देवेंद्राची बायको | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Amruta Fadnavis

  Рет қаралды 42,285

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 388
@dadasahebhingmire5427
@dadasahebhingmire5427 8 сағат бұрын
ज्याच्या पोटात दुखत त्यान स्वताची बायको खुशाल नाचवावी देवेंद्र आमचे नेते आहेत
@technorakeshbhuvad
@technorakeshbhuvad 8 сағат бұрын
Mami
@sandippatil4462
@sandippatil4462 7 сағат бұрын
Jai siyaram jai bhavani Jai Shree chatrapati shivaji maharaj
@ganeshphadnis8075
@ganeshphadnis8075 5 сағат бұрын
सध्या सोशियल मेडिया वर मराठी म्हणी प्रमाणे स्वतःचे डोळ्यातील कुसळ दिसत नाही पण दुसऱ्याचे डोळ्यातील मुसळ दिसतं हेच खरं
@indiancitizen8297
@indiancitizen8297 5 сағат бұрын
सर्व लोकांच्या... लोकप्रिय नेत्याच्या बायकोने पण व्यवस्थीत वागावे बोलावे ही सामान्य अपेक्षा आहे
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 8 сағат бұрын
अमृता बाईंनी खरोखरच गप्प बसावे त्या कांहीही बोलल्या तरी त्यांच्यावर सर्वजण तुटून पडणार हे नक्की आहे. म्हणून त्यांनी देवेंद्रजीची काळजी घ्यावी.
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 5 сағат бұрын
ती म्हणजे फारेनच आधुनीक माडल आहे
@vikaspunekar7518
@vikaspunekar7518 7 сағат бұрын
अमृता मॅडमने शांत राहणे जास्त चांगले कारण विरोधक ह्याचा फायदा घेणार,,
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 8 сағат бұрын
श्री. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रांतील एक असामान्य राजकिय व्यक्तिमत्व आहे. तेंव्हा अशा माणसाच्या सौभाग्यवतीने काहीना काही तारतम्य पाळणे आवश्यक आहे. हे काम कृपया एव्हढे, आपण करावे ही विनंती. आजचे राजकारणाने भयानक वळण घेतलेले आहे.
@umeshathlekar7471
@umeshathlekar7471 6 сағат бұрын
sorry to say this पण ही महामूर्ख बाई आहे .
@user-dl8xj3hy5z
@user-dl8xj3hy5z 8 сағат бұрын
सर्वांच्याच दिव्याखाली अंधार आहे हा त्या दिव्यालाच दिसत नाही.मा. फडणविससाहेब हे एक खूप मनमोकळं व्यक्तीमत्व आहे.जे टिका करतात त्यांची मानसिकतेत यावरून समजते.
@popatpawar2392
@popatpawar2392 9 сағат бұрын
कुलकर्णी साहेब मराठीत एक म्हण आहे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पहायचं वाकून ही विरोधकाची चाल असते
@arunpareek7660
@arunpareek7660 8 сағат бұрын
😂😂😂😂
@eshwarirau7614
@eshwarirau7614 8 сағат бұрын
Devendraji यांनी या फडतूस गोष्टींकडे लक्ष देऊ नये
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 8 сағат бұрын
देवेंद्रजी खुप संयमी नेता आहे त्यांनी पहिलेच सांगितले की अमृता ताईंना तिचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे बाकीच्या बेअक्कल लोकांनी आपल्या घरात पाहावं
@seelaumhel8768
@seelaumhel8768 5 сағат бұрын
Yes correct
@popatpawar2392
@popatpawar2392 9 сағат бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही अगदी मनापासून बोललेत देवेंद्र फडवणीस साहेब प्रामाणिक माणूस आहे विद्वान आहे बुद्धिमत्ता आहे म्हणून महाराष्ट्राचं लाडके मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक होत असतं बाकीचं सगळं व्यवस्थित आहे
@pralhadsawant465
@pralhadsawant465 6 сағат бұрын
देवेंद्रजींना अडचणीत आणता येत नसल्याने कधी जात काढली जाते तर कधी त्यांच्या पत्नी वर अश्लिल चर्चा केली जाते.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 7 сағат бұрын
देवेंद्रजींचे विरोधक टीका करण्यासाठी संधीची वाट बघत असतात.राजकीय टीका करण्यासाठी मुद्दे मिळत नाहीत म्हणून अशी टीका करतात. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@tiaskatta318
@tiaskatta318 9 сағат бұрын
Troll करणारे always on duty.... बाकी कोणाच्या पोटात दुखतंय हेच कळतंय ना समर्थकांना....फडणवीस ह्यांचे बोलणे मात्र 👍
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 7 сағат бұрын
अमृता फडणवीसांचा बोलण्या वागण्याचे स्वातंत्र्य देवेंद्र फडणवीसांनी अबाधीत ठेवले आहे. ती स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली बाई आहे.
@hemantgokhale7356
@hemantgokhale7356 6 сағат бұрын
Tyanche he vyaktimatva, i.e. tyanchi gani, dance, 2014 chya aadhi ka nahi disale ? navra swatantrya deto mhanun kiti gair fayada ghyava ?? Amuruta yana thoda shahanpana shillak asel ter gappa basave jara...
@ravindranavre196
@ravindranavre196 8 сағат бұрын
लोकांना उठाठेव करणे हा एकच उद्योग आहे.
@Dnyandeo.k
@Dnyandeo.k 8 сағат бұрын
कुलकर्णी साहेब आपल्या मताशी पूर्णता सहमत आहोत
@dilipnimkar7935
@dilipnimkar7935 7 сағат бұрын
या ना कुठलाही विषय मिळत नाही म्हणून ते बायको पर्यन्त येतात हे खरे शिवभक्त नाहित व शिवसैनिक नाहीत
@anuradhamane7402
@anuradhamane7402 7 сағат бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे पण तरीही अमृता फडणवीस यांनी थोडे शांत राहावे जेणेकरून देवेंद्रजींचा मानसन्मान वाढेल
@sudhirkatkade9775
@sudhirkatkade9775 7 сағат бұрын
लोकं येडे ( वेडे नाही) येडे झाले त्यांना फक्त देवाभाऊ च्या विरोधात काहीतरी पाहिजे
@seelaumhel8768
@seelaumhel8768 5 сағат бұрын
Yes
@smitabarve9379
@smitabarve9379 8 сағат бұрын
एक मात्र खरं आहे सुशील जी अमृता फडणवीस देवेंद्र जीं ना अडचणीत आणू शकते. अमृता जीं नी गप्प बसणे हे केव्हाही चांगले..
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 6 сағат бұрын
Imposible
@pradyutg
@pradyutg 5 сағат бұрын
@@vivekkondawar3122 😁
@aartideshpande8312
@aartideshpande8312 8 сағат бұрын
प्रत्येकाला स्वतःचे असे खाजगी आयुष्य आहेच त्यात नाक खुपसू नये
@moviestomanoranjan
@moviestomanoranjan 8 сағат бұрын
देवेन्द्र जी या बाबतही योग्य खुलासा करतात. त्या ऐक स्वतन्त्र व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पत्नी असलया तरी सुध्दा!
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
मामी म्हंजे छम्मकछल्लो ❤🍉💃🏼
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2pr तुझ्या सख्ख्या मामी बद्धल लिहिलंस ना?
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 6 сағат бұрын
तरीही हेच लोक शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेतात मग यांचे पुरोगामित्व लक्षात येते.
@nandanmodak2366
@nandanmodak2366 9 сағат бұрын
सुशीलजी नमस्कार, देवेन्द्र फडणवीस हे आपल्या सारखे वयक्तित आयुष्य जगत नाही, ते जाहीर आयुष्य जगतात , तेव्हा देवेन्द्रजी च्या सौभाग्यवतींनी बोलण्यात तोल सांभाळणं गरजे च आहे 🙏
@uttamwankhede-e7t
@uttamwankhede-e7t 9 сағат бұрын
Barobar aahe
@dilipgandhi2814
@dilipgandhi2814 9 сағат бұрын
फडणविस सार्वजनिक जीवनात आहेत त्यामुळेच त्यांच्या पत्नीने बोलतांना, वागतांना तारतम्य ठेवलेच पाहीजे, फडणवीसांच्या घसरणीचे एक कारण त्या आहेत. जिहाद्याबरोबर रील बनवण्याचे समर्धन कसे होईल?
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
मामी म्हंजे छम्मकछल्लो ❤🍉💃🏼
@sandippatil4462
@sandippatil4462 7 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2prtujha aaie baapache sanskar mast
@pralhadsawant465
@pralhadsawant465 6 сағат бұрын
सार्वजनिक असो वा वयैक्तीक जीवन. इतरांना एखाद्याचे पत्नी बाबत बोलण्याचा काय अधिकार? फक्त असंस्कृत माणसेच अशी चर्चा करतात.
@SatyawanBhoite-ll2qj
@SatyawanBhoite-ll2qj 7 сағат бұрын
कधी काळी नवाकाळ या दैनिकाच्या अग्रलेखामध्ये मंत्रालयातील भटकभवान्या हा लेख विरोधकांनी जरुर वाचावा
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci 8 сағат бұрын
गणपतीबाप्पा सर्वाना सुबुद्धी दे. असे विषय व्हिडिओ चे नसावेत. 😮😮😮😮😮😮😮😮😮
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 5 сағат бұрын
मला असे वाटते की देवेंद्र फडणवीस इतर नेत्याच्या पत्नी बद्दल काही बोलले आहेत का, नाही ना मग कशाला मुक्ताफळे उधळली जात आहेत, मग ती स्वकियांची असो अथवा विरोधकांची असो. उगीच अयोग्य भाषेचा वापर करू नये.
@rekharaut1766
@rekharaut1766 8 сағат бұрын
नमस्कार सर, सर अमृता मॅडमने शांत राहणे जास्त चांगले कारण विरोधक ह्याचा फायदा घेणार.आणि विरोध ह्याचीच वाट पाहत आहेत
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 9 сағат бұрын
घरोघरी मातीच्याच चुली.
@baburaokeskar9151
@baburaokeskar9151 8 сағат бұрын
शाहू फुले आंबेडकर यांचे जप करणारे आपल्या बायकांना किती मोकळेपणा दिला हे तपसावे उलट प्रतिगामी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस पत्नीला मोकळीक देतात याचे कौतुक व्हायला पाहिजे तर खरे तुम्ही पुरोगामी
@padmajavaidya9696
@padmajavaidya9696 6 сағат бұрын
Khare ahe तो त्या नवरा बायकोंचा प्रश्न उगाच नावे ठेवण्याचा कोणालाच हक्क नाही
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 9 сағат бұрын
काय चुकलं लोकांचं सांगा , आम्हाला एवढीच काळजी वाटते ती त्यांच्या राजकीय कारकिर्दीची , बाकी काहीं ही नाहीं , तोंडघशी पाडते
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 сағат бұрын
आपल्या जवळच्या व्यक्तीचे समाजात काही विशेष स्थान असेल तर आपण सांभाळून वागलं-बोललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे .
@uttamwankhede-e7t
@uttamwankhede-e7t 9 сағат бұрын
अगदी barobar aahe
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil 9 сағат бұрын
उगाच सगळीकडे 👃 नाक खुपसु नये ​@@uttamwankhede-e7t
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 8 сағат бұрын
Correct
@mr.trustworthy
@mr.trustworthy 8 сағат бұрын
याच एक उत्तम उदाहरण म्हणजे. प्रभाताई पवार. कधीही , कोणत्याही वादात त्या आल्या नाहीत. हा आदर्श आहे भलेही त्या विरोधी पक्ष नेत्याच्या पत्नी आहेत. त्यांचाही नवरा ४ वेळा मुख्यमंत्री झाला.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 8 сағат бұрын
100% सही
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 6 сағат бұрын
अमृता ताई लहान बाळा सारखे बोलत असते तिला काही तेवढे समजत नाही
@c.g.palsule5341
@c.g.palsule5341 6 сағат бұрын
अत्यंत योग्य विवेचन केले आहेत तुम्ही. त्यांचं खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक यात फरक करता आला पाहिजे लोकांना. आणि विशेषतः समर्थकांना. फडणवीसांना माहिती आहे की डुकराचे सोबत कुस्ती केली तर आपलेच कपडे खराब होतात. त्यामुळे ते असल्या लोकांना उत्तराचे भानगडीत पडत नाहीत.
@pramodrangnekar8766
@pramodrangnekar8766 6 сағат бұрын
सुशील जी, अमृतावहिनी जे म्हणाल्या त्याचा फायदा घेऊन देवेंद्रजींच्यावर अश्लाघ्य टिका करणाऱ्याना सांगावस वाटतं की देवेंद्रजी नेहरूंच्या सारखे रोमॅंटिक नाहीत. तर आपल्या जबाबदारीशी अधिक बांधील आहेत.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 6 сағат бұрын
राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मानतो..त्यांच्या पत्नी विषयी काय समंध..लोक काय आपलं ठेवायचे झाकून.. अण् दुसऱ्याचे पहायचे वाकून..जय श्री राम.. 🚩
@vasantisudame9687
@vasantisudame9687 6 сағат бұрын
सहमत, पूर्णपणे पण आपला माणूस गोत्यात येईल अशी वागणूक नसावी, लोकं काय कल्पनेचे इमले बांधतात!!
@hanumant13
@hanumant13 6 сағат бұрын
अमृता ताईने आपला पती महत्वाच्या संवैधानिक पदावर असल्यामुळे व सार्वजनिक राजकीय जीवनात वावरत असल्याने थोड सांभाळून बोललेलेच बरे. ताईंनी थोड भोळसट पणाने वागणे सोडल्यास चांगल होईल. पती हुशार असुनही ताईच्या वागण्यातून विरोधकांना खाजवायला संधी मिळते.ताई शांत राहिल्या तर फडणविसांचे कर्तृत्व आणखीनच ऊठून दिसेल आणि फडणवीसांच्या समर्थकांनाही वाईट वाटणार नाही. नमस्कार.....
@rajendratupert7921
@rajendratupert7921 8 сағат бұрын
आपल्या पेक्षा देवेंद्रजींना मी जास्त मानतो, त्यामुळे त्याना त्रास होणार नाही याची काळजी त्यांच्या सौनी घेतली पाहिजे. कारण त्यांना ट्रोल केलं की इतरां पेक्षा मला जास्त त्रास होतो. अमृता वाहिनी चुकतातच, त्यांच्या बोलण्या वरून त्यांच्या उथळ व्यक्तिमत्व विषयी चीड येते.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 5 сағат бұрын
अगदीं बरोबर माझे मत हेच आहे
@74ranuranu
@74ranuranu 8 сағат бұрын
असे पती पत्नी अनेकांना लाभतात. त्याला कोणी काही करू शकत नाही. अमृता बाई भोळसट आहेत. लबाड नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून अशी घरगुती टाईप वाक्य येतात. आपल्या नात्यात सुधा अशा व्यक्ती असतात.
@shripadmote5741
@shripadmote5741 8 сағат бұрын
देवेंद्रजीच्या कुटूंबीया बाबतीत जे बोलतात त्यांनी आपल्या घरातल्या बायका काय करतात कुठे जातात काय दिवे लावतात ते बघाव इतरांच्या घरात डोकाउ नये
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
दुसऱ्यांच्या स्त्रियांबद्दल तुझी कमेंट तुझी लायकी दाखवते
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 9 сағат бұрын
दुसर्‍याच्या भानगडीत पडू नये
@मधुरापाटील
@मधुरापाटील 8 сағат бұрын
सुशील सर तुम्ही बरोबर बोललात. अमृता मॅडम ना उगाचच टारगेट नेहमीच केलं जातं आहे.
@OmprakashGandhi-vl8rn
@OmprakashGandhi-vl8rn 8 сағат бұрын
Je lok congress chi dhuni Bhandi kartat hech Amruta Tae vishayi badbad kartat
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 9 сағат бұрын
सुशील जी आम्हाला पण कळू द्या ह्या गोष्टी खरंच !!! 😅
@VasantsenaLuktuke
@VasantsenaLuktuke 7 сағат бұрын
वारंवार श्री ठाकरे टोमणे मारणे असंसदीय भाषा वापरणे सोडणे अती आवश्यक आहे. संजय राऊत यांची भाषा कित्येकदा असभ्य असते त्यामुळे अशा लोकांना उत्तर देणे प्राप्त ठ रते .समाजातील नेत्यांनी सभ्य सू संस्कृत भाषा वापरावी अशी आपेक्षा आहे .समोरच्याला वारंवार डी वाचणे थांबवावे .अमृता बाई यांचे बोलणेबरोबर आहे
@ravindragadgil3589
@ravindragadgil3589 7 сағат бұрын
अमृता यांचेकडून अधिक परिपक्व वर्तन आवश्यक आहे. वादग्रस्त ठरतील अशी वक्तव्ये करू नयेत हे समजणे आवश्यक आहे.
@chinmayalale7328
@chinmayalale7328 7 сағат бұрын
ती फडणवीसांची बायको असा विचार करून सगळेजण का बोलत आहेत? तिच्याकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघितले तर समस्या सुटू शकते
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 сағат бұрын
हेच तर समजत नाही काय करणार
@meerabegampure6541
@meerabegampure6541 8 сағат бұрын
विश्लेषण समर्पक.. योग्य 👍
@jalindarjagtap690
@jalindarjagtap690 6 сағат бұрын
अम्रता वहीणीनी खरतर देवेंद्र फडणवीस यांना मानसिक त्रास होईल अस बोलु नये अशी समस्त भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे
@manikdatar4498
@manikdatar4498 8 сағат бұрын
अमृता फडणवीस यांनी आपल्या पतीच्या पदाची प्रतिष्ठा राखणं अत्यंत जरुर आहे.It is very much possible to be dignified and at the same time modern and liberal. When an element of cheap fashion and false sense of being modern creeps in your behaviour then it is really deplorable
@dattahausare5162
@dattahausare5162 9 сағат бұрын
सुशील आपण सगळ्यांचंच गबाळ बाहेर काढलं की हो.... आता तरी काय राहिलं.
@by89564
@by89564 7 сағат бұрын
अमृता ताई स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. एकीकडे पुरुष प्रधान व्यवस्था आहे असे चहूकडे बोल लावायचा तरीसुद्धा येथे टिका करायची.. अजब आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 сағат бұрын
त्याच कारणाने तर विरोधकांचा जळफळाट होत आहे.
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 8 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ही एक सेलिब्रिटी आहे आणि सेलिब्रिटी ने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जनतेने त्या लोकांनी कसे वागावे ठरवू नये
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
काही सेलिब्रिटी नाही. तमासगीर आहे 😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2prकिती तो जळफळाट.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 сағат бұрын
​@@ushajoshi4339अहो तो त्याच्या आईबद्धल बोलतोय. आईला मगlच पासून शीव्याच देतो. आता बघा तमासगीर पण म्हणाला...आईला स्वत:च्या.
@vijaypunase6144
@vijaypunase6144 5 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2prतुझ्या घरच्या बायांसारखी. होना.,.
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 9 сағат бұрын
खुप छखन ज्याचे त्यानी आपली बायको पहाव....
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 9 сағат бұрын
खुप आभ्यासु विश्लेशन
@harshitazalani345
@harshitazalani345 8 сағат бұрын
अगदीं बरोबर ❤❤❤❤
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 9 сағат бұрын
सुसु आणि र ठा पेक्षा कित्येक पटीने उत्तम आहेत अमृता फडणवीस ❤️
@swapnapandit478
@swapnapandit478 9 сағат бұрын
बरोबर
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 сағат бұрын
काही स्त्रिया खालमुंडी पाताळधुंडी असतात तर काही परखड आणि रोखठोक बोलतात .
@aniketsonawane7884
@aniketsonawane7884 9 сағат бұрын
तुमची घाण कोकिळा का...
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
मामी म्हंजे छम्मकछल्लो ❤🍉💃🏼
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 8 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2pr तुझी मामी का 🤔
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 5 сағат бұрын
बाकीच्या पुढार्यांनी साळसूद पणाचा आव आणू नये , स्वतः घ्या घरात वाकून बघावे , निर्लज्ज पणाचा कळस कराल तर सांभाळून राहा, अमृता वहिनी यांचा जीवनपट निष्कलंक आहे, हरामखोरी तुमच्या घरात आहे ते पहिले तपासा , सुशिलजी धन्यवाद 🙏🏻
@mangalakulkarni5477
@mangalakulkarni5477 6 сағат бұрын
अमृता ताईंनी शांत बसणे चांगले . विरोधकांना बोलायला संधी देवू नये .
@seelaumhel8768
@seelaumhel8768 5 сағат бұрын
Agdi barobar
@MukeshKarwande
@MukeshKarwande 8 сағат бұрын
हे ज्याचं त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणी गाणं म्हणो अथवा कुणी " चतुर्थीला मटन खाणं. "
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
बामण खातात
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 сағат бұрын
अरे हा बनावट नावाने कॉमेंट करत असावा....हा जाळीदार गोल टोपीवाला असणार..आडनाव मात्र बघा...दुसऱ्यांना हेटाळणी ने बामण कसं काय म्हणतो?
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 6 сағат бұрын
​वा बामण खात नाहीत तिकडून ही बोलायच आणि खाल्ल तिकडून ही बोलायच आणि आता तर खाऊच,तुम्ही चांगल चुंगल खायच आम्ही काय पालापाचोळा खायचा का रे बरी बंधन घातलीत आमच्यावर तुमच्या सारख्या क्षत्रिय मनूने खर तर मनूने आमच्यावर खूप अन्याय केला आहे पण तरीसुद्धा आम्ही धर्म सोडून पळून गेलो नाही धर्म जिवंत ठेवला बर का मुर्खा ​@@ShaunakDeo-gs2pr
@sheelakudalkar2603
@sheelakudalkar2603 8 сағат бұрын
सुशीलजी , ट्रोल करणारे आपला व्यवसाय म्हणून आपले काम करत असतात . जर त्याच्या बायको बद्दल अशाप्रकारे ट्रोल केले तर काय होईल ? जशास तसे या न्यायाने आपण वागलो तर कोणाची अब्रू जाईल ? याचा जरा विचार करावा असे मला वाटतयं .
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
तू काय ट्रोल करशील बे अंड भक्त
@ravindrapatil4214
@ravindrapatil4214 7 сағат бұрын
उत्तम विश्लेषण सुधीर जी
@sagarharak
@sagarharak 7 сағат бұрын
बरोबर बोललात भाऊ
@Mr.X-t2q
@Mr.X-t2q 8 сағат бұрын
लोकांचा पैशातुन मजा मरायला, सिक्योरिटी वागवायला मज़ा वटते .. मग लोकांच ऐकाव पन लागनार
@sureshkale6737
@sureshkale6737 9 сағат бұрын
प्रत्येकाचे व्यक्तीमत्व वेगळे वेगळे आहेत हातावरील रेषा असतात त्याप्रमाणे म्हणून देवेंद्रजी म्हणतात तेच योग्य आहे .
@milindtawde9859
@milindtawde9859 6 сағат бұрын
आपण जर देवेंद्रजींचे हितचिंतक असू तर ह्या विषयावर बोलू नये.
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 6 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना शालीतून फटका हानला बायकांसारखे बोलने बंद करावे आपले स्थान उंचवावे😅
@smitamedhi8899
@smitamedhi8899 8 сағат бұрын
अमृृता फडणवीस -दिलखुलास आणि पारदर्शी व्यक्तिमत्व.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
मामी म्हंजे छम्मकछल्लो ❤🍉💃🏼
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2pr अरे किती शिव्या देतोस,तुझ्या सख्ख्या मामीला? ती शिवी तुझ्याच आईला लागते,कारण तिच्या माहेरची ती लक्ष्मी आहे...आईला ही शिवी देत असशील रोज ... धन्य तुझी आई,जिने तुला जन्म दिला,.जो तिच्या माहेर चां उद्धार करतोय.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 6 сағат бұрын
@@sunitatakawale5615 महाराष्ट्राची एकच मामी, अमृ darling 🍉🍉💃🏼💃🏼❤️❤️🍗🍗
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 9 сағат бұрын
आपला समाज हे मानायलाच तयार नाही की स्त्री चे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे भले ती कुणाची पत्नी असो. तीने मुकाट पती च्या मागे अदृश्य पणे रहायचे, पती म्हणेल ते करायचे, उदाहरणार्थ श्रीमती राबडी देवी, सुनेत्रा पवार, सुनीता केजरीवाल.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
आबे ओय भटजी, आम्हाला सोनिया गांधी, मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन, नॅन्सी रेगन माहीत आहेत. तुझी मामी तमासगीर मैना आहे 😂❤❤❤😜🍉🍉💃🏼💃🏼💃🏼🍗🍗🍗
@vishwasraojadhav2369
@vishwasraojadhav2369 8 сағат бұрын
😅😊 7:18 😢😮 7 7:50 8:32 7:51 :41 🎉😢
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 сағат бұрын
👍👌
@pramodpanke2535
@pramodpanke2535 5 сағат бұрын
समाजातील विशिष्ट व्यक्तीला एक विशिष्ट व्यक्तीमत्व असते हे विसरून चालणार नाही
@varshakasture1056
@varshakasture1056 6 сағат бұрын
मुळात दुसऱ्यांच्या घरच्या बायकांनी काय करावे हे सांगायचा हक्क ह्यांना कुणी दिला?इथल्या विरोध करणाऱ्या किती पुरुषांच्या बायका त्यांचं ऐकतात आणि ज्या बायका इथे त्यांना विरोध करतात त्यांनी आपण किती तारतम्य लावून बोलतो ह्याचाही विचार करावा😂
@akshaysuvidha9452
@akshaysuvidha9452 9 сағат бұрын
एकदम पटलेलं आहे!
@sunildeshmukh7415
@sunildeshmukh7415 7 сағат бұрын
यांना जे जमत नाही ते दुसरे करू शकतात हे बघवतनाही
@eshwarirau7614
@eshwarirau7614 8 сағат бұрын
हे खरं आहे. पत्नीने काय करावे काय करू नये हे तिच्या पतीने ठरवावे. विरोधकांनी आपापल्या बायका आणि एक्स्ट्रा marital अफेअर्स संभालावित.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 8 сағат бұрын
Riyaz, Vivek ❤😂
@ketanpingale5229
@ketanpingale5229 7 сағат бұрын
Hmmm..trupti same
@ketanpingale5229
@ketanpingale5229 7 сағат бұрын
Tumhi pan waga mag tasa
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2prतुझ्या बहिणीचे हे दोघं कोण रे??.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 6 сағат бұрын
@@sunitatakawale5615 अमृ मामी चे ठोके 😂😂😂💃🏼💃🏼🍉🍉🍉🍉🍗🍗🍗🍗
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 6 сағат бұрын
जय श्रीराम 💐🙏💐
@samirsupnekar
@samirsupnekar 6 сағат бұрын
🙄🙁😶 🤷‍♀️🦉 प्रत्येक् पती ला वाटत किं आपली पत्नी लक्ष्मी सरस्वती च रुप आहे। आणि प्रत्येक पत्नी ला वाटत कि आपला पती श्री रामाचा अवतार आहे। आपल्या ला ही संस्कृती महाराष्ट्र मधे जपली पाहिजे। 🙏 19-9-2024
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 4 сағат бұрын
काही असो, कोणीही असो, पण घरातली गोष्ट घरात ठेवावी. चार चौघात कशाला बोलायचं.
@prashanttalekar4843
@prashanttalekar4843 8 сағат бұрын
अवघड आहे भाऊ असली बायको संभाळण.... चांगल्या माणसाला असा त्रास होत आहे याचे दुख आहे.
@omprakashgoenka9697
@omprakashgoenka9697 5 сағат бұрын
दिलखुलास विश्लेषण
@parkashgala2336
@parkashgala2336 7 сағат бұрын
मेडम च्या काही गोष्ठी कडु असता त पन ते सत्य सांगता त।। जय महाराष्ट्र।।
@harshitazalani345
@harshitazalani345 8 сағат бұрын
खुप छान ❤❤❤❤
@jyotsnasamant6666
@jyotsnasamant6666 7 сағат бұрын
Respect to DEVENDRA JI ...
@anaghabarve2709
@anaghabarve2709 5 сағат бұрын
अती सर्वत्र वर्ज्यते. नाईलाजको क्या इलाज.. तरीसुद्धा सौ.नी मान(खुर्चीचा) लक्षात घ्यावा नम्र विनंती.
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 8 сағат бұрын
ठरवून बोलणे कोणाला जमते तर कोणाला नाही जमत.. हृदयातून आपसूक आलेले शब्द हेच खरे असतात. स्क्रिप्टची गरज नसते. सो प्रत्येकाने ह्याचे भान आणि जाण ठेवली पाहिजे. निरागस व्यक्तिमत्त्व कधीही बोलताना विचार करत नाही.
@harshitazalani345
@harshitazalani345 9 сағат бұрын
जयश्री राम ❤❤❤❤
@padmajavaidya9696
@padmajavaidya9696 6 сағат бұрын
अजिबात योग्य नाही दोघांनाही काहीच बोलू नये .
@nileshbankhele2017
@nileshbankhele2017 5 сағат бұрын
हे हिंदू संस्कृती सांगणाऱ्यांच्या मनाला पटते त्यामुळे आपण काय बोलणार तुम्ही मात्र फडणवीसांचे कडे कामाला असल्यासारखे वागता aahat
@harshitazalani345
@harshitazalani345 8 сағат бұрын
द ग्रेट ❤❤❤
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 9 сағат бұрын
सुशिलजी रेणापुर तालूक्यातील देवस्थान जमीनीला शखसनाने आनुदान दिले आहे. परन्तू तहशिलदार वाटप करीत नाही.यापर्वी मिळाले होते शासन विरोधी आधिकारी भुमीका घेत आहेत. तरी आपण समधीत पदाधिकारी किवा कषी मत्री कळवून सहकार्य करावे ही विनती. राजकारण सोबत सामाजीक काम करावे. 🙏🙏
@madhavideshmukh4487
@madhavideshmukh4487 7 сағат бұрын
घरगुती गोष्टी सारवोजनीक होऊनये
@nitink1828
@nitink1828 7 сағат бұрын
राजकारणात बोलणारे व्यक्ती हि कोणाविषयी बोलत आहे हि सर्व मंडळी शेळींचा कळप आहेत प्रत्येक जण एकमेकांची मागची बघुन हसतात तसेच आहेत पण बोलणा-यांना माहिती नसते की त्यांची सुद्धा मागे उघडी आहे ते स्वतः चे विसरतात व ईतरावर हसतात 😅😅 छान विश्लेषण केले सर नमस्कार
@devdattapaturkar4560
@devdattapaturkar4560 6 сағат бұрын
Khupch surekh mandani bhau.
@anaghabapat8350
@anaghabapat8350 7 сағат бұрын
एका यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते
@padmajavaidya9696
@padmajavaidya9696 6 сағат бұрын
व्यक्ती स्वातंत्र तिथे का असू नये
@aksharalifestyle6980
@aksharalifestyle6980 8 сағат бұрын
सुशील जी २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी आहे.त्यासाठी आम्ही १५/०९/२०२४ ला शिर्डी येथे महाअधिवेशन केले.त्यावर आपण आपले विचार व्यक्त करा.🙏🙏
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 8 сағат бұрын
देखणी बायको दुसऱ्याची! हे त्या रीन पावडर च्या जाहिराती सारखे आहे भला मेरे कमिज से उसकी कमिज उजली क्यो?
@dhirajshinde432
@dhirajshinde432 7 сағат бұрын
देवाभाऊ अडचणीत येत नसतोय
@leenanarkar396
@leenanarkar396 8 сағат бұрын
अमृता फडणवीस बोलून जातात, रश्मी ठाकरे न बोलून ध चा मा करण्यात पटाईत आहेत
@songstambe1999
@songstambe1999 9 сағат бұрын
Sahi vishleshana
@nathamane7943
@nathamane7943 5 сағат бұрын
सर उत्तम उदाहरण दिलीत मान्य. पण अमृता वहिनी सुद्धा नको ते बोलून मुर्खांना चघळायला विषय देतात.
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 7 сағат бұрын
तुम्ही बोललात ते योग्यच आहे पण आम्हा सर्व सामान्य लोकांना वाटते की अमृताताई गृहमंत्री फडणवीस ची पत्नी आहे तेंव्हा त्यांनी फडणवीसांचा आब सांभाळत भारदस्त pane वागायला हवे त्यात thilarpana नको कुलकर्णी तुम्ही आज हा विषय मांडला हे चांगले झाले ह्यातून ताईने काही बोध घ्यावा
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,6 МЛН