भाजपाचे वरिष्ट नेतृत्व त्या केंद्रिय मंत्र्याला महाराष्ट्रापासून लांब ठेवत आहे. देवेंद्र फडणविस हा हिरा महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. 🙏
@dnyaneshwarnikam409Күн бұрын
केंद्रीय मंत्र्याच नाव कळवावे....🙏
@chintamansaraf5868Күн бұрын
@@dnyaneshwarnikam409Is he Murlidhar Mohol?
@sanjayladge757Күн бұрын
हो खरेच
@kulkarniabhijit4012Күн бұрын
@@chintamansaraf5868गडकरी असावेत असा अंदाज आहे
@TatyaLobsterКүн бұрын
Nitin Gadkari
@JitendarPatil-nh9imКүн бұрын
देवेंद्र जी फक्त देवेंद्र जी च जय देवेंद्र जी विजयी देवेंद्र जी
@poojajoshi1727Күн бұрын
भिडेगुरुजींचा सन्मान म्हणजे एका ध्येयवाद, निष्ठावान ऋषींचा सन्मान
@prapoo1493Күн бұрын
देवेंद्र फडणवीस अतिशय सुसंस्कृत आणि नम्र आहेत.
@kalyanisahuji5036Күн бұрын
भान ठेऊन वागणारा हा नेता देवेंद्र फडणवीस.
@rajanvaidya4761Күн бұрын
आपले देवाभाऊ,सुसंस्कृत आहे 👏👏🙏🙏
@subhashwaje7728Күн бұрын
सुशील दादा नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद आपल्या देवा भाऊ चे संस्कार बघून मन भरून येते आनंद अश्रू येतात माणसातला देव माणूस माझा देवा भाऊ
@nandkishorbagul6436Күн бұрын
गडकरी मुद्दाम जाणुन बुजुन करतात का अस वाटत निषेध गडकरी चा देवेंद्र जी चा अभिमान आहे
@HemantKulkarni-t6t21 сағат бұрын
किती द्वेष ठेवणार कुलकर्णी मराठ्यांचा.. गडकरी मराठा सेवा संघाच्या खेडेकरांच्या कार्यक्रमाला गेले म्हणून ते वाईट झाले?.. भाजप ल एका घटकाचा पाठिंबा मिळत असेल तर काय वाईट आहे.. अमोल मितकरी, धनंजय मुंढे, अजित पवार तर काय काय बोलले आहेत भिडे गुरुजी लं, भाजप ल सावरकरांना ते चाललंय.. डॉ बाबासाहेबांचे पण विचार हिंदुत्व बद्दल कशे होते पण मोदी, फडणवीस त्यांना नमन करतात ना .. उगाच गडकरी ना टार्गेट करू नका मराठी माणूस पंतप्रधान म्हणून पाहायचा आहे आम्हाला..
@sharadpatil8384Күн бұрын
107👍 सुशिलजी आज रोकठोक बोलुन आपल्या मनातील सत्यता बाहेर काढली याच्याशी मी सहमत आहे आणि त्याविषयी तुमचे बोलनेही रास्त आहे आजच्या तुमच्या विश्लेषणाने आमच्या मानत तुमचे स्थान उंचावले आता आपण काय करायचे यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवा 👏👏👏
@VivekDandekar-h3tКүн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
@anandbhagwat3045Күн бұрын
संभाजी भिडे गुरुजी यांना महारष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला पाहिजे
@pradeepmohite1522Күн бұрын
आमचा देवा भाऊ शिएम झाला... गळे सुकले, पाय थरथरले, उन्माद गळत आलाय, हिंदूवीरश्री देवा/एका भाऊ.
@digambarrajhans2973Күн бұрын
! ! जयश्रीराम ! ! सुशिलजी आपण खरे बोलतात.भिडेगुरुजी यांना शतशः नमन....
@manojkulkarni6067Күн бұрын
अशी काय जरुरी होती की मजबुरी होती की ज्यामुळे केंद्रीय मंत्री सत्कार समारंभाला गेले? वर पुन्हा सर्वोच्च नेत्या बद्दल अनुदार उदगार ही सहन करून राहिले!!...निषेध!! कडक निषेध!!
@rajendramhapankar1561Күн бұрын
वाटत, कधी कधी गडकरी जास्तच लाळघोटेपणा करतात.
@manishasarpande4800Күн бұрын
देवेन्द्र साहेबांचा अभिमान आहे.
@rekharaut1766Күн бұрын
देवेन्द्र साहेब ह्यांना संस्कृत घरांचे संस्कार आहेत आणि सुविचारी आहेत.
@vijayadhokale1572Күн бұрын
देवेंद्रजी फक्त नावाचे देवेंद्र नाहीत खरेखुरे देवेंद्र आहेत. नितीन गडकरी घ्या नावातच निती आहे पण प्रत्यक्षात अनीतीच दिसते.
@parvatisharma4443Күн бұрын
ह्या या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे सर फडणवीस सर खूप छान आहेत त्यांचं मन खूप मोठा आहे मला अभिमान वाटतो या गोष्टीचा भिडे गुरुजी ते खरंच अभिमानास्पद माणूस आहे एक मनुष्य म्हणून ते खूप देशासाठी खूप काही करत आहेत आदेश त्यांना समजून घेत नाही पण मी खूप मनापासून आदर करतील समजून घेत आहे मला अभिमान वाटतो या गोष्टीचा कुठेतरी मनामध्ये
@ujwalasoman4811Күн бұрын
अभिमान वाटतो देवेंजीचे
@TheOptimist-l6gКүн бұрын
देवेंद्र भाऊ चारित्र्यवान आहे. त्यांच्या बद्दल आदराचं स्थान केंद्रीय गुळापेक्षा खूप वर आहे. एक अराजकता माजवू पाहाणारा दगडू केंद्रीय गुळाला काही सूचवू पाहातो. पण काकाचे हाल पाहून सेंद्रिय गुळ शहाणा झालाय.
@suryakantgdКүн бұрын
देवा भाऊ च mood वागणं एकदम शांत आणि धोरणी झाले आहे, असेच पाहिजे काही विसरायचं नाही पण शांत राहून सगळच बरोबर time ला काडयच, असेच करायला पाहिजे
@bapuraokulkarni1129Күн бұрын
👍🏻आपण सत्य बोलला. अभिनंदन 💐
@sandeepkale5888Күн бұрын
सही,जबरदस्त विश्लेषण
@RajendraKhopadeКүн бұрын
स्वतःच्या प्रेमात पडलेले गडकरी हल्ली अलीकडे आपण किती हे निपक्षपाती आणि सर्व प्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी असले उद्योग करत असतात पक्षाला काडीचा सुद्धा या माणसाचा उपयोग होत नाही. यांना नारळ देण्याची हीच योग्य वेळ आहे.
@kadampatil6398Күн бұрын
जे हिंन्दु विरोधी आहेत आशा नेत्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
@hrk3212Күн бұрын
सगळ्या जातीत चांगले आणि वाईट लोक असतातच.
@manojambekar9148Күн бұрын
कारखाने... वाचले पाहिजेत
@shridharkulkarni2966Күн бұрын
सुशिलजी,या केंद्दीय मंत्र्यांचे दुसर्यांदा भाजपाचे अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद नोंद मोदींमुळे हुकल्याने त्यांचे हे असे खेळ चालूच रहाणारच आहेतच.
@dinkarraodeshpande8005Күн бұрын
नितीन गडकरी यांना आयुष्यात कधीही पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा भाजप मध्ये मान्यता नव्हती महाराष्ट्र शरद पवार प्रेमी लोकांनी ती हुल उठवली आहे
@HemantKulkarni-t6t21 сағат бұрын
गडकरी मराठा सेवा संघाच्या खेडेकरांच्या कार्यक्रमाला गेले म्हणून ते वाईट झाले?.. भाजप ल एका घटकाचा पाठिंबा मिळत असेल तर काय वाईट आहे.. अमोल मितकरी, धनंजय मुंढे, अजित पवार तर काय काय बोलले आहेत भिडे गुरुजी लं, भाजप ल सावरकरांना ते चाललंय.. डॉ बाबासाहेबांचे पण विचार हिंदुत्व बद्दल कशे होते पण मोदी, फडणवीस त्यांना नमन करतात ना .. उगाच गडकरी ना टार्गेट करू नका मराठी माणूस पंतप्रधान म्हणून पाहायचा आहे आम्हाला..
@SanjaySakate-q9bКүн бұрын
देवा भाऊ आम्हास अभिमान आहे आपला
@yuvrajjadhav628Күн бұрын
जय हो देवा भाऊ ❤❤❤ नमस्कार कुलकर्णी साहेब 🎉
@rkh1688Күн бұрын
मी मा. देवेंद्र भाऊंना खुप मानतो कारण त्यांच्या सारखे हुशार मुख्यमंत्री आजपर्यंत लाभले नाही परंतु शेतकऱ्यांचा विचार करून सरसकट दीड लाख कर्जमाफी केली पाहिजे गरीब शेतकऱ्याला दीड लाखातच पाहिजे 3 नको
@sonalishanbhag5796Күн бұрын
आणखीन एक त्या नेत्याचा weak point आहे आणि तो म्हणजे खूप खादाड आहेत , चांगलं की वाईट माहीत नाहीं !!!
@bhaktipendse2983Күн бұрын
केंद्रीयमंत्री व मोठ्या काकांच्या वागण्यात कधी कधी बरंच साम्य वाटत.
@anilrasal4535Күн бұрын
गडकरी आणि शपा जिगरी दोस्त आहेत...दोघेही मनातुन देवेंद्र फडणवीसांचा तिरस्कार करतात हे १०० % खरे आहे...
@vijaykulkarni4506Күн бұрын
खास मैत्री आहे.एकमेकाला संभाळून घेतात.
@ravindranavre196Күн бұрын
आम्हाला देवेंद्र जीं चा 7:26 आभिमिन वाटतो.
@jayantkamble505Күн бұрын
आपण उल्लेख केलेली बातमी... फोटो सह वाचली... तेंव्हा खरोखरच वाईट वाटले... पण राग सुद्धा आला... सध्या या नेत्याचे रोज वेगवेगळे वक्तव्य पाहता... बहुतेक त्यांचा नितेश कुमार होण्याची... सुब्रमण्यम स्वामी होण्याची शक्यता दिसत आहे...
@yogeshbhanage1605Күн бұрын
Vinashkale viparit buddhi 😢
@pinkmoon4328Күн бұрын
रोडकऱ्यांबद्दल न बोललेलेच बरे. भाजपच्या हातीच जर सत्ता राहणार असेल तर विरोधकांचा first (and only) choice होते ते, आधी मुमं म्हणून व नंतर पंप्र म्हणून म्हणजे सगळं सगळं कसं बिनबोभाट सुरू राहिलं असतं.
@Be_honest_manКүн бұрын
गडकरी त्यांच्याच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढे हतबल झालेले आहेत. माझ्या विभागात एकही पैशाचा भ्रष्टाचार होत नाही असे बोलून गडकरींनी काही वर्षांपूर्वी आपलेच हसे करून घेतले आहे😂
@anaghagangan1405Күн бұрын
अगदी माझ्या मनातले बोललात
@shubhadaparchure105Күн бұрын
ग्रेट Devedrji jai महाराष्ट्र
@chandrashekharchandvale9375Күн бұрын
पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगल्यावर हे मंत्री अजून काय करणार ? कारण तिथे अमित शाह,योगीजीं अशी मंडळी लाईन लावून उभी आहेत म्हणून हि अशी वागणूक आहे काय ?
@avinashbole7963Күн бұрын
देवेद्रजीनी जीरैटोपाला मस्तक टेकवून सन्मन केला व आदरणीय भिडे गुरूजी आदराने मस्तक झूकवून नमस्कार केला व ज्यानी भिडे गुरूजी अपमानीत करण्याचा प्रयत्न केला , त्याना मंत्रीमंडळात स्थान न देता पाठी मागं बसवल आहै
@ujwalasoman4811Күн бұрын
नक्कीच
@arvinddev495119 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस 👌👌👌👌👌
@nirmaljoshi9570Күн бұрын
गडकरी डबल ढोलकी वाला असावा
@laxmikantkulkarni6754Күн бұрын
सुशील जी आपण नाव घेऊ शकता कारण पेपर मधे आली आहे ती बातमी मला देखील खूप वाईट वाटले !
@Motivationforfuture22Күн бұрын
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@sunilsawant5510Күн бұрын
खपच छान विश्लेषण!पक्षाशी प्रतारणा केल्यास पाठिंब्याचे ओहळ आटूलागतात हे ध्यानात ठेवावे त्यांनी.😮
हिन्दुतवा चे पांघरूण घेऊन ईतरांचे चाटुगीरी करणारे कोण आपल्या पोस्ट मुळे कळले
@avinashkarajagee8297Күн бұрын
नक्कीच रोडकरी असणार 😡✅️💯
@kulkarniabhijit4012Күн бұрын
आम्हाला पण वाईट वाटलं गडकरी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते
@bhaljijade4556Күн бұрын
You have hit the nail on the head. I too am not at all happy with the way this minister appears to be so close to MVA gang.
@dr.sunilpatil3294Күн бұрын
मार्मिक.... 👍🏼🙏🏼
@mrudulakamble9651Күн бұрын
केंद्रीय मंत्र्यांच्या या वागण्याचा निषेध.
@SudhirKulkarni-p9k18 сағат бұрын
👍👍👍🚩🚩🚩 जय श्रीराम.
@vijaygujare5185Күн бұрын
Deva is deva
@warudatta20 сағат бұрын
सुशीलजी, ती बातमी वाचल्यावर त्याक्षणीच माझ्या मनात आलेला विचारVतुम्ही यात मांडला आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून अभिननंदन ! मलाही त्या उपस्थितीमुळे मनात प्रचंड चीड निर्णण झाली. अशा विचारसारणीमुळेच ते मागे पडलेत, त्यांना लोक मान्यता मिळत नाही. प्रसिद्धीसाठी असलं काम शरमेची गोष्ट आहे. मी याचा निषेध करतो.
@sudhiradmane6393Күн бұрын
सकाळी पेपर मधे फोटो सहित बातमी वाचली तेंव्हा साठी बुद्धी नाठी ही म्हण आठवली
@sachindeshmukh775521 сағат бұрын
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर, पुरुषोत्तम ची तारीफ करतो रेखुडीचा लव्हर
@sonalishanbhag5796Күн бұрын
बरोबर आहे ना हो आम्हीं सेक्युलर आहोंत !!! आम्हाला सगळया पार्टी चे लोकं म्हणतात की तुम्ही पंतप्रधान झालेलं आम्हाला आवडेल . कारण हा नेता सगळ्या पार्टी मध्ये खूपच पॉप्युलर आहे , एकदम आवडता आहे हो . त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि मध्ये मध्ये ती भावना इच्छा उचंबळून येते !!! 🙄
@vijayrokde2790Күн бұрын
सुशासन मध्ये कुप्रशासन असा अनुभव येत आहे.
@paragkulkarnni5426Күн бұрын
तुमची मत व्यक्त करत आहात. परत विचार करा... देश चालवायचा आहॆ. देशात... प्रत्येक मताची आणि वृत्ती ची लोक आहेत 🙏🏼🙏🏼🙏🏼
@anilnijampurkar9616Күн бұрын
Very good Sushilji.
@prafullamoharil9437Күн бұрын
एक केंद्रीय मंत्री म्हणजे नितीन जी
@DeepakBundelu14 сағат бұрын
नमस्कार सुशील जी
@pradeepbatwal143Күн бұрын
गडकरी हे पक्षा पेक्षा,आपली प्रतिमा राजकारणात जास्त उज्वल करण्यास जास्त मग्न असतात, एक डबल ढोलकी ?
@BekesudhirGovindКүн бұрын
केंद्रीय मंत्री बर्याचदा असे विचित्र व आक्षेपार्ह वागत , बोलतात. ते अजाणतेपणे की खोडसाळपणे हे समजत नाही. असूया म्हणावी?
@chandrakantkothari4193Күн бұрын
अजमेर शरीफला चादर पाठवायची काय जरूरत होती, सापाला कितीही दूध पाजले तरी तो डंख मरणारच हे माहीत असून, कश्या साठी हे लांगून चालन!
@dharmendrasawant8061Күн бұрын
मला वाटत पंतप्रधान यांना 57 मुस्लिम देशांना दाखवाव लागते शो ला तरी म्हणून असेल कदाचित
@pramodpendse9464Күн бұрын
@@dharmendrasawant8061 ही शक्यता नाकारता येत नाही
@mhrstr10120 сағат бұрын
काय विषारी विचार आहेत तुमचे
@manojpuranik1920Күн бұрын
Kay bolaych Nitin gadkarina ! Avghad ahe 😂 deva bhau kharat bhari manus
@shripadapte258Күн бұрын
नितीन गडकरी shame shame
@SubhashPanhaleКүн бұрын
ज्याचा वाढदिवस कार्यक्रम ला केंद्रीय मंत्री गेले होते त्या व्यक्तीला विशिष्ट जात समाज बाबत प्रोत्साहन देऊन राजकारणा साठी जातीचा हक्काचा माणूस संघटना वापरुन घेतली होती. तेच गॉडफादर यांनी वाढदिवस कार्यक्रम जाण्यास टाळल्याने पण पत्नी भाजपा आमदार नात्याने गेले असतील तर गॉडफादर वेळ प्रसंगाने वापरतात हे अधोरेखित होत नाही ❌
@MrPrakash69Күн бұрын
चीड आणणारी गोष्ट आहे
@x1yag256Күн бұрын
न सांगितले ली नाव कळली.
@vidyadharkulkarni5435Күн бұрын
पटतंय तुमचं म्हणणं आणि विचार.... आजच्या वृत्तपत्रात बातमी/ फोटो पाहून असाच विचार मनात आला होता..... कदाचित एकानं गोंजारयाच..... दुसऱ्याने......अशी काहीशी पक्षीय भूमिका असावी..... तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाना पाटेकर यांच्या डॉयलॉग प्रमाणे......
@samarthkulkarni506923 сағат бұрын
Kharaj Lazz watli...
@parmeshwarmane858711 сағат бұрын
👍
@shamkulkarni136718 сағат бұрын
Shushilji U r looking handsome. You should join bollywood
@laxmanshriram2480Күн бұрын
जय हिंद
@aspiranttoofficer9847Күн бұрын
Aata hayat asnarya paiki ...Aamhi Devendra ji & shinde sahebana sodun bakichyana kadhi support kela pan nahi...Devabhau is devabhau.. No challenge... Devabhau will become PM one day..❤
@ujwalasoman4811Күн бұрын
भावना सांभाळून सन्मान करणं हे त्यांच्याकडूनच शिकावं
@sunitadeshpande416Күн бұрын
मनातून उतरले फक्त खेडेकरांची बाजू घेतलीत त्या पेक्षा त्यांनी गणपती विषयी काय बोलले ते आठवा अंधारे बाई इतकेच हिंदूद्वेष्टे आहेत
@rajantrs1Күн бұрын
पुरुषोत्तम (?) खेडेकर/येडेकर व नितीन गडकरी
@vasantbarve481719 сағат бұрын
सकाळी फोटो बघितला आणि दु :ख झालं पण सांगणार कोणाला? तुम्ही वाचा फोडलीत. धन्यवाद.
@chandrashekhawaghmare53464 сағат бұрын
खेडकराचा सत्कार करण्याबद्दल गडकरींचा निषेध करतो .
@rohan14686Күн бұрын
Purshottam Khedekar.... Nitin Gadkari was present.... Not to forget that Khedekar s wife Rekha Khedekar was BJP MLA...😂😂😂
@vasantisidhaye4400Күн бұрын
सत्तेसाठी सारेच लाचार , नैराश्य येतं हे बघून
@sanjivanikulkarni9475Күн бұрын
पण मला वाटते ते जातात तेवढ्यापुरते. सर्वपक्षीय संबंध ठेवतात. राजकीय व नैतिक विषयावर त्यांच्याशी सहमत नसतात ते.
@shrikantarole4491Күн бұрын
माझ पण तेच झाल दोन दिवस झाले
@SiddhishNirgude-gi8vqКүн бұрын
Nitin Gadkari kendriya mantri Maratha seva sangh : purshottam khedkay
@sunitadeshpande416Күн бұрын
त्यांनी कोर्टात माफी मागितलेली आठवत नाही का?
@shashikanthajarnis11363 сағат бұрын
त्या केंद्रीय मंत्र्याचे नाव सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं ना.
@sunitakulkarni2125Күн бұрын
नमस्कार
@vinayakathavale240Күн бұрын
ही अपेक्षा एवढ्या मोठ्या नेत्या नव्हती...पुढे पुढे करण ही फार वाईट सवय आहे ह्या नेत्याची😡
@ShireeshMyКүн бұрын
मुंबई हल्ल्यात RSS चा हात ..असे पुस्तक प्रकाशन करणाऱ्या कृपाशंकर सिंग या भ्रष्टा ला पक्षात घेतलं ,लोकसभेत तिकीट पण दिलं..तो फडणवीसांच्या बाजूला ..तेव्हा तुम्हाला असा राग आला का नाही?
@anjalisabnis2998Күн бұрын
🙏🙏🙏
@madhavlele789223 сағат бұрын
गडकरींनी पुरुषोत्तम खेडेकरांचा सत्कार करणं हे निषेधार्ह आहे!
@udaybabar4881Күн бұрын
Aho aatach diljit dosanj cha Born to shain ganiyvar dance kela 😍