'Va!' Mhanatana | Tandav | Ninenteen Ninety | Marathi Books | Spruha Joshi

  Рет қаралды 12,652

Spruha Joshi

Spruha Joshi

3 жыл бұрын

आज तुमच्यासोबत मी जानेवारी महिन्यात वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय share करतेय. पुस्तकांची नावं आहेत '`वा!' म्हणताना...', 'तांडव' आणि 'नाइन्टीन नाइन्टी' . video आवडला तर नक्की comments मध्ये कळवा. या पुस्तकांची प्रत खाली दिलेल्या links वर उपलब्ध आहे.
I am sharing with you all my experience and takings after reading these wonderful books in the month of January. To buy the books please click on below links
'VA!' MHANATANA by Ashutosh Javdekar 👉 amzn.to/3dgWkqP
Tandav by Mahabaleshwar Sail 👉 amzn.to/3poDQaw
Ninenteen Ninety by Sachin Kundalkar 👉 amzn.to/3qq8dyE
#SpruhaJoshi​ #Marathi​ #Books​
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad​
👉 Twitter : / spruhavarad​
👉 Instagram : / spruhavarad

Пікірлер: 69
@avinashbhadkamkar6470
@avinashbhadkamkar6470 3 жыл бұрын
अप्रतिम. सचिन कुंडलकर यांचे पुस्तक वाचण्याची ऊत्सुकता वाढली. तुझ्या व्यस्त दिनचर्यात वेळ काढून वाचतेस व इतरांना वाचण्यास लावतेस म्हणून तुझे मनापासून कौतुक.
@makarandhajare9686
@makarandhajare9686 Жыл бұрын
👌👌खूप छान पुस्तकांचे , खूप छान पद्धतीने, अतिशय दर्जेदार भाषेत, अतिशय सुंदर व्यक्तीमत्वाने केलेले रसग्रहण 👌👌
@ravibhoskar
@ravibhoskar 3 жыл бұрын
फारच छान. मी 1990 हे पुस्तक नक्की वाचेन. मी मागच्या वर्षात श्री. अच्युत गोडबोले यांची बरीच पुस्तके वाचली. त्यातील मला मनात, किमयागार आणि अनर्थ ही फार आवडली. यातल्या कुठल्या पुस्तकाच परीक्षण केलंत तर आनंद होईल. शुभेच्छा.
@sharadshiriskar2456
@sharadshiriskar2456 3 жыл бұрын
..पुस्तक जाहीरात वाटत नाही हेच महत्वाचे.. मुखपृष्ट रचना-कलाकार उल्लेख आवश्यक.
@santosh.deshmukh2202
@santosh.deshmukh2202 3 жыл бұрын
रिटायर्ड झालो असलो तरी पुस्तक वाचणे हे फार कठीण होऊन गेल आहे, म्हणून जे इतर कला, छंद संभालूनं पुस्तक वाचतात त्यांचे खरच कौतुक आहे, खूप छान विवेचन केले , वाचन सोडल्या ने असे वाटते की आपण खूप काही मिस करत आहे. धन्यवाद 🙏
@varshakulkarni3838
@varshakulkarni3838 3 жыл бұрын
तुझ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून तू ही वाचनसंस्कृती सगळ्यांसमोर उलगडते आहेस! अतिशय अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ! वाचायला आवडतील ही पुस्तकं!
@user-st6kc1uf2i
@user-st6kc1uf2i 3 жыл бұрын
खूप सुंदर, प्रवाही आणि नेमकं विवेचन. 👍👌
@VIJAYSHINDE-zo7qu
@VIJAYSHINDE-zo7qu 3 жыл бұрын
शिव सकाळ स्पृहा खूप छान छंद आहे वाचनाचा तू खूप पुस्तके वाचली आणि ते आमच्यापर्यंत पोहचली त्यातून आम्ही पण काई तरी शिकलो खरच महाराष्ट्र मधील सर्वांना खास करून मुलींना तुझ्या विचारांची खूप गरज आहे आस मला वाटत मी आणि माझी मुलगी तुझे पूर्ण व्हिडिओ बगतो आणि माझी मुलगी तुझ्यासारख बनाईच म्हणते. जय महाराष्ट्र
@sureshchandrakondejkar5369
@sureshchandrakondejkar5369 3 жыл бұрын
कंठात आर्त ओळी - या वैभव जोशी यांच्या गाण्याबद्दल व राहुलच्या गायनाबद्दल रसग्रहणात्मक एक कार्यक्रम सादर करावा ही आग्रहाची विनंती !!
@ajay1712
@ajay1712 3 жыл бұрын
सचिन कुंडलकर चे स्वैपाकघर मस्त
@shreyaraikar3656
@shreyaraikar3656 3 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली पुस्तकांची....तिन्ही पुस्तकांचं खूप छान विवेचन केलंय...'तांडव' पुस्तकांचं विवेचन जास्त भावलं.... धन्यवाद...स्पृहा...
@swapnaraich6587
@swapnaraich6587 2 жыл бұрын
खूप छान माहिती, यामुळे नविन आलेल्या पुस्तकांबद्दल माहिती तर मिळेलच पण सोबत तंत्रात काय आहे हे सुद्धा कळेल आणि त्यामुळे पुस्तक घेणं सोपं होईल. वाचनाची आवड असलेल्या लौकांसाठी फार फार उपयोगी आणि सुंदर आहे हे . स्पृहा हे दर महिन्यात करावसं अशीमनापासून विनंती. मी वाचलेलं "विश्वस्त" नावाच्या पुस्तकांबद्दल मला आवर्जून सांगावस वाटत. आणि सगळ्यांनी एकदा वाचव
@sunilmachewad
@sunilmachewad 3 жыл бұрын
सुंदर विवेचन.नविन चांगल्या पुस्तकाची माहिती मिळाली.धन्यवाद.
@sunilkulkarni5147
@sunilkulkarni5147 3 жыл бұрын
स्पृहा मॅडम अतिशय सुरेख विवेचन केलेत आम्हाला अतिशय योग्य माहिती साध्या सोप्या शब्दात समजावून सांगितली , खुप खुप धन्यवाद मनापासून 🙏🙏🙏🌹🌹👍
@sunitawani129
@sunitawani129 3 жыл бұрын
खूप छान! पुस्तकं अगदी वाचायलाच हवीत इतकं छान विवेचन प्रत्येक पुस्तकाबद्दल दिलंस. खरंच, पुस्तकं कस वाचावं हे तुच जास्त छान सांगितलंस. 👌 मलाही प्रचंड आवडतं वाचायला, लिहायला. माझ्या अनेक कथांना अनेक पुरस्कार मिळालेत, राष्ट्रीय, राज्यस्तरीय अशी अनेक. याच वर्षी माझ्या एका कथेला गो नी दांडेकर राज्यस्तरीय गौरव पुरस्कार मिळालाय. छान वाटतं पुरस्कार मिळालेत की. सद्या मी पानिपत वाचतेय पुन्हा. आताशा मला छत्रपती शिवाजी यांचा शिवकालीन इतिहास, पेशवाई यावर खूप वाचावंसं वाटतं. म्हणजे डोहाळे लागावेत अगदी तसं! हे पन्नाशीतले डोहाळे 🤗 त्यासाठी अजून काही पुस्तकं मला सुचवू शकशील का! असतील तर नक्की सांग.🌹
@akshay73
@akshay73 3 жыл бұрын
Khup Chhan! 👍🏻
@saishtodankar8033
@saishtodankar8033 3 жыл бұрын
Sundar, apartim 👍👍👍
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. 2 жыл бұрын
मी युगंधर कादंबरी वाचली आहे अशीच नवीन पुस्तकांची माहिती मिळाली छान वाटल 👍
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 3 жыл бұрын
vah khup chan
@cancer4684
@cancer4684 3 жыл бұрын
Apratim, looking gorgeous. Take care👍
@vikrantjambhale6882
@vikrantjambhale6882 3 жыл бұрын
खूप छान💐💐💐💐.....
@ujwalchakradev295
@ujwalchakradev295 3 жыл бұрын
Khup chan spruha👍👍👌👌😘
@prasadprabhughate4103
@prasadprabhughate4103 3 жыл бұрын
अप्रतिम विवेचन, धन्यवाद 👍
@MH11_optimistic
@MH11_optimistic 3 жыл бұрын
Very nice .I like the content .I will definitely read this 3books .
@ganeshnikam4077
@ganeshnikam4077 3 жыл бұрын
स्पृहा, खूप खूप आभार तुझे कि तू हा व्हिडिओ बनवलासह. आज तू खूप छान आणि सुंदर दिसतेस. तीनही पुस्तकांचं विवेचन खूप सुंदर आहे. तू खूप छान वाचतेयस. त्या वाचनात तुझ्यातली कवयत्री खूप जाणवते. अशीच आम्हांला नवीन पुस्तकांची माहिती देत राहा. तुला खूप शुभेछ्या !!!
@nandkumarnigade1233
@nandkumarnigade1233 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण आणि पुस्तक कस वाचावं हे तुमच्याकडून शिकावं 👍
@archanamuley5399
@archanamuley5399 3 жыл бұрын
सुंदर ओघवती पुस्तक ओळख पैकी नाईन्टीन नाईन्टी वाचलय. इतर दोन पुस्तकं वाचायला नक्की आवडेल. अशाच उत्तमोत्तम पुस्तक ओळख देत रहा.
@vilasarsode2914
@vilasarsode2914 2 жыл бұрын
खूपच सुंदर छान अभिप्राय💐
@booklover562
@booklover562 3 жыл бұрын
👍👌 खूप सुंदर विवेचन 🙏🙏
@sheetalraghuvanshi5238
@sheetalraghuvanshi5238 3 жыл бұрын
खूप छान!! नक्कीच वाचावेसे वाटतंय ,सचिन कुंडलकरांचं नक्कीच वाचेन थँक्स स्पृहा😊
@SundeepGawande
@SundeepGawande 3 жыл бұрын
खूप सुंदर 👍. तांडव आणि नाईनटीन नाईटीज नक्की वाचणार.
@ruchadeepakkarpe1491
@ruchadeepakkarpe1491 3 жыл бұрын
खूप खूप आवडला व्हिडिओ... हा कॉन्सेप्ट आवडला... आणि आपले बोलणे मी भान हरपून ऐकते. मी सध्या "आम्ही आन आमचा बाप" ही पुस्तक वाचतेय. खूपच छान पुस्तक आहे. खूप खूप शुभेच्छा!
@ketakiapte6512
@ketakiapte6512 3 жыл бұрын
Video khup avadla. Looking forward for next month's video. Mala marathi vachayla inspire kela hya video ni. Thank you ☺️
@radhikajoshi684
@radhikajoshi684 3 жыл бұрын
Sunder kalpana
@sumitdeore7333
@sumitdeore7333 3 жыл бұрын
👌👌
@mandarphadke1293
@mandarphadke1293 3 жыл бұрын
खूपच छान ओळख करून दिलीत सगळ्या पुस्तकांंची. आता मिळवून वाचायला पाहिजेत.
@sadhanarkrishnan123
@sadhanarkrishnan123 3 жыл бұрын
Nakki wachin 👌
@sadhanarkrishnan123
@sadhanarkrishnan123 3 жыл бұрын
Khap chaan 👌👌
@nandkishorlele5888
@nandkishorlele5888 3 жыл бұрын
वाचन संस्कृती जोपासण्याचा हा उत्तम उपक्रम आहे त्यासाठी धन्यवाद. `डॉक्टर आशुतोष जावडेकर यांच '`वा!' म्हणताना "प्रथम वाचीन आणि नंतर सचिन कुंडलकर यांचे पुस्तक. आपल्या time management skill ला सलाम ! एक विनंती -लेखक : श्री अरुण खोपकर यांचे " अनुनाद" प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस, मुंबई या पुस्तकाबाबत पुढील अथवा नंतरच्या कार्यक्रमात सांगाव.
@omkargawade4331
@omkargawade4331 3 жыл бұрын
खूपच स्तुत्य उपक्रम आहे. ह्या तीन पुस्तकांपैकी वा म्हणताना वाचून पूर्ण झाले आणि सध्या तांडव वाचतोय. खूपच भारावलेल्या अवस्थेत आहे हे पुस्तक वाचून. खूप खूप धन्यवाद..
@shailagaikwad4764
@shailagaikwad4764 3 жыл бұрын
Khoop sundar vivechan kelat👌👌👍tinahi pustake nakki wachnar. Kahi mahinyanpurvi me murlidhar khairnar yanchi Shodh hi kadambari wachli.mala khoop aawadli.jamalyas tyachhi vivechan ya karyakramat kara.
@Siddheshgavankar28
@Siddheshgavankar28 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@tanvigawde8634
@tanvigawde8634 3 жыл бұрын
प्रिय स्पृहा एकदा तुमच्या संपूर्ण घराची पण visual tour घडवा . त्यातून तुंमच्या मनाचा ठाव आणि अंतरंग झळकतो . जितक्या तुम्ही सुंदर तितकेच तुमची अभरूची पण .
@Shraddha935
@Shraddha935 3 жыл бұрын
Spruha wonderful it was. Khup avadla.. Mahatria Ra cha 'Unposted Letter' review kar jamla tar.. life changing book ahe..
@pranalimagi9984
@pranalimagi9984 3 жыл бұрын
👍👏👏👏👏👏book📕📕
@sumitdeore7333
@sumitdeore7333 3 жыл бұрын
मॅम , मी सुमित विंदा करंदीकरांची "एवढे लक्षात ठेवा " ही कविता कृपया ऐकवा please 🙏😊
@manishaprabhune3731
@manishaprabhune3731 3 жыл бұрын
Aatishay Sundar
@shriprasadnaik7431
@shriprasadnaik7431 3 жыл бұрын
मी गोव्याचा आहे मला वाटतं की धर्मांतराला दोनी बाजू जबाबदार आहेत..मनावरचा संयम सुटला की आशा गोष्टी घडतात
@anirudhakutre4920
@anirudhakutre4920 3 жыл бұрын
Spruha Goa baddhal je kahi bolali te atyant khar aahe govyacha upyog sadhya chi pidi fakt affairs karnyasathi karat aahet...
@suyashkulkarni
@suyashkulkarni 3 жыл бұрын
Excellent and very useful to know the contemporary Marathi literature. How can we get acces to these books as the shops are closed , are they available online ?
@shishirujawane2546
@shishirujawane2546 3 жыл бұрын
Please read Factfulness 🙂
@i_dear
@i_dear 3 жыл бұрын
Mam please suggest suggest book of inspirational poems in marathi and hindi.
@rushikeshpatil246
@rushikeshpatil246 3 жыл бұрын
Coopers Chand Kavita pravas sangla aahe man cart Hi I kata chauraha Aan spruha madam tumche Kavita sangh ne chij per changli aahe 💖💖💖💖💖🦠🥰🥰🥰
@booktubervinamra7105
@booktubervinamra7105 3 жыл бұрын
मॅम मी माझं वाचन माझ्या चॅनल वर upload करतोय. वेळ मिळाला तर नक्की भेट द्या. तुमचं पुस्तकांविषयीच बोलणं खूपच छान आणि पुस्तकं वाचायला उद्युक्त करणार आहे. धन्यवाद 🙏🏾
@medication1372
@medication1372 3 жыл бұрын
Mdm good morning
@ramalpednekar6363
@ramalpednekar6363 3 жыл бұрын
Nice☺🙂
@ramalpednekar6363
@ramalpednekar6363 3 жыл бұрын
I am also karvar
@ramalpednekar6363
@ramalpednekar6363 3 жыл бұрын
Mrutunjaya
@SushantToskar
@SushantToskar 3 жыл бұрын
Khajina series che new episode kadi yenar??
@neeltamhankar5338
@neeltamhankar5338 3 жыл бұрын
तुमचे कोणते आगामी चित्रपट/मालिका/webseries येणार आहेत स्पृहाजी?
@pandurangpawar5829
@pandurangpawar5829 3 жыл бұрын
Please give your home tour 🙏
@ashant767
@ashant767 3 жыл бұрын
Ya month che books kadhi sangnar
@uttamsakpal8007
@uttamsakpal8007 3 жыл бұрын
Tumch kavitech book asel tr tyach nav sanga..
@rajujoglekar5135
@rajujoglekar5135 3 жыл бұрын
हि पुस्तके किंडलवर उपलब्ध होणार आहेत का?
@vaijayantiparanjape1496
@vaijayantiparanjape1496 3 жыл бұрын
Tuzya comment aikun ata hi tinahi pustake vachalich pahijet ase vatayala lagale ahe.
@shivanandtendulkar2810
@shivanandtendulkar2810 3 жыл бұрын
'तांडव' ही कादंबरी खरं तर मूळ कोंकणी कादंबरी 'युगसावार ' ह्या कादंबरीचा स्वतः लेखकाने केलेला मराठी अनुवाद आहे.पण लेखकाने वा प्रकाशकांनी तसा उल्लेख करण्याचे हेतुपुरस्सर टाळलेले आहे. कां?
@gourijangam6168
@gourijangam6168 3 жыл бұрын
अगदी सुंदर विवेचन... पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढलीय😊
@sunilmachewad
@sunilmachewad 3 жыл бұрын
सुंदर विवेचन,नविन पुस्तकाची माहिती दिली.धन्यवाद.
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 39 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 43 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,5 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 39 МЛН