काव्यवाचन ही खरोखरच एक अदभुत कला आहे आणि ती जाणुन घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, अनुभुती घेण्यासाठी एका कोमल, हळवं, संवेदनशील, श्रवणातुन प्रत्यक्ष कल्पनाचित्र पाहणाऱ्या एका श्रोत्याची आवश्यकता आहे.
@sidis289 ай бұрын
True:)
@savita9107 ай бұрын
❤ खूपच खूप सुंदर ❤
@sidis287 ай бұрын
Thank You :)
@Pradreamschasers8 ай бұрын
धन्यवाद...! आणि खूप आभारी ❤❤❤
@sidis287 ай бұрын
Thank You :)
@MangalShaha-tt4to7 ай бұрын
अप्रतिम कविता व खूप छान सादरीकरण 6:34 व
@sidis287 ай бұрын
thank you :)
@neelamkarmalkar71589 ай бұрын
खूप छान कविता! काव्यवाचनही अप्रतिम!
@sidis288 ай бұрын
Thank You :)
@kulkarni83147 ай бұрын
मराठी कवितांचा प्रसार करणं,हे खूप मोठ काम तुम्ही कर आहात. धन्यावाद आणि शुभेच्छा ! अनुराधा कुलकर्णि पुणे .
@sidis286 ай бұрын
Thank You :)
@nileemakamat61409 ай бұрын
किती छान . शब्द कोणाचेही असो तुझं मन ,तुझे भाव ,तुझे डोळे-- तुझे ओठ बोलतात आणि ते शब्दआमच्या मनाला भिडतात न कळलेला अर्थ सांगून जातात. सुंदर वाचतेस उत्तम सादरीकरण.शुभेच्छा शुभेच्छा
@sidis289 ай бұрын
Thank You so much. Please keep sharing :)
@VijigishuSJ8 ай бұрын
साधारण एक आठवडा झाला असेल तुझं चॅनल सापडून तेव्हापासून रिच्युअल असल्यासारखं संध्याकाळी कॉफी सोबत तुझं कवितावाचन एन्जॉय करतोय.भारी आहे तुझं सादरीकरण. एक सुचवू का....तुझ्या कपाळी चंद्रकोर छान दिसेल.पुढल्या वेळी जमलं तर तिलाही मान दे तुझ्यासोबत असण्याचा...All the Best😊
@sidis288 ай бұрын
Thank You So Much! :)
@VijigishuSJ8 ай бұрын
@@sidis28 ❣️
@VijigishuSJ8 ай бұрын
@@sidis28 नगरची आहेस का ग तू?
@somnathkulkarni41979 ай бұрын
अप्रतिम! सुंदर!! खूप छान सादरीकरण.
@sidis289 ай бұрын
Thank you :)
@mackthemouth5439 ай бұрын
छान आहे कविता आणि तुझं वाचन खूपच उत्तम आहे सिद्धि
@sidis289 ай бұрын
Thank you :)
@vinaykadam15388 ай бұрын
अप्रतिम आहे.. आज प्रेमाचा एक नवीन अर्थ कळाला.. ❤🎉
@sidis288 ай бұрын
Thank You :) Do share :)
@surekhakelkar47709 ай бұрын
Very meaningful thanks to u&ur viewer for suggestions
@sidis289 ай бұрын
Thank you :) please share if you like it. Will be of much help ❤️
@sachinshirose64317 ай бұрын
सुंदर कविता व खूप छान सादरीकरण. 👌👌 बँकग्राऊंड music चा आवाज अजून थोडा जास्त पाहिजे होता.
@sidis287 ай бұрын
Thank You :)
@samidhakothe629 ай бұрын
सुंदर आहे कविता. वाचन पण छान
@sidis288 ай бұрын
Thank You :)
@hulkamerica24259 ай бұрын
Hii Tai.. Khup aikla ahe tuzhya wishayi mazhya aai kadun... Inspiring ahes tu khup.. You worked in the same office where my mother did...
@sidis289 ай бұрын
Hello! I feel glad. Thank you so much :)
@avneeshdeshmukh83457 ай бұрын
Khup cchan ❤
@sidis286 ай бұрын
Thank You :)
@biradarchandrakalamahadev8633 ай бұрын
अप्रतिम ❤
@sidis283 ай бұрын
Thank You :)
@rajankohle4395 ай бұрын
Good poem
@ishwarijori23889 ай бұрын
kiti sundar ani god sadar keli ahe tai ... khup avadli . keeep it up. 😊😊