आरोपांचा अक्षय गोंधळ दानवे अंधारेतच जुंपली | Sushil Kulkarni | Akshay Shinde |

  Рет қаралды 151,966

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 981
@BharatNalkande
@BharatNalkande Ай бұрын
अमाेल काेल्ह्याच ताेंड पण पाहु, वाटत नाही आता, फक्त फिल्मी कलाकार आहे. शिवछत्रपतींची भूमिका करण्याची लायकी राहीली नाही.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind Ай бұрын
आणि ताई व काकांचे?
@KishGs
@KishGs Ай бұрын
कोल्हे शिवाजी महाराजांच्या भूमिका करतात म्हणजे नाटक करतात ते मुहम्मद राम और बगल में छुरी.
@jitendraburange1003
@jitendraburange1003 Ай бұрын
"कोल्हा फक्त कोल्हेकुईच करू शकतो"
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Ай бұрын
आता जर या कोल्हाचा चित्रपट आला तर त्यावर जनतेने बहिष्कार केला पाहिजे, याची लायकी नाही महाराजांची भुमिका करायची.
@Rajendrachougule-u7h
@Rajendrachougule-u7h Ай бұрын
लायकी नाही
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
बलात्काराच्या आरोपीचे एन्काऊंटर झाले मेला तो पण सुतक मात्र महाविकास आघाडीला पडलंय 😢
@sandipangne8135
@sandipangne8135 Ай бұрын
खरेच आहे
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Ай бұрын
काहीही झालं तरी आमचा ऐकच सण आणि तो म्हणजे फक्त शिमगा 😂😂😂😂
@maheshmankame5636
@maheshmankame5636 Ай бұрын
जबरदस्त 😂😂
@sharadkhairnar9737
@sharadkhairnar9737 Ай бұрын
बलत्कारी लोकांच नेतृत्ध करत असतील तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षांना त्यांची जागा दाखवाच.
@sam0900114
@sam0900114 Ай бұрын
बलात्काराची बाजू घेणारा नेत्यांना घरचा रस्ता दाखवा
@kailasgarud
@kailasgarud Ай бұрын
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सरकार.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Ай бұрын
विरोधकांनी इतके प्रश्न तयार ठेवलेत ना कि काहीही झालं तरी शहानिशा न करता देवेंद्रजींचा राजीनामा कसा मागता येईल, यावरच घसरतात. 'लगेच फाशी द्या' म्हणणार्‍यांची आता मात्र तंतरली आहे.
@AnuradhaSidhaye
@AnuradhaSidhaye Ай бұрын
फडणवीस यांचे अभिनंदन, अतिरेक्यांना हाच न्याय द्या
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Actor Kolha.. Wagh nakh evdhi surksha asun ks tuzaya bapala fadla 😂😂❤️❤️❤️
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Ай бұрын
अरे जर एखादा पोलीसालाच मारलं असतं तर अशीच कोल्हेकुई केली असती काय 😝
@ShashikantPanchal-j5j
@ShashikantPanchal-j5j Ай бұрын
Only mahauti
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Ай бұрын
222​@@ShashikantPanchal-j5j
@SanjayPund-m7l
@SanjayPund-m7l Ай бұрын
शिंदे सरकार
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 Ай бұрын
दुःख याच की सु सु ताई एक स्त्री असून निर्लज प्रतिक्रिया देते थोडी सुध्दा शरम वाटत नाही
@baburavfhalke2951
@baburavfhalke2951 Ай бұрын
बिन लाज बाई हाय
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
पाऊस जास्त पडला देवेंद्रजी टार्गेट गारपीट झाली देवेंद्रजी, दुष्काळ पडला देवेंद्रजी,आता एन्काऊंटर देवेंद्र जी टार्गेट 1 च आहे
@VitthalGawali-i5l
@VitthalGawali-i5l Ай бұрын
आगदी बरोबर
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w Ай бұрын
सुप्रिया सुळे आपल्या बापासारखी कपटी,निर्लज्ज आहे.याना फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून त्यांना गृहमंत्री पदावरून पायउतार करायचे आहे.मग तो इशु करून निवडणूक जिंकायची आहे.
@Jocky008
@Jocky008 Ай бұрын
एक कळकळीची विनंती आहे.. किमान नवरात्री काळात तरी त्या सुषमा अंधरेचा चेहरा किंवा लेख प्रसारित करू नका (गाव भवानी ला घरीच बसवा)
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Ай бұрын
😂😂😂😂
@deepakshinde6254
@deepakshinde6254 Ай бұрын
😂😂😂😂😂
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Ай бұрын
😂😅
@HiramanJoshi-c9h
@HiramanJoshi-c9h Ай бұрын
Ek number coment
@sd10966
@sd10966 Ай бұрын
😂😂😂
@sandip_supekar
@sandip_supekar Ай бұрын
काल पर्यंत हेच लोक बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी द्या सांगत होते, आज पोलिसांनी इन्काऊंटर केला तर त्याचे यांना का दुःखं होते आहे?
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
काहीही झाले तरी विरोधातच निरर्थक बकबक करायची व आपला निर्लज्ज दाखवून देणे हेच सिद्ध करतात
@bhaginathpathade5333
@bhaginathpathade5333 Ай бұрын
करेक्ट कार्यक्रम विरोधक गार फडणवीस साहेब धन्यवाद
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Ай бұрын
महाराष्ट्र पोलिसांना salute
@ashokbhalgat2862
@ashokbhalgat2862 Ай бұрын
माझ्या लहानपणी बुजुर्ग लोक सांगायचे की अरे अंधारात दानव ( म्हणजेचं राक्षस )फिरत असतात , तसेच हे सगळे अंधारात चाचपडत आहेत.
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Ай бұрын
सुषमा अंधारे यांना चिमुकल्या कण्यावर अन्याय झालेला दिसत नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे आपणाला अक्षय शिंदे चा पुळका कशासाठी केवळ मतासाठी राजकारण करू नका आत्या चिमुकलीला न्याय मिळाला आहे हे विसरून चालणार नाही❤😂🎉
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 Ай бұрын
अक्षय शिंदे सोबत विरोधी पक्ष नेत्यांची अंतयात्रा काढा .....
@shwetadesai2263
@shwetadesai2263 Ай бұрын
हीच लोकं एका तासात फाशी द्या म्हणत होती सगळीकडे आंदोलन ह्यांचीच माणसं करत होती
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Tech tyancha khara chehara smor ala ata lokansmor
@rajupungle872
@rajupungle872 Ай бұрын
अभिनंदन पोलीस प्रशासना चे धन्यवाद
@milanpatil412
@milanpatil412 Ай бұрын
सर आज पहिल्यांदा तुमची बातमी ऐकली खूप चांगलं विश्लेषण
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 Ай бұрын
ज्या ताई चा पिताश्री दाउद चे मित्र किंवा पार्टनर असल्या ने सु सु ताई अशीच प्रतिक्रिया देणार
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
Hyancha paksh pan islamic ahe tyanchech langunchalan karat ale ani kartat hinduntya bajune kadhich nasatat
@laxmannikam6333
@laxmannikam6333 Ай бұрын
Hei Susu narmanskhai..Hi tya gavbhavani Susmachi bahin shahar bhavani Aahe,Hila sule purat nahi kadhi Sanzya,kadhi shashi tharoor chya kadhi Nitin chya barobar nachat Asate
@girl-qg3zs
@girl-qg3zs Ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा याची प्रचिती सुप्रियाताईंना आता आली असेल, तुम्ही किती आरडाओरडा करा देवेंद्रजी सगळ्यांना पुरून उरणार.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Ай бұрын
Su su tai thoda dokaycha waper kara
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
@@girl-qg3zs कुछ तो लोग कहे गे लोगो का काम ही क ह ना .
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
@@girl-qg3zs अकेला देवेंद्र जी क्या करेगा अस म्हणल्या होत्या त्यांना अनुभव आला 50 वर्षे राजकारण करणार्‍यांची सत्ता 1 रात्रीत उलथवून टाकतात देवेंद्र जी
@chandrakantpawar1675
@chandrakantpawar1675 Ай бұрын
सुशील जी सुप्रिया सुप्रिया सुळे चा दाणा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@@laxmanchature3233असेल तर
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
गृहमंत्री एक नंबर आता विरोधी पक्षाला काय झाले विरोधी पक्ष बेअकली सारखी बोलत आहे
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Ай бұрын
कोल्हेंच्या मुखातून*चादर*हा शब्द छान शोभतो, हे चादर चा आदर करणारे आहे. जय श्री राम जय शिवराय.
@anantparanjpe250
@anantparanjpe250 Ай бұрын
ज्याचं सगळं आयुष्य दर्ग्यावर चादरी चढविण्यात गेलं , त्याला सगळीकडे चादरीच दिसणार. बाकी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका पोट जाळण्यासाठी, त्यांच्या विचारांशी, तत्वांशी यांना काहीही देणे घेणे नाही.
@sd10966
@sd10966 Ай бұрын
Yala nivdun denare gadhv beakkl aahet 😅😅😅😅
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Ай бұрын
अमोल कोल्हे तुम्ही तुमची अक्कल पाजळू नका. शिवाजी महाराज, शंभाजी महाराज यांची भूमिका करतोस ना मग दोन्ही महाराज यांनी स्त्री वर अत्याचार झाला तर करणाऱ्याचे काय करायचे हे तुला माहित असेल. कोल्हे जास्त बोलू नकोस.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
नाटके व आता राजकारणही फक्त पैशासाठीच केले जाते. नाहीतर महाराजांचे विचार नसानसात भिनले असते व अशी फालतू बकबक केली नसती.
@ashokdeodhar4932
@ashokdeodhar4932 Ай бұрын
😮😢मरे एक देजा शोक वाहे.असे मनाचेश्र्लोकांत श्रीरामदास स्वामींनी म्हणलै आहे. अहौआंधारांत कोल्हेकुई होणारच.😊 स
@sd10966
@sd10966 Ай бұрын
😂😂😂😂😅😅
@gaurighanasham8592
@gaurighanasham8592 Ай бұрын
कोल्हेकुई झाली का सुरू, अभद्र
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
To nalayk manus ahe kolhe tyala vatat to shivaji maharaj zalai pn vagan nich ahe tyacha
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
थोडक्यात सांगायचे तर "विरोधकांचे वक्तव्य म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी"या सर्व प्रकरणात मतदारांना मूर्ख तर समजत नाही ना?
@arungogte1472
@arungogte1472 Ай бұрын
अंधारे, पृथ्वीराज चव्हाण यांना राऊत यांचा व्हायरस लागला आहे
@Di_Ajit
@Di_Ajit Ай бұрын
बोलणारे बोलू देत. भाजपची मात्र 2% मतं वाढली
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 Ай бұрын
कसं काय?
@atulpati1639
@atulpati1639 Ай бұрын
तू काय रे आरोपीच्या बलात्कारी च्या पाठीशी आहेस का
@praveensawanthnicesong.2281
@praveensawanthnicesong.2281 Ай бұрын
Vadhena ka..pan chamachyani virodh karayacha ki nahi he samjena.
@sd10966
@sd10966 Ай бұрын
मत वाढली त्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागलं आहे 😂😂😂😂😂
@deepakshinde6254
@deepakshinde6254 Ай бұрын
@@Di_Ajit 👍👍👍👍
@deepakbhalerao5809
@deepakbhalerao5809 Ай бұрын
आणि ह्या आक्का ला बाई म्हणणे म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान आहे
@GajuBakshi
@GajuBakshi Ай бұрын
योगी स्टाईल अभिनंदन पोलीस डिपार्टमेंट 💐💐
@subhashdevre2370
@subhashdevre2370 Ай бұрын
अमोल कोल्हे छत्रपतीची भूमिका करत असले तरी आतला चेहरा औरंगजेबाच्या विचाराचा आहे अस वाटते..
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Ай бұрын
Are te natkatle shivaji ahet. Khare thodi. Khare shivaji aste, tar....
@subhashlondhe7144
@subhashlondhe7144 Ай бұрын
Yes👍
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 Ай бұрын
​@@milindjoshi7025Nivdnuk ladat basle naste Direct 😂😂😂😂 CHAURANGYA😢
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 Ай бұрын
@@subhashdevre2370 सही कहा
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
101 takke
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Ай бұрын
ओढूनताणून फडणवीस यांच्यावर टीका करायचे आदेश ताईंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत त्याचे पालन खासदार कोल्हे साहेब करत आहेत.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
कोल्हे ची कोल्हे कुई बोंबल बोंबळ अजून बोंबाल लाज वाटते या माणसाची संभाजी महाराज भूमिका करून मिळवलेले मोठेपण गमावून बसला 🚩🚩🚩🚩👌🙏
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
कोल्हे संवाद वाचून दाखवतो , त्याचे स्वतःचे संवाद नसतात. म्हातारं बाबा सांगणार , कोल्हेकुई चालू.
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Ай бұрын
​@@GovindRamchandra-il9xy😂😂😂😂😂😂😂
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 Ай бұрын
कोल्हे त्यांचा घरगडी आहे तो आदेश पाळणार
@SureshKute-s2l
@SureshKute-s2l Ай бұрын
आधी म्हणायचे फासि झाली पाहिजे आता राजकारण करुन राहीले
@kalelaxmi6481
@kalelaxmi6481 Ай бұрын
विरोधी पक्षाची कीव येते कुठल्या गोष्टीचा किती राजकारण करायचं अभिनंदन महाराष्ट्र पोलीस असे अजून 2 - 4 ठोकायला पाहिजेत
@shivajilawand5974
@shivajilawand5974 Ай бұрын
कधी कधी वाटतं त्या सुषमा अंधारे वर गोळी मारावी हीची भाषा आणि हिंदू द्वेष बघून..
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
दुसऱ्या वेळेस नराधमला सुसमीच्या 🏠 पाटवा,इला नवर्याची कमी भासनार नाही आणि त्या नराधामाची हाऊस पुर्ण होइल
@DashrathPatil-dz2sy
@DashrathPatil-dz2sy Ай бұрын
जबरदस्त 👌
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Ай бұрын
ये उबाठा वाले धारावी विषयावर गप्प उरण प्रकरणावर गप्प कारण मतांचा परीणाम
@pranilshetake4809
@pranilshetake4809 Ай бұрын
सुशील जी मला वाटते ह्या घटनेचा अणि भाऊ जे सांगतात ते पटले... कुत्री भुंकतात ह्यावरून भाऊ जे सांगतात ते खरं आहे 🙏
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
कसेही करून बोंबा बोंब करने एव्हढाच यांचा धंदा आहे. भुंका दिवस रात्र.
@prashantpatil-yz6nr
@prashantpatil-yz6nr Ай бұрын
महालाच्या महिन्यातली कुत्री आहेत हे
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
म्हातारं बाबा चे चमचे एकदम ठरवल्यासारखी बोंब करू लागले आहेत.
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
हा 🦊 कोल्हा मराठा लेकरांना आरक्षन संबंधी प्रश्न विचारला तर कोल्होबा कोल्होबा बोर पिकली नकोच म्हातारे टेरी शेकली म्हणत पळून गेला 😅
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सुशिलजी, तुम्ही तर विरोधकांचे कपडेच फाडून टाकलेत, त्यांना उघडं पाडलंत, 👌👌👍👍
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Ай бұрын
मुंबई पोलीसांचे त्रिवार अभिनंदन या एन्काऊंटर वर राजकारण करणाऱ्या अक्षय शिंदेच्या राजकारणी भाऊ, काका, आत्या, मावशी आणि आजोबांच्या दुःखात महाराष्ट्र सहभागी आहे.
@subhashsonpure6498
@subhashsonpure6498 Ай бұрын
बरोबर आहे
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
बलात्कार करणाऱ्या माणसाची बाजू घेणारे त्यांचा निषेध निषेध त्या सर्व नेत्यांचा निषेध निषेध निषेध
@sm-ku4dp
@sm-ku4dp Ай бұрын
महाआघाडीने एक आठवडा दुखवटा जाहीर करावा.
@machindranikam6822
@machindranikam6822 Ай бұрын
एक आठवडा नाही तेरा दिवस दुखवटा पाळा आणि दाढी मिशा काढा
@SurendraPatil-f9q
@SurendraPatil-f9q Ай бұрын
Aani thakre family ne 40 divsacha dukkvata palava​@@machindranikam6822
@anjalideshmukh7428
@anjalideshmukh7428 Ай бұрын
Thanks Devabhau 🙏🙏🙏👌👌👍👍👍
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 Ай бұрын
अमोल कोल्हे तुझी प्रतिमा संपली
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
पण लाचार, महामूर्ख, गुलाम मतदारांना तसे वाटत नाही हे दुर्दैव
@bhagvanrajput174
@bhagvanrajput174 Ай бұрын
काय माणुस से हा कोले
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
कडक सलाम गृह मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब.विरोधकांची थोबाड गप ,गप आणि गप.
@Khavchat
@Khavchat Ай бұрын
🙏 आता दिशा सालियानवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काऊंटर करावा ही जनतेची मनोमन इच्छा आहे.
@Di_Ajit
@Di_Ajit Ай бұрын
एन्काऊंटर करण्यासाठी आधी अटक करावी लागते...😅
@rajendrautekar5959
@rajendrautekar5959 Ай бұрын
म्हणजे अजमल ठाकरे हे आताच नाव पहिल तर आदित्य असे काहीतरी होत म्हणतात,म्हणे हाच दिशा सलियन च्या केस मध्ये आहे .
@sanjaypatil2446
@sanjaypatil2446 Ай бұрын
अगदी बरोबर
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
मविआ चा एन्काऊंटर जनतेने करावा
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 Ай бұрын
​@@Di_Ajit एखाद्या गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांसमोर आत्मसमर्पण न करता तो पोलीसांवर हल्ला करेल तर पोलीस स्वसंरक्शनांर्थ प्रती वार करू शकतात,याला चकमक ( encounter ) असे संबोधले जाते.
@arungogte1472
@arungogte1472 Ай бұрын
अंधारे,सगळाच अंधार आहे,बुध्दीचा
@HiramanJoshi-c9h
@HiramanJoshi-c9h Ай бұрын
Ya mavshivar bahishkar taka
@DhammanandSirse
@DhammanandSirse Ай бұрын
अति शाहना मानुस
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Ticha gharat kiva tichavar hoila pahije
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 Ай бұрын
औरंगजेबाची पिलावळ झालीय चांगले गोष्टीच पण राजकारण करतात
@Sairaat.2906
@Sairaat.2906 Ай бұрын
बदलापूर आणि धारावी प्रकरण मविआ चे श्राद्ध घालणार बहुतेक😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Ай бұрын
पित्या चा पक्ष पितृ पक्ष😅 आठवले म्ह्णून
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
तथास्तु
@rameshgoud7278
@rameshgoud7278 Ай бұрын
सर्वोत्तम विवेचन
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
मेलेल्याच्या मागे लागणारे टाळूवरचे लोणी खाणारे यांना उगाच म्हणत नाही
@pradipdahifale9221
@pradipdahifale9221 Ай бұрын
विरोधी पक्षनेताचा काम काय आसत फक्त आणि फक्त विरोध कारून आपली पोळी भाजून घेण्यासाठी
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
मविआ चा एन्काऊंटर जनतेने करावा या निवडणुकीत
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
मविआ ला भिती वाटतेय महायुती ची म्हणून वाटेल ती बडबड मविआ नेत्यांनी सुरु केलीय
@arungogte1472
@arungogte1472 Ай бұрын
2 महिने वाट पहा , आपोआप होईल
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
Zalach pahije karan he hinduntya bajune kadhich nasatat ulat hyanche nete hinduna atankvadi bolatat
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
हीच अपेक्षा
@dilipmudholkar-n6k
@dilipmudholkar-n6k Ай бұрын
MVA ने 13 दिवसांचे सुतक पाळावे
@HimmatGajare
@HimmatGajare Ай бұрын
अमोल कोल्हे ज्या लोकात राहतात तसेच विचार त्यांचं आहेः
@dateradhesham5448
@dateradhesham5448 Ай бұрын
सुशिलजी अशी कशी हो तुमची वर्गमैत्रीण पार बेअक्कल
@prakashjoshi284
@prakashjoshi284 Ай бұрын
विरोधी महाराष्ट्राच वाटोळे करतील.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 Ай бұрын
विरोधी पक्ष हस करुन घेत आहेत . आता महा भकास आघाडीचे धाबे दणाणलेत .सुशिलजी अगदी योग्य vdo लावलेत आज तुम्ही ..बरोबर
@harishmulay3023
@harishmulay3023 Ай бұрын
Good Job by Maharashtra Police....
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 Ай бұрын
अंधारेच्या जिवनात काळाकुट्ट अंधार आहे ती दुसऱ्यांना शहाणपण काय शिकवणार.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind Ай бұрын
@@suchetajoshi1830 पण बोलते मात्र लडिवाळ हं.
@Deepak-d2v7j
@Deepak-d2v7j Ай бұрын
अक्षयचा 12 वा लवकरच होणार आहे सर्व विरोधकांनी भोजनासाठी अवश्य उपस्थित राहावे.
@arunbolaj3922
@arunbolaj3922 Ай бұрын
अंधारे बाईला तर कालपासून सुतक लागले आहे
@lalitajoshi9739
@lalitajoshi9739 Ай бұрын
महाआघाडीला जागा दाखवून दया निवडणुक जवल आहे हा शिवाजी नाही औरंगजेब आहे
@marotisangle4324
@marotisangle4324 Ай бұрын
सुप्रिया ताई फक्त राजकारण करत आहेत.
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
म्हातारं बाबा ची गुणी लेक. काय बोलते ते तिचे तिला तरी समजते का?
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
​@@GovindRamchandra-il9xytya mhatar baba mulech ti ahe nahitri tiche kartrutva kay ahe mhatarbaba nantar tila kon kutra pan vicharnar nahi
@ashokshah7193
@ashokshah7193 Ай бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णम वंदे जगतगुरूम बदलापूर रेल्वे ट्रॅक वर भाड्याचे? बदलापूर चा बदला आणि आघाडी दादला? बिन पगारी पूर्ण अधिकारी? चौकात एका तासात? आणि तासली वाट लावली तर बांडगुळांची कोल्हेकुई?मतदाताओ घराणेशाही पासून सावध रहा। 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@vishnujawalkar1290
@vishnujawalkar1290 Ай бұрын
🎉🎉🎉
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w Ай бұрын
माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सलाम
@नामदेवमाने-न4द
@नामदेवमाने-न4द Ай бұрын
अहो ज्या बाई नवरा सोडला तिला काय कळणार आहे
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 Ай бұрын
कोल्हेनी महाराजांची भूमिका आता करू नये लाज आसेल तर आणि सुषमा भुकली नाही तर तिचं दुकान बंद पडेल
@SurendraPatil-f9q
@SurendraPatil-f9q Ай бұрын
Aani to 9 vajta lagto to bhonga
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Tyacha serial ali tri pahaychi nahi ata
@HimmatGajare
@HimmatGajare Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@dilipkhedkar8914
@dilipkhedkar8914 Ай бұрын
सलाम तुमच्या विचारांना
@sanjaypagar8186
@sanjaypagar8186 Ай бұрын
तुमच्या व्हिडिओला मनापासून सलाम
@anilprayag8432
@anilprayag8432 Ай бұрын
स्वताच्या भावा बद्दल बीड चे नाट्यकलाकेंद्रा बद्दल थोडे बोला कि अंधारे मॅडम
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Ай бұрын
मागच्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडीयामधे बारामती येथील दोन शाळकरी मुलींना हडपसर येथे नेऊन बलात्कार केले होते अशी बातमी होती. त्याबद्दल सुसु ताई काहीच म्हणत नाहीत. ह्याला काय म्हणायचं ?
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
बाला साहेब असते तर पहिले च पोलिसा चां आणी सरकार चा अभिनंदन केल अस्त।। जय महाराष्ट्र।।
@Deepak-d2v7j
@Deepak-d2v7j Ай бұрын
माझ्या पप्पांचे मित्र दाऊद आहेत त्या मुळे मी कुणालाच घाबरत नाही, अगदी देवाभाऊंना पण.
@shivajiingale4646
@shivajiingale4646 Ай бұрын
सुशील जी महाराष्ट्रातले पत्रकार महाविकास आघाडीला विकले आहेत का
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
उ बा ठा वाल्यांचा स्वयंघोषित मान, डोळे गरागरा फिरवणार अक्कलवान अजून अक्कल पाजळायला आला नाही .
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
😂😂😂
@GY67PN
@GY67PN Ай бұрын
तो मूर्ख तर स्वताच अन उद्धव च थोबाड रंगवून घ्यायची संधी कशी सोडेल.
@prakashsawle2279
@prakashsawle2279 Ай бұрын
सर यांना पाहून एवढा राग येते पण फॅमिली मूळ माणूस गुत्ते नाहीतर यांचा पण कार्यक्रम झाला पाहिजे असं वाटते..... जय महाराष्ट्र
@vidyadharpatwardhan7280
@vidyadharpatwardhan7280 Ай бұрын
त्या बाईला तुमची वर्ग मैञीणेने पोलिस पिस्तुल पाहिल आहे का
@pardeepshingare344
@pardeepshingare344 Ай бұрын
1nbr. शिंदे सरकार अभिनंदन
@popatmusudage
@popatmusudage Ай бұрын
सु सु आजीला लाज नाही कारण तो सु सु किन्नर आहे. छत्रपतींच्या भुमिका करतोय,लाज वाटते का असं बोलायला.
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Ай бұрын
अमोल कोल्हे तुम्ही तुम्ही दोन्ही छत्रपतींची भूमिका केली म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो पण आतून तुम्ही औरंगजेबच आहात म्हणून या पुढे तुम्ही ऐतिहासिक भूमिका करू नका आम्ही त्या पसंद करूच शकत नाही
@rameshkhandwaye9308
@rameshkhandwaye9308 Ай бұрын
ह्या भूमिका त्याला देऊच नये.
@The89347
@The89347 Ай бұрын
कोल्हे चि कोल्हेकुई
@gopinathdabholkar7302
@gopinathdabholkar7302 Ай бұрын
अगदी बरोबर
@anandbhave8488
@anandbhave8488 Ай бұрын
पवारांचा नकली संभाजी महाराज उचलली जीभ देव त्यांना सद़्सद़्विवेकबुद्धी देवो!
@nidhijadhav9709
@nidhijadhav9709 Ай бұрын
आमच्या देवाचं न्याय
@marutishinde4361
@marutishinde4361 Ай бұрын
Dhanyawad Maharashtra Police ❤❤ Jay shree ram 🎉🎉
@rohinighadge113
@rohinighadge113 Ай бұрын
सरकार जे करेल त्या गोष्टीचा विरोध करायचा एवढंच सांगितलंय वाटतं ह्या लोकांना 😢 चूक बरोबर काही बघायचंच नाही
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Ай бұрын
शिंदे सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांचे अभिनंदन 🙏👍
@maharudrapatil6053
@maharudrapatil6053 Ай бұрын
बहोत अच्छा. हाणा साल्याना.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Ай бұрын
सुप्रिया ताईंना हात तोडता आले नाही याचे दुःख झालेले दिसते
@machidrapawar1477
@machidrapawar1477 Ай бұрын
सु सु ताई एक बोलते आणि दुसरे करते. डबल ढोलकी 😂
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Ай бұрын
कॉलेज आपण चा छत्रपती संभाजी ची मालिका केलेली आहे आता हिंदुत्व सोडलेला आहे
@prakashvichare4244
@prakashvichare4244 Ай бұрын
सुशीलजी फक्त नोव्हेंबर संपे पर्यंत थांबा एकटा फडणीस यांना सळो की पळो करुन सोडतील. ते अधिकृत.
@anjaliwadekar5647
@anjaliwadekar5647 Ай бұрын
सुशील जी तुम्ही या duplicate भामट्यांना चांगलेच उघडे पाडले. धन्यवाद!
@rajeshtitarmare7261
@rajeshtitarmare7261 Ай бұрын
शिन्दे साहब देवा जी फनवटीवीस को सलाम महाराष्ट्र में युपी पेटन होना चाहिए
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 Ай бұрын
Hoga jarur hoga chinta mat karo 🎉
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 Ай бұрын
अमोल कोल्हे हे अपघाताने झालेला कलाकार आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून समजले हे खरे कलाकार नाहीत पण वेड पांघरून पेडगावला जाणे हे matra अतीच झालं
@eknathghule5484
@eknathghule5484 Ай бұрын
रिव्हॉल्वर ने स्वतः वर गोळी कोल्हे साहेब म्हणतात
@aartikundekar2071
@aartikundekar2071 Ай бұрын
जेहयाचिमुकलयाचयाबाबतीतघडलेआहे हे बेवडीचयामुलीसोबतझालेतर हीअशिचबोलेलका
@goverdhangite149
@goverdhangite149 Ай бұрын
सुशील जी एकदम चांगले विवेचन केले आहे
@popatbabuadak8112
@popatbabuadak8112 Ай бұрын
अमोल कोल्हेंनी वटवट करु नये.
@anandbhave8488
@anandbhave8488 Ай бұрын
सारासार विवेकबुद्धी नसल्याची प्रदर्शन करणाऱ्या सर्व विरोधी पक्षनेत्यांना भावपूर्ण आदरांजली!
@ramdasnevagi2456
@ramdasnevagi2456 Ай бұрын
🙏साहेब महाराष्टतलं राजकारण सुधारायच असेल तर 5 वर्ष राट्रपती राजवट लागू केली पाहिजे
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 34 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 85 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 25 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 34 МЛН