आजारी असताना स्वतःच्या बापाला बघीतले नाही तो काय कुटुंब सांभाळणार
@pushkarpatil5795 Жыл бұрын
रविवारी महाराष्ट्र ची हास्यजत्रा हा कार्यक्रम नाही लागत TV वर..म्हणून मला प्रश्न पडला की आता हसायचं कस..? पण धन्यवाद उद्धव साहेब तुम्ही माझी चांगली करमणूक केली...
@atulkhairkar3547 Жыл бұрын
Karamnuk ho saheb
@gk-di4kn Жыл бұрын
वाघाची नख तासलेली आणि दात पाडलेले मग बिचकणार नाहीतर अजून काय करणार ? घशात गुरगुरतो एवढंच.
@vishvanathkulkarni5910 Жыл бұрын
machar basala tar tyala hakalayala hyancha hath uthat nahi mhanje kiti jarjar , kevilwana wagh ha . Mag jangalacha niyam aahe ki jarjar , martukada zalyawar tyanche wagh tyala fadun khatat . Ithehi tasach prakar zalay . he jarjar zale mag dhanya wagh pudhe aala .
@ramakantujlambe9157 Жыл бұрын
🤣🤣🤣👍👍👌👌
@shobhatengaskar4242 Жыл бұрын
एका वाक्यात सभेचे वर्णन म्हणजे टोमणे सभा होती तेच वाक्य आणि बापाने शिवसेना स्थापन केली, अरे बाबा पण वाढवली शिवसैनिकांनी हे तो फावडा नाही sangat🙏.
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
टोमणेबहाद्दर आहे. खरं तर टोमणे हा महिलांचा अधिकार पण यानी हक्क दाखविला. आजकाल महिलानी टोमणे मारणे बंद केले म्हणून ती परंपरा हे महाशय पुढे चालवित आहेत.
@dineshbambardekar7708 Жыл бұрын
सत्य
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sudheer091 Жыл бұрын
, यांच्याकडे कधीच मुद्दे नव्हते. कुठलेही व्हिजन नव्हते, नाही आणि नसणार. म्हणून तर अडीच वर्षे घरात बसून काढले. मनातून परमेश्वराचे आभार मानले असतील कारण अडीच वर्षांत बरे झाले खेळ संपवला.
@milindharshe3740 Жыл бұрын
भाऊ तोरसेकर म्हणाले तसे होणार....त्यांच्या खेड मधील सभा म्हणजे त्यांची शेवटाची सुरवात आहे...
@narayandeshmukh7803 Жыл бұрын
Very good sir
@Khavchat Жыл бұрын
🐯 ‘दचकणारा’, ‘बिचकणारा’ आणि भाषणांत नेहमी गलिच्छ भाषा ‘पचकणारा’ वाघ!🐯 😀😃😄😆😆🤣😂
@revatipotdar8125 Жыл бұрын
Great 👌
@prasadpotdar8280 Жыл бұрын
वाघ नाही "मियाँ"व
@Khavchat Жыл бұрын
@@prasadpotdar8280 🤣👍
@Khavchat Жыл бұрын
@@revatipotdar8125 😁🙏
@hanmantsalunkhe2798 Жыл бұрын
@@Khavchat फावड्या दाताचा घराबाहेर न पडणारा बिन शेपटीचा वाघ 🐈🤣🤣
@shivajigharal9297 Жыл бұрын
हे तर बाळासाहेबांचे विचारांना पार फाट्यावर मारूण चालल्यावर काय गत होते याचं ज्वलंत उदाहरण आहे.
@ganeshdevtarse7690 Жыл бұрын
उध्दव ठाकरे यांना सभा का घ्यावी लागते कोकणात का बरेच काही बळकावलेले दिसते रामदास कदम यांचे योगदान उध्दव पेक्षा श्रेष्ठ आहेत
@devidasnikam3562 Жыл бұрын
अहो जर उद्धवला हे अगोदर समजले असते तर कदाचित आज ही परिस्थिती झाली नसती. दुसऱ्याच्या डोक्याने चालले की फजीती होणारच. भोग उद्धव.
@radhakishanvalse2066 Жыл бұрын
व्वा कुलकर्णी साहेब धन्यवाद
@dnyanesh7007 Жыл бұрын
निवडणूक आयोगावर इतके गलिच्छ आरोप होत आहे तरी कारवाई का होत नाही
@adnyat Жыл бұрын
वाघ जाऊ द्या, अहो वाघाची मावशी पण फिसकारते... शिल्लक सेनेत आता फक्त संजय राऊत आणि हे *रडतराऊत* 😂
@sangeetasant3081 Жыл бұрын
हा धमका झाला कि वाढदिवसाला लहान मुलपण घाबरत नाहित.
@AyyoGamer Жыл бұрын
😂😂🤣😂🤣
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
काय झालं, बाळ रडतय,त्याला ग्राइफवाटर पाज.अशी जाहीरात यायची. उबाठाला ग्राइफवाटर दिलं नसावं म्हणून बाळ अजून रडत आहे.बाळासाहेबांचे बाळकडू सुध्दा मिळाले नाही म्हणून बाळ अजून दचकतआहे.काळीज सशाचं आणि अवसान आणतो वाघाचं.
@shivajimohite313 Жыл бұрын
महाराष्ट्राचा खरा वाघ बाळा साहेब, दुर्दैवाने वाघाच्या पोटी कागदी वाघ जन्मास आला. सुशील जी याला वाघ म्हणु नका हो कागदी वाघ म्हणा.
@suhasphansalkar8716 Жыл бұрын
आयत काही मिळालं तर ते सांभाळायला सुद्धा धमक लागते जी यांच्याकडे नाही. म्हणून ही वेळ आल्येय.
@Ritz1312 Жыл бұрын
शिल्लक सेनेचा... "भिंगातला वाघ "... म्हणजे मांजराला भिंगातून बघितलं की तो वाघासारखं दिसतं आणि मग ते स्वतःला वाघ समजायला लागतं... 🤣🤣
@ramraokulkarni4265 Жыл бұрын
तो आवाज गेला साहेब..कधी काळी मी शिवसैनिक होतो पण त्यावेळी साहेब होते...आवाज कोणाचा म्हणाले की अंगात संचार व्हायचा...या माणसाने सर्व वाटोळे केले
@vickychorge9427 Жыл бұрын
दादा एक नंबर 🙏🙏🙏🙏
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
बाळासाहेबांचे भाषण मी दहा मिटर वरून ऐकले आहे.बाळासाहेबांचा आवाज ऐकून अंगात जोश आला नाही तर तो हिंदुत्ववादी कसला.
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय भवानी 💐💐💐💐🙏🙏🙏
@subhashkothare1839 Жыл бұрын
सत्य साहेब 10001%👍👍👍👍
@pradeepchawan1756 Жыл бұрын
✔️
@AyyoGamer Жыл бұрын
25 हजार जाळीदार टोपीवाले होते म्हणे , म्हणूनच कदाचित घाबरले असतील की फुटला की काय एखादा 😂😂🤣🤣🤣
@dhananjayharidas2167 Жыл бұрын
सुशीलजी हूताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.कापूस भरलेला वाघ.उध्दव ठाकरे भाषण करतात म्हणणे म्हणजे रडगाणे गाणारा राग आळवतो आहे म्हणण्यासारखे आहे.
@mtnikam8698 Жыл бұрын
तुझ्यासारख्या अत्याचारीच्या तावडीतून राज्य सुटले..... शिंदेसाहेब धन्यवाद
@satyam3668 Жыл бұрын
जाऊदे ओ...कवळ्या काळजाचा आहे बिचारा आणि त्यांना सदमा लागला आहे. शिंदे साहेबांनी त्यांची लंगोट पण काढून घेतली आहे.
@pravinshirgaonkar6797 Жыл бұрын
🤣🤣
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
खरं आहे.उध्दवला ग्राइफवाटर दिलं नव्हतं म्हणून बाळ अजून रडत आहे. बाळासाहेबांचे बाळकडू सुध्दा मिळाले नाही म्हणून बाळ अजून दचकत आहे.
@govindfatik606 Жыл бұрын
@@environmentalhealthsafetye104 ओली तर झाली नाही ना
@pravinshirgaonkar6797 Жыл бұрын
@@environmentalhealthsafetye104 👌🤣🤣🤣🤣
@pravinshirgaonkar6797 Жыл бұрын
@@govindfatik606 ओली पिवळी! 😜
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांचे कविलवाणे भाषण . रडगाणे रडणारे भाषण . ढेकुन-मर्द-मीनदे-धमाका-**** देख रहे हो बिनोद !!
@pramodkambli6108 Жыл бұрын
अहो हा दळभद्री मर्द दुबळा नेभळट नेता आहे
@narayandeshmukh7803 Жыл бұрын
Good
@shashikanthtirodkar1835 Жыл бұрын
He swata Manipurla jaun alet ka He Modivar tika kartat
@ramnathlandge1497 Жыл бұрын
माजी आणि माजोरी.भाषणात ,गद्दार.चोर माझा बाप, खोके,नामर्द मर्द,मिंधे ,या सरखे सुसंकृत शब्द ऐकुन धन्य धन्य हो।
@rajansurve1525 Жыл бұрын
ह्याना खेड आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतो, त्यांचाच भाषेत मर्द असाल तर पश्चिम महाराष्ट्र ,बारामतीमध्ये अशीच एक सभा घ्यावी,जनतेला देखील बघू द्या,
@ushajoshi4339 Жыл бұрын
विदर्भात तर आवश्यक वाटते
@madhavkulkarni4250 Жыл бұрын
कमाई चे साधन(सत्ता) गेलेल्या माणसाचा जळफळाट
@govindsagde63888 ай бұрын
अगदी बरोबर
@shashikantlele4810 Жыл бұрын
भाषण ऐकून तर मजा आलीच होती पण तुमचं analysis ऐकून त्याच्या सवाई मजा आली.Keep it up!
@renukabhawar42 Жыл бұрын
😇
@anantkadam3893 Жыл бұрын
Yes
@kshatriyahindusthani4304 Жыл бұрын
बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष हे ही म्हणायचं आणि तो फक्त माझाच खरा बाप हे ही सोईने म्हणायचं...
@santosh4945 Жыл бұрын
सुशीलजी वाघ कसा असावा हे उत्तम विश्लेषण आपण केले आहे. झिरमिळ्यांचे धमाके पाहून मागे सरकले.
@riteshnakhawa8685 Жыл бұрын
कुळकर्णी साहेब हा व्हिडिओ पाहून यंदाची धुळीवंदन खूप खूप मजेत आणि आनंदात जाणार फ्कत तुमच्या मुळे धन्यवाद
@mohan1795 Жыл бұрын
फक्त..
@pradeeplotlikar5045 Жыл бұрын
कित्ती कित्ती छान सोप्या आणि सुटसुटीत तरीही एखाद्या किर्तनकाराच्या रसाळ वाणी प्रमाणे तुम्ही विचार मांडता. तुम्ही बोलत रहावं आणि आम्ही ऐकतच रहावं.
@kamalbaikamble4713 Жыл бұрын
यांच्या लेखी कुटुंब म्हणजे हम दो हमारे दो एवढेच आहे सख्ख्या दोन भावांच चुलत भावाच्या वाटणीचं एकट्यानचं गिळंकृत केलं होत म्हणून ते गेल दुसरीकडे
@sarangbankar467 Жыл бұрын
हिऱ्याच्या पोटी गारगोटी ही म्हण खरी आहे....
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
दचकणारा, बिचकणारा आणि नको नको ते पचकणारा वाग.
@rakeshp3 Жыл бұрын
एवढ्या शिव्या देऊन ही ह्यांना पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावेच लागणार...
@rajeshdeshmukh6888 Жыл бұрын
सुशील जी हुताशनी पौर्णिमा निमित्त आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा🙏
दुर्दैवाने वाघाच्या पोटी ‘दचकणारा’, ‘बिचकणारा’ कागदी वाघ जन्मास आला.😪😪
@purushottamthakare6839 Жыл бұрын
उद्धव ठाकरे म्हणजे राहुल गांधी,जसे राहुल जे बोलतत ते लोकांना समजत नाही,तसेच उद्धव ठाकरे यांचे आहे,ते काय बोलतात तेपण लोकांना समजत नाही,या दोघांच्या मध्ये संजय राऊत हे आहेत,सुंदर विश्लेषण कुलकर्णी जी,👍👍👍
@shyam2061 Жыл бұрын
आधी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले, महागडे वकील देऊन खटपट केली, आता म्हणे मी नाही ओळखत
@arunkulkarni7494 Жыл бұрын
सुशीलजी खुप चांगले विश्लेषण, पण ते ऊद्धवला या जन्मी तरी समजणे कठीण.
@Sonalee-ie6dr Жыл бұрын
व्हाग तो पण दचकणारा ...🤯 होळी आणि रंगोत्सव च्या आपणास व परिवारास खूप शुभेच्छा🟡🔵🟣🟢🔴
@himmatrao2020 Жыл бұрын
कागदी धमाका
@arunkulkarni6813 Жыл бұрын
मा.सुशीलजी ! तुमचा vdoयेणार असल्याने आम्ही भाषण बघितलेच नाही ! बाँब धामाक्या( ?)पासून वाचलो.तुमच्या विश्लेषणाने बचाळ्या मात्र दुखायला लागल्या.
@sudhirapte5541 Жыл бұрын
माझे कुटुंब...waaze कुटुंब...अप्रतिम
@nandkumarchavan3918 Жыл бұрын
ऊधव ठाकरे आता उरलेली सेना ला धमाका करुन ऊडवनार आहे जय मनसे जय राज साहेब
@ramakantujlambe9157 Жыл бұрын
राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
@snehaphadte8438 Жыл бұрын
सुशिल जी खूप हसवल हो आज!छान मनोरंजन झाल खूप छान चिरफाड केली ऊदधव म्हणजे बालिशपणा.
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*उद्धव साहेबांना (हिंदुत्वाचं) धनुष्यबाण पेलवलं नाही ते शिंदेंनी उचललं* ते आता शिंदें कडे आहे
@sadashivsardesai7008 Жыл бұрын
व्हिडिओ अतिशय रोखठोक.ही फक्त शिमाग्या पूर्वीची बोंबाबोंब आहे.
@sunildongare8104 Жыл бұрын
हा वाघ दचकनारा बिचकनारा नाही कारण स्वत्हाच्या शिवसेनेचे वाटोळं करायला आपले ऊद्धव साहेबच गंगाधर उर्फ खरे शक्तीमान होते
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
खरं आहे.हा वाघ शिवसेना संपवायला घाबरला नाही तर बाकी कशाची भीती आहे.सोनियाला मुजरा केला आता एमआयएम बरोबर दोस्ती करायला घाबरणार नाही. लय धाडसी माणूस.
@AbcAbc-il5iw Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🛖🐔💩
@जयशिवराय-स3ढ Жыл бұрын
बाळासाहेबांना शिंदेंनी दिलेला सोन्याचा धनुष्यबाण ह्या फावड्यानेच त्याच्या घरात चोरून ठेवलाय
@advrupalikhare5618 Жыл бұрын
😂
@dipakaher3760 Жыл бұрын
गरीब ठाकरेंना सोन्याचा धनुष्य बनवून घेणे परवडत नव्हते 😜बिचारे 😃
@bhavani_vlogs21 Жыл бұрын
😂😂😂
@annasahebgopalghare9146 Жыл бұрын
Gaddar khokewala akya
@ujwalakulkarni3638 Жыл бұрын
@@annasahebgopalghare9146 कोणता खोकेवाला जळतोय?🤔
@sd6795 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣 अरे देवा....याच्यापुढे शेळी तरी बरी.... हा फुसकाच निघाला🤭😝
@somnathpandit9853 Жыл бұрын
काय प्रचंड घाबरला होता हा दात नखे काढुन घेतलेला वाघ.. वाटले असेल तीन वर्षांत बाहेर पडलो तर पुन्हा कोरोना बाँम्ब फुटला का काय...
@nmkalbhor9365 Жыл бұрын
उद्धवजी , जे धनुष्य आपल्याला पेलले नाही तेच ते गहाण ठेवले होते तेच यशस्वीपणे शिंदेंनी उचलले आहे
@anadraoraut4856 Жыл бұрын
खऱ्या वाघाचा पहिला गुणधर्म तो एक जागेवर थांबत नाही दुसरा गुणधर्म कितीही भूक लागली तरी गवत खात नाही तिसरा गुणधर्म सावज टप्प्यात आल्यावर शिकार केल्याशिवाय सोडत नाही
@rekhaekbote3304 Жыл бұрын
आता ह्याला कोणी ताळ्या सुध्दा वाजवत नाही, लोक हसत पण नाहीए।
@sarangbankar467 Жыл бұрын
लयच रडक आहे हे...खेळणं हरवल्यामुळं लहान पोरगं करत तस...
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
काय झालं, बाळ रडतय, ग्राइफवाटर दिलं का? तु लहान असताना मी तुला हेच देत होते.अशी एक जाहीरात यायची. उध्दव ठाकरेना ग्राइफवाटर दिलं नसावं म्हणून बाळ अजून रडत आहे.बाळासाहेबांचे बाळकडू सुध्दा मिळाले नाही म्हणून बाळ अजून दचकतआहे.कुठं वाघ आणि कुठं हि शेळी.
@sarangbankar467 Жыл бұрын
@@environmentalhealthsafetye104 एकदम बरोब्बर
@krushnakantPhadtare7 ай бұрын
बरोबर
@suhasparab6400 Жыл бұрын
कोकणांत होळीचा सण एक दिवसांवर येऊन ठेपला होता पण सण येवून ठेपण्या पूर्वी सोंगाड्या येवून बीन पैशाचा तमाशा करुन गेला जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@nilakhare1540 Жыл бұрын
मस्त कमेंट
@mahadevmohite2257 Жыл бұрын
मस्त. घरकोंबड.
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
हिरा पोटी गारगोटी हेच खरे.
@aratigunde3154 Жыл бұрын
हा उद्धव व्यासपीठावर chadhle की बावचळून जातो अणि नको ते बोलून जातो स्वताचे हसे करून घेतो.
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
खरं तर हा चालताना रोबोट वाटतो.मंचावर आला की दोन्ही हात वर करतो.हा असं का करतो त्याचं उत्तर भाऊ तोरसेकरनी दिलं.हा शिवसैनिकाना काखा दाखवितो.म्हणजे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही.बाळासाहेब हात वरती करायचे ते सर्वाना आपल्या छत्राखाली घेण्यासाठी.
@parasnathyadav3869 Жыл бұрын
@@environmentalhealthsafetye104 जय श्री राम 💐💐🙏
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
@@parasnathyadav3869 जय श्रीराम
@krushnakantPhadtare7 ай бұрын
Sushil ji Salute ❤
@vijayadongre-nature Жыл бұрын
बिजेपीवाले खरोखर देत नाहीत. छोटेमोठे कार्यकर्ते हिंदुत्व जपण्यासाठी पदरमोड करून, स्वताचा वेळ घालवून कामं करत असतात.
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
आपणास काय म्हणायचे आहे?
@vijayadongre-nature Жыл бұрын
@@shashikanthajarnis1136 म्हणायचे असे आहू की पक्ष ही देत नाही आणी कार्यकर्तेही पैसे मिळतील अशा आशेने कामे करतील असे नाही. सर्व काही स्वयंप्रेरणेने , स्वखुषीने कष्ट घेतात.
@bharatithakar8247 Жыл бұрын
निवडणूक आयोगाचा बाप??? धन्य धन्य 👍😂😂😂😂
@vijaypatil4105 Жыл бұрын
सुशील जी होळी धुळवड च्या हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी आशीर्वाद 🌹🖐️🌹
@sagerankam1136 Жыл бұрын
Exllent
@anjalinaik6075 Жыл бұрын
त्यांची ताकद आता फक्त जीभेतच उरली आहे.
@sudhirsarpotdar3877 Жыл бұрын
Best
@prashantsupekar9545 Жыл бұрын
आता असाच धमाका होणार पण २०२४ ला च .
@beastintheattic3992 Жыл бұрын
फटाके मात्र यांच्याकडे फुटणार नाहीत
@harishchandrashirke2532 Жыл бұрын
कोकणातले लोक एवढी गर्दी करतात, शरम वाटते. मूंबई गोवा मार्ग, व गावागावात जाणार सगळे रोड खडडेमय तरी कोकणी जनता आनंदी, स्वागत, करतात.
@rajendraunecha8162 Жыл бұрын
"केरसुणीच्या पोटी खराटा" असा आहे बाळासाहेबांचा" उध्दव"(उ बा ठा )
@kirankurde7010 Жыл бұрын
भगवा भगवा म्हणतआपण अक्षरशः नागवा केले. धन्यवाद सर.
@lalchandlohana3479 Жыл бұрын
सुशीलजी प्रनाम 🙏 बहुत ही बढ़िया विश्लेषण 🚩 जो बचे है वहा भी कभी राहुत ले बंगेंगे पवार या कांग्रेस के साथ या ही है सच 😂😂😂😂
@madhusudaninamdar5979 Жыл бұрын
पुर्णतः निराश झालेल्या कर्तुत्वहीन माणसाचे भाषण
@vaibhavagate1713 Жыл бұрын
माझे कुटुंब, माझी जबाबदारी, संपूर्ण महाराष्ट्राची तुमची जबाबदारी
@keshavbhat4167 Жыл бұрын
हे कसले मर्द मराठे हे तर दर्द मराठे. शिवसेना सुरक्षित आहे खऱ्या सैनिकाकडे ही तर शिवी सेना
@mohan1795 Жыл бұрын
७:२५ निवडणूक आयोगाच्या बदनामी बद्दल उद्धट वर गुन्हा दाखल करण्यात यावा... 🤨👊
@rajeshtiwari9802 Жыл бұрын
चांगला माज उतरला याचा.
@yogeshtaskhedkar9451 Жыл бұрын
वाझे कुटुंब ...😅😂👍 चांगलेच शालजोडीतले देतात तुम्ही ...
@sharads.2067 Жыл бұрын
इतक्या दिवसांनी बाहेर पडतंय म्हटल्यावर जरा बाहेरच्या जगाशी आणि जनांनी अचानक आलेल्या संपर्कामुळे वाघ(खराकीखोटा) बिचकणारचं माणसांत आला म्हणून आपले शेळपट गुणधर्म दाखवणारं हे ठरलेले आहे
@shilpaganu1079 Жыл бұрын
खूप आवडला व्हिडिओ, तुमची शैली भारी. तेच तेच बोलतो उध्दव , करमणूक मस्त झाली असेल गर्दीची.
@vinaysheeladafle7281 Жыл бұрын
आपली स्थिती आमच्या निष्ठावंत भा.ज.प.कार्यकर्तेचा सारखी झाली आहे........वाटते......
@namratabhatkar0306 Жыл бұрын
ही सभा मुद्दाम घेतली आहे मध्येच कारण आता लोक शिमग्याला जातात गावी हे माहिती होता
@santoshjadhav5957 Жыл бұрын
अहो कुलकर्णी सर राज साहेब ठाकरे यांच्या ही सभेला खूप लोक असतात परंतु ...
@sanjayingale6529 Жыл бұрын
भावी पंतप्रधान यांना shubhechha ऊबाठा
@nirbhaypathak836 Жыл бұрын
चोर, गद्दार ह्याच्यातून त्यांना बाहेरच पडायचे नाहीये
@GaneshShinde-fr3fj Жыл бұрын
कुलकर्णी साहेब त्यांना कोकणी लोकाची खात्री नाही म्हणून शिवबंधन बांधण्या ऐवजी शपथ घ्यायला लावली तेवढच समाधान
@deepakgurav7369 Жыл бұрын
असा काही दचकला जसं त्याच्या शेपटीला फटाके पेटवले 😀😀😀 भौ 😀 उद्धव
@amardeshmukh9268 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजंनी एकाही किल्ल्यावर नाव नाही लिहल पण हया माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पाहिजे मी माझा फक्त.
@vijaytiwari-nq7cr Жыл бұрын
Excellent Analysis ☝️ Saheb 🙏🙏🙏
@sanjaygosavi3006 Жыл бұрын
सुशीलजी , बाळकडू आणि पाटणकर काढा हे मात्र विष्लेषण लय भारी राव.👌
@vilsss100 Жыл бұрын
राऊत,उद्धव तुम्ही कितीही शिव्या द्या ,टोमणे मारा,बोंबला,रोज सकाळी सकाळी घाण ओका, हिम्मत असेल तर हे करून दाखवा ते करून दाखवा असे बोंबला पण एक गोष्ट नक्की आहे कि तुमचे L लागले आहे 😁😁😁
@krushnajamdhade8023 Жыл бұрын
पुचकनारा वाघ दचकना वाघ गचकनार,,,,,लवकरच
@suhasjoshi1509 Жыл бұрын
अहो उध्दवनी स्वतःच कबुल केलय की मला कुटूंब सांभाळता आल नाही त्यामुळे मी महाराष्ट्र काय सांभाळणार?🤣🤣😂😂🤣🤣😂😂
@namdevnirgun4283 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत केलेल्या भाषणात कधीही मला कुठला विचार त्यांनी दिलाय लोकांना कुठला विचार दिलेला नाही कुठली भूमिकाच कधी घेतलेली नाही आणि म्हणून राज ठाकरे यांच ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे स्वतःच्या नशीबालाच जेव्हा माणूस स्वतःच कर्तृत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो
@ravipatil4981 Жыл бұрын
खरंच बरोबर आहे
@kuldeepshelar9116 Жыл бұрын
चिन्ह चोरलंय म्हणजे काय हो 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️रीतसर पुरावे दिले का निवडणूक आयोगाला 🤦♂️🤦♂️काहीही फेकाफेकी करत राहतात उगाचच 🤦♂️🤦♂️
@namratapethe5779 Жыл бұрын
विडिओ मस्तच केला आहे
@namratapethe5779 Жыл бұрын
विडिओ मस्तच केला आहे
@pratappaikrao24727 ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही जे बोलले खर विश्लेषण केले जयभिम जयमहाराष्ट्र
@pankajkumbhar5497 Жыл бұрын
आवाज फक्त राज साहेब ठाकरेंचा🚩🚩
@amitraut2291 Жыл бұрын
1k no.
@devendramittal5773 Жыл бұрын
यांचे भाषण ऐकणे म्हणजे फक्त आणि फक्त टाइम पास 🚩🙏🏻🤣😀😜😄
@Sachin2207 Жыл бұрын
Bhaashne soda. Ti mulakhat aika.sanjay rautani ghetleli. Hasun hasun pot dukhel 😂😂