आव्हाड च नावं घेतल तर मळमळतं आणि दोन दिवस जेवणं जात नाही 😅😅
@avdhootbhaleraoАй бұрын
😂😂😂 एकदम बरोबर
@radheshamkothekar1452Ай бұрын
@@avdhootbhaleraoअगदी बरोबर आहे 👍
@bharatithakar8247Ай бұрын
अशीी मविआ मधली अनेक जणंं आहेत.. मन घट्ट करा, उपासमार परवडणार नाही😂😂😂😂😂
@vasantraomohite1113Ай бұрын
अतिशय योग्य ठिकाणी थप्पड, अभिनंदन.
@prabhakarpathak472Ай бұрын
अतिशय गचाळ माणूस
@sushamanaik9997Ай бұрын
अत्याचारी दुर्जनांचा परमेश्वरानेच परस्पर न्याय करावा . 🙏
@manishpatil9196Ай бұрын
काय दुटप्पीपणा आहे राव!, बदलापूर घटनेतील आरोपीला भरचौकात फाशी द्या, गोळ्या झाडा असा आरडाओरडा करणारे विरोधक पोलीस एन्काऊंटर नंतर बदलले कसे? सर्वच जागे होऊन कायदा बोलायला लागले कमाल आहे. धन्यवाद.
@chandrashekharsudame6312Ай бұрын
यांना पालघर मधे मारले गेलेले साधू आठवत नाही का? राजकारणाला तमाशा सुद्धा म्हणता येत नाहीत कारण त्यांना निष्ठा आणि मूल्य असतात!
@sushamanaik9997Ай бұрын
न्यायालयाने सरकार किंवा पोलिसांना धारेवर धरण्याऐवजी प्रक्षुब्ध झालेल्या जनतेच्या तीव्र भावनांचा विचार करावा अशी विनंती .🙏
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@sushamanaik9997Ай бұрын
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥ 🙏
@pramodkambli6108Ай бұрын
या विरोधी लोकांना नागडे करून चांगले चोपून काढून दगडाने ठेचून नरकात पाठवा
@sushamanaik9997Ай бұрын
@@parasnathyadav3869॥ जय श्रीराम ॥ 🙏
@sushamanaik9997Ай бұрын
@@parasnathyadav3869॥ जय श्रीराम ॥ 🙏
@rasamhemlata3490Ай бұрын
या लोकांना लाज लज्जा तर नाहीच.अशी बेशरम फक्त आणि फक्त राजकारण करत राहणार सत्तेसाठी.
@VijayMundkeАй бұрын
पण ह्या देशमुख उजळ माथ्याने फिरतो आहे की.
@bharatithakar8247Ай бұрын
गन भुजबळ ही, लवासा त आरोपी ठरलेले शरद पवार, संजय राऊत.. तिकडे सोनिया, राहुल.. नॅशनल हेराल्ड प्रकरणात, राहुल तर अनेक प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. .. सगळे रुबाबात, उजळमाथ्याने वावरत आहेत😮😮😮😮😮
@tulshiramkudkar5627Ай бұрын
यांचा पण करायला पाहिजे एकदम @@bharatithakar8247
@bharatihawaldar5311Ай бұрын
विरोधकांचा वेळ जात नाही म्हणून ते उलटसुलट बोलून चर्चेत रहातात पण कोणीही पत्रकार त्यांना यावर प्रश्न विचारत नाहीत.
@manoharkulkarni1541Ай бұрын
चाय बिस्कुट वाले काय प्रश्न विचारणार?
@tulshiramkudkar5627Ай бұрын
@@manoharkulkarni1541तीनपपाट पत्रकार
@sunilvakankar3648Ай бұрын
हे मात्र खरे आहे. 😢😅
@sushamanaik9997Ай бұрын
त्या दुतोंडी बायकांचं बोलणं तर अजिबातच ऐकवत नाही .
@sushamanaik9997Ай бұрын
अनिल देशमुखांनी त्यांच्या काळातला दुष्कृत्यांची आठवण ठेवावी .
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like amit shaha ?
@sushamanaik9997Ай бұрын
आले.......
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@sushamanaik9997Ай бұрын
@@parasnathyadav3869 ॥ जय श्रीराम ॥🙏
@mnk1964Ай бұрын
@@hearttouchingbeats3901 आला मविआचा चाटू.
@dilipherlekar1019Ай бұрын
हे सगळं राजकारण आहे. अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे.
म्हणून जनतेनी विधानसभा निवडणुकीत विचार करून व शांत मनाने विचार पुर्वक मतदान करावे हिच अपेक्षा...
@vijaynikam795Ай бұрын
हे लोकं सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात
@avdhootbhaleraoАй бұрын
आपले निर्लज्ज लोक यांना बिर्याणी / चपटि साठी मत देतात .....
@akshayshinde8182Ай бұрын
माझी गृहमंत्री..देशमुख यांनी जेल भोगून आले..कशाकरीता..सू.सुळे व बापाचेच हात तोडले पाहिजे.. 🚩
@maheshlohekar1768Ай бұрын
करम करेगा फलकी चिंता मत करना ईन्सान, जैसे करम करेगा वैसे फल देगा भगवान.
@harshitazalani345Ай бұрын
विरोधधक सर्र्डया सारखे ,रग् बदलतात 🎉🎉🎉🎉
@patil1986___Ай бұрын
सुशील जी जयमहाराष्ट्र खुप छान विवेचन पणं जे काही व्हीडिओ क्लिप्स दाखवल्या आहेत त्यांच्या घरच्यांच्या बाबतीत हे घडले असते तर त्यांना सन्मानाने न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी हे गेले असते का बेगडी हींदुत्व ❤❤❤❤❤
@ghanshyamchaubeАй бұрын
दानव शुद्धीवर दिसत नाही, तोतरा मुख काही बोलतो वाटमार्या तर भलतच आणी द्दिन तर बुद्दीहिन
@yuvrajjadhav628Ай бұрын
देशमुख नव्हे हा दशमुखी आहे प्रत्येक दिवशी एका तोंडाने बोलायचे
@hemantchopda4909Ай бұрын
कुलकर्णी हे सगळे नग जे दाखवले त्यांचाच एन्काउंटर करायची इच्छा होते. सगळे डबल ढोलकी सारखे आवाज करताहेत. हे खरे वातकुक्कुट आहेत.
@shurtimoghe2057Ай бұрын
एकावरचढ एक मुजोर आणि स्वार्थी लोकांची माळ आहे. 😡
@rasamhemlata3490Ай бұрын
विरोधक डबल ढोलकी.
@Shekhar_Mali86Ай бұрын
जो खरा पत्रकार असेल त्याने यांना विचारावे तुम्ही अगोदर जे बोलले ते खर आहे की आता जे बोलता ते खरे आहे.
@CdnNirgudeАй бұрын
आवो सर महाराष्ट्र पोलीसांनी जे पाउल उचले ते आगदी बरोबर आहे महाराष्ट्राची जनता पोलिसांच्या सोबत आहे
@vinaygarud8110Ай бұрын
मेहबूब ला मरणोत्तर सन्मान द्या म्हणतील कारण मुस्लिम आहे ना!!!
@santoshjadhav5957Ай бұрын
सुशील जी तुम्ही सर्व योग्य माहिती देताय परंतु भाजप आणि शिवसेना यांना विरोधकांना उत्तर देता येत नाही त्यामुळे सत्ताधारी कमी पडतात
@gopal-b5lАй бұрын
माविआ लोकनाट्य तमाशा मडळ मु पो महाराष्ट्र जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏
@ranjitlalpardeshi7835Ай бұрын
महाराष्ट्र पोलीस दलाचे अभिनंदन तसेच आगामी एन्काऊंटर बद्दल हार्दिक शुभेच्छा ❤
@sureshkamble3681Ай бұрын
यांना कोणाचेच देणंघण नाही
@prakashvichare4244Ай бұрын
आजच्या दिवसाचा सुंदर व्हिडिओ.
@dilipmulay6070Ай бұрын
अत्यंत घृणास्पद दोन्ही बाजू नि बोलणे हे आणखीन खराब.....
@DigambarChavhan-ni8jxАй бұрын
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कमरेच सोडून डोक्यावर घेतलंय सत्तेसाठी ते नुसते तडफडत आहेत
@janardanbhalekar3946Ай бұрын
यांच एनकांउटर कधी करणार।
@sunitashukla3221Ай бұрын
काय जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे
@pramodkandale-dm8ywАй бұрын
निवडणूकीतच याचा फैसला होईल.
@roopalipatil3051Ай бұрын
त्यांना अपेक्षित आहे इतकी सुद्धा public memory short नसते.
@harshitazalani345Ай бұрын
जयश्री राम 🎉🎉🎉🎉
@vikaspunekar7518Ай бұрын
हे लोकं सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात,जी जनता अश्या लोकांना निवडून देते. त्यांचे काय??
@parkashgala2336Ай бұрын
हिरवी।। सेना जिन्दाबाद।। जय महाराष्ट्र
@rshinde8839Ай бұрын
राजकारणी निर्यलज्य असतात हे पटत.
@ShitalGharteАй бұрын
साहेब हे लोक सत्तेसाठी काहीही करु शकतात. राज्यसत्ता यांच्यासाठी अफीम ची गोळी आहे.
@manikkhutale7810Ай бұрын
जय जय श्रीराम
@sushamaapte7268Ай бұрын
ही माणसं असं का ही वक्तव्य करतात की जणू काही हे सगळे expert आहेत.कशात ते सांगायची आवश्यकता नाही 😅😅
@sdk5488Ай бұрын
अगदी बरोबर उद्या सरकार बदललं कि यांचे विडियो बघा. विरोधी पक्षाचे सोडा सामान्य जनता काय बोलतंय हे तरी ऐका मग विडिओ बनवा
@avdhootbhaleraoАй бұрын
@@sdk5488सरकार बदलू द्यायच नाहीच ... नाहीतर खूप वाट लावतील... स्वतः ची भरण्या पलीकडे यांची विचार क्षमता आहे का ?
@avdhootbhaleraoАй бұрын
PHD आहे सर्वानची मूर्ख पणे बोलण्यात .... ( डॉ. बिनडोक अससोसिएशन )😂
@prakashchile7289Ай бұрын
हे लोकांना मुर्ख समजात, पण हे पब्लीक है सब जानते है
@janardanbhalekar3946Ай бұрын
अनंत करसुलेचे आव्हाड नी काय केले.
@sidheshwarpandharikale2856Ай бұрын
Namskar sushil sir
@dgb35Ай бұрын
योग्य व्हिडिओ
@suchetadhamane1659Ай бұрын
सुशीलजी, होय या ढोंगी राजकारणी लोकांची दुटप्पीपणाची पोलखोल करणारं विश्लेषण आहे. धन्यवाद
@rasamhemlata3490Ай бұрын
राजकारण दुसरं काय?
@PradipKulkarni-k8zАй бұрын
तुमचं खर अभिनंदन या बानट लोकांचे व्हिडिओ तुम्ही दाखवून या बानट लोकांचे खरे रुप दाखवल्याने हे सर्व विदूषक जनतेपुढे उघडे नागडे झाले आहेत.
बदलापुर का बदला पुरा हो गया सर जी 🚩 महाराष्ट्र पुलिस जींदाबाद सर जी !! 🚩 जय सनातन
@bhoreramdas57Ай бұрын
जय,जय,जय,जय,जय श्रीराम |
@sahebraobhosale6279Ай бұрын
हि 10 वर्षापासून नवर्या जवळ नाही हिची पोरगी 3 वर्षाची आहे म्हणुन बोलते मग कुणाकडून काढली
@abhaypatil2093Ай бұрын
ही महाभकास आघाडी कधी सुधारणार.जनता खुळी नाही .यांचा शेवट नक्की आहे.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@prakashthorve2770Ай бұрын
याना राजकारना साटी कारन चागला भेटला
@bhanudasjghorband2694Ай бұрын
🚩🚩ll जय श्रीराम ll 🚩🚩lजय सनातन l 🚩.
@jyotijoshi6702Ай бұрын
वडेट्टीवार धन्य झालात आपली बुद्धी पाजळून दोन तोंडी..अनिल बाबा नको बोलू साधू कसे मेले ते सांगा.ठेचून मारलं हो जनता विसरली नाही.
@KHATKI_444Ай бұрын
🙏 आज शोध लागला, दूध का दूध पाणी का पाणी कशाला बोलता 🤔🙏🙏
@eknathmahajan1748Ай бұрын
सर्वच म वी आ चे पुढारी प्रसंग पाहून बोनारे आहेत.खोटं बोलणे हा धंदाच आहे.
@prasaddeshpande4899Ай бұрын
अक्षय सारखे माणसे समाजात राहण्याचा राहण्याचा अधिकार नाही.जे झाले ते योग्य आहे . राजकारणी लोकांच्या माया बहिणी वर असे झाले तर त्यांनी काय केले असते या प्रश्नाचे उत्तर विरोधी पक्षांचे नेत्यांनी आगोदर द्यावे.पोलीसांच्या कार्यवाही ला सलाम.
@BhalchandraKavishwarАй бұрын
याचेवर कार्य नाही का होत नाही याचा खुलासा केला पाहिजे सुशिलजी
@navnathshinde4209Ай бұрын
चांगलं काम केलं तरी विरोध नाही केलं तरी विरोध यालाच तर राजकारण म्हणतात त्यामुळे जनतेने समजून जावे काय करावे आपण?
@jivandixit5017Ай бұрын
सरडेही इतके रंग बदलत नसतील.
@JANTA.SARKAR.MORCHA1Ай бұрын
खरंच सुसूssssssने हात तोडायला पाहिजे होते राव
@anantuttarwar5129Ай бұрын
देवाने संपलय की स्वयंघोषित देवाच्या बापाने काही भंडाफोड होईल म्हणून 😅
@jyotiravetkar2627Ай бұрын
छान, त्यांच्याच तंगड्या त्यांच्याच गळ्यात घातल्या आहेत 👏👏👏
@GurupadyyaSwamiАй бұрын
जनता पण योग्य न्याय मानते.
@twosister2232Ай бұрын
Pagle ho gaya mva
@dattatrayadamle2056Ай бұрын
दुर्जनांचा मरणाचा आनंद होणार.रामायण,महाभारत यांच्यामध्ये सुद्धा दुर्जन गेल्या नंतर लोकांना आनंद झाला होता
@ishwarpatil9527Ай бұрын
Mi polisancha samarthak ahe .asach nyay asha narsdhamana dila pahije.
@AshikkumarMetkariАй бұрын
चावून चोथा झालाय तो विषय. कितीही उगळा कोळसा तो कालाच
@rajanpatil325Ай бұрын
धन्यवाद महाराष्ट् पोलीस..❤❤❤
@avinashdeshpande3011Ай бұрын
सुप्रिया सुळे स्वतः डॉन असल्या सारखे बोलत असतात असो.एवढेच लक्षात येते की मविआ चे नेते नीच मनोवृत्ती चे आहेत त्यांना असे अत्याचार पर्वणी वाटते राजकारण करण्या साठी.
@suhasparab6400Ай бұрын
अहो हे सर्व विरोधी पार्टी चे नेते यांना आपण आपल्या बापाचं नांव काल काय सांगितलं ते आठवत नसेल आणि आज तेच नेते त्याच बापाचं नांव दुसरचं सांगत असतील तर ते दुर्दैव त्यांच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचं आहे.जयहिद वंदेमातरम जय श्रीराम
@balbhimjamdhade752Ай бұрын
सगळे नेते म्हणजे निर्लज्जपणाचा कळस
@डॉउज्वलाताईहाकेАй бұрын
अश्या महिला अत्याचाराच्या सर्व दुर्दैवी cases मधे सुप्रिया सुळे यांची selective sympathy / Apathy खूपच त्रासदायक वाटते , कारण त्या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट होत आहेत.
@Deepak-d2v7jАй бұрын
या अक्षय शिंदेनी त्या चिमुकल्याच्या भावनांचा, स्वतःच्या आई - वडिलांच्या, समाजाच्या, लाखो - करोडो जनतेच्या भावनांची हत्या केली, मग त्या अक्षय ची हत्या केली तर बिघडले कुठे ?
@SitaramKharde-n9hАй бұрын
अरे अंबादास विजय अनिल जितेंद्र सुप्रिया सुषमा आरे काय चाललंय काही कळत नाही बुआ चित तेरी पट भी मेरी वा .वा.वा.काय तमाशा चाललंय राव.
@arunagumaste8348Ай бұрын
Sushilji 🙏🙏🙏
@kanchanbhosale7304Ай бұрын
आज एम बी पाटील यांनी लिहिलेलं दगाबाज पुस्तक ऑनलाइन मागवलं.
@namdevnirgun7161Ай бұрын
राज ठाकरे यांच्या पत्नी काय बोलल्या एक नंबर
@bharatithakar8247Ай бұрын
दुर्जनाचा अंत साजरा करण्याची आपली परंपराच आहे. दसरा-रावणवध, नरकचतुर्दशी- नरकासुराचा वध..साजरा नाही, तरी आनंद होणे योग्यच आहे 👍😂😂🌷
@shamaladeshpande7990Ай бұрын
मला तर असे वाटते की, आता नवरात्र सुरू होतेय तेव्हा दुर्गा मातेने च्या या दुतोंडयांना शिक्षा करावी.
@balasahebchavan6880Ай бұрын
कर्म फळ
@swapnapandit478Ай бұрын
🙏🙏🙏
@balkrishnachavan8742Ай бұрын
देवाने गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना अशीच शिक्षा दिली तर जनता देवावर खूपच खुश असेल 😀
@vijaydhamne9017Ай бұрын
Perfect👍👍👍
@vijayadhaneshwar4662Ай бұрын
कां यांचे वस्त्रहारण. करता हो.... उगीच aple
@Chinmayee_3333Ай бұрын
Shameless opposition
@pandurangkhade7236Ай бұрын
सुनील सर आपण एकदम बरोबर बोलत आहे पण एक विचार करायची गोष्ट आहे पोलिसांना त्याला मारून काय मिळणार आहे
@SatishChavan-fq8hxАй бұрын
महाविकास आघाडी नेते दुतोंडे आहेत महाराष्ट्रातील जनतेने यांच्या प्रतिक्रिया ऐकले आहेत येणारा विधानसभेला त्यांची त्यांना जागा दाखवणार आहेत❤😂🎉😢
@kalyanbade6984Ай бұрын
Ok good sir
@lingannachaneralu6021Ай бұрын
Great speech
@nirmalashendre3230Ай бұрын
He sagale double dholkivale lok ahet fakt न्यायालयाने पोलिसांना doshi dharu naye polisanahi swatahacha jiv महत्त्वाचा आहे ना आणि अक्षयसरख्या naradhamacha अंत लवकरात लवकर झाला tec
@anillele1802Ай бұрын
कुरेशीवर अन्याय झाला म्हणून उबाठा सेना मैदानांत उतरेल का ? अर्थातच उतरणार आणि कुरेशीवर झालेल्या अन्यायाचा जाब या घटनाबाह्य (?) सरकारला विचारणार आणि कुरेशीला न्याय मिळवून देणार . जय महाराष्ट्र .
@kishorkatre6011Ай бұрын
Niti naslelya. Lokancha. Nyay Niyati karate. Lavkarach. Kalel