Andaman Nicobar मधील North Sentinel Island उल्लेख रहस्यमय म्हणून का करतात ? तिथे Tribals कसे राहतात

  Рет қаралды 229,443

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #NorthSentinelIsland #AndamanNicobar
जगात अनेक रहस्यमय ठिकाण आहेत, ज्याची माहिती मिळवण शास्त्रज्ञांसाठीही कोड्यापेक्षा कमी नाही. आजही जगात अश्मयुगीन काळात जगणारे लोक आहेत. या लोकांना आग कशी लावायची हे माहित नाही ते शिजवलेल अन्न खात नाहीत, ही लोक शेतीपण करत नाहीत तर शिकार करतात आणि आदि मानवाप्रमाणे अन्न गोळा करून खातात. आज मी तुम्हाला अशाच एका बेटाबद्दल सांगणार आहोत, जीथे तुम्ही गेलाच तर तुमचा मृत्यू अटळ आहे. मी बोलतेय नॉर्थ सेंटिनेल बेटाबद्दल, जे बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान बेटाच्या समूहातल एक बेट आहे.
नॉर्थ सेंटिनेल बेटावर कोणालाही जाण्याची परवानगी नाही. आणि हे लोक देखील आपल्यासोबत संपर्क करू इच्छित नाहीत. याची काही ठराविक कारण आहेत. 1858 मध्ये इंग्रजांनी अंदमानला त्यांच्या वसाहतीचा भाग बनवल. तेव्हा इथ अनेक जातीचे 7 हजार आदिवासी राहत होते. इंग्रज आल्यावर जे रोग आले, तेव्हा या लोकांमध्ये या आजारांवर मात करणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती नव्हती. त्यामुळे, 150 वर्षांनंतर त्यांची संख्या केवळ 300 झाली. अनेक जमाती नष्ट झाल्या. सेंटिनेल जमात ही एकमेव जमात आहे जिने बाहेरील लोकांपासून अंतर ठेवलय. आणि त्यामुळेच ते टिकून आहेत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 379
@prasadp7828
@prasadp7828 9 ай бұрын
*_अंदमान निकोबार बेटावरील सेन्टेनल हे प्रजाती जनता खाऊन पिऊन सुखी आहेत🤫🫡 सर्व देशातील जनतेपेक्षा सुखी आहे... ना नोकरी,लग्न पैशाची अडचण.. त्यांना आहे तिथेच सुखी राहू द्या_*
@anilsonawane27
@anilsonawane27 9 ай бұрын
@mangesharkas7060
@mangesharkas7060 9 ай бұрын
नाहीतर त्यांना अच्छे दिन चं स्वप्न दाखवताण आणि आमच्या सारखी हाल करतान. 😂
@AvinashPawar-rq8jv
@AvinashPawar-rq8jv 9 ай бұрын
Tula sodun yevu ka tithe mast sukhi Raha kandmule khaun
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@AvinashPawar-rq8jv 😁👍👍👍
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@mangesharkas7060 तुझे बुरे दिन अजून कमीतकमी पाच / साडेपाच वर्षे तरी हटणार नाहीत. परत २०२४ ला पण येतोय! मी ‘कमीत कमी’ म्हणतोय!😁😁😁
@rohitrg2036
@rohitrg2036 9 ай бұрын
त्यांच्याशी संपर्क न केलेलाच बरा,जरी ते पण पृथ्वीवरच राहत असले तरी त्यांचे विश्व वेगळे आहे,त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे. आपल्या विश्वात खूप अशांतता,वादविवाद,युद्ध,धार्मिक वाद,स्वार्थीपणा आणि राजकारण आहे.त्यांना आपल्या विश्वात आणण्याची काही गरज नाही,जगू द्या त्यांना त्यांच्या शांत विश्वात.🙏
@Frustated_commentor.
@Frustated_commentor. 9 ай бұрын
दुनियादारी पासून फार दूर असलेली माणसे आहेत ती एकदम सुखी 😢
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Jaa mg tu pn tithe😂
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 9 ай бұрын
@@Pavbhajitasty Pan Tithe Pav bhaji bhetat nay bhau mhanun ith aahe to....
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
@@pranayvidhate3886 arey mg kashala dukhi ahe tr jana tithe sukhi raha
@Frustated_commentor.
@Frustated_commentor. 9 ай бұрын
@@Pavbhajitasty चान्स भेटला तर नक्की जाईल 😀
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
@@Frustated_commentor. chance cha vishay nahi tu jau shaktos aplya bharat cha hisa ahe toh jaun rahu shaktos
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁 एक होता ख्रिश्चन मिशनरी ‘भाऊ’ 😄 नाव होते त्याचे ‘जॉन ॲलन ‘चाऊ’ 😃 म्हटला चला कन्व्हर्ट करायला ‘जाऊ’ 🤣 पण आदिवासींनी केला त्याचा ‘खाऊ’ 🤣 वरील कवितेचा करू नका तुम्ही ‘बाऊ’ 😂 आपण सर्व भारतीय मिळून मिसळून ‘राहू’
@vedrajk1427
@vedrajk1427 9 ай бұрын
😂😂
@ankushpopalghat194
@ankushpopalghat194 9 ай бұрын
😊😂
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@vedrajk1427 धन्यवाद वेदराज मित्रा!😁🙏
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@ankushpopalghat194 अंकुशभाऊ धन्यवाद!😁🙏
@SwapnilGawali-m1q
@SwapnilGawali-m1q 9 ай бұрын
😂😂😂👌👌
@rajeshgaikwad5495
@rajeshgaikwad5495 9 ай бұрын
हे बेट भारताच्या सीमेत आहे म्हणून सुरक्षित आहे जर कोणता दूसरा देश असता तर सर्वाना कैद करून सगळा सत्यानाश केला असता. Great India🇮🇳
@udaykadam5455
@udaykadam5455 9 ай бұрын
​​@@KaushalSuryavanshi-dk8koase kiti-trari tribes miltil Amazon pasun sahara paryant. Tithe pn tyanna surakshit darja dila gelay. Tumhala ithe sadi ghalun, lagna karun aleli Sonia gandhi sahan hot nahi, tithe brown skin colour astana Rishi sunak PM hoto. Aaple lok tithe jaun ayushya banawtat. Ugach kashala ha nahi toh faltupana kraycha. Ithe swatahachya bhawanna jati chya nawawr kidya sarkha jagwaycha, ani mahan-techa gana gaycha. Laja thodasa.
@udaykadam5455
@udaykadam5455 9 ай бұрын
Swatahachya bhawanna jati chya nawawr kidya-mungya ch ayushya denare, he nahi bolle tarach bare. Nahitr tribals kahi kami nahit jag bharat.
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 9 ай бұрын
Correct bro
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 9 ай бұрын
​@@KaushalSuryavanshi-dk8ko तुमche हे विचार binbudache आहेत छाती फुगवून तुम्ही लोक सांगता भारताने कधी कोणावर आक्रमण केले nahi, पन as nahi mhanat केव्हाच की भारताने स्वतःवर आक्रमण होऊ दिले ,जो देश स्वतःवर आक्रमण होऊ देतो तो देश दुसर्‍या देशांवर आक्रमण कशाला करणार आहे, as म्हणायच next vedepasun
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 9 ай бұрын
​@@udaykadam5455हे bagh sagdya आदिवासींच्या ह्याच लोकानी संपवल आहे अमेरिका पासून कॅनडा ऑस्ट्रेलिया ,तू त्याच लोकांची आता तारीफ करत आहे ज्या लोकानी त्या त्या region मध्ये आदिवासींचा genocide केला ,black लोकांना गुलाम केले, पन ते लोक काळानुसार फक्त सुधारले थोडे, बाकी काही नाही .
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 9 ай бұрын
खरे सुखी माणसे.... देव त्याना या दु:खी जगापासुन दुर ठेवो...
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
@@Package_wala_chulanda ahes ki gava bahercha ki tula mandirat yeun nai dila 😂😂😂😂
@adityachavan3139
@adityachavan3139 9 ай бұрын
​@@Package_wala_chu😂secular mulla spotted
@mvprcys
@mvprcys 9 ай бұрын
ते जर आपल्या प्रदेशात येऊन आपल्याला त्रास देत नाही तर आपण त्यांना तिकडे जाऊन त्रास देण्याचे कारण काय आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे बाकी जगाने त्यांच्यात ढवळाढवळ करू नये!!
@anilkumargore1395
@anilkumargore1395 9 ай бұрын
त्या लोकांच आयुष्य खर किती सुखी आहे, कशाची चिंता नाही, मुलांचे शिक्षण, नोकरी, लग्न ई, कशाची काळजी नाही, कशाची स्पर्धा नाही, हेवेदावे नाही। जातीय दंगे नाही, आरक्षणणाची चिंता नाही, भाउबंदकी नाही। खूप सुखी लोक, औ
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Arey jaa mag tithe jaun sukhi raha kashala ithe dukhi mhnun rahtos😂
@pramodkhairnar5130
@pramodkhairnar5130 9 ай бұрын
किती सुखी आहे ते लोक न कसलं bill न कसला recharge न कसला टॅक्स ना राजकारण न कुणाचा दबाव..
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Jaana mg raha jaun tithe
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 9 ай бұрын
Kay mahiti tith Ekhada kaam karta nahi aal ki direct Tuzh Matan Chikan banun khat astil
@udaykadam5455
@udaykadam5455 9 ай бұрын
Ha gairsamaj aaplyakade asalelya Soyi-suwidhan baddal gratitude naslyane hoto. Tyanchya adchani faar mothya asanar he thoda vichar kelyawr samjel.
@narendrasalve8020
@narendrasalve8020 9 ай бұрын
त्यांचे एकदा मतदान कार्ड बनवा,मग बघा आपले कार्यकर्ते त्यांना कसं घेऊन येतात ते मतदान करायला आणि ते तिथे जाऊन प्रचार पण करतील 😂😂
@bharatdeore7895
@bharatdeore7895 9 ай бұрын
बरं आहे ना शाळा ना कॉलेज ना नोकरी ना धंदा नुसस्त झिगा लाला हू 🎉🎉🎉😂😂
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Jaa mg tu pn tithe bhadvya
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 9 ай бұрын
​@@Pavbhajitastyतुला नीट बोलता येत नाही का रे? सगळ्यांच्या कमेंट बॉक्स मध्ये गरळ ओकत असतोस
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
@@yogendratelvekar7604 chukicha kai nai bolat chukicha bolat asel tr bol nahitr sarcasm pn rahu de dada
@madhavdeshmukh7071
@madhavdeshmukh7071 9 ай бұрын
चिनुमू दादा नंतर, तुम्ही दिसतात पण खूप सुंदर आणि प्रेझेंटेशन पण सुंदर केले...शेवटी चिनू दादा आणि बिचकुले दादा झिंदाबाद
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
आता बिचुकले दादा चा इथे काय संबंध 🤔🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂🤣🤣
@prakashlipat6357
@prakashlipat6357 9 ай бұрын
आपल्या पेक्षा 99% त्यांचे जीवन चांगले आहे असे मला वाटते. कसलाच टेंशन नाही. .
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Arey mg jaa tu pn tu ithe kashala tention ghet baslays
@vinayakpatil1999
@vinayakpatil1999 9 ай бұрын
हे तर सगळे बरोबर आहे जे तुम्ही बोललं ते, कारण मी 1 वर्ष तिथं Port Blairमध्ये राहिलो आहे.
@nitinmestry7240
@nitinmestry7240 9 ай бұрын
बोल भिडुवर आज पाहायला मिळालेल्या नवीन मैत्रिणीचे विशेष स्वागत आणि अभिनंदन!
@yogeshjpawar
@yogeshjpawar 9 ай бұрын
केतकी कालेकर-वाईकर🤗
@ZuberKazi28
@ZuberKazi28 9 ай бұрын
insta link please@@yogeshjpawar
@sagaranand6724
@sagaranand6724 9 ай бұрын
लगेच मैत्रीण झाली का 😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 9 ай бұрын
काही गरज नाही ते जर सुखी असतील, आपण का त्याच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा. ते सुखी आहेत आपल्या पेक्षा, ते शिकार करून जगतात, तिथे ज्याला शिकार जमली तो जगला, म्हणजे गुणवत्तेला महत्व आहे. आणि तिथले आयुष चांगले आहे, ना पैसाना, मोबाईल, ना इतर काही, फक्त आणि फक्त निसर्ग. हा खरा स्वर्ग आहे.
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Arey mg jaa tu pn jaun sukhi raha tithe ithe kahsla dukhi rahtosi
@kisanshingade9644
@kisanshingade9644 Ай бұрын
जय आदिवासी
@casagartotala5405
@casagartotala5405 9 ай бұрын
Imagine some one commenting.. Love from Nort Sentinel Island..!!
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
😂😂😂
@manishsapkal2641
@manishsapkal2641 9 ай бұрын
Ketaki, you were talking really fast in your first video. But I can see very much improvement in this one. All the best for your next. Keep spreading knowledge Bhidu! 😊
@_surajNangare
@_surajNangare 9 ай бұрын
त्या बेटावरील आदिवासी लोकांसाठी आपण सारे एलियन परग्रहीच 😅 त्यांनी विचार केला नसेल त्या पेक्षा जास्त हे जग प्रगत झाल आहे.
@atuljoshi19
@atuljoshi19 9 ай бұрын
मस्तच असेच विषय येऊ द्या 🙏
@RRSALUNKHE75
@RRSALUNKHE75 9 ай бұрын
चाऊ ला येसू कडे पोहचवल 😅😂 ही ख्रिचन लोकं गरीब लोकांना टार्गेट करून धर्मांतर करून घेतात
@prasadgole2126
@prasadgole2126 9 ай бұрын
मस्त explanation.. 👌
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 9 ай бұрын
हि लोकं राजकारणी लोक तसेच संधीसाधू बापू बुवा फाद्री मौलवी लोकांपासून दूर आहेत म्हणून जिवंत आहेत....
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
gava bahercha ahes ka re chappal chor😂
@A.J926
@A.J926 9 ай бұрын
काही गरज नाही या आदिवासी सोबत संपर्क करण्याचा...जगू द्या त्यांना...आपण येवढे विद्वान आणी समृध्द होऊन काय दिवे लावत आहोत सर्वांना महिती आहे... माणसाला 3 च गोष्टी लागतात अन्न, वस्त्र निवारा,आणि प्रेम व त्यांच्या कडे ते सर्व आहे.... जगू द्या भो त्यांना
@sumit04125
@sumit04125 9 ай бұрын
वैशिष्ट म्हणजे पोर्ट ब्लैर असो वां पूर्ण island तिथे एक ही भिकारी नाही.. पोर्ट ब्लेअर चांगले devlop आहे..
@rajendradubepatil7904
@rajendradubepatil7904 9 ай бұрын
गलिच्छ राजकीय अधम,नीचतम नीच चर्चा ऐकण्यापेक्षा अस ज्ञानार्जन करा ....
@chemical_engineer_191
@chemical_engineer_191 9 ай бұрын
आज एक नवीन आणि चांगला चेहरा बघायाला भेटला भारी वाटल ❤
@ravindravhandarao2780
@ravindravhandarao2780 9 ай бұрын
Kaala Paani Series is really good 👍
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁🙏त्या चाऊचा मूळ हेतू ख्रिश्चनधर्मप्रसार होता पण आदिवासींनी ‘चाऊ’चाच ‘खाऊ’ करून टाकला!! माझ्या वरील विधानाचा तुम्ही ‘बाऊ’ करू नका!
@VaibhavWaghmode-vh1ui
@VaibhavWaghmode-vh1ui 9 ай бұрын
😂😂
@suyashdeshmukh5796
@suyashdeshmukh5796 9 ай бұрын
खवचट 😂
@dailynewshub260
@dailynewshub260 9 ай бұрын
तुम्ही मुळ पुण्याचे आहात का?
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@Package_wala_chu धन्यवाद!!😁🙏 खरंच कविता टाकणार होतो एडिट करतांना! पण नंतर टाळले!! पण आता तुम्ही म्हणताय तर टाकतोच!😁😁😁 एक होता ख्रिश्चन मिशनरी भाऊ नाव होते त्याचे जॉन ॲलन चाऊ म्हटला चला कन्व्हर्जनला ‘जाऊ’ पण आदिवासींनी केला त्याचा ‘खाऊ’ वरील कवितेचा करू नका ‘बाऊ’ आपण सगळे मिळून मिसळून ‘राहू’
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁 एक होता ख्रिश्चन मिशनरी ‘भाऊ’ 😄 नाव होते त्याचे ‘जॉन ॲलन ‘चाऊ’ 😃 म्हटला चला कन्व्हर्ट करायला ‘जाऊ’ 🤣 पण आदिवासींनी केला त्याचा ‘खाऊ’ 🤣 वरील कवितेचा करू नका तुम्ही ‘बाऊ’ 😂 आपण सर्व भारतीय मिळून मिसळून ‘राहू’
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
3:20 👈😁 त्यांना सांगायचं होतं आम्हाला तुमच्या मदतीची काहीही गरज नाहीय!! ’त्यांना काय सांगायचं होतं’ हे मॅडमना बरोबर कळलं!!!🤣 कदाचित बाण मारून त्यांना मदतीबद्दल ‘ठॅंक्यू’ही म्हणायचे असू शकते.
@test_name_check
@test_name_check 9 ай бұрын
😂😂😂😂
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@test_name_check 😁🙏🙏🙏 धन्यवाद!!
@pankajharolikar3073
@pankajharolikar3073 9 ай бұрын
Mala exactly hach prashna padla. Tyani timepass mhanun pan ban marle astil. Hyana koni sangitla tyana kay mhanaycha ahe 😂😂😂
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@pankajharolikar3073 हो ना!✅😁🤣👍
@shravyab3342
@shravyab3342 9 ай бұрын
​@@Khavchat 😂😂😂
@vijaykoli-xc9cr
@vijaykoli-xc9cr 9 ай бұрын
नक्कीच या लोकांशी संपर्क झाला पाहिजे..पण अस अचानक नाही..हळू हळू त्यांना जगाची ओळख करून द्यायला पाहिजे..जेणे करून त्यांना ही आधुनिक जगाप्रमाणे राहता आणि जगता येईल..पण एवढी काळजी घेतली पाहिजे की त्यांना आधुनिक जगातील कोणतेच रोग होणार नाही..जेंव्हा त्यांच्यात एम्यूनिटी तयार होईल तेंव्हा हे लोक आनंदाने इतर अंदमान निकोबार बेटावरील लोकांप्रमाणे जगातील.. 🚩
@niranjan3423
@niranjan3423 9 ай бұрын
अशी immunity आपण तयार करू शकत नाही. हजारो वर्षे गेल्यावर आपल्यात रोगप्रतिकार क्षमता विकसित झाली आहे
@vipulakshata
@vipulakshata 9 ай бұрын
सुखी आहेत, राहूदे नाहीतर त्यांना पण अब की बार चे नारे द्यायला लागतील
@lakhanshinde9851
@lakhanshinde9851 8 ай бұрын
आजिबात संपर्क नाही झाला पाहिजे,, नाहीतर त्यांना पण करियर , नोकरी , बांगला , गाडी इत्यादी रोग लागून त्यांचं समाधानी जीवन नष्ट होईल...! 💐💐💐
@kirangunjal2523
@kirangunjal2523 9 ай бұрын
असे विषय फक्त चिन्मय भाऊ च व्यवस्थित सांगू शकतो ,बाकीच्यांचे काम नाही
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 9 ай бұрын
छगन भुजबळला सोडा तिथे 🙂👍🏻
@Rocket_T2
@Rocket_T2 9 ай бұрын
सोबत फवार साहेबाला पण सोडा
@amoljagzap4331
@amoljagzap4331 9 ай бұрын
भुजबळ चा गु खललाच का.😊
@monsteraregion
@monsteraregion 9 ай бұрын
ह्यांना रोज भुजबळ चा गु खाल्ल्याशिवाय पोट नाही भरत.
@Jayhind4534
@Jayhind4534 Ай бұрын
मी तर बोलतो सर्व मिडिया वाल्यांना आणि नेत्यांना त्यांच्याकडे सोडून द्या देश सुखी होईल
@BeingBhartiya
@BeingBhartiya 9 ай бұрын
मॅडम तुम्ही कोकणातले आहात का ..??नाही म्हणलं तुमचे डोळे खूपच पाणीदार आहेत❤
@yogeshj0076
@yogeshj0076 9 ай бұрын
asach vatat
@WeAreCaptain
@WeAreCaptain 9 ай бұрын
किती चातुगुरी पणा हा 😂😂😂😂😅
@SonaliAtole-lg7rw
@SonaliAtole-lg7rw 9 ай бұрын
😂😂😂
@sachindandge764
@sachindandge764 9 ай бұрын
अर्र गवश्या पोरी लेन्स लावतात डोळ्यात डोळे पाणीदार दिसायला
@BalajiBangar
@BalajiBangar 9 ай бұрын
जगु द्या त्यांना सुखाने त्यांच्या विश्वात
@siddhu3036
@siddhu3036 9 ай бұрын
I am obsessed with your intersting videos ❤
@pramodkhairnar5130
@pramodkhairnar5130 9 ай бұрын
जे टोटके कपडे वापरतात त्यांनी जायला पाहिजे बेटावर कपडे घालण्याचीच गरज नाही 🤣🤣
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
🤦‍♂️😂😂
@Invincible1332
@Invincible1332 9 ай бұрын
मॅडमांचा आवाज AI Voice/ Google Voice सारखा आहे 😂
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
Ho 😂
@listengentleman8510
@listengentleman8510 9 ай бұрын
Me gelo hoto tikde.... Tyana bhetlo ani tyana naral pani pan dile... Ata me ghari alo
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂
@akkikamble6779
@akkikamble6779 9 ай бұрын
गोड दिसतेस केतकी..😘
@supergold2409
@supergold2409 9 ай бұрын
तिथे मोबाईल टाकला का मॅडम... व्हिडिओ काॅल करा तिकडे .... आणि पाहून सांगा काही नवी माहिती सापडते का....😅
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 9 ай бұрын
बोलण्यात अजून जाता हावभाव वाढवण्याची गरज आहे बाकी मस्त
@ashoknagrale5517
@ashoknagrale5517 9 ай бұрын
Ketki you are intelligent 🧠 so cute 🥰 dear
@know.it.yourself
@know.it.yourself 7 ай бұрын
Love you all From North Sentinel Island
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁😁😁 ते लोक फारच ‘सेंटी’ आहेत त्यांच्या जागेविषयी!! म्हणून त्या बेटाला ‘सेंटीनल आयलंड’ म्हणतात. बाहेरचा कोणी गेला तिकडे तर ‘खापलून’ काढतात.
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁 एक होता ख्रिश्चन मिशनरी ‘भाऊ’ 😄 नाव होते त्याचे ‘जॉन ॲलन ‘चाऊ’ 😃 म्हटला चला कन्व्हर्ट करायला ‘जाऊ’ 🤣 पण आदिवासींनी केला त्याचा ‘खाऊ’ 🤣 वरील कवितेचा करू नका तुम्ही ‘बाऊ’ 😂 आपण सर्व भारतीय मिळून मिसळून ‘राहू’
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 9 ай бұрын
​@@Khavchatवाचली कविता! 😊 🙏
@AyyoGamer
@AyyoGamer 9 ай бұрын
​@@Khavchat हो, ईसाई मिशनरी होता... त्याचा ढुंगणात 3 बान मारून त्याचा वध केला तिथल्या लोकांनी 😂😂😂
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@ujwaljagtap8681 😁🙏🙏🙏
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
@@AyyoGamer ‘वध’!😁😁😁 👍🙏🤣
@kashinathsontakke2377
@kashinathsontakke2377 7 ай бұрын
त्या आदिवासींना भारताच्या आधुनिकजगात आणण्याची गरज आहे जगात दुसरा देश असता तर त्या देशाने आशा आदिवासींना वाऱ्यावर सोडलं नसत माझा विचार असा आहे की सरकारने तेथील एका तरुण आदिवासी उवकला इकडे त्याला शिक्षण देऊन परत पाठवायचे म्हणजे त्यांची भाषा आपल्याला समजणार
@shrisaitoursandtravels7303
@shrisaitoursandtravels7303 9 ай бұрын
Awesome ketaki... never knew this one
@swapnilbhayade7444
@swapnilbhayade7444 9 ай бұрын
Chan mahiti 👍
@arjunrawool711
@arjunrawool711 8 ай бұрын
ताई तुझा आवाज खूप छान आहे आणि बोलणं हीं
@sujayjadhav3132
@sujayjadhav3132 9 ай бұрын
Madam Chinmay la takkar denar Very presentable
@sameerghodvinde5384
@sameerghodvinde5384 9 ай бұрын
Kala pani webseries madhe ya betachi ani ya ajaranchi mahiti dakhvleli ahe....😊
@rushikeshdavkare6976
@rushikeshdavkare6976 9 ай бұрын
Fast boltey hi jara...slow slow read kar mhnav mhnje samjel nit amhala👍
@vis7769
@vis7769 9 ай бұрын
Web series baghun video kelay kay 😂😂😂 next flix varchi
@vis7769
@vis7769 9 ай бұрын
Kala Pani
@madhavdeshmukh7071
@madhavdeshmukh7071 9 ай бұрын
तेवढे राजकीय नेते पाठवा. यासाठी काय सोय असेल तर बर होईल
@naturalmgfilmstudio2285
@naturalmgfilmstudio2285 4 ай бұрын
खरी श्रीमंत लोक त्यांना कोणत्याच गोष्टीची लालच नाही
@nikhilborse1326
@nikhilborse1326 9 ай бұрын
आधी चिन्मय ची आतुरता असायची आणि आता केतकी ची आतुरता असते 😂❤
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
नाही राव. आपला चिन्मयच बेस्ट आहे❤
@adityachokhat9893
@adityachokhat9893 24 күн бұрын
आजचे सुखी मानसे 🫣
@ishapathan6846
@ishapathan6846 4 ай бұрын
केतकी ताई खूप छान माहिती दिली
@siddhu3036
@siddhu3036 9 ай бұрын
Kaala Pani great webseries 👍🏻
@karanlakdespeak370
@karanlakdespeak370 9 ай бұрын
जोरात हसला आणि झाडाखाली बसला
@shubhangidhumal4930
@shubhangidhumal4930 9 ай бұрын
सुंदर बेटा
@travellersagar437
@travellersagar437 9 ай бұрын
संजय राऊत ला पाठवा तिथे. त्यांना नॉटी बोलून घेऊन येईल इथे 😂
@ramraja9
@ramraja9 5 ай бұрын
Love from North Sentinel ❤
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy 9 ай бұрын
Love from north santinal island bol भिडू ❤️
@amarsawant9361
@amarsawant9361 9 ай бұрын
Mpsc सोडून बोल भिडू त नवीन भरती झाली वाटत...... मोदीजीचा भार थोडा कमी झाला 😄😄😄
@ankushphatak8285
@ankushphatak8285 4 ай бұрын
त्यांना त्यांच जीवन जगू द्या. बाकी त्यांना आपण देऊच शकलो तर ते फक्त असमाधान
@balloondecorationsangola7967
@balloondecorationsangola7967 6 ай бұрын
तुम्ही सांगितलेली माहिती आनी ध्रुव राठी ने सांगितलेली माहिती यामध्ये वेळेचा फरक आहे कोण बरोबर आहे
@sultanbansod113
@sultanbansod113 4 ай бұрын
जन्मापासून स्वातंत्र्य विचारांची लोक मुलगा मुलगी कोणीही जन्म घेतला तरी खुष ना कोणीही भविष्याचा चिंतेत , प्रत्येकांचा एकमेकांनवर जिवाभावाचा विश्वास पुरेसे कपडे नसूनही आई बहीणींचा सन्मान करणारे ना कोणाला कोणाशी स्पर्धा करायची प्रत्येकाला स्वत:साठी आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी जगायचं ते पण वर्तमानामध्ये..................
@amoldeshpande7919
@amoldeshpande7919 9 ай бұрын
Channel चे volume वाढवा.... ऐकायला येत नाही नीट
@shivagaikwad6341
@shivagaikwad6341 9 ай бұрын
नविन कार्यकर्ता आवडला आपल्याला.. ❤😅
@Ajinkya_890
@Ajinkya_890 9 ай бұрын
काश मेरा जन्म यहां हुआ होता
@sutradhar302
@sutradhar302 9 ай бұрын
बोल भिडू मध्ये नवीन भरती झाली वाटतं😅
@lovehartbit2097
@lovehartbit2097 9 ай бұрын
Jay adivasi jay moolnivasi jay bhim
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
5:17 👈 ‘चाउ’ला आदिवासींनी ओढून नेला. नंतर त्याचे ‘ह्यूमन चाऊमेन’ केले! 🥲🥲🥲
@Khavchat
@Khavchat 9 ай бұрын
😁 एक होता ख्रिश्चन मिशनरी ‘भाऊ’ 😄 नाव होते त्याचे ‘जॉन ॲलन ‘चाऊ’ 😃 म्हटला चला कन्व्हर्ट करायला ‘जाऊ’ 🤣 पण आदिवासींनी केला त्याचा ‘खाऊ’ 🤣 वरील कवितेचा करू नका तुम्ही ‘बाऊ’ 😂 आपण सर्व भारतीय मिळून मिसळून ‘राहू’
@macermahi3833
@macermahi3833 8 ай бұрын
ती लोकं आपल्या बाणाला लोखंड लावतात, ते त्यांना 1981 मध्ये आलेल्या एका जहाजाद्वारे मिळाले आहे. अजूनही त्या जहाजाचे अवशेष आपल्याला गूगल मॅप वरून दिसतात. यासाठी नॉर्थ सेंटीनल आयलंड च्या 10 o clock दिशेने पाहा. दिसून जाईल.😊
@mrprashant22
@mrprashant22 9 ай бұрын
अंदबार किंवा नॉर्थ सेंटनल तर सोडाच आपल्या शेजारील विभक्त झालेला देश अजून ही अल्ला चा जीवावर जगत आहेत 😂😂😂😂
@ankushbhoir5996
@ankushbhoir5996 3 ай бұрын
Kashala jhala pahijay sampark, jagu dyana tyna, Tyani kai bighdvalay apla......
@Mr24_pashya
@Mr24_pashya 9 ай бұрын
Madam गाजणार 💯%
@ankush2766
@ankush2766 9 ай бұрын
त्यांना कशाची टेन्शन नाही मस्त शिकार करायची खायचे प्यायचे आणि आराम करायचे ना कसल्या जॉब ची चिंता ना पैसे कमावण्यासाठी धडपड आणि नाही लग्नाची चिंता त्यांचं जीवन या ऑनलाइन जीवनापासून खूप लांब आहे असे जीवन आपल्याला देखिल हवं ना मोबाइल ना रिचार्ज कसलेच टेंशन नाही वा एक दम भारी जिंदगी आहे त्यांची त्यांना कशाला आपल्या संपर्क मध्ये आणून जिंदगी झंड करता राहू द्या त्यांना एकांतात 😊😅😅
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 9 ай бұрын
हिम्मत असेल तर सर्व राजकीय पक्षांनी आपली शाखा इथे काढून दाखवाव्यात. 😂😂😂👍🙏🙏
@Jagdish_Thakur18
@Jagdish_Thakur18 9 ай бұрын
#Bolbhidu_News as nav tev
@arnavrahinj8886
@arnavrahinj8886 9 ай бұрын
जिथ आहेत तिथ त्यानां सुखात राहूद्या नाहक आपण त्याच्या जिवणात ढवळा ढवळ नको
@Pavbhajitasty
@Pavbhajitasty 9 ай бұрын
Tumhi jaa ani jaun sukhi raha tithe ithe kashala dukhi rahtos
@harishsapkale2468
@harishsapkale2468 9 ай бұрын
Kaala paani series bagha👌
@snipergaming9956
@snipergaming9956 9 ай бұрын
Thank you mam🙏
@RN_Agro
@RN_Agro 9 ай бұрын
चिन्मय भाऊ चे व्हिडिओ दिसत नाहीत अनसबस्क्राईब कराव लागतंय काय
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
चिन्मयचे या आठवड्यातले भुताचे व्हिडिओ बघितले नाहीत की काय तुम्ही 🤔😂😂
@shashanklade7084
@shashanklade7084 7 ай бұрын
नवीन पाखरू.....❤❤
@akshayenathenathe9985
@akshayenathenathe9985 9 ай бұрын
Ali ghlu de sagl ...... 😊 Tu khup cute aahes ❤
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 9 ай бұрын
एलिअन्स वर एखादा व्हिडीओ बनवा.
@navnathmandhare1660
@navnathmandhare1660 4 ай бұрын
aho tyanchya evadhi konachi pratikar shakti nasel
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 9 ай бұрын
सेंटीनेल आदिवासींनी चाऊ ला ख्रिस्ताच्या दर्शनासाठी पाठवून दिले. हालेलुया.
@sankalpborhade
@sankalpborhade 9 ай бұрын
😅😅 बरोबर
@GalaxyAdvertise
@GalaxyAdvertise 9 ай бұрын
फक्त चिन्मय भाऊ
@sumitthakur6928
@sumitthakur6928 9 ай бұрын
Love from North sentinel Island ...woowooo
@niranjan3423
@niranjan3423 9 ай бұрын
😂
@bhooshansonje2017
@bhooshansonje2017 9 ай бұрын
Madam fakt aplyamule ha video baghitla😂
@akshayajoshi456
@akshayajoshi456 9 ай бұрын
सत्य खरचं असतं 😄😃
@sadhamanus5842
@sadhamanus5842 8 ай бұрын
लवकरच अदानी पोर्ट उभे राहील तेथे
@mahadevkhule8550
@mahadevkhule8550 9 ай бұрын
सुनामी आणी वादळ तिथे दररोज येतात का
@rajashreepanchal2889
@rajashreepanchal2889 9 ай бұрын
Koni tari aajahi swachhandi firat ahet yahun changal kay asu shakat.. Pragati karun aapan vicharani pragat zale ahot ka? Ha prash swatahala vicharla tar.. Tar konihi tyala pragat karayla janar nahi..
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 50 МЛН
Paranda Fort - The Strongest Fort of Maharashtra | By - JKV
28:50
JeevanKadamVlogs
Рет қаралды 125 М.
Mysterious Jarawa Tribe | Andamans | All questions answered
14:34