उद्धवांचा हसरा मेळावा | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

  Рет қаралды 23,953

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 319
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 сағат бұрын
सण दसर्‍याचा असला तरी बोलणं शिवराळ .....कधीच सुधारणार नाही...
@totalFilmy108
@totalFilmy108 Сағат бұрын
ज्या काँग्रेसने गोळ्या घालून 106 हुतात्मे केले,त्याच काँग्रेस बरोबर आज साहेब आहेत
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 24 минут бұрын
Cm khurchi pahije, marathi manus javude virarla
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 сағат бұрын
उध्दव ठाकरे चा जोकर झाला आहे.
@maratha465
@maratha465 3 сағат бұрын
उद्धवचा दसरा मेळावा पाहिल्यावर बाळासाहेबांची प्रकर्षानेआठवण येते ! कुठं ते हिंदुत्वाचे जाज्वल्य विचार! आणि कुठे हे हिरवी शाल पांघरून झालेले लाचार ! 🙏🚩🚩
@OmprakashGandhi-vl8rn
@OmprakashGandhi-vl8rn 2 сағат бұрын
Correct
@surajkkr3280
@surajkkr3280 Сағат бұрын
बरोबर, याला फक्त तेच तारणार 😂
@sudhabhave4630
@sudhabhave4630 14 минут бұрын
त्याला वाटताय मशाल शब्द जोरात बोलला की आपण वाघाची डरकाळी फोडल्यासारखं लोकांना वाटेल.
@gijareabhay9407
@gijareabhay9407 3 сағат бұрын
बाळासाहेबांचे धनुष्य बाण होते हो,मशाल ही तुमची कमाई आहे.
@krupalig349
@krupalig349 3 сағат бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂 बाळासाहेबांनी कोणत्या गारगोटीला जन्म दिलाय.
@OmprakashGandhi-vl8rn
@OmprakashGandhi-vl8rn Сағат бұрын
Asli Kohinoor Hira sodun yala karayakari Adhyaksha banvale ya jagi jar Raj Saheb aste tar Aaj vegli ch Shivsena asti
@surajkkr3280
@surajkkr3280 Сағат бұрын
मला तर संशय आहे, दत्तक आहे 🙏 आणि रक्त पण भेसळ आहे 🙏
@ravikantnikam5399
@ravikantnikam5399 3 сағат бұрын
वाह.. सुशीलजी.. सडेतोड. मजा आली. उबाठा सैनिकाला मीरचीचा जाळ नक्कीच लागणार.. सुशीलजी लगे रहो.. 🌹🙏
@pramodkambli6108
@pramodkambli6108 2 сағат бұрын
उद्धवचा आंडं पण चोरला
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
होय सुशीलजी- लगे रहो!
@laxmangaikwad8722
@laxmangaikwad8722 Сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@dattatraymohite565
@dattatraymohite565 3 сағат бұрын
आयाला काय बावळट हसावे का रडावे काही समजतच नाही 😂😂😂😂😂😂
@mahadeoannalanghe7012
@mahadeoannalanghe7012 2 сағат бұрын
समोर ऐकणाऱ्यांपैकी एकही शिवसैनिक हुशार नसावा 😂😂😂😂😂
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Сағат бұрын
😂😂
@sudhabhave4630
@sudhabhave4630 13 минут бұрын
अर्थातच. वेडेच याच्यामागे जाणार.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 сағат бұрын
तेच तेच गलिच्छ विचार ऐकण्यात कुणाला interest असणार ? म्हणून निघून जातात लोक ......
@dipakaher3760
@dipakaher3760 51 минут бұрын
तीन तीन पिढ्या 😂
@parkashgala2336
@parkashgala2336 41 минут бұрын
ऊसमान भाई वालेकुम सलाम।। जय महाराष्ट्र।।
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 2 сағат бұрын
अहो साहेब हे अंबानी ला कालच शिव्या दिल्या यांनी, आज त्याचाच हॉस्पिटल मध्ये admit झालेत.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 сағат бұрын
मानसिक संतुलन अगदीच बिघडलंय .आधीच प्रकृती तोळामासा आणि त्या सिद्दिकीच्या हत्येचा पण धसका घेतलाय ...
@ashokv6565
@ashokv6565 3 сағат бұрын
😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 Сағат бұрын
😂
@GaneshPatil-hn1wp
@GaneshPatil-hn1wp Сағат бұрын
😂😅
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 33 минут бұрын
सिद्दिकी सारख्यांची सुद्धा हत्या होऊ शकते हे स्वप्नातसुद्धा नव्हते.. म्हणुन मराठी माणसापेक्षा जिहादी जवळ केले होते...
@bhanudashande6233
@bhanudashande6233 3 сағат бұрын
गरम पाणी पिल्यामुळे संतुलन बिघडले
@preshramshrikhande519
@preshramshrikhande519 3 сағат бұрын
यांनी हिरवा झेंडा व जाळीदार टोपी ची शपथ घेतो को असा म्हणाला पाहिजे, हे विसरले
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 3 сағат бұрын
हसरा नव्हे, हास्यास्पद.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 сағат бұрын
गाय राज्यमाता झाली असेल, मराठी अभिजात भाषा झाली, मग राज्याची राज्यभाषा कोणती ? राज्यमाता गाय 🤔 मग गाईच हंबरण आपली राज्यभाषा होणार का ?😀 आता समजल शेवटच्या भाषणात बाळासहेब कशासाठी बोलले ह्याला सांभाळून घ्या
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 3 сағат бұрын
बोंबलून गेला हॉस्पिटल मधे
@anandshembekar2840
@anandshembekar2840 2 сағат бұрын
​@@tulshiramkudkar5627हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तर नाही ना?
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 2 сағат бұрын
​@@anandshembekar2840 100% बरोबर. सहानभुती मिळवण्यासाठी धडपड.मुसल्यांचे लांगूलचालन हिरवे बाजीराव.
@OmprakashGandhi-vl8rn
@OmprakashGandhi-vl8rn 2 сағат бұрын
Gay Mate chi Hay lagli ya. Mule. Angioplasty karavi lagnar
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@krishnajadhav61
@krishnajadhav61 3 сағат бұрын
त्यांच्या समोर लोकही इमानदारीत हात वर करून उभे आहेत त्यांना कळत नसेल 2019 ला निवडणुकी त गद्दारी ठाकरेनीच केली होती ना?
@ajcreations3104
@ajcreations3104 2 сағат бұрын
वंदनीय बाळा साहेब ठाकरे यांचं धनुष्य बाण आहे मशाल नाही .....
@shivprasadkhanolkar2302
@shivprasadkhanolkar2302 2 сағат бұрын
हा महाराष्ट्राची हास्यजत्राचा बोनस एपिसोड होता.
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 2 сағат бұрын
ते मशाल नाही . खरं तर आईस्क्रीम आहे.🍦 🍨 🍦 🍨 🍦
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 3 сағат бұрын
वाट्टेल ते बोलून बोलून ब्लाॅक झालेत.शपथा देतात पण स्वतः पाळतात का?जनतेची फसवणूक केली त्याचे काय?कोण लिहून देतं त्यांना भाषण?
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 2 сағат бұрын
सुपर हिट विश्लेषण सुशिलजी.आप लगे रहो,हम तुम्हारे साथ है! या हिरव्या महाराजांना जनता पायदळी तुडवेल तेव्हा हिंदुत्व काय असते ते कळेल.
@braj7017
@braj7017 Сағат бұрын
शपथ फक्त UBT यांनीच घेतले लोकांनी फक्त हात समोर केले
@santoshkolte6308
@santoshkolte6308 3 сағат бұрын
ह्यांचं हंबरणं म्हणजे मातोश्री ची राज्यभाषा,,,कसलेही धागा बांधतो,कसल्याही शपथा घेतो,नि निवडणूक नंतर टांग देतो,,,,
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 3 сағат бұрын
घसरा मेळावा म्हना!!!!!!
@ManishRokade
@ManishRokade 2 сағат бұрын
उबाठा चेष्टेचा विषय झालाय
@panditkharade1025
@panditkharade1025 2 сағат бұрын
खुळचट खुळचट...बाळासाहेब यांचे धनुष्यबाण होते..मशाल मशाल काय बरळतो कळतच नाही....किती हास्यास्पद आहे...
@All-is-Maya
@All-is-Maya 2 сағат бұрын
Tomnabai....❤
@maheshjatkar2890
@maheshjatkar2890 3 сағат бұрын
काहीही असो.. पण उद्धव ठाकरे चं भाषण म्हणजे.. हास्यजत्रा....😂😂😂
@Khavchat
@Khavchat 3 сағат бұрын
3:05 कमरेवर हात ठेवून बोलायला लागला की ‘गुणा कागलकर’ आठवतो.😁😁😁
@hanmantsalunkhe2798
@hanmantsalunkhe2798 3 сағат бұрын
नटसम्राट 😂
@santoshzure2465
@santoshzure2465 3 сағат бұрын
आम्हाला तर जुना गणपत पाटीलच वाटतो...😂😂😂😂 👌👌
@RMSH1210
@RMSH1210 3 сағат бұрын
नटरंग
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 2 сағат бұрын
धुमाळ,गणपत पाटील, अतुल कुलकर्णी, आणि आता उद्धव
@sanjaydhanawade4041
@sanjaydhanawade4041 2 сағат бұрын
तुमच्या हुडी घालणाऱ्या घरफोड्या कवट्या महाकाळ पेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले आहेत उध्दव ठाकरे साहेब
@meerabegampure6541
@meerabegampure6541 2 сағат бұрын
😂 शपथ घेणाऱ्यांची कीव येते.. 😮
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Сағат бұрын
तेही विकत आणलेले नाईलाजाने आलेले असणार
@satishchandekar5603
@satishchandekar5603 2 сағат бұрын
कट्टर हिंदू मतदारांना काँग्रेसच्या दावणीला बांधायला निघाले होते 😂😂 पार वाताहत करून घेतली😂😂
@bhanudashande6233
@bhanudashande6233 3 сағат бұрын
गिधाडाची मौत आली किते शहराकडे पळतो तसे
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 3 сағат бұрын
घर कोंबडा हागला, दवाखान्यात गेला.
@dinkarkoyande8970
@dinkarkoyande8970 2 сағат бұрын
अरे ही शपथ मंचालरचया एकानेही घेतली नाही
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar 2 сағат бұрын
मी हिरवा झेंडा व जाळीदार टोपीची शपत घेतोकी हिंदू रुदयसर्मा. बाळासाहेबांच्या संस्कार ची होळी केली आणी पदासाठी कोणाचेही पाय सुद्धा ...कोणा सोबत ही हात मिळवणी करेल शशपंत घेतोकी हिंदू ची वाट व आपस जाती जातीचेच राज कारण पद आदू बाळ मंत्रीपद मिळालेच पाहिजे हेच माझे ध्येय आहे
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 3 сағат бұрын
जुनीच टेपरेकॉर्डर ऐकवली असावी.
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
मुद्देसूद असे काहीच नाही.याचा अर्थ असा की विवेक संपला की वात्र टिका सुरू होते.
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 3 сағат бұрын
ह्याच्यावर केस करायला पाहिजे केंद्रसरकारने
@bunty10-bb1ud
@bunty10-bb1ud 3 сағат бұрын
याला कसा पक्षप्रमुख केला मला याचा विचार पडतो.😅
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 2 сағат бұрын
मेळाव्यात रटाळ वक्ते सरळ सर्वोच्च न्यायालयाच्या कामावर निंदनीय टीका करतात असल्या लोकांना sumoto घेऊन आत का टाकले जात नाही..??
@VinodGosavi-rg8te
@VinodGosavi-rg8te 2 сағат бұрын
सामान्य कार्यकर्त्यांनी शपथ घेतली, तर मग व्यासपीठावरील संजय राजाराम राऊत,आदित्य उद्धव ठाकरे वगैरे तथाकथित मान्यवरानी ही शपथ का घेतली नाही.ते हाताची घडी घालून का उभे होते?
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 2 сағат бұрын
दसरा आपल्या साठी... पण यांचा गटारी चा टोमणे. शिवराळ मेळावा.. होता
@santoshzure2465
@santoshzure2465 3 сағат бұрын
वसुली आणि वसुली आणणारे सरदार गेल्याच दुःख या घर कोंबड्याला झालंय...😂😂😂😂 👌👌
@akshayshinde8182
@akshayshinde8182 59 минут бұрын
तुम्ही बाळासाहेब पुत्र आहात...परंतु त्यांच्या इतकी..लायकी.बुध्दी.विचार.जिद्दी...राहिली नाही...मुळात तुम्हीच चुकलात.. हे आम्हाला लाज वाटते..की हिंदू हृदयसम्राट यांचा पुत्र बोलत आहे..खुप दुर्डव आहे.. 🚩
@maheshnikam8015
@maheshnikam8015 3 сағат бұрын
उध्वस्त ठाकरे दुसरा कुटलाच मेळावा घेऊ शकणार नाहीं त्यांच्या कडून हसरा च मेळावा ची अपेक्षा होती अनी ती त्यांनी पूर्ण केली😂
@rajkumartapadiya510
@rajkumartapadiya510 Сағат бұрын
उध्दव ठाकरे चा उपचार गुजराती अंबानी चा रुग्णालयात चालू आहे
@mangeshauti7909
@mangeshauti7909 2 сағат бұрын
अर्धवटरावाला आता काय दुषणं द्यायची राहिली आहेत?
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 3 сағат бұрын
दसरा मेळावा बाळासाहेब असताना वैचारिक पायावर भक्कमपणे साजरा व्हायचा. आता उबाठा यांच्या कार्यकाळात हास्यजत्रा झाला आहे.
@sudhakargundla3157
@sudhakargundla3157 2 сағат бұрын
भाईजान लई भारी विनोद करता मियाँ 😂
@sureshbokefod4611
@sureshbokefod4611 2 сағат бұрын
एक मात्र खरं की दुश्मनी यानेच करावी. पिसाळलाय लेकाचा, तो आणि त्याचा कार्टून पोरगा सोबत संज्या आहेच.
@shahurajmane4843
@shahurajmane4843 3 сағат бұрын
दसरा नाही, हसरा नाही,घसरा नाही .. कितीतरी वर्षांपासून "शिमगा मेळावा, टोमणे मेळावा" च होत असतो ..
@SRaj326
@SRaj326 3 сағат бұрын
स्वतः वरुन जगाला ओळखतात
@madhavchalode5991
@madhavchalode5991 2 сағат бұрын
ऊद्ववजी.....कधी... बाळासाहेब ना दिल्लीत गेले...ना सिल्व्हर ओकवर... आम्ही काय शपथ घ्यायची.... ज्या पवार... जय सोनिया... नाही जमायचं भाऊ आम्हाला....
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 3 сағат бұрын
विदुषकाच्या बोलण्याने हासुच येणार हो.
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 3 сағат бұрын
निवडून महायुतीच येणार
@heera4ulove
@heera4ulove 2 сағат бұрын
हिंदूहृदयसम्राट शब्दाची आठवण झाली.
@gajananamande4225
@gajananamande4225 3 сағат бұрын
शपथ फक्त जणतेला घ्यायला लावली 😂😂😂
@gastgarsidram6806
@gastgarsidram6806 2 сағат бұрын
Shinde is a real honest cm
@narendrasarmokadam3659
@narendrasarmokadam3659 32 минут бұрын
उद्धवजी आपणास तर आता हिंदुत्व आणि हिंदु ची ऍलर्जी आहे
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Сағат бұрын
एक नंबर विश्लेषण ❤
@vasudhadongare8586
@vasudhadongare8586 2 сағат бұрын
मस्तच समाचार घेतलात सुशीलजी👌
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 2 сағат бұрын
केवळ गिधाड.
@Vinayak534
@Vinayak534 Сағат бұрын
तो सांगतोय " एकनाथ शिंदे ना मत द्या... माझा पुर्वी च्या शिवसेनेशी संबंध संपलाय "
@DeepakBundelu
@DeepakBundelu 2 сағат бұрын
नमस्कार सुशील जी 🙏
@balabhopi250
@balabhopi250 3 сағат бұрын
नमस्कार सुशिलजी साहेब व्यासपिठावर जेवढे नेते उभे आहेत त्यांनी कुणीही शपथ घेतलेली नाही बघा व्हिडिओ या व्यासपिठावर उपस्थित नेत्यांनी सरळ सरळ याला फाट्यावर मारलेले दिसतात
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 2 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 39 минут бұрын
ही शपथ स्वतः साठी आहे.
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 3 сағат бұрын
बाकीचे चोर आणि हा एकटा साव
@shriramkulkarni323
@shriramkulkarni323 3 сағат бұрын
फक्त श्रोत्यांना शपथ आणि बगल बच्यांना का नाही मागील टोळी हात बांधून उभे आहेत
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 Сағат бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@SopanraoHole
@SopanraoHole 3 сағат бұрын
स्टेज वर कोणीच नाही शपथ घेतली 😢 मग यांनी कधी शपथ घेतली आहे. यांनी नाही घ्यायची फक्त कार्यकर्त्यांनी घ्यायची.
@ulhasbhor19
@ulhasbhor19 Сағат бұрын
वागळे 100%खर बोलले
@sampatnathe9301
@sampatnathe9301 2 сағат бұрын
सैनिकाने राजावर मात केली.त्यामुळे राजा पिसाळला.
@surajkkr3280
@surajkkr3280 Сағат бұрын
सुशिलजी मी थोडा वेगळा आहे, आपण विचार पुर्वक मांडणी करतात, पण माझा अनुभव वेगळा आहे 🙏 खुप वेळ खर्च केला शिवसेना वाढिसाठी, पण आता अंधारे हिंदूत्व शिकवते, किती शोकांतिका 😢
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Сағат бұрын
एकदम झक्कास
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 3 сағат бұрын
.... शेवटी भस्मासुर आपला स्वतः चा हात आपल्या मस्तकावर ठेवतो आणि त्यात त्याचा अंत होतो.. पौराणिक कथा आहे. अराजकीय..
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 2 сағат бұрын
तुम लढो हम मातोश्री संभालते है
@Khavchat
@Khavchat 3 сағат бұрын
😁😁😁 दसरा मेळावा म्हटलं की आठवतो.👇 ‘ढेपेला चिकटलेला मी मुंगळा नाही’ असे म्हणून लगेच दोन चार वाक्यानंतर ‘मुंगळा कसा डसतो हे दाखवतो’ म्हणणारा वायझेड. 😁😆🤣😂😅
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 2 сағат бұрын
त्याच शिव्या तीच ती भाषा
@BalasahebInamdar-qh9bv
@BalasahebInamdar-qh9bv 24 минут бұрын
सत्य आहे,
@lalitajoshi9739
@lalitajoshi9739 3 сағат бұрын
राऊत नी लिहून दिले असेल बिच्चारा काय करूदे
@ameyakulkarni8991
@ameyakulkarni8991 Сағат бұрын
पूर्ण हसरा मेळावा टाकायला हवा होता सर फार मजेशीर होतं 😂
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt Сағат бұрын
याच ऐतिहासिक भाषण ऐकून डोकं गरगरायला लागत
@ranjanalokhande5382
@ranjanalokhande5382 3 сағат бұрын
जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩 भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🤣🤣🤣🤣🤭🤭🤭🙏🏻🙏🏻
@vilasmedage7986
@vilasmedage7986 28 минут бұрын
बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट होते पण उद्धव हे तोंडातून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द बोलायला घाबरतातात
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 4 минут бұрын
कुणीतरी लिहून दिलेले वाचले. बरं त्या शपथ घेण्यात दम नव्हता 😂
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 Сағат бұрын
जर गाय आपली राज्यमाता असेल तर गाईचे हांबरणे आपली राज्यभाषा असेल का ? आपल्या भाषेचा अपमान केला तरीही लोक हसण्यावर घेतात.....??? 🤔
@DevanadGavde
@DevanadGavde 2 сағат бұрын
आहों जर बाई ची इज्जत नाही आणि गाई ला कवटाळून बसायचं ते पण फक्त महाराष्ट्रात हे कितपत योग्य आहे, कारण गाई ची किती पूजा करतात हे केरळ आणि गोवा मध्ये बघितलं आहे..... जय महाराष्ट्र
@sudhiradhav4670
@sudhiradhav4670 29 минут бұрын
Sushil Ji talk about Shinde saheb melava
@Jocky008
@Jocky008 31 секунд бұрын
माफ करा पण काय कुणास ठाऊक.. उबाठहा ची भाषणे ऐकली की नेहमी रामदास पाध्ये यांच्या त्या अर्धवट रावाची आठवण येत राहते
@ShyamaParchure
@ShyamaParchure 8 минут бұрын
Correct
@mnk1964
@mnk1964 3 сағат бұрын
बगळे एवढे बदलले कसे?
@mity521
@mity521 Сағат бұрын
बाळासाहेबांचे विचारांचे सोने लुटायचे भाग्य लागल्याना आता गटारांचे टोमणे गोळा करण्याचे पाप उबाठा सेनेला करावे लागत आहे. बाळासाहेब यांनी कोण अवदसा आठवली म्हणून ही ना लायक बाप बेटे उरावर आणून बसवली आहे 🤣😇
@sujata3
@sujata3 29 минут бұрын
यांचे तेचतेच ऐकून कंटाळा आला आता😅 बाळासाहेबांची सर यांना नाही
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Сағат бұрын
हिंदु देवी देवता विशयी वादग्रस्त विधान करणारी व वारकऱ्यांचा अपमान करणारी बाई या पक्षाची प्रवक्ती झाली, तेव्हाच हा पक्ष संपला माझ्यासाठी.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Сағат бұрын
भयानक शिवराळ भाषा उद्धव ची
@marutibabar9178
@marutibabar9178 Сағат бұрын
ना दसरा मेळावा ना हसरा मेळावा हा तर टोमणे मेळावा
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 2 сағат бұрын
Baman Bahujanat Ted Nirnan Karat Ahet 🥺🥺🥺🥺😢😢
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 254 М.
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57