काय दिवस आले कुलकर्णी साहेब. धनंजय मुंडे यांची अशी पाठ राखण करावी लागते.😮😮
@santoshkamble90292 күн бұрын
Far vaet vel aalu
@shrikantjoshi13702 күн бұрын
एकंदरीत राजकारण करणारा कोनिच धुतल्या तांदळा सारखा नसतो .मग कोनत्याहि पक्षाचा असो ! इमानदार व्यक्ती राजकारणात निवडून येत नसतो !
@jalipat15102 күн бұрын
वजीराचा लाभार्थी कोण
@Pratiknikam41__2 күн бұрын
धनंजय मुंडे माणूस चांगला आहे लवड्या त्याला चारी बाजूने घेरून घेतल आहे सद्ध्या
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@sachinshinde61362 күн бұрын
दुटप्पी पत्रकारिता ...हद्द केली आज आपण 🤣🤣🤣
@sumansirmokadam54312 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपण मुंडे कुटुंबाची पाठराखण उगीच करीत आहात. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांचे कर्तृत्व म्हणजे ते सर्व स्व. गोपीनाथ मुंडेचे नातलग.
@SS-cz7nj2 күн бұрын
अगदी उद्धव, आदू बाळ चे कर्तृत्व फक्त ठाकरे आडनाव जसे. उद्धव एकही एले कशन कधी गल्लीतले लढला नाही साधा कुत्र्या माजराचा फोटो काढणारा CM खुर्चीवर बसतो कसा ते ना रे. 🤭🤣🤣
@TulasiSapkale2 күн бұрын
😅😅 mm oo
@शूद्रराष्ट्र2 күн бұрын
बामण आहे तो
@sumansirmokadam54312 күн бұрын
@शूद्रराष्ट्र मी पण
@subhashkulkarni56492 күн бұрын
राजा शुद्ध आचराणी असेल तर ठीक आहे, कर्माची फळे इथेच भोगावी लागतात.
@rajkumaraundhkar20062 күн бұрын
मला वाटतं वाल्मीक कारडपेक्षा या सर्वाला खतपाणी देणारा आणि फायदा उठविणाऱ्या धनंजय जास्ती दोषी वाटतो. या बाबतीत कुलकर्णी तुम्ही सहमत नसाल तर आम्ही तुमचं कीर्तन ऐकायचं सोडून देऊ.
@marutimurkute52562 күн бұрын
धनंजय मुंडे याच्या वरदहस्त ने सर्वकाही चाललं होतं आणि आहे...
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@avinashpatil94262 күн бұрын
@@truth4allhumanityho ka zandu... valmikya la aadhi surender karun ghya tinpat gavgund la mag pokal gappa zoda bakichya
@rekhashetty55672 күн бұрын
सुशिलाजी तुमचे प्रभाकर जी मराठी माणूस यांचे व्हिडिओज आम्ही विश्वासाने पाहतो आम्हाला माहीत असते की तुम्ही लोक पूर्ण विषावसंपूर्न बातम्या देणार पण आत्ताचे तुमच्या लोकांचे व्हिडिओज पाहता तो विश्वास आत्ता संपू लागला य तुम्ही कोणाची बाजू घेतात तुम्हाला कळतय काय😮😮😮
@SS-cz7nj2 күн бұрын
@@rekhashetty5567 ह्या video त कुठे बाजू घेतली आहे. नीट ऐकला का video??
@dishaassociate41282 күн бұрын
मी तुमच्या मताशी सहमत आहे... असाच प्रकार akaar dg9 पण सध्या असेच करत आहेत
@Ganesh-k7j7w2 күн бұрын
Te aadipasun kalayala pahije hote he bjp che pyadet
@Done-d4n2 күн бұрын
हा कुलकर्णी भाजपचा पगारी माणूस आहे
@JitendraJoshi-u4n2 күн бұрын
@@SS-cz7nj तुम्ही नीट ऐका.. राजा, वजीर, प्याद.. झाडाची फांदी कापायला पाहिजे.. परत झाड फुलते... हे काय ?
@rameshwarsomvanshi87922 күн бұрын
प्यादा आणि राजा दोन्ही पण गुन्हेगार आहेत😂
@sanjayjoshi69822 күн бұрын
नाही ,वडापाव खावून मत देणारी जनता मतदार शहाणा,सु न्य ,मतदार, आहेत.
@JitendraJoshi-u4n2 күн бұрын
@@rameshwarsomvanshi8792 कसला राजा हा... राजे दोन च .. छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराज 🙏
@rampatil30552 күн бұрын
प्यादया साठी राजाचा बळी म्हणजे काय, जर राजा चुकीचा असेल तर सामान्य माणसासारखी शिक्षा व्हायलाच पाहिजे
@rajendrakumaar38002 күн бұрын
असे प्यादे ठेवणारा राज्याचा आधी बळी जायला हवा.
@manishkumar-ud2ym2 күн бұрын
सुशील कुळकर्णी साहेब तुमचा चेहरा ह्या व्हीडीओत काहीसा वाल्मिक कराड सारखाच दिसत आहे, तुम्ही तुमचा हा व्हिडिओ नीट बघा तुम्हाला ही थोडा भास जरूर होईल. 🙏
@infinite.dreamz2 күн бұрын
😂😂
@Lodha3722 күн бұрын
खरंय
@amolgaikwad91912 күн бұрын
😂
@prakashmarke73142 күн бұрын
Ho khar aahe
@Raya30072 күн бұрын
😂😂
@ankushwagh85422 күн бұрын
खूप आवर्जून तुमचे व्हिडिओ बघतो साहेब पण आज तुमचं विश्लेषण विकले गेल दिसते 😢😢😢
@sunilvakankar36482 күн бұрын
😢😂😢
@infinite.dreamz2 күн бұрын
😂😂
@pravinmotiwala59342 күн бұрын
या व्हिडिओ वरून आपण श्री धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी श्री कराड यांचा बळी व्हावं असे दिसते. आपल्या म्हणण्यानुसार राज्यासह स्वाहा होऊ ध्या. अश्या राजकारण्यांचा मुळापासून स्वाहा व्हायलाच पाहिजे.असे आपणास नाही वाटत का? स्वाहा............
@a2zcreation5442 күн бұрын
जसं धस आणि पंडित क्षीरसागर सोळुंके लई धुतल्या तांदळाचे आहेत का...किंबहुना कोणता राजकारणी शुद्ध आहे
@shivprasadkhanolkar23022 күн бұрын
साहेब मुंडेना वाचवायचा प्रयत्न कृपा करुण करू नका ,
@प्रवीणपरपलरली2 күн бұрын
Valmika karad samarpayami😂
@narayanbhapkar13852 күн бұрын
वाटले असते मुंडे राशप मध्ये असते तर.
@mauli_maha2 күн бұрын
@@a2zcreation544 मग काय वाल्या णी आणि धन्यानी खून करीत फिरायचं का ?
@mngldessai2 күн бұрын
कुलकर्णी आपले व्हिडिओ पाहणे आता बंद...! बापरे आपली भूमिका पूर्ण बदलली की!
@rajeshbehere28222 күн бұрын
मुंडे यांनी गुंडे अस नाव घ्यावे अस लोक म्हणतात
@anulomsubhash43902 күн бұрын
सुशील जी, तुम्ही पडेल चेहरा घेऊन आजचा व्हिडीओ बनवला.
@maharashtradesha13602 күн бұрын
ते गावी आहेत उघड्यावर व्हिडिओ बनवला आहे.स्टुडिओ मध्ये नाहीत.
@Rdhealth2342 күн бұрын
कदाचित सू शी कुलकर्णी ला माहीत आहे,गावाकडे येऊन जास्त फडफड केली तर धन्या ची पिलावळ याला वापस मुंबई ला जाऊ देणार नाही हे माहीत आहे सू शी ल ला.
@sushamanaik99972 күн бұрын
आपल्यावर आरोप होत असतील तर त्यांतून निर्दोष शाबित होईपर्यंत राजीनामा देणेच योग्य .
@Vish15112 күн бұрын
Manje chuk nastana shikash arop siddh zali ki ghe na ata kashala ghai ka fakat rajkaran sathi chalay
@mauli_maha2 күн бұрын
@@Vish1511 कर नाहीतर डर कशाला ... दे कि राजीनामा ... फक्त आरोप झाले होते तर पदमसिंह पाटील , एकनाथ खडसे यांनी राजीनामे दिले होते ...
@adnyat2 күн бұрын
@@mauli_maha मग असाच राजीनामा नबाब मलिकचा का नाही घेतला भामट्याने?
@Akshayingavale76762 күн бұрын
कुलकर्णी साहेब निषेध करतो तुमचा कायमस्वरूपी मी तुमचे व्हिडिओ बघत असतो पण इथून पुढे बघणार नाही कोणाला पाठीशी घालत आहेत ते बघा एकदा इथून पुढे तुमचं चॅनल ब्लॉक करतो निषेध निषेध निषेध
@prashantshah77732 күн бұрын
Ky boltay aapan.dosh siddh hoiparyant pratyekjan ha gunhegar mhanta yet nahi.mi mundhe samarthak nahi.
@shivajiubale15982 күн бұрын
प्यादाला नाही वाचऊ शकणार आता ...आता राजाला वाचवण्यासाठी कुलकर्णी धडपडतो आहे 😂
@aabhi118b62 күн бұрын
सुशील जी आम्ही तुमचे हितचिंतक तुम्ही काही बाजू घेऊ नका वरद हस्त आधीपासूनच नसता तर धनु वर ही वेळ आली नसती तुम्ही कंमेन्ट वाचत जावा नीट ।।
@OMKAR-2024-k4r2 күн бұрын
अहो कुलकर्णी, आमचे लेकरू गेले आहे ओ.
@KBb-d1c2 күн бұрын
चाट्या आहे हा चाटून पुसून साफ करतोय
@neetadurve96042 күн бұрын
कशालाही न घाबरणारे कुलकर्णी साहेब तुम्ही बॅकफूटवर आल्यासारखे वाटते काय आहे नेमकं ते कळत नाहीये व्हिडिओ केला नसता तरी चाललं असतं पण तुमच्याकडून अशी मुळमुळीत प्रतिक्रिया नको होती
@rahulrongepatil2482 күн бұрын
भुरट्या जातीतला आहे याच्यात काय दम
@Pravinpatil_962 күн бұрын
कृष्णाजी कुलकर्णी तेव्हा पण होते आजपण आहेत फरक एवढाच ते वकील होते,तुम्ही पत्रकार पण काम तेच वकीली करण्याचं😢
@abhijeetjadhav27592 күн бұрын
राजा अजूनही काकांच्या पक्षात राहिला असता तर कुलकर्णी साहेबांनी राजा विरोधात हजारो व्हिडिओ केले असते परत आता राजा आपल्या गटात आलाय त्याच्या पाया पडायला पाहिजे कुलकर्णी साहेब डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार औषधी घ्या तुमची आजची गोळी चुकली आहे असं वाटते लवकर घ्या ती आणि आराम करा
@AbhijeetKoli-ce1zv2 күн бұрын
खर आहे तुमचं 100% 😂 फक्त बारामती नावाने खडी फोडणी साठी तत्पर . यांचे चरित्र नाडीमध्ये कच्चे असणारे नेते हातात गजरे बांधून मुजरा आवड असणारे नेते थोर. यांच्या भागातील दुर्गती साठी तेथील नेते जबाबदार आहेत. परंतु जबाबदारी बारामती वर ढकलून फक्त बारामतीचे नावाने बोंबलणे. बरोबरी होणे नाही. हे पक्षपाती वागणं हे यांच्या जातिवादी आशा कूलौकिकास भर देणारे आहे हेही कळत नाही जनतेला मूर्ख समजतात .
@angelakhadde82442 күн бұрын
Analyzer ची पत्रकारिता म्हणजे, जिथे money (पाकीट) तिथे आम्ही.. बाकी बातम्या देण, विश्लेषण वैगेरे थोतांड. ही भाडभाऊ गँग पत्रकारितेला लागलेला कलंक आहे
@sunilmane80482 күн бұрын
हो आता कुठे आमच्याही लक्षात येत आहे
@SatishK-c3k2 күн бұрын
तानाजी सावंतकडून पण लय पैसे खाल्ले याने@@sunilmane8048
@AbhijeetKoli-ce1zv2 күн бұрын
खर आहे तुमचं 100% कलंक आहे. फक्त बारामती नावाने खडी फोडणी साठी तत्पर . यांची नाडी मध्ये कच्चे असणारे नेते हातात गजरे बांधून मुजरा आवड असणारे नेते थोर. यांच्या भागातील दुर्गती साठी तेथील नेते जबाबदार आहेत. परंतु जबाबदारी बारामती वर ढकलून फक्त बारामतीचे नावाने बोंबलणे. बरोबरी होणे नाही. हे पक्षपाती वागणं हे यांच्या जातिवादी आशा कूलौकिकास भर देणारे आहे हेही कळत नाही जनतेला मूर्ख समजतात .
@AbhijeetKoli-ce1zv2 күн бұрын
खर आहे तुमचं 100% कलंक आहे. फक्त बारामती नावाने खडी फोडणी साठी तत्पर . यांचे चरित्र नाडीमध्ये कच्चे असणारे नेते हातात गजरे बांधून मुजरा आवड असणारे नेते थोर. यांच्या भागातील दुर्गती साठी तेथील नेते जबाबदार आहेत. परंतु जबाबदारी बारामती वर ढकलून फक्त बारामतीचे नावाने बोंबलणे. बरोबरी होणे नाही. हे पक्षपाती वागणं हे यांच्या जातिवादी आशा कूलौकिकास भर देणारे आहे हेही कळत नाही जनतेला मूर्ख समजतात .
@sanket07cool2 күн бұрын
Sushil ji tumcha aajcha attitude chukto aahe
@sunilvakankar36482 күн бұрын
😢😢😢
@umeshdhawale-bl5kf2 күн бұрын
जो माणूस प्राजक्ताच्या रांनबाजारच समर्थन करतो...जो माणूस अमृता फडणवीस च्या मुसलमान रिल्स स्टार रियाज अली खानच समर्थन करतो... कशासाठी तर फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मण समर्थक म्हणून...!!!
@suniljagdale11832 күн бұрын
आज तुम्ही बंदुकीच्या जोरावर बूथ ताब्यात घेण्याराला राजा म्हणाला आश्चर्य वाटायला लागले आहे भाजप म्हणजे चांगले सुशासन सरकार हा नारा कुठे गेला
@mhrstr1012 күн бұрын
राजा कुणाला म्हणतात हे कळतय का चातुगिरी करणारे पत्रकार थर्ड क्लास कुठला पत्रकारिता
@ganeshkale62082 күн бұрын
आपण मराठवाड्यात राहून सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि या राजकीय लोकांचे कर्म आणि कांड माहित नाही आणि आपल्या कोणत्या व्हिडिओमध्ये उल्लेख पण नाही... मुंडे आणि ॲनलायझर यांच्या बद्दलचा आदर समाप्त..
@toughgal2 күн бұрын
Ho. Kharach
@vaishalisovani74532 күн бұрын
लै भारी... पाठराखण जमली बुवा... पटला नाही व्हिडिओ डी एम कायम वादग्रस्त राहिलाय. प्रत्येक वेळी बचावलाय... कुणाच्या तरी वरदहस्तामुळं.
2 күн бұрын
फडणीसांनी ही अजित,सुनिल,धनंजय अशा मंडळींची टोळी घेऊन आत्मघातच आरंभला आहे असं फडणीसांचा एक हितचिंतक म्हणुन मला वाटतयं.
@rammuni1232 күн бұрын
अगदी बरोबर ... आता BJP समर्थक राहायचं नाही हे नक्की ... झाली काँग्रेस झाली BJP ची
@snehamadhu56302 күн бұрын
@@rammuni123 जेव्हा जंगलात / निर्मनुष्य रस्त्यात/ बेसावध क्षणी काटा रुततो ना पायात तेव्हा तो काट्याने च् उपटून काढाव्यात लागतो... अशा वेळी काटा हातात धरणारा काटेरी नसतोच !! बघा डोक्यात मेंदू असला तर निर्णय का काही ते?
सुशील आता मुंडे मुख्यमंत्री करा व कराड ला कायदा मंत्री करा आशी आपण मागणी करा
@HemantGondhali2 күн бұрын
सुशिल सर काय तुमची परिस्थिती झाली बघवत नाही, बरोबर सुद्धा आहे, काडतूस ची हालत बिड प्रकरणामुळे फडतूस होणार आहे, उद्धव साहेबांना घर कोंबडा म्हणताना घर कोंबडा बरा होता असले प्रकार घडत नव्हते,धनंजय मुंडे ना अजुन सुद्धा वाचवता किव येते तुमची,
कमालच आहे .हिरेन ची हत्त्या विसरला का ? 100 कोटी दर महिन्याचे वसुलीचे टार्गेट,गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात गेले ,वाजे तुरुंगात गेला,परमवीरचे हातभार पत्र करमुसेला मारहाण ,केतकी चितळे नवनीत राणा विसरले का भाऊ .
@ckpatekar2 күн бұрын
कमालच आहे .हिरेन ची हत्त्या विसरला का ? 100 कोटी दर महिन्याचे वसुलीचे टार्गेट,गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात गेले ,वाजे तुरुंगात गेला,परमवीरचे हातभार पत्र करमुसेला मारहाण ,केतकी चितळे नवनीत राणा विसरले का भाऊ .
@vaishaliupadhye27672 күн бұрын
आणि पालघर साधू हत्या
@rajeevkole98842 күн бұрын
कुलकर्णीसाहेब तुम्ही वाल्मिकी कराडला गुन्हेगार समजत नाही का? धनूभाऊ व वाल्मिकी कराडला सजा होऊ नये का?
@sanjaydhakate20062 күн бұрын
कुलकर्णि मलाही वाटते तुझही काम तेच दिसत आहे म्हनायला काही हरकत नाही!
@sitaramborude10622 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपण जो शब्दखेळ करता तो जनतेला कळतो बर . तुम्हीच यातून मार्ग काढू शकता .
@sindhujadhawale61762 күн бұрын
शेवटी आपल्या मुळ रुपात यावेच लागले आहे. संपूर्ण जगाल तत्त्वज्ञान शिकवणारे जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या जवळच्या वर वेळ आली की सर्व तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवून आपल्या माणसाचे रक्षण करण्यासाठी उतरावेच लागते.
@Bhairuchamulga2 күн бұрын
कर नसेल तर डर का ? पळायची आवश्यकता न्हवती.
@jayantgogate81012 күн бұрын
तक्षकाची आहूती द्यायची असेल आणी इंद्र त्याच्या आड येत असेल तर 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' हे व्हावेच लागेल.
@mukundpotdar38932 күн бұрын
आगदी बरोबर sr👍
@abhijitlahane5882 күн бұрын
या राजाचा बाजा एक दिवस नियती वाजवणार हे नक्की
@pradnyajoshi31172 күн бұрын
राजा, प्यादा, वजीर कोणीही असो दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे तरचं देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलंक लागणार नाही
@प्रवीणपरपलरली2 күн бұрын
Aagdi barobar bola !
@Robert.4152 күн бұрын
माणूस मेलाय आणि हा ज्ञान पाजू राहिलाय 😂
@KBb-d1c2 күн бұрын
Bjp cha manus
@adityabhosale1901Күн бұрын
😂😂😂
@jaysingchindage65072 күн бұрын
उलटे झाले आहे कसे बघा.....पुरानात वालयाचा वाल्मिकी झाला पण.आता वाल्मिकीचा वालया झाला
@SKumar-tr5dz2 күн бұрын
काय वेळ आली कुळकर्णी तुमच्यावर विश्वास बसत नाही.... असो चालुदया तुमच. RIP Santosh Deshmukh.
@AmolHingale-kx4qm2 күн бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही जातिवादी आहात तुमचा विश्लेषण म्हणजे निव्वळ मराठा समाजाला विरोध
@dhanrajsatpute64562 күн бұрын
जे प्रकरण अधिवेशनात गाजल आणि आद्याप आरोपी फरार आहेत आणि कुलकर्णी महाशय म्हणतात आरोपीने शरण यावे मग गृहमंत्री हे पद फक्त शोभेसाठी आहे का
@Shivbhakt18012 күн бұрын
मनाची तरी लाज ठेव रे सुशील..वरती माफी नसते रे.. 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@Raya30072 күн бұрын
राजा... हळुहळु तुमचीच प्यादे व्हायची वाटचाल सुरु आहे.. अस दिसतयं..
@jalipat15102 күн бұрын
वजीराचा लाभार्थी दोषी नाही म्हणणे म्हणजे काय समजायचे
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@ravindrajoshi87732 күн бұрын
कशाला बाजू घेता राव धनुची कुलकर्णी
@SKumar-tr5dz2 күн бұрын
राजकीय अपरिहार्यतेची पातळी किती खालावली आहे की हे या कथित पञकाराला पाहिल्यावर लक्षात येते. संतोष देशमुख याचे मारेकरीच फक्त या समाजात क्रूरकरमे नसून यान सारखी विकृत विचार पण तेवढेच जबाबदार आहेत.
@ravindrashetty29532 күн бұрын
तुम्हाला आथिर्क लाभ होतो हे 11 टक्के आहे तुमचा चेहरा संगोतोय तुमची प्रतिक्रिया
@vijayadhaneshwar46622 күн бұрын
अशी बाजू घेतली नसती तर बरे झाले असते. करुणा प्रकरणात भाऊं तोरसेकरांनी. पण मुंडेन्चीबाजू घेतली होती. तेही आवडले नव्हते.. .. प्राजक्ता माळीचे समर्थनही असेच खटकले होते.
@prasadjadhav16302 күн бұрын
सुशील....संतोष देशमुख हा तीन टर्म सरपंच असला तरी तो भाजप चा कट्टर कार्यकर्ता होता हे आपण का सांगत नाहीत लोकांना.....बहुदा तो मराठा असल्यामुळे आपण आका व त्याचा लफडेबाज बाप यांची पाठराखण करीत आहात......पण हे सर्व समाजासाठी अत्यंत घातक आहे.
@pranit9602 күн бұрын
True
@सत्यवचनी-स5र2 күн бұрын
जेव्हा यांच्यावर बेतल तेव्हा शहाणे होतील तो पर्यंत चालुद्या दुकान
@laxmikantkulkarni67542 күн бұрын
सुशील जी या विषयावर व्हिडिओ केला नसता तर बरे झाले असते , तुमचा एक हितचिंतक !
@सत्यवचनी-स5र2 күн бұрын
आता सुपारी घेतली म्हणाल्यावर करावं लागणार ना
@manojkulkarni60672 күн бұрын
सुशीलजी, इथल्या प्रतिक्रियांचा आपण जरूर विचार करावा...राजा सूत्रधार असेल तर चौकशी होऊन त्याला शिक्षा व्हायला हवी! तो पर्यंत राजीनामाच घेतला पाहिजे त्या रंगीला रतन चा!!....धन्याचा!!...आणि तो भाजपाचा नाही...मग दादांवर दबाव आणला पाहिजे यासाठी
@madhavvalase89502 күн бұрын
This is the FIRST time I found your ANALYSIS (?) Completely Surprising & UNNECESSARY.... !!! Let the GOVERNMENT & JUSTICE System in our country to handle and decide on it...!!!
@tejaskolhe46492 күн бұрын
अमावस्या पाहून तोंड बंद ठेवले असते तर बरं झालं असते बरं का भरकटलेले analyser
@WasudeoChavan-pq7pr2 күн бұрын
फार वाईट वाटले खंडणी खोरांची सुद्धा पाठराखण करावी लागते
@ajoywithsunjoy34362 күн бұрын
गुन्हेगारा इतकेच त्याचे पाठीराखे ही तेवढेच दोषी ठरतात.त्यांचं काय? अजून तरी भारतात राजकीय सोय पाहूनच न्याय दिला जातो.
@Shritej172 күн бұрын
सुशील.....कुशिल होवू नका.
@SakharamZodge2 күн бұрын
फारच जिव्हारी लागतय वाटतं😢
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@sunilvakankar36482 күн бұрын
😢😂
@SakharamZodge2 күн бұрын
@truth4allhumanity संतोष देशमुखांचे रानटी खुनी मात्र मोकाट राहू द्यावेत😂
@infinite.dreamz2 күн бұрын
@@truth4allhumanityधनु पासून सुरू केलाय, होऊदे दोघांचा पण कार्यक्रम
@Sbs-z2e2 күн бұрын
@@truth4allhumanityBJP ne kadhich कार्यक्रम केलाय धनुचा..
@Krish-r8h1e2 күн бұрын
म्हणजे तुमचा धनु राजा अजून १००० प्यादे तयार करणार
@Kattar_303_02 күн бұрын
संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी कधी व्हीडीओ बनवला नाही पण संशयीतांची भाटगीरी करण्यासाठी बनवला
@raigad16742 күн бұрын
सुशील कुलकर्णी जी राजा (DM) असे हजारो प्यादे राज्य भाड्याने चालवण्यासाठी परत तयार करू शकतो त्याच काय परत येरे माझ्या मागल्या अस म्हणायच का.......?
@SakharamZodge2 күн бұрын
आरे आरे कुलकर्णी साहेब😢😢😢😢
@vskropalekar2 күн бұрын
मुंढे चे समर्थन कसे काय करता आहात..तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही..सर्व गोष्टी राजाला पण माहित आहेत.मग त्यांची मुक संमती आहेच की..
@infinite.dreamz2 күн бұрын
बीड मध्ये खोके भेटले वाटतं..😂
@arundeshmukh88342 күн бұрын
राज्या जर पाठीशी नसला तर प्याद्याची काय हीम्मत येवढा मोठा गुन्हा करायची
@gajanandeshpande64952 күн бұрын
राजा कोणाला म्हणावे याचा विचार करा साहेब.
@somnathkale70972 күн бұрын
प्यादा नाही वजीर आहे. वजीर गेला तर काय होईल.. पराभव अटळ
@abhangchannel91162 күн бұрын
अशी पत्रकारिता देशाला तारणार पत्रकारिता रोजगार हमी योजना नाही..
@sunilvakankar36482 күн бұрын
😢😢😢
@avhadadinath19892 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत त्या घटनेकडे दुर्लक्ष करू नये शासनाने 🎉🎉🎉
@raigad16742 күн бұрын
सुशील कुलकर्णी जी (DM)राजान आपल राज्य भाड्यान दिल्याने प्रशासन , लोकशाहीचे ,न्याय व्यवस्थ्याचे धिंडवडे निघुन सर्व नियम धाब्यावर बसवून सगळीकडे अराजकता माजवली .....अशा व्यकतीला विधीमंडळाच्या मंत्रीपदावर राहण्याचा काही अधीकार उरत नाही.....
@tiktik79e2 күн бұрын
म्हणजे नेत्यांनी काहि केला तरी योग्य का तुमच्या हिशोबानी ??? आम्ही तुमच्याकडे एक निपक्षा पत्रकार म्हणून बघत होतो पण आजचा video बघून mood of झाला
@madanbajare75042 күн бұрын
कसले समर्थन करताय....
@pramodsakhare40382 күн бұрын
कुलकर्णी साहेब आजच विश्लेषण अजिबात आवडले नाही
@VijayVijay-or1gl2 күн бұрын
किती हा निर्लज्जपणाचा कळस. कुणालाही राजा म्हणावे? शेवटी बांडगुळाला कुठलेही झाड चालते.
@सत्यUR2 күн бұрын
हे प्रकरण राजकारणी आपल्या सोईने हॅण्डल करणार.....कुलकर्णी सर बीड जिल्हा आज नाही कित्तेक दशकापासून मागास ठेवला सर्व राज्यकर्त्यांनी याला तितकेच जनता जबाबदार आहेत
@sanjaysamgir11192 күн бұрын
आतपर्यंत आम्ही Analyser पाहात होतो पण आता मात्र तूम्ही आपला बामनी कावा दाखवून दिले आहे एकाध दिवशी संतोष देशमुख यांच्या वर पन व्हिडिओ करा आपले उपकार होतील
@KalyanBaba-o4t2 күн бұрын
ब्राम्हणी अभ्यास युक्त व्हिडीओ अतिशय चांगली माहीती दिली
@savitayelwande-k4q2 күн бұрын
जरा त्या लहान लेकरांकडे पहा
@GajananThokal-m6m2 күн бұрын
एवढा मोठा प्रश्न विधानसभेत गाजला, दोन-तीन आमदारांनी प्रत्यक्ष वाल्या च नाव घेतलं, तरीपण गृह खात्याने लक्ष दिलं नाही ते पडून गेले, यावर कुलकर्णी साहेब तुमचं मत काय?
@sMa453212 күн бұрын
कुलकर्णी साहेबाला पण खोका पोहचला वाटत.
@shriyashdhumal92952 күн бұрын
राजा जर करता करविता असेल तर राजाला पहिले अटक झाली पाहिजे
@sanjaysamgir11192 күн бұрын
राजा ने हूकूम दिल्या शिवाय सैनिक हल्ला करू शकत नाही
@licshpathak2 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी बॅंक घोटाळा करून ते बाहेर कसे ? हे प्रकरण तर आत्ताचे आहे.....असे राजकारणी वाचतातच कसे ? ह्यांना कधीच शिक्षा होत नाही हे कसे ?
@nalinmajhu76862 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@HemantKulkarni-t6t2 күн бұрын
पेशवाई आल्यासारखी वाटत आहे.. कोणी काही ही करा राजा ची जवळीक आहे शिक्षा होणार नाही..😔
@SagarDeshmukh-ot9shКүн бұрын
कुलकर्णी तुमच्या ह्या मताला सलाम....
@YogeshKhose-nf9ts2 күн бұрын
ओम भट सुवहा, ह्यातच बहुजन मारले,, आणी धनंजय मुंडे ला वाचवण्याचा प्रयत्न करत रहा ओम् भट्ट सुहा
@AtulPandit-d2z2 күн бұрын
सुशीलजी तुमच्या कडून अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती. सध्या तुमचा form गेलाय.
@surajkkr32802 күн бұрын
संतोष देशमुख हा परीस्थिती ने गरीब होता आणि इतरांना मदत करत होते, खुप हालहाल करून मारलं त्यांना 😢😢
@sanketYadav-ug9oe2 күн бұрын
कुलकर्णी साहेब मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो तुम्ही आज चुकीच्या माणसाची म्हणजे बीडच्या धन्याची बाजू घेत आहे काय होते तुम्ही काय झाले कुलकर्णी साहेब
@SS-cz7nj2 күн бұрын
@@sanketYadav-ug9oe MVA तुमची हिम्मत तरी होती का काही विचारायची?? ही अशीच 5 वर्ष जाणार तुमची 😭😭🔥🔥 कारण सलतोय गृहमंत्री.
@HemantKulkarni-t6t2 күн бұрын
कुलकर्णी अंधभक्त झालंय
@rajendrapatil87232 күн бұрын
@@SS-cz7nj- अहो कसले हे गृहमंत्री? बदलापूर शाळा प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास झालेली क्षती, मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असलेला गुन्हेगार, तीन ही प्रकरणातील आरोपी ह्यांच्या भ्रष्ट पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात.
@KBb-d1c2 күн бұрын
पाकीट भेटल धनु च सुशिल ला
@SherishKhairre2 күн бұрын
मूळ गुन्हेगाराला किती तोह वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न. पण आसफल..
@SakharamZodge2 күн бұрын
कुलकर्णी आपण ही एखादा मंत्र / जप करून धनु भाऊला वाचवा ना राव .😂😂😂
@adhikkatkar14242 күн бұрын
Ha chela aahe dhanya cha
@PXAY-k5y2 күн бұрын
इतके दिवस फरार हीच गुन्ह्याची कबुली...
@sachinshinde61362 күн бұрын
धनुभाऊ नि पोसले आहे हे सगळे यात तेही तेवढेच दोषी आहेत अस म्हणावं लागेल