LokSabha प्रमाणे Vidhan Sabha Elections चं मैदान मारणं Sharad Pawar यांना खरंच शक्य आहे का ?

  Рет қаралды 32,896

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #MaharashtraVidhanSabha2024
जिथं तिथं पवारांची हवा आहे , 83 वर्षांचा योद्धा म्हणून पवारांचे होर्डिंग्स ठिकठिकाणी लावले जातायंत. पवारांच्या पक्षाकडून लढणाऱ्या इच्छुकांची यादी देखील वाढत आहे , ग्राऊंडवरती कुठेही गेलात तर लोकसभेतली पवारांच्या कामगिरीची चर्चा होतेय. पवारांनी सोबत काहीही नसताना लोकसभेत 10 पैकी 8 खासदार निवडून आणले, यंदाही पवार असंच करतील. किमान 60 जागा किमान 70 जागा तरी पवार निवडून आणतील असं बोललं जातंय, जिंकण्याचं नरेटीव्ह सोबत असल्याचा फायदा पवारांना होईल अशा चर्चा आहेत.
पण खरंच हे शक्य आहे ? लोकसभेप्रमाणे पवारांना विधानसभेत 80-90 जागा लढवून 60-70 जागा जिंकवून आणता येतील ? ज्याप्रमाणे ठिकठिकाणी पवारांची हवा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यात काही तथ्य आहे की विधानसभेचे डावपेच पूर्णपणे उलटे फिरतायंत. पवारांची हवा नसून तो फुगा ठरू शकतो का? नेमकं काय, समजून घेऊयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 464
@Antunagrale
@Antunagrale Сағат бұрын
यावेळी तुतारी घरीच बसुन वाजवावी लागणार आहे. कारण वातावरण तसं आहे ✨✨
@mayurpawar9324
@mayurpawar9324 3 сағат бұрын
सगळे जण याची हवा त्याची हवा! करतायत. विकास गेला गाडवाच्या भोकात😂😂
@naturelover5784
@naturelover5784 2 сағат бұрын
😂😂😂😂
@srentertainment1613
@srentertainment1613 2 сағат бұрын
तुला माहिती आहे का गेले 75 वर्ष देशाचा विकास जोरात चालू आहे. आमच्या वस्तीवर जाणारा रस्ता अजून झाला नाही देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली डांबर पण पडलं नाही बुवा
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh 2 сағат бұрын
सत्य परिस्थिती
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 2 сағат бұрын
गाढंवाच्या नाही ओ चाय बिस्कुट वाल्या मिडियाच्या भोकात😅😅
@SAGAR45D
@SAGAR45D 3 сағат бұрын
मोहोळ मतदार संघात पवार साहेबांनी साधा ग्राम पंचायत सदस्य जरी उभा केला तरी तो फिक्स आमदार होईल
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
😂 mag karat ka nahi ahet ani loksabha madye ka nahi jinkli to seat
@UmeshGarad-ml8px
@UmeshGarad-ml8px 3 сағат бұрын
​@@harshpashte4871 प्रणिती शिंदे ना 65 हजारच लिड होत
@SAGAR45D
@SAGAR45D 3 сағат бұрын
@@harshpashte4871 69000 लीड आहे प्रणिती शिंदेंना
@naturelover5784
@naturelover5784 2 сағат бұрын
​@@harshpashte4871 😂😂😂😂😂 Inc sathi seat hoti solapur, 70000 ch lead😂😂😂😂
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 2 сағат бұрын
मग करा की बाप पोराचे ऐकाना कुटला पवार आणला आता ...काय अनऊन देतो का पवार 😂😂😂😂😂...जात पात बघून मतदान कार्याचे आता पवार पाटील तिकडे गेले उडत
@ajitjagadale8771
@ajitjagadale8771 3 сағат бұрын
Only pawarsaheb🎉🎉
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 сағат бұрын
सर्व काळ्या मराठ्यांनी आणि ईतर सर्व मागासवर्गीयांनी पवारसाहेबांचे नेतृत्व मान्य करून देश प्रबुद्ध करावा
@drxprashant3314
@drxprashant3314 3 сағат бұрын
तासगाव कवठेमहांकाळ मध्ये तुम्ही काकाला उभकरा नाही तर देवेंद्र फडणवीस ला one side येणार तर रोहित दादाचं 💯
@sujitghorpade1
@sujitghorpade1 3 сағат бұрын
मोदीला आणू न पण उभा करा rrpatil only
@alaskabaal_2
@alaskabaal_2 3 сағат бұрын
💯
@drxprashant3314
@drxprashant3314 3 сағат бұрын
@@sujitghorpade1 अगदी बरोबर 💯
@शिवभक्तविजयराज
@शिवभक्तविजयराज 2 сағат бұрын
​@@sujitghorpade1त्यांना तेवढच काम आहे हा पहील्या टर्मला बननारा आमदार व मोदी तीन टर्म चे प्रधानमंत्री आरे रोहीत पाटील गुजरात मध्ये ऊभे राहीले तर निवडुन येणार नाहीत तसेच मोदी तासगावात ऊभा केले तर ते पण निवडुन येणार नाहीत प्रत्येकाचा मतदार संघ हा ज्याचा त्याचा असतो
@drxprashant3314
@drxprashant3314 2 сағат бұрын
@@शिवभक्तविजयराज बर तुझ खर बस
@rams6957
@rams6957 3 сағат бұрын
आरती मोरे म्हणजे एक नंबर विश्लेषण
@PrakashBagal-ln3eq
@PrakashBagal-ln3eq 47 минут бұрын
0%
@Vk-kj3nx
@Vk-kj3nx 3 сағат бұрын
वाह रे पत्रकारिता😅 स्टुडिओच्या बाहेर निघा जरा...
@swapnilwarule9308
@swapnilwarule9308 3 сағат бұрын
Never underestimate a man who has seen more than 80 पावसाळे 😂
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar Сағат бұрын
😂😂😂😂
@dremmy69
@dremmy69 Сағат бұрын
शत्ता बाधर मग😅😅
@samadhansarwale1753
@samadhansarwale1753 3 сағат бұрын
पवार साहेब भल्याभल्या राजकारण्यांना उमगले नाहीत ते तुमच्या सारख्या नवख्यांना काय उमगतील
@dev9623
@dev9623 3 сағат бұрын
आयुष्य घालवलास गावठी चाणक्य ने पण पंतप्रधान काय झाला नाय 😂😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
​@@dev9623 sadha CM nahi banu shakla swatachya dam var shevti party todun banai cha 😂 aata swatacha paksh futla tar vait vat ta 😂
@dattudherange5052
@dattudherange5052 2 сағат бұрын
पवार ना स्वतः च राजकारण स्वतः ला च उमगले नाही लोकांना काय समजेल इधर चला मै उधर चला जाने काहा मै किधर चला 😂😂😂
@dev9623
@dev9623 2 сағат бұрын
@@harshpashte4871 खरं आहे 🤣🤣 काहींना लय कौतुक गावठी चाणक्य चं 🤣🤣
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 сағат бұрын
झाट काय औक़ात नाय, नुस्त खा खा न हागा,
@pavansr6455
@pavansr6455 2 сағат бұрын
पवार साहेबांची हवा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर विदर्भात उत्तर महाराष्ट्रत देखील बघायला मिळणार.
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 сағат бұрын
बगा स्वप्न
@dremmy69
@dremmy69 Сағат бұрын
तुझ्या आईची दाना घरी राशन बग त्याचा काय बगतो
@pavansr6455
@pavansr6455 39 минут бұрын
@@sachinborkar1024 भाजपनेते, कोशारी, मनोहर भिडे अशे अनेक जनांकडुन महाराष्ट्रातील महापुरुषांवर जे आक्षेपार्ह बेताल वक्तव्ये केली गेली ते महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही आहे एवढं लक्षात ठेवावे.🙏
@sachinborkar1024
@sachinborkar1024 34 минут бұрын
@@pavansr6455 कांग्रेस पन सावरकर कार बोले आक्षेपार्य, तुझा नाजायज़ नेता avhaad शिवाजी महाराज वार बोला, पवार देव धर्म ला खुप बोला, तू विसारू नकों, yz कौन पैन येते येडा न कमेंट कारतों बेमतलब
@pavansr6455
@pavansr6455 29 минут бұрын
@@sachinborkar1024 कॉग्रेसच्या काळात सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून शाळेत शिकवले गेले परंतु भाजपच्या दहा वर्षांत सावरकरांचा खरा इतिहास समोर आणुन भाजप कडून राजकारणासाठी वापर केला गेला.
@mahadeogund232
@mahadeogund232 3 сағат бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
😂
@ajitdesai1
@ajitdesai1 3 сағат бұрын
बेडूक लै फुगलंय .. फुटतंय अता
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 сағат бұрын
देशातील द्रविडांचा बुलंद आवाज आणि वर्णद्वेशी,मनुवादी वैदिक आर्यांचा कर्दनकाळ शरद पवार. आधुनिक बळी म्हणजे साहेब
@dremmy69
@dremmy69 Сағат бұрын
तुझ्या आईचा घरात च येतो तो बुलंद आवज हाग्र्या 😅😅😅
@wolfram4021
@wolfram4021 Сағат бұрын
Pawar is power ✌️
@cl-b-33prathameshdeshmukh26
@cl-b-33prathameshdeshmukh26 3 сағат бұрын
Tappayat karyakram 🔥❤
@vivekc.-mj5gr
@vivekc.-mj5gr 2 сағат бұрын
गेल्या 30 वर्षात स्वतःचा मुख्यमंत्री करता आला नाही... याला फुगा नाहीतर काय म्हणायचं....
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Сағат бұрын
तुझा बापाला विचार तो सांगेल पवार कोण होता
@ajinkyanarayanpure2209
@ajinkyanarayanpure2209 Сағат бұрын
​@@ganeshpawar2497 ho vicharla bhava... Aplya marathyacha vatula Karnara aahe bole
@prashantnikam4606
@prashantnikam4606 12 минут бұрын
Pawar nko aapla seatacha vikas bgha
@DhananjayPatil-nc5jy
@DhananjayPatil-nc5jy 2 сағат бұрын
बोल भिडु ❎ सुपारी भिडु शरद पवारांची हवा ❎ पवारांच वादळ ✅
@SARVESHDHAVALE
@SARVESHDHAVALE 2 сағат бұрын
Pawarancha bocha aapatnar😂😂 Shinde game karnar pawaracha BJP che nete senet gheun buch marnar tutarichi
@vishalnagapure6694
@vishalnagapure6694 3 сағат бұрын
खरे हिंदू पवार साहेबाना वोट देतील भाजप खोटे हिंदू मुश्रीफला पण वोट देतील 😅
@dev9623
@dev9623 3 сағат бұрын
हो खरं आहे पवार साहेबाना 40 वर्षानंतर तुतारी वाजवायला रायगडा वर जाऊ वाटलं 😂😂😂 हज हाऊस बनवायला वेगळं बजेट करा हा ह्या कट्टर हिंदू वाकड्या चा अट्टाहास होता 🤣🤣🤣 छत्रपती ना जाणता राजा म्हणू नका पण मला म्हणा 😂😂😂 करतील कि कट्टर हिंदू मतदान का नाही करणार 😂😂😂 साडे तीन जिल्ह्यात जिल्ले इलाही ला आम्ही कट्टर हिंदू मतदान करणार 😂😂😂
@musicalweb6104
@musicalweb6104 3 сағат бұрын
Pawar ch tond😂😂😂😂
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe 3 сағат бұрын
कट्टर हिंदू पवारांचं तोंड पण बघत नाहीत 😅😅
@dattudherange5052
@dattudherange5052 3 сағат бұрын
पवार तर नास्तिक आहे ते हिंदू कधी झाले मराठा म्हणशील तर देशमुख चे नेते देशमुख आणि मराठा यांच्यात त बेटी व्यवहार होत नाही म्हणजे पवार ना फक्त बाडके मतदान करतील 😂😂😂😂
@electricalrocks1816
@electricalrocks1816 2 сағат бұрын
पवार पेक्षा मुश्रीफ जास्त हिंदुत्ववादी आहे 😅
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 3 сағат бұрын
सत्य किंवा फुगा हे निवडणूक झाल्यावरच कळणार आहे. फुगा असता तर इतके मोठे दिग्गज नेते पवार साहेबांन सोबत गेले नसते.
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
😂 mag swata jast seats ka nahi ladhat
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 2 сағат бұрын
फुगा फोड्याचे आहे
@ns7216
@ns7216 3 сағат бұрын
तुतारी 🔥🔥🎷🎷माढा, माळशिरस
@AmolMahangade-oz4zm
@AmolMahangade-oz4zm Сағат бұрын
राहा म अजून दुष्काळात..😅एक संधी तर गेली दुसरी पण घालावा.. दुष्काळ आला घरी तरी पण वाजवा तुतारी.. बगा शेठ V4 करा..
@ns7216
@ns7216 Сағат бұрын
@@AmolMahangade-oz4zm अंड भक्त 😂😂😂😂
@dremmy69
@dremmy69 Сағат бұрын
बॉसच्यातून जाऊन तोडणातून बाहेर येईन😅😅😅
@kartikpatel8142
@kartikpatel8142 7 минут бұрын
माढा मतदार संघ मध्ये शिंदे फिक्स ❤
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 сағат бұрын
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास, जेष्ठांना वयोश्री योजना, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
@maheshtawade3027
@maheshtawade3027 2 сағат бұрын
Nahi yet... Shetkryamadhe khup narazi aahe an.. Vidarbha mandhe BJP sarvat kami yael
@jagannathrajguru5948
@jagannathrajguru5948 3 сағат бұрын
हरियाणात फुगा फुटलाय... महाराष्ट्रात तेच होईल.. जास्त भ्रमात राहू नयेच..
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 сағат бұрын
हरियाणा भैय्या लोकांचे बोगस राज्य आहे, तिथेसुद्धा काँग्रेसच्या चांगल्या जागा आल्यात. ईकडे विधानसभेला टरबुज ज्युस पिणार आम्ही
@amitkavade4327
@amitkavade4327 Сағат бұрын
लोकसभेला पण..45 खासदार निवडून येणार म्हणाऱ्यांचा फुगा फुटलेला...😅
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र Сағат бұрын
भीष्म पितामह शरद पवार ❤
@rjkipakp
@rjkipakp Сағат бұрын
📌 Pin this 📌 लढवतील 👇 NCP: 60 ⌚ SS: 73🏹 BJP: 148 🌺 निवडून येतील 👇 NCP: 39 ⌚ SS: 51 🏹 BJP: 111🌺
@pravinnadavadekar4079
@pravinnadavadekar4079 2 сағат бұрын
पवार साहेब .. आयुष्यभर फ़क्त मतांच राजकारण केलत तुम्ही. कधी महाराष्ट्र च्या विकासाबद्दल बोलताय काय.. No vision for development..
@ashishpatil8727
@ashishpatil8727 2 сағат бұрын
Pune Hinjewadi IT park mdhe hajaro berojgar mulana Job milala ahe...pawar sahebanch Kamachi tulna konashi hou shkt nahi ekda Baramati la jaun bgha Modi pn yana Guru Mantat
@swapyfy
@swapyfy 2 сағат бұрын
Bhau kuthlya Maharahtrat rahta tumhi.
@abhijitkamble5724
@abhijitkamble5724 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील लोकांना UP BIHAR मध्ये कामाला तरी जावं लागत नाही... महाराष्ट्रा एवढं विकसित राज्य दुसरं कोणतंच नाही.... जय जय महाराष्ट्र माझा....❤❤❤
@Ibpo-r7n
@Ibpo-r7n Сағат бұрын
​@ashishpatil8727 Modi la tu olkhala nahi te ugi fugvatat guru mnun god bolun kata kadtat, kuth modi kuth pawar 😂
@ashishpatil8727
@ashishpatil8727 Сағат бұрын
@@Ibpo-r7n Hech krt aley modi ji 10 Year pasun God Bolun jantela fsavl ani Janata ata Kata Kadhlyashivay rahnar nahi
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 3 сағат бұрын
पवार एकटे काय करू शकत नाही उद्धव ठाकरे आणि काँग्रेस लई महत्वाची असेल
@Shawn_39
@Shawn_39 3 сағат бұрын
बबनराव पाचपुते, मधुकरराव पिचड, दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर, उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील हे सगळे त्या त्या भागाचे सरदार होते. पण शरद पवारांना सोडून गेल्यावर ह्यांची काय राजकारणात अवस्था झाली ते पण पहा 💯
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 3 сағат бұрын
@@Shawn_39 काही नाही झाले उदयनराजे भोसले निवडून आले 🤣🤣
@Shawn_39
@Shawn_39 3 сағат бұрын
@@SopanWagh-i1j 2019 la tr jorat pdle. Ani pipani cha prachar swakhrchatun krun nivdun aale
@A_Movement_Of_Happiness
@A_Movement_Of_Happiness 3 сағат бұрын
​@@SopanWagh-i1j पिपाणी उभी करून का
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 3 сағат бұрын
@@A_Movement_Of_Happiness जिंकले न शेवटी
@Shawn_39
@Shawn_39 57 минут бұрын
@@SopanWagh-i1j Mg 2019 ch ky?
@amarchavan8962
@amarchavan8962 6 минут бұрын
नाशिक, अहील्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, भिवंडी धुळे, जळगाव, वर्धा, बीड,जालना, धाराशिव, परभणी, हिंगोली, नागपूर थोडा फार कोकण आणि मुंबई शहर इथ तुतारी 100 टक्के वाजणार 💯
@ShreeKamble-e6x
@ShreeKamble-e6x Сағат бұрын
सुजल्यावर कळणार साहेबाणी मारलंय कुठ 😅
@ajitdesai1
@ajitdesai1 3 сағат бұрын
बेडूक लै फुगलंय .. फुटतंय अता
@atulgavande
@atulgavande 3 сағат бұрын
😂
@sachinanil6421
@sachinanil6421 3 сағат бұрын
टरबूज कसं फुटलं विधानसभेला
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 сағат бұрын
बापाची पेंड आहे काय रे, काहीच वर्षांत महाराष्ट्राचा तामिळनाडू करू. तुम्हा आर्य लोकांच्या बोच्यावर फटके दिले जातील
@ajitdesai1
@ajitdesai1 3 сағат бұрын
​@@sachinanil6421 अता..बेडूक😅
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 2 сағат бұрын
देसाई...
@sidharthkangare5721
@sidharthkangare5721 3 сағат бұрын
Pawar saheb
@ItAk7670
@ItAk7670 2 сағат бұрын
बोल भिडूने साहेबांचा अक्षरशः पान उतारा केला 😂😂
@Dharmik459
@Dharmik459 3 сағат бұрын
शरद पवार : 💪🔥 फोडणविस : 🗿🗿 लाडकी बहीण योजना : गेम चेंजर 🗿🗿 सत्ता : महायुतीची 🙏
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 сағат бұрын
इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे. वामनरुपी टरबुज पाताळात घालुन पवारसाहेब देशातील द्रविड वैदिकांच्या दहशतीतून मुक्त करणार.
@bdilip9878
@bdilip9878 Сағат бұрын
स्वप्नरंजन😂😂😂
@TejasKoli1555
@TejasKoli1555 2 сағат бұрын
पवार साहेब स्वताच बोले होते मी पक्षात परत घेणार नाही आणि त्याच नेत्यांना परत पक्षात घेतले जाते ते लोकांना आवडणार नाही निष्ठावंत नाराज होणार याचा फटका नक्किच बसेल लोकांना नविन उमेदवार पाहिजेत
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 2 сағат бұрын
नाशिक जिल्हा मध्ये सगळी कडे तूतारी जोरात❤
@AmolMahangade-oz4zm
@AmolMahangade-oz4zm Сағат бұрын
भांडी घासायची बाकी आहे आता ते पण करा..😅
@sagarkhakre2685
@sagarkhakre2685 Сағат бұрын
साहेबांची हवा असती तर आज ते पंतप्रधान असते 😂
@siddharthadas1040
@siddharthadas1040 Сағат бұрын
Excellent analysis 👍
@avinashjadhav7240
@avinashjadhav7240 Сағат бұрын
😂
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 сағат бұрын
Deva bhau ❤❤❤ तेवढं बोपदेव घाटाच घ्या मनावर..🔥🔥🔥
@Package_wala_chu
@Package_wala_chu 3 сағат бұрын
तुपकट टरबुज गुन्हेगारांनाच संरक्षण देतो. भिक्षा मागून वेडसर झालाय.
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f 3 сағат бұрын
जो हिंदूच्या विरुद्ध , तो शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरुद्ध
@viveks4078
@viveks4078 3 сағат бұрын
म्हणुनच यावेळी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी BJP ला हद्दपार करायचं आहे.....
@The07jeh
@The07jeh 3 сағат бұрын
​@@viveks4078Maharashtra dharam nahi ek pradesh aahe. Faltu bak bak karu nay gulaam. Dharm fakt ekach Hindu!! Ani amhi Hindu BJP chya paathi ubhe aaho!
@prashantwagh5937
@prashantwagh5937 3 сағат бұрын
म्हणूनच आयोध्याची जागा BJP हरली...🤣जय सिया राम 🚩
@prashantwagh5937
@prashantwagh5937 3 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज बोला 🚩
@01epictraveler
@01epictraveler 3 сағат бұрын
acha mahuti ne chatrapati shivaji maharanjacha putala padala tuach ky ??
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 2 сағат бұрын
लोकसभेला जरागे व फेक निरेटीव्ह पसरवल म्हणून शरद पवार ला फायदा जाला पण विधानसभा ला शरद पवार ला फायदा होन्नर नाही
@amoldarawade9243
@amoldarawade9243 Сағат бұрын
मग घे 🎉🎉
@kiranpatil2943
@kiranpatil2943 23 минут бұрын
दगाबाजची शेवटची निवडणूक
@ameyhaldikar6936
@ameyhaldikar6936 3 сағат бұрын
यावेळी बोलभिडूला लवकर पाकीट पोहोचलंय असं दिसतंय 😂😂😂
@Rohitdadastatus
@Rohitdadastatus 3 сағат бұрын
फिक्स आमदार दमदार आपला रोहित आर आर पाटील 🚩🚩
@AVT6598
@AVT6598 3 сағат бұрын
शरद पवारांचा किमान 60 जागा फिक्स निवडून येतील....
@ajitdesai1
@ajitdesai1 3 сағат бұрын
बेडूक लै फुगलंय .. फुटतंय अता
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
Tevdhya assembly segment tar lok sabha madye pan lead navthi 😂 ulta udhav sena cha jast segment var lead hoti 😂
@Peace_loverboy
@Peace_loverboy 3 сағат бұрын
​@@ajitdesai1 Tujha baap ahe Sharad Pawar
@AVT6598
@AVT6598 3 сағат бұрын
@@harshpashte4871 Karan tevha Sharad Pawar 10 seat ladhle hote Ani uddhav 21 seat mhnun ts hot te Ata Sharad Pawar kiman 88 seat ladhtil
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 сағат бұрын
बस हीच लायक़ी आहें , कूदून कूदून किटी तर ६०
@SP-kn4di
@SP-kn4di 3 сағат бұрын
30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली ते महाराष्ट्र सदन वाले भुजबळ साहेब यांना पाडा नायतर 70000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी फिक्स छापणार 😂... इतरांना पण लुटायची संधी द्या... एकच माणूस 10-12 पिढ्यांची सोय करून ठेवत आहे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 сағат бұрын
शरद पवार याने किती छापली असेल मग 🤔 दुर्दैव लोक भ्रष्टाचार पण जातीतून बघतात 😂 म्हणूनच देश भीक मागत आहे 😂
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 сағат бұрын
बारामतीत अजितदादाच प्रचंड मताधिक्याने निवडुण येणार आहेत ✌️✌️
@atmaramjadhav1913
@atmaramjadhav1913 Сағат бұрын
महाराष्ट्रात यावेळी फक्त शरद पवारच किंग व किंगमेकर सुद्धा
@MrSwapnil36
@MrSwapnil36 Сағат бұрын
Rohit RR Patil fix आमदार.. गावा गावा मध्ये हवा बघा
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 3 сағат бұрын
आरती ताई चे लग्न शरद पवार ने मोडले आहे का...😂
@sameerhindlekar5261
@sameerhindlekar5261 Сағат бұрын
Thumbnail मध्ये केस गळलेली टकली म्हातारी वाटली मला 😂
@RPatil-hy8pg
@RPatil-hy8pg 3 сағат бұрын
शरद पवार त्यांच्याच कार्यकर्त्यांनी वाह वाह करून फुगवलेला फुगाच आहे....
@sanketsatape5831
@sanketsatape5831 2 минут бұрын
हा व्हिडिओ बघून बोल भिडू ला नेमक अजित दादांचं पॅकेज आलंय की फडणवीसांचे पॅकेज आलंय हेच समजेना😅😅
@arunkokare546
@arunkokare546 2 сағат бұрын
मौलाना शरद पवार लांडा, जनाब उद्धव पठाण, या लोकांना जे लोकसभेला मतदान झालं ना ते काय यांच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, मोदी आणि शहा यांना विरोध म्हणून,
@pawarpatil8697
@pawarpatil8697 3 сағат бұрын
शरद पवार गट 70-80 फिक्स येतील. जय महाराष्ट्र
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 3 сағат бұрын
सगळेच 70 उमेदवार असतील त्यांचे
@vilaskshirsagar1245
@vilaskshirsagar1245 3 сағат бұрын
खरंच हवा
@Trader_zone11
@Trader_zone11 2 сағат бұрын
राजकारणातला किंगमेकर म्हनजे पवार साहेब 👑🫅
@pankajgangan3286
@pankajgangan3286 2 сағат бұрын
अचूक विश्लेषण, वाह!
@a-ew9sj
@a-ew9sj 2 сағат бұрын
भावी पंतप्रधान ते ग्रंथालय च अध्यक्ष 😂
@prafulldeshmukh5940
@prafulldeshmukh5940 3 сағат бұрын
Only BJP 🎉🎉
@avinashnaik5451
@avinashnaik5451 2 сағат бұрын
Only jarange Patil ❤
@AmolMahangade-oz4zm
@AmolMahangade-oz4zm Сағат бұрын
म्हणजेच शरद पवार..
@sudhakarayare9120
@sudhakarayare9120 Сағат бұрын
मौलाना शरद पवार ❌ हिंदू स्वराज शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩🚩
@mahadevnagane9678
@mahadevnagane9678 3 сағат бұрын
only pawar saheb
@kirtiind52846
@kirtiind52846 Сағат бұрын
शरद पवार आज राजकारण करत नाही... बेरजेचे गणित मांडाव ते साहेबांनी... नस कळते महाराष्ट्राची....
@Adv_Raut
@Adv_Raut Сағат бұрын
Hoy Mhanun PM zala to kadhi एक हाती सत्ता भेटली नाही त्याला राज्यात
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 Сағат бұрын
कसली हवा आणि काय एका हाती सत्ता अजुनही मिळवता आली नाही आणि म्हणे हवा
@XYZ-k3i8q
@XYZ-k3i8q 3 сағат бұрын
जरांगे नंतर आरती मोरे तुतारी प्रचारक😅
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 сағат бұрын
अगदी बरोबर 😂
@Ibpo-r7n
@Ibpo-r7n Сағат бұрын
😂😂😂😂
@sameer838
@sameer838 2 минут бұрын
फुगा फुटणार 😂
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 Сағат бұрын
ऊमेदवार आदला बदल होवु शकतो काळजी करू नका भाजप कोर्स केलेला दीसताय
@vipulshirsat3399
@vipulshirsat3399 2 сағат бұрын
आचारसंहिता लागु द्या मग कळेल हवा आहे की फुगवटा
@rakeshchoudhary8409
@rakeshchoudhary8409 15 минут бұрын
Pawar saibh hi ek adrushhh shakti ahe...navkhyaa la amdar karnar...
@adv.sushilphadke1130
@adv.sushilphadke1130 2 сағат бұрын
हवा आहे, फक्त ते बोलताना एका बाजूने बाहेर पडते
@anandkhati4571
@anandkhati4571 2 сағат бұрын
फक्त जाती जातीत भांडण हाच याचा कार्यक्रम
@jaypatil6055
@jaypatil6055 3 сағат бұрын
राजकारणातला सह्याद्री❤
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
😂 only sharad ☪️ pathan shabeb 🔥 toph
@RPatil-hy8pg
@RPatil-hy8pg 3 сағат бұрын
आभाळ नदी नाला डोंगर वड पिंपळ 😂😂😂😂😂
@dattudherange5052
@dattudherange5052 2 сағат бұрын
सह्याद्री हिमालय आणि विंध्याचल मध्ये चेपला लावारिस झाला 😂😂😂😂
@RPatil-hy8pg
@RPatil-hy8pg 2 сағат бұрын
@@dattudherange5052 🤣🤣🤣🤣
@jaypatil6055
@jaypatil6055 2 сағат бұрын
@@dattudherange5052 Founder of Pune IT HUB ❤️
@ajitpawar988
@ajitpawar988 2 сағат бұрын
Tutari ❤fix yanda
@ntabhang7684
@ntabhang7684 2 сағат бұрын
तुम्ही शरद पवारांना चांगला सल्ला देत आहेत 😂
@sp-jo8nz
@sp-jo8nz Сағат бұрын
हवा etc काही नाही जनतेला विकास पाहिजे पवार 83 चे असले म्हणून काय झालं उद्धव च पक्ष फुटला एकनाथ ल फायदा झाला दादा उपमुख्यमंत्री झाला ह्यात आमचा काय फायदा नाही... तुमची कर्म तुमच्या बर आत्तापर्यंत अन्न खायला महाग असलेलं तुम्ही कोटीत आहात.. फक्तं जनतेनं विकासच बगाव.. सहानभूती च्या आईची... हे भिकारचोट आपले घर चालवत नाहीत
@atmaramjadhav1913
@atmaramjadhav1913 Сағат бұрын
बोल भिडू म्हणजे दिवसेंदिवस बोगस होत चालली आहे. कितीचं पाकीट भाजपनं दिलयं
@millennialmind9507
@millennialmind9507 2 сағат бұрын
MVA chi satta ek vel yevil pan sharad pawaranche kadhi 100 MLA yenar nahit 😅😂
@swapyfy
@swapyfy 2 сағат бұрын
जे जे लोक इथ कमेंट मध्ये पवारांनी महाराष्ट्राचा विकास नाही केला अस आभाळ हेपाळताएत त्यांचा जन्म 2014 नंतर झाला असावा बहुदा.
@VijayDeshmukh-b4k
@VijayDeshmukh-b4k 2 сағат бұрын
हवा आहेच
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 51 минут бұрын
फक्त आरतीची हवा
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Сағат бұрын
वळसे पडणार आहे तुम्ही काही नका बोलू कळेल 22 नोव्हेंबर लव
@bhum_op_gaming
@bhum_op_gaming Сағат бұрын
माध्यमं किंवा जारांगे पाटील हा प्रश्न का विचारत नाहीत? १. शरद पवार यांनी १९९४ मध्ये मराठा जात का समाविष्ट केली नाही? २.23 मार्च 1994 रोजी काढलेला या जीआरचा क्रमांक 1093/2167/सीआर-141/93/16 आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील हा जीआर आहे. त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होते. परंतु 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या जीआरनंतर राज्यात 50 टक्के आरक्षण झाले. ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढला, यासाठी कोणी प्रश्न का विचारले नाही, यामुळे ५०% आरक्षणाची मर्यादा पूर्ण झाली?
@martianshaan9245
@martianshaan9245 2 сағат бұрын
आमचं म्हातार लय वंगाळ आहे नाद करु नका❤
@PiyushPikalmunde
@PiyushPikalmunde 2 сағат бұрын
नो वन आरती मोरे
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 3 сағат бұрын
हरियाणा मध्ये जे झाले तेच होणार😂😂 मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, महीलांना अरधे टिकीट, शेतकरी👳💦 ना वीजबील माफी, ऐवढ करून सुद्धा शिंदे सरकार जाऊन हे चूते येत असतील तर महाराष्ट्राची शोकांतिका😢😢😢
@prabhakarpatil2404
@prabhakarpatil2404 Сағат бұрын
Yes Pawar saheb is power Bank of Maharashtra
@AmolMahangade-oz4zm
@AmolMahangade-oz4zm Сағат бұрын
अर्रर्रर्र यांच्या मुळे तर नाव गेलं महाराष्ट्राचं..सुधारा चाकरी सोडून द्या आता तरी..
@SpeechRight
@SpeechRight 2 сағат бұрын
आरती पण खूप भारी स्टॉरी सांगते. बोल भिडू ने तिचा पगार वाढवायला हवा अस कोणा कोणा ला वाटते? 😂😂😂
@SatishRahane-t8x
@SatishRahane-t8x 2 сағат бұрын
शरद पवार यांचा होल्ड थेट जनते मधे आहे शरद पवार सांगतील तो उमेदवार निवडून येतो
@sachinborkar1024
@sachinborkar1024 2 сағат бұрын
२ जिल्हा चया लोकानेता, विदर्भ न मराठवाड़ा कोंकण मुंबई मध्ये जाट कौन उभा नाई करत्व हयाला
@vijayshinde542
@vijayshinde542 2 сағат бұрын
हो का.....
@Adv_Raut
@Adv_Raut 57 минут бұрын
​@@sachinborkar1024😂😂😂
@harshal3842
@harshal3842 2 сағат бұрын
विखे पाटील येणार आहेत 💯💯💯
@csb7007
@csb7007 3 сағат бұрын
भाजप ची दलाली किती करावी त्याला पण प्रमाण असतो..... भाजप ने कधी 10 पैकी 8 उम्मेदवार आणले का कधी निवडून.... भाजप चे प्रवक्ते असल्या सारखं का बरं एकाद्या वाहिनी ला वाटावं
@Adv_Raut
@Adv_Raut 57 минут бұрын
भाजप ने एकदा 270 खासदार एकदा 304 एकदा 240 आणले तुझ्या पावरची 8 chya वर लायकी नाही त्यामुळे लायकी पेक्षा जास्त बोलू नये
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 Сағат бұрын
अहो बोल भिडु शरद पवार २५ वर्षे तरी समजणार नाहीत 😂
@UniqueFootwear-w7i
@UniqueFootwear-w7i Сағат бұрын
Tumhi kiti Pakege ghetle tari Pawar 60+ janar😂
@manjitdesale7913
@manjitdesale7913 2 сағат бұрын
डॉली डॅली खरं बोल
@sairaj5353
@sairaj5353 Сағат бұрын
Sharad pawar ❤❤
@Shetkaripatilumri
@Shetkaripatilumri 2 сағат бұрын
नाही हवा गेली
@SatishKalbande-x7c
@SatishKalbande-x7c 3 сағат бұрын
फार चांगली चांगली विश्लेषण केले मॅडम शरद पवारांना तुम्ही अजून ओळखले नाही तुमचं वय सुद्धा नाही पवार इस द पावर किशोर पवार आहेत अजित पवारला लढवतील व देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लोड होतील काळजी करू नका या विश्लेषणात तुम्हाला अजित पवार व भाजपची फार काळजी दिसते
@harshpashte4871
@harshpashte4871 3 сағат бұрын
Mag ektha CM ka nahi banu shakla atta paryant 😂 ? Yevdi power ahe tar
@sagarzinje9682
@sagarzinje9682 3 сағат бұрын
फुगा आहे बाकी काही नाही
@loveanimal12
@loveanimal12 2 сағат бұрын
Are amhi fakt hindu Jo ram ke sath hum unke sath . Adhi dharm mag baki
@mrfitashish0073
@mrfitashish0073 Сағат бұрын
Modi chi barobari konich nahi karu shakat ❤
@sthakare203
@sthakare203 3 сағат бұрын
शरद पवार काय करतील हे मोदी शहा यांना समजेना झालंय तुम्ही कुठ साहेबांचा अंदाज बांधत आहे ताई
@jaybhavani7638
@jaybhavani7638 3 сағат бұрын
फडणविस ,शिंदे व अ.पवार यांचा शेवट करुनच शरद पवार रामराम घेणार....लिहुन ठेवा....
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 сағат бұрын
🍌🍌🍌
@vijayshinde542
@vijayshinde542 2 сағат бұрын
🎷🎷🎷
@vkp500
@vkp500 3 сағат бұрын
Madhi आधी काय फेफरं येत काय बोल भिडू ला.हवा फक्त साहेबांची आहे बाई
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 694 М.
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 254 М.
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 19 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН