उद्धव गातात स्व मग्नतेचे श्लोक | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

  Рет қаралды 150,120

Analyser News

Analyser News

4 ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 000
@swarsaaj
@swarsaaj 4 ай бұрын
मस्त सुशिलजी! हया माणसाची भाषणे खरोखर मातोश्रीची हास्यजत्रा आहेत😅. ह्या माणसाच्या बाष्कळ बडबडीवर जे शिल्लक सैनिक आनंदाने टाळ्या पिटतात तेही धन्य आहेत.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
वड़ापाव ची ताकद
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so 4 ай бұрын
Talya wajvnaryachi pan aata kiv yeu lagali
@maheshphadnis2770
@maheshphadnis2770 4 ай бұрын
ऊधट वेडा झाला आहे.एक नंबर चा घरकोंबडा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ 😂
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@santoshkolte6308
@santoshkolte6308 3 ай бұрын
धन्य पण आहेत,नी नगण्य आहेत,,,
@kishorthakur1645
@kishorthakur1645 4 ай бұрын
संजय कमी होते म्हणून सुषमा अंधारे ह्यांना आणल्या शिवसेने चीं वाट लावायला!
@hinduraosutar3810
@hinduraosutar3810 4 ай бұрын
आहे किशोर भाऊ अंधेरी बाईला मुद्दाम पवार साहेबांनी शिवसेनेची वाट लावायला मंथरा पाठविली आहे
@vinodkathale3582
@vinodkathale3582 4 ай бұрын
आक्का नी प्रभू नाव घेऊ नये किती खालच्या पातळीवर टीका केली हिंदू देव देवता वर
@vijaybane1525
@vijaybane1525 2 ай бұрын
7:43
@mahadevkhandve8886
@mahadevkhandve8886 2 ай бұрын
ह्यांना नाही हीला.
@virajprabhu1153
@virajprabhu1153 4 ай бұрын
रश्मी ठाकरे आणी पाटणकर कुटुंबियांच्या अति महत्वकांक्षेमुळे उद्धव आणी कंपनीवर ही वेळ आली आहे. उद्धवची कीव येते.
@lp34pune
@lp34pune 4 ай бұрын
Over ambitious women responsible for many Problems
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 ай бұрын
अति महत्त्वाकांक्षा असणे वाईट नाही पण तेवढी धडाडी, जिद्द,अक्कल, पात्रता, लायकी असणे अत्यावश्यक असते
@bharatithakar8247
@bharatithakar8247 4 ай бұрын
आदूबाळ ही तेवढाच जबाबदार आहे. त्याला मंत्री व्हायचं होतं. जर उ ठा मुख्यमंत्री व्हायला तयार नसते तर आदूबाळ झाला असता... 😂😂😂
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 4 ай бұрын
बायीलबुद्धी
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@a.oza66
@a.oza66 4 ай бұрын
उद्धव ठाकरे चक्रमादित्य झाला आहे... 😂😂😂
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 ай бұрын
झाले? रिअली? पैदासीच मेंटल आहे एक पत्नी😂😂😅😅दूसरी देणारे कोण?
@umapagedar8004
@umapagedar8004 4 ай бұрын
😂😂
@umapagedar8004
@umapagedar8004 4 ай бұрын
@@snehamadhu5630 😂😂
@ashishmistry3036
@ashishmistry3036 4 ай бұрын
आता पूर्ण डोक फिरलय शंकाच नाही.😂😂😂
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 4 ай бұрын
उद्धव ठाकरे आणी राहूल गांधी हे आता सख्खे मित्र शोभत आहेत.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@19shirish
@19shirish 4 ай бұрын
To yedzava rahul gandhi pan hyachyasamor hushar smart vagaire vatsyla laglay
@bhushankulkarni1410
@bhushankulkarni1410 4 ай бұрын
माकड म्हणते माझीच लाल
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
ठाकरे साहेब काहीतरी बरळू नका. कोर्टात असे काही आरोप झाले आणि न्यायाधीश पण क्षणभर शरमले.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 4 ай бұрын
हिचे लबडे आहेत
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 4 ай бұрын
दिशाहीन 😊😊
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 4 ай бұрын
उ बा ठा बोलतात ते ठीक आहे.... पण ऐकणारांची मात्र कमाल आहे....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 ай бұрын
खरे तर उपस्थित रहाणारे रोजगारावर आले असले तरी ऐकणारे आहेत त्यांचीच कीव करावी तेवढी कमीच
@satishmarathe2681
@satishmarathe2681 4 ай бұрын
निव्वळ कमाल 😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
तो येक मूर्ख ll ऐकणारे महामूर्ख ll
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 4 ай бұрын
त्याना हसण्यासाठी,टाळ्या वाजवण्यासाठीच पैसे दीले आहेत.
@prakashpatil5152
@prakashpatil5152 4 ай бұрын
ऊधवचया बुधदीची किव येते. काकाचया कृपेने अडीच वर्ष मु. मंत्रीपद भोगले अनयथा हा माणूस मंत्रालयात चपराशी सुध्दा होण्याच्या लायकीचा नाही.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 ай бұрын
काही जण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांशी कुठल्याही ऐर्‍यागैर्‍याची तुलना करतात त्या बिनडोक लोकांना लाज वाटली पाहिजे .
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 4 ай бұрын
पोरकट आहे. बावळट नुसता
@bharatithakar8247
@bharatithakar8247 4 ай бұрын
सुषमा आणि संजय हे भाट काय तारे तोडू शकतात, ? सगळे, एकत्र मूर्खांच्या नंदनवनात सहल करत आहेत 😜😜😜👏👏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 ай бұрын
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏
@laxmanbhandare8675
@laxmanbhandare8675 4 ай бұрын
Jo manus apalya bappa cha houshakat nahi to mumbai soda to Maharashtra cha kadhi honar
@mr.trustworthy
@mr.trustworthy 4 ай бұрын
आपली आपण करी स्तुती | स्वदेशीं भोगी विपत्ति | सांगे वडिलांची कीर्ती | तो येक मूर्ख || समर्थ रामदास
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 4 ай бұрын
छान
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
तो एक महामूर्ख
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ लायकी नाही यांची
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@mohan1795
@mohan1795 4 ай бұрын
😜🤭🙏🙏🙏
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 ай бұрын
बाळासाहेबांच्या पोटी खरच इतका मोठ्ठा दगड जन्माला यावा ही बाळासाहेबांच्या आयुष्याची शोकांतिका आहे खरच. त्या महामानवा बद्दल खरोखरच जीव तिळतिळ तुटतो अगदी.
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 4 ай бұрын
धन्य ते बिनडोक नेते आणि धन्य त्यांचे त्याहूनही बिनडोक कार्यकर्ते
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 4 ай бұрын
ठाकरेंची स्तुती राऊत करतात.. आणि राऊंतांची ठाकरे..... अहो रुपम अहो ध्वनीम..
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@Khavchat
@Khavchat 4 ай бұрын
😁‘सायेबा’ने दाखवले ‘गाजार’ 😄‘उठा’चा उठवला ‘बाजार’ 😆 करून टाकलाय ‘बेजार’ 😂 फेडून पुरती ‘विजार’
@lp34pune
@lp34pune 4 ай бұрын
Excellent remarks 👌🙏
@vaishalideshmukh9987
@vaishalideshmukh9987 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sandipsasane3462
@sandipsasane3462 4 ай бұрын
याला गाजर तरी आहे का 😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 4 ай бұрын
😂😂😂
@chintoo-zu1ij
@chintoo-zu1ij 4 ай бұрын
🤣चिंधड्या केल्या 'हजार'
@sandipsasane3462
@sandipsasane3462 4 ай бұрын
ह्या नीच उध्वस्त ला जनता मुंबईत गाडनार जय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤❤🌹🌹🌹🌹
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
ह्याला कोण समजावत कि नाही कि सगळेच त्याच लायकीचे.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 4 ай бұрын
त्याची बायको शिकलेली असेल ना ती सुध्दा सांगत नाही का की तुम्ही काहीही बोलता, चमच्यांची हिम्मत नसेल होत पण बायकोने समजावयाला पाहिजे.
@swapnapandit478
@swapnapandit478 4 ай бұрын
बायकोच जर नव-याला काहीही बोलण्यास भाग पाडत असेल तर
@pranit241
@pranit241 4 ай бұрын
खरं आहे.जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 4 ай бұрын
ती पण मजा घेते😂😂
@seelaumhel8768
@seelaumhel8768 4 ай бұрын
Yes correct sangayala pahije
@kiranwadne1137
@kiranwadne1137 4 ай бұрын
बायकोच नालायक आहे 😂😂😂
@rekhaekbote3304
@rekhaekbote3304 4 ай бұрын
आज च उद्धव ठाकरेच प्रवचन ऐकुन वाटत ह्याला महाराष्ट्राचा सीएम बनवुन वाटोळे केले राज्या चे पवार नी.
@smithaanand
@smithaanand 4 ай бұрын
मला तर हे सगळ ऐकत बसणाऱ्यांची कीव येते. कसं काय ऐकून घेतात प्रभू श्री रामांची तुलना ???
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 4 ай бұрын
विनाश काले, विपरीत बुद्धी.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
सामनाचे श्लोक = संजय मनाचे श्लोक
@XYZXYZabc123
@XYZXYZabc123 4 ай бұрын
😅🙏🏻अंधारे ला हमने तुमको देखा तुमने हमको देखा ची खुपच प्रॅक्टीस अनुभव दिसतोय 😅👁👁🥶
@lsjadhav1322
@lsjadhav1322 4 ай бұрын
अरे बाई आता विभक्त आहेत.काय चाललंय हे विचारू नये.
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Khavchat
@Khavchat 4 ай бұрын
😁😁😁 पूर्वी दूरचित्रवाणीवर लहान मुलांसाठी ‘किलबिल’ या कार्यक्रमात लहान मुलांकडून ‘नाटिका’ सादर केल्या जायच्या. ती मुले देखील डायलॉग डिलीव्हरी नीट करायची.
@satishmarathe2681
@satishmarathe2681 4 ай бұрын
Very true 👍
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
मनातल्या मनात राऊत खुषीची गाजर खात असेल. कसा धंद्याला लावला याला अस समजून.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
मनातल्या मनात राऊत खुषीची गाजर खात असेल. कसा धंद्याला लावला याला अस समजून.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 4 ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@mity521
@mity521 4 ай бұрын
काम ना काज का ओर दुश्मन महाराष्ट्राचा.. घर बसव्या ची बाजार बसावेगिरी.😜🤣
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 4 ай бұрын
सुषमा अंधारे आणि उध्वजी ठाकरे हे काय बोलतात हेच समजत नाही. सुशीलजी खूपच छान विश्लेषण
@suhasparab6400
@suhasparab6400 4 ай бұрын
हे सर्व ऐकतांना किंवा पहातांना असे वाटते की यांच्या भाषणाला आलेला किंवा येणारा प्रत्येक श्रोता म्हणजे उद्धव ठाकरे असावा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम जय
@sandipsasane3462
@sandipsasane3462 4 ай бұрын
स्वताला मर्द समजून घेणारा ना मर्द ❤❤❤
@sharadphatak1629
@sharadphatak1629 4 ай бұрын
. डॉ . हेमचंद्र शिवसेना सोडून का निघून गेले ते पण उध्दवन जाहीर कराव . श्री भाऊ तोरसेकर संपूर्ण स्टोरी सांगतील .
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 4 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुध्दी
@shantu954
@shantu954 4 ай бұрын
दादा शमा करा, पण त्या सुषमा बाईंचे व्हिडिओ नका लावू, मला कायदा माहीत असतं, तर मी तिला कोर्ट मध्ये घेऊन गेलो असतो.
@sandippatil4462
@sandippatil4462 4 ай бұрын
Ghanta khara hindu na kalach pahije
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 4 ай бұрын
तिला गाढव लाव एखादे 😂😂😂😂
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 4 ай бұрын
उबाठा अत्यंत स्वार्थी सुमार. सामान्य ज्ञान ( General Knowledge) फारच सुमार. या माणसाने भाईंदर घटनेचा साधा निषेध पण केलेला आहे आणि म्हणे हिंदुत्व वादी.
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 4 ай бұрын
बावळट आहे
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
शब्दांच्या कोट्या करायच्या बास. कॉमेडी शो.
@pramodghan433
@pramodghan433 4 ай бұрын
Sanyami manus ashi shivi gaal karnara nasato. Modi ji na watel tase bolnara Nalayakch asu shakto.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 4 ай бұрын
अंधारेवर एकाही रामभक्ताने शाई उडवली नाही, हिंदू हा प्रमाणाच्या बाहेर शांत झाला आहे.
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Bai chya babtit ase wagnye Hye Hindu sanskrutila dharun nahi .....
@musicalwaves5546
@musicalwaves5546 4 ай бұрын
उद्धव आयत्या बिलावर नागोबा आहे आणि ह्याचे विचार थिर्ड क्लास आहेत
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@Aawra_
@Aawra_ 4 ай бұрын
भरकटलेला, वय साठी बुध्दी नाटी 😂
@vishwasajabe435
@vishwasajabe435 4 ай бұрын
😢सुषमा अंधारे नवऱा सोडून राहत आहे, मग जमलं का कुठे जुगाड?
@nileshm1051
@nileshm1051 4 ай бұрын
✔️ ✔️ ✔️
@pranit241
@pranit241 4 ай бұрын
नसता धोंडा गळ्यात न बांधून घेण्याईतकी जनता पण आता शहाणी झाली आहे.
@amitbhau
@amitbhau 4 ай бұрын
हेल्या सोबत 🤣🤣🤣
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 4 ай бұрын
नवऱ्याने असल्या वाचाळ बाईला सोडलं आणि वाचला बिचारा 😊
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 ай бұрын
Ti use and throw pun nahiye 😂😂 . Uddhav Chakya sobat julte tiche
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 4 ай бұрын
सत्ता गेल्याने वेडा झाला आहे.
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi 4 ай бұрын
बावळट उद्धव
@pdc19
@pdc19 4 ай бұрын
दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब किती दुःखी होत असतील 2019 पासून.
@dattudherange5052
@dattudherange5052 4 ай бұрын
उध्दट बॅनर खाली उध्दव द दर्टी आक्का 😂😂😂😂
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 4 ай бұрын
ऐकणाऱ्यांनी मेंदू घरी ठेवला होता वाटत.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 4 ай бұрын
असेच लोक निवडून आणले होते" जमू रे ताली बजाव!"
@bharat15aug83
@bharat15aug83 4 ай бұрын
एक वचनी म्हणाला होता की विधान परिषदेचा ही राजिनामा देईल. कुठे गेले ते एकवचन पालनकर्ता 😆🤪
@seematodkari4868
@seematodkari4868 4 ай бұрын
Kharay
@vinodkathale3582
@vinodkathale3582 4 ай бұрын
काय तिळपापड होतोय त्यांचा सारखा शा मा प्रसाद मुखर्जी बद्दल
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 4 ай бұрын
मी झाट आहे...हेच सिद्ध करतोय ऊड़झव वाकरे 😂😂
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 4 ай бұрын
संयमच नाही चड्ढी फिटली
@bharatrahane3244
@bharatrahane3244 4 ай бұрын
अनंत बरळ बरळती बरळ
@sharads.2067
@sharads.2067 4 ай бұрын
उठा यांना संजय राऊत,बाई यांनी केलेल्या राम व उठा यांच्या तुलने वर बोलताना खूप छान वाटत होते तर त्याच बाईंनी अगोदर केलेल्या वक्तव्यावर सहमती आहे हे पण सांगितले पाहिजे. हा पाखंडी आहे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
ही सर्व वेड लागलेली माणसं आहेत.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 4 ай бұрын
कोण ती बाई ?ती नवर्‍याबरोबर सुखी संसार करतेय का?तिच्या स्तुतीने हे हुरळून जाताहेत!
@pranit241
@pranit241 4 ай бұрын
साठी बुद्धी नाठी. दुसरं काय.
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 4 ай бұрын
Mala पाहा आणि फुलं वाहा अशी गत झाली आहे उद्धव ठाकरे यांची त्या मुळे भाषण ऐकणारे पण तितक्याच लेव्हल चे होते असे दिसते आहे
@pradnyajoshi1664
@pradnyajoshi1664 4 ай бұрын
बापाची संपविण्याचा अधिकार उध्दवचाच आहे.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 4 ай бұрын
माननीय उध्ववरावजी टोमनेबाजी स्वरात गातांत
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@Khavchat
@Khavchat 4 ай бұрын
😁🙏‘सामनाचे श्लोक’ ही कोटी करतांना शब्दातील कोणत्या अक्षरसमूहावर ‘जोर’ द्यायचा हेही समजत नाही. सा’मनाचे श्लोक’!! कोट्या करायची भारी हौस पण लिहून दिलेल्या, ढापलेल्या कोट्याही नीट डिलीव्हर करता येत नाहीत.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
काय टीनपट जोक P M Care फंड म्हणजे प्रभाकर मोरे फंड. गाढव सुद्धा किंकाळणार नाही.
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@ravindrathakur3133
@ravindrathakur3133 2 ай бұрын
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तुळशीच्या वृंदावनात हे गांज्याचं रोपट उगवलं
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 4 ай бұрын
घर कोंबडा खुप कपटी आहे
@alkasavarkar1777
@alkasavarkar1777 4 ай бұрын
हे ऐकणे अगदी किळसवाणे वाटते.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 4 ай бұрын
संजय राऊत हेच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे ??तो काय श्लोक सांगणार.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
पत्रकार अंधारे बाईला हे कसं काय हे विचारणार नाही.
@mandapawar2
@mandapawar2 4 ай бұрын
टोमणे मारून सत्ता तर यानार नाही
@sharads.2067
@sharads.2067 4 ай бұрын
संयमी एक वचनी हि ब्रिद लांबूनच बघत रहा स्वताला लावायचा प्रयत्न पण करू नये. त्यासाठी खुप मोठं काळीज लागतं.
@deepakdahiwadkar8618
@deepakdahiwadkar8618 4 ай бұрын
खरंच अजून एक सिनियर पप्पू जन्माला आला
@shirishvyas6559
@shirishvyas6559 4 ай бұрын
हिंदीत अशा लोकांना *खुदपसंद* किंवा *मैं सुंदर* असे म्हणतात
@ilasarwate1370
@ilasarwate1370 4 ай бұрын
ह्यांचा सगळा वेळ हास्यजत्रा बघण्यात जातो 😂
@vinaydandavate7008
@vinaydandavate7008 4 ай бұрын
मला आश्चर्य वाटत ते तिथे बसुन टाळ्या वाजवणार्यांच।उद्धव ठाकरेंची काहिच चुक नाहि।ऐसे पब्लिक को ऐसाहि नेता मिलेगा।
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 4 ай бұрын
सगळं वडिलोपार्जित तर तुमचे स्वतःचे काय आहे ते तरी एकदा सांगितले तर बरे होईल 😅😅😅
@user-yn2xi4yl1m
@user-yn2xi4yl1m 4 ай бұрын
हल्ली उबाठाला डॉक्टरची गरज आहे.
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Dr. Shindye na parat kahi tari karave lagyel ...magye tyanchya mulyech Tye GHARATUN BAHYER Padun hindaya firaya laglye hotye na.....????
@user-yn2xi4yl1m
@user-yn2xi4yl1m 2 ай бұрын
🙏🙏
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 4 ай бұрын
KAAY Sanguu TUMHAALA ?? Agadi Janatechya manaatale ch SAGALE Bolalaat !!! Dhanyawad SHRI SUSHIL JEE Dhanyawad !!!
@govindjade6048
@govindjade6048 4 ай бұрын
हास्य जत्रा सतत बघत असल्यामुळे ते कोणाला भेटत नाही कोणाचा फोन घेत नाही म्हणूनच ते सतत सांगत असतात माझे कुटुंब माझी जबाबदारी
@bylagu
@bylagu 4 ай бұрын
नमस्कार शुभ संध्या सुशीलजी. बाकी सगळं राहू दे, पण आज तुम्ही घातलेला हाफ-शर्ट मस्त आहे, माझा आवडता निळा रंग. छान आहे.
@prakashsalunke5549
@prakashsalunke5549 4 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब, आम्हांला रामायण शिकवण्यासाठी तुम्ही कोणाला नियुक्त करताय?
@shireesha1212
@shireesha1212 4 ай бұрын
UBT भाषण म्हणजे निव्वळ पाचकळ पणा
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 4 ай бұрын
शिवसेनेने नागपूर महापालिकेत मुस्लिम लीगशी युती करून सत्ता प्राप्त केली होती
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 4 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण...! 🙏
@laxmikantkhairnar4476
@laxmikantkhairnar4476 4 ай бұрын
सुशिल जी, आपण एकदम बरोबर बोललात 'स्व मग्नतेचे' रूग्ण आहेत, संदर्भहीन बडबड असते.
@Viraj86986
@Viraj86986 4 ай бұрын
मा. श्री सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सुर्यवंशी हे येत्या २९/०१/२०२४ येत आहे पुण्यात 💐💐💐 स्थळ:- आशिष गार्डन,डि पी रोड , पुणे वेळ:- सायं ६ वाजता मी तर जानार आहे 😊
@virajprabhu1153
@virajprabhu1153 4 ай бұрын
पुण्यात कुठे येणार आहेत ??
@vaishalideshmukh9987
@vaishalideshmukh9987 4 ай бұрын
अरे व्वा. तुम्हाला कुठून कळलं?
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 4 ай бұрын
आशिष गार्डन कोथरूड डी पी रोड
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 4 ай бұрын
मी पण या सुवर्णं क्षणाचा आस्वाद घेणार
@Viraj86986
@Viraj86986 4 ай бұрын
@@vaishalideshmukh9987 FC road कलाकार कट्टा समोर bord आहे
@drrajendrabhasme3465
@drrajendrabhasme3465 4 ай бұрын
सीतामाई 14 वर्षे कधी लंकेत जाऊन राहिली हो
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 4 ай бұрын
उद्धवजी कधी ही राजकारणी नव्हते. फक्त मुख्यमंत्री पदासाठी राजकारणात आले होते. अडीच वर्षे घरात बसून हास्यजत्रा बघत होते म्हणून त्यांनी उदाहरण दिले.
@shyrenmonday4005
@shyrenmonday4005 4 ай бұрын
एवढे सत्य,एवढे उघडे करतात होय?ग्रेट सुशील जी
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@ramakhapre9447
@ramakhapre9447 4 ай бұрын
जुना पंतप्रधान सहायता निधी होता त्याचा हिशेब आपल्या नवीन मातोश्रीला मागून बघा कळून येईल काय होत ते.
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 4 ай бұрын
सुषमा अंधारेंचें व्याख्यान अगदी स्टँडिंग कॉमेडी वाटतें.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 4 ай бұрын
सुशिलजी, हा माणूस सारखा मर्द असाल तर असे का बोलतो त्यामुळे आश्चर्य वाटतं.राऊतने उध्दव ठाकरेला पुरूष असा उल्लेख का केला?
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@mariogaming181
@mariogaming181 4 ай бұрын
"वागण्यात खोटेपणा आला कि जगण्यात मोठेपणा मिळवता येत नाही.. 🔥🤗" 😉😎👌🌷 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Hye KHARYE aahye
@madankulkarni4986
@madankulkarni4986 2 ай бұрын
आत्मस्तुतीचे कुंडल कानी,गर्व जडविला भाळा , उपभोगाच्या शतकमलाची कंठी घातली माळा.... असं सर्व आहे राजे हॊ....
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 ай бұрын
तुम्हाला जे वाटते तेच आम्हाला पण वाटते सुशीलजी. 😂😂😂😅😅😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 ай бұрын
त्याबाईचा फोटो न दाखवता आला तर बरे होईल
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 4 ай бұрын
ऊधव म्हणे आम्हीच गाऊ आमचेच गुणगान माझी शवसेना वारसा हक्काने मिळालेली संप्पती मला त्या सप्पंतीचा अभिमान वाटतो.तो तर माझ्या कुटुंबाचाच जन्मसिद्ध हक्क.
@girishchitale4734
@girishchitale4734 4 ай бұрын
😂😂😂😂😂 सध्या हास्य जत्राच चालू आहे,
@shilpaganu1079
@shilpaganu1079 4 ай бұрын
हास्य जत्रा आहे ही. ह्यांना न राम समजले तर काय अपेक्षा.
@gayatrijagtap-le5tm
@gayatrijagtap-le5tm 4 ай бұрын
उद्धव ठाकरे विकासाबाबत बोले तर चार मत तरी भेटतील
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 2 ай бұрын
Tye bolayla tar Agodar vikas kashala mhantat Tye tari kalalye Pahije na ....???
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 4 ай бұрын
स्वमग्नता = narcissism = स्वतःच्या प्रेमात पडणे. 👎
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
उद्धव लागले डोहाळे? ... नुसत्या उलट्या , उलट्या आणि उलट्या ? पोटात कांग्रेस जन्तुनी रुजू घातलेला गर्भ आणि तो सुद्धा राम द्वेषी, हिंदुत्व द्वेषी आणि मोदी द्वेषी? गोष्टी रामाच्या "एकपत्नी" व्रताच्या आणि आणि घेतले आहे बाबरीचे "अनेकपत्नी" व्रत ? एकपत्नी व्रत टोमणा कुणाला मारला ? बालसाहेबाना ? त्यांचे जरा सुद्धा साम्य तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून विचारतो ? ह्या प्रश्नानी तुम्ही नक्कीच घाबरले असणार . अहो तो सेक्युलर गर्भ किती दिवस पोटात ठेवणार? २०२४ च्या निकाडणुकी पर्यन्त? त्यानंतर गर्भपात ? जरा तुमच्या (?) मुलाला विचारा की नाईट लाइफ मधे कोणते व्रत असते? युवा लोकाना त्यामुळे दिशा मिळू शकेल.
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 4 ай бұрын
😂😂😂😂😂
@deepakwagle5107
@deepakwagle5107 4 ай бұрын
👌👌👌👍👍👍
@arunkahandal9927
@arunkahandal9927 4 ай бұрын
ऐकणारे त्यांच्या सारखेच तेव्हा ते तसेच बोलणार जनाब को जनाब मिला
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 4 ай бұрын
ह्यांचे भाषण ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली UBT म्हणजे संजय राजाराम राऊत आणि सुषमा अंधारे हेच UBT खरे नेते आहे व उध्दव त्यांचे सेवक आहे. 🙏🙏
@kishorthakur1645
@kishorthakur1645 4 ай бұрын
बाळासाहेबांचा भगव्या वेशातील फोटो पहा आणि उद्धव ठाकरे ह्यांचा भगव्या वेशातील फोटो पहा कस वाटत?
@Gaganvihang
@Gaganvihang 4 ай бұрын
शिमग्याचं सोंग सजवल्यासारखं ! 😂
@keshavpitre6426
@keshavpitre6426 4 ай бұрын
बहुरूपी वाटतो
@anitanaik8451
@anitanaik8451 4 ай бұрын
बावळट बाब्या वाटतो.
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 4 ай бұрын
सुशीलजी लय भारी
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c 2 ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही हे वडिलोपार्जित मिळालेले संपत्ती त्यामुळे त्यांना गर्विष्ठपणा आज त्यांना रसातळाला येऊ राहिला
@pramodkulkarni8335
@pramodkulkarni8335 4 ай бұрын
Perfect analysis
@satishmarathe2681
@satishmarathe2681 4 ай бұрын
Sushilji अहो बालिश माणसे सुद्धा कधी कधी चांगले बोलतात. नाही खरच मनावर झालेला मोठा आघात आहे. आता लव, कुश काय दिवे लावणार हे बघावे लागेल. Love नी तर रंग दाखवलेत (SSR, DS) Kush : ?????
@sanjayvelankar3782
@sanjayvelankar3782 4 ай бұрын
ह्यांची भाषणे ऐकणे बंद केले हास्य जत्रेच्या आनंदास मुकलो पण आपल्या चॅनेल वर ही संधी मिळते. आपले आभार व अभिनंदन !
@dattatraynavle2834
@dattatraynavle2834 4 ай бұрын
वर्ग मैत्रनीची तुम्ही चांगलीच पोलखोल करता,वर्गमैत्रिन तुम्हाला जाब विचारते का नाय.
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 4 ай бұрын
ते सध्या मराठी चॅनेल वरील सर्व सिरीयल मनलावून बघतात 😅
@dineshmirani179
@dineshmirani179 4 ай бұрын
सुशील जी, खूप मजेशीर व्हिडिओ, आवडला. उद्धवजी बदल आपण बोलू तेवढं कमीच. पण मला त्यांचा श्रोत्यांचे विशेष वाटतं. साहेबांचा प्रत्येक वाक्या वर काय हास्य कल्लोळ,काय टाळ्या. काय सिट्या. माणसाने बिनडोक तरी किती असावं. अशी काही मतं मिळवतात च ना. आणि ते ही किती? अहो काही आमदार निवडून आणतात च ना. विषय भारी गहन आणि विचार करायला लावणारा नाहि का.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण सुशीलजी.
@kskambke
@kskambke Ай бұрын
खरचं महाराष्ट्राने अडीच वर्ष निर्बुद्ध मुख्यमंत्री अनुभवला आहे .खूप आभार Dr. एकनाथ शिंदे साहेबांचे त्यांनी वाचवला आपला महाराष्ट्र या ढोंगी लोकांपासून.
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 4 ай бұрын
जय श्री राम जी
@lp34pune
@lp34pune 4 ай бұрын
This Kalanagar group is another Chala Hawa yeu dya in Political Hasya Jatra Mumbai.
Купили айфон для собачки #shorts #iribaby
00:31
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 93 МЛН
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 124 МЛН