Anandyatri Police Adhikaryachi Diary | Cobalt Blue | Goshta Chhoti Dongraevdhi | Book | Spruha Joshi

  Рет қаралды 6,920

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

आज तुमच्यासोबत मी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय share करतेय. पुस्तकांची नावं आहेत 'आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी', 'कोबाल्ट ब्लू' आणि 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' . video आवडला तर नक्की comments मध्ये कळवा. या पुस्तकांची प्रत खाली दिलेल्या links वर उपलब्ध आहे.
I am sharing with you all my experience and takings after reading these wonderful books in the month of February and March. To buy the books please click on below links
Anandyatri Police Adhikaryachi Diary by Jayant Naiknavare 👉 amzn.to/3vhHuX9

Cobalt Blue by Sachin Kundalkar 👉 amzn.to/3dycZGk

Goshta Chhoti Dongraevdhi by Arvind Jagtap 👉 amzn.to/3dzq3eq

#SpruhaJoshi​​ #Marathi​​ #Books​​
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad​

👉 Twitter : / spruhavarad​

👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 92
@ladcreation7084
@ladcreation7084 3 жыл бұрын
Mast
@ladcreation7084
@ladcreation7084 3 жыл бұрын
nice spurha tai
@vilasarsode2914
@vilasarsode2914 2 жыл бұрын
खरच खूपच अप्रतिम वर्णन केलाय. या केलेल्या वर्णनांमुळे मला पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त केलय. धन्यवाद💐
@rv3641
@rv3641 3 жыл бұрын
Goshta Chhoti Dongra evdhi ya pustakavar ek video nakki banva plz
@Nitin-ik3ng
@Nitin-ik3ng 3 жыл бұрын
नक्की अभिवाचन आवडेल आम्हाला
@shamar4408
@shamar4408 3 жыл бұрын
Abhivachan nakkich aavdel..
@pramodjadhav5059
@pramodjadhav5059 3 жыл бұрын
आम्हांला नक्कीच आवडेल
@Mohiteindrajit
@Mohiteindrajit 3 жыл бұрын
Anandyatri Police Adhikaryaxhi Diary I have read, It is fantastic. Life experiences at every stage of Police life put in front of us as interesting stories.
@srchh
@srchh 3 жыл бұрын
Nakki abhivachan aavadel
@anitapadhye3268
@anitapadhye3268 3 жыл бұрын
अभिवाचन नक्की आवडेल
@rohinigame
@rohinigame 3 жыл бұрын
गोष्ट छोट्या डोंगराएवढी त्याचे episode बनवा plz didi
@khomanshinde
@khomanshinde 3 жыл бұрын
पत्रास करण की हे पण वाचा लै भारी आहे
@madhurivaidya8925
@madhurivaidya8925 3 жыл бұрын
खूप छान.
@riyajtamboli6832
@riyajtamboli6832 3 жыл бұрын
आदरणीय स्पृहा मॅडम नमस्ते. मी सोलापूर वरून एक वाचक आणि रसिक श्रोता रियाज हनीफ तांबोळी बोलतोय. मी एम ए फर्स्ट इयर या इयत्तेत शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. मॅडम मी मागच्या 4 वर्षांपासून तुमच्या अभिनय शैलीचा आणि साहित्य सादरीकरणाचा चाहता आहे. तुमच्या सर्वच कविता मनस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असतात. कोणतीही साहित्यकृती स्वलिखित असो किंवा पररचित, ती सादर करत असताना चे हावभाव, उच्चारातील स्पष्टता आणि आवाजातील गोडवा मनाला खूप भावतो. पूर्वी इतर माध्यमातून तुम्हाला ऐकण्याची संधी मिळायची, पण आता मात्र तुमचे स्वतःचे यूट्यूब चैनल असल्यामुळे वेगवेगळ्या कवी-कवयत्री यांच्या भावस्पर्शी आणि अर्थपूर्ण कविता तुमच्या गोड वाणीत ऐकून खूप छान वाटतं. वाचन हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगत असतात तेव्हा ती पुस्तके वाचण्याची खूप उत्सुकता निर्माण होते. एक अभिनेत्री असून देखील चित्रपटांचे चित्रीकरण, धावपळ आणि व्यस्तता यातूनही वेळ काढून आज तागायत तुम्ही असलेली साहित्याची आवड अविरत जपलेली आहे हे पाहून तुमचं खूप कौतुक वाटतं. सध्याच्या दिवसात बनवलेलेही सर्व व्हिडिओज खूप छान आहेत. मग त्यामध्ये तुम्ही वाचलेली चार पुस्तके, त्या पुस्तकांतील शेवटच्या पानाचे केलेले अभिवाचन, सादर केलेल्या दोन कविता आणि नाशिक या निसर्गरम्य वातावरणातील द्राक्षांच्या मळ्यातील अनुभव व आरोग्यदायी अशा गोड आणि ताज्या द्राक्षांच्या निर्मितीबद्दलची दिलेली माहिती हे सर्व अतिशय अप्रतिम आणि उत्तम आहे, खूप आनंद वाटला ऐकून. मॅडम माझी खूप इच्छा आहे तुमच्याशी संवाद साधण्याची, पण मला माहितीये अशी इच्छा असंख्य चाहत्यांची असते आणि दैनंदिन कामकाज व इतर काही व्यस्ततेमुळे सर्वांशीच संवाद साधणे शक्य होत नाही. पण तरीही जर शक्य असेल तर ती संधी द्यावी ही नम्र विनंती, आणि हो, नाशिकच्या माझ्या एक भगिनी आहेत, सरला संजय मोते त्यांचे नाव. त्या पण कवयत्री, लेखिका आणि विद्यार्थीप्रिय अशा आदर्श शिक्षिका आहेत. कृष्ण मंजिरी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे, त्यातील सर्वच कविता अप्रतिम अशा आहेत. तर त्यातील तुम्हाला खूप आवडलेली आणि सादर करावीशी वाटलेली एखादी कविता सादर करावी ही नम्र विनंती, रियाज हनीफ तांबोळी सोलापूर. संपर्क क्रमांक 7775084363
@vickyambre4126
@vickyambre4126 2 жыл бұрын
Netflix च्या सिनेमा नंतर इथे भेट दिलेले अजून कोण आहे... 🧐
@navnathghuge4299
@navnathghuge4299 3 жыл бұрын
👌👍
@rnbarve
@rnbarve 3 жыл бұрын
माझ्या कथांची लिंक kzbin.info/aero/PLOHz2T0BzbVvzZ8RXSI8RWoMCj_G2ZlJu
@i_dear
@i_dear 3 жыл бұрын
Yes I read autobiography of Mahatma Gandhi.
@priyagunjal4938
@priyagunjal4938 3 жыл бұрын
नक्की आवडेल. Waat पाहतोय
@sangeetasawant4808
@sangeetasawant4808 3 жыл бұрын
अगदी मनापासून ऐकायला आवडेल!!
@apoorvduniya
@apoorvduniya 3 жыл бұрын
खूप छान reviews सांगितले आहेत तुम्ही. Cobalt Blue मी वाचलंय, इतर दोन नक्की वाचेन आता. Thanks for sharing 😊
@ashwinkumaryedte5147
@ashwinkumaryedte5147 3 жыл бұрын
Good review 😊😊
@dagadulokhande2136
@dagadulokhande2136 3 жыл бұрын
Please sankarshan chi vitthalachi Kavita
@vijaymuley5433
@vijaymuley5433 3 жыл бұрын
स्पृहा ३ही पुस्तकांचे प्रत्येकी फक्त एक एकच पान तु वाचुन दाखवलस पण तुझ्या वाचन छैली मुळे ३ ही पुस्तके मी विकत घेऊन वाचेल हे वचन तुला देतो धन्यवाद 🙏🙏🙏
@anaghakokane4182
@anaghakokane4182 3 жыл бұрын
स्पृहा अभिवाचन नक्की आवडेल
@mugdhamashalkar3879
@mugdhamashalkar3879 3 жыл бұрын
Keep it up tai..Marathi jast vachat nhi Halli.. bt will start now
@snehalkedare7240
@snehalkedare7240 Жыл бұрын
Pls review -Char nagaratil majhe vishwa by jayant naralikar sir
@surekhapawar6719
@surekhapawar6719 3 жыл бұрын
Online kashi miltil hi pustak
@surekhapawar6719
@surekhapawar6719 3 жыл бұрын
Kinva online vachta yetil ka
@rupalibhogle2560
@rupalibhogle2560 3 жыл бұрын
नमस्कार स्पृहा, तुझे निरूपण खूप आवडले
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 жыл бұрын
नक्कीच आवडेल
@shailasarode5733
@shailasarode5733 3 жыл бұрын
👌स्पृहा, तीनही पुस्तकांच्या केवळ एका पानाच्या निवेदनातून तू पुस्तकाचे अंतरंग किती छान फुलवून सांगितलेस.. Thanks for sharing..👍
@satishkulkarni2696
@satishkulkarni2696 3 жыл бұрын
अभिवाचन आवडेल. पण लवकर कर. उत्स्कुकता वाढते. आणि वाट बघणे नको वाटते
@pankajsalgaonkar2535
@pankajsalgaonkar2535 3 жыл бұрын
Nice spruha ma'am😊 please kavita .. Episode suru kara na punha plzzzzzz
@sushmawaychal
@sushmawaychal 3 жыл бұрын
स्प्रूहा खूप छान. तीनही पुस्तके नक्की वाचेन. गोष्ट छोटी डोंगराएवढीचं अभिवाचन ऐकायला जरूर आवडेल. मला वाटतं सकाळ सप्तरंगला अजूनही अरविंद जगताप या नावाने सदर लिहीतात.
@dewdroporiginals
@dewdroporiginals 3 жыл бұрын
Thank you for sharing! Tujhyakadun pustakancha vachan aikayla hi avdel ❤️
@lotsofloveandfun
@lotsofloveandfun 3 жыл бұрын
Tai Indira Sant yanchi "Kubja" kavita nakki sadar kar ekda...I have requested this in your last video...hope you will present it soon
@sushamatupe5355
@sushamatupe5355 3 жыл бұрын
Spruha apan Gosht Choti Dongaraevadhi cha vachan kele tar nakkich aavadel. Tumche kavitanche sadarikaran khup bhavate manala. Thanks for sharing this with us.
@karandholke9908
@karandholke9908 3 жыл бұрын
मी
@akbarmalik3234
@akbarmalik3234 3 жыл бұрын
Short and sweet introduction of anandyatri book .i also read this book .very intrrsting .iss m tension naam ki koi ek sentence nahi hai.iska urdu translation bhi jald publish hoga.spruha joshi presenation also very good
@Sandhyababhalikar1169
@Sandhyababhalikar1169 3 жыл бұрын
Gosht choti dongaraevhdhi tuzya kdun aikayla Nikki aavdel amhala. So please tu amchya sathi evhdh kr.
@gauravjoshi1443
@gauravjoshi1443 3 жыл бұрын
Thumbs up for an episode on Goshta Choti Dongraevdhi. It would be a cherry-on-the-cake experience to hear Arvind Jagtap via Spruha Joshi
@rupalibhogle2560
@rupalibhogle2560 3 жыл бұрын
मी हल्लीच हरी नारायण आपटे यांचे ' पण लक्षात कोण घेत ' हे पुस्तक वाचले साधारण 1950 च्या आसपासचा काळ आणि स्त्रियांचे आयुष्य याचे वर्णन आहे
@pranalimagi9984
@pranalimagi9984 3 жыл бұрын
Khup chan ahe book📕 tai 😍
@pallavisankpal5433
@pallavisankpal5433 3 жыл бұрын
अभिवाचन नक्की नक्की आवडेल. माझी विनंती आहे की तुम्हीच ते लवकरात लवकर करावं.
@rajeshwarisole5187
@rajeshwarisole5187 3 жыл бұрын
नक्की आवडेल.thank you so much
@snehamathkar9485
@snehamathkar9485 3 жыл бұрын
Abhivachan aavdel
@saiprasadtelawane2298
@saiprasadtelawane2298 3 жыл бұрын
नक्की आवडेल 3 र्या पुस्तकाच वाचन
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 3 жыл бұрын
अतिशय सुंदर पुस्तक आहे.ओघवती शैली.लेखकाने अपरिमित कष्ट करून उद्दिष्ट कसे साध्य केले हे सोप्या शैलीत प्रामाणिकपणे मांडले आहे.
@purushottamsarnaik9380
@purushottamsarnaik9380 3 жыл бұрын
अप्रतिम वर्णन केले आहे या पुस्तकाचे मी कोबाल्ट ब्ल्यू हे वाचलं आहे.मी एक चित्रकार असल्याने मला हे खुप आवडले.छोटी अशी ही कादंबरी आहे.कुंडलकराची सांगण्याची पद्धत सुखद अनुभव आहे.
@anjanisahasrabudhe7945
@anjanisahasrabudhe7945 3 жыл бұрын
thanks for sharing
@rupalibhogle2560
@rupalibhogle2560 3 жыл бұрын
गोष्ट छोटी चा वेगळा एपिसोड नक्की कर
@kadambari1826
@kadambari1826 3 жыл бұрын
If possible storytell app वर ध्वनिमुद्रित करा
@daulatsalve6509
@daulatsalve6509 3 жыл бұрын
Very nice book review
@rutujanaik4739
@rutujanaik4739 3 жыл бұрын
स्पृहा ताई, खुपचं सुंदर विश्लेषण या तीनही पुस्तकांचं केलेलं आहेस. त्यातील कथा वाचायला नक्कीचं आवडतील. मी अलीकडेच एक प्रवीण दवणे यांचं 'द्विदल' हे पुस्तक वाचलं. नवरा बायकोच्या नात्यातील समिकरणाचा नाजूकसा उलगडा त्यामध्ये केलेला आहे.. अतिशय सुंदर लिखाण आणि शब्दांची मांडणी या पुस्तकात आहे.. तू वाचलं नसशील तर नक्की ते पुस्तक वाच.. न त्याबद्दल video केला तर अतिशय आनंद होईल. धन्यवाद।
@manmarathi2006
@manmarathi2006 3 жыл бұрын
प्लिज, स्पृहा ताई नक्की अभिवाचन कर. खूप मनापासून स्वागत!
@vijaygavande1304
@vijaygavande1304 3 жыл бұрын
यशवंत राव चव्हाण.......आत्मचरित्र
@surekhapawar6719
@surekhapawar6719 3 жыл бұрын
Kadhi vachtes g evdh
@rohinideshmukh3782
@rohinideshmukh3782 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण views मांडलेस स्पृहा. मला एक पुस्तक suggest करावंसं वाटतं "The subtle art of not giving fuck " by Mark Meson. नक्की वाच आणि add your thoughtful reviews . Thanks 👍
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 3 жыл бұрын
एकदम छान.मी श्री.जगतापांच पुस्तक विकत घेउन वाचेन.मी श्री दिनकर जोशी यांचं अनुवादीत"लंकेचा राम व अयोध्येचा रावण"हे पुस्तक वाचलं.अप्रतीम व बॅलेन्सड पुस्तक आहे.
@shubhamwaghmare4017
@shubhamwaghmare4017 3 жыл бұрын
बहुतेक वेळा नवीन प्रकाशीत झालेली पुस्तकं ब्रेल मद्ध्ये रुपांतरीत व्हायला, किंवा ऑडियो मद्ध्ये रुपांतरीत व्हायला वेळ लागतो; त्यामुळे ती लगेचंच वाचता येत नाहीत. तुम्ही, गोष्ट डोंगरायेवढी, या पुस्तकातल्या काही कथा ध्वनीमुद्रीत करून युट्यूबवर प्रसारीत केल्या तर ऐकण्यास फार आनंद वाटेल. तसेच, तुमचे अभिवाचन स्प्रुहणीय आहे. तेंव्हा तुम्ही स्टोरीटेलच्या ऍपवर अभिवाचक म्हणून काम करून तोही अनुभव घ्यावा, असे माझे मत आहे.
@deepalishinde7016
@deepalishinde7016 3 жыл бұрын
खूपच छान स्पृहा....1990.👍. सगळ्या रूढी परंपरा वाचताना गळून पडतात आणि आपली नवीन मते आपल्यालाच वेगळी, आशर्या कारक वाटतात 👍🙏, कोबाल्ट ब्लू is in my list... नर्मदे हर हर हे पण एक जागरूक अनुभव देणारे पुस्तक आहे... जरूर वाचून बघ👍
@siddhiparab1230
@siddhiparab1230 3 жыл бұрын
नक्की अभिवाचन आवडेल..👍🏻🙏
@vaibhavvartak5561
@vaibhavvartak5561 3 жыл бұрын
आम्ही या पुस्तक वाचनाची आतुरतेने वाट बघतोय
@renukascreations591
@renukascreations591 3 жыл бұрын
Spruha tai ..............☺
@vkdeo2288
@vkdeo2288 3 жыл бұрын
खुsssssssssssssssssssप छाssssssssssssssssssnन वाचन शैली 🙏👍🎉🎉😀 : विद्याधर देव, मुंबई
@RuchitaMahimkar
@RuchitaMahimkar 3 жыл бұрын
किती छान. मी तिसरे पुस्तक नक्की विकत घेणार. Thanks for spreading the word about it, Spruha.
@varshakulkarni3838
@varshakulkarni3838 3 жыл бұрын
पुस्तकप्रेमींसाठी मेजवानी एकूणच ❤️
@shrikantlaghate7402
@shrikantlaghate7402 3 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण... मस्त 👌👌👌👌👌👌👌👌🤚
@nileshmore2418
@nileshmore2418 3 жыл бұрын
Spruha.. like u sooo much.from movie morya bghitla tula. Ajun hi one of the favourite heroin..❤️❤️ looks chaan aahech n like the way u talk and anchoring. Now impressed that u r interested in book also
@laxmanbhure4681
@laxmanbhure4681 3 жыл бұрын
*Very nice analysis of the **Books.It** will create a reading spirit among the young generation.*
@prajaktapatwardhan3575
@prajaktapatwardhan3575 3 жыл бұрын
सुंदर परीक्षण केलं आहेस... तिन्ही पुस्तकांचं!! अभिनंदन डियर!💐
@vijugopalmane7306
@vijugopalmane7306 3 жыл бұрын
लवकरच वाचून दाखवावीस एखादी गोष्ट छोटी पण डोंगराएवढी.
@rv3641
@rv3641 3 жыл бұрын
Plz make a book review on टारफूला
@nagappasutar7993
@nagappasutar7993 3 жыл бұрын
Nice explain 3 books spruha didi now i read bagvatgeeta.
@snehamathkar9485
@snehamathkar9485 3 жыл бұрын
Khoop sundar awaj Uttam sawand sadhala jato ase vatate
@tusharchaudhari1546
@tusharchaudhari1546 3 жыл бұрын
वाचा काही कथा
@drxswapnilyelmar4811
@drxswapnilyelmar4811 3 жыл бұрын
मी पडलो होतो प्रेमात....नांवाची मराठी कविता मी स्वतः हा केली आहे..आणि मला ति तुमच्याकडे पाठवायची आहे.
@drxswapnilyelmar4811
@drxswapnilyelmar4811 3 жыл бұрын
Ok
@sujatabapat403
@sujatabapat403 3 жыл бұрын
हॅलो स्पृहा! नक्की आवडेल "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मधील कथांचे अभिवाचन ऐकायला...
@nandkumarnigade1233
@nandkumarnigade1233 3 жыл бұрын
Abhivachan chanch ✅
@saishtodankar8033
@saishtodankar8033 3 жыл бұрын
Chan aahe collection
@harshad24
@harshad24 3 жыл бұрын
खूप छान 👍
@Nitin-ik3ng
@Nitin-ik3ng 3 жыл бұрын
कथांचे वाचन करा
@nandkumartandel2632
@nandkumartandel2632 3 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌
@tejalchaudhari3421
@tejalchaudhari3421 3 жыл бұрын
👌👌👌👌
@sahilDgreatRAUT
@sahilDgreatRAUT 3 жыл бұрын
❤️
@i_dear
@i_dear 3 жыл бұрын
Yes I will add these in my shelf.
@harshadprabhu2130
@harshadprabhu2130 3 жыл бұрын
👌❤
@akshayghate2899
@akshayghate2899 3 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य म्हणजे त्याच्या एकाचं चेहऱ्याने निरनिराळ्या क्षेत्रांना बघण्याचा दृष्टीकोन! स्पृहा मॅम 👌 आणि *गोष्ट छोटी डोंगराएवढी* हे पुस्तक मी नोव्हेंबरमध्येच वाचलेलं आहे... त्यामुळे आज छान वाटतंय की तुम्हीं सुद्धा reference देत आहात . ❤️❤️❤️
@deepasatpute1346
@deepasatpute1346 3 жыл бұрын
स्पृहा, खूप दिवस वाट बघत होते तुझ्याकडून नविन पुस्तकांबद्दल ऐकायची. मी सध्या ‘प्रतिपश्चंद्र’ हे पुस्तक वाचले. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांचे आहे. तू वाचलेस का? कळव .
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
हितगूज लेकीशी
15:49
Dr Arun Gadre
Рет қаралды 214
कथा -धडा आजीनं  पाहिलेला चोर #बालभारती Balbharati
10:22
Partnerchi Graffiti Wall - पार्टनरची ग्राफिटी वॉल
Рет қаралды 169
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН