishmangrulkar97206 ай бұрын
खरच कागदी वाघ नखं आलेत की.
@pranit2416 ай бұрын
वाघनखं बाहेर आली पण अजुन अक्कलदाढ काही बाहेर यायला मागत नाही. 😄😄
@yoginathkore95486 ай бұрын
जय श्री राम जय श्री राम 🙏
@sambhajidevikar75736 ай бұрын
Sushil Sir hasu avarta avrena.
@sugandhagodbole4626 ай бұрын
Omshanti
@nitinphaterpekar74244 ай бұрын
उद्धव हा महाराष्ट्राला लाभलेला महान नेता आहे ( बाळासाहेब यांची कृपा))
@shripaddhokte61505 ай бұрын
जबरदस्त अचुक विश्लेषण.
@surendradesai98156 ай бұрын
सुशीलभाऊ, कितीदा सान्गीतलं कि ह्या माकडाला आमच्यासमोर नाचवू नका. हे थोबाड पाहिलं कि त्या दिवसाची वाट लागते.
@nityanandashetty20606 ай бұрын
We are Enjoy it🎉😂😂😂namaste 🙏
@adeshdalvi62576 ай бұрын
लई भारी
@MySeptember-b4c6 ай бұрын
1 नंबर CM बनवल होत कोणीतरी महाशयांना... त्यांना 21 तोफांची सलामी
@jayantgogate81016 ай бұрын
उध्दव ठाकरे गप्प बसले तर त्यांच्या पक्षाला व आघाडीला जास्त मते मिळतील.
@vikaspatil29416 ай бұрын
Sushilji, sastang namaskar. Ase prasang tumhich vyakt karu shakta. Bravo
@anilkumarhardas79496 ай бұрын
रिक्शा चालक जेंव्हा स्वतः ला पायलट म्हणून घेतो तेव्हा त्या मूर्खाला त्याची लायकी दाखवायची गरज असते.. विडिओ उत्तम झाला आहे 👌😍
@sunilkulkarni15516 ай бұрын
आपण थोर आहात सुशीलकुमार, धन्यवाद, अनेकानेक साधुवाद, जय हो
@jyotivedapathak61676 ай бұрын
खूपच मनोरंजन झाले
@arunakala70546 ай бұрын
सुशील जी तुमचीहीं मेहनत वाया जाते आहे। मोदीजी च्या सभा वाया जात आहेत ।कारण लिखे पढ़ें लोग चर्चा करणेवाले लोग वोटींग ही नहीं कर रहे। राज कारण की दशा ठिक नहीं। वोटींग नहीं कर रहे।
@prakashphadnis65126 ай бұрын
Dada... Best Analysis.. Correct conclusion...Pl invite Raj saheb Thakare, Adv Nikamsir, Tushar Bhosale, on Urgent basis. .. Shubhechha.
@nalinmajhu76866 ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@ranganathdagale82526 ай бұрын
खूपच छान काॅमेडी विश्लेषण खूप हसूआले सुशीलजी
@dattatraysathe35106 ай бұрын
ठाकरे यांची तुम्हाला फार भीती आहे
@DeshpremiP6 ай бұрын
एकेकाळी ज्यांचेशी बोलणे सोडाच, तोंड बघायला मागत नव्हते त्यांच्याच वळचणीला जाऊन कोण बसलेय? यावरूनच कोण लाचार आणि लाळघोटा आहे हे दिसून येते.
@rohitpuranik89366 ай бұрын
सुशील लोकांना सोशल मीडिया कळत नाही.. पण आता "सुशील" मीडिया नक्कीच कळणार हे नक्की...😂
@LaxmikantKumbhar-c4i6 ай бұрын
Your, video collection, is, very, IMPORTANT
@swaminathanbalasubramanian70706 ай бұрын
hi Sushil ji....your Marathi is superior..... i like the analysis
@vinayaksadhu5726 ай бұрын
ऊद्धव ठाकरे ला कांहीही कळत नाही हे ऊद्धव ठाकरे सोडून बाकी सर्वांना कळते .
@aniruddhautpat6896 ай бұрын
उमेदवार मुलाखती कधी घेणार आहेत
@vidyanayak9616 ай бұрын
मस्त entertaining
@R.N.Kao-RAW6 ай бұрын
Jay Shree Ram
@deepakraut64376 ай бұрын
बालासाहेब ठाकरे के ऐक आवाज पर आग लग जाती थी ऊध्दव ठाकरे को मशाल से भी आग लगती नहीं
@R.N.Kao-RAW6 ай бұрын
Mast video
@madhavsatawalekar47606 ай бұрын
एक मशीन मध्ये आलू घालून सोनं काढतो. दुसरा पाईपने कापूस पाठवून नळाने काढतो. ह्या दोघांना उच्च स्थानावर ठेवल्यास आपला देश नक्कीच जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल.
@bharatohara56536 ай бұрын
Sunder
@savardekarlr71823 ай бұрын
मस्त!
@vaidhyanathanbalasundaram12246 ай бұрын
You are doing an amazing job of refreshing the memories of all the people about this person !!!!