कॉमेंट बॉक्स वाचून खरंच खूप आनंद झाला.. लोकांना पण माहीत आहे देवेंद फडणवीस हे अभ्यासू आणि व्हिजन ठेवून काम करणारा माणूस आहे.फक्त जाती मुळे त्यांना टार्गेट केलं जातं.खूप छान मुलाखत झाली. नेहमी प्रमाणे माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे ..महाराष्ट्र च्या हिताची कामे नेहमी तुमच्या कडून होत राहो
@nirajikhar86038 ай бұрын
एकदम बरोबर
@rangnathpandit74508 ай бұрын
फारच छान देवेंद्रजी.आपण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य आहात. भल्याभल्यांची राजकारणातील मक्तेदारी मोडून काढली. सगळ्याच्या डावपेचांना पाणी पाजून राज्याला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले..विशेषत: राज्याचा मोठा नेता स्वतः:ला समजत होता की, मी म्हणजे राज्याच्या,राष्ट्राच्या राजकारणाचा गुगली किंग आहे .तेल लावलेल्या पहिलवान आहे. परंतू त्यालाही डोक्यावरुन उताना आपटला .की आता परत तो उठूच शकत नाही. राजकारणात तूम्हीच सगळ्यांचे बाप आहात. परमेश्वर तूम्हाला भविष्यातील समाजकारणात आणि राजकीय कार्यास शक्ती,बुद्धी आणिताकद देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐🌷🥀🌺🌹🙏👏
@YashGaikwad-xb6fp8 ай бұрын
Gap ye bamna pakhandi
@ganeshkadam24798 ай бұрын
Chan
@gopinathwandhekar99138 ай бұрын
मग मोदी आंदोलना सारख्या गोष्टीचा विचार विचार करून मोडीत का काढत आहेत
@anildeshpande80388 ай бұрын
खूप अभ्यासू, संयमी, सुसंस्कृत व्यक्तिमत्व! किती माहिती पूर्ण मुलाखत झाली!💯✅👍 GREAT देवेंद्र फडणवीसजी 👍💐🙏🚩
@anandkulkarni21458 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्या मॅडम खूप हुशार, अभ्यासू आहेत कुठे ही आरडा ओरडा किंवा सतत तेच तेच प्रश्न न विचारता मुलाखत सर्वांगी करण्याचं काम या मुलाखतीतुन झाले आहे, बोलभिडू च्या या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा👌👌💐
@rushiforSocial7 ай бұрын
महत्त्वाचं काहीतरी विचारलं, यासाठी तुमचं अभिनंदन
@prashantpawar34498 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांच बोलणं पुन्हा पुन्हा पाहवस वाटत..सुरेख संभाषण,मुद्देसूद मांडणी आणि त्यांचं vision कौतुकास्पद आहे.
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉🍉
@chinmaydesai20148 ай бұрын
खूप छान आहे मुलाखत. देवेंद्र साहेब अभ्यासपूर्वक बोलतात. पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त्त देवेंद्र साहेब.🎉🎉🙏
@madhavadhikari42878 ай бұрын
नियत आणि दानत साफ असली की माणूस कुणालाही जुमानत नाही देवेंद्रजी ग्रेट आहेत
टोमणे किंग पेक्ष्या 1000 पटीने योग्य आणि स्पष्ट उत्तरे🎉🎉
@avadhutinamdar75418 ай бұрын
अति विशाल आळंदी पंढरपूर महामार्ग पूर्णत्वास नेल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@TheOpposition8 ай бұрын
January 2024 मध्ये है काय म्हणाले गडकरी? "work on 102km stretch out of 130km of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg (NH-965H) has been completed and the remaining is likely to be completed before the annual wari scheduled later this year.”
@kishoremali5547Ай бұрын
@@TheOpposition Gapp re tu Kadhi ase prashn cong ani pawar la vicharle ka itke varsh ka nahi alandi pandarpur cha vikas kela😂 Fadnavis bjp power madhe ala ki lagech prashn gheun ala😂
@akshayshelke4010Ай бұрын
@@kishoremali5547tyachi savay hote amhala. Yevda bhari infrastructure chi kya garaj hote. Yevda bhari bagyachi savay nahi aahe na amhala 😂
@kishoremali5547Ай бұрын
@@akshayshelke4010 Vhay sandas la bi ughdyavar basayche pahile Te bi pahychi savvy hoti😅
@SeemaShinde-dt6ko8 ай бұрын
लोणंद फलटण माळशिरस पंढरपूर रेल्वेचे काम केल्याबद्दल खूप खूप आभरी💯💯✌️✌️
@MandyNaswale8 ай бұрын
Abki baar 400 par
@TheOpposition8 ай бұрын
काय वेड समजतोस का? As of November 2023, the Phaltan-Baramati railway line has completed 50% of its physical progress, with 25.98 kilometers commissioned and the remaining 38.32 kilometers remaining. The new single-track route is 63.65 kilometers long, with 37.20 kilometers passing through Baramati taluka.
@satishshinday69448 ай бұрын
डेव्हलोपमेंट किंग हुशार नेता अभ्यासू
@savardekarlr71827 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮@@MandyNaswale
@rushiforSocial7 ай бұрын
राजकारण म्हणून विचार करू नका याच्यासाठी डेव्हलपमेंट काय आहे त्याचा विचार 100% केला पाहिजे
@RockyBhai-f9u8 ай бұрын
जेव्हा माणसाच्या कर्तुत्वावर बोट ठेवता येत नाही किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाहीत तेव्हा त्याच्या Personal Life किंवा त्याच्या जातीवर बोट ठेवलं जातं... - मा.देवेंद्र फडणवीस साहेब...😎🙏🚩
@bodhisatvajumde7668 ай бұрын
कसलं कर्तुत्व?
@prashantbharatiy98248 ай бұрын
बरोबर आहे भाऊ 💯👍
@RockyBhai-f9u8 ай бұрын
@@bodhisatvajumde766 @bodhisatvajumde766 1) 5 वर्ष सलग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवून पूर्ण करणारा नेता 2014-2019... 2) 25 वर्ष आमदार आणि 5 वर्ष मुख्यमंत्री एक ही #भ्रष्टाचाराचा आरोप नाही... 3) मराठा समाजाला नुसतच वेठीस धरणाऱ्याना चपराक देऊन #सारथी_योजना #अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_योजना #शिष्यवृत्ती असे वेगवेगळे योजना केल्या... 4) 2014-2019 भारतात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त #Investment_Project आणले... 5) महाराष्ट्र राज्यात सगळयात मोठी #शेतकरी_कर्जमाफी 2014-2019 मधे झाली #35,000_कोटी_रू. 6) #मेट्रो_रेल्वे_प्रकल्प राज्यात आणला 2014-2019... 7) #हिंदूहृदसम्राट_बाळासाहेब_ठाकरे_समृध्दी_महामार्ग साकार केला.... 8) #MTHL (Mumbai Trans Harbal Link) #मुंबई (#अटल सेतू) उभा केला... 9) #Mumbai_Coastal_Road पूर्ण केला... 10) #जल_सिंचनाच्या माध्यमातून अनेक #गावांना_जलमय केले...
@RockyBhai-f9u8 ай бұрын
@@bodhisatvajumde766 @bodhisatvajumde766 1. 5 वर्ष सलग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवून पूर्ण करणारा नेता 2014-2019... 2. 25 वर्ष आमदार आणि 5 वर्ष मुख्यमंत्री एक ही #भ्रष्टाचाराचा आरोप नाही... 3. मराठा समाजाला नुसतच वेठीस धरणाऱ्याना चपराक देऊन #सारथी_योजना #अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_योजना #शिष्यवृत्ती असे वेगवेगळे योजना केल्या... 4. 2014-2019 भारतात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त #Investment_Project आणले... 5. महाराष्ट्र राज्यात सगळयात मोठी #शेतकरी_कर्जमाफी 2014-2019 मधे झाली #35,000_कोटी_रू. 6. #मेट्रो_रेल्वे_प्रकल्प राज्यात आणला 2014-2019... 7. हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे #समृध्दी_महामार्ग साकार केला.... 8. #MTHL (Mumbai Trans Harbal Link) मुंबई (#अटल सेतू) उभा केला... 9. #Mumbai_Coastal_Road पूर्ण केला... 10. #जल_सिंचनाच्या माध्यमातून अनेक शेकडो #गावांना_जलमय केले...
@onkarbiniwale57688 ай бұрын
आरक्षित बुद्धीला नाही दिसणार @@bodhisatvajumde766
@CopyNinjaFF698 ай бұрын
सुशिक्षित, सुसंस्कृत, चाणाक्ष, हुशार,तेल लावलेला पैलवान..देवा भाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे
@Renaissance8618 ай бұрын
दिल्लीत मुजरे घालण्याचा विक्रम करणारा, महाराष्ट्र द्रोही, फडतूस, कलंक, गुजरातच्याच विकासाला वाहिलेला, भेकड टरबुज्या
@Renaissance8618 ай бұрын
फडतूस
@Renaissance8618 ай бұрын
कलंक
@tamrajkilvish92158 ай бұрын
मामीला नाचवतो तो कसला संस्कारी रे भक्ता 😂
@CopyNinjaFF698 ай бұрын
@@Renaissance861 तुझा बाप आहे कलंक
@umesh54698 ай бұрын
ना टोमणे ना सहानुभूती चे राजकारण ना शिवीगाळ... फक्त आणि फक्त अभ्यास पूर्ण मुलाखत 🚩
@amolbhat81548 ай бұрын
ना मोदी ची प्रेस conference 😂😂
@shreyashsatav47178 ай бұрын
Scripted ahe... Clearly kalatay
@hiteshgohil49238 ай бұрын
Ho halwya@@shreyashsatav4717
@RockyBhai-f9u8 ай бұрын
@@shreyashsatav4717 interview संजय राऊत घेत नाहीये मोरे मॅडम घेत आहेत बाळा...🤣😂
@easylife71088 ай бұрын
आखा महारष्ट्र गुजरात ल नेऊन ठेवलंय मग मराठी माणसाने का भाजप ल मतदान करायचं?
@sshinde43978 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेले लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत नेता कसा असावा याची चुणूक देणारी आहे, मला पूर्ण आशा आहे फक्त देवेंद्र फडणवीस पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान होऊ शकतात.
@hbc118 ай бұрын
Marathi lokana koni PM karat nahi..😐
@Prasad1204SQRQZQ8 ай бұрын
@@hbc11 आपले मराठी लोक आपल्याच लोकांची गांड मारतात त्यामुळे अजून पर्यंत एकही pm नाही मराठी
@electricalrocks18168 ай бұрын
Zalech pahije🎉
@Kpkph8 ай бұрын
Ho gujrat la moth karnyasathi .
@amitbhau8 ай бұрын
20226 ला मोदी हिमालयात जाणार आणि गडकरी, योगी ला मागे सारून df थेट pm होतील
@SomnathPandit-z1d8 ай бұрын
❤❤ अभिनंदन ताई साहेब.... तुमचे नाव माहिती नाही पण अत्यंत छान केले बरे तुम्ही. अहो महाराष्ट्र राज्याचे भुषण आहेत देवेंद्र जी .... सर्व प्रकारच्या जाती धर्मातील जनतेच्या मनातील नेता आहे देवेंद्र जी. जय जय श्रीराम🙏🙏🙏🙏🙏🙏
@bodhisatvajumde7668 ай бұрын
हे असले शोध तुम्ही कुठून लावता?
@bodhisatvajumde7668 ай бұрын
फडणवीस भयंकर बदनाम झाला आहे मित्रा.
@SomnathPandit-z1d8 ай бұрын
@@bodhisatvajumde766 असा आपण समज करून बसतो दादा. तुम्ही एक लक्षात घ्या अजितदादा सकाळी पवारांच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत शपथविधीला..... शेवटी प्रत्येकाला आत्मनिर्भर व्हावे वाटते. उद्धव देवेंद्र जी चा बळी घेतांना हेच विसरून गेले आपली विकेट सुद्धा हे काढणार.....
@VinayakJadhav-p5l8 ай бұрын
खरे स्तिर सरकार महाराष्ट्रात फक्त देवेंद्र साहेब आणू शकतात , आणि त्यांनी करून दाखवले लोकांनी विचार करावा, की महाराष्ट्र फार विकसित आहे, गरज आहे ती स्थिर सरकार ची
@ajinkyajadhav5058 ай бұрын
अभ्यासू, सुसंस्कृत, चाणाक्ष, हुशार, energetic , देशभक्त, धर्माभिमानी, सर्वगुणसंपन्न नेतृत्व आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष.माननीय देवेंद्रजी फडणवीस THE BOSS .
@harrshad78 ай бұрын
असे वाटायचे हे राजकारण शरद पवार या नवा पुढे नाही, हे narrative बदल्या बद्दल देवेंद्र तुझे अभिनंदन! जय भवानी, जय शिवाजी 💪🏾
@ajinkyajadhav5058 ай бұрын
👍👍 to the point 💪
@anamikasunshine7798 ай бұрын
Ho bamni kava kalatoy ho
@Kunalthemillenial8 ай бұрын
Anamika - tujhya sarkhya jatiyawadya kutryanmuule amha marathyanchi badnami hotiye🤬 . We vote for development. Tumhi satranjya uchalaa….Jai jijau.
@रिअलनचरल8 ай бұрын
@@Renaissance861त्याच पापाची फळे आज भोगत आहात तुम्ही 70 वर्षे सगळ्यात मोठा असणारा पक्ष नामशेष होऊ लागला आहे
@MaverickMaratha8 ай бұрын
@@Renaissance861अर्धलंडभक्त
@saurabh61298 ай бұрын
खूप मस्त मुलाखत... ना सहानुभूती, ना टोमणे, फक्त काम आणि लॉजिक सोबत प्रूफ... मुलाखत कार सुद्धा 🙏🏻
@rohitkulkarni94068 ай бұрын
अचुक प्रश्न + अचुक उत्तर=परिपूर्ण मुलाखत
@powerofpatience4278 ай бұрын
Pre planned interview..election jumla
@08swady8 ай бұрын
Scripted for sure Bol BHIDU PAN VIKLA GELA
@Aspirants.12328 ай бұрын
@@powerofpatience427Teri जली ना😂
@TheOpposition8 ай бұрын
@Aspirants.1232 तरी तो फट गयी 😂
@bharatlohar94308 ай бұрын
आता नरेंद्र नंतर आपला #देवेंद्र.. ✨💫
@Khumkar8 ай бұрын
कोणत्याही जातीचा द्वेष नाही ,त्यांना अनेकांनी हिणवलेजातीवरून पण यांनीच अनेकांना आरक्षण दीले..,फक्त कामाचे , मुद्देसूद, अभ्यासपूर्ण मांडणी आणि कामाबद्दलची तत्परता, सेवाव्रत अंगी असलेला लोकनेता ... देवाभाऊ किंगमेकर ❤❤❤
@powerofpatience4278 ай бұрын
Partya fodya...nete vikat ghenara luchha manus aahe ha.
@@djsidharthmutheMaharashtra drohi tarbuj phakt bolata popat ahe tyala dusare kahi yet nahi yachya time madhe Maharashtra droh kasa zala he tuzya sarakhya marathi bhaiya lokanna nahi kalnar mitra 😂😂😂
@Khumkar8 ай бұрын
जातीयवादी राजकारण्यांना पुरून उरणारे लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤ अकेला क्या करेगा... देखो अगली फिल्म 4 जुन को ❤❤❤ जय श्रीराम
@powerofpatience4278 ай бұрын
Ek aur chivtya andhbhkt ...jage vha ya khotardya chorta pasun
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉🍉🍉
@Shelkedipak20018 ай бұрын
अभ्यास अन संस्कार कधीच वाया जात नाही... ✌️ रिपोर्टर, पत्रकार व राजकारणी नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण.. ✅ आरती ताई व देवेंद्रजी...❤ लगे रहो...💫 आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..🎉🎉 मीडिया व राजकारणी लोकांना आपण 4 शिव्या हासडून मोकळं होतो.. सर्व चुका त्यांच्या माथी मारतो.. परंतु समाज म्हणून आपण कसे वागतो, आज समाज किती खालच्या स्तराला गेला आहे यावर कोणी बोलत नाही, किंवा दुसऱ्यालाच ज्ञान देत हिंडतो, स्वतः सुधारणार नाही.. किती घाणेरडे आपण बोलतो.. आपण कसे वागतो.. ह्या मुलाखतीत किती मुद्द्यांना हात घातलेला आहे.. आता ह्या मुलाखतीत शेतकरी मुलाच्या लग्नाबद्दल आरती ताईने किती छान प्रश्न विचारला आहे व त्याला उत्तर पण किती realistic दिलेलं आहे हे कोणी बघणार नाही.. यातून समाज म्हणून आपण काहीच घेणार नाही.. नेहमीप्रमाने तीच ती कमेंट करून पळून जाणार.. मला असं वाटतं समाज किंवा राजकारण मध्ये सकारात्मक परिवर्तन करायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी.. अशा मुलाखतींना प्रोमोट करावं जेणेकरून तेच ते घाणेरडे राजकीय शब्द ऐकल्यापेक्षा काहीतरी नवीन , माहितीपूर्ण ऐकायला मिळेल.. आभार .. बोल_भिडू...🙏🙏❤
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉🍉
@narendrashinde32648 ай бұрын
देवेंद्र फडणवीस एक विलक्षण व्यक्तिमत्व आहात तुम्ही. काम करून बोलणारा नेता म्हणजे देवेंद्र. मराठा समाजाला न्याय देणारा एकमेव नेता देवेंद्र. तल्लख बुद्धिमत्ता, शब्द, शब्दरचना, बोलण्याची लकब आणि महत्वाचे दोन वाक्यातील अंतर एकदम मुद्देसूद मांडणी. माझा आवडता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री... 🥰🥰🥰
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉🍉
@mallikarju48998 ай бұрын
बोलती बंद करायला ...आकेला देवेन्द्र काफी है🌷
@sagarsase24398 ай бұрын
टरबूज ✅
@mallikarju48998 ай бұрын
@@sagarsase2439 ghe ghalun mg
@RockyBhai-f9u8 ай бұрын
@@sagarsase2439 बाळा बस रडत...🤣😂✌️
@powerofpatience4278 ай бұрын
Ek no cha bogus khotarda chorta manus .
@sagarsase24398 ай бұрын
@@RockyBhai-f9u it सेल... पोरं कुणाची 🤣🤣 काढताय कोण अशी अवस्था तुमची 🤣🤣
@geniusgr.creations-shashikant8 ай бұрын
सुंदर मुलाखत या season chi , बेस्ट anchor,good confidence shown ,she will go long..... प्रश्नांची चि निवड खूपच सुंदर, best ever i watched . कोणत्याही professional news network पेक्षा वेगळी vishyanchi छान, सोपी ani सुंदर रचना . Devendra ji यांनी सुधा खुलvinari. पुढील veles शिंदे, फडणवीस अणि अजित पवारांची yektra मुलाखत घ्या.
@shankarwaghmode15398 ай бұрын
Deva bhavu❤
@mdpawar8 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, सुसंस्कृत आणि सभ्य! मुद्देसूद वैचारीक मांडणी.
@Fun_and_Knowledge_8 ай бұрын
Quality of answers can't be matched by any other Maharashtra politicians
@AtulBaravkar8 ай бұрын
हुषार आणि अती दुरदृष्टी असलेला नेता ❤
@bodhisatvajumde7668 ай бұрын
अतिशहाणा 😂
@SeemaShinde-dt6ko8 ай бұрын
बारामतीचे पाणी माढा लोकसभा मदारसंघातील हक्काच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना दिल्याबद्दल खूप खूप आभारी रणजितसिंह नाईक निंबाळकर...✌️✌️💪💪
@Renaissance8618 ай бұрын
फडतूस
@bansode_sachinn8 ай бұрын
'बारामतीचे पाणी' हे शब्द चुकीचे आहेत... माढा लोकसभा मतदारसंघाचे हक्काचे पाणी चोरले होते, ते परत मिळवून दिले त्याबद्दल रणजितसिंह नाईक निंबाळकर दादाचे खूप खूप आभार..🎉🙏🏽
@TusharGhanwat-n6g8 ай бұрын
आपल हक्काच पाणी
@kailasdhore37858 ай бұрын
सोशल इंजिनिअरिंग, सहकार, अर्थ, शेती व मुत्सद्दी राजकिय नेते. आहेत देवेंद्रजी.
@rajendratupert79218 ай бұрын
"टरबूज" म्हणणाऱ्या नी एक लक्षात ठेवावे आपल्या जेष्टांचे पण तोंड पंचर झालेल्या टायर सारखे झाले आहे, काय बोलतात ते काहीच समजत नाही Title दिल्या शिवाय 😀😀
@tanujpatil63228 ай бұрын
😂
@रिअलनचरल8 ай бұрын
त्यांच्या तोंडावर टरबूज फेकून मारल्यासारखं वाकडं तोंड झालंय
@RikaamTrekda8 ай бұрын
एकदम शाल जोडीतून मारला हा तर
@Rahulrdev2998 ай бұрын
😂
@abhiakasar8 ай бұрын
फवार साहेब....😂😂😂
@dadasopatil45378 ай бұрын
अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी विचार असणारा हा एकच देवेंद्र फडणवीस
@vishal6088 ай бұрын
उद्धव, संजय राऊत, पवार, पाटोळे ह्यांच्या पैकी कुणी तरी ह्या शैलीत बोलून दाखवावे. ह्याच्या तुलनेत ५% तरी vision आहे का. फडणवीस लोकनेते आहेत.
@amolthakur998 ай бұрын
😂😂😂😂 Maharashtra droh karayache na 😂😂
@sanket96478 ай бұрын
Ghanta cha lokneta
@TheOpposition8 ай бұрын
घंटा
@shashankinamdar76708 ай бұрын
काही लोकाना संजय राउत, उबाठा च चांगले वाटतात. 😂😂😂 औक़ाद असते एकेकाची. 😂😂😂 जापान सरकार बोलावून सत्कार करते. जापानवाले पण सांघी आणि बीजेपी वाले आहेत वाटत. 😂😂😂 हो कि नाही कूतर्यानो. 😂😂😂
@TheOpposition8 ай бұрын
ho re dukrya
@hindustaniitburo33428 ай бұрын
महाराष्ट्राचे अभ्यासू लोकप्रिय नेते❤❤❤❤
@powerofpatience4278 ай бұрын
Andhbhkta kdhi jaga hoshil ya khotardya chorapasun...tarbujya
@Anshiv-zy6dh8 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य!!! महाराष्ट्रातील एकमेव नेता ज्यावर कोणते पण आरोप लावता येणार नाही एकदम निर्मळ व्यक्तिमत्त्व ज्यांची विरोधकांना फक्त जात दिसतेबाकी काही नाही.😄
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉
@mr.gamler52498 ай бұрын
८४ वर्षाच्या तरुणाला पण या वयात पायाला भिंगरी लावून फिरायला लावणारा एकमेव किमयागार #देवेंद्र . खरंच हि मुलाखत फार छान वाटली ना सुरत ना गुवाहाटी बद्दल चर्चा अत्यंत अभ्यास पूर्ण चर्चा .यामुळे असे म्हणावे वाटते जी स्वप्नन आपण शरद पवारांकडून पाहत होतो प्रधानमंत्री बनायचे टॅलेंट असणारा माणूस तेच टॅलेंट आहे या माणसात आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो कि # नरेंद्र के बाद देवेंद्र ... ✌
@sagarkengar70318 ай бұрын
💯
@venkateshdeshpande91858 ай бұрын
खरचं किती मुद्देसूद, माहितीपूर्ण,सुसंस्कृत बोलणे, अभ्यासपूर्ण अशी मुलाखत खूप आवडली! 💯✅️👍 GREAT देवेंद्र फडणवीसजी🔥💐🪷🙏🚩 🇮🇳
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉🍉🍉
@RikaamTrekda8 ай бұрын
Aarti More is the new Dnyanada Kadam❤
@SanketT-dv2fg8 ай бұрын
😅
@amarshah83328 ай бұрын
❤
@yogeshjog60728 ай бұрын
Aarati is very talented.. and analysis aarati does is something which dnyanada never got chance to do on maza.
@dr.saurabhmissar83788 ай бұрын
Dnt compare her with anyone she is differently great in her work.. Kudos to new gen journalist.. Like her..
@rahul2824q8 ай бұрын
Bjp bhidu 😂
@sarthakkulkarni13488 ай бұрын
Devendraji❤❤❤❤
@rahulmaindarge20978 ай бұрын
सगळ्यात सुंदर मुलाखत (बोळ) भिडू आज पासून नाही म्हणणार पण देवेंद्र जिना अजून कठोर प्रश्न विचारले पाहिजे होते कारण आमचा नेता तेवढा सक्षम आहे जय श्रीराम
@kattar_hindu5378 ай бұрын
अत्यंत अभ्यासू, अत्यंत संयमी हुशार व्यक्तिमत्त्व, देवा भाऊ❤❤🎉
@khara_purogami8 ай бұрын
मागास झाल्याची तक्रार इतरांकडे, गावबंदी इतरांची. मात्र ज्यांना 50 वर्षे सलग भरभरून मते दिली त्या शरदचंद्रपवारांना स्थितीबद्दल साधा जाब विचारणे तर सोडा, कमेंटबॉक्सवर आजही जोमाने तुतारी समर्थन दिसत आहे. यालाच जातीवर जाणे म्हणतात का?
@rushi62648 ай бұрын
Video is just posted 5 mins ago. How did you finish watching it ??? Are you a Chitti Robot !
@Vaibhav..24068 ай бұрын
काही लोकांना फक्त फडणवीस साहेबांचा विरोध करणं एवढं चं दिसत... बाकीच्या नेत्यांना पण जाब विचारा की...
@maheshashtankar89838 ай бұрын
@rushi Some video clips were released earlier this day.
@maheshashtankar89838 ай бұрын
Ho
@Hrushikesh_T8 ай бұрын
@@rushi6264 his qes is in general sense not abt the video. have the answer give it if not then shut the F*** up.
@sunitabadwe35188 ай бұрын
फारच संयमित असे उप मुख्यमंत्री आपणास लाभले आहेत.ध्येय फक्त आपला पक्ष व त्याची धुरा सांभाळत पुढे जाणे.अभिमान आहे.
@sudamghandare73478 ай бұрын
लोकनेते देवेंद्र फडणवीस ♥️✌️
@रामभक्त-ध5र8 ай бұрын
अभ्यासू नेतृत्व 🚩🚩🚩🌷🌷💙💙
@rameshkarpe16148 ай бұрын
Devendraji THE BEST.. leader ever for Maharashtra!!!
@jaymeher15738 ай бұрын
शांत संयम अभ्यासक जाणते लोकप्रिय नेते देवाभाऊ❤
@Prathamesh9907 ай бұрын
🍉😊
@rr569238 ай бұрын
अप्रतिम मुली तुझी प्रश्न विचारण्याची पद्धत भावली विचार करायला लावणारा इंटरव्ह्यू झाला आहे.
@Prathamesh9907 ай бұрын
🍉🍉🍉
@omkar...64368 ай бұрын
देवा भाऊ ❤
@busyfindingusername8 ай бұрын
करोडो महाराष्ट्र जनतेचे लोकनेते देवेंद्रजी. कुणाची निंदानालस्ती नाही. बोलघेवडेपणा नाही. शांत, सुसंस्कृत, मुद्देसुत, आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व. अखंड महाराष्ट्र आणि देशप्रेमी तुमच्या सोबत आहे देवेंद्रजी. फिर एक बार मोदी सरकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 🇮🇳🚩
Sagla 90 % Maratha samaj pudchya 10 warshat devendra ji chya mage ubha rahanar. Jai bhavani . Jai shivaji. Ya prasthapatanni amhala kay dila ? Lutla fakta … Jai jijau.
@Democratic123468 ай бұрын
कुणी नाही बामट्या सोबत..लाठीचार्ज करून माता माउली ची डोके फोडली या नालयाकाने....
@mr.stranger29538 ай бұрын
@@Kunalthemillenial 😂
@sjadhav25258 ай бұрын
महाराष्ट्राचे लोकनेते, नविन महाराष्ट्राचे शिल्पकार
@FunOReal-cf6yv8 ай бұрын
2028 ला भारताचा PM पदासाठी फडणवीस योग्य उमेदवार आहेत का ? Reply करा
नक्कीच ...कर्तृत्वाच्या जोरावर ते नक्कीच या पदाला गवसणी घालतील🙌😊
@ParagDesale28888 ай бұрын
महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस हे शेवटची एकमेव आशा आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
@Vijay-hn7mw7 ай бұрын
राजकारणातील 'बाप' माणूस ❤❤❤
@Gaidhane75888 ай бұрын
परत एकदा महाराष्ट्राचे मुखमंत्री ❤❤❤❤❤ देवा भाऊ........
@anamik32678 ай бұрын
बहुजन समाजातील लोकांचे देवेंद्रजीं बद्द्ल चांगले कमेंट वाचून खूप बरे वाटले.बहुजन समाजासाठी तुमच्या कडून खूप काही चांगले झाले आहे आणि अजून खूप काही व्हावे आणि तुमचे नेतृत्व सर्वसमावेशक व्हावे.सर्व सुशिक्षित समाजाने श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मिडिया व इतर राजकारणी यांच्या नजरेतून पाहू नये.तटस्थपणे पहावे म्हणजे त्यांचे मोठेपण कळेल.
@tushargholap288 ай бұрын
एक आठवडा आणखी लवकर यायला पाहिजे होता हा व्हिडिओ
@carryon53807 ай бұрын
विकासाची दिव्यदृष्टी & न डगमगणारा नेता मा.देवेंद्र फडणवीस 💖🚩🙏👍💥
@kamleshpayal128 ай бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भाग्य आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र
@shreyashbidave11958 ай бұрын
अतिशय सुरेख आणि अभ्यास पूर्ण मुलाखत..... आजचा राजकारण खूप कमी लोक आहेत जे अभ्यास पूर्ण आणि व्हीजन ठेऊन काम करतात.... नाही तर काहीजण फक्त टोमणे, ऍक्टिंग, बाप चोरला, गद्दार.... एवढेच बोलतात त्यांना ना दूरदृष्टी ना विषयाचा अभ्यास ना विकासाचे मॉडेल... देवेंद्रजी हे मात्र खर आहे की सहानुभूतीवर आयुष्य नाही चालत....
@yugeshdatar15588 ай бұрын
खऱ्या अर्थाने जनतेचे पालकत्व स्वीकारलेले जनसेवक मा.देवेंद्रजी 👌🏻❤️
@shantanuphalke29348 ай бұрын
फक्त देवा भाऊ ❤
@Ekjagatwashiarya8 ай бұрын
अत्यंत अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब ❤
@MH12MiPunekar8 ай бұрын
आज रात्री हा व्हिडिओ रिलीज केलाय ह्याचं नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. मागच्या 10 वर्षाचा हिशोब मांडलाय ❤ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा व्हिडिओ 🙏🏼
@PratapShinde8 ай бұрын
What a Genius person ! What a Class this man exhibits. Bolbhidu, thank you for inviting such a brilliant person on your channel. Yelkot Yelkot !
@akshaybhadange5118 ай бұрын
आमचं मत फक्त महायुतीला 🙏
@Prathamesh9907 ай бұрын
🍉
@vishalmama-3338 ай бұрын
शेतीच्या उत्पादनाला,दूधला बाजार भाव नाही, हे विषय फडणवीस यांनी काउंटर करायला पाहिजे
@abc-ef1rc8 ай бұрын
70 रुपये लिटर ने म्हशी च दूध घेतो अजून किती भाव हवा तुझ्या दुधाला किडनी विकायला लावाल तुम्ही लोक 😂
@unpat8 ай бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पाणी, वीज, पायाभूत सुविधा यामध्ये चांगले काम केले होते. अर्थात सर्व गोष्टी चांगल्याच असतील असे नाही पण, त्यांना सतत जातीय राजकारणात अडकवून ठेवले त्यांना पाय उतार केले गेले आणि मागणी करताना परत त्यांच्याकडे
@abc-ef1rc8 ай бұрын
70 रुपये लिटर ने म्हशी च दूध घेतो अजून किती भाव हवा सामान्य माणसाला किडन्या विकायला लावाल तुम्ही लोक 😂
@vishalmama-3338 ай бұрын
@@abc-ef1rc दूध उत्पादक शेतकऱ्याला 22ते 25 रुपये बाजार भाव मिळतो,
@amitbhau8 ай бұрын
@@abc-ef1rcते शहरात आहे 70 रुपयाचे 6.0 फॅट चे म्हशीचे दूध ग्रामीण भागात 42-44 रुपये लिटरने खरेदी होत आहे. निदान 60 रुपये तरी भाव हवा
@piyushwankhede7968 ай бұрын
👑 Devendra 👑
@balajimaddewad28798 ай бұрын
लातूर ला rail coach factory दिल्या बदल धन्यवाद साहेब 🙏🙏👍👍
@badaghar58678 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेले लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत नेता कसा असावा याची चुणूक देणारी आहे, मला पूर्ण आशा आहे फक्त देवेंद्र फडणवीस पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. 😇
@anamik32678 ай бұрын
देवेंद्रजीं तुमची आजची मुलाखत खूप खूप खूप चांगली झाली आहे.
@nandkishorparlikar88788 ай бұрын
खूप छान मुलाखत, मनाला आनंद वाटला महाराष्ट्रात कोणीतरी शिल्लक आहे जो सुसंस्कृतपणे राजकारण करेल.
@ASassociatescapitalventure8 ай бұрын
लोकानना समजत नाही विरोध करायच्या नादात देवेंद्र फडनविस हे महाराष्ट्र साठी कीती महत्वपूर्ण नेते आहेत. विकासकामे बघुन मतदान करा जात पात धर्म बाजूला ठेवा, आणि सहानुभूति साठी कृपया करुण कोनाला मतदान करु नका
@amolthakur998 ай бұрын
Thide
@amolthakur998 ай бұрын
Maharashtra droh karnara ha tarbuj gujrat cha goo kharana ha tarbuj amachya Maharashtra madhe nakoch
मॅडम, मुलाखत चांगली घेतलीत. तुम्ही घेतलेली मुलाखत मी देवेंद्र जींच्या YT चॅनल ला बघितली. आवडली म्हणून आज तुमचे चॅनल बघतो आहे. तुम्ही confident, अभ्यासू वाटलात. Keep it up 👍👍
सर्वसमावेशक भूमिका असलेला नेता ... आजच्या मुलाखती मधला आत्मविश्वास सध्या च्या निवडणुकांसाठी तर दिसलाच पण हे नेतृत्व नक्कीच देश पातळीवर मोठ्या जबाबदारी पर्यंत जाणार ... Best Luck Devendra Ji ❤निष्कलंक राष्ट्रहितार्थ निस्वर्थी कर्मवीर नेता दूरदृष्टीकोन असलेला नेता ❤
@ninadshah46458 ай бұрын
Devendra Fadnavis,a very dynamic and bold leader❤️
@ShivajiWarrior0078 ай бұрын
फडणवीस साहेबांना पुन्हा cm kraq
@vitthalwavhale4208 ай бұрын
नेता राज्याचा अभिमान आमचा आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब
@user-lh8ww7kg5s8 ай бұрын
महाराष्ट्राचे महा चानक्य, तेल लावलेल्या पैलवणाचे बाप, ज्याच्या कर्तुत्वावर आणि नेतृत्वावर काही बोलता येत नाहि म्हणून त्याच्या जातीवर की वयक्तिक आयुष्यावर बोलणाऱ्या सगळ्यांचा बाप आकेला देवेंद्र ❤