Lost City of Dwarka :पाणबुडीतून ShriKrishna Dwarka पाहता येणार अशा चर्चा पण समुद्राखाली द्वारका आहे?

  Рет қаралды 438,503

BolBhidu

BolBhidu

6 ай бұрын

#BolBhidu #Dwarka #DwarkaUnderWater
अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळून पाणबुडी निघेल, ज्यात एकूण ३० प्रवासी असतील, सोबत २ डायव्हर्स आणि एक गाईड असेल. जवळपास दोन-अडीच तासाचा प्रवास केल्यानंतर ही पाणबुडी समुद्रात खोलवर जाईल आणि मग तुमच्या डोळ्यांना दिसेल, द्वारका. समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची नगरी. गुजरातमध्ये जन्माष्टमी किंवा दिवाळीपासून पाणबुडीद्वारे द्वारका दर्शन सुरु होणार असल्याची बातमी आली आणि पाणबुडीतला प्रवास इमॅजिन करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर द्वारकेचं चित्र उभं राहिलं.
उंच भिंती, भव्य कळसाची मंदिरं, त्यांचे नक्षीदार खांब, कलाकुसरीनं नटलेली प्रवेशद्वारं हे सगळं पाण्याखालचं दृश्य द्वारकेचं नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. त्यात समुद्राखाली जाऊन द्वारका दर्शन, म्हणजे पाण्याखालची द्वारका डोळ्यांना बघायला मिळणार हेच डोक्यात आलं असेल. पण समुद्राखाली खरंच द्वारका आहे का ? एक संपूर्ण शहर समुद्राखाली कसं गेलं असेल ? आणि आतापर्यंत द्वारकेचे काय अवशेष सापडले आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 848
@rahulkhedkar3407
@rahulkhedkar3407 6 ай бұрын
देव होते देव आहेत आणि देव राहतील त्रिकाल सत्य आहे 🙏❤️💐 जय श्री राधाकृष्ण💐💐💐💐🙏
@deepakdevkar3389
@deepakdevkar3389 6 ай бұрын
गप्प रे तुम्ही जेथे तूम्ही संपतात तेथून आमचा श्रीकृष्ण चालु होतो
@pgksharemarket9774
@pgksharemarket9774 3 ай бұрын
LEKIN NAAMDHARI LUCHHE DARUBAAZ NONVEG EATERS NAKALI HINDU CAN NOT BELIEVE. DHIKKAR HAI HINDU GADDARO KAA.
@data_eng_tuts
@data_eng_tuts 11 күн бұрын
​@@deepakdevkar3389ye yadpat
@gvaibhav
@gvaibhav 6 ай бұрын
आज आपल्या संस्कृती चा टॉपिक निवडल्या बद्दल व माहिती दिल्याबद्दल बोल भिडूचे आभार🙏🚩🚩❤️🎉
@umeshrajput8416
@umeshrajput8416 6 ай бұрын
राधे राधे🙏
@gvaibhav
@gvaibhav 6 ай бұрын
@@umeshrajput8416 radhe radhe ❤️🙏
@gopalkardale2211
@gopalkardale2211 3 ай бұрын
हा बरोबर आहे धन्यवाद
@gopalkardale2211
@gopalkardale2211 3 ай бұрын
राधेराधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे
@user-wz7up2ox8m
@user-wz7up2ox8m 6 ай бұрын
आम्हाला तर Titanic पेक्षा श्रीकृष्णांची द्वारका पाहायला नक्किच आवडेल❤🌎🧘‍♂️🚩
@hrishikesh9030
@hrishikesh9030 6 ай бұрын
Pan kharya Titanic che at least avshesh tar ahet...... where is Krishna murti
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 6 ай бұрын
​@@hrishikesh9030titanic budun kiti vardh jhali dwarka budun 5000 hazar varsh pekasha jadt jhali
@kartikmore9228
@kartikmore9228 6 ай бұрын
But where is dwarka....That's just remainent of sindhu civilization
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 6 ай бұрын
Tula ekach baap hota hyacha purava Kai. Bhimtya Buddha pun hinduch hota. Gutturchaap. Prakash s k​@@Package_wala_chu
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 6 ай бұрын
द्वापारगुतली आहे ती द्वारका आणि टायटॅनिक कलिगुतालं आहे। ​@@Package_wala_chu
@ramakant6304
@ramakant6304 6 ай бұрын
आमचे परम दैवत श्रीकृष्णाची व्दारका नगरी पहायला आम्हाला आवडेल.
@anantsatav9156
@anantsatav9156 6 ай бұрын
​@@Package_wala_chuचालेल....शेवटी तुम्हाला मान्य आहे 😂😂😂
@Mukeshsingh.312
@Mukeshsingh.312 6 ай бұрын
असेच आपल्या संस्कृती चे व्हिडीओ बनवत जा 😊
@shubhangipainaik6640
@shubhangipainaik6640 4 ай бұрын
फारच सुंदर माहिती... द्वारकेचं गूढ सर्वांनाच खूणवत असेल... श्रीकृष्ण हा सर्व हिंदूंचा आत्मा आहे, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सापडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे... ते इतक्या स्पष्ट पणे सांगितलं त्या बद्धल खूप खूप धन्यवाद... खूप छान 👌👌👌👌👌🙏
@SB-ge2ry
@SB-ge2ry 6 ай бұрын
🙏🙏देवा तुझ्या नगरीचे अवशेष लवकर सापडूदेत. आणि ते पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळूदेत 🙏🙏
@jitendrahon6916
@jitendrahon6916 6 ай бұрын
जय श्रीकृष्ण
@anantsatav9156
@anantsatav9156 6 ай бұрын
​@@Package_wala_chuचालेल 😊😊😊
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 6 ай бұрын
बोलभिडू श्री कृष्णाचा मृत्यू झाला हे वाक्य चुकीच आहे मानवी देहत्याग करून वैकुंठा ला गेले म्हणा..जय श्री कृष्णा 🚩🙏🏻🙏🏻आणि एक पराभवाच्या भीतीने द्वारका नाही सोडली, लोकांच्या सुरक्षे साठी सोडली, ज्याने महाभारत घडवलं 5 पांडवाच्या केसांना धक्का लागू दिल नाही तो श्रीकृष्ण पराभवाच्या भीतीने द्वारका सोडली 😂 असं म्हणता अभ्यास वाढवा बाकी विडिओ 👌🏻👌🏻🚩
@saurabhpandit7829
@saurabhpandit7829 6 ай бұрын
मृत्यू झाला होता
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 6 ай бұрын
Barbarik cha episode bagh kalel, krushna ubhe aahet pandhr​purat ajun hi @@saurabhpandit7829
@sachindeshpande3304
@sachindeshpande3304 6 ай бұрын
Hencha abhyas murkhatlya murkhapekshya vaeet aahe, shrikrushnane ka kel ky kel hecha abhyas kara murkhanno, hencha channel ky support karto kontya vicharsarnicha aahe aani slow poison sarkha kasa khota itihas pasravto he aamhala mahit aahe
@angels8548
@angels8548 6 ай бұрын
खरे बोलात
@HP-xd3mf
@HP-xd3mf 4 ай бұрын
Are dadya, shrikrishna देखील एक व्यक्तीच होते, अवतार वगैरे कोणीही कधीच नव्हतं आणि ते शक्य पण नाही. फक्त त्या व्यक्तीस काळानुरूप खूप महत्त्व प्राप्त झालं आणि देवत्व देखील. आत्ताच बघाना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पण त्यांना देवीने तलवार दिली किंवा ते शंकराचे अवतार होते हे चमत्कार जोडले गेले, जे साफ चुकीचे आहेत, तर हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कृष्णाचं सोडूनच द्या
@pushkar4545
@pushkar4545 6 ай бұрын
Great Explanation Sir..!राधे राधे...❤
@Mr.Scourge_8
@Mr.Scourge_8 6 ай бұрын
कृष्णाची...😑🤔 श्री देव कृष्णाची...🙏🙏 द्वारका...
@Slayer-ub8bz
@Slayer-ub8bz 6 ай бұрын
इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल बोल भिडू चे आभार. फक्त छोट्या छोट्या जागांवर लक्ष द्या. Script writer ने “ श्री कृष्णाचा मृत्यू झाला ” असे विधान लिहिण्यापेक्षा " श्री कृष्णा ने देह त्याग केला ” असे लिहायला पाहिजे होते. कारण वास्तविक तसेच घडले होते. जरी कोणाच्या अंगठयाला बाण लागला तरी त्याचा लगेच मृत्यू होत नाही. जास्तीत जास्त अंगठा निकामी होतो. असो Best for luck 👍🏻
@essenceraj
@essenceraj 6 ай бұрын
"श्री कृष्णाने देह त्यागला "असे बोलणे ही चुकीचेच आहे...... श्रीकृष्णाने वैकुंगमन केले असे म्हणायला हवे...... कृष्णाचा देह आपल्यासारखा पंचमहा भुतांचा देह नाही....... सत् चित् आनंद मय आहे
@sushant1492
@sushant1492 6 ай бұрын
​@@Package_wala_chuका अशी कमेंट करता तुम्ही मानत नाही मग का इतर धर्माचे व्हिडिओ बघायचे 😂
@nayanarawool942
@nayanarawool942 6 ай бұрын
Jay Shrikrishna 🙏🙏🙏
@anilshelke9833
@anilshelke9833 6 ай бұрын
भारताचा जो इतिहास आहे तो तो खरंच अभिमानास्पद आहे सगळ्या बाकी देश कितीही पुढे जाऊ द्या भारताने ते शोध पहलेच लावलेले आहेत.
@mindit9771
@mindit9771 6 ай бұрын
​@@theatheist2436bhimta spotted 😂😂😂
@shubh...777
@shubh...777 6 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@sagarpatil0711
@sagarpatil0711 6 ай бұрын
​@@theatheist2436purvjanbarobar kay zalel tyanach mahiti! But tumchya sarkhe 2baapache ti treatment deserve kartat
@hindurashtra.111
@hindurashtra.111 6 ай бұрын
Tumi lok kadhi sudharnar nahi bhimte sale laykit rahun bolat ja akhada Manus jar aamchya Dharma baddal bolat asel tr tumi lok tyala lagech bolta tumchi layki aahe kare aare tumcha dhamm jasa videshamade aahe tase Tumi aahat ka shemnyano laykit rahaych
@hindurashtra.111
@hindurashtra.111 6 ай бұрын
​@@theatheist2436tu tr nalayk aaheschbre ratalya tuchi layki aahe ka tujyat dam asel na tr mahumad var bolylun dakhav
@gaurib999
@gaurib999 4 ай бұрын
यामुळे आपल्या धर्मावराचा विश्वास पक्का होतो.thanks
@pradipgodse9901
@pradipgodse9901 6 ай бұрын
हो ... हे सत्य आहे.. मी मला भाग्यवान समजतो ... मी द्वारकेतच राहतो ...
@ajitchavan6147
@ajitchavan6147 6 ай бұрын
राधे राधे ❤
@shukleshwarjahav9085
@shukleshwarjahav9085 6 ай бұрын
एक मिनिट, 45 सेकंदा नंतर भगवान श्रीकृष्णाचा एकेरी उल्लेख केला ही फार वाईट गोष्ट आहे
@KOKANGABHA
@KOKANGABHA 6 ай бұрын
देवाचा उल्लेख एकेरी करतो कारण त्याला आपण आपला जवळचा मानतो.
@sagarpawar8192
@sagarpawar8192 6 ай бұрын
जिथं यादव कुळ आणि भगवान श्री कृष्ण ,अर्जुन पदस्पर्शाने पावन झालेली द्वारका नगरी खरंच कशी असेल पाहायाला ही तितकेच उत्साही आहोत आम्ही सर्व हिंदू बांधव...जय श्री कृष्ण जय भारत
@sidhukkire8626
@sidhukkire8626 5 ай бұрын
द्वारका ही आपलं गतवैभव आहे..❤❤निश्चितच ते लवकरच आपल्या दृष्टीस पडो👍👍
@sangitayadav9720
@sangitayadav9720 6 ай бұрын
Hare Krishna 😊. in the era of depression and anxiety they ry my reason for happiness Krishna
@vedangpotdar9996
@vedangpotdar9996 3 ай бұрын
💯😌💙
@rekharautkhot
@rekharautkhot 5 ай бұрын
आम्ही द्वारका जवळच रहातो .जय द्वारखाधीश🙏🙏🚩🚩🚩
@abhimaanhinduasnyacha
@abhimaanhinduasnyacha 27 күн бұрын
Dwarka mandir pahile ka tumhi??
@KingOfStatus007
@KingOfStatus007 6 ай бұрын
जय श्री कृष्ण 🔥🚩
@ganeshbagul2928
@ganeshbagul2928 6 ай бұрын
जय श्री कृष्ण ❤
@nikhilmore6305
@nikhilmore6305 6 ай бұрын
🚩🚩जय श्रीराम 🚩🚩जय श्रीकृष्ण 🚩🚩
@NOBODY08989
@NOBODY08989 6 ай бұрын
हे सगळे सर पृथ्वी वरील पाण्याचा जलस्तर वाढल्या मूळे होते लाखो वर्षां अधी महासागराचा जलस्तर कमी होता बहुतांश पाणी हे बर्फाच्या रूपात साठलेले होते पण हळू हळू ते वितळत चालले आहे म्हणून जे समुद्र काठची शहरे मोठी नगरे आज पाण्याखाली आहेत 2050 पर्यंत मुंबई व जगातील असेच समुद्र काठाची शहरे पाण्याखाली जाणार आहे द्वारका हे एक त्यातील उत्तम उदाहरण आहे ❤
@sushant1492
@sushant1492 6 ай бұрын
2050 पर्यंत काही शहर पाण्याखाली जाणार हे बरोबर आहे पण ते आता शास्त्रज्ञांनी आता आधुनिक उपकरण वापरून सांगितलं आहे.. पण महाभारत लिहिताना भविष्यात हे द्वारका पाण्या खाली जाईल हे लिहिलं गेलं तसेच आता एवढं सोपं नकीच न्हवत अख्या देशात कुठे काय चालू आहे समजणं
@MahendraPatil-fr4sp
@MahendraPatil-fr4sp 4 ай бұрын
Vinash atal ahe
@gvaibhav
@gvaibhav 6 ай бұрын
याविषयी जर सविस्तर बघायचे असेल तर जॉश गेट्स याचा the एक्सपेटीशन अनोन the dwarika ही डॉक्युमेंन्ट्री पाहा🙏❤️🚩🚩
@ganeshsonkusale
@ganeshsonkusale 6 ай бұрын
Link dya please...
@sunilshinde8652
@sunilshinde8652 4 ай бұрын
@@ganeshsonkusale kzbin.info/www/bejne/o6TEkoGQarl7qK8si=N79Q-T--MHpeGXVW
@proghule214
@proghule214 6 ай бұрын
Radhe Radhe ❤
@Santosh-ru5nr
@Santosh-ru5nr 6 ай бұрын
जय श्री कृष्ण 🦚
@laxmanshinde5311
@laxmanshinde5311 6 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही व्दारका नगरी सांगीतले अनेक जण म्हणत होते व्दारका नगरी नाही पण जे तुम्ही सांगितले ह्या वरून खरंच आहे व्दारका म्हणतील लोक
@Chrghjmkoohhnfs
@Chrghjmkoohhnfs 6 ай бұрын
जय श्री कृष्ण
@businessnews9292
@businessnews9292 4 ай бұрын
जय श्री कृष्णा हरे कृष्ण हरे हरे कृष्णा ॐ नमः शिवाय 🙏🇮🇳🇮🇳🪔🌹🚩🚩🚩💐💐🥁🥁🌞🌞💥🏵️🌺🌺
@jayshrikadam8003
@jayshrikadam8003 5 ай бұрын
राम राम सगळं ठीक आहे पण श्रीकृष्ण यांना आदराने बोल बेटा कारण आपन आजुन इतके मोठे नाहीत की श्रीकृष्णां ना अरे कारे उच्चार करायला समजत आहे का तुला बेटा माणसाने नेहमीच आदराने बोलायचे सर्वांना राम राम
@bhagyashreejadhav9905
@bhagyashreejadhav9905 3 ай бұрын
देव आणि त्याचे अस्तित्व.... यावर आक्षेप घेणाऱ्यांनी हे नक्की बघा 👏
@KattarBrahminAtulJoshi
@KattarBrahminAtulJoshi 3 ай бұрын
बोगस आहे, दुसरेच कोणते तरी प्राचीन नगर आहे.
@sonalikanse5399
@sonalikanse5399 9 күн бұрын
चिन्मय नंतर आवडलेला दुसरा अप्रतिम आवाज व सादरीकरण! या उत्तम माहितीबद्दल 'बोल भिडूचे ' खूप धन्यवाद. 🙏😊
@Prism123
@Prism123 6 ай бұрын
HARE KRISHNA!!! 😊
@Odyvers
@Odyvers 6 ай бұрын
*जय श्री द्वारकाधीश*
@shoorveer6000
@shoorveer6000 6 ай бұрын
जय श्री कृष्ण 🙏🚩
@pramodpanchakshari9976
@pramodpanchakshari9976 4 ай бұрын
वा सुंदर आहे,भाग्यवान आहे आपली पिढी ज्यांना साक्षात द्वारका बघायला मिळेल
@Angarj
@Angarj 6 ай бұрын
राधा कृष्ण ❤
@aniket5477
@aniket5477 6 ай бұрын
जय श्री कृष्ण, राधे,राधे
@MarotiPawade-mb7kx
@MarotiPawade-mb7kx 6 ай бұрын
100% barobar jai shri ram krishana🙏🙏
@bhimkale98
@bhimkale98 6 ай бұрын
जय श्रीराम 🚩 जय श्रीकृष्णा 🚩🙏
@Omkar_44
@Omkar_44 6 ай бұрын
परिवर्तन धर्मातील लोकांनी आमच्या धर्मात ढवळा ढवळ करू नये 🤧. जय श्री राम 🚩 जय श्री कृष्ण 🚩
@D_Village_Life
@D_Village_Life 6 ай бұрын
Jay Shree Krishna❤
@manishgamingyt3646
@manishgamingyt3646 6 ай бұрын
Jai shree krishna❤
@sushant1492
@sushant1492 6 ай бұрын
Jay shree Krishna ❤️
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 4 ай бұрын
नक्कीच आहे जय श्रीकृष्ण जय श्रीराम 👌👌🚩🚩
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 4 ай бұрын
Sunder Dwarka mazya krushnachi......jai shree krushna
@vitthalvaidya6682
@vitthalvaidya6682 6 ай бұрын
जय श्री कृष्ण.
@kw11news
@kw11news 5 ай бұрын
खूप छान माहिती
@vsm25
@vsm25 6 ай бұрын
सरस्वती नदी बद्द्दल माहिती द्या कृपया
@sudarshanpalaskar7493
@sudarshanpalaskar7493 6 ай бұрын
छान माहिती दिली
@gajananshetake8207
@gajananshetake8207 6 ай бұрын
असेच विषय घ्या असेच ऐकण्याची उत्सुकता आहे
@swatideshpande7169
@swatideshpande7169 6 ай бұрын
Khup chhan mahiti aahe🙏
@aarati8503
@aarati8503 6 ай бұрын
Nice information 🙏
@sudhasahasrabudhe4678
@sudhasahasrabudhe4678 6 ай бұрын
छान विषय मांडला आहे.
@sanjaybhalerao2889
@sanjaybhalerao2889 6 ай бұрын
बोलभिडू टीम तुम्ही पुरातत्व खात्याकडून योग्य कागदपत्रे मिळवून व्यवस्थित गृहपाठ करूनच व्हिडीओ बनवा.
@BKMH11
@BKMH11 5 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज्जी आजोबांचे पूर्ण नावं काय होते?????
@mkadam9769
@mkadam9769 4 ай бұрын
Tuzya raam ani krishana chi date of birth sang​@@BKMH11
@rzvlogs5
@rzvlogs5 6 ай бұрын
श्रीकृष्णांच नाव आदराने घ्या 👏
@shreevalvi8509
@shreevalvi8509 6 ай бұрын
Jay Shree Krishna 🙏
@Gigachad0264
@Gigachad0264 6 ай бұрын
Har har mahadev 🚩🚩
@UmeshPatil-gk5cu
@UmeshPatil-gk5cu 6 ай бұрын
पराभव दिसले म्हणून नाही तर १७ वेळा हल्ले झेलून प्रजा त्रस्त झाली होती..युद्ध जिंकले तरी नुकसान हे होतच असते..जोपर्यंत मी इथे राहणार तोपर्यंत जरासंध हा हल्ले करणारच व माझ्या प्रेमापोटी प्रजा सतत माझ्या पाठीशी उभी राहून युद्ध करतच राहणार याची जाणीव श्रीकृष्णांना होती..म्हणून त्यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला..म्हणून आपण म्हणतो रणछोडराय की जय कारण त्यांनी पराभवाला घाबरून किंवा स्वार्थासाठी नगरी सोडली नव्हती
@nikeshkale5265
@nikeshkale5265 6 ай бұрын
जय श्री कृष्णा
@jaymaharashtra902
@jaymaharashtra902 4 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ ❤
@rajuhonmane4319
@rajuhonmane4319 3 ай бұрын
जय श्री कृष्णा 🙏🙏
@ajaypawar-bw6ug
@ajaypawar-bw6ug 6 ай бұрын
Ek dum class explanation❤
@marb7467
@marb7467 6 ай бұрын
मालदीवमध्ये अशाच पाणबुडी मध्ये फिरलो आहे खूप छान अनुभव आला.
@anantsatav9156
@anantsatav9156 6 ай бұрын
​@@Package_wala_chuमग त्यांनी त्यांच्या लायकी नुसार स्वप्नं पाहावीत.....अणि पूर्ण करण्यासाठी काम.....😊😊😊
@marb7467
@marb7467 6 ай бұрын
@@Package_wala_chu शूद्र आणि अतिशूद्र हे विचार आसू शकतात. भक्ती ही मनापासून आसावी लागते. जर भक्ती मनापासून असेल तर द्वारका पाहण्यासाठी जाण्याची ही गरज नाही.
@sushant1492
@sushant1492 6 ай бұрын
​@@Package_wala_chuतुमच्या सर्व कमेंट वरून हिंदू घृणाच दिसते... अजून काही सुरू सुधा झालं नाही.. काही comment मध्ये पाचात्य लोक कशी प्रगती केली आहे सांगता मग आधुनिक गोष्टी का नको आपल्या देशात
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
​@@Package_wala_chu😅 मियां खलीफा जमात का बेटा दिख गया 😂
@shubhamshinde8386
@shubhamshinde8386 6 ай бұрын
हरेकृष्ण
@RoyRider668
@RoyRider668 6 ай бұрын
Jai shree Ram 🙏❤️🕉️🚩 Jai shree Krishna 🙏🚩❤️🕉️
@prasadbirje1210
@prasadbirje1210 6 ай бұрын
HARE KRISHNA❤
@andyjambhale28
@andyjambhale28 6 ай бұрын
जय श्री माधव 🙏🏻❤️‍🔥
@ranjitbhanuse7725
@ranjitbhanuse7725 6 ай бұрын
बोला राधे राधे 🚩🚩
@rahulkadu4161
@rahulkadu4161 3 ай бұрын
Interesting Topic and Information given by you..... Thanks ❤❤
@someshmirage4394
@someshmirage4394 6 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@akshayshinde6454
@akshayshinde6454 6 ай бұрын
🙏🏻 Radhe ❤️ Radhe 🙏🏻❤️
@ananddeshmukh4886
@ananddeshmukh4886 6 ай бұрын
Radhe krishna
@prakashphapal4645
@prakashphapal4645 6 ай бұрын
Jay shree Krishna
@sddofficial3016
@sddofficial3016 4 ай бұрын
जय श्री क्रुष्णा🚩
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 6 ай бұрын
द्वारका बुडाली त्यावेळी आपापसात लढाई करणारे यादव सध्या कॉमेंट्स सेक्शन मध्ये अजूनही लढत असताना बघायला मिळतील 😂
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 4 ай бұрын
Nice presentation
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 6 ай бұрын
द्वारकाधीश ☀️🙏
@prajwalrajemahadik1209
@prajwalrajemahadik1209 6 ай бұрын
Radhe radhe ❤
@ashishpandhare4987
@ashishpandhare4987 6 ай бұрын
विषय समुद्राचा आलाच आहे तर जंजिरा किल्या बदला माहिती मिळावी ही आपेक्षा.... नक्की कळवा...तुमच्या तुला खूप काही महाइती मिळते...❤
@anurag-qb2nu
@anurag-qb2nu 6 ай бұрын
Tumhi kharach lay intresting topics banvata rao... mast💯
@dr.pranitatechdr.9422
@dr.pranitatechdr.9422 4 ай бұрын
Khup chan explain kelas tu dada❤
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 6 ай бұрын
जय हो
@somnathgaikwad30875
@somnathgaikwad30875 4 ай бұрын
Great information
@EshwariGurav-vv9lt
@EshwariGurav-vv9lt 5 ай бұрын
Jai shree Krishna
@surajgaikwad4490
@surajgaikwad4490 6 ай бұрын
Thank❤ for good information❤
@swapnil2249
@swapnil2249 6 ай бұрын
निदान त्या दगडांवर कोणी 'टप्पू ❤ रिंकी' असलं काही लिहू शकणार नाही😂😂
@Opairhvac
@Opairhvac 4 ай бұрын
राधे राधे🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
@shantanujayprakashdarwatka4114
@shantanujayprakashdarwatka4114 5 ай бұрын
Thanks Sir.
@AnupGhuge
@AnupGhuge 4 ай бұрын
Thanks sir
@himanshushitole9637
@himanshushitole9637 6 ай бұрын
Sir dwarka sarkhe Ashwathama cha video banva
@sarojinimane3770
@sarojinimane3770 6 ай бұрын
समुद्रात जाण्यासाठी किती लागते आवश्यकता सावधानता द्वारकेचा शोध लागते हे फार उत्तम आहे पण त्याबरोबर माणसांची पाणबुडीतून होणारी सुरक्षितता फार अत्यंत आहे म्हणजेच पाण्यातील जलचर प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये
@Gandhmaticha_cooking_and_vlogs
@Gandhmaticha_cooking_and_vlogs 6 ай бұрын
Khup sunder mahiti ❤ Sangli jilyatlya anokhya navachya gavancha video mazya channel vrti upload kela ahe, please bagha 🙏🏻
@GauMhk-vb5eu
@GauMhk-vb5eu 6 ай бұрын
Ram krishin Hari ❤❤
@sanskardhanorkar3248
@sanskardhanorkar3248 6 ай бұрын
Bhau nice video
@yogeshmahatme3398
@yogeshmahatme3398 4 ай бұрын
Khup chan sangitale❤
@skadam6467
@skadam6467 6 ай бұрын
ऐतिहासिक गोष्ट सांगताना त्याचे पुरातत्वीय पुरावे पुरातत्वीय तज्ञ मंडळी याच्या लेखी रिपोर्ट्स आणि त्यासंबंधित इतर पुरावे सादर करावे म्हणजे व्हिडिओ अर्थपूर्ण होतो.
@bhimanandbansod7213
@bhimanandbansod7213 3 ай бұрын
याबाबतीत काही पुरावा उपलब्ध नाही कुठलीही द्वारका नगरी उत्खननात आढळून आलेले नाही असे युनेस्को द्वारे कळविण्यात आले होते याबाबत अत्यंत शास्त्रशुद्ध पुराव्यानिशी माहिती सायन्स यांनी या चॅनलवर उपलब्ध आहे कृपया जिज्ञासूंनी ते पहावे
@vikramshringarpure5747
@vikramshringarpure5747 2 ай бұрын
Very nice information
@ashudarje7506
@ashudarje7506 6 ай бұрын
Radhe Krishna
@nitinghare1859
@nitinghare1859 3 ай бұрын
Radhe Radhe
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 122 МЛН
AJIT PAWAR LIVE 🔴
राजकारण मराठी
Рет қаралды 292
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН